Sushma Andhare | अमित शाह यांच्या मुजोरीला उत्तर देणारे फक्त 'उद्धव बाळासाहेब ठाकरे'-tv9

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 09. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Pradnya /Producer|dignath/Editor- #TV9D

Komentáře • 1,3K

  • @pramodghate1888
    @pramodghate1888 Před rokem +490

    शिवसेनेच्या संकटकाळात साहेबांना साथ देत असलेल्या सुषमाताईंना (शिवसेनेच्या) या वाघिणिला मानाचा मुजरा

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 Před rokem +9

      Great 👌

    • @rajudurbude3164
      @rajudurbude3164 Před rokem +5

      ताई आपल्या कार्याला प्रणाम

    • @Rocky-dz2bd
      @Rocky-dz2bd Před rokem +3

      Ha sankat Kal nahi...yat uddhav sahebanchi shivsena mothi honar...khup mothi...we always support to thakrey family...bcoz they are trying to put efforts to built up our Maharashtra and to be United as well...Jay Maharashtra Jay shivsena Jay thakrey family ...thakrey is brand and brand kabhi badla nahi ja sakta....only dhanushyabaan

    • @shrikantalhat7949
      @shrikantalhat7949 Před rokem +1

      खरंच

    • @oppomobile1375
      @oppomobile1375 Před rokem +1

      शाब्बास भाऊ...

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Před rokem +379

    भारी ताई जय महाराष्ट्र फक्त उद्धव साहेब व शिवसैनिक याची शिवसेना

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 Před rokem +355

    मी मराठा आहे... पण.... तुमचे शब्द.... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तुमच्यात.... खूप खूप अभिमान. जय शिवराय जय भिमराय

    • @ganeshbhosle1212
      @ganeshbhosle1212 Před rokem +19

      तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय भिमराय

    • @swapnilpatil7567
      @swapnilpatil7567 Před rokem +1

      🙏🙏

    • @AS-vj8ki
      @AS-vj8ki Před rokem +3

      @@raviwankhede3470 bjp che chatnare tumhi log

    • @raviwankhede3470
      @raviwankhede3470 Před rokem

      @@AS-vj8ki tu konachi chatatu ## khau

    • @mahavirk8197
      @mahavirk8197 Před rokem

      Mi maratha ahe... 🤣🤣🤣 I mean wat is the logic behind tis statement... 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vinodsuryavanshi5945
    @vinodsuryavanshi5945 Před rokem +204

    लाज ठेवा रे मराठी माणसाने शिवसेना जर महाराष्ट्र तुन गेली ना भाजप मराठी माणसाला भिकेला लावेल ही वेळ शिवसेना मदत करा

  • @printcircle4759
    @printcircle4759 Před rokem +353

    जसे पुढील मुख्य मंत्री श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच येत्या निवडणुकीत शुषमा ताई आमदार होणारच हि माझी भविष्यवाणी जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩🚩🚩

    • @flight_of_phoenix
      @flight_of_phoenix Před rokem +14

      मुख्यमंत्री नाही पंतप्रधान होणार आहेत उद्धव साहेब. जगातले सगळ्यात महान

    • @raghunathchattekar535
      @raghunathchattekar535 Před rokem +6

      ताई आपले अभिनंदन जय महाराष्ट्र 🌹🙏

    • @bhaveshpimple8264
      @bhaveshpimple8264 Před rokem +3

      Aamdar होन्या साठी तर आली आहे

    • @bhaveshpimple8264
      @bhaveshpimple8264 Před rokem +1

      Nhi tar udhav thakre chi palu ki salu kela hota

    • @bhaveshpimple8264
      @bhaveshpimple8264 Před rokem

      Kay madam yevda doghlapan tumchya sarkha aamhi baghitla nhi

  • @sangitakokare1006
    @sangitakokare1006 Před rokem +107

    ताई तुम्हाला मानाचा मुजरा नमस्कार
    ताई तुम्ही बोललेले शब्द खरे होनारच

  • @user-ju7sf1zy9k
    @user-ju7sf1zy9k Před rokem +76

    नक्कीच माझ्या सारखे हजारो कुटुंब उद्धव साहेब अन शिवसेना या 4 अक्षरासोबत जोडलेली आहेत.
    खूप छान बोललात ताई...आमच्या भावना व्यक्त केल्यात .
    जय शिवराय... जय भिम.

