टोमॅटो पिकावरील फवारणी वेळापत्रक | tomato schedule | tomato favarni |
Vložit
- čas přidán 14. 01. 2021
- #कृषिसम्राट
आपल्या ग्रुप संदर्भातील उपयुक्त लिंक
कृषि सम्राट पेज लिंक / krushisamratpage
कृषि सम्राट ग्रुप लिंक / 532013227225338
Your Queries
टोमॅटो पिकावरील फवारणी वेळापत्रक
टोमॅटो
फवारणी वेळापत्रक
टोमॅटो पिकातील नाग अळी
tomato favarni
tomato varil rog
tomato schedule in marathi
tomato nagali
tomato
tomato rog niyantran
tomato karpa rog niyantran
tomato khat niyojan
tomato bandhani
tomato lagwad kashi karavi
खरोखरच कंपनी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
छान माहिती दिलीस भाऊ
महत्वपूर्ण माहिती
फार सुंदर माहिती दादा
Nice sir..
Thank you bahu
Mst bhau
खुप छान माहिति दिली
सर दुसऱ्या कांनीचे औषध आपल्याकडे अवलेबाल नाही का सर bayer कंपनीचे जाहिरात आहे का
चांगले स्प्रे शेड्युल सांगितले आहे
Chan🙏
Good information
अभिनंदन
एकच नंबर बायर कंपनी ची औषधे
Nagali Sathi spray sanga
छान छान
✌
खत व्यवस्थापन वर पण असा व्हिडिओ बनवा
Hello sir dreching
Tomato lagvadipasun tomato todaniparyant medecen total kharch keti honar
Bakichya companya band padlya ka
Buyer company che tender hote ka
इतके महाग औषधांची काय गरज , जाहिरात आहे काय
Colour sathi Kay karav
नमस्कार साहेब,
तुमचा विडिओ खुप मार्गदर्शक आहे.
मला एक प्रश्न होता, Movento energy जर आपण वापरले तर ते फुले गळ करते म्हणून ते फ्लॉवर condition madhe वापरात नाही. पाहिल्या time मध्ये ठीक आहे पण 61 ते 65 दिवसाच्या timela ते flower effect तर nahi करणार ना.
आपण छान माहिती दिली पण सर आपण जे कीटकनाशके सांगितली ती सर्व बायर कंपनीचीच आहेत
सगळे bayer कंपनी चे औषध आहेत का तुमच्याकडे
Bayer chi advertise kartay...tomato la 2 rs rate aslyav ks parvdel saheb.aslo Mahag aaushdh marun
बरोबर
Lesanta 100gm nahi 40gm.
सगळं बायरचे च दुसरे कोण ते product नाहीतका
माऊली 3 महिण्यात 20 फवारण्या
मारायच कि काय
bhangar
भाऊ तुमच्याकडे जिवाणू करापा लीपमयनार येत नाही का
Nag aaliche kay.
Nativo 12ogm.nahi 100gm.
भाऊ खर्चात पडलना
Company registration
तुम्ही सांगताय ते एकराचे सांगत आहे का
nagalisathi video
Bau sagle baircec aavshde aahe dusre changle nahi ka
एवडी औषधे वापरले तर एकरी तिस हजार रुपये खर्च होणार, आणि खत व लिक्विड साठी पंधरा हजार रुपये खर्च येणार.
कोण कृषी सम्राट ? शेतकरी कि बायर ...
एकच कंपनीचे औषधे का सर्व
फक्त जाहिरात ,
Bhau Bayar campanich kam karto ka dusar nahi ka
बायर च्या औषधाशीवाय इतर औषधाने टमाटे वरिल रोग जात नाही काय?
काळा टिपका का येतो तो येऊ नये म्हणून उपाययोजना सांगा
Ho jata na yani fakt promotion kele yache
? फक्त बायर आणि पुढे ....
नुसता Bayer ... छान जाहिरात केली😏😏
कंपनी जाहिरात प्रसिद्धी साठी करु नका दुसऱ्या कंपन्यांच्या कमी किमतीत औषधांवरती सुध्दा आम्ही टोमॅटोचे चांगले उत्पादन घेऊ शकतो
Ho kharch
Evda kharch karaychi garaj nhi ,,
1st फवारणी तननाशक साठी आहे का
फवारणीसाठी च २० हजार चा वर खर्च लागेल
Mag kasla lavto tomato🍅🍅
Lavkar bhikare hoil shetkari 20 favrnya un sagli bayer chi camical
😂😂
Lavkar bhikari honycha rasta
Dhanyavad
Only Bayer Advertising
Yat leaf miner che dileh nai
Soloman
Evdya favarnya kuty astat ka
Kasla lavto mag 🍅🍅🍅
फुल कळी मध्ये टॉनिक नाही का 🤣😂
शेतकऱयांना घोडे लावायचे शेड्युल देत जाऊ नका. स्वतःला शेतकरी म्हनुवून घेता वाटू द्या काय तरी. या तुमच्या असल्या फालतू सल्या मुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होऊ शकत
खूप काही चुकतंय
मला अस वाटत जेवडे टोॉमाटो चे पैसे येतिल तेवडे दुकानदाराचया नावावर च. बिलकरावे
अगदी बरोबर
Evdya favarnya karun tumhi lokana VA swatala vishari fruit khayla ghalta va swata khata 😡