घराला उंबरा का असावा | नवरा बायकोच्या भांडणाचे मूळ कारणे काय असतात | aparnatai ramtirthkar|सौ.अपर्णा
Vložit
- čas přidán 8. 03. 2020
- सौअपर्णाताई रामतीर्थकर यांचे माळेगाव पठार येथील त्रिदिनी संकीर्तन महोत्सव मधील लेटेस्ट व्याख्यान
#aparnatairamtirthkarletestvyakhyan,
#अपर्णाताईरामतीर्थकर,
तुमच्या सारखे विचार सगळ्यांचे असतील तर आज कोणाचे घर उघडे दिसणार नाही विचारांना माझा कोटी कोटी सलाम
माई मी तुमचा विडिओ आज पहिल्यांदाच बघितला. सत्य परिस्थती बद्दल ऐकतांना तुमचे विचार खूप पटले. मन भरून आल्यावर कमेंट करायला आलो तर दुसरे कमेंट वाचतांना आश्चर्याचा धक्काच बसला. आता करमत नाहीये . भावपूर्ण श्रद्धांजली
अपर्णाताई यांचे विचार स्त्री आणि पुरुषांनी आत्मसात करून दोघांनी एकमेकांना समजून घेऊन वागले तर.......अपर्णाताई रामतीर्थकर यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल....💐💐🙏💐💐
अपर्णा ताई !!! आपल्या विचारानी नकार पचवा खुप🥰🥰👍👍 गोड विचार सार्या लेकी सुना
आई वडील सगळ्या चे मन मोकले झाले.. सासु ने सुने ला समजून घ्या सुनें ने सासुला सारे घर घर सुखाने उजलेल् क्ष्णाची बायको अनंत कालची माता असते.अप्रतिम विचार!!! सादर नमस्कार!!!
ताई सत्याने वागणाऱ्याला आणि खरे बोलणाऱ्यांना जीवनात कायमच त्रास होतो ...
आई तुमच्या चरणाशी नतमस्तक👏👏
बरोबर बोललात माझ्या बाबतीत पण तसंच होतं
@@lataadhangle7481 .ajhyahi babtit tas hot nudtach tras nahi khup motha tras
बरोबर 😢😢😢
Agdi barobar
जेव्हा पासून अपर्णाताई आपल्यातून निघून गेल्या तेव्हा पासून आता पर्यंत इतके परखड मत मांडणार कोणी दिसत नाही....
तुमचे निधन झाले हे खूप वाईट झाले.
समाजाला तुमची खूप गरज होती.
नाते हे विश्वासावर टिकते. विश्वास हा भावनेवर अवलंबून असतो. भावना निर्माण व्हायला संस्कार लागतात. संस्कार करायला आपण मुलांना योग्य वयात वेळ द्यावा लागतो. स्व. अपर्णाताई ह्यांनी हे सुंदर शब्दात सांगितले.
त्यांना भावपूर्ण आदरांजली.
अपर्णाताई रामतीर्थकर तुमची उणीव भावी पिढीला सदैव भासेल.
Wa Tai Sundar kirtan
My God. ....kadhi zale he.....tumchi garaj aahe samajala
Kharch
always miss you..
खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही खरंच हे असंच घडत आहे प्रत्येक घरात छोटी छोटी करणं असतात भांडणाची पण किती मोठी करतात देव सर्वाना चांगली बुद्दी देवो।
ताई तुमच्या आत्म्यास शांती लाभो
ताई तुमच्या संस्काराची आज गरज आहे
खुप छान ताई विचार आहेत ❤❤🎉🎉
आपले विचार आम्हाला सतत मार्गदर्शन करतात.आपणास परमेश्वर चिरशांती देवो!
🙏🙏🙏🙏🙏
अर्पणाताई रामतिर्थकर तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
👍
pppppppppppppppppppppPPAApppppppppppppppppppppppppppppaaPppppppppppppppppppppppaapapaaaaaaaaaaaaapaaaaa000aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa0aaaa0aaaaaaaaa0aaaaaà
अर्पणा ताई तुमची जागा खरच कोणीही घेऊ शकणार नाही....
आई खरच आई आहात तुम्ही
छानच हो हिंदू संस्कृती समजावून सांगत धर्म वाचवण्यासाठी प्रयत्न
आजची स्री हे आपले सर्व पति धर्म स्री धर्म हिच सर्वात मोठी शक्ती आहे,ताई आपल्या सारखे विचार,संस्कार असतील तर तिच्या समोर तेहतीस कोटी देव सुद्धा तिच्या संसारात ढवळाढवळ करण्याची ताकत नाही 👌🌹💐🙏🕉🚩👍
शब्दच नाहीत माझ्या कडे, खरचं खूप छान 👌🇮🇳
Arnava kadam 👌👌
@@anuradhakadam7217 hurrml
आई साहेब खुप सुंदर व्याख्यान
भावपूर्ण श्रद्धांजली
Very nice Thoughts, RAM KRISHNA HRI.
