Komentáře •

  • @shailajakarande-nagime1229

    नायगावकर काकांचे सुंदर विवेचन....साळेगावकर सरांचे खूपखूप अभिनंदन

  • @sangitazinjurke5867
    @sangitazinjurke5867 Před rokem +6

    नायगावकर सरांचे अप्रतिम विवेचन
    नेहमी प्रमाणे हास्याचा तडका

  • @samaradityadeshmukh5833
    @samaradityadeshmukh5833 Před rokem +5

    फार सुंदर दर्जेदार नेटका सूत्रबद्ध झाला

  • @balupawar3228
    @balupawar3228 Před 4 měsíci +4

    जरी किस्से परत सांगत आसले तरी कधी कंटाळा येत नाही

  • @jyotikumar8372
    @jyotikumar8372 Před rokem +4

    Thank you

  • @dr.kamlakarkamble8961
    @dr.kamlakarkamble8961 Před rokem +4

    अभिनंदन

  • @zppskemapur9732
    @zppskemapur9732 Před rokem +4

    हार्दिक अभिनंदन

  • @shailendrashah-td8pq
    @shailendrashah-td8pq Před 5 měsíci +1

    खूपच सुंदर छान

  • @anilshirlekar8224
    @anilshirlekar8224 Před 26 dny

    कितीही वेळ ऐकले तर कंटाळा/आळस/झोप न येणारा असा दर्जेदार अत्यंत अप्रतिम कार्यक्रम😢😂😊🎉

  • @anilkelkar8290
    @anilkelkar8290 Před 10 měsíci +2

    खरंच नेहमी प्रमाणेच अशोक नायगांवकराचा हास्यांचा खळखळाट.. अप्रतिमच...😁

  • @purushottamkulkarni3357
    @purushottamkulkarni3357 Před 8 měsíci +2

    विनोदी कवीने मांजरी सारखं वर्षातून तीन वेळा वयालं पाहिजे.

  • @sandeepshinde7273
    @sandeepshinde7273 Před 23 dny

    छान नायगावकर व्याक्यान करतात.

  • @sangeetadamle1873
    @sangeetadamle1873 Před 8 dny

    Kharch aahe jansamuday prachand labhane asaha karykram la .kautukaspad.

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Před 23 dny +1

    राजवाडे ज्ञानेश्वरी प्रतीच्या आधीची प्रत कोणास मिळाली ? त्याविषयी काही माहिती कोणाला असल्यास कृपया सांगावी .

  • @musafir1731
    @musafir1731 Před rokem +4

    hahahaha

  • @hbofpoo1
    @hbofpoo1 Před měsícem +2

    No single English word use ye khup channahitar aatachr bagha

  • @AnitaJoshi-op9bo
    @AnitaJoshi-op9bo Před rokem +2

    f

  • @sunilmahajan4019
    @sunilmahajan4019 Před 4 měsíci +2

    नायगावकर तेच तेच किस्से परत परत सांगतात

  • @user-nc6fg3rq3p
    @user-nc6fg3rq3p Před měsícem +6

    कोणाकडे काय नवीन नवीन किस्से असतील तर त्याना कळवले तर कदाचित आपली मागणी पूर्ण करू शकतील. कारण व्यास पिठावर उभे राहून पहा म्हणजे आपल्याही लक्षात येईल. 🙏🏼🌹👍🏼👌🏼🚩🚩🚩