आदित्य ठाकरे लग्नाच्या प्रश्नावर काय म्हणाले? | Aaditya Thackeray on Raj Thackeray & Sharad Pawar

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 01. 2020
  • संगमनेर येथे मेधा महोत्वसात अवधुत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना लग्नाच्याविषयी प्रश्न विचारलं. आदित्यच्या उत्तरावर अवधुत म्हणाले 'तुम्हारा उत्तर 'पटनी' चाहीएे' त्यावर आदित्य म्हणाले 'तुमची 'दिशा' चुकली'
    आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांचा राग येतो का? अजित पवार यांनी भाजपसोबत शपथ घेतली की संजय राऊत रुग्णालयात दाखल झाले तेव्हा कोणता धक्का त्यांना जास्त बसला? असेच काही प्रश्नांची उत्तरं आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमात दिली.
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 254

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 Před rokem +4

    आदित्य भाऊ तुम्ही राजकारणात आलात नि आता मुरलात .बरेच जण घायाळ झाले आहेत. तुमचे जवाब दिल खेचक आहेत.जय महाराष्ट्र

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 Před rokem +6

    माझ्या आवडता नेता आदित्य साहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️💞💞🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ravikale2479
    @ravikale2479 Před 4 lety +14

    Aditya sir hats off

  • @krushnamore1475
    @krushnamore1475 Před 4 lety +49

    कसले खतर्नाक प्रश्न विचारलेत 👌🤔 एवडे थ्रिलर प्रश्न विचारलेत त्याला तेवड्याच थ्रिलर पणे ऊत्तर पण दिली 🤢🤢

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 Před rokem +2

    जय महाराष्ट्र फक्त एकच साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 Před 4 lety +21

    थिल्लर प्रश्न विचारले जातात. सर्व प्रेक्षक पण त्याच याेग्यतेचे आहेत. महाराष्ट्र राज्य किती खड्ड्यात जाईल हे आता दिसते आहे. मुलाखत घेणारा महाथिल्लर आहे. ...

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 Před 3 lety +8

    दिशा चुकली नाही दिशा पटनी नाही, संन्याल ताच हाडूक गळ्यात अडकल

  • @dattatraytemak399
    @dattatraytemak399 Před 3 lety +13

    विचार चागले ठाकरे साहेब

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Před 4 lety +78

    दिल्ली ला जाऊन राहुल गांधी ना, सोनिया गांधी ना भेटता येत पण एकदा सुद्धा ज्या काकांनी आपल्या विरोधात उमेदवार दिला नाही अशा काका चे जाऊन आभार मानता येत नाहित,
    हा यांच्या मनाचा खुजे पणा दिसतो.
    आणि यांचं कौतुक करत बसलोय आपण.....

  • @adv.deekshagavit3500
    @adv.deekshagavit3500 Před 4 lety +18

    He is so cute!!!

  • @milindkunte85
    @milindkunte85 Před 4 lety +49

    Indian Politics is a family business!

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 Před 4 lety +20

    BBC standard has come down

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 Před 3 lety +5

    Avdut Aditya 👍Jai Maharashtra Lay Bhary

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 Před 4 lety +16

    अवधूत गुप्ते, हे सगळे प्रश्न आणि महाराष्ट्र यांचा काही समंध नाहिये,
    महाराष्ट्रा च्या विकासा बद्दल चर्चा केली तर जास्त आवडलं असत, उगाच नाही त्या लोंकाना जास्त भाव देऊन डोक्यावर बसवायची गरज काय?
    त्यांच्या वैयक्तिक आयुष्या शी महाराष्ट्रा ला काय घेणं आहे.
    तू काम मिळण्या साठी लांगुलचालन करत बस...

