#टोमॅटो

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2021
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

Komentáře • 159

  • @pratiksuryawanshi5173
    @pratiksuryawanshi5173 Před 3 lety +48

    टोमॅटो संपूर्ण फवारणी नियोजनाचा पण व्हिडिओ बनवा साहेब🙏🙏🙏

  • @samadhanbhamre9623
    @samadhanbhamre9623 Před 3 lety +16

    सर टोमँटो फवारणी सुरूवाती पासुन कीटकनाशक, बुरशीनाशक, टाँनिक,संजीवक, लिक्वीड स्प्रे फर्टिलायझर यावर आणि विषेश तिरंगा वर शेड्युल द्या कारण तिरंगाने आम्हाला मोठ्ठा झटका दरवर्षी बसतो आहे

    • @amitmane4414
      @amitmane4414 Před 3 lety

      High nitrogen, unbalance nutriance,thrips in primary stage अशा kahi goshtimul tiranga yetoy as mla wattei ....सुरूवातीपासून 7day la mirconutrient dilech phjet tomato la

  • @Shekre-pn2xc
    @Shekre-pn2xc Před 2 lety +7

    👌👌👍🙏अप्रतिम माहिती सांगितली भाऊ तुम्ही,,, आज खरंच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला चांगल्या तंत्र शुद्ध माहितीची शेती करण्यासाठी खरी गरज आहे,, जी तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून माहिती पुरवता.. खरच सलाम आहे तुम्हाला 👌🙏🙏जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @arunghodake4028
    @arunghodake4028 Před 3 lety +4

    🍅 नमस्कार सर🍅
    मी सर्वात प्रथम आपले आभार मानले कारण कोरोना काळात प्रत्यक्ष माहिती मिळणे कोणाकडून शक्य नाही त्यात आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती पुरवतात आणि आपला वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ बनवतात म्हणजे एक समाजसेवा करत आहात पण या धावपळीच्या काळात आपण आपली काळजी घेत चला आणि प्रत्येक व्हीडीओच्या सुरवातीला तुम्ही कशे आहात ते सांगत चला.
    अतिशय तंतोतंत आणि नियोजनबद्ध अशी माहिती व्यवस्थापनाविषयी आपण दिली त्यासाठी पुनश्च एकदा आपले आभार अशीच माहिती रोग व्यवस्थापन व कीड व्यवस्थापन या विषयी द्यावी ही माहिती देताना आपल्याला शक्य झाल्यास रोगाचे नाव त्यांची लक्षणे व त्यावर कोणतीही उपाययोजना करावी या प्रमाणे दिली तर आमच्यासाठी अतिशय फायद्याचे ठरेल असे मला वाटते

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  Před 3 lety

      नक्की

    • @kedargaikwad7402
      @kedargaikwad7402 Před 3 lety

      पावसाळी टोमॅटोचे स्पे शेड्युल पाठवा सर

  • @khushalmore5157
    @khushalmore5157 Před 3 lety +2

    सर खूप छान माहिती दिली आपण.

  • @ramnaik3074
    @ramnaik3074 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली दादा🙏

  • @sandippatil1771
    @sandippatil1771 Před 3 lety

    फार महत्वाची माहिती दिली

  • @akashkarale3687
    @akashkarale3687 Před 3 lety

    Dilelya agadi sutsutit mahiti baddal agadi manapasun dhanyawaad sir...
    Ata fakt Pest control vishayi mahiti dya ashi vinanti...

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Před 2 lety

    खूप चांगली माहिती दिली

  • @tejaswiniyogeshmore3rdb463

    खूपच छान मार्गदर्शन

  • @vaibhavarage7101
    @vaibhavarage7101 Před 3 lety

    आभारी आहे सर,
    आमच्या commentala तुम्ही response
    देवुन सहकार्य करत आहेत
    सर तुम्ही fertigation ची अतिशय सुंदर आशी
    माहिती दिली
    ज्याप्रमाणे तूम्ही मातीचा कस चांगला राहायला हवा यासाठी विविध जीवाणू चा वापर कसा करावा हे सांगितलं
    तसेच
    सर . आता spraying cha
    सुद्धा video बनवा

  • @shelkeshivani7816
    @shelkeshivani7816 Před 2 lety

    सर खूप छान माहिती दिली तुम्ही खताची दिली

  • @amarmujawer8866
    @amarmujawer8866 Před 3 lety +5

    टमाटे फवारणी शेड्युल 1ते100दीवसाचे सर

  • @sudarshanthomake2513
    @sudarshanthomake2513 Před 3 lety +1

    Great sir

  • @lahugaikwad8196
    @lahugaikwad8196 Před 3 lety +3

    शिमला मिरची a to z माहिती देणारा व्हिडिओ बनवा.