  • @deepakmali5126
    @deepakmali5126 Před rokem +18

    जो कोणी माझे कंमेंट वाचत आहे त्यांना विनंती आहे, आपण कोणत्याही पक्षाचे असोत पण आज जे भाजपने सत्तेच्या नशेत राजकिय पक्षांना संपवून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे आणि त्याची सूरूवात महाराष्ट्रातूनच होऊ शकते. तुमच्या सोयीने राजकिय पक्ष निवडा पण भाजपला दाखवून द्या कि देशातील नागरिक भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाहीच्या बाबतीत किती संवेदनशील आहेत.

  • @marotigaikwadupscmpsc4036
    @marotigaikwadupscmpsc4036 Před rokem +233

    ताई मराठवाड्यातील शिवसेना वाढविण्यासाठी नक्की फायदा होईल

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 Před rokem +223

    डोळे भरून आले ताई ..... भाषण ऐकून...... ज्या गद्दारांना शिवसेनेने मोठं केलं ते मात्र या सगळ्या गोष्टी विसरले.... जय महाराष्ट्र ताई,, 🚩🚩🚩

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 Před rokem +1

      Great 👌

    • @nanakhole4613
      @nanakhole4613 Před rokem

      सुषमा ताई खूप सुंदर सडेतोड उत्तरे देताय खूप धन्यवाद!!!

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 Před rokem

      Right

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 Před rokem

      Tai tumhi yogya veli shivsenet alat

    • @vishwasdhundhale9315
      @vishwasdhundhale9315 Před rokem

      तुमचं बरोबर आहें..
      पण
      उद्धवजी नें, बाळासाहेबच्या विचाराची पायमल्ली केली... म्हणुन..50 आमदार बाहेर पडले
      उद्धव साहेब स्वतः बोलले पाहिजे...

  • @ratnapaljadhav7645
    @ratnapaljadhav7645 Před rokem +38

    अगदि खरयं... संपुर्ण आंबेडकरी समाज हा ठाकरेंच्या बाजुने उभा राहील

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Před rokem +27

    आंबेडकरी विचारांची वाघिणी, शिवसेनेची झाली...... ताई हुशार आहे..... अभिमान ताईंचा

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor266 Před rokem +247

    ताई तुमच्या मनाप्रमाणे होणार उध्दव साहेब पुन्हा मुख्यमंत्री

    • @riteshbhagat8832
      @riteshbhagat8832 Před rokem +6

      ताई च्या आदि च्या मनाला पण विचारा आदि च्या भाषणात शिवसेनेची का ठासत होतीस लाचार रे लाचार

    • @shivajijadhav4689
      @shivajijadhav4689 Před rokem

      @@riteshbhagat8832 निट ऐक तुझ डोक हाय का खोके गु...त्या

    • @borisdsuza4332
      @borisdsuza4332 Před rokem

      Tu fkt satrynjya uchal... Kurchya tak...

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před rokem

      @@riteshbhagat8832 तेव्हा ठासत होती जेव्हा शिवसेना ही मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप च्या नादाला लागून स्वतः चे, बहुजनांच्या अस्तित्वाचे, लोकशाही प्रजासत्ताक मुल्ल्यांचे नुकसान करत होती...

    • @nitinsamdade6090
      @nitinsamdade6090 Před rokem +3

      @@riteshbhagat8832 Mufti barobar Sarkar banvale tyanchi lachari bagh.. kiti lachari Keli re tyaveles..thukun chatayachi savay aahe BJP la 😂😂😂

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 Před rokem +320

    भीमाची लेक संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.तर जोकर संसद मध्ये हसवून मी आंबेडकरवादी म्हणतो किती दुर्देवी आहे

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před rokem +18

      हा रे भाऊ अगदी दोन टोके आहेत. सुषमा ताई या एक वकील, एक प्रोफेसर व एक विचारवंत आहेत. तर आठवले चे शिक्षण चे कधीही भेटगाठ झालेली नाही. कविता कशी करतो.... समाजाची उरली सुरली इज्जत घालवतो. आठवले म्हणून पाठवले हे सोशल मीडियावर वाचायला मिळते.

