Tomato price explosion: टोमॅटोची किंमत वाढण्यामागची कारण काय आहेत ? टोमॅटोच्या किंमती कमी कधी होणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2023
  • #BolBhidu #tomatoprices #Tomato
    टॉमेटोच्या किंमती दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री बसतेय. देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. पण मे महिन्याच्या शेवटी अगदी कवडीमोल भावात विकले जाणारे टोमॅटो इतके महाग का झाले ? टोमॅटोच्या किंमती कमी कधी होणार आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 336

  • @sanketpachorkar1138
    @sanketpachorkar1138 Před rokem +161

    मी स्वतः टोमॅटो लावतो, मागच्या वर्षी 40 रु ला 20 किलो विकला आहे. शेतकऱ्यांना भाव मिळालाच पाहिजे.आणि आता भाव आहे म्हणून सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होतो असं नाही, शेती वातावरणावर अवलंबून असते.

    • @FactsMaaza
      @FactsMaaza Před rokem +7

      होय गेल्या वर्षी आषाढीच्या वेळी जागोजागी रस्त्याच्या कडेला टोमॅटोचे ढिग टाकून दिलेले होते..त्यामुळे देखील यावर्षी लागवड कमी झाली असेल आणि साहजिकच भाव वाढले...

    • @sanketpachorkar1138
      @sanketpachorkar1138 Před rokem +4

      भाव वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे पाऊस कमी.कारण पाऊस जर चांगला असेल तर लागवड वाढेल.

    • @sarthakpandarkar3453
      @sarthakpandarkar3453 Před rokem +10

      2,500 ला एक कॅरेट विकलेत आज 👑जय जवान जय किसान

    • @sanketpachorkar1138
      @sanketpachorkar1138 Před rokem +1

      @@sarthakpandarkar3453 उद्या 3000रु विकाल 🙏

    • @gorakhnathsaware
      @gorakhnathsaware Před rokem

      Barobar ahe sir

  • @rahulbombale1873
    @rahulbombale1873 Před rokem +145

    ज्यांची लायकी नाही त्यांनी खाऊ नये, शेतकरी मित्राला जर 2 पैसे भेटत असेल तर काय झालं.. 😡

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před rokem +11

      पण रस्त्यावर सांडता त्यावेळी हे कळत नाही का रे तुम्हाला

    • @rahulbombale1873
      @rahulbombale1873 Před rokem +12

      मग तू येत जा उचलायला, भावा राग नको मानू टोमॅटो शेती करून बघ एकदा भाव नाही भेटला टोमॅटो ला तर समजत का रस्तावर टाकता ते 🙏

    • @swapy450
      @swapy450 Před rokem

      🫣mag shetkari buisness mhanun ka kartat sheti 😂 are public Ani social madhe kam karun lok tax bhartat sangaycha 18plus pratyek goshti madhe 18 ekun 40% jara kay zala ki tumhi dya fekun Ani mag atmahatya kara.
      Tyacha vajan tumchya pocket var nahi na ek choti gosht bagh na Mitra GST return tu takshil dusre nahi

    • @rahulbombale1873
      @rahulbombale1873 Před rokem +1

      @@swapy450 ज्याच्या कडे शेती आहे त्यांना करावी च लागते सर्वाना नौकरी भेटत नसते.मी स्वतः प्रति केरेट 50 रुपये प्रमाणे विकले आहे 20 किलोचे ते पण, एकरी खरंच हा टोमॅटो चा 1 लाख रुपये येतो.. 😡

    • @maulibhosalemb7565
      @maulibhosalemb7565 Před rokem +4

      @@rahulbombale1873 अरे कोणाला सांगतोय ज्याला शेती नसेन त्याला काय माहित त्यांना फक्त टोमॅटो स्वास, केचेप हे बनतं नासलेल्या टोमॅटो पासून हे तेच खाणार.. ✌️

  • @sachintambe4300
    @sachintambe4300 Před rokem +36

    आज थोडा भाव काय वाढला तर सगळेच यूट्यूब वरून व्हिडिओ बनवत आहे,अरे पण तेच टोमॅटो पिकवायला किती खर्च येतो किती मेहेनत लागते ह्याचा विचार तरी करतो का...???