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 Před rokem +2

    आदित्य साहेब ठाकरे 👌👌👌👌👌 भारी

  • @shyamsawant1793
    @shyamsawant1793 Před 4 lety +11

    भविष्यात खूप काही चांगले काम करतील आदित्य साहेब

  • @laxmanshinde609
    @laxmanshinde609 Před 4 lety +53

    भयंकर संघर्षातून, कष्टातून वर आलेला युवानेता.😭

  • @karad_Ashok
    @karad_Ashok Před 4 lety +57

    हा पेंग्विन काल दिल्लीच्या पप्पूला भेटून आलाय.. ह्याला पन जोरदार इटालियन चरस दिलाय पप्पूने..😂

  • @ajinkyadhurgude8413
    @ajinkyadhurgude8413 Před 4 lety +26

    सगळे युवा आमदार हे चुलत्याच्या किंवा बापाच्या जीवावर निवडुन आलेले आहेत
    त्यामुळे ह्यांना ईतका भाव काय देताय
    ह्याऊलट जे गरीब आमदार आहेत त्यांचा Entervie ghya

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 Před 4 lety +13

    सुळेंचे जावई

  • @salmankhan4368
    @salmankhan4368 Před 4 lety +24

    GREAT, I GLAD TO SEE EDUCATED PEOPLE IN POLITICS, BEST OF LUCK MR ADITYA THAKRE, JAI MAHARASHTRA

  • @officialsajay9143
    @officialsajay9143 Před 4 lety

    Yes

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 Před 4 lety +14

    Mother- Mother connection through Ambanis is hidden factor.

  • @amoldevade2769
    @amoldevade2769 Před 2 měsíci

    छानच भाषण 🙏🙏🙏

  • @akshayp952
    @akshayp952 Před 4 lety +51

    दिशाला छोट्या गोष्टी आवडत नसतील 😅😅.... You know what I mean 😅🤣🤣

    • @akshayp952
      @akshayp952 Před 4 lety +7

      @@nandannm1204 दिल है छोटा सा छोटी सी आशा 🤣🤣🤣

    • @malliv249
      @malliv249 Před 4 lety +5

      Chota chetan 😜😂😂

    • @akshayp952
      @akshayp952 Před 4 lety +8

      आता ही अफवा कोणी पसरवली की पेंग्विन ला घरी छोटू म्हणतात

    • @kingmaker-jw4op
      @kingmaker-jw4op Před 4 lety +3

      Satta geli ti kiti jaltay re babbano.... Keli ki karj mafi tumchya fhasanivis ne keli ka 🤣 ky tr mhane mi punhaa yeyin 🤣🤣🤣 ala pn ghrich gela direct ... Mansala khrr khup zhombata nahi ka

    • @vaibhavecobar4246
      @vaibhavecobar4246 Před 2 lety +1

      Tu kadhi bhagital

  • @themahesh2168
    @themahesh2168 Před 4 lety +12

    Nice debate 👌👌👌

    • @smitapednekar3016
      @smitapednekar3016 Před rokem

      आदित्य विवाह लवकर‌(तुमचा)व्हावा‌ सर्वाच्या च‌मनात असल्यामुळें जनता आपल्या कडून हो.उत्तर ऐकायला आतुरली आहेत

  • @nitinkumartarte5022
    @nitinkumartarte5022 Před 4 lety +5

    जाऊद्या राव काय हे तुम्ही अजिबात निराश नाही किती मोकळे पनाने गप्पा मारत आहे. कार्यक्रम करत आहे. असेच केले तर पाच वर्ष केव्हा जातील हे कळणार पण नाही. .मग आमचे गरीब शेतकरी जनता तशीच राहिल तुम्ही पुन्हा आमचे असेच भांडवल करताल की झाले पुन्हा तुमचे काम. ...आता हे बंद करा द्या थोडे गरिबा कडे लक्ष. ...

  • @bhagyeshmchale6245
    @bhagyeshmchale6245 Před 3 lety +2

    Jay shivshena

  • @djay9207
    @djay9207 Před 4 lety +7

    कुठेतरी लिहून ठेवा आदित्य ठाकरे चे लग्न सुप्रिया सुळें च्या कन्येसोबत होणार 😎. #familybusiness

  • @santoshjoshi8722
    @santoshjoshi8722 Před 4 lety +19

    He needs traditional wife.
    Best wishes.
    He will surely get married soon.
    Jai Maharashtra!
    He is a good boy.

