10 दिवसात गुलाब कळ्या फुलांनी भरेल||Best Organic Flower Booster||SP GARDENING MARATHI

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 08. 2022
  • 10 दिवसात गुलाब कळ्या फुलांनी भरेल||Best Organic Flower Booster||SP GARDENING MARATHI
    Your queries:-
    #gulabalashaktishalighargutikhat
    #gulabalajyastfuleyenyasathikaykarave
    #gulabacikalajikasighyvi
    #gulabkepaudhonkidekhabhalkaisekare
    #gulabmejyadafulapanekeliyekyakare
    #gulabmejyadafulapanekeliyekaunasikhaddenicahiye
    #gulabpejyadafulkaisepae
    #besthomemadefertilizerforroseplant
    #Bestorganicfertilizerforroseplant
    #howtogetmaximumfloweronroseplant
    #bestnaturalremedyforroseplant
    #rosemejyadafulkaisepae
    #spgardeningmarathi
    #terracegarden
    #gaccivarilbag
    #roseplant

Komentáře • 95

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před rokem +1

    ताई खूप छान माहिती आणि सविस्तर
    🌳🌳🌴🌱🌷🌷👌👍👏👏

  • @sushamadeo469
    @sushamadeo469 Před 10 měsíci

    खूप उपयुक्त माहिती

  • @vinodsawant1621
    @vinodsawant1621 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 💐🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Před 11 měsíci

    खूप छान माहिती👌👍👏👏

  • @sharadaagale
    @sharadaagale Před rokem +1

    खूप छान आहे हे

  • @radheradhegardening5412

    Beautiful flower plant rose plant information nice information stay contact always full watch

  • @vasudhagore2373
    @vasudhagore2373 Před 11 měsíci

    Khup chan mahiti

  • @anjalisamuel1268
    @anjalisamuel1268 Před rokem +2

    खूप उपयुक्त माहिती👍👍👍👍👍❤️🙏

  • @padmapattihal1287
    @padmapattihal1287 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद, मॅडम, इतक्या सुंदर माहिती बद्दल! 🙏🌹

  • @AparnaKarandikar-nl8ci
    @AparnaKarandikar-nl8ci Před 4 měsíci

    Khup chan 🙏

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 Před 11 měsíci

    Chan mahiti deli

  • @Mahesh-Kakade
    @Mahesh-Kakade Před 8 měsíci

    खूपच छान माहिती दिली आहे आपण वहिनी धन्यवाद आपला कोल्हापूर

  • @mangalamarathe7455
    @mangalamarathe7455 Před rokem +2

    Mast

  • @sunitachaudhari4787
    @sunitachaudhari4787 Před rokem +1

    👌👌

  • @vanitafarkade1971
    @vanitafarkade1971 Před rokem

    Chhan mahiti

  • @surykantdhawle7184
    @surykantdhawle7184 Před rokem

    Nice

  • @sushamaaravkar695
    @sushamaaravkar695 Před rokem +2

    खुप छान माहिति सांगितले

  • @priyakumbhar8552
    @priyakumbhar8552 Před rokem +1

    माहिती खूप छान दिली.👌🏻 मी पण हे try करून बघते. 👍🏻

    • @alkachitnis7415
      @alkachitnis7415 Před rokem

      अजीबात कॉफ़ी वापरू नका. झाड़ मरते . मी २०० झाड़े कुंडित वढ़वलित. फ़क्त कान्दा साल आणि अंडी टरफ़ले पाण्यात रात्रभर भिजऊन तेच पाणी घालते. सेम भांडे आणि जुन्या सालीमाधेच नवी साले आणि टरफ़ले घालते. कुंडित कडेला १ :/१ लसून पाकली खोचून ठेवलीय. मस्त फुले येतात. पण कॉफ़ी नका घालू. झाड़ मरते.

  • @sumitrajadhav7230
    @sumitrajadhav7230 Před rokem

    👌

  • @rashuharmeshram4045
    @rashuharmeshram4045 Před 4 měsíci

    Good

  • @pushpasharma4549
    @pushpasharma4549 Před rokem

    👍🙏

  • @gautamikulkarni921
    @gautamikulkarni921 Před rokem

    छान

  • @avinashkulkarni9794
    @avinashkulkarni9794 Před 2 měsíci

    फारच छान माहिती मिळाली आहे.धन्यवाद ! ही माहिती कुंडीतील रोपांसाठी झाली.माझ्या कडे जमीनीत गावठी गुलाबाचे रोप आहे.साधारण १२-१४ वर्षांपूर्वी लावलेले आहे. अलीकडे त्याचा बहार खुंटला आहे, फुले आली तर बारीकशी व खिडकी येतात.गुलाबी रंगाची फुले येतात. तर ह्या झाडाला पूर्वी सारखी फुले येण्यासाठी व झाड निरोगी होण्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन केले तर फार बरे होईल.