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297 Před rokem +54

    भाव वाढला तरी शेतकऱ्याला जास्त फायदा होत नाही. याचा जास्त फायदा दलालांना होतोय

  • @TV00012
    @TV00012 Před rokem +40

    टोमॅटो सोडा,15 लिटर तेलाचा 2200 रुपये ला मिळणारा डबा,आता 1500 रुपयाला मिळतोय.भाजीपाला दर पावसावर अवलंबून आहे पण डाळी आणि तेलाचे दर निवडणुकानावर 😂🤣🤣🤣

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Před rokem

      हा हा,खूप छान ,म्हणजे आता शेतकरी खुश,इथून माग बाकीचे खुश केले😂

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 Před rokem

      आरे दादा मुळात हा विषिय बोल कीडुचा नहीये हे हारामि आपल्याला वेड्यात काडतात त्यांचा चैनल आहे तुम्ही मेले काय आणि जगले काय फरक पडत नाही म्हणुन सांगतो बघा प्रतीऊत्तर करू नका गोल माल है सब

    • @SachinGatkhal-bc9kn
      @SachinGatkhal-bc9kn Před rokem

      बाजारभावाचा अंदाज घेऊनच लागवड करा. माझ्या टोमॅटो ला प्रती क्रेट 1150ते 2700चां भाव मिळाला.

    • @TV00012
      @TV00012 Před rokem

      @@rajendraugaleofficial हा देश व्यापाऱ्यांचा आहे बोलायला शेतकरी नाव वापरलं जाते

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Před 11 měsíci

      @@SachinGatkhal-bc9kn कुठून तुम्ही?

  • @chandevsupekar4692
    @chandevsupekar4692 Před rokem +32

    शेतकऱ्यांची गुणवत्ता मेंटेन करू नका
    डिझेल पेट्रोलचे भाव एवढे गगनाला भिडले आहे
    एक दिवस रात्रभर शेतात पाणी भरून बघा काही अवस्था होते

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 Před rokem +2

      काही लोक हे रविवारी चित्रपटावर २००० खर्च करतात पण शेतकरी व वहां व्यापारी लोकांचा व्यवसाय वाढणे मानना दुखते

  • @Allyours.695
    @Allyours.695 Před rokem +48

    जेव्हा वेतन आयोग लागू होतो तेव्हा खूप आनंद होतो ना 😂
    सोने , पेट्रोल, कटिंग दुकान, चहा, हॉटेल, मोबाईल, टीव्ही, गॅस, तेल, तिथे नाही म्हणणार किंमत करा

  • @KartikBhusare-pw1ns
    @KartikBhusare-pw1ns Před rokem +25

    आता गाजर खावा कष्टाने पिकवलेला टोमॅटो खायची अवकात नाही तुमची बोल भिडु ला अक्कल नाही टोमॅटो दोन रुपये किलो तेव्हा तुम्ही बातमी थोडा भाव वाढला की कशी हातभर फाटते
    शेतकरी जगाचा पोशिंदा
    शेतकऱ्याला आनंदाने जगी द्या😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @SuperTroll23
      @SuperTroll23 Před rokem

      Shetkarya kahich bhetat nhi sagla madhle bhadve khaun jatat

  • @rajanigawand2086
    @rajanigawand2086 Před rokem +11

    शेतकरी राजाचे खूप भले होऊदे,,,, मला काही प्रॉब्लेम नाही पण मी गरीब घरातली आहे.माझी इतका महागडा पदार्थ रोज वापरण्याची लायकी नाही त्यामुळे मी टोमॅटो स्वयंपाकातून सध्या तरी काढून टाकला आहे.

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Před rokem

      बरोबर,अशे बाजार काय दरवर्षी नसतात,ह्या लोकांना काय उद्योग नाय ,थोडे भाव कुठे वाढले नाय तोच ,मिरची लागली यांना,दलाल पत्रकार,मीडिया विकली गेली आहे😢

  • @vinaypatil2833
    @vinaypatil2833 Před rokem +36

    शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या कोल्ड स्टोअर ची व्यवस्था केली पाहिजे आणि transportation देखील...मग कशाला मध्यस्ती ची गरज.....शेती कडे देखील एक business म्हणून बघितले पाहिजे...