  • @deepakb5639
    @deepakb5639 Před 4 lety +87

    Only घराणेशाही जिंदाबाद

    • @kingmaker-jw4op
      @kingmaker-jw4op Před 4 lety +1

      Hmm asel.dam tr raha ubha ... Ahe ka himmat .. Nahi na .. Jyachat himmat tyalach kimmmat astey .. Nusta bolaych uchlli jibh lavli talyala

    • @deepakb5639
      @deepakb5639 Před 4 lety +5

      @@kingmaker-jw4op काय होणार आहे निवडणूकिला उभं राहून. जे चार -पाच वेळा आमदार झाले ते आहेत मंत्रालयात मागच्या बाकावर आणि काहीच न केलेला कालचा आदित्य सरळ कॅबिनेट मंत्री झाला.
      आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा प्रचार करणारे, पक्षासाठी जीव ओतून काम करणारे घासत आहेत आणि कल राजकारणात आलेली प्रियांका लगेच पक्षाची महासरचिटनिस,
      आणि महाराष्ट्रात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जीव ओतून काम केली आहेत,अनेक युवक चांगले नेतृत्व करतात,व्याख्यान देतात तरीही आमदार, खासदार आपल्या मुलांनाच राजकीय वारसदार करतात.
      काय उपयोग आहे अशा राजकारणात जाऊन?
      म्हणूनच म्हणतो,
      Only घराणेशाही जिंदाबाद

    • @kingmaker-jw4op
      @kingmaker-jw4op Před 4 lety

      @@deepakb5639 mg bhai paksha sodun apaksha amadarkicha form bharava he nahi ka karta yet

    • @user-xg2nd8hc1p
      @user-xg2nd8hc1p Před 3 lety +1

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @ashwiniyerole8316
      @ashwiniyerole8316 Před rokem

      ​@@kingmaker-jw4op0:33

  • @fufvhjjg7042
    @fufvhjjg7042 Před 4 lety +8

    Matadarancha chukla..nxt time nahi chuknar.

  • @fucker6884
    @fucker6884 Před 4 lety +7

    कारकीर्द खूप मोठी आहे पुढे ......
    भविष्य नक्कीच उज्वल आहे 😃

  • @altafyunusbhaiwala4918
    @altafyunusbhaiwala4918 Před 3 lety +1

    महाराष्ट्र की ये एक मात्र खासियत है आप को सभी पार्टी के नेता काफ़ी मोके पे साथ एक स्टेज पे मिलेंगे और यही महाराष्ट्र की कामयाबी का राज है, बीजेपी के अभी के नेता खास फडनीस यहाँ की संस्कृति के विपरीत up बिहार टाइप की राजनीती खेल रहे है जो महाराष्ट्र कभी बर्दास्त नहीं करेगा बीजेपी को चाहिए गडकरी को आगे करें

  • @manineesawant3228
    @manineesawant3228 Před 4 lety +3

    Great

  • @wavhalss
    @wavhalss Před 4 lety

    majja

  • @sumitghosalkar6964
    @sumitghosalkar6964 Před 4 lety

    Jai maharashtra

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 Před 4 lety +11

    वा...वा..यांनी तर महाराष्ट्र ची तरवाट..च लावली ....!😢😢😢

  • @vasundharalad5310
    @vasundharalad5310 Před 4 lety +6

    Kasle ho aamdaar sagle yuvraaj ak yuvrajgyi aahe zaale Pariwaaaarwad

  • @HSE_Cohort
    @HSE_Cohort Před 4 lety +5

    Young MLA's like Dhiraj deshmukh ,Rohit pawar ,Aditya Thackeray ,Hruturaj Patil ,Ishan siddiqie ,Aditi Tatkare on a stage so expected questions were about jobs, education , infrastructures and upcoming policies etc
    Meanwhile Avdut gupte- Tumhala kavtya mahakal avadto ki tatya vinchu...😀🤦‍♂️