  • @rkrk2223
    @rkrk2223 Před 3 lety

    साहेब फर्टिगेशन 100 दिवसाचे नियोजन दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो साहेब धन्यवाद.
    साहेब तुमच्याकडू आळवणी व फर्टिगेशनची माहिती पूर्ण मिळाली धन्यवाद.
    आता औषध फवारणी सुरवाती पासूनचे नियोजन दिले तर खुप मदत होइल साहेब.

  • @amardhekale
    @amardhekale Před 3 lety +6

    टोमॅटो पिकावर येणारे रोग आणि त्याचे नियंत्रण यासाठी लागणारी कीटकनाशके व बुरशीनाशके यावरती व्हिडिओ बनवा. सर्वसाधारण फवारणीचे वेळापत्रक & स्वस्तातील पर्यायी औषधे याबद्दल माहिती द्यावी.

  • @hemrajbahiram9487
    @hemrajbahiram9487 Před rokem

    सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली सर फवारणी करणे यावर एक व्हिडिओ बनवा ,,,,

  • @gauravugale532
    @gauravugale532 Před 3 lety

    Nice nutrition

  • @samadhanshende8834
    @samadhanshende8834 Před 3 lety +2

    सर तुम्ही टोमॅटोला बेसल डोस मध्ये कोणती कोणती खते टाकायची याचा व्हिडिओ बनवा

  • @balusawala5714
    @balusawala5714 Před 2 lety

    उन्हाळी varity कोणती चांगली आहे साहेब खूप सुंदर माहिती दिली

  • @pratiksuryawanshi5173
    @pratiksuryawanshi5173 Před 3 lety +6

    @shri dattkrushi borgave टोमॅटो संपूर्ण फवारणी नियोजनाचा पण व्हिडिओ बनवा साहेब🙏🙏🙏

  • @surekhakadam3867
    @surekhakadam3867 Před 2 lety

    Must mahiti sir spray shedule video pathava

  • @baluhode123
    @baluhode123 Před 2 lety

    Very nice

  • @natureskitchenfarms4727

    khup chan video rohit saheb .... khup upyogi mahiti ... dhanyawad ...

  • @dattatraydarade4656
    @dattatraydarade4656 Před 3 lety

    Mast bhau favarnich pan banva

  • @viju5429
    @viju5429 Před 3 lety +2

    Sir ji lots of thanks
    Awesome information
    Plz information " insprin "nutrition details

  • @prakashbunge5250
    @prakashbunge5250 Před 3 lety

    Rohit bhau kahi Verityna khup phale lagtat pan tyanchi size thodi Kami rahun jate tar tyanchi size vadhavnyasathi kay niyojan kele pahije

  • @amirinamdar3753
    @amirinamdar3753 Před 2 lety

    Satara chya pudhach borgaw ka

  • @amolmahajan6209
    @amolmahajan6209 Před 3 lety +1

    सर खत दरवाढीचा भाजीपाला शेतीवर किती फरक पडेल?????....याबद्दल एक व्हिडिओ बनवा plZzzz.....today's big issue ....🙂

  • @rameshwartangde105
    @rameshwartangde105 Před 3 lety +2

    Mirachi ch saga sir

  • @sandhyahande8747
    @sandhyahande8747 Před 10 měsíci

    Insprin madhe content kay aahe & company konti

  • @navnathabuj2350
    @navnathabuj2350 Před 3 lety

    Sachin patil yanche keli pikache khat niyojan var detail video banava sir

  • @rahulmore2586
    @rahulmore2586 Před 3 lety +1

    13.0.45, 24.24.0, 12.61.0, 13.40.13, 19.19.19 he grade kontya stage la use krave ani tyanch function ky ah... He plzzz sanga sir🙏

  • @Patil504
    @Patil504 Před 2 lety

    Dada lokana organic,sendriy shetkde walva.cemical shetice dushprinam sanga

  • @sainathkandewad7026
    @sainathkandewad7026 Před 3 lety

    Pesticides var video banva sir

  • @avinashgaikwad4221
    @avinashgaikwad4221 Před 2 lety

    Pik wadhichya awasthet organic carbon kase wadhavta yeil.jar jamin sandy asel tar

  • @aniketnivdange5679
    @aniketnivdange5679 Před 2 lety

    Srr amala tomatoes favarnichi mahit

  • @haridasbhangare
    @haridasbhangare Před 3 lety

    स्प्रे चे माहिती द्या सर

  • @bhagyeshwalvekar7208
    @bhagyeshwalvekar7208 Před 3 lety

    पावसाळ्याच्या सुरुवातीला कोणती पीक घ्यावीत त्या बद्दल माहिती पाठवा

  • @ramnaik3074
    @ramnaik3074 Před 3 lety +4

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🌹

  • @vaibhavmhaske2388
    @vaibhavmhaske2388 Před 3 lety

    Sir he kiti r la ahe

  • @LK-mv5wx
    @LK-mv5wx Před 3 lety

    Karle khat shedul var video banva sir pleas

  • @khushalmore5157
    @khushalmore5157 Před 3 lety

    रोहित सर कारले पिका साठी बनवा ना schedule

  • @sushantjadhav3859
    @sushantjadhav3859 Před 2 lety

    Dada he 5kg 19.19.19 per acre dose ahe ka??