  • @vishalsuryawanshi3719
    @vishalsuryawanshi3719 Před rokem +15

    बोल भिडू चा टीम साठी
    नुसतेच भाववाढ या विषयावर बोलून चालणार नाही
    जेव्हा शेतमाल हा मातीमोल भावात विकला जातो तेव्हा पण तुम्ही असे व्हिडिओ बनवले पाहिजे....
    बाकी तुमचे विश्लेषण हे चांगलेच असते...

  • @sheti_aani_barach_kahi
    @sheti_aani_barach_kahi Před rokem +57

    वाह काय विषय निवडलाय
    हेच टोमॅटो शेतकरी रोडवर फेकत होते तेव्हा झोपला होतात काय😅

    • @swatimogale
      @swatimogale Před rokem +5

      त्यावेळी सगळे च मेले होते आता jage झाले

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Před rokem

      ​@@swatimogale😂😂

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Před rokem +4

      त्यावेळी उंद्राच्या बिळात बसले होते,भाडे पत्रकार😂

    • @indianfarminglife8382
      @indianfarminglife8382 Před 11 měsíci

      Tomato khau...... Thamba na adik bhav vadhatoy... Gya shakun gand

  • @PramodHolkar-rw7pt
    @PramodHolkar-rw7pt Před rokem +9

    ज्याची लायकी नाही त्यांनी खाऊ नका. भेटू द्या शेतकारी मित्रान्ना दोन पैसे

  • @eknathmore468
    @eknathmore468 Před rokem +22

    जेव्हा टोमॅटो 1 रू किलो होता तेंव्हा का नाही घेतला हा विषय?

    • @swatimogale
      @swatimogale Před rokem +1

      त्यावेळी नाही कोणाला दिसलं नालायक सगळे

    • @gopalpatil3705
      @gopalpatil3705 Před 11 měsíci

      पुरत नसेल तर शेतकर्यचा गु खा

    • @micon7079
      @micon7079 Před 10 měsíci

      Adhi hota re?? 1940 ch born ahe ka tujh?

  • @sachinshinde3679
    @sachinshinde3679 Před rokem +15

    टोमॅटो ला 30 रूपये प्रति किलो भाव मिळाला पाहिजे , ज्याला परवडेल तो खाईल नाहीतर पिझ्झा खा, नाहीतर बंगल्याच्या विटा काढून खा.

  • @vidharbhmajha
    @vidharbhmajha Před rokem +48

    400 किलो मिरची
    150 किलो पालक
    100किलो संभार
    200 किलो वांगे
    250 किलो टमाटो
    150 किलो भेंडी
    120 किलो कांदा
    300 किलो लसन
    100 किलो आलू
    हे भाव झाले पाहिजे 12 ही महिने

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Před rokem +12

      मग पाकिस्तान मध्ये विक तुझं माल तिकडे हाच भाव आहे

    • @bharatshelke5034
      @bharatshelke5034 Před rokem +2

      नक्कीच जाणार,

    • @bhagwatnagargoje8522
      @bhagwatnagargoje8522 Před rokem +1

      @@tamrajkilvish9215Tuzya jalayliy, tu sant bas ki

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před rokem +3

      Tyacha fakt 3rd party commission agent la fayda milto naki shetkari kinva graahak.
      Ani rate hi bazar madhe availability vr tharte.

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před rokem +1

      Market knowledge nahi aahe tumhala.

  • @ggggfg1069
    @ggggfg1069 Před rokem +7

    भाऊ बाजार पडले होते तेव्हा कुठे होते तेव्हा

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 Před rokem +18

    पुढची पिढी शेती कोणीच करणार नाही सगळं बाहेरच्यादेशातुन आयात कराव लागणार आहे

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 Před rokem +5

    पहिला त्या बाजारसमित्यांना आग लावा..... शेतकऱ्यांच्या मूळावर उठल्या आहेत त्या.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před rokem +52

    बजेट कोलमडणाऱ्या वे shyanna कांदा, टोमॅटो जर परवडत नसेल तर शेतकऱ्यांखाली झोपावे जेणेकरून फुकट वानवळा मिळण्यास मदत होईल .