    • @sureshvinchurkar2731
      @sureshvinchurkar2731 Před 4 lety

      J

    • @soundaryasavarde7146
      @soundaryasavarde7146 Před rokem

      Are ha tya interview cha thoda bhag ahe purn interview bagha
      Yanche kam samjnyasathi abp maza maze vision karykram bagha mag kalel tumhala plz bagha

  • @themanohar3749
    @themanohar3749 Před 4 lety +33

    Rohit Pawar ya Penguin la Vikun Khail 😂😂😂
    Bichara Penguin 🐧

  • @rajaniawari4862
    @rajaniawari4862 Před rokem

    आदित्य बालपना मला शिवसेनाचंबाळासाहे ठाकरेंचे विचार आणि त्यांचाषप्रामनीपना त्यांच याठीकानी आधीपासूनचंहोता आहें आनी राहिलंपनं आमचयाहि रक्तातंहिचं शीवसेना आहे

  • @pratapv.b9379
    @pratapv.b9379 Před 4 lety +12

    महाभकास आघाडीच्या राजकारणातील घराणेशाही चा राजकीय तमाशा...

    • @yogeshgore4607
      @yogeshgore4607 Před 3 lety +1

      बरोबर बोललास भावा

  • @balkrushnadada3268
    @balkrushnadada3268 Před 4 lety +33

    सेने चा पप्पु 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 Před 4 lety +29

    प्रश्नात दम नाही उत्तरात नाही, अरे एखादा प्रश्न देशाबद्दल विचार, आणि सी A A बद्दल विचार ना भाड्या...
    मग कळेल.... पप्पू भाग २

  • @chinmaypatil8873
    @chinmaypatil8873 Před 3 lety

    सुपर्ब

  • @prabhat-oi6gm
    @prabhat-oi6gm Před rokem

    आज 2023 मधे पहातोय हा video.शिवसेनेच धनु श्य बाण चिन्ह गेलय...
    आणी मंचावर बसलेल्या सगळ्या वंशवादी युवा नेत्यांचा बाजार उठवलाय फडणवीस ने....

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před rokem

    राजकारणात. कधीही कोणाचा राग करायचा. नसतो

  • @Abhishek-wp9xu
    @Abhishek-wp9xu Před 4 lety

    Ashich ek ..kontya pakshani Kay Kam kelet samanya lokansathi ..or what these young politicians have plans for people yavar discussion theva

  • @prashantsuryawanshi152

    flock of dynasts

  • @pratikkulkarni4549
    @pratikkulkarni4549 Před 4 lety +21

    Nahi degi😝

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq Před 4 lety +7

    भावी चिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे

    • @gajanan3788
      @gajanan3788 Před rokem

      पेंग्विन सेना, वडापाव सैनिक.

  • @nitinjadhav7517
    @nitinjadhav7517 Před 4 lety

    😭😩😩

  • @nationfirst7833
    @nationfirst7833 Před 4 lety +15

    अवधुत यांना घेउन मालीका बनव
    नाव ठेव दूनिया दारी गेली..........

  • @sathyawagh355
    @sathyawagh355 Před 4 lety +5

    Jante ne phakta talyach vajvyavat...
    Hech tyanche kaam rahil..Lifetime..

  • @sandeepshinde2523
    @sandeepshinde2523 Před 4 lety +7

    Great job Sir.

  • @wavhalss
    @wavhalss Před 4 lety +7

    my CM ... only aaditya saheb

  • @rushikeshsonde5293
    @rushikeshsonde5293 Před 3 lety +2

    RajSaheb thakre

  • @sanjaygophane1659
    @sanjaygophane1659 Před 4 lety +3

    Jaga dhakhvnar taim alyavar

  • @grs-tv8kl
    @grs-tv8kl Před 4 lety +10

    पेंग्विन जरा नीट बोलायचं आधी शिक।।

    • @grs-tv8kl
      @grs-tv8kl Před 4 lety +1

      @Ritwik G आलास चमच्या

    • @Editor_dipak_kharat
      @Editor_dipak_kharat Před 4 lety

      बोगस अकाउंट वरून लिहिणारा हा कोण आहे

    • @grs-tv8kl
      @grs-tv8kl Před 4 lety +1

      @@Editor_dipak_kharat खर बोलल तर बोगस का ।। वा रे वा

  • @satyak1337
    @satyak1337 Před 4 lety

    Bhari bolto haa...