    • @umeshmhetre1135
      @umeshmhetre1135 Před rokem +3

      या जोकर ला घरी बसवण्याची वेळ आली आहे

    • @laxmanaghav526
      @laxmanaghav526 Před rokem

      संविधान काय काठात चाललंय का

  • @maheshshendge5244
    @maheshshendge5244 Před rokem +23

    ताई खूप खूप धन्यवाद!
    शिवसेनेची चांगली बाजू मांडल्याबद्दल जय महाराष्ट्र

  • @diliprite2212
    @diliprite2212 Před rokem +41

    ताई मी कधीच दसरा मेळावा ला गेलो नाही पण यावेळेस जरूर जैन मी उद्धव ठाकरे साहेब यांचा चहता आहे तुमचे भाषण ऐकून घेण्याकरता आम्ही सर्व भीम सैनिक येणार आहेत जय भीम जय महाराष्ट्र

  • @shiv1617
    @shiv1617 Před rokem +114

    किंग ऑफ महाराष्ट्र उद्धव ठाकरे🚩🚩

  • @Marathi_thought_life_
    @Marathi_thought_life_ Před rokem +115

    ताई ना मानाचा मुजरा🙏🚩शिवसेनेची वाघीन👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

    • @pritamgaikwad3860
      @pritamgaikwad3860 Před rokem +4

      ताई खूप सुंदर बोलल्या तुम्ही तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

    • @Marathi_thought_life_
      @Marathi_thought_life_ Před rokem +1

      @@pritamgaikwad3860 जय महाराष्ट्र

    • @balasahebyadav5687
      @balasahebyadav5687 Před rokem +1

      शुषमताई खुप छान

  • @Shankarpatre
    @Shankarpatre Před rokem +34

    जय महाराष्ट्र ताईसाहेब, अंधाराकडून प्रकाशाकडे, आपण खरोखरच शिवसेना पक्षाच्या वाघीण आहात, जयभीम, जय महाराष्ट.

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 Před rokem +15

    एक सुद्धा negative कॉमेंट नाही...... कडक. .. लोकांना तुमचे विचार आवडता

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Před rokem +174

    सुषमाजींचं मराठी भाषेवरील प्रभुत्व, मुद्देसूद मांडणी, नेमकी शब्द रचना, ओघवती आणि शैलीदार भाषा या सर्व आयुधांचा वापर करून केलेली विरोधकांची चिरफाड एकदम लाजवाब! यांना शिवसेनेचं उपनेते पद देऊन उद्धव साहेबांनी योग्य निर्णय घेतलाय. खऱ्या जवाहीऱ्यालाच असली हीरा पारखता येतो म्हणतात ते खोटे नाही.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před rokem +12

      बरोबर धंबा जी🙏🙏 सुषमा अंधारे या एक अतिशय हुशार आणि चळवळीतील नेत्या आहेत.

    • @neelamwaghmare9668
      @neelamwaghmare9668 Před rokem +1

      महाराष्ट्राची लेक ही महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत आहे जीजाऊ ,सावात्री, रमाई, ची लेक हा वारसा नेते नेता बनुन
      जय शिवराय,जय भिम

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 Před rokem +68

    ताई आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक सगळ्या गद्दारांचा हिशोब चुकता करणार जय महाराष्ट्र

  • @kailashkumbhar2399
    @kailashkumbhar2399 Před rokem +36

    खूप असा सुंदर विचार शिवसेनेतर्फे मांडला मॅडम तुम्ही मन भरून आलं आम्हाला सुद्धा रडायला आल

  • @bhagwannaik8198
    @bhagwannaik8198 Před rokem +28

    प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द अपुरे आहेत.... धन्यवाद...जय महाराष्ट्र...!