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r Před rokem +6

    ४:३०पिकामुळे पावसाचे नुकसान 😮🤔

  • @mayurkoli5804
    @mayurkoli5804 Před rokem +5

    कधी जरी शेतकरयांना मालाला भाव भेटले तर या लोकांना काय मिर्ची लागते आहे यांना

  • @akash_s_desai
    @akash_s_desai Před 11 měsíci +4

    ज्या वेळी टोमॅटो चे भाव कमी होते तेव्हा बोल भिडू ला व्हिडिओ करता आले नाही आणि आता लगेच पोटात दुखतयं होय भाव वाढले म्हणून...

  • @dattatraysolanke7775
    @dattatraysolanke7775 Před rokem +13

    महाग झाल्यावरच खायला मजा येते...😅

  • @kbnews1974
    @kbnews1974 Před rokem +4

    या दरात घेण्याची ज्याची लायकी नाही त्यांनी खाऊ नये

  • @adarshpatil8157
    @adarshpatil8157 Před rokem +5

    वाढूदे ना अडचण काय आहे ७०० नाही तर १००० होवू दे...

  • @sandeepjadhav2691
    @sandeepjadhav2691 Před rokem +5

    ज्याला खायचं तो घेईल
    जेव्हा आम्ही फेकून देतो तेव्हा कुठे जाता तुम्ही 150 च्या वर गेला गारपीट झाली ना भाऊ

  • @pranavsinghparmar6929
    @pranavsinghparmar6929 Před rokem +7

    बोल भिडू ची टीमला...........
    मी एक शिक्षित शेतकरी पुत्र आहे..आपल्या प्रत्येक व्हिडीओ ला बघतो...पैसा आम्हाला पण तितकाच महत्वाचा आहे..जितका नोकरशाहीला.म्हणून शेती या विषयावर सुद्धा भाव या विषयावर व्हिडिओ बनवत जा,

  • @Sopantheking
    @Sopantheking Před rokem +3

    4:30
    पिकामुळे पावसाचे फार नुकसान झाले...

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud Před rokem +1

    शेतकर्यांनी आपल्या परीवारा पूरतेच फळ भाज्यांच्यं ऊत्पादण करावं ,

  • @pravinshinde4210
    @pravinshinde4210 Před rokem +3

    सर जेव्हा शेतकरी शेती माल रस्तावर फेकतो तेव्हा तुम्ही का वीडियो नाही बनवत हो Reality आहे 😊

  • @tejaskale6525
    @tejaskale6525 Před 11 měsíci

    Changli mahiti dili.

  • @nitinshindhikumte6635
    @nitinshindhikumte6635 Před 11 měsíci +1

    कोणीच परेशान नाही काहीं फरक पडत नाही थोडे दिवस कमवू द्या शेतकऱ्याला
    रस्त्यावर फेकलेला टोमॅटो मी बघितला त्याची व्याजासकट परतफेड झालीच पाहिजे

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 Před rokem +2

    आम्ही शेतमाल रस्त्यावर फेकतो भाव मिळत नाही म्हणून त्या वेळी तुम्ही कुठे असता परत शेतमालाचे भाव वाढले म्हणून बातम्या केल्या तर अस्सल मराठमोळ्या ठेवणीतल्या शिव्या दिल्या जातील

    • @swatimogale
      @swatimogale Před rokem

      नक्कीच दादा
      माजलेत सगळे फुकट खाऊन
      त्याच लायकीचे आहे

  • @ganeshmane5293
    @ganeshmane5293 Před 11 měsíci +1

    शहरात शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे तरच शेतकरी ते ग्राहक थेट संबंध आला तर याचा फायदा दोघांनाही होईल याचा विचार कुणीतरी केला पाहिजे

  • @Khavchat
    @Khavchat Před rokem +8

    🍅टोमॅटोच्यानिमित्ताने केंद्रीय सरकार पाडतां आलं तर आलं… निदान २०२४ साठी वातावरणनिर्मिती झाली तर काय वाईट हाही एक विचार आहे.