  • @ajit.rav111
    @ajit.rav111 Před 4 lety +4

    LOVE YOU ADITYA SAHEB.....

  • @PRANITBANSODE10
    @PRANITBANSODE10 Před 4 lety +5

    ओदूत येडा काय बी विचारतोय...
    औपचारिक कार्यक्रमात 1760 वेळा वैयक्तिक प्रश्न विचारतोय......आदित्य नि 2-3 वेळा विषय बदलला पण ह्यो औदूत विषय सोबतच नव्हता !!

  • @ashokchaudhary6991
    @ashokchaudhary6991 Před rokem

    In no

  • @nandkishorbanubakode3096

    हा कोण चमचा मुलाखतकार?

  • @JagdishBhaibhoj
    @JagdishBhaibhoj Před 4 lety +5

    papu part 2

  • @PK-fl1lm
    @PK-fl1lm Před 2 lety

    आडनावाचे राजकारण संपले. पण आदित्यला वेगळे राहण्याची आणि राज्यासाठी सकारात्मक योगदान देण्याची संधी होती. काहीही असो, शिवसेना आणि भाजप हे नैसर्गिक भागीदार आहेत आणि व्यक्तिमत्त्वाच्या राजकारणाच्या वेदीवर त्यांचा बळी दिला जाणार नाही अशी आशा आहे.

  • @farooquialkhama2365
    @farooquialkhama2365 Před 4 lety +10

    Rohit pawar hi Khup hushar....... Ahe Mhnun mantri samor jinkla....

    • @rutulthorat9773
      @rutulthorat9773 Před 4 lety +1

      Paisyamule jinkla to. Chutya ahe to Rohit pawar

    • @varshaskitchenette5475
      @varshaskitchenette5475 Před 4 lety +1

      Bapp aajyachya navavar nivdun aale gharaneshai chalu aahe swatach kahich yogdan nahi

    • @farooquialkhama2365
      @farooquialkhama2365 Před 4 lety

      @@varshaskitchenette5475 Tasahnlyas sangdech baslele gharane shahi che ahet

  • @newcomady6342
    @newcomady6342 Před 4 lety

    Only 5 year

  • @javedpatel7836
    @javedpatel7836 Před 4 lety

    यंग जनरेशन यशस्वी प्रयोग

  • @zahoorsurve4756
    @zahoorsurve4756 Před 4 lety

    100 %

  • @ganeshdige1084
    @ganeshdige1084 Před 4 lety +6

    गिरणी कामगार विशई.कामगार युनियनच्या. विचारा..मराठी. माणूस. बेकार.कोणी. केला

  • @varshaskitchenette5475
    @varshaskitchenette5475 Před 4 lety +2

    Hi Mha parivarvadi vikas party aahe baap aajyachya navavar nivdun aale gharaneshai chalu aahe swatach kahich yogdan nahi

  • @rajadhirajdholtashashwajpa8352

    Disha patni chaari dishekade firtat baba..

  • @shubhamkulkarni9977
    @shubhamkulkarni9977 Před 4 lety +11

    Maharashtracha bhavishya ujwal ahe

    • @user-zt3ih7id6m
      @user-zt3ih7id6m Před 4 lety

      नक्कीच

    • @RRR.MET27
      @RRR.MET27 Před 4 lety

      Haha magchya 30 warshat Mumbai chi gatar repair Karu shakle nahi he shev shena, oerflow hotat thodasa paus padlyavar. 30 Hazar koti kharch zale

    • @RRR.MET27
      @RRR.MET27 Před 4 lety

      @@kishoremali6724 ya Shiv Sena chya gundan mule Nashik madhe baryach national, multinational companies band padlya, ani gujrat bla shift zalya, parat raste pan kharab hotaet, waat lavli yanni. He ek number Che haram Khor aahe. Devachi shappat mi kadhich Shiv senela vote denar nahi. Hyani hazaro lokanchya potawar lath marli aahe

