Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांचं नवं घर पाहिलं का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • #SanjayShirsat #Politicial #ABPMajha #MarathiNews
    Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांचं नवं घर पाहिलं का ?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 440

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Před 10 měsíci +168

    वडील बस ड्रायव्हर आपण रिक्षा ड्रायव्हर..... करोडो रुपयांची संपत्ती शिवसेनेच्या जीवावर कमावली तरीही गद्दारी का करावीशी वाटली

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 Před 10 měsíci +14

      Thode Divas Thamba Sagla Vikayala Lagel Mehenti Cha Paisa Nahi Haram Cha Ahe Kalyug Madhe Haram Chi Kamai Haram Madhe Jaate🙏

    • @bandukhardikar6561
      @bandukhardikar6561 Před 10 měsíci +2

      ५०खोके माजलेत बोके

    • @Ratnagiritenniscricket
      @Ratnagiritenniscricket Před 9 měsíci +1

      😂😂😂😂😂😂

    • @mmme6644
      @mmme6644 Před 9 měsíci +1

      😂😂😂

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 Před 9 měsíci +1

      लबाडी पहिले पासून आहे

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Před 10 měsíci +66

    काही कुटाने करू घर घेउ
    50 खोके एकदम ओके

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 Před 10 měsíci +80

    बघा रिक्षा वाल्याचे घर काय कमावले आमदारकी मध्ये लाज वाटत नाही का घर दाखवताना येवढे मोठे घर रिक्षा चालवून होते का भ्रष्टाचारी आमदार.😢😢

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn Před 10 měsíci +1

      घराची किंमत साधारण किती असेल बर?

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 Před 10 měsíci +91

    लाज वाटत नाही का. निरालज्ज सदा सुखी.

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Před 10 měsíci +58

    शिवसेना प्रमुखांनी एवढं दिलं तरीही गद्दारी

  • @prasadwagh6025
    @prasadwagh6025 Před 10 měsíci +78

    साहेब मंत्री पद दिले नाही म्हणून घर तर नाही दिलं ना

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 Před 10 měsíci +6

      50 Khoke Ekdum OK😅

    • @vidyasagvekar2109
      @vidyasagvekar2109 Před 10 měsíci +3

      😂😂😂

    • @rajivsavle8095
      @rajivsavle8095 Před 10 měsíci +4

      एखाद्याच्या शेतकरी कुटुंबाचे घर दाखवलं तर अभिमान वाटला अशा गद्दारांना काय म्हणून

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba Před 10 měsíci +2

      विना तिकीट रेल्वेचा प्रवास केला म्हणजे बेईमानी आणि फसवाफसवी रक्तातच होती.

    • @vasantsul8451
      @vasantsul8451 Před 10 měsíci +2

      अहो खोक्याची मेहरबानी

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 Před 10 měsíci +41

    खडे खदुन कष्ट करून हे घर निर्माण केलं , संजा ने ,

  • @ramchandrachaudhari7164
    @ramchandrachaudhari7164 Před 10 měsíci +30

    शिरसाट हे रिक्षा चालक होते बहुतेकांना शिवसेना पक्षाने मोठं केलं आहे

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 Před 10 měsíci +30

    चालकाचा मुलगा येवढा मोठा प्लॅट घेउ शकतो ? ह्याचा मुलगा काय घेईल 2024 नंतर ह्याची चौकशी होईलच 50 खोके एकदम ok सार श्रेय B j P ला आणि gaddarila

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 Před 10 měsíci +25

    एवढं भारी म्हंटल्यावर 50 कोटिंच तरी असेलच😮अभिनंदन साहेब💐

  • @ajinkyathoke636
    @ajinkyathoke636 Před 10 měsíci +32

    साहेब तुम्ही शिवसेनेबरोबर गद्दारी का केली हे लोकांना आवडेल नाही

    • @skadam3945
      @skadam3945 Před 10 měsíci

      पक्ष मोठा की महाराष्ट्र.
      पक्षासोबत गद्दारी नको पण पक्षाने महाराष्ट्रासोबत विश्वासघात केला तो चालतो का?

    • @PoliticsisGoldMaharashtra
      @PoliticsisGoldMaharashtra Před 10 měsíci

      बरोबर

  • @danceabcdnareshpatyane3435
    @danceabcdnareshpatyane3435 Před 10 měsíci +17

    50 खोके इथेच घातले काय

  • @girishdapkekar3953
    @girishdapkekar3953 Před 10 měsíci +33

    ABP ला लाज नाही, सिरसाठांनी या घरासाठी पैसा कुठुन आणला हा प्रश्न विचारला का? कर्ज काय तारण ठेवून घेतलंय?

