भरघोस नफ्या साठी टोमॅटोच्या सुरुवातीच्या ३० दिवसाचे खताचे नियोजन असे करा !

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 07. 2021
  • ​‪@shetkarimajha‬
    भरघोस नफ्या साठी टोमॅटोच्या सुरुवातीच्या ३० दिवसाचे खताचे नियोजन असे करा !
    ------------------------------------------------
    टोमॅटोच्या सुरुवातीच्या 30 दिवसाच्या खताच्या नियोजनावरती टोमॅटोचा नफा ठरत असतो. कारण ह्याच दिवसात टोमॅटोची महत्वाची वाढ असते. टोमॅटो सारख्या पिकात खताची गरज मोठ्या प्रमाणावर असते . त्यासाठी सुरुवातीच्या टोमॅटो च्या वाढीच्या अवस्थेत खताचे नियोजन पद्धतशिरपणे करण्यासाठी हा व्हीडीओ मार्गदर्शक ठरतो आहे.
    Topics:
    1. टोमॅटो सुरुवातीच्या ३० ते ५० दिवसाचे नियोजन कसे कराल
    2. टोमॅटो लागवड कशी करावी
    3. टोमॅटो सुरुवातीचे 15 दिवस नियोजन आणि खते कसे द्यावी
    4. टोमॅटो सुरुवातीचे नियोजन 21 ते30 दिवस आणि खताची गरज
    5. टोमॅटो खत नियोजन
    6. टोमॅटो नियोजन
    7. टोमॅटो भरघोस नफा कसा मिळवावा
    8. टोमॅटो सुरुवातीचे नियोजन
    9. टोमॅटो सुरुवातीचे 30 दिवसाचे नियोजन
    10.भरघोस नफ्या साठी टोमॅटो लागवड कशी करावी
    11. सुरुवातीच्या ३० दिवसाचे खताचे नियोजन
    13. टोमॅटो शेती कशी करावी
    14 टोमॅटो लागवड केव्हा करावी
    15. टोमॅटो पिकातील तार काठी नियोजन
    माझ्या बद्दल माहिती : मी श्रीहरी घुमरे मी गेली 12 /13 वर्षा पासून द्राक्ष शेतीत काम करत आहे. मी द्राक्ष शेतीत एक मार्गदर्शक म्हणून काम करत आलो आहे . द्राक्ष बरोबर इतर पिकामध्ये सातत्याने माहिती देणे पीक पद्धती शिकवणे असे काम मी करत आलो आहे . ह्या ठिकाणी मी फक्त द्राक्ष शेती बद्दल माहिती देत असतो .
    शेतकरी माझा चे इतर सोशीयल मिडिया लिंक
    फेसबुक : / shrihari.ghumare
    इनस्टाग्राम : / shrihari_ghumare
    टिव्टर : / setkarimaja
  • Jak na to + styl

Komentáře • 55

  • @samadhankadam6534
    @samadhankadam6534 Před 3 lety +10

    साहेब तांबती लाऊन 29 दिवस झाले तुम्ही आता व्हिडिओ बनवला..😭

  • @madhavvadje5221
    @madhavvadje5221 Před rokem +2

    30 ते 60 दिवसाचा व्हिडिओ पाठवा

  • @ratnadeore3987
    @ratnadeore3987 Před 15 dny

    महिती छान आहे

  • @digambargavali4206
    @digambargavali4206 Před rokem +1

    Khupach chhan perfectly information sir
    Thank you sir

  • @swapnilchavan8049
    @swapnilchavan8049 Před 3 lety +1

    Khup chaan ahe margdarshan

  • @SachinJadhav-cq1by
    @SachinJadhav-cq1by Před 3 lety +1

    छान माहिती मिळाली आहे.