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před měsícem

      झाडाची वरच्या बाजूने थोडी छाटणी करा व झाडाच्या आकारा नुसार शेणखत व थोडी हळद झाडाच्या बुंध्या भोवती माती मध्ये मिक्स करा

  • @iqbalshaikh4406
    @iqbalshaikh4406 Před rokem

    Varil prayog kiti diwasani repeit ksrawa

  • @iqbalshaikh4406
    @iqbalshaikh4406 Před rokem +1

    Yek glass liqid fertilizer kiti kundi madhe vapru shakti te sangavr

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      १०ते १२" कुंडिसाठी १ ग्लास द्यावे

  • @ranisawant1028
    @ranisawant1028 Před 11 měsíci

    Mogra cha zadala dile tar chalel ka ?

  • @gauripawar
    @gauripawar Před 4 měsíci

    5.44

  • @shivarnav403
    @shivarnav403 Před rokem

    Ropachi chatani tumhi kase karata te pan dakhava plz

  • @sheelajaiswal7649
    @sheelajaiswal7649 Před rokem

    लिली पौधे को खाद कौनसी देना मिटटी मे लगा है

  • @ranisawant1028
    @ranisawant1028 Před 11 měsíci

    मोगरा चा zadala किड लागली आहे काय करावे plz सांगा

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 11 měsíci

      निमतेलचा लसणाच्या सालीच्या पाण्याचा स्प्रे करा

  • @sumedhapilawan510
    @sumedhapilawan510 Před měsícem

    Summer Maddy e deta yeil kay

  • @sanjayrangle212
    @sanjayrangle212 Před rokem +2

    घरी कुंडित लावलेल्या झाडाना किड लागते तर त्यावर कोणत औषध मारायच क ते कितीला मिळते व कुठे मिळेल हे सांगु शकता का.

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      निमतेलचा स्प्रे करावा किंवा घरीच लिंबाची पाने, कांद्याच्या साली, लसनाच्या सालीचे पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी किड निघून जाइल

  • @natural1557
    @natural1557 Před 6 měsíci

    fule lagnar tri ka

  • @shailajawarad4309
    @shailajawarad4309 Před rokem

    Khup kalis lagtat pan tya kalis kalya padtat

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      किड लागल्यामुळे कळ्या काळ्या पडतात
      १L पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा मिक्स करून झाडावर स्प्रे करा किड कमी होईल व फुले छान
      उमलतील

  • @shilpatilak6439
    @shilpatilak6439 Před rokem

    गुलाबाची कळीअतून का kidte काही pakly

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem +1

      झाडाला किड लागायची सुरुवात कळ्या व कोवळ्या पानांपासून होत असते
      त्यासाठी निमतेल किंवा कांदा लसनाच्या पाण्याचा स्प्रे करावा

    • @sk-ue2mu
      @sk-ue2mu Před rokem

      @@spgardeningmarathi694 जास्वन्द् च्या झाडाला कल्या येतात परंतु त्या पि व् ल्या होवून गलून जातात त्यावर काही उपाय सांगा, please🙏.

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 Před rokem

    माझ्या कडे कुंडीतला सोनचाफा 4/5 फूट वाढला आहे पण त्याला एकही फुल आले नाही त्यावर काही उपाय प्लीज सांगा

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      आधी सोनचाफाच्या व्हिडिओ मधील खते देऊन पाहा
      एकाच कुंडीत झाड ज्यास्त दिवस लावलेले असेल तर रूटबाऊंड होते व झाडाला योग्य प्रमाणात पोषकतत्वे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem +1

      न मिळाल्याने फुले येत नाहीत त्यामुळे खूप दिवस एकाच कुंडीत झाड असेल तर रीपॉट करा

  • @user-zt4dk4it8f
    @user-zt4dk4it8f Před rokem +11

    कुंडीशिवाय फक्त जमीन वर लावलेल्या गावठी गुलाब कसे बहरतात, हे सांगा.

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      झाडाच्या भोवती गोल आळे तयार करून सांगीतलेली

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem +1

      खते द्या १० दिवसातून एकदा संपूर्ण झाडावर कांद्या च्या सालीचे पाणी स्प्रे करावे

    • @shrikrishnajoshi688
      @shrikrishnajoshi688 Před rokem +2

      पाल्हाळ खूप लाऊन मुख्य मुद्दा लवकर न सांगता वेळ खाणे बंद करावे. ही विनंती

  • @babybankar5909
    @babybankar5909 Před 8 měsíci

    नीमच फर्टीलायझर कसं बनवायचं

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 8 měsíci

      निमतेल हे खत म्हणून नाही तर कीटकनाशक म्हणून त्याचा वापर करतात

  • @smita5095
    @smita5095 Před rokem +1

    ताई माझा गावरान गुलाबाला खूप कळ्या येतात पण मोठ्या होता होता न फुलता जळून जातात आहेत. काय उपाय करावा कृपया मार्गदर्शन करा. झाड जमीनीत आहे आणि पुरेसे उनही मिळते.