  • @sangitataikorde
    @sangitataikorde Před rokem +205

    ग्रेट आहेत तुमचे विचार ताईसाहेब 👍

  • @dildar4292
    @dildar4292 Před rokem +72

    खरोखर तोला मोलाच्या नेत्या त्याचे बोलण्याची शैली फार सुंदर

  • @shaileshpitale6390
    @shaileshpitale6390 Před rokem +19

    अभिनंदन ताई शिवसेना जिंदाबाद

    • @bajiraoshinde1031
      @bajiraoshinde1031 Před rokem

      खरंच ताई उद्धवसाहेब काय परीस्थितून जात आहेत.ते चित्र तुम्ही उभे केले.आणि तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.खरच तळागाळातील लोक साहेबां बरोबरच राहणार.जय महाराष्ट्र!

  • @tusharjagtap3056
    @tusharjagtap3056 Před rokem +11

    खर बोलतात तुम्ही...... पहिल्यांदा पूर्ण मुलाखत पहिली... खूप सुंदर

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Před rokem +146

    ताई साहेब आमची शिव सेनेची मुलुक मैदानी तोप आहे ताई साहेब धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 Před rokem +61

    ताई धन्यवाद, माझी सुद्धा तीच इच्छा आहे, उद्धवजी पुन्हा वाजत गाजत वर्षी वर

  • @atulghule178
    @atulghule178 Před rokem +12

    जय महाराष्ट्र ताईसाहेब!रामदास कदम सारख्यांची तुमच्या पायाजवळ उभे राहायची लायकी नाही ,ताई कधी कधी कमाल वाटते आपल्याला जर एखाद्याने एकदा जरी मदत केली तरी आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि ह्या कदमला आदरणीय,उद्धवसाहेबांनी एवढ सगळ देवूनही लायकी दाखवली,धन्यवाद ताई, जय महाराष्ट्र!

  • @niranjanruparel8584
    @niranjanruparel8584 Před rokem +5

    सुषमाजी भावनाओं की हरदम विजय हुई है ओर आगे भी होगी।
    जय महाराष्ट्र।

  • @anantshinde3771
    @anantshinde3771 Před rokem +136

    ताई तुमच्या भावना सम्पुर्ण महाराष्ट्रा च्या भावना आहेत।

    • @gorakshagawade9483
      @gorakshagawade9483 Před rokem +1

      धन्य आहे धन्य आहे ताई सुषमाताई तुमच्या विचाराला सलाम काय विचार येत खरोखर सेनेला पडत्या काळात साथ दिली धन्य आहे तुझे सलाम

    • @gorakshagawade9483
      @gorakshagawade9483 Před rokem +1

      पुन्हा वर्षा बंगल्यावर उद्धव दिसतील आणि पुन्हा मुख्यमंत्री एक वेळ उद्धव ठाकरे होतील हे सुषमाताई तुमचं स्वप्न पूर्ण होईल काळजी करू नका धन्यवाद

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 Před rokem +201

    बिना पैशाचे प्रेमाने सर्व राज्यातुन येणारे शिवसैनिक म्हणजे शिवसेना आणि दसरा मेळावा असे कोणत्याही पार्टीला जमणार नाही

    • @subhashshintre9476
      @subhashshintre9476 Před rokem +6

      खरोखर दादा एकदम बिन पैशाचे येणारे मावळे धन्य धन्य ते मोठे साहेब

    • @nitink4719
      @nitink4719 Před rokem +3

      उस्फुर्त रयतेचा उस्फुर्त मेळावा

  • @dhb702
    @dhb702 Před rokem +39

    very motivating personality of Mrs. Sushama Tai Andhare. I became fan of her. श्री. उद्धव ठाकरे साहेबांनी ताईंच्या रुपात एक हिरकणी शिवसेनेत आणली आहे. ताईंना खूप शुभेच्छा व आदर !

