टोमॅटो खत व्यवस्थापन | टोमॅटो खत वेळापत्रक | tomato khat niyojan
Vložit
- čas přidán 8. 02. 2023
- ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉12:61:00 - krushidukan.bharatagri.com/pr...
👉पोटॅशिअम ह्युमेट ९८% - krushidukan.bharatagri.com/pr...
👉19 : 19 :19 - krushidukan.bharatagri.com/pr...
👉डॉ. बैक्टोज कॉम्बो - एनपीके बैक्टीरिया - krushidukan.bharatagri.com/pr...
👉चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट (इंस्टाफर्ट कॉम्बी) - krushidukan.bharatagri.com/bl...
👉सिलिकॉन (टॅबसील) - krushidukan.bharatagri.com/pr...
👉13:40:13 - krushidukan.bharatagri.com/pr...
👉कॅल्शिअम बोरॉन (इन्स्टा सी.बी) - krushidukan.bharatagri.com/pr...
👉00:52:34 - krushidukan.bharatagri.com/pr...
👉बोरॉन 20% (इन्स्टा बोर) - krushidukan.bharatagri.com/pr...
👉समुद्री शेवाळअर्क (सी रुबी) - krushidukan.bharatagri.com/bl...
👉वनस्पति अर्क (प्राइम कायरॉन) - krushidukan.bharatagri.com/pr...
👉00:00:50 - krushidukan.bharatagri.com/pr...
👉कॅल्शियम नायट्रेट - krushidukan.bharatagri.com/pr...
👉चिलेटेड फेरस - krushidukan.bharatagri.com/pr...
===============================================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱भारतअॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱टोमॅटो खत व्यवस्थापन | टोमॅटो खत वेळापत्रक | tomato khat niyojan👍
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
खुप छान माहीती दिल्याबदल धन्यवाद
I like this information.
Your phone number please.
छान माहिती सर
धन्यवाद सर !
छान सर
धन्यवाद
Chhan mahiti Dili ❤❤
थॅंक्स
आवडला सर विडिओ
धन्यवाद सर !
Good
धन्यवाद सर !
Sir khup mst mahiti sangitali kahi दुकानदार mhnta dar 3 ते 4 divasani khalun लिक्विड सोडावे लागता म्हणता त
हे बरोबर आहे का sir
Good video
धन्यवाद
sar sukava alyavar kontha awushadhaci drichig karavi
Sir ak video pollyhouse ke subsidies pe banayae sir plz
ओके सर नक्की बनू !
Good video sir 😊
धन्यवाद सर !
Hey sagle product Bharatagri vr online ahet ka..
Sir mirchi rog ani tyavaril upay asa video banva
नक्की सर !
परिपूर्ण आणि सरळ पद्धतीने माहीती दिली सर नाहीतर बरेच तज्ञ
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
Sir only Sprey ghetle tr
Hii
मि आताच tomate 4 divsachi jhali ye lavle sir mii ata tumhi sangitlya prmane ch shedul vaprto sir mii tumhala follow karel sir ata tumhi sangitlya prmane खत vaprel
Sir उपयोग झाला पाहिजे फक्त
Good video by BharatAgri!
Thank You !
छान माहिती सर
कापुस खत नियोजना बदल मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती सर व हरभरा खत नियोजन मार्गदर्शन करा सर
आळ ई साठी कोणते नियोजन केले पाहिजे
माती परीक्षण कुठे करतात??
टोमॅटो फुल अवस्थेत असताना फुला मागील काळी पिवळी फुल गळ होत आहे उपाय सांगा
Magneshiyam टोमॅटोला वापरावे का
अवश्य वापरावे
सर टोमॅटो पिकावरील नागअळी साठी औषध सांगा 10 दिवसाचा प्लाट आहे
बायो आर - ३०३ - २ मिली + स्टिकर ०.३ मिली @ १ लिटर फवारणी करावी .
2 and 3 day pahile alavani keli pahije
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
Saheb tumca fonnambar
भेंडी विषयी माहिती द्या व्हिडिओ बनवा सर
नक्की सर !
Tumhi saheb aahe ka shop aahe tumcha
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?
सर टोमॅटो आणि मिरची आहे 20 लिटर चा पंप आहे
सर टोमॅटो आणि मिरची आहे 20 लेटर चा पंप आहे एका पंपासाठी किती ग्रॅम खत घ्यावे 19.19.19.
कीटकनाशके व बुरशीनाशके कोणती वापरावी हे नाही सांगितलं सर
ते नवीन विडिओ मध्ये बनू सर आपण !
किती yekar साठी आहे हे
एक एकरासाठी आहे खत नियोजन सर धन्यवाद !
ऊनाळी टमाटर वाइल्ड कदी करवी
नक्की सर बनू !
Coliflower information 1day to 50
आपण विचरलेला प्रश्न नक्कीच खूप महत्वाचा आहे या विषया वरती नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद सर !
13 40 13+ कॅल्शिम chalka
नाही
Sir mi tomato aatach lagvad Keli aahe sir mala 1day to 15 day khat niyojan sanga nasir
कृपया या साठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या - bit.ly/2ZyV2yl
बेसल डोस मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट फॉस्फेट.150
निबोली पेंड 100मॅग्नेशिम 25kg सल्फर 12kg
युरिया - २० किलो + पोटॅश - ३० किलो / एकरी त्या मध्ये टाका !
Tnx
नागअळी साठी टोमॅटो ला डेलीगेट ची फवारणी केली तर चालेल का
किती दिवसाचा टोमॅटो आहे !
12 दिवसाचा
Crystal che abacin vapra
Sir tumcha number bhetl ka..?
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
शेदुल देया
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
महा ग आहेत
नमस्कार सर, तुम्ही कूपन कोडचा लाभ घेऊ शकता, प्रॉडक्टची किंमत कमी होईल!
टोमॅटो डागी होतंय त्यासाठी उपाय सांगा
आपण मेरिवॉन - 80 मिली + स्टिकर - 50 मिली @ 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, धन्यवाद सर !
माती परीक्षण कुटे करावे व कसे करावे सर
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
9:55