उन्हाळी टोमॅटो व्यवस्थापन- राहुल पुरमे सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 01. 2022
  • गुरुवार दि. 06/01/22 रोजी
    श्री राहुल पुरमे सर आपल्याशी
    "उन्हाळी टोमॅटो व्यवस्थापन" या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Komentáře • 58

  • @ashvinchavhan5828
    @ashvinchavhan5828 Před 2 lety +8

    खूप छान मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद अगदी मोलाचे कार्य केले सर

  • @prakashrajejadhav92
    @prakashrajejadhav92 Před 2 lety +10

    खुप सविस्तर आणि शेतकऱ्याला समजेल अश्या भाषेत माहिती देता सर आपण धन्यवाद तुमचे आणि व्हाइट गोल्ड ट्रस्ट टीम चे 🙏

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 Před 2 lety +9

    खुप छान नियोजन दिले. धन्यवाद सर. राम राम सर.🙏🙏🙏

  • @ruturajtapre542
    @ruturajtapre542 Před 2 lety +7

    Chaan rahul dada

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 Před 2 lety +6

    खूप छान माहिती दिली सर 🙏🙏

  • @amolrathod8140
    @amolrathod8140 Před 2 lety +5

    👌👌👍👍💐💐💐

  • @vilaschitrakar3684
    @vilaschitrakar3684 Před 2 lety +2

    mast rahul

  • @vishalzate
    @vishalzate Před rokem

    धन्यवाद सर🙏🙏

  • @ajitsul2502
    @ajitsul2502 Před rokem +1

    👌👌👌👌

  • @ashvinchavhan5828
    @ashvinchavhan5828 Před 2 lety +2

    सर तुम्ही लाईट ट्रॅप लावयच सांगितलं बरोबर आहे पण दुसऱ्याच्या शेतकऱ्यांना नाही लावला तर त्याच्या शेतातल्या पतंग उडून आपल्या शेतात येणार नाही का की जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      भाऊ जिथं पर्यंत प्रकाश जाईल तेथून कीड उडून येणार आणि जी कीड उडून येणार ती लाईट ट्रब मध्ये जाणार त्यामुळे तुमच्या प्लॉट मध्ये कीड अधिक राहणार नाही
      धन्यवाद

  • @mayurnaik2788
    @mayurnaik2788 Před 2 lety

    सागवान लागवडी बद्दल माहिती द्या

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, सागवान लागवडीची अचूक माहिती घेऊन कळवू . धन्यवाद

  • @vinodyelmule7908
    @vinodyelmule7908 Před 2 lety +2

    उ नाडी वांगे बद्द ल माहिती सांगावे सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, आपण वांगे पिकाच्या व्यवस्थापनासाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @sambhajikadam8702
    @sambhajikadam8702 Před 3 měsíci

    कद म स र

  • @sanjaysabale7193
    @sanjaysabale7193 Před rokem

    38 अंश तापमान झाल्यावर काय करावे

  • @bhaskarambhore1102
    @bhaskarambhore1102 Před rokem

    औषधांचे टोकन नाव सांगता त्यात असलेले घटक सांगणे गरजेचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , जूने व्हिडीओ पहा त्या मध्ये घटकांची माहिती दिलेली आहे

  • @EknathBGore
    @EknathBGore Před 2 lety +1

    सर नमस्कार, ऊन्हाळी चवळी, गवार लागवड विषयी माहिती द्यावी.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, ठीक आहे हळू हळू सर्वच पिकाची माहिती देऊ. धन्यवाद

  • @armaanali2450
    @armaanali2450 Před 2 lety

    Sir ek video brinjal war plez

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, ठीक आहे हळू हळू सर्वच फळ भाज्या पिकांचे व्हिडीओ बनवू . धन्यवाद

  • @mayurpatil9947
    @mayurpatil9947 Před 2 lety

    सर ssp मधे जे सल्फर आणि कॅल्शिअम आहे तर ते किती दिवसांनी झाडाला उपलब्ध होते

    • @pradeepkhandagale8587
      @pradeepkhandagale8587 Před 2 lety +3

      नमस्कार दादा, SSP मधील फॉस्फर पिकांना मिळण्यासाठी ४० ते ४५ दिवस लागतात. व त्यातील कॅल्शिअम आणि सल्फर ८ ते १० दिवसात लागू होते. धन्यवाद

  • @vikasyelane6717
    @vikasyelane6717 Před 4 měsíci

    शेपू व मुळ्यवर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 4 měsíci

      नमस्कार दादा, ठीक आहे या पिकाची योग्य माहिती घेऊन कळवू

  • @Shubhampatil-he4yn
    @Shubhampatil-he4yn Před 2 lety

    Antiox bajarat kontya nawane ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , ऑन्टीऑक्स नावानेच मिळते

    • @Shubhampatil-he4yn
      @Shubhampatil-he4yn Před 2 lety

      Thanks❤

  • @tyt6288
    @tyt6288 Před 2 lety +1

    पावसाळ्यात हेच नियोजन करायचं का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @zeeshanmirza3722
    @zeeshanmirza3722 Před 2 lety

    Gypsum कालिंगड़ साठी कसे राहिल
    आणि प्रमाण किती..?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety +1

      नमस्कार दादा, जिप्सम हे चांगले प्रकारचे भू सुधारक आहे, याचा वापर कलिंगड लागवड करण्या पूर्वी केल्याचा चांगला फायदा होतो. धन्यवाद

    • @zeeshanmirza3722
      @zeeshanmirza3722 Před 2 lety

      @@satishgadve2971 धन्यवाद

  • @narayanubale1447
    @narayanubale1447 Před 2 lety

    सातारमधे औषधे कोठे भेटत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790
      सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691

  • @Shubhampatil-he4yn
    @Shubhampatil-he4yn Před 2 lety

    Psb ani kab ksb kay praman

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , एकरी १ किलो

  • @Shubhampatil-he4yn
    @Shubhampatil-he4yn Před 2 lety

    Daiwat manje kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , दैवत हे व्हारिसाईड मॉलिक्यूल आहे

  • @Shubhampatil-he4yn
    @Shubhampatil-he4yn Před 2 lety

    19:19:19 tin veles manje total १५kg ka

  • @vasantshere8054
    @vasantshere8054 Před 2 lety

    मिरची पिकात मोठ्या प्रमाणात भुरी रोग आहे काय फवारणी करावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety +1

      नमस्कार दादा, रिहांश १५ मिली + रिफ्रेश ४० मिली + एम -४५ ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @PremnathBakle-mz7so
      @PremnathBakle-mz7so Před 4 měsíci

      Aplya ya Best mahiti sathi khup khup abhinandan sir 🎉🎉v pudhil karyasathi khup khup 🚚 truck bharun shubhecha sir🎉