  • @chandrashekharakerkar8241

    सौ.सुषमाताई अंधारे स.न.,
    आजची आपली संपूर्ण मुलाखत बघितली, ऐकली. तळमळीने व्यक्त केलेले आपले सर्वच विचार मुद्देसूद. शेवटी जे मनोगत व्यक्त केले ते अतिशय भावले, पटले व वस्तुस्थिती वर आधारित. शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे व श्री.आदित्य ठाकरे यांच्यावर ही तथाकथित, दिशाहीन व कल्पोकल्पीत नेतेमंडळी ज्या तर्हेने आरोपांची राळ उडवित आहेत त्यामागे त्यांचा एकमेव हेतू म्हणा ध्यास म्हणा, शिवसैनिकांना उसकावणे व त्यांच्या कडून काही अघटीत घडावून आणणे. जेणेकरून शिवसेनेला अधिकाधिक बदनाम करणे व शक्य झाले तर संपविणे. जे कदापी शक्य नाही. दुसऱ्याला संपविण्याच्या नादात स्वतः संपविले गेले नाही म्हणजे झाले. 💐💐💐🙏💐💐💐

  • @arunkadam383
    @arunkadam383 Před rokem +130

    🙏 खूप खूप अभ्यासू वेक्तिमत्व.... सलाम मॅडम तुम्हाला... 🙏 नक्की साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार.. 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @yuvrajsavant4996
    @yuvrajsavant4996 Před rokem +83

    ताई आम्ही सोबत आहे.
    कारण आम्हाला आज महाराष्टात काय होत आहे ते आम्ही पहात आहोत.!

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 Před rokem +25

    एक दम अचुक विश्लेषण केल सुषमा ताई अंधारे यांनी शिव सेनेबद्दल

  • @SanjayJadhav-wk1mx
    @SanjayJadhav-wk1mx Před rokem +8

    ताई खरंच ग्रेट खूप खूप अभिमानासपद ताई आम्ही सदैव आपल्या सोबतच

  • @bhagwanbhise3076
    @bhagwanbhise3076 Před rokem +133

    ताई तुमच्या विचारा ना सलाम 👍👌🙏

  • @printcircle4759
    @printcircle4759 Před rokem +71

    ताई तुमच्या भविष्यवाणीला त्रिवार सलाम निच्छित आपल स्वप्न साकार होणार यात तिळमात्र शंका नाही

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 Před rokem +69

    Sushmaji your presentation and answers are very effective. Keep it up. 🌹👍

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 Před rokem +6

    ताई आपले मनापासून अभिनंदन, जय महाराष्ट्र, ताई आपण शिवसेनेच्या पडत्या काळात आपण माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात त्या बद्दल आपले खरोखरच प्रणाम, जय महाराष्ट्र जय शिवसेना.

  • @dadadesai8037
    @dadadesai8037 Před rokem +91

    Ek number tai.
    Thakare parat CM 100% honar

  • @sonumokashi3884
    @sonumokashi3884 Před rokem +66

    🚩🔥💪🏹 ताई तुमच्या मनाप्रमाणे होणार , उध्दव बाळासाहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री....🏹🏹🏹💪🔥🚩🚩 जय महाराष्ट्र ताई 🏹🏹🚩🚩🚩🚩

  • @sanjaythorat9649
    @sanjaythorat9649 Před rokem +6

    अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केलात आपण ताई

  • @gorakshagawade9483
    @gorakshagawade9483 Před rokem +6

    वा वा, ताई वा खरंच जबरदस्त विश्लेषण त्यांचे दात त्यांच्याच घशात घातले शाब्बास ताई महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तुझे सलाम तुझे सलाम धन्य धन्य आहे ताई

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 Před rokem +78

    ग्रेट ताई.... असेच शिवसेनेच्या पाठीशी राहा....🙏🙏🚩🚩🚩🚩

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 Před rokem +2

      Great 👌

    • @jayshreejagtap5235
      @jayshreejagtap5235 Před rokem

      Kharach

    • @bhaskarahire680
      @bhaskarahire680 Před rokem

      जयशिवराय, जय नरसिंह संभाजी राजे, जय राष्ट्रपिता म. ज्योतिबा फुलेजी, जय भिमराय,जय अण्णाभाऊ साठेजी, जयहिंद+जय महाराष्ट्र !

