Mastitis (स्तनदाह) होण्याची कारणे आणि त्यावर उपाय | Shraddha Farms | श्रद्धा ढवण

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2023
  • Mastitis (स्तनदाह) होण्याची कारणे आणि त्यावर उपाय | Shraddha Farms | श्रद्धा ढवण
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    ऑनलाईन प्रशिक्षणासाठी येथे क्लिक करा 👇
    www.shraddhafa...
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
    #cow #buffaloes #श्रद्धाफार्मचीदिनचर्या
    #shraddhafarmkankaj
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : ....
    Facebook : www.facebook.c....
    Official Link :
    www.shraddhafa...
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarms
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪
  • Věda a technologie

Komentáře • 21

  • @mspatil-ep5nk
    @mspatil-ep5nk Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती दिली तुम्ही ताई तुमचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @shivanandshinde2646
    @shivanandshinde2646 Před 2 měsíci

    Mast madam👌👌 mahit khup chan

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před 11 měsíci

    ❤❤ धन्यवाद ताई

  • @vaijinathswami9659
    @vaijinathswami9659 Před 11 měsíci +1

    🙏🏻

  • @akshaysalunkhe3306
    @akshaysalunkhe3306 Před 2 měsíci

    खुप छान माहिती देता ताई तुम्ही खूप खुप धन्यवाद 🎉 अशीच माहिती देत चला तुमचा कडून खूप प्रेरणा भेटत आहे

  • @user-mk1ex2hj5c
    @user-mk1ex2hj5c Před 11 měsíci

    Nice

  • @vaijinathswami9659
    @vaijinathswami9659 Před 11 měsíci

    धनेवाद ताई

  • @Karan12Aryan
    @Karan12Aryan Před měsícem

    Point bol ki g firun firun boalis

  • @ChandrakantSurvase-vu2mg

    दीदी गाईंना मस्टडी होऊन गेलीपण सडांचे कप्पे खालीवर झाले ते पूर्ववत होतील का चारी सड चालू आहेतते पूर्ववत होण्यासाठी काय करावे लागेल

  • @ShahajiMagadum-jz7ni
    @ShahajiMagadum-jz7ni Před 5 dny

    गायीच्या कासेेला अल्फा आल्यास काय करावे

  • @amulugale-lt4cw
    @amulugale-lt4cw Před měsícem

    नवीन मस्टडीजचा प्रकार आहे. माझ्या गायीला फिरत राहतोय

  • @Ritikakumari-di7qr
    @Ritikakumari-di7qr Před 10 měsíci +1

    Di ap please apne vo wale youtube channel se reply karna jo apka persnal youtube channel hai aur jisse ap daily reply deti ho please reply

  • @prakash21083
    @prakash21083 Před 11 měsíci

    Mustitis झालेल्या म्हैस किंवा गायी ची ट्रीटमेंट व्हिडिओ द्वारे दाखवली तर खूप छान माहिती मिळेल. Mustitis झाल्यावर स्तनावर प्रात्यक्षिक दृष्ट्या ओळख कशी पटवावी की त्या जनावराला Mustitis झाला आहे.

  • @ketanchaudhari0910
    @ketanchaudhari0910 Před 11 měsíci

    Kanda disto bafelo la kahi upay ahe ka plz reply mam

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 Před 11 měsíci

    मुर्घासवर video banva

  • @gircowandorganicfarming6010
    @gircowandorganicfarming6010 Před 11 měsíci +1

    Fist vive

  • @rajchalekar08
    @rajchalekar08 Před 11 měsíci

    Dagadi mastitis sathi kay Upayyojgan aahet..
    Medical treatment krun suddha results pdt nahiye

  • @Ritikakumari-di7qr
    @Ritikakumari-di7qr Před 10 měsíci +1

    Hlo di please ek request hai video ki please reply new subscribe ho

  • @anilchavhan8977
    @anilchavhan8977 Před 11 měsíci

    महाशीचा रेडा असतो तो का ठेवत नाही फक्त रेडी ठेवता रेडा का विकून देता कसाई ला