Swarajya Rakshak Sambhaji | दोषी कारभारी हत्तीच्या पायी | Dr.Amol Kolhe | Zee Marathi Serial
Vložit
- čas přidán 14. 07. 2019
- झी मराठी वाहिनीवरून दिनांक १३ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत , दोषी कारभाऱ्यांना क्रमाने शिक्षा देण्यास सुरुवात होते. पहिल्यांदा हिरोजी फर्जंद यांना हत्तीच्या पायी दिल जातं. राजमाता सोयराबाईना त्यांचा महालात ही खबर मिळते. एकेक करून सर्व दोषींना नावाप्रमाणे हजर करून त्यांना सुनावण्यात आलेली शिशेची अंमलबजावणी होते. काहींना तर कडेलोट तर काहींना तोफेच्या तोंडी दिलं जातं.आता अनाजी पंतांना हत्तीच्या पायी दिल्याचा ऐतिहासिक क्षण आजच्या म्हणजेच 15 जुलैच्या भागात कळू शकेल. यासाठी चुकवू नका ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता "झी मराठी" वर आणि मराठी मालिकांच्या latest updates साठी follow करा फक्त "मराठी बझ"!
Report & Voice Over By Sagar Maladkar
Video Editor - Ajay Shukla - Zábava
Kadakkkkk
Ganoji shirke la yanchya aadhi dil ast tar purn hindustanvar maratha samrajya aste.jay shambhu raje
आज इतिहास काही वेगळाच असता
Good.
जय शिवशंभू
खूपच छान आहे malika
ही मालिका खूपच छान आहे व यात कामकरणारे सर्व कलाकार यांनी आपली भुमिका छान पार पाडली आहे
Nice malika 👌👌👌
शिवाजी महाराजांचा हत्येचा कट रचला होता यांनी म्हणूनच संभू राजानी या कारभाऱ्यांना देहांत शासन केले
सुपर
किल्लेदार रहुजी सोमनाथ दोषींमधे का दाखवला नाही? त्याचापण कट कारस्थानात सहभाग होता
Hi
Anaji pant mela to diwas sun mhanun sajara karun goad khaila pahije.
100 p right Smita patil जय शिवराय जय शंभूराजे
Sarv Kahi Uttam zal pn shiksha detana baghanare Lok khupach Kami scene madhe dakhavale.karan aaplya rajanvirudh evadhe mothe shadyantr karnaryanbaddal jantela khup rag hota.
I think Hambirrao Mohite engaged in a battlefield against Moghals that's why he was absent
व्हीडीवो दाखव की भावा
Video Video
Abe Full episodes pathav na be
Nista vatvat kartay
Why did Hambirrao MohiteSarsenapati was absent during all these events?
हंबीरराव मोहीते तेव्हा एका वेगळ्या मोहीमेवर गेले होते , त्यामुळे ते हजर नव्हते
एकदम unrealistic death scene होते... डायरेक्टर तुमचे इनडोअर scene बघून वैताग आला आहे कृपया राजा शिवछत्रपती मालिके सारखं outdoor scene दाखवा आणि संभाजी राजांचे पराक्रम लढाया दाखवा बुऱ्हाणपूर ची लढाई अतिशय वाईट दाखवली 😞 कृपया येसूबाई धाराऊ आणि सोयरा बाई च रडगाणं बंद करा ... 80% outdoor आणि 20% indoor असुद्या चांगली गोष्ट उगाच रटाळ नका करू 😑
Progressive Indian चुकताय तुम्ही ... या मध्ये कोणताही ब्राम्हण द्वेष नाही दाखवला उलट जे हत्ती च्या पायाखाली देत आहेत ते कवी कलश आणि पेशवे सुद्धा ब्राम्हण आहेत आणि हिरोजी फर्जंद हे ब्राम्हणेतर आहेत ... विषय गद्दारीचा आहे आणि नीट मालिका पहिली तर संभाजी राजांना वाचवणारा आणि त्यांच्याशी इमान असणारा चिटणीस चा मोठा मुलगा सुद्धा ब्राम्हण आहे ...कृपया चुकीचं बोलू नये ...
Progressive Indian Karan To Sambhaji Raje cha Chatritravar Motha Daag hota ki tyani Shivaji Maharajanche Vishvasu mantri mandal Hatti cha payi dile... so he neet explain karna jaroori hot.. but I agree ki khup jast tanla ahe.. Malika yogya track var nahi indoor radaradi jast dakhvtayt
Progressive Indian yes
killedar Rahuji somnath also not shown as accused; he was involved in conspiracy. Even at one point of time Pralhad pant was also shown supporting Anaji pant (in old episodes)...why they are not shown as culprit??
@@prasadj3388 Ahe why is Annaji Pant blamed when Soyrabai was the real culprit karan sangu karan Satarachya gadi kadun Gunda Ali hoti when Soyrabai wait dakhavlya ma Tyanna change karun soyrabainna changlach dakhavwava lagla
🙏🏿🙏🏿👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏽👍👍🤣🤩😍👌🤩🙏🏿🙏🏽👍🏻🙏🏿👍🏻🙏🏽❤💕💗🤦♀️😌👏🙏💞😴😘💥👌👌👌👌👌👌😍😍😍🤩🤩🤩😂😂🤣🤣👍
Te tar aahech maharajani agodarach yanchi vilhe vaat lavli asti tar aaj ieihaas veglaach ghadla Asta
मालीका परत युट्युब वर टाकावी विनंती
केवळ बडबड करत कशाला व्हिडिओ बनवतो रे काही रिअल सीन दाखवत जा ना
किती बोर वाटतं ते बघायला आणि तुझी बडबड ऐकायला
rrrr
Bichare😣
Te ka mhanun bichaare??
किल्लेदार रहुजी सोमनाथ दोषींमधे का दाखवला नाही? त्याचापण कट कारस्थानात सहभाग होता
Nilesh Darekar 🙏🏿👏👏👏👏👏👏🤩😌😌😌😌😌👍
Nilesh Darekar 🙏🏿👏👏👏👏👏👏🤩😌😌😌😌😌👍
❤❤❤❤❤❤😌👏🤣👍💥🤦♀️🙏👍🤦♀️🤦♀️🤦♀️👏👏👏👏👏👏👏यर
❤❤❤❤❤❤😌👏🤣👍💥🤦♀️🙏👍🤦♀️🤦♀️🤦♀️👏👏👏👏👏👏👏यर