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 Před 10 měsíci +32

    बरच काही मिळवला आहे. बी जे पी ने फार मोठी कामे केली आहेत. त्यातील हा एक नमुना एवढे मिळवले किती दिवस सात

  • @kamalakarghodke7901
    @kamalakarghodke7901 Před 10 měsíci +19

    50 खोके एकदम ओके चागले स्वप्न पूर्ण केले

  • @kishormahurkar
    @kishormahurkar Před 10 měsíci +15

    आमच्या तीन पिठ्या कष्ट करून मेलो पण साधं छपर पण नाही झालं

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 Před 10 měsíci +11

    साला रिक्षा चालवून बराच पैसा मिळतो. मी पण कमीतकमी 2तरी रिक्षा घेणार.

  • @sujitlambore6071
    @sujitlambore6071 Před 10 měsíci +19

    आता माणसानी ओळखायला पाहिजे हा माणूस कोणाच्या जीवावर मोठा झाला आणि आमच्या उद्धव साहेबांवर टीका करतोय

    • @a.dreamers1189
      @a.dreamers1189 Před 10 měsíci

      Aamchya udhav thakare vr😂😂😅😅ky

  • @satishsute8465
    @satishsute8465 Před 10 měsíci +15

    एवढं पैसा कुठून आला

  • @yuvrajpatil3543
    @yuvrajpatil3543 Před 10 měsíci +14

    50 खोके एकदम ओके

  • @vijaypaste6010
    @vijaypaste6010 Před 10 měsíci +16

    पैसे कुठून आणले घरयासाठी ते विचारा आणि जाहीर करा उत्पनाचे काय मार्ग होते ह्या शिरसाठचे. लोकांना दाखवून कशाला हुशाऱ्या मारतात हे शिरसाठ

    • @suhaspawar2448
      @suhaspawar2448 Před 10 měsíci

      आयघाला गद्दार आहे

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 Před 9 měsíci +2

      किती महिन्यात घेतलं ?

  • @sureshgurav5041
    @sureshgurav5041 Před 10 měsíci +10

    येथे इंडी चौकशी होणार काय ॽ
    फक्त 4 आमदारकी मध्ये होऊ शकते
    आम्ही 38वर्ष सरकारी नोकरी केली आमचा 2बीएच के नाही घेवू शकत

  • @RS-is1hs
    @RS-is1hs Před 10 měsíci +13

    आमचा जनतेचा पैसा. राजकारण म्हणजे भ्रष्टाचार दुसरे काय? लाज वाटते पाहिजे.

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad3796 Před 10 měsíci +11

    एवढा पैसा कुठून आला?..असा कोणता उद्योग आहे जरा बेरोजगार युवकांना पण सांगा

  • @addadd9424
    @addadd9424 Před 10 měsíci +9

    ५० खोक्यातून घर घेतलं असेल

  • @user-qm8su6ef6c
    @user-qm8su6ef6c Před 10 měsíci +7

    साहेबांनी फारच कष्ट घेतले वाटते.ही संपत्ती कमावण्यासाठी.😂😂😂

  • @ajinkyathoke636
    @ajinkyathoke636 Před 10 měsíci +7

    50 खोक्याची गिफ्ट आहे

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Před 10 měsíci +10

    आरे बाबा एवढ मिळाले मग गदारी का सुचली

  • @ameyamali1989
    @ameyamali1989 Před 10 měsíci +5

    50 खोके दिसत आहेत

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj Před 10 měsíci +4

    आई वडिलांच्या आणि तुमच्या मागील जन्माच्या पुण्याईमुळे तुह्माला हे लाभलं आहे.त्याबद्दल तुमच अभिनंदन. जस घर सुंदर बनवलं आहे तसा मतदार संघ आणि महाराष्ट्र ही सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा.

  • @dilippatil8759
    @dilippatil8759 Před 10 měsíci +4

    50 खोके घर पण ओके

  • @TanajiPangarkar-io5pi
    @TanajiPangarkar-io5pi Před 10 měsíci +4

    50 खोके चा परिणाम 72 वा मजला

  • @malushid7283
    @malushid7283 Před 10 měsíci +19

    कष्ट किती केले
    बापरे

  • @policeadhikarisukhdevpatil1532
    @policeadhikarisukhdevpatil1532 Před 10 měsíci +10

    संजय दादा लई भारी इतक्या उंची वर पोहोचलात ,कसी प्रगति झाली ,मार्ग कोणता आहे, हाताला परिस लागले का, जरा या महाराष्ट्र च्या जनतेला मार्गदर्शन करावे

    • @nitinshirode1572
      @nitinshirode1572 Před 10 měsíci +1

      आता 72 मजल्यावर आहे हळू हळू वरती जायची तयारी आहे

    • @tanu2115
      @tanu2115 Před 10 měsíci

      Ok

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 Před 10 měsíci +4

    किती खोके मिळाले?