  • @amarmujawer8866
    @amarmujawer8866 Před 3 lety +3

    सर टोमॅटो स्प्रे शेडूल पाठवा लागन चालू झाली आहे

    • @kuldiparekar5530
      @kuldiparekar5530 Před 3 lety

      सर टोमॅटोचे संपूर्ण शेडूल पाठवा

  • @harishchandrachaudhari3068

    Itka kharch shetila shetkari puren ka

  • @dripisinetafim.ghorpadekor6735

    नाग आळी साठीचांगले मार्गदर्शन

  • @arunajadhav9766
    @arunajadhav9766 Před 2 lety +1

    सर हे प्रमाण कीती एकर साठी आहे

  • @santoshkunde1434
    @santoshkunde1434 Před 2 lety

    हेच शेडुल शिमला मिरची ला चालेल का सर

  • @dipakkalejalna3874
    @dipakkalejalna3874 Před 2 lety

    Sir tumhi sangital nahi kiti ekar sathi vaprayache khat

  • @pankajsanap322
    @pankajsanap322 Před rokem

    Tomato lagvadi pasun te kadni paryant time table var video banva na

  • @sagarsolanke768
    @sagarsolanke768 Před 3 lety

    मिरची खत नियोजन टाका sir

  • @vaibhavhole4449
    @vaibhavhole4449 Před 3 lety +4

    2048 variety changli ahe ka

    • @user-yq7nr5rq9o
      @user-yq7nr5rq9o Před 3 lety +1

      मुरमाड जमिनीत च best आहे

  • @sagerkakad5520
    @sagerkakad5520 Před 3 lety

    छान नियोजन ये पन हे 65दिवसा च्या वरय्ट्या म्हणजे अनिशा आणी ओस्रेलियन्ं केसर ह्या वरय्त्या मधी काही चेन्जेस करव्ये लागतील का

  • @tigergskgamer5796
    @tigergskgamer5796 Před 2 lety

    Sir drroj driching karn sop nahi... Khup kharch yein

  • @sanjayahire780
    @sanjayahire780 Před 2 lety

    बेसल डोस मधील खते आणि कीटकनाशके बुरशीनाशके फवारणी सांगा की राव

  • @nikhilumare7332
    @nikhilumare7332 Před 2 lety

    Sukva yeto konti drenching karavi

  • @pandutekude3145
    @pandutekude3145 Před 3 lety +1

    सर व्हीडीओ खूप छान आहे पण पीक पावसाळ्यात आहे त्यामुळे पाणी ज्यास्त होऊ शकते त्याचा काही परिणाम नाही होत ना

  • @surajsandhan8205
    @surajsandhan8205 Před 3 lety

    Praman 1 akkar ch ahe ka he

  • @prakashbunge5250
    @prakashbunge5250 Před 3 lety +1

    Tomato spray niyojan pan dya bhau

  • @pravinmore9751
    @pravinmore9751 Před 2 lety

    अशी ही सर्व खते दोडक्याला सोडलीत तर चालतील काय सर

  • @prajwalzade894
    @prajwalzade894 Před 2 lety

    टोमॅटो साठी पुर्ण फवारणी नियोजन वेळापत्रक तयार करा साहेब.
    Thanks

  • @RahulPatil-je5nu
    @RahulPatil-je5nu Před 3 lety

    PDF bhetal ka khatanchi

  • @amolmali9551
    @amolmali9551 Před 2 lety

    सरजी फवारणी बद्दल पण सांगा

  • @rayyanrazvi1701
    @rayyanrazvi1701 Před 2 lety

    Sir je topic vidoe madhe aahe please te direct start karat जावा. ७ minute shuru che

  • @muralimali2544
    @muralimali2544 Před rokem

    सर एक एकर टॉमाटॉ लागवडीसाठी किती खर्च येतो

  • @sanjayahire780
    @sanjayahire780 Před 2 lety

    PDF मध्ये दिले तर बरं होईल

  • @dnyaneshwarkandelkar6321

    भाऊ शेडनेट मध्ये टोमॅटो जमते का

  • @saisandeepraut314
    @saisandeepraut314 Před 3 lety

    टोमॅटो साठी मल्चिंग केले तर चालेल का

  • @onkarsingrajput3982
    @onkarsingrajput3982 Před 2 lety

    Mi onkar rajput. Tomato lagvad zali 24 June la. Pan tomato vaad kart nahi Ani jade Mart aahe.