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 Před rokem +47

    खूपच छान

  • @aatishwankhede5951
    @aatishwankhede5951 Před rokem +8

    U R 100% Right,👍👍👍👍

  • @Avismit
    @Avismit Před rokem +4

    अतिशय सुंदर मुलाखत खरोखरच सडेतोड . सुषमाताई खरचं खुप काही घेण्यासारखे आहे तुमच्याकडून

  • @arunkadam383
    @arunkadam383 Před rokem +82

    मलाही रडवलात मॅडम... 🚩🚩

  • @ullhasgolatkar
    @ullhasgolatkar Před rokem +44

    ताई तुमच्या मनातलं नक्की होईल परत एकदा साहेब मुख्यमंत्री होतील

  • @shubhangimokal9014
    @shubhangimokal9014 Před rokem +3

    🚩ताई तुम्ही सच्च्या लढवय्या शिवसैनिक आहात, तुमचा सार्थ अभिमान आहे, तुम्हाला सलाम .🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @AdvSagar-yi5kk
    @AdvSagar-yi5kk Před rokem +22

    She is a good speaker should be in assembly.

    • @marotipachbhai390
      @marotipachbhai390 Před rokem

      Hu

    • @hariharkasture6791
      @hariharkasture6791 Před rokem +2

      सुषमा ताई खरच पडत्या बाजूला उभारी देण्याचे महान कार्य तुम्ही हाती घेतलात . I am proud of you महाराष्ट्रासाठी शिव सेनेला साथ सर्वांनी दयायलाच हवी . . ! ताई आपण आदी माया शक्ती आहात . तुमचे सार्वजनिक विचार समाजवाद धर्मनिरपेक्षता ची साधी सोपी व्याख्या - हे सर्व vidoes मी पाहिले
      त्यामुळे राजकारणात समाजाचरक्त पिपासू लोक किती आहेत .हे कळत आहे . तुम्च्या कार्याला यश यवो हिच सदिच्छा .

  • @anilchavan5439
    @anilchavan5439 Před rokem +54

    खूप छान 👌👍

  • @vikasgaikwad4625
    @vikasgaikwad4625 Před rokem +96

    ताई सर्वाना सोबत घेऊन भाजप हटाव संविधान बचाओ संभाजी ब्रिगेड. मराठा महासंघ. शिवसेना. भीम शक्ती. मुस्लिम बांधव सर्व सामान्य माणूस सोबत आहे

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 Před rokem

      कुणी सोबत नाही भावा भीमशक्ती चे नाव सुषमा ताई सोबत जोडू नका

  • @shankaringle4241
    @shankaringle4241 Před rokem +3

    सत्याला साथ देणार...अतिशय अभ्यासू तसेच आक्रमक व्यक्तिमत्व ताई तुमचं, आणि खूप सुंदर तुमचे विचार , निर्भीड ,निडर होऊन महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी ,काहीतरी करण्याची इच्छा तुमच्या मध्ये आहे..... सुषमाताई आपले खूप खूप धन्यवाद.

  • @tidkesatish660
    @tidkesatish660 Před rokem +6

    Great tai

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 Před rokem +37

    Shushma Tai khoopach chhan vishleshan kele! Jai Maharashtra !👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @anilmanek1303
    @anilmanek1303 Před rokem +28

    एक नंबर विचार 👌👌👌👌

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Před rokem +27

    उद्धवजी 😢काळजी घ्या तुमची ,निल्लज लोकांना नाही दिसणार काही ,करोना चे दिवस विसरून गेले सर्व आणि उठ सूट बोलतात हे केलं नाही ते केलं नाही ,अरे लस देऊन गाव भर बॅनर लावत नाही फिरले तुमच्या सारखे हीच चूक उद्धवजी ची ,उद्धवजी सोबत कायम राहू आम्ही 🙏🏹🚩

  • @sanjaykumarshinde6725
    @sanjaykumarshinde6725 Před rokem +34

    What an interview…Salute to you Madam. Very good example of leadership 👍

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 Před rokem +32

    ताई खुपच छान.👆🏻👌🏻👌🏻👌🏻👍

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor266 Před rokem +66

    मस्तच ताई

  • @nileshnikam8119
    @nileshnikam8119 Před rokem +11

    खूप छान बोला ताई ..एवढे बोलायला पण धाडस लागत..सलाम तुमच्या कार्याला,,,

  • @gorakshagawade9483
    @gorakshagawade9483 Před rokem +3

    सुषमाताई वर्णन केलं तर शब्द अपुरे पडतील तुमच्या वक्तव्याबद्दल काय वर्णन करावा किती अभ्यास किती खोल विचार किती ज्ञान साठवले तुम्ही सहज बोलता कधी एवढा अभ्यास केला धन्य आहे धन्य आहे सुषमाताई शिवसेनेचे विचार खोलपर्यंत महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर रुजवले धन्यवाद ताई धन्यवाद