  • @chordiyasalescorporation4808
    @chordiyasalescorporation4808 Před 11 měsíci +1

    पाहिले जिथे 100 कॅरेट निघायचे तिथे आज 10 कॅरेट पण निघत नाही... टोमॅटो पिकाला ठिबक, मल्चिंग, आणि खते असा खर्च खूप आहे

  • @maulibhosalemb7565
    @maulibhosalemb7565 Před rokem +1

    तुम्हाला एकच विनंती तुम्ही रेट वाढल्यानंतर व्हिडिओ बनवता मग जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला रेट मिळत नाही तेव्हा कुठे आसतं चॅनल प्रत्येक पिका मागे कोणाच्या तरी भावना आसतात अपेक्षा असते तुम्ही मदत करा पण दोन्ही वेळेस करा ✌️

  • @TanajiPatil-fv1fk
    @TanajiPatil-fv1fk Před rokem

    मनातली माहिती दिली आहे

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 Před rokem +2

    आयफोन,बुलेट,सोने या वस्तूंचे रेट फुगलेले असताना पण लोक विकत का घेत आहे यावर व्हिडिओ बनवा...
    शेतमालाचे भाव पडतात तेव्हा कुठे असता तुम्ही...

  • @amolsherkar2915
    @amolsherkar2915 Před rokem +1

    शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाचा खर्च परवडत नाही म्हणून लावायचे बंद केले तर काय हाल होतात बघा....विचार करा शेतकऱ्याने विचार करून शेती पीकवाची बंद केली तर काय हाल होतील.....

  • @kartikbhand9034
    @kartikbhand9034 Před rokem +2

    भाऊ, पिकामुळे पावसाचे नुकसान नाही,
    पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे.

  • @user-hr8jl8ox2u
    @user-hr8jl8ox2u Před rokem +2

    टोमॅटो चे भाव वाढल्याने सगळे परेशान 😮
    भांग पिऊन news देतो की काय

  • @yogesh9545
    @yogesh9545 Před 11 měsíci +1

    15 दिवसा नंतर व्हिडिओ बनवजो.. 50₹ रुपयात 25 किलो टमाटो..2रू/किलो ..

  • @yashkjugaad1104
    @yashkjugaad1104 Před 11 měsíci +1

    पिकामुळे पावसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे....😂😂😂

  • @shahzadshaikh5513
    @shahzadshaikh5513 Před rokem +2

    जो पर्यंत शेतकरी स्वतः ची संघटना निर्मित करत नाही तोपर्यंत शेतकरयांना भाव भेटणार नाही.

  • @pankajalone6623
    @pankajalone6623 Před rokem +1

    ₹1155 gas cylinder,₹105 /लिट petrol मुकाट्याने खपवून घेणार्यांच टमाटे महाग झाले तर आग का होतेय?

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 Před 11 měsíci

    आम्ही शेतकरी ऊन वार पाऊस घेऊन शेतात काम करतो तुम्ही तर उन्हाळी सुट्टीत सिमला नेपाळ फिरता मे मध्ये २० रु २० किलो भाव मिळाला भांडवल खर्च पण सोड एका वडापाव ची किमंत १ कॅट पेक्षा जास्त होती काय केले आसेल शेतक र्‍यानी आता कुठ भाव मिळतो तर डफड घेऊन उठन कितपत योग्य आहे कांदा भजी टॉमेटो मातीमोल भावात विकली त्यावेळी त्यांना वाली नव्हते आत जगु घ्या .

  • @audumbarjadhav9021
    @audumbarjadhav9021 Před rokem +4

    असेच व्हिडिओ दर पडल्यावर बनवत जावा.....आणि त्या वेळेस एक महिनाभर शेतकऱ्यांच्या शेतात मुक्कामाला या ..मग कळल कशी फाटते.

  • @ganeshghaytadkar-yi9dk
    @ganeshghaytadkar-yi9dk Před 11 měsíci +1

    जो म्हणतो भाव वाढले त्या ने टोमॅटो शेतात जाऊन काय काम करतात हे पाहून घ्या

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Před rokem +2

    आता अशी स्थिती आहे की जिथे 200कॅरेट टमाटा निघायचं तिथे आता 10 ते 20 कॅरेट टमाटा निघतो.140rs किरकोळ बाजारात भाव आहे तेच शेतकऱ्याकडून 40ते 500 रुपये ने खरदी केला जातो मग सांगा शेतकऱ्याचे पदरात काय पडते.