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 Před 10 měsíci +3

    अपात्र झाल्यावर उडी मारू नको म्हणजे झाल

  • @vikaspawar6514
    @vikaspawar6514 Před 10 měsíci +3

    कुठून आला पैसा

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 Před 10 měsíci +2

    सजय शिरसाट, ईडी, चोकशी ला, घाबरु न, शिदे, साहेब, गेले

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Před 10 měsíci +6

    आपले
    उत्पन्नाचे स्रोत काय आहेत.

  • @sandipwagh4291
    @sandipwagh4291 Před 10 měsíci +4

    50 कोटी उगाच नाहीत

  • @TanajiPangarkar-io5pi
    @TanajiPangarkar-io5pi Před 10 měsíci +8

    वा किती प्रगती महाराष्ट्राची

  • @prakashjadhav-zh6bn
    @prakashjadhav-zh6bn Před 10 měsíci +3

    50 khoke eknath ok

  • @anantasangdekar6906
    @anantasangdekar6906 Před 10 měsíci +4

    अरे जनतेचा पैसा

  • @amoladhav8673
    @amoladhav8673 Před 10 měsíci +3

    50 खोके बाहेर काढले वाटतं.

  • @ruturajdudhate
    @ruturajdudhate Před 10 měsíci +4

    आईला आणायचा प्रयत्न करतोय हे उत्तर पटल नाही

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 Před 10 měsíci +4

    पन्नास खोक्यात एकदम ओके.

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Před 10 měsíci +7

    रिक्षा चालवून एवढं घर घेणं वां,फारच कष्ट उपसले हो शिर साटानी😂

  • @sureshgosavi1827
    @sureshgosavi1827 Před 10 měsíci +2

    50खोके एकदम ओके

  • @harshalkatkar9651
    @harshalkatkar9651 Před 10 měsíci +10

    😢 तिकीट न काढताच पर्वास क अशी

    • @mohanpednekar7323
      @mohanpednekar7323 Před 10 měsíci

      हा पहिल्या पासूनच खोटारडा आहे
      तिकीट न काढता सरकारला फसवले

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 Před 10 měsíci +3

    40 कोटींचा फ्लॅट असणार भाजप ने दिलेल्या पैसा आहे लवकर collapse होणार एवढा पैसा आला कोठून EDलावा मागे

  • @ruturajdudhate
    @ruturajdudhate Před 10 měsíci +4

    आई ला सोबत का ठेवले नाही

  • @sanjaychauhan1093
    @sanjaychauhan1093 Před 10 měsíci +3

    लबाड़ भाऊ, शिरसाट

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Před 10 měsíci +8

    मीदे चा आमदार मणा पत्रकार

  • @sanjaychirnerkar3003
    @sanjaychirnerkar3003 Před 10 měsíci +4

    हा शिरसाट कामाला कुठे आहे

  • @yashavantharne6915
    @yashavantharne6915 Před 10 měsíci +7

    50😅 khoke confirm

  • @vilasdhawle2374
    @vilasdhawle2374 Před 10 měsíci +7

    रिपोर्टर कृपया संभाजीनगर बोला

  • @GroceryDevoloper
    @GroceryDevoloper Před 11 dny +1

    Abp माझा प्रश्न विचारा हो आमदार साहेब ला पैसा कुठून आला... आमदार साहेब तर रिक्षा चालक होते... Are abp माझा लाज वाटू द्या जराशी तोंड वरून मुलाखत घेता

  • @shankarmandave2750
    @shankarmandave2750 Před 9 měsíci +1

    खूप छान: डर के आगे जीत है. सर्व कमेंट करणारांनी एकदा आमदार होता येत का बघा, सर्व काही समजेल.
    ही एक कला आहे

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Před 2 měsíci +2

    50खोके एकदम ओके.

  • @murlidhartendulkar1204
    @murlidhartendulkar1204 Před 10 měsíci +1

    आमच्या आताच्या पिढीला लाज वाटत आहे. कारण आम्ही शिवसेना ऐन उमेदीच्या काळात वाढवण्यासाठी जीवापाड मेहनत केली. त्याचीच हि फळे आज आम्ही भोगत आहोत. हेची फळ काय आम्हा तपाला! ! ! ! वरिष्ठ नागरिक नोटा ग्रुप.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 10 měsíci +6

    Rickshaw Chalvavi Lagel Aata Vattay . Rickshawale Khup Pudhe Gele Ek CM Zala Ek 72 Floor Var Gela 🤣🤣

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 Před 9 měsíci +1

    पक्का विश्वासघातकी माणूस आणि तेव्हढाच स्वार्थी आणि मतलबी असल्याचाच हा घ्या जिता जागता पुरावाच !! दुसऱ्याला बरोबर घेऊन चालण्याची कुवत मुळीच नाही !!

