Komentáře •

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 Před rokem +626

    आम्ही मनसेचे मतदार.
    मराठीच्या मुद्यावर ह्रतूजा लटके यांना मतदान करावे असे मला वाटते.
    जय महाराष्ट्र

    • @dashrathdeve201
      @dashrathdeve201 Před rokem +26

      Right.....he haramkhor gujratche jhalet

    • @madannande7225
      @madannande7225 Před rokem +18

      बरोबर आहे

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 Před rokem +13

      Aho,madam,thakare,gat,nahi,aahe,sivsena,aahe,gat,fakt,sinde,aahe,

    • @sachinmoresp9014
      @sachinmoresp9014 Před rokem +12

      अभिनंदन भाऊ तुझ

    • @anushreedesai5139
      @anushreedesai5139 Před rokem +17

      खूप विचारी व समजूतदारपणाचा विचार आहे. हाच खरा मराठीबाणा.

  • @pravinbhosale741
    @pravinbhosale741 Před rokem +370

    ना मोठेपणासाठी....
    ना स्वार्थासाठी...
    जीव तडपतो फक्त मराठी अस्मितेसाठी।।
    जय महाराष्ट्र ।।। हाती मशाल घेउन फक्त लढ म्हणा

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 Před rokem +4

      खुप भारी comment

    • @NirajSingh-bz8wo
      @NirajSingh-bz8wo Před rokem

      शिंदे। सेना

    • @fighterone9980
      @fighterone9980 Před rokem

      ​@Indiaisbest तुझ्या आईला घोडा लावला तुझ्या, भाडखाउ आवलाद असणार तो

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 Před rokem

      ठाकरे म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणजे ओन्ली ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले कल्पना केलेले हिंदुत्व BJP म्हणजे मनुवादी संघटना

    • @vinodhishobkar4264
      @vinodhishobkar4264 Před rokem

      @@NirajSingh-bz8wo दोन हजार किलोमीटर लांब जाऊन लपणाऱ्याला पळपुटा बोलतात ,त्याची सेना नसते.

  • @arvindnalawade8115
    @arvindnalawade8115 Před rokem +275

    तुम्ही मराठी माणसाला साथ द्या गुजराती लोकांचा प्रचार करूनका 🙏🏻

    • @swadgandhkitchen6404
      @swadgandhkitchen6404 Před rokem +1

      👍👍👍👍

    • @pritamagalawe6628
      @pritamagalawe6628 Před rokem

      Marathi marathi karun 25 varsh mumbai hatat dili ani marathi manus urla kiti mumbait.

    • @govindgirkar2028
      @govindgirkar2028 Před rokem

      Gujarati manasakade job kartana kuthe Marathi asmita kiti Marathi business man Kami salary ghetat mhanun up bihari la job detat

    • @sanjaypadhye
      @sanjaypadhye Před rokem

      @@pritamagalawe6628 mag dya gujrati lokya chya hatat...

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh Před rokem +53

    होय मी मराठी मुसलमान, मी पण ऋतुजा लटके यांनाच साथ देतोय.जय महाराष्ट्र

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před rokem +5

      अब्दुल रहमान जी 🙏 मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला फक्त आणि फक्त मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच धडा शिकऊ शकतात. तरी विनंती🙏 किमान भाज्यप हद्दपार, तडीपार होत नाही तोपर्यंत आपण सारे मिळून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मते देत राहू या. भाजप आपल्या दुहीचा फुटीचा आत्तापर्यंत फायदा घेत आली आहे. या पुढे आपण सर्वांनी भाजप विरुद्धच्या राजकीय लढ्यात सक्रिय सहभाग घेत राहू या🙏🙏🙏

