सर्व फुलांच्या झाडांना दया हे घरगुती खत||Organic fertilizer||

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 03. 2024
  • सर्व फुलांच्या झाडांना दया हे घरगुती खत||Organic fertilizer||#spgardeningmarathi
    Your queries:-
    #kunditphulancijhadekashilavavi
    #phulancyajhadancikalajikashighyavi
    #jhadanabharpurphuleyenyasathikonatekhatdyave
    #phulvalepaudhonkidekhabhalkaisekare
    #jyadaphulpanekeliyekaunasakhadde
    #howtogrowandcareflowersplant
    #organicfertilizerforflowersplant
    #spgardeningmarathi
    #gardeninginmarathi
    #gaccivarilbag
    #mazibag
    #terracegarden

Komentáře • 77

  • @user-uk2ek7ks3k
    @user-uk2ek7ks3k Před 4 měsíci

    khup informative..............great........thanks

  • @rahulmahale7452
    @rahulmahale7452 Před 4 měsíci

    खूप छान आणि उपयोगी माहिती. धन्यवाद.

  • @parthpatukale1124
    @parthpatukale1124 Před 4 měsíci +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @SmitaKulkarni-cl4rw
    @SmitaKulkarni-cl4rw Před 3 měsíci

    खूपच छान माहिती मिळाली

  • @medhasurve1448
    @medhasurve1448 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Před 3 měsíci

    छान माहिती dilit

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 Před 4 měsíci +1

    खूप छान माहिती

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Před měsícem

    खूप छान माहिती मिळाली . खूप खूप धन्यवाद.🙏🌷

  • @ranjanapatil9894
    @ranjanapatil9894 Před 4 měsíci

    Khup chan mahiti

  • @kalpanakatti7735
    @kalpanakatti7735 Před 3 měsíci

    छान माहिती दिलीत

  • @aaratinikam8541
    @aaratinikam8541 Před 3 měsíci +1

    छान माहिती

  • @mangalsambrani4267
    @mangalsambrani4267 Před 4 měsíci

    Khup chan mahiti ahe 😊

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 14 dny

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @nazneenshaikh1204
    @nazneenshaikh1204 Před 3 měsíci

    Chan mahiti diili

  • @user-wj9qz7mz3j
    @user-wj9qz7mz3j Před 4 měsíci

    खूप छान आहे महीती दीली

  • @ChayaHapse
    @ChayaHapse Před 4 měsíci

    😊😊👌👌👌छान

  • @latachoudhari5144
    @latachoudhari5144 Před 13 dny

    Khup chan mahiti dilit

  • @jayashrihole7619
    @jayashrihole7619 Před 4 měsíci

    Chhan mahiti aahe

  • @sangeetabajaj5396
    @sangeetabajaj5396 Před 2 měsíci +1

    खुप खुप छान

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Před měsícem

    छान माहीती दिली

  • @susanswami8153
    @susanswami8153 Před 3 měsíci

    Ek number

  • @user-un1co2dp2b
    @user-un1co2dp2b Před 4 měsíci

    खुप छान

  • @sujataskitchen3663
    @sujataskitchen3663 Před 3 měsíci

    Chan mahiti dili

  • @pratibhadharmadhikari3269
    @pratibhadharmadhikari3269 Před 3 měsíci

    खूप छान माहिती दिलीत.!

  • @vandanaalande7144
    @vandanaalande7144 Před měsícem

    खूप छान माहिती मिळाली थॅंक्यु

  • @Gauriskitchen149
    @Gauriskitchen149 Před dnem

    Tai tumchya झाडांची दृष्ट काढा खूप छान आहेत झाड

  • @malisawant5287
    @malisawant5287 Před 3 měsíci

    Chan mahiti aabhari ahot❤👌

  • @JyoshnaMane-hj3eb
    @JyoshnaMane-hj3eb Před 3 měsíci

    Dhanyvadl

  • @vandanashete683
    @vandanashete683 Před 4 měsíci

    👌👌👌❤️❤️

  • @MADHURIGAIKWAD134
    @MADHURIGAIKWAD134 Před 4 měsíci

    👌👌👌❤🌹🌹

  • @user-wx9pe2nd1p
    @user-wx9pe2nd1p Před 3 měsíci

  • @sharvarijoshi9468
    @sharvarijoshi9468 Před 4 měsíci

    Thanks

    • @mangalaher
      @mangalaher Před 3 měsíci

      नमस्कार ताई मी काय म्हणते तुम्ही फोन नंबर दिला तर खूप छान होईल

  • @medhasurve1448
    @medhasurve1448 Před 3 měsíci +8

    किड लागू नये म्हणून आल,लसूण,हिरवी मिरची,सुंठ पावडर, व हळद पावडर सम प्रमाणात घेऊन वाटून घेणे व एक लिटर पाणी मिक्स करणे गाळून घेऊन स्पे करणे.

  • @yogitabagrecha4345
    @yogitabagrecha4345 Před 4 měsíci

    Mala gardering yet nahi basic pasun shikwal ka mala gulab avadato pan valun sukato please sanga

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 4 měsíci

      Gulabacya jhadace khup sare video apalya channel var ahet te paha me jhadana khate denyabarober jhadaci kalaji kashi ghyavi yaci dekhli mahiti sangitli aahe nkkich tumci dekhil jhade chan vadhatil

    • @nalinikhole6268
      @nalinikhole6268 Před 3 měsíci

      ⁰ĺ0
      0​@@spgardeningmarathi694

  • @kanchankumarpatil9982
    @kanchankumarpatil9982 Před 4 měsíci

    म्याडम आपण किती छान बोलता , कुण्या गावचे आपण?