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 Před 10 měsíci +2

    खोके घेतलेत हे नक्कीच

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 Před 10 měsíci +2

    पहा मतदारानो रिक्षाचालक करोड़ों रूपयाचे एवढे मोठे घर घेऊ शकतो का याचा विचार करून पुढे काय ते ठरवा

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 Před 9 měsíci

      रिक्षाचालक मुख्यमंत्री बनण्याच्या आधी इन्कमटेक्स-ED चौकशी कशी सुरू होते व ती नंतर गायब कशी होते ?

  • @shyamtour2459
    @shyamtour2459 Před 2 měsíci

    स्वप्न गद्दारी करून पूर्ण केल्या बदल अभिनंदन 💐💐

  • @vinayakbhosale3792
    @vinayakbhosale3792 Před 10 měsíci +3

    100कोटी

  • @kahitarinavin241
    @kahitarinavin241 Před 3 měsíci

    माझ्या वडिलांनी 36 वर्ष सरकारी नोकरी केली पण एक चाळीत room घेतला आणि अत मी लागलो त्यांच्या जागी आणि आता बायको चे दागिने गहाण ठेऊन down payment kela mumbra शिळ फाटा पलावा सिटी मध्यें मी ३० वर्ष हफ्ता मला 1bhk flat la म्हणजे माझ्या वडलानी 36 वर्ष सर्व्हिस मध्ये एक रूम तो पण चाळीत आणि मी आता 30 वर्ष हफ्ता 1 फ्लॅट म्हणजे आम्ही बाप लेकानी 80 वर्ष लागली 2 रूम घ्यायला.. आणि हे लोक 10 वर्षात avdha मोठा फ्लॅट आणि आमदार पगार किती असतो. . हे सगळे गरीब साठी लढवून स्वतः कधी मोठे झाले हे कळलं च नहीं😂😂 पण आता 2024 la यांना आम्ही लोकशाही काय हे सगळं दाखु

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Před 10 měsíci +4

    मीडिया वाले अस्या बातम्या दाखवण्या पेक्ष्या गरीब जनतेचे हॉल दाखवा गरीब लोकांना खायला नाहि यांनी गरीब लोकांना लुटून स्वतचे घर भरली आहे त

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 Před 10 měsíci +3

    चांगल घर केले चांगले विचार ठेव
    तर ते टिकेल नाहीतर देव काढून
    घेइल

  • @Dx_Atharv1343
    @Dx_Atharv1343 Před 10 měsíci +5

    50khoke ekadam ok ha mal tikdlach ahe

  • @ganeshsurve8717
    @ganeshsurve8717 Před 2 měsíci

    जनता पत्र्याच्या घरात आणि नेते जनतेच्या पैशावर बंगला बांधतात😡😡

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před 10 měsíci +6

    लोकप्रतनिधींनी विनातिकीट प्रवास केला असा जाहीर कधी सांगू नये 🙏🙏एवढी तरी maturity दाखवली पाहिजे🙏🙏

  • @aryakatkar6446
    @aryakatkar6446 Před 10 měsíci +5

    Publicha Paisa

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Před měsícem

    आमदाराच्या पगारातून व पेन्शन च्या पैशातून मुंबईला 72 व्या मजल्यावर घर घेऊ शकता का?

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 Před 2 měsíci

    मला तर गावी घरी नाही मी,पुण्यामध्ये भाड्याने राहातो मजुरी करतो फार हाल आहेत सरकार लक्ष देईलका,

  • @ajitgaikwad2277
    @ajitgaikwad2277 Před 10 měsíci +2

    Tu nako sangu pravas....ya deshat saglech kasht karat aahet Ani sagle struggle karat aahet....prashna ha aahe ki apan jyanch khalla tyanchya sobat gaddari karto ka.....