  • @alltypesvideos1209
    @alltypesvideos1209 Před 2 lety

    छान माहिती आहे

  • @manoharagalavepatil3031

    छान आहे

  • @bhorukhade6095
    @bhorukhade6095 Před 2 lety

    Khub shan mahiti dili veri good

  • @dilipniphade7476
    @dilipniphade7476 Před rokem

    अतिशय सुंदर माहिती सर

  • @sushantshinde6852
    @sushantshinde6852 Před 2 lety

    👌👌

  • @vitthalkharade8860
    @vitthalkharade8860 Před rokem

    Khup Chan mahiti

  • @laxmansawde2772
    @laxmansawde2772 Před 3 lety +4

    30 दिवसाचे शेडूल टाका

  • @bharatkhapte3405
    @bharatkhapte3405 Před 3 lety

    Very nice

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 Před 3 lety +1

    👌👌👌👌👌

  • @sachingujale3327
    @sachingujale3327 Před 2 lety

    Nice video

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w Před 3 lety +3

    Aatishay mahtvache margdshn 👍👍👍🙏

  • @parmeshwarpabale6471
    @parmeshwarpabale6471 Před rokem

    सुपर

  • @akashugalmugale8876
    @akashugalmugale8876 Před 3 lety +1

    Mast

  • @kiranpawase5101
    @kiranpawase5101 Před rokem

    Chan bhau

  • @kedarnathpalkhede8598
    @kedarnathpalkhede8598 Před měsícem

    सर व्हिडिओ नाही येत तुमचे आत्ता

  • @kiranpawase5101
    @kiranpawase5101 Před rokem

    Chan

  • @navnaathsadgeer5850
    @navnaathsadgeer5850 Před 2 lety +1

    सर 30 दिवसानंतर चे शेडूल चा एक व्हिडिओ बनवा ना धन्यवाद

  • @shrikrushinlambhade1744

    ok

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 3 lety +2

    Nice information sir thanks

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 Před rokem +1

    सर टोमाटो फळांवर देवी टिपक्यासारखे शॉर् येत आहे, उपाय सांगा

  • @kumarborade7502
    @kumarborade7502 Před 3 lety +1

    30 दिवसांच्या पुढे शेड्युल पाठवा

  • @yogeshaher5452
    @yogeshaher5452 Před 3 lety +2

    सर आमचा प्लॉट ३० दिवसाचा पुढ आहे

  • @swapnilgaikar2276
    @swapnilgaikar2276 Před 5 měsíci

    फरवरी मार्च मधे chalel का

  • @narayangodse2868
    @narayangodse2868 Před 3 lety +1

    21/6/2021 चि लागवड आहे सटिंग होन्या साटि काय कराव

  • @pappukurne145
    @pappukurne145 Před 3 lety +2

    Sir 30 divsa nantar kay karave

  • @ravikhalkar8489
    @ravikhalkar8489 Před 3 lety +1

    Sir plot 40 divsacha ahe pn futva nhi kay krave

  • @hiragawali6210
    @hiragawali6210 Před 2 lety

    sir 30 diwasa nantar che pan dose sanga

  • @alltypesvideos1209
    @alltypesvideos1209 Před 3 lety

    Sir Maja 18 disach plots aahe Kay karav lagel

  • @JanardhanAghav-oc3lw
    @JanardhanAghav-oc3lw Před 2 lety

    Sar.vage.ful.setig.badl.mahati.saga

  • @bhushanrajput1845
    @bhushanrajput1845 Před rokem

    PDF बनवा सर

  • @yogeshaher5452
    @yogeshaher5452 Před 3 lety +1

    तुमच शेलुड असल तर टाका टोमॅटोच

  • @kiranholgir3044
    @kiranholgir3044 Před 2 lety

    सर माझा फड आता २३दिवसाचा झालाय पन म्हनावा असा फुटवा नाहि केला तर कोनती फवारनी करू किंवा नीवळी कोनती सोडू

  • @rahulmuthal3451
    @rahulmuthal3451 Před 2 lety +1

    Fal fugavnyasathi kay

  • @sankayeagrocenter8669
    @sankayeagrocenter8669 Před 3 lety

    Application la Otp Problem Yetoy

  • @vijaythete7069
    @vijaythete7069 Před 2 lety

    30 ते 60 दिवसाचे टॉमेटो खत व्यवस्थापन माहिती देणे

  • @alltypesvideos1209
    @alltypesvideos1209 Před 2 lety

    माझी काही प्रश्न आहेत.

  • @pandharinathgorade8557

    Strkchar kasa pahije antarkitipahije he sangitlech nahi saheb

  • @vijaythete7069
    @vijaythete7069 Před 2 lety +1

    30 दिवसाने पुढचे नियोजन देने

  • @shrikantbirajdar8500
    @shrikantbirajdar8500 Před 2 lety

    Number bhetal ka sir

  • @raghunathyadav8228
    @raghunathyadav8228 Před 2 lety

    पाठ करून आला काय भाऊ

  • @LK-mv5wx
    @LK-mv5wx Před 3 lety +2

    30 divas te 60 divsache khat niyojan taka

    • @sunilbachhav3551
      @sunilbachhav3551 Před 11 měsíci

      साहेब तुमचा मोबाईल नंबर दिला तर फ

    • @sunilbachhav3551
      @sunilbachhav3551 Před 11 měsíci

      साहेब तुमचा मोबाईल नंबर दिला तर फार चांगले होईल

  • @s.waghmode4557
    @s.waghmode4557 Před 3 lety

    Sir spraying schedule video taka

  • @raghunathyadav8228
    @raghunathyadav8228 Před 2 lety

    यांच्याकडे काह्याचे शेड्यूल

    • @user-ly3oj5mv8v
      @user-ly3oj5mv8v Před 2 lety +1

      राम कृष्ण हरी माऊली