    • @RJsuyash
      @RJsuyash Před rokem

      @@narendrathakur7754 jay lokhani balasaheb Thackeray che vichar vikle

    • @geetanjalimore1977
      @geetanjalimore1977 Před rokem

      Very nice👍

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Před rokem +403

    50 खोके 50000 मतांनी पराभूत होतील🤣🤣😌

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 Před rokem +3

      Ghantaa

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Před rokem +4

      @@santoshpandit6025 pahate ya gantha gya

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Před rokem +1

      @@santoshpandit6025गद्दारांना व त्यांच्या समर्थकांना चपालीने मारले पाहिजे

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 Před rokem +12

      @@santoshpandit6025 घंटा🔔 घे मग तु फडणवीस चा चमचा

    • @devidasdake2699
      @devidasdake2699 Před rokem +1

      व्हायलाच पाहिजेत 🙏🙏

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 Před rokem +304

    पटेल च डिपॉजिट जपत होणार ह्या गद्दारा मुळे, जनता सर्व राग पटेल वर काढणार 😆😅

  • @AbdulRahman-fb1eh
    @AbdulRahman-fb1eh Před rokem +46

    आता वेळ आली आहे मित्रांनो सर्व हिंदू मुस्लिम,बौद्ध,सिख आपण सर्व मिळून श्रीमती.ऋतुजा लटके यांना निवडून देवू या .जय महाराष्ट्र,शिवसेना उध्दव साहेब ठाकरे ज़िंदाबाद

    • @arunkhanolkar900
      @arunkhanolkar900 Před rokem

      म्हणजे हिन्दुत्व सोडले म्हणा हिम्मत असेल तर

  • @samadhankharat1007
    @samadhankharat1007 Před rokem +253

    बापरे 50 खोके मध्ये मर्जी पटेल चा डायरेक मर्जी काका 🤣🤣😂😂😅😅

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před rokem +361

    गद्दार गद्दारांना गद्दारच म्हणले पाहीजे

    • @kiranjagtap3541
      @kiranjagtap3541 Před rokem +1

      हो गदार उद्धव ला गदार चे म्हटले पाहिजे

    • @ankushtopale7678
      @ankushtopale7678 Před rokem

      2019 चे गद्दार ...जनता त्यांना विसरली नाही..... आम्ही गद्दरांचे तळवे चाटू नाही तुमच्या सारखे.... सोनिया गांधीची लुगडी धुता तुम्ही ....आणि पवार साहेबांचा लाळेे चा प्रसाद प्राशन करणारे लाचार सैनिक नाही आम्ही... 200 कोटींचे खोके मातोश्री ओके..... आम्ही जनता सेवक एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारांचे शिवसैनिक आहे...... 2019 च्या गद्दरांना घोडा लावणार 2024 ला 🙏

    • @rajendrabhagwat3410
      @rajendrabhagwat3410 Před rokem +10

      @@kiranjagtap3541 उद्धव नाही, मिदे गट

    • @user-bl6lr7yi7e
      @user-bl6lr7yi7e Před rokem

      @@kiranjagtap3541 आणि तुझ्या सारख्या चमच्याने चप्पल चाट्या

    • @sagark1042
      @sagark1042 Před rokem +4

      @@kiranjagtap3541 गुजराती फेकु अंधभक्त🍉🍉

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer Před rokem +336

    गद्दार ला गद्दारच म्हणणार ना 👍

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 Před rokem +3

      Correct 👍

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer Před rokem +2

      @Indiaisbest मेहबुबाचं लेकरू दिसतंय

    • @rajwade1166
      @rajwade1166 Před rokem

      @Indiaisbest tuzya madarmodi jumlajivi la Nagada karun kutryasarkha tudvu

    • @khushalthakare485
      @khushalthakare485 Před rokem +3

      @Indiaisbest BJP chatu

    • @RJsuyash
      @RJsuyash Před rokem

      As asel tar Congress bro aahe pan gadar aahet
      Tani balasaheb Thackeray che vichar vikle

  • @harshadpatil3984
    @harshadpatil3984 Před rokem +126

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @Ayurvedsidhant
    @Ayurvedsidhant Před rokem +189