    • @RRR.MET27
      @RRR.MET27 Před 4 lety

      @@kishoremali6724 hafta ghenare party aahe hya. Ajun pan bhikhe warti jagat aahe he. He Maharashtrala viktik ak diwas

    • @RRR.MET27
      @RRR.MET27 Před 4 lety

      @V never vote for shivsena

  • @sameernangare792
    @sameernangare792 Před 4 lety +2

    Bapachya paisavar aish karnryachi mulhkat ghenypeksha swakrtvavar mothe asnryacye anubhav vichara.tytun tarnuna prerana Milel.ya asyala falutu mulakhati nako

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 Před 3 měsíci

    दिशा सॅलीयन काय?

  • @GS-ug1fx
    @GS-ug1fx Před 4 lety +9

    Disha Patani chukali bhauchi🤣🤣

  • @vivekkadam7425
    @vivekkadam7425 Před 4 lety

    Kam kara adi

  • @sushantsk7
    @sushantsk7 Před 4 lety +4

    Adityachya bajula pan bin lagnachi basli ahe tichyashich lava

    • @kingmaker-jw4op
      @kingmaker-jw4op Před 4 lety

      Fhasavis chya baykola zhavtoy sharukh khan ... 🤣 bagha jaun

  • @anilkuwar727
    @anilkuwar727 Před 4 lety +1

    New generation launch krtay...public kay pagal nahi e

  • @amardoke7896
    @amardoke7896 Před 4 lety

    Shetkaryachya patith khnjr kupsle;;;;fsvi krjmafi deun

  • @saurabhsawant6487
    @saurabhsawant6487 Před 4 lety +8

    Kaam Kay kelay te bolna sodun faltu gappa

  • @Shahu.29
    @Shahu.29 Před rokem +1

    😂😂😂😂😂

  • @user-td5mz7ef5y
    @user-td5mz7ef5y Před 4 lety +4

    नंबर एक चतुर नेता आदित्य ठाकरे

    • @gnfyneyjfyjry
      @gnfyneyjfyjry Před rokem

      Chatur Maha chatur !! Greater than Alexander the great 👍

  • @sarikakhandare473
    @sarikakhandare473 Před rokem

    Karmanuk chhan aahe...

  • @popatbabar4303
    @popatbabar4303 Před 2 lety

    गुप्ते काय काम नाही काय, अरे ते बालक आहे, त्याला राजकारणाच काय कळत काय

  • @santoshlilke1607
    @santoshlilke1607 Před 3 lety

    ...

  • @hemantabarkade3405
    @hemantabarkade3405 Před 4 lety +6

    Adhity shaheb khup Sanskari viktimhtv aahet.

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před rokem

    दिशा पटनी

  • @motostermumbai1208
    @motostermumbai1208 Před 4 lety +1

    Avdhut jara sambhalun naav ghe "Raj Saheb Thackeray_

  • @nileshbhagat2126
    @nileshbhagat2126 Před 4 lety

    Eka vakyat uttar dya asa prashn alyavar ky krt asel ha??

  • @rutulthorat9773
    @rutulthorat9773 Před 4 lety +1

    Only dynasties are there. Total nonsense.

  • @user-eb8pu2zp6i
    @user-eb8pu2zp6i Před 4 lety +2

    12 koti lokana bevkuf kele yani. Wat lavtil he garibanchi.

  • @vaishalishinde457
    @vaishalishinde457 Před rokem

    Khare aahe jithe saliyan v sushant singh chi murder jhali tithech sample .

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc Před 3 lety +1

    पेग्विन गयो

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 Před 4 lety +13

    पेंग्विन ला धड बोलता ही येत नाही

  • @lahutangade2367
    @lahutangade2367 Před 2 lety

    लाहान मुलांनसारखे प्रश्न विचारतात

  • @rutujachavan8590
    @rutujachavan8590 Před 4 lety

    only deshamukh

  • @akshaylakhole6108
    @akshaylakhole6108 Před rokem

    ह्या पेग्विन ला गप्प बसा म्हणा रे...