  • @digvijayvk6324
    @digvijayvk6324 Před rokem +37

    मस्त

  • @user-go2yy4jl4c
    @user-go2yy4jl4c Před rokem +53

    *सुषमा ताई* मि पण मराठवाड्याचा आहे... सेलू, परभणी... तुमच्यात ह्या देशाच्या पंत प्रधान होण्याची सगळी गुण आहे... हे तुम्ही लिहून घ्या... एक दिवस तुम्ही पंत प्रधान होणार... In near future I see an MLA in you... Than an MP... Than A Prime Minister in you...Wish you all the best... *जय महाराष्ट्र*

    • @bhayyasahebbansode8095
      @bhayyasahebbansode8095 Před rokem

      Navrangi lal ke hasin sapne

    • @prabhakarjoshi6605
      @prabhakarjoshi6605 Před rokem

      गेली ५५ वर्षे मा.शरद पवासाहेब राजकारण करतात पण पंतप्रधान होणे जमले नाही ना स्वतःच्या पक्षा च चा मुख्मंत्री करता आला नाही , सरकार ५ वर्षे टिकेल असे ठणकावून सांगत होते संजय राऊत पण काय झालं.आता निदान ११ महापालिका तरी सांभाळून दाखवा.

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd Před rokem

      काका मोदी पेक्षा लहान व्हते तवा मुख्य मंत्री झालते पन मोदी मागून येऊन फुडं गेले. काका हायेत तिथच.अजुन करा जातीपातीचं राजकारन... मी मही पोरगी माहा नातू,.. अजुनही जुगाडात लागले हायत. कसबी करुन पंतप्रधान बनायले पळापळ करतेत

  • @maheshmonde6954
    @maheshmonde6954 Před rokem +2

    भारी ताई जय महाराष्ट्र फक्त उद्धव साहेब व शिवसैनिक याची शिवसेना
    221

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 Před rokem +3

    खुप सुंदर सुषमा जी ....विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट सन्मा.बाळासाहेब ठाकरे ह्याचे विशेष आशीर्वाद आपल्या सोबत आहेतच... त्यामूळे विजय आलाच होईल.आणि शिवसेना अभादीत राहील...आपण प्रवक्त्या म्हणून खूप सुंदर साथ देत आहात..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद उद्धवजी च्या सत्याच्या बाजूने उभे राहिलात ते...

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 Před rokem +25

    अभिनंदन

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 Před rokem +39

    सुषमा अंधारे आपण संजय राऊत यांचे विचार पुढे boनेण्यासाठी गड लढवणार हे महाराष्ट्रातील लोकांनी पक्के केले आहे कळावे एक शेतकरी

  • @amitmahida2191
    @amitmahida2191 Před rokem +11

    One of the best lider for siv sena sushma Andhare plz keep it up n congratulations to shri udhavji thakre
    Selcting such wonderful people
    Thanks n Regards 🙏

  • @anandsonawane1115
    @anandsonawane1115 Před rokem +14

    जय संविधान जय महाराष्ट्र

  • @vinayakg4662
    @vinayakg4662 Před rokem +27

    वा ताई वा सुंदर दसऱ्याला बार उडवूच

  • @printcircle4759
    @printcircle4759 Před rokem +30

    शुषमा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 Před rokem +79

    Best speech Sushama Madam

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Před rokem

      खूप खूप धन्यवाद ताई खूप धाडशी आणी कणखर भूमिका सलाम

  • @jainilvlogs4017
    @jainilvlogs4017 Před rokem +9

    Even i cried while watching this interview. I am attached with your vision and mission.

  • @rahularote1485
    @rahularote1485 Před rokem +28

    Tai great

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Před rokem +44

    सलाम ताई. जय महाराष्ट्र.