  • @user-rh5ur9qy9s
    @user-rh5ur9qy9s Před 3 lety +1

    या शेडयुल खर्च किती आहेत सर

  • @BhauraoKhotare-yz3dy
    @BhauraoKhotare-yz3dy Před rokem

    पावसाली कोनती टोमाटी लावावी

  • @dadapingale4713
    @dadapingale4713 Před 2 lety

    Virang vishayi mahiti santa

  • @sonalumesh3414
    @sonalumesh3414 Před 2 lety

    शेडनेटमधील टमाट्याची माहिती सांगा वरायटी कुठली

  • @namdevramchandrakandekar7705

    टोमॅटो फवारणी नियोजन व्हिडिओ बनवा

  • @abhijit3362
    @abhijit3362 Před rokem

    फळ माशी बद्दल सांगा

  • @user-rc9ih9pc9d
    @user-rc9ih9pc9d Před 3 lety +1

    खताचे भाव गगनाला भिडलेत आता कस नियोजन शेतकरी करणार

  • @sunilmahadik595
    @sunilmahadik595 Před 2 lety

    व्हिडिओ तील खत व औषध प्रमाण किती क्षेत्रासाठी वापरलेला आहे

  • @akshaydange4507
    @akshaydange4507 Před 2 lety

    सर तुम्ही दिलेली माहीत किती ऐकरची आहे पिझ्झ सागा 🙏

  • @harshalshinde1108
    @harshalshinde1108 Před 3 lety +1

    टोमॅटो स्प्रे नियोजन सांगा

  • @Smotivetion238
    @Smotivetion238 Před 2 lety

    फवारणीची माहिती टाका?

  • @dhanyakumaarpatil3798
    @dhanyakumaarpatil3798 Před 3 lety

    Sangli drakshi sangathan number mil gai

  • @saleemwalandkar2313
    @saleemwalandkar2313 Před 2 lety

    सर सांगली द्राक्ष संघ कुठे आहे तिथला नंबर मिळेल का असेल तर द्या.

  • @bliram200
    @bliram200 Před 8 měsíci

    जमिनीचा कच निघून जाते खतक बखर वापरल्याने जमीन नापीक होऊ शकते

  • @dnyanujondhale9581
    @dnyanujondhale9581 Před 3 lety +1

    Tumachya mule nirasha dur hote ani part tyach joshamade kamala lagato

  • @sagarkolhe6423
    @sagarkolhe6423 Před 3 lety

    He ekri paraman ahe ka

  • @vaibhavgaikar2312
    @vaibhavgaikar2312 Před 3 lety

    Sir tomato new plant ☘️ are burning the leaves and neck of tomato are down what should I take pestiside and spray

  • @user-qy3bt8fm6k
    @user-qy3bt8fm6k Před rokem

    Nabr wn bhawa

  • @sharadshirsathshirsath3457

    ही खतांची मात्रा किती शेत्र करता किंवा किती झाडं करताय

  • @kalyanmatade120
    @kalyanmatade120 Před 3 lety

    सर आम्हाला 65 दिवसांनी कोणते खत सोडू

  • @sagarkolhe6423
    @sagarkolhe6423 Před 3 lety

    He khat 1bighyache ahe ka EKAR CHE AHE??

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Před 2 lety

    फवारणी ची माहिती दिली तर बरं होईल

  • @chandrakantkuchekar9701

    टुटा नागआळी नियंत्रण कसे करावे

  • @akashkarale2933
    @akashkarale2933 Před 2 lety

    फवारणीच नियोजन द्या सर

  • @sureshtidke780
    @sureshtidke780 Před 2 lety

    Aaryman chi mahiti, bagayti jamin aahe

  • @bliram200
    @bliram200 Před 8 měsíci

    सर खताचा डोस जास्त होत आहे जमिनीला

  • @abhishekkangane9291
    @abhishekkangane9291 Před 3 lety +1

    स्प्रे कोणते घ्यावेत पूर्ण

    • @rajuchhapule3974
      @rajuchhapule3974 Před 3 lety

      सर पहली फवारीनी कोणती चलेल

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před 3 lety

    म्हणजे भाऊ potaasium shonite सोडलं तर मॅग्नेशिअम sulphate नाही दिल तरी ते मॅग्नेशिअम sulphate चे पूर्तता करत का

  • @balukapse8178
    @balukapse8178 Před 3 lety

    सर माहिती चागली आहे पण ह्मटसप करा