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Před rokem

      अगदी बरोबर बोललात तुम्ही धन्यवाद 😊😊😍😍

  • @slow_explorer
    @slow_explorer Před rokem +3

    @04:31 शेतीमुळे पावसाचे नुकसान…

  • @balasahebphad8734
    @balasahebphad8734 Před rokem +1

    एक वर्ष झाले तरी कांद्याला हवा तसा भाव भेटत नाही. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने अनुदानाचे गाजर दाखवून प्रत्येकशात माञ इ पिक पाहणी अट घालुन 90 टक्के शेतकऱ्यांना अपात्र ठरवले या विषयी ऐखादा विडीओ होऊन जाऊ दया.

  • @prashantkhandagale8029
    @prashantkhandagale8029 Před rokem +1

    सलग 4 वेळा plot fail झाला.

  • @bhoyedipak428
    @bhoyedipak428 Před rokem +5

    Bhav kami zhala Teva kuthe jata tumhi

  • @dr.j6741
    @dr.j6741 Před rokem

    Zhavnya mag rs.50 caret hot Teva Kay AI ghalat hota ka ?

  • @mr.farmer1983
    @mr.farmer1983 Před rokem +4

    बोल भिडूने एक वाक्य चुकिचे बोलले - शेतकर्यांना जास्त पैसे मिळत असतील .
    या अगोदर शेतकर्व्यांन बरोबर थोडं बोलले असतं तर बर झालं असत . सत्य परिस्थीती समजली असती😭😭😭

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Před rokem

      मिळत असतील,म्हणजे नक्की मिळाले की नाही हे ह्यांना माहित नाही,भुरटे पत्रकार

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial Před rokem

      मिळत असतील,म्हणजे नक्की मिळाले की नाही हे ह्यांना माहित नाही,भुरटे पत्रकार

  • @pravinbhagwat5127
    @pravinbhagwat5127 Před rokem +4

    साहेब 40 रुपये क्यारेत विकलय मागच्या महिन्यात

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 Před 11 měsíci

    एप्रिल महिन्यात मी 300 किलो माल मार्केट ला पाठवला त्याचे 120 रू आले होते. त्याची बातमी नाही झाली.

  • @amolbarve2696
    @amolbarve2696 Před rokem +3

    शेतमालाचे भाव पडतात तेव्हा कुठे जातात .. तेव्हा कोणी काही बोलत नाही 🤔🤔

    • @avinashdeshmukh4319
      @avinashdeshmukh4319 Před rokem +1

      Ha na bhau, mi swata 3rs kilo ne viklay gelya veles

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Před rokem

      10रुपये खर्च येतो किलो मागे 😢😢

  • @dipakdere5293
    @dipakdere5293 Před rokem

    NICE

  • @ASH-tp7uy
    @ASH-tp7uy Před rokem +3

    10 lakh these time 🤩🤩🤩🤩
    Tomato 🍅🍅🍅

  • @user-zj5be6oh7f
    @user-zj5be6oh7f Před rokem

    टमटा लागवडिल खुप खर्च येतो , पहिल्या वेळेस लागवडिला तर खूपच.. तार, काठी, पेपर ,ची कीमत खुप आहे.. 20kg ला जर 250.ते 300 भाव असल तर कुठे थोड़ा पार परवडतो

  • @user-fh4yp5in3e
    @user-fh4yp5in3e Před 11 měsíci

    मी स्वता माझ्या शेतात टोमॅटो लावले होते परंतु भाव नसला मुळे मी एक टोमॅटो विकले नाही आता तरी दोन पैसे मिळतात

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 Před rokem +3

    बरं आहे की आमच्या शेतकरी राजा ला kadhe paise मिळतील

  • @mahesh_choudhari90
    @mahesh_choudhari90 Před rokem +1

    200 झाला तरी आनंदाने घेऊ फक्त ते पैसे शेतकऱ्यांना गेले पाहिजे
    आजकाल शेतकरी उपाशी आणि दलाल,व्यापारी,ट्रान्सपोर्टवाले तुपाशी अस चित्र दिसतंय

  • @manojshinde498
    @manojshinde498 Před rokem +1

    हेच टोमॅटो 2महिने ने 200_250 रुपये विकेल

  • @prakashbedage9018
    @prakashbedage9018 Před rokem +1

    जरासे भाव वाढल्यावर दलाल पत्रकार शिमगा करायला लागले पण ते पेट्रोल डिझेल वर मूग गिळून गप्प बसतात

  • @santoshdukhande2329
    @santoshdukhande2329 Před rokem

    4:30 pika mule pausache nuksan...bhau jast ch flow madhe Gela...