अपर्णाताई आपण ह्या जगातुन ईहलोकात प्रवेश केला.आपले विचार.संस्कार पुढच्या पिढीला कायमच मार्ग दाखवत राहतील.आपण दिलेले विचारधन कधीच कोणाला कमी पडणार नाहीत.आपण येणाऱ्या भावी पिढीवर थोर असे उपकार करून ठेवले आहे.
परमेश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो हिच प्राथना.
तुमच्यामुळे संस्कृती टिकून आहे तुमचे आभार
छान माहिती आहे ताई . समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहे ताई तुम्ही. तुमची समाजाला खूप गरज होती.
नमस्ते आईसाहेब... खुप छान..
Khoop mast Aai saheb
ताई हा भाषण एकुन बर वाटला
आणि मला अभिमान वाटतोय माझी बायको मला खूप प्रेम करित आणि मी पण 🤗
🤣🤣
ताई आपले विचार खूप सुंदर आहेत. आणि अगदी मुलांना पण आणि मुलींना देखील चांगला संदेश दिला. यामधून फक्त एकच शिकता येईल की नवरा बायकोच्या नात्यापुढे दुसरं कोणतेच नाते नाही. आई वडीलांना आणि सासू सासर्यांना असे माना की हेच आपले दैवत आणि हेच आपले समुद्र बास.
खूप छान विचार 👍🏻
Proud of you kaki 👍🏻 khup chan bolta tumhi.. ani fact truth bolta..
Namaskar tumhala.🙏🏻
अतिसुनंदर.ताई.
सासुनि.
हि.गोष्ट.
समझुघेणे.जय.श्री.दादाजी.खंडवा.Mp.
Superb👌 all lovely couples must listen this
Bhavpurn shradhanjali tai💐💐💐💐💐
मिस यु अपर्णा ताई भावपूर्ण श्रद्धांजलि 💐🌹
खुप मस्त विचार आहेत अपर्णाताई!व्वा!
ताई किती खोलवर अभ्यास आहे आपला मला खूप चांगले वाटले प्रत्येक अनुभव दिसले समोर
Khar ahe
ताई तुमचे विचार खूप महान
किती सुंदर विचार आहे त आई तुमचे
Never heard a better sermon than this. This was like GITA gyan. I am 73 a male, & wish I had heard ths when I was young. Though this was women centric I could relate all my flaws & wrong notions. Women should embrace all she preaches to enrich ther lives thus preserving our Indian culture. These are all time tested practical observations one will never get. She for me is my Aai not tai. God bless her efforts.
खुपच छान तुमच्या व्याख्यानाची तरूणाईला खूप गरज आहे 🙏🙏
आपल्या जीवन संजीवनी बद्दल शतशत प्रणाम ताई साहेब धन्यवाद🙏🚩👌
ह
Khupach sunder Tai.
Khup chan aahe video thanks bro vatl aykun
अशी माणसे जन्मास येतात ती आपले भाग्य अपर्णाताई देव आहात
0
धन्यवाद ताई आज तुमच्या विचारांची गरज आहे या समाजाला 👏👏👏
ताई तुमची ,तुमच्या विचारांची आज अत्यंत गरज आहे,वास्तवता किती छान नि समर्थपणे मांडता हो,आज तुमची न तुमच्या विचारांचा पदोपदी फायदा होईल फक्त ते अंगिकरने महत्वाचे आहे धन्यवाद ताई
Bahut acha Laga...aap sabke liye Prerna ho
माय मी पहिल्यांदा व्हिडिओ मला खूप आनंद झाला हे ऐकल्याबद्दल
खूप छान
Khupach chhan sangtat tai
खूप छान ताई🙏🏼🙏🏼
Hats off aai khupach chan aahe tumch speech same amcha aai sarakh
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
खूप सुंदर विचार आहेत🙏
Khup mast sangital Tai Bhavpurna Shraddhanjali
Khup Chhan.. Bar vatal..
अपर्णा ताई रामतीर्थंकर भावपूर्ण श्रद्धांजली.......
Kute aahe thumj shishuvihar
she isn't alive?
