या घरगुती खताच्या वापराने मोगरा फुलांनी भरून जाईल||
Vložit
- čas přidán 11. 04. 2024
- या घरगुती खताच्या वापराने मोगरा फुलांनी भरून जाईल||#Organic fertilizer#spgardeningmarathi
Your queries:-
#kunditmogarakasalavava
#mogaryacyajhadacikalajikasighyavi
#mogryalabharpurphuleyenyasthikontekhatdyave
#mogrepejyadaphulkaisepae
#mograplantkidekhabhalkaisekare
#howtogetmaximumflowersonjasmineplant
#jasmineplantgrowingtips
#organicfertilizerforjasmineplant
#spgardeningmarathi
#gardeninginmarathi
#gaccivarilbag
#terracegarden
किती छान बहरला मोगरा❤❤
बहुत अच्छी एवं महत्वपूर्ण जानकारी
खुपच छान माहिती दिलीत ताई 👌👌
छान माहिती मिळाली .
छान माहिती आहे.
Mi cholk chi power takte majhahi mogra khup fulto
नक्कीच करून पाहिन हा उपाय.धन्यवाद.
चहाची वापरलेली पावडर स्वच्छ धुऊन मग वापरली आहे ना ताई
हो
ताई माझा मोगरा भरपूर फुललेला आहे पण फुलच येत नाही नुसता वाढत राहते
उंच वाढलेल्या फांदया थोड्या कट करा फुले लागतील
हिंग वापरला तर चालेल का
गुलाबा च्या झाडाला चहा तुरटी चे पाणी घातले तक्ष चालेल का.
हो चालेल की
Turti Kay ahe?
किराणा दुकान मध्ये विचारा ते देतील खडी साखरे सारखी दिसते
Alum. (Fitkari)