  • @nileshshelke1791
    @nileshshelke1791 Před 11 měsíci

    रेट कमी होता टोमॅटो चा तेव्हा कुठे गेलात सगळे मिळता काय आता जागा झालाय थोडे महाग झाले कि 😡

  • @ReddyAniket
    @ReddyAniket Před rokem +1

    4:30 are sir kya bol rahe ho Pikamule pavsache nuksan zale @bolbhidu 😂 4:30

  • @chetan.chaudhari7934
    @chetan.chaudhari7934 Před rokem

    Arun Raj jadhav .ani chinmay ...best explain kartat .bakichyanch aaikayala intrest nasto

  • @AshishA777
    @AshishA777 Před rokem

    abhyaspurn video always waiting

  • @ramraonirgude5125
    @ramraonirgude5125 Před 11 měsíci

    जेव्हा टोमॅटो ला भाव नव्हता तेव्हा..बोल भिडु ढुंगणात शेपुट घालून बसला होता..अन् आता शिडी लावून हेपल्या मारायला पहातोय...
    ज्याला परवडल तो खाईल...मंदीत आम्हाला कोणी वाली राहत नाही..
    बरं झालं.. टोमॅटो ने तुमची शहरवासीयांची आवकात दाखवून दिलीय...
    आता तरी भानावर या..जगात बाहेर आज ३४० रू किलो भाव आहे..
    असल धमक तर import करून बघा.. transport खर्च जोडून...६०० रु पडेल..
    आता आम्हाला पण.. shortage चा formula सापाडलाय...
    अजुनही वेळ गेलेली नाही..तर crop holiday घ्यायला भाग पाडाल...

  • @khandu1959
    @khandu1959 Před 11 měsíci

    15saptembar paryant bhav bare rahatil

  • @aakashbhalerao4999
    @aakashbhalerao4999 Před 11 měsíci

    अजुन डबलनी भाव वाढला पाहिजे भरपुर फुकट खायला घातले शेतकर्यानी शेतकरी राजा आहे

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 Před rokem +1

    आरे टमाटे चे भाव वाढले तुमी बोबलात काहून खाऊ नकान जे कोणी माझे शेतकरी त्या मधे मोठे होत असतील ती आनंदाची गोस्ट आहे.हे सगळ असच होयाला पाहिजे 😂😂😂😂

  • @sattyashodh5619
    @sattyashodh5619 Před 11 měsíci

    Kayam vikri karnarya vyaparyanna dar kenva chadhtil utartil yacha anubhav asto

  • @maheshkurkute8737
    @maheshkurkute8737 Před rokem +1

    कितीतरी वर्षातून एखाद्या शेत मालाला भाव चांगला भेटला की तळमळ होते लोकांची........विषेतः...शहरी लोक आणि विरोधी पक्ष.......पण या नालायक भिकाऱ्यांना जेव्हा शेतकरी टोमॅटो २ रुपये किलोने विकतो तेव्हा त्याला १० रुपये किलोने पैसे मिळावेत म्हणून यासाठी नाही ओरडता येत...लक्षात ठेवा..शेतकरी जगला तरच हे जग जगेल..नाहीतर खा नोटा आणि चिल्लर.....

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 Před rokem

    नरेंद्र मोदी साहेब आल्यापासून शेतकऱ्याला त्याचे कुटुंब चालवणे सुद्धा अशक्य होऊन बसले आहे उंच दराने भाव केवळ महिनाभर 15 दिवस अशाच कालावधीत असते पण तू 12 महिने ही असा भाव नसतो

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před rokem +1

    भेटुद्या की शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव शेतकरी आहे तर तुम्ही आहात 😍