खूप छान विचार मांडले मॅडम आज आशा विचार करणाऱ्या बायका फार कमी आहे ,म्हणून तर कोर्टात पर्यंत जाण्याची वेळ आली आहे
Jabardast ❤❤❤❤
खूप छान समजावलय🙏🙏🙏
Aaisaheb aaplya atmyas shanti labho....🙏🌷🌷 om shanti
Real facts tai
खुप सुंदर विचार मांडले आहेत !! खुप छान 👌👌
Tumache vchar sagalya ni manavar gheun sagale ghar aani sagalya n cha sansar sukhacha houn de. Bhavpurn shraddhanjali tumhala 🙏👏
खुप छान माहिती दिली आईसाहेब पण घरात सर्वांचे विचार तुमच्या सारखे पाहिजे
धन्यवाद ताई
तुमच्या विचाराची खूप गरज आहे
Rip
ताई तुमचे विचार एकूण मनाला खूप छान वाटले असं वाटलं की ऐकतच रहावं असं वाटतं की तुमच्याशी बोलावे धन्यवाद
खूप छान आहे ताई 🙏🙏🙏
Khup chhan tai video
Tai sastang namaskar. Far chan vichar.
महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती व अनेक संसार सुरळीत केले त्याबद्दल आभार व महाराष्ट्र आपल्या शिकवणी नुसार वाटचाल सुरू करेल तीच आपणास भावपूर्ण श्रध्दांजली
Kay zale?
@@surajpatil2388 p
@@surajpatil2388 6
खूप खूप खूप खूप छान विचार आहेत की विचारच केला पाहिजे 💐💐💐💐💐
अप्रतिम, Art of लिव्हिंग
खूपच छान ✔👍🙏🙏
Tya aaj ch expire jaly
भावपूर्ण श्रद्धांजली,,,, ताई,,, ,
Keva
खुपच छान..वास्तविक
Bhavpurn shradhanjali tai🙏🙏🙏
खुपच छान विचार आई म्हणजे आई असते
दंडवत प्रणाम
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
खरय हो
खुप छान ताईसाहेब
अप॔णाताई रामतीथ॔कर तुमचे परखड विचाराना नविन पिढी मुखली🙏🌼🌼
क्यू
@Land_Of_ Precognition kay bolaychey tula, tainvishai tumhala kay mahiti aahe.
Land_Of_ Precognition अग बाई नंबर देना येडझवे बंद नं का देते
Land_Of_ Precognition 9405670751 या नंबरवर कौल कर
WhatsApp नंबर दीलास आता तुझा एखादा नागडा फोटो पण टाक बघु दे तू कीती मौर्डर्न आहेस
Khup chhan .... Aparnatain cha vyakhyan mi pratyaksha ikalela aahe ...I was so glad
Khup Chan madam ...
खरे आहे ताई ,खूप छान समजावुन सांगितले, खरच हे बदल मुले आणि मुली यांनी करणे गरजेचे आहे तसेच आई नि पन मुलींच्या संसारात डोके घालणे चुकी चे आहे
आता हे बोलणार रोखठोक व्यक्तीमत्व हरपले समाजात जनजागृती करण्यासाठी आपली गरज होती
भावपूर्ण श्रध्दांजली
आजच्या समाजाला तुमची फार गरज होती😭😭😭 really miss you😭😭mam
Hooo
Khupch Chan aai khup avdla
खूप छान वाटलं
खुपच छान संदेश आहे 👌👌🙏🙏🙏
खूप छान बोलता ताई. मी प्रथमच ऐकले.
खुप सुंदर मस्त खुप छान
सभी स्त्रियाँ यदि आप जैसा सोचे और करे तो यह संसार स्वर्ग बन जाए
खुपच छान, अप्रतिम, कहीं कहीं गोष्ठी खुप समजुन घेण्या सरख्या आहेत, आजची पीढ़ी हे सर्व विसरत चाल्ली आहे। धन्यवाद ताई
ताई तुम्ही किती छान विचार छान पणे मांडलेय हो.
Khup chhan tai .
आई तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
MAST BOLTA MAVSHI AIKUN GHUP BAR VATHL THANK YOU SO MUCH
खूप बोधप्रद मार्गदर्शन 🙏🙏
Khup chan mahiti sangitli mam.thanks
तुमच्या कर्तुत्वाला शत शत नमन
संपूर्ण हिंदु समाज सदैव आपला ऋणी आहे
,khup chan bolta madam.... Khup goshti kalalya sansarachya aani sanskritichya......
बरोबर आहे
Khup Chan madam
धन्यवाद आपले विचार जीवनात फार उपयोगी पडतील
Khup chhan
भावपुर्ण श्रध्दांजली ताई