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem +1

      कळ्या आल्या नंतर झाडाला पाणी थोडे कमी द्यावे
      खत कमी पडले तरी कळ्या उमलत नाहीत त्यासाठी केळाच्या सालीचे पाणी, चहापावडर पाणी करून द्यावे

    • @satyabhamabhosale4896
      @satyabhamabhosale4896 Před rokem

      @@spgardeningmarathi694 m..
      P

    • @smita5095
      @smita5095 Před rokem

      @@spgardeningmarathi694 धन्यवाद 🙏😊

  • @anjanamohite3926
    @anjanamohite3926 Před rokem

    मला खूप फुले आवडतात खुप गुलाब लावले पण येतच नाही जमीन वर लावले पण येतच नाही उपाय सांगा 🙏🙏

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      रोप लावताना मातीत थोडे शेण खत व हळद मीक्स करून नंतर रोप लावा

    • @alkachitnis7415
      @alkachitnis7415 Před rokem +2

      गुलाबाचे मुख्य देठ तसेच ठेवा आणि त्या देठाला बाजूस फुटलेल्या फाँद्या पूर्ण कापा. एकच मुख्य खोड़ ठेवा. कांदा साल रात्रभर पान्यात भिजऊन ते पाणी रोज़ घाला. रोज़ भिजवायचे आणि जूनी साल तशीच नवीसोबत भिजवा. विनेगर १ चमचा आणि पाणी १ लिटर असे मिक्स करा आणि १ दिवसआड़ घाला. खूप फुले येतात. पण कॉफ़ी नको. झाड़ मरते. मी २०० झाड़े लावलीत. 🌹🌹🌹🌹खूप फूले येतात .

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 Před 10 měsíci

      ​@@alkachitnis7415तुम्ही कॉफी नको म्हणता,वर vdo त कॉफी घाला म्हटलंय,नेमक काय करायचं?

  • @sayleekumbhar7830
    @sayleekumbhar7830 Před 4 měsíci +1

    जास्वंद झाडावर पांढरं किड पडली तर काय करायचं ?

  • @priyakumbhar8552
    @priyakumbhar8552 Před rokem +1

    गुलाब च potting करताना कुंडीमध्ये काय काय घालायचं?

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem +1

      40℅माती +३०℅वाळू/विटांचा चुरा+३०℅शेणखत थोडीशी हळद घेऊन potting तयार करा

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 Před rokem

    काय ते लवकर सांग एकच शब्द दहा वेळा बोलते

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      पण गुलाबाच्या झाडाला खता बरोबर इतर गोषटी मिळाल्या तरच दिलेल्या खताचा उपयोग होईल

  • @atul.jagtap
    @atul.jagtap Před rokem +1

    एका रोपाला अर्धा चमचा कॉफी पावडर द्यायची का

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      ८ते १०" कुंडीतल्या रोपाला अर्धा चमचा त्यापेक्षा मोठ्या रोपाला १ चमचा

  • @madhurisaraf9393
    @madhurisaraf9393 Před rokem +2

    सगळे फक्त कुंङीमधील रोपांची काळजी कशी घ्यायची तेच सांगतात. पण जमिनीत लावलेल्या रोपांना काय द्यावे, त्यांच्या वाढीसाठी काय करावे हे कोणी सांगत नाही. तरी ती दिलीत तर बरे होईल.

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      जमीनीत लावलेल्या रोपांची तशीच काळजी घ्यायची

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      फक्त झाडाच्या बुंध्या भोवती गोल रिंगन करून पाणी व खते दयची

  • @Wechemistrians
    @Wechemistrians Před 10 měsíci

    ताई चहा पावडर चहा करून झाल्यावर टाकली तर चालेल का

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před 10 měsíci

      चालेल पण चहापावडर चांगली धुऊन नंतर दया

  • @kumbharshital9293
    @kumbharshital9293 Před rokem +2

    ताई गुलाबचे झाडं मोठी होत आहे पण फुले कधीच येत नाही काय करायचे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      झाडाच्या वरच्या बाजूच्या फांद्या छाठून पहा

    • @kumbharshital9293
      @kumbharshital9293 Před rokem

      हो ते पण केलं तरी पण काही च फरक नाही पडत

    • @sunandalimbapure646
      @sunandalimbapure646 Před rokem

      Tak takle tar Jamel ka

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      @@sunandalimbapure646
      हो पण पाण्याचे प्रमाण ज्यास्त घ्यावे १०/१ असे घ्यावे

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      @@kumbharshital9293
      झाडाच्या फांद्या वरती ७पाने येत असतील तर त्या गुलाबाला फुले येत नाहीत ते फक्त वाढत रा हते

  • @mahendragovekar1163
    @mahendragovekar1163 Před rokem

    बोलताय ते. दाखवत नाही तुम्ही

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      पुढील व्हिडिओ मध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पण मी सांगीतलेली माहिती व खते वापरलित

    • @spgardeningmarathi694
      @spgardeningmarathi694  Před rokem

      तर तुम्हालाही चांगला result पाहायला मिळेल

  • @sunitachaudhari4787
    @sunitachaudhari4787 Před rokem +1

    👌👌