  • @satishpatil7778
    @satishpatil7778 Před rokem +2

    Lagle ka tuzya potat dukhayla prvdt nsel tr khavu nye

  • @vikas12967
    @vikas12967 Před rokem +11

    महत्वाच्या मुद्द्याला हात घातल्या बद्दल बोल भिडू चे अभिनंदन❤

  • @prashantmhatre3736
    @prashantmhatre3736 Před 11 měsíci

    Khadytel swast, commercial gas cylinder swast, batata 10 rupaye kilo wholessal madhye, tari batata vada ai saosa yache vadhlele bhav khali ka yet nahit yavar ek video karaa..Sandhisadhu nafekhori ne samjel ki chakarmaninkadun darroj kiti saamose ani vade khalle jatat yacha ek survey karaa ani tyatun paise kase khoryane dar mahinyala milvavet yavar marathi mulanna margdarshan karaa

  • @sanketshelke6135
    @sanketshelke6135 Před rokem +1

    शेती मालाचा भाव का वाढतो या पेक्षा तरुण बेरोजगारी वर लक्ष केंद्रित करा

  • @Bharatbankar8888
    @Bharatbankar8888 Před rokem +1

    petrol disel अन jio चे recharge एवढे महाग झाले तरी कोण बोंबलत नही आणि आमच्या रात्रंदिवस कष्ट करणारे शेतकरी चे आज भाव काय आले तर सगळे कूत्रे भूकंत आहे .काही दिवस शेन खा .जगूद्या आमच्या शेतकरी ला.

  • @milindkankrale6038
    @milindkankrale6038 Před rokem +1

    मला एक कळत नाही.भाव नसल्यावर मीडिया कुठे आत्महत्या करते.दिसतच नाही तेव्हा.

  • @exoticfarming5558
    @exoticfarming5558 Před rokem +1

    टोमॅटो चा व इतर भाज्यांचा रेट कमी होतो तेव्हा पण व्हिडिओ बनवत जावा

  • @veer431
    @veer431 Před 11 měsíci

    Jar varshi 1 rs kilo pn koni gyayla tayar hot nhit, aata rate vadhale karan lokani lavale nhit na karan bhikela laagale, jyana rate milala tyacha nashib.. Pan he sagal vypari aani lokamulech.. Maharashtrat kiti tomatoo road var takun detat

  • @as8401
    @as8401 Před rokem +1

    2800 रुपये कॅरेट ✌️ जय किसान....

  • @marathiabhiman
    @marathiabhiman Před 11 měsíci

    4:30 पिकांमुळे पावसाच नुकसान कस होतय 😅🤣🤣🤣😅😅🤣🤣

  • @sangramkale3243
    @sangramkale3243 Před 11 měsíci

    भारतात 55% लोक उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. शेतकर्याच्या हातात पैसा आला तर एक नवीन ग्राहक होईल. गरिबाला अन्न परवडले पाहिजे हेही पाहिले पाहिजे पण शेती करणेही परवडले पाहिजे.

  • @tusharkamble9474
    @tusharkamble9474 Před 11 měsíci

    4:28 पिका मुळे पावसाचं नुकसान होते?😂

  • @ganeshmali6016
    @ganeshmali6016 Před 11 měsíci

    ज्या ची टोमॅटो खाण्याची लायकी नाही तर त्यानी खाऊ नये. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले तर तुमच काय जातय .

  • @nikhilchavan2156
    @nikhilchavan2156 Před 9 měsíci

    दादा भाव वाढले पण कमी झाले असता तेव्हा पण व्हिडिओ करत जा

  • @ramnathkharde460
    @ramnathkharde460 Před 11 měsíci

    ज्यावेळी दोन शेतकऱ्यांना भाव मिळतो त्याच वेळी दहा शेतकरी तोट्यात गेलेले असतात.कृषी अर्थशास्त्र हा विषय स्वतंत्र 100 मारकला शाळेत शिकवावा.सरकार असे करणार नाही.कारण कोण कोणाला गंडवतय हे उघड होईल.

  • @Apansagalekhau
    @Apansagalekhau Před 11 měsíci

    200 kg प्रत्येक itam आहे ५ भाजीपाला १०००

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Před rokem +1

    पिकामुले नही पावसामुळे नुकसान😊

  • @niranjanrathod0707
    @niranjanrathod0707 Před rokem +2

    Yevu dya shetkaryanchya khishat paise

  • @sayji73
    @sayji73 Před rokem

    Bhau Tumcha aavaj vaadva