  • @amolrahate5252
    @amolrahate5252 Před rokem +2

    सुषमा ताई खूप आदर करतो आम्ही शिवसैनिक तुमचा....डोळ्यात पाणी आले माझ्या ऐकतांना.. जय शिवराय जय भिमराय

  • @nitinrane7940
    @nitinrane7940 Před rokem +1

    ताई, खरच तुमचा अभ्यास जबरदस्त आहे.आज शिवसेने कड़े काहीही नस्ताना तुम्ही साथ दिलात, खुप मोठी गोष्ट आहे. जय महाराष्ट्र जय शिवसेना.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Před rokem +57

    कींग ऑफ महाराष्ट्र .....ओन्ली ठाकरे

  • @anilsawent266
    @anilsawent266 Před rokem +16

    Khup khup chan.

  • @vijaymatekar5702
    @vijaymatekar5702 Před rokem +1

    सुषमा ताई तुम्ही शिवसेनेची वाघीण आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र

  • @prathameshkadam9702
    @prathameshkadam9702 Před rokem +36

    She is very studious and Intelligent lady. Just like Supriya sule she always speaks on point. Shiv sena would gain more seats because of her.

  • @jyotibagholap6623
    @jyotibagholap6623 Před rokem +47

    ताई,,
    जय शिवराय, जय भीमराय...
    संविधानाच्या कक्षेत राहून धर्म, किंवा हिंदुत्व उद्धवजी ठाकरे जपतायत.
    छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व.
    बाळासाहेब ठाकरे चे हिंदुत्व
    आणि
    Rss,=bjp चे हिंदुत्व
    ह्यात किती फरक आहे. हे जनता आता समजतेय..
    ताई तुमच्या अभ्यासाला सलाम...
    40 जणांचा गट तिकडे..गेला ..
    तुम्ही द्या, त्यांना भीम टोला....
    अठरा पगड जातीचा,
    मराठी माणूस आता पुन्हा जागा झाला..
    जय महाराष्ट्र...

  • @Sushantpayal
    @Sushantpayal Před rokem +20

    khup chhaan tai👌👌👌

  • @swapnilpatil7567
    @swapnilpatil7567 Před rokem +30

    Education is weapon 🔥🔥🔥..

  • @dnyaneshnarvankar2817
    @dnyaneshnarvankar2817 Před rokem +4

    ताई तुम्हाला मनापासून जय महाराष्ट्र

  • @shivrajghongade6029
    @shivrajghongade6029 Před rokem +16

    ताई ठाकरे सरकार पुन्हा महाराष्ट्र होणार

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Před rokem +35

    Hats off Tai 🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹

    • @rameshingle1095
      @rameshingle1095 Před rokem

      Sushma andara is next p m not c m challange challange challange ***-------**akola

  • @deepaknalawade9226
    @deepaknalawade9226 Před rokem +30

    All Shiv Sainik will work hard to win our supremo shriman Uddhav Saheb Thackeray

  • @abhaysinhsonwalkar5596
    @abhaysinhsonwalkar5596 Před rokem +2

    ताई 100 तोफांची सलामी तुम्हाला....Exlient परिपूर्ण विचार 💯🙏🙏🙏

  • @dattamohite7741
    @dattamohite7741 Před rokem +36

    Only shivsena

  • @priyankasalunke1133
    @priyankasalunke1133 Před rokem +36

    Uddhav saheb Thackeray ❤️...

    • @kumarpatil6991
      @kumarpatil6991 Před rokem

      ताई तुम्ही खूप काही सांगून जात आहात BJP सुपडा साफ तुमच्या नेतृत्वाने होणार नक्की

  • @deepakmulgaonkar1164
    @deepakmulgaonkar1164 Před rokem +5

    मोडेन पण वाकणार नाही आणि समोर असलेल्या सर्वांना गारद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा विचारांचे आपल्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पाठिशी आपण पहाडा सारखं उभे राहिले आहात त्या बद्दल आपले मनापासून आभार मानले पाहिजेत धन्यवाद.जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र .

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 Před rokem +3

    ग्रेट ताई जय महाराष्ट्र👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