    पत्रकार पण गद्दार गद्दार बोलतोय 😂😂😂

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Před rokem +67

    मराठी मराठी करायचे आणि मराठी माणसांना हाताशी धरून पाठीमागून वार करायचे श्रीमती त्रुतूजा लटके यांना निवडून आणायचे हीच खरी रमेश लटके ना श्रध्दांजली ठरेल, जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @user-xl7sc5fy8d
    @user-xl7sc5fy8d Před rokem +90

    50 कोटी एकदम ओके दादा काय म्हणायचं

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 Před rokem +68

    मुद्दा मराठी किंव्हा अमराठी च नाही पण जे महाराष्ट्रात घडले ते पुन्हा होऊ नये हया साठी तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांना साथ द्यायला पाहिजे
    आणि येतो प्रश्न विभागातील कामाचा तर ऋतुजा लटके मॅडम करतील च
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 Před rokem +83

    गदर कुठेतरी गेले तरी गद्दार ओळखले जातात म्हणून तर लोक गद्दार म्हणतात

    • @RJsuyash
      @RJsuyash Před rokem

      Mg Congress bro aahe te pan gadar aahet tayni tR balasaheb Thackeray che vichar vikle

    • @arunkhanolkar900
      @arunkhanolkar900 Před rokem

      मा मू साठी गद्दारी कोणी केली हे माहित नाही?

  • @homemaker6458
    @homemaker6458 Před rokem +129

    मराठी माणूस..नको आता..यांना

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před rokem

      भाज्यप च्या ताटा खालील खरकटे खाणार्या मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भा ज्यप आणि हे ग द्दा रांना लोक निवडणुकीत हद्दपार करून बदला घेतील.

  • @ED-9763
    @ED-9763 Před rokem +122

    Gaddar 🍉🍉

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 Před rokem +138

    Gadar Gadar gadar

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 Před rokem

      टिपू चुलतान टिपू चुलतान टिपू चुलतान🏴🏴🏴

  • @nitinkage2932
    @nitinkage2932 Před rokem +79

    माझा माणूस मराठी माणूस

    • @nageshkinare6481
      @nageshkinare6481 Před rokem

      मुखमे राम बगलमे छुरिवाले मराठि अस्मिता विकलि म्हने खरी शिव सेना बालासाहेबांच्या नकसि सर आहे का पलकुटे

  • @albertdsilva989
    @albertdsilva989 Před rokem +31

    मराठी ऊमेदवाराला best of luck 🎉🎉

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před rokem +1

      🙏🙏🙏अल्बर्ट जी🙏
      प्रश्न मराठी, हिंदू, मुस्लिम, बुद्ध, शिख अथवा ख्रिश्चन असण्याचा नसून साहेब ज्या भाजप ने आपापल्यात दरी निर्माण करुन देश विकला, लोकांना रस्त्यावर आणले त्याच्या आहे. बरं, आज भाजप विरुद्ध खर्या अर्थाने भिडतोय कोण तर ते फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांची ती शिवसेना. भाजप ला हद्दपार करण्या साठी आपण सारे मिळून अशा मशाल घेतलेल्या उद्धव साहेब यांच्या शिवसेनेलाच साथ देऊ या. व इतरांना ही विनंती करु या.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Před rokem

      Pls. 🙏

  • @shivaji617
    @shivaji617 Před rokem +15

    महवंदनीय अती प्राणप्रिय, ही माय मराठी अमुची... मराठी माणुसकीची आदर करा आणि होउन जाऊ दे या मराठी मानसाला घडऊया

  • @atozhealth8
    @atozhealth8 Před rokem +51

    मस्तच 👍👍👍👍गद्दार 😀😀😀

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 Před rokem +12

    गद्दारी करणाऱ्यांना गद्दार बोलले पाहीजे जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय शिवसैनिक

    • @RJsuyash
      @RJsuyash Před rokem

      Mg Congress bro aahe te pan gadar aahet tayni tR balasaheb Thackeray che vichar vikle

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 Před rokem +188

    Bjp hatao desh v maharastra bachao. We are with Thakre Brand.