  • @user-vh2hq4sg1h
    @user-vh2hq4sg1h Před 4 měsíci

    Nakki phule yetil na me try karoon baghte

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 Před 4 měsíci

    Chaanch! Aapan daalinche paani je aaste, tyaat coffee ghalun te zadana ghatle tar chalel ka? Plz sanga.thanku.

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Před 4 měsíci

    काफी कुठली घालायची फिल्टर कि नेसकेफे हे नाही सागीतले

  • @user-uh1nk4ez8o
    @user-uh1nk4ez8o Před 3 měsíci

    नमस्कार ताई
    आमच्याकडे तुळशीची झाडे लावली आहेत .तुळस चांगली मोठी होऊन तिला मंजिऱ्या आल्या आहेत .पण त्याचबरोबर प्रत्येक पानावर व पानाच्या
    खालीही काळी कीड पसरू लागली आहे .यावरचा उपाय सांगता का. ॽ

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 2 měsíci

      हळदीच्या पाण्याचा स्प्रे करा व मातीत ओलावा राहिल एवढेच पाणी दया

  • @shraddhasabnis6602
    @shraddhasabnis6602 Před měsícem

    गुलाबाची पाने सुरकूतली आहे,काय द्यावे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před měsícem

      कांदयाच्या सालीचे पाणी तयार करून त्याचा झाडा वर स्प्रे करा

  • @madhurisahasrabudhe2303
    @madhurisahasrabudhe2303 Před měsícem

    कॉफी कोणती वापरायची फिल्टर नि नेसकॉफी

  • @suhasinichavan9167
    @suhasinichavan9167 Před 2 měsíci

    ब्रम्हकमळ लावले आहे त्याला हे पाणी
    घातले तर चालेल का

  • @shubhadaprabhune205
    @shubhadaprabhune205 Před 3 měsíci

    झाडाला काड लागली तर काय करावे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 3 měsíci

      निमतेल चा स्प्रे करा किड निघून जाईल

  • @dk1861
    @dk1861 Před měsícem

    जास्वंद झाडावर पांढरे milibug झालेले आहेत ते काढण्यासाठी उपाय सांगा

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před měsícem

      निमतेल चा स्प्रे करा

    • @asmitaapte1006
      @asmitaapte1006 Před měsícem

      झाडांवर पांढरा रोग झाला असेल तर राख फवारायची

  • @maithiliinamdar2307
    @maithiliinamdar2307 Před 4 měsíci

    Thank you so much for sharing this. माझे २ प्रश्न आहेत १. किती साबूदाणा आणि किती पाणी २. कितो वेळला हे खत घालायचा आणि साबुदाणा पाणी मध्ये डाइल्यूट करायला किती पाणी ghatal

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 4 měsíci

      १ लिटर पाण्यात १ चमचा साबूदाना भिजत ठेवून तयार झालेल्या पाण्यात तेवढेच साधे पाणी मिक्स करायचे
      महिन्यातून एकदा या खताचा वापर करावा

    • @premchandmalu6624
      @premchandmalu6624 Před 4 měsíci

      Good sagetion will try definitely

  • @SmitaGadkari-rx3su
    @SmitaGadkari-rx3su Před měsícem

    साबुदाणा वाटून बारीक करून त्याची पावडर करून त्यात पाणी घालून दोन-तीन दिवस ठेवून नंतर झाडाला घातले तर चालेल का कारण हा साबुदाणा आपण फक्त उपवासाला आणतो म्हणून विचारते‌ साबूदाणा मिक्सर मध्ये वाटून बारीक करून त्यात पाणी घालून दोन-तीन दिवस ठेवून नंतर झाडाला घातले तर चालेल का

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před měsícem

      चालेल पण १ ग्लास तयार केलेल्या पाण्यात् अजून ४ ग्लास पाणी मिक्स करून नंतरच झाडाला घाला

  • @nameetalalingkar9435
    @nameetalalingkar9435 Před 4 měsíci +1

    Madam tumhi adhwat.mahiti.dilit sabudana aani.पाण्याचं.प्रमाण
    सांगितल नाही. भिजलेल्या.साबुदाण्याचे.काय करायचे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 4 měsíci

      मी आपण साबूदाण्याचे पदार्थ बनविताना जेंव्हा तों धुतो तेंव्हा त्या धुतलेल्या पाण्यापासून खत कसे तयार करायचे ते सांगितले आहे
      जेवढे साबूदाण्याचे पाणी असेल तितकेच साधे पाणी त्यामध्ये मिक्स करायचे

  • @atharvsagvekar4606
    @atharvsagvekar4606 Před 4 měsíci

    फुटवे येण्यासाठी काय करावे.

  • @Sachet9721
    @Sachet9721 Před 3 měsíci

    नमस्कार.... घरगुती वस्तूंचा वापर करून खते कशी बनवावित या विषयी आपण उपयुक्त अशी माहिती देताय त्या बद्दल धन्यवाद.
    माझा प्रश्न असा आहे की, तुम्ही जे झाडांना रोज पाणी देण्या विषयी सुचवताय. पण तसं केल्याने (जास्त पाण्यामुळे) झाडाची पाने पिवळी पडायला लागलीत असं लक्षात आलय..... नेमकं काय करावं? रोज पाणी द्यावं की १/२ दिवस आड द्यावं?.... धन्यवाद

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 3 měsíci +1

      उन्हाळ्यात कडक उन्हामुळे कुंडीतील माती लवकर कोरडी होते त्यामुळे रोज पाणी दयावे लागते

  • @sunandashewale5597
    @sunandashewale5597 Před 3 měsíci

    खूपच छान माहिती

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 4 měsíci +2

    खुप चांगली माहिती दिलीत

  • @pushpakul3330
    @pushpakul3330 Před 4 měsíci

    खूप छान माहिती