एकरी ऊसाची किती रोपे लागतात?
Vložit
- čas přidán 23. 02. 2021
- #कृषिसम्राट
नमस्कार मित्रांनो,
आपल्या ग्रुप संदर्भातील उपयुक्त लिंक
कृषि सम्राट पेज लिंक / krushisamratpage
कृषि सम्राट ग्रुप लिंक / 532013227225338
Your Queries
एकरी ऊसाची किती रोपे लागतात
ऊस एकरी उत्पादन
ऊसाची लागवड
ऊसाची लागवड कशी करावी
adsali us lagwad
us lagwad rope
8005 us lagwad
us pik mahiti marathi
us sheti mahiti marathi
usachi sheti kashi karavi
us mahiti
sugarcane marathi
ganna lagwad
us lagwad
खूप छान मी आठ बाय एक ऊस लागवड चे नियोजन करत आहे आपला व्हिडिओ पाहिल्यामुळे जास्त आंतर करत असतानाही मनातील भिती निघुन गेली जास्त अंतराच्या ऊस लागवडी बद्दल शास्त्रज्ञ शुद्ध व्हिडिओ बनवावा अशी विनंती करतो धन्यवाद
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे
Best information aahe sir.
Nice information
.Thanks
खूप छान 👍
🙏🙏
Hello sir very nice
Sir mi aata lagn krnar. Aahe tr sadechar foot sari aani 1 .30 foot antr Thevar aahe tr brobr aahe ka maze ran 35 gunter aahe tr kiti rope lagtil pl7 sanga
छान अप्रतिम
4.5
❤🎉रघुनाथ
Namskar sir mi parmparik padhtin lavgad keli hoti Mi don varsh usache pik ghetle to us kadhun mala lagech rop padhtin lawgad kara yete ka .
शेताच्या नांगरणी पासून तर लागवड व कापणी पर्यंतची माहिती मिळू शकते का?
Sir tumcha mate sariche antar nemke kiti asave
4 X2 अंतरासाठी 5 500 रोपे लागतात तेव्हा ही रोपे घ्यायची असतील तर कोठून खरेदी करावीन व साधारण खर्च किती येईल ? रोपे पोहोच करणार का ?
साहेब गाव कोणते तुमचे
सुर संगम लातूर
सरी किती पुटाची चांगली उत्पादन साठी ते नाही सागितले ते सांगा राव
5×1.25 मधे किती रोप लागला
Hi
एका एकरचे क्षेत्रफळ 43560 भागीले सरीचे अंतर सांगा म्हणजे शेतकऱ्यांना कळेल
4*1.5
Ek rop kiti rupay la milta
180121 biyanacha futawa kami hoto ka Ani he Navin biyan kas ahe te sanga please
5 × 1.5
Kiti rop latil
4.5 by 1.2 ashi lavayche asel tar kiti rope lagtil
6500 रोपे
रोप आहेत का पाहीजेत सर
तुज ऐकून फक्त वेळ वाया गेला 4.40sec
formula sanga,43560 bhagile saritil antar gunile ropatil antar,ase ahe,tar aple calculation chukiche ahe
किती गुंठे जमीन आहे × 1089 = तुमच्या जमिनीचा स्क्वेअर फुट येईल ÷ शेतामध्ये किती मापाची सरी सोडली आहे उदा 4.5 ÷ रूपा मध्ये ठेवा वयाचे अंतर (फुट)
Eg .. 40 गुंठे × 1089 = 43560
43560 ÷ सरीमधील अंतर 4.5ft = 9680
9680 ÷ रोपांमधील अंतर 2ft = 4840 एका एकर मध्ये लागणारी रोपे
4 bay 1.50 Kasi ahe
4.6"×1 ft. Vr kiti rope lagtat
9470
४.५ बाय २ फुट किती रोपलागतील
गणित कोण सांगणार?
🙏सर 4.6×1.5 वर लागवड करण्यासाठी किती रोपे लागतील
हे कसे याचे गणित सांगा तुमचे बोलणे खूप फास्ट आहे.
फाॅर्मूला सांगा तुमचे नुसते भाषण आहे अहे वाटले.
विडियो चांगला नाही.
5x1.5 kiti rope lagtil
5808
4 बाय 2 फुट..? 🤔
😂
आडसाली लागवडी मध्ये आतरपिक कोणते घ्यावे
कोणतंच नको
😂😂
Good video
रोपांची किम्मत
चार बाय दोन फूट अंतरावर लागवडीसाठी रोपे लागतील
5500.. videochya survatilach sangitlay bagha
Sir mobile no तुमचा द्या
ऊस लागवड केल्यावर तुषार सींचन केले तर चालेल काय
५×२ ऊस किती बेणे एकरी लागतील
एकरी 40 ते 45 हजार ऊस जगतात शेवटपर्यंत... असे ऐकुन आहे.. तुमचे काय मत आहे..?
हो बरोबर आहे, एका square foot la एक या प्रमाणे ऊस जगतात
40 हजार उस *2.5 किलो वजन ( अंदाजे) = 100 टन/ एकरी
8 फूट× 2फूट लागवड केली मी
टोटल 4 एकर ड्रीप वर 120टन+ एकरी उपत्न मिळणार
Phone no.
Hhhhhhh
4 .25 X 1 .5 फूट अंतरावर रोप लागतील प्रती एकर
कीमत कीती रु
८×४ एवढं अंतर ठेऊन ऊस लागण करतात?
@@rameshpatil1735 येते करता, फुटावे जगवा म्हणजे झाले
सर १ रोपांची किंमत किती
₹2.5
86032 paheje poch@@allphoto4248
साडे 4 बाय 2 फुट...?
मग काय झाले