    • @vijayshinde3220
      @vijayshinde3220 Před rokem +3

      🔥🔥👍🏻

    • @Akash9021
      @Akash9021 Před rokem +1

      Panchat brand

    • @siddheshnivangune5482
      @siddheshnivangune5482 Před rokem +2

      B J P हटाव आणि M I M लाव

    • @liberalforall9260
      @liberalforall9260 Před rokem

      हल्ली भ्रष्टवादीची माणसे आणि जिहादी लोक
      ठाकरेच्या शिवसेनेचे काम म्हणजे बोंबा मारणे मिरवणुका काढणे असे काम पैसे घेऊन करतात

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 Před rokem

      Bulla ani janab bhagao desh ani marathi bachao

  • @amolpatil-ly6oi
    @amolpatil-ly6oi Před rokem +72

    निवडणूक होईपर्यंत शांत रा नाही तर मार ठरलेला आहे 😄😄😄

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Před rokem

      मार नाही मारामारी। ते क़ाय खिशात हात घालून बसणार आहे का। तुमच्याच खेमयातले गुंडेच आहेत तेही पन।

  • @sainathsurve4171
    @sainathsurve4171 Před rokem +8

    तुमची शिवसेना होती ती कुठ गेली. शिवसेनेची जागा भाजप ला का दीली. हेचका हिंदुत्व

  • @ED-9763
    @ED-9763 Před rokem +55

    Gaddar 😠

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 Před rokem +53

    50 खोके एकदम ओके

  • @mr_s..p_
    @mr_s..p_ Před rokem +6

    अरे तो एकनाथ कुठंय,मराठी माणूस संपवला असं म्हणत होता.आता कसा बांधलाय गुजरातच्या दावणीला

  • @kailaschawan1847
    @kailaschawan1847 Před rokem +19

    कार्यकर्ते नाही ..... जनता आहे ती 😃

  • @dinkarpalve1049
    @dinkarpalve1049 Před rokem +9

    आपली ओळख खूप छान आहे गद्दारच ना

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 Před rokem +26

    पळुन जायला काय

  • @swamikeshar4756
    @swamikeshar4756 Před rokem +32

    Gaddar

  • @madannande7225
    @madannande7225 Před rokem +8

    फक्त मराठी माणुस

  • @Kawadsa773
    @Kawadsa773 Před rokem +7

    जय महाराष्ट्र ❤️❤️

  • @abhijitshete4600
    @abhijitshete4600 Před rokem +11

    अंधेरी वाल्यांनी मुरजी ची भुर्जी करा 👍

  • @polanil1628
    @polanil1628 Před rokem +9

    वोटिंग मशीन चेक करा 🙏🙏

  • @vankateshbhaskar8594
    @vankateshbhaskar8594 Před rokem +6

    गाद्दर🍉 गाद्दर गाद्दर🍉 गाद्दर🍉 गाद्दर

  • @anandmayekar1513
    @anandmayekar1513 Před rokem +18

    Uddhav Saheb 🙏
    Shivsainiks 🙏
    Marathi manoos 🙏
    🙏🙏🙏🙏🙏

  • @ramupatil3804
    @ramupatil3804 Před rokem +12

    पैसा. नको. इज्जत. पाहिजे

  • @sandeeppalav4908
    @sandeeppalav4908 Před rokem +22

    Ek no.salaaaam shivsainik Jay Maharashtra

  • @harshdhanwandhekar7958
    @harshdhanwandhekar7958 Před rokem +9

    अरे खात्री देत आहेत यांचीच खात्री नाही हे काय लोकांची खात्री देणार

    • @nageshkinare6481
      @nageshkinare6481 Před rokem +1

      नाेव्हेबर मध्ये यांचे विसरजन आहे ५महिन्यासाठि कामाला भाड्याने आणले आहेत

  • @hindu700
    @hindu700 Před rokem +11

    Gadadadaar brobr bole te💯💯💯

  • @manojshinde2967
    @manojshinde2967 Před rokem +23

    50 खोके ....गद्दार okk....