  • @shrinivasnidbunche5284
    @shrinivasnidbunche5284 Před 10 měsíci +1

    काय राव तुम्ही पण लवकरच 50खोकेतील पैसे काढले राव

  • @user-ge2fn9ne8d
    @user-ge2fn9ne8d Před 3 měsíci

    50 खोके एकदम ओके. 50 खोके घरात घातले. कोणाचे खिसे कापले रे

  • @gaikwadkiran.
    @gaikwadkiran. Před 5 měsíci

    आपली आठवण जनता खूप काढतेय.... साहेब

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 Před 24 dny

    बंर झाले आमदार च आहे मंत्री असते तर महाराष्ट्र नक्की लुटला असता

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf Před 10 měsíci +1

    कष्टाचा पैसा आहे असे वाटत नाही.

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 Před 10 měsíci +2

    अरे रे किरीट सोमया येईल हो चौकशी लावील

  • @sachinkhandale8107
    @sachinkhandale8107 Před 5 měsíci

    शिरसाट रिक्षा चालू होत होता एवढा पैसा कुठून आला 😮

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Před 10 měsíci +1

    चोराच्या हातात पैसे दिल्यावर चोर कशाला चोरी करेल म्हणून याच्या कङे दिले असतील 😂😂😂😂😂

  • @shyambalwadkar3106
    @shyambalwadkar3106 Před 10 měsíci +4

    लबाड

  • @RahulManoharPhapale
    @RahulManoharPhapale Před 10 měsíci +1

    ठाकरेंमुळे करोडोची संपत्ती....... तरीही गद्दारी लाज ठेव जरा..... गुवाहाटीला गेल्याचा फायदा झाला शिरसाठ चा

    • @mangeshthorat-co6xv
      @mangeshthorat-co6xv Před 10 měsíci

      ठाकरे तरी लय लायकीचा आहे का सारे चोर बेन chod

  • @PradeepShirkule-kk2st
    @PradeepShirkule-kk2st Před 10 měsíci

    किरीट सोमय्या कुठं गेलं त्याला म्हणावं याची चौकशी कर

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 Před 10 měsíci +1

    महाराष्ट्रातील जनतेचा पैसा हरामाची कमाई केली आहे नाहीतर असे कोणते शिक्षण व उद्योग हे करतात हा संशोधनाचा विषय आहे

  • @sachin3e
    @sachin3e Před 10 měsíci +3

    50 khoke ekdam ok

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 Před 10 měsíci +3

    મહા સત્તા મહેરબાન

  • @anandasable
    @anandasable Před 10 měsíci +5

    कमाल खुप कष्टाळु माणुस

  • @user-fb5pl9ul9g
    @user-fb5pl9ul9g Před 10 měsíci +1

    50 खोक्यातून घेतल वाटत घर

  • @prakashpalekar851
    @prakashpalekar851 Před 10 měsíci +2

    2024 punna jaga nahi

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Před 9 měsíci

    50 खोक्यातील
    सर्व पुढारी म्हणजे सरकारी चोर
    फक्त
    जनसेवेचे सोंग घयायचं
    गरिबी हटाव म्हणायचं
    युवकांना एक चळवळ उभी करावी लागेल!
    भ्रष्टाचार मुक्त नेता
    नेता असावा निस्वार्थी
    नेता लालबहाद्दूर शास्त्री
    नेता अटलबिहारी

  • @user-op7ch2is9c
    @user-op7ch2is9c Před 10 měsíci

    ही पत्रकार हिला लाज वाटायला पाहिजे वारंवार औरंगाबाद असा उल्लेख करते

  • @LivingIndia47
    @LivingIndia47 Před 5 měsíci

    काही सांगू नका .....कार्यकर्ता जाग्यावर आहे......उमेदवार स्वतःच्या घरचाच असतो

  • @user-sm4st5ir4n
    @user-sm4st5ir4n Před 10 měsíci +2

    गदार करून घर उभारावे का

  • @arunthanekar486
    @arunthanekar486 Před 10 měsíci +1

    तुझा सत्यानाश होणार कारण हा जनतेचा पैसा आहे

  • @shs022
    @shs022 Před 10 měsíci +2

    वास्तूपुजेला नाही बोलावलं म्हणून नाही पाहिलं...

  • @abhishekdhongade46
    @abhishekdhongade46 Před 5 měsíci

    मनाष्री ताई पाठक आपण राष्ट्रीय दूर चित्र वहिनी वर मुलाखत घेत असताना मा. संजय जी शिरसाठ प्रत्येक वेळेस छ. संभाजी नगर म्हणत असताना कमीत कमी २ वेळा औरंगाबाद असा उल्लेख केलात. शहराचे नाव अधिकृत रित्या बदलेले असताना. आणि एक मुख्य पत्रकार असून सुद्धा आपण नाव औरंगाबाद हेतू पुरस्सर घेत आहात का? आणि जर हे अनवधानाने होत असेल तर त्या बद्दल अधिकृत माफी मागणार का?