  • @abcd658
    @abcd658 Před rokem +22

    👍👍👍👌

  • @HarHarMahadev-cd8zr
    @HarHarMahadev-cd8zr Před rokem +17

    Shrikant: Mera Baap Gaddar hai....

  • @ED-9763
    @ED-9763 Před rokem +16

    गद्दारी

  • @mohsinmirza7655
    @mohsinmirza7655 Před rokem +9

    Lifetime stamp laggaya
    Repoter bhi gaddar bolraha hai
    🤣🤣🤣😂😂😂🔥

  • @shribarkade6911
    @shribarkade6911 Před rokem +14

    Gadar

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 Před rokem +9

    जय महाराष्ट्र

  • @AmolPatil-gl2pv
    @AmolPatil-gl2pv Před rokem +5

    Ek number

  • @dipakraut3074
    @dipakraut3074 Před rokem +4

    गद्दार ते गद्दारच असतात

  • @Raje1
    @Raje1 Před rokem +6

    Gaddaar Gaddaar...

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 Před rokem +9

    Gadar gadar

  • @sanjaykhot7687
    @sanjaykhot7687 Před rokem +3

    अंधेरीच्या लोकणा एक विनंती...मतदानादिवाशी...फक्त...मतदान मशिन चेक करा....

  • @haridaskalam8661
    @haridaskalam8661 Před rokem +6

    गद्दार हे गुजरात चे दलाल झाले आहे कारण त्यानि. मराठी ताई ना विरोध करुन .एका गुजराती ला समरथन दीले आहे

  • @dattudeore550
    @dattudeore550 Před rokem +3

    एकदम ओके

  • @shrirameshwarpatil7367
    @shrirameshwarpatil7367 Před rokem +3

    Jai Maharashtra ⛳

  • @amitkumarhaldankar5159
    @amitkumarhaldankar5159 Před rokem +4

    काका मला वाचवा !!!!!🤦🏽‍♂️

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Před rokem +121

    लोक गद्दाराना आशीर्वाद देणार 😁😂🤣

    • @RJsuyash
      @RJsuyash Před rokem

      Mg Congress bro aahe te pan gadar aahet tayni tR balasaheb Thackeray che vichar vikle

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 Před rokem

      @@RJsuyash आरे चूत्या गद्दारीचा अर्थ तरी कळतो का तुला

  • @amirsk4288
    @amirsk4288 Před rokem +5

    1 number ……. Hyanchi layaki dakhwli ………..

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 Před rokem +3

    गद्दार गद्दार गद्दार 50 खोके ऐकदम 🆗

  • @akshaymodhave9102
    @akshaymodhave9102 Před rokem +7

    Gaddaar

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx Před rokem +3

    गद्दराना क्षमा नाही

  • @vinitpatil8256
    @vinitpatil8256 Před rokem +10

    Police hote mhanun vachla nhi tar marr khalla asta ajj🤣🤣🤣🤣

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 Před rokem +3

    हुकूमशाही हटवा
    लोकशाही वाचवा
    देश वाचवा.

  • @sharadghagrum9016
    @sharadghagrum9016 Před rokem +2

    ही निवडणूक मतदान बॅलेट पेपर वर झाली पाहिजे मग बघा काय राजकारण होतो ह्यागदरांचा पार नामोनिशाण मिटून जाईल

  • @samadhansangale533
    @samadhansangale533 Před rokem +6

    Murji Patel Gujarati aahe...sagala gujaratlach deun taka ....aamhi basato ithe ......

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr Před rokem +3

    Patrakar pan gaddar bolun ghetoy 😭😭😭😀

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 Před rokem +4

    Gadder to Gadder

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 Před rokem +9

    Shivsena udhav balasaheb thakare zindabad

  • @madhurigaikwad9571
    @madhurigaikwad9571 Před rokem +2

    Chhanch 👌

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 Před rokem +2

    त्याच्या पुढच्या पिढ्या पण् हेच् एकणार् आहेत्,,मजा तर् त्या झाडी,डोंगर वाल्याच्या पुढच्या पिढीची येणार् आहे

  • @ravasahebchougule3313
    @ravasahebchougule3313 Před rokem +6

    नाही आला तर काय विचार ना.... पत्रकार भावा......

    • @nageshkinare6481
      @nageshkinare6481 Před rokem

      अरे निकाल त्याना माहित आहे पण वेड पांगरुन पेडगावला जायाचे काेणत्या ताेंडाने सांगणार गद्दार

  • @sharadpuri3698
    @sharadpuri3698 Před rokem +6

    Thakre gat mhanu naka shivsena nhana

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Před rokem +2

    हो गद्दार आहेत गद्दारच राहणार

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 Před rokem +11

    हि माणसे कितीं निर्लज्ज असतात. कधी कधी मला विचार पडतो आपापली तोंड एकमेकांना दाखवताना लाज कशी वाटत नाही.मग ते कोणीही असो.पण मराठी माणूस निवडून आला पाहिजे नाहीतर मुंबई मध्ये काही खरे नाही.म्हणूनच हा डाव रचला गेला आणि मराठी माणूस फोडला गेला.

  • @sanjaywaghe4595
    @sanjaywaghe4595 Před rokem +3

    EVM आणी इलेकशन वाले बाबू पण manage करणार म्हणजे

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Před rokem +2

    Lai bhari 💪

  • @sanjaypanpatil8894
    @sanjaypanpatil8894 Před rokem +2

    नालायका , कालपर्यंत मुरजी काका ला उमेदवारी दिली नव्हती , बिचारा एकटाच प्रचार करत होता आणि आता सांगतोय मुरजी पटेल खूप काम करतात

  • @raeessk803
    @raeessk803 Před rokem +3

    Marji kaka ji aata burji honaar. 😅😅😅😅

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Před rokem +3

    महाराष्ट्र राज्य ची जनता गद्दाराणा माफ कर नार नाही 50 खो खे ओके

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 Před rokem +1

    शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र.

  • @baliramchavan7241
    @baliramchavan7241 Před rokem +4

    तुला माहीत आहे मणलावर काहीतरी काळाबजार केलाआसावा

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 Před rokem +1

    बंडखोर गद्धारांना गद्धारच म्हणणार . जय महाराष्ट्र

  • @sunilthorat5558
    @sunilthorat5558 Před rokem +5

    100 % nivadun yet nahi ha murji

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 Před rokem +1

    मराठी माणसांनी जागे व्हा.

  • @deelippatil1784
    @deelippatil1784 Před rokem +1

    गददारांना गद्दार म्हंटले पाहिजे

  • @vikasbane1731
    @vikasbane1731 Před rokem +4

    👍👍👍👍👍👍👍

  • @Shivbhakt1801
    @Shivbhakt1801 Před rokem +1

    शाब्बास भावांनो.. गद्दारांना ठोका... 🚩🚩

  • @ajaygiri8141
    @ajaygiri8141 Před rokem +3

    🔥🔥🔥🔥💪💪💪💪

  • @sontoshgambhire7141
    @sontoshgambhire7141 Před rokem +2

    लटके मँडमच निवडुन येणार १००'/'

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Před rokem +1

    बिजेपी मधील मराठी नेते संपले का❓❓ 😡😡😡😡😡

  • @vishalyewale6067
    @vishalyewale6067 Před rokem +6

    Gaddar shinde

  • @jayramsawant9526
    @jayramsawant9526 Před rokem +2

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před rokem +1

    गद्दार ला गद्दाराच् म्हणनार पुन्हां पुन्हां म्हणार गद्दार 💯

  • @nileshgardane6015
    @nileshgardane6015 Před rokem +1

    मराठी उमेदवारालाच मतदान करावे

  • @prakasherankar2887
    @prakasherankar2887 Před rokem

    गद्धाराला गद्धरच महणणे जास्त योग्य आहे आणि पत्रकारांनो तुम्हीसुद्ध तेच म्हणा बघा जमत का ते ??

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 Před rokem +2

    👌👌