मस्टायटीस/स्तनदाह/कासेचे आजार/Mastitis- डॉ.कोटगिरे.ए.पी.

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • स्तनदाह /मस्टायटीस या आजारामुळे सर्वात जास्त शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते .हे नुकसान टाळण्यासाठी व दुधधंदा परवडण्यासाठी वेळीच ताबडतोब अललोपॅटिक उपचारासोबत घरगुती , आयुर्वेदिक , होमोईओपॅथी उपचार करणे गरजेचे असते.आपणास हा विडिओ पाहिल्यास स्टॅनदाह /कासदाह /मस्टायटीस घरगुती उपचार शास्त्रीय दृष्टीने बरा करता येईल.

Komentáře • 112

  • @anilambade8516
    @anilambade8516 Před 3 lety +5

    सर तुमच्या क्लिनिक मधून माझ्या जनावरांसाठी कायम औषध घेऊन जातो खरोखर त्याचे गुण तर आले आहेत पण तुम्ही आज जी माहिती लोकांच्या प्रर्यत पोहचविण्या उपक्रम केला तो फार आवडला कारण हेमिओपथिक ची माहिती अजून फार लोकांना माहीत नाही....

  • @sukhadevpatil129
    @sukhadevpatil129 Před 3 lety +5

    आपन देत असलेली माहिती अमूल्य आहे, अशीच माहिती आपल्याकडून मिळत राहो🙏

  • @sanjayghadge1403
    @sanjayghadge1403 Před 3 lety +3

    Mast mahiti deli sir

  • @ManojPatil-kg3yb
    @ManojPatil-kg3yb Před 2 lety +2

    सर आमचा गायला पहिल्या वेताला मस्टायटीस झाला होता सर आता दुध कमी येत आहे सर कोणता उपचार करावा please reply

  • @tejaspankar3779
    @tejaspankar3779 Před 3 lety +2

    माहिती खूपच छान

  • @surajjadhav2456
    @surajjadhav2456 Před 3 lety +1

    Kup Chan sr.

  • @balasahebdeshmukh6443
    @balasahebdeshmukh6443 Před rokem +1

    सर फोन नंबर द्या म्हशीचे आमच्या तीन सडे सुजलेली आहेत डॉक्टरांचे सलाईन इंजेक्शन गोळ्या औषध घेऊन काही फरक पडलेला नाहीये तर लवकरात लवकर तुम्ही नंबर द्या उपाय करू

  • @SachinPatil-iy2fh
    @SachinPatil-iy2fh Před 3 lety +2

    दूध वाढविण्यासाठी काय करायचे ते सांगा

  • @ravinaranjane6537
    @ravinaranjane6537 Před 3 lety

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .

  • @user-zm7oc1tx7g
    @user-zm7oc1tx7g Před 3 lety +2

    फॉस्फरस कमतरता आहे आयुर्वेदिक औषधी उपचार काय करावे

  • @tusharbandgar1789
    @tusharbandgar1789 Před 3 lety +1

    Nice info sir

  • @mangeshmhetre5831
    @mangeshmhetre5831 Před 2 lety +1

    Sir amachya gaichya sadatun dudh yete but suj kami hot nhi...1 year jal kai krave sanga

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 2 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर
      9421584740

  • @sharadpapshetwar9433
    @sharadpapshetwar9433 Před 3 lety +1

    छान माहीती .

  • @akshayjadhav277
    @akshayjadhav277 Před 3 lety +1

    दुभत्या गायीच्या सडाला वासराचा दात लागल्याने जखम झाली आहे. काय उपाय करावा.

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर
      9421584740

  • @rohanyadav2289
    @rohanyadav2289 Před 3 lety +1

    गाईच्या कासेला लाल फोड आले आहेत उपाय काय करावा

    • @sakshigaikwad9551
      @sakshigaikwad9551 Před 2 lety +1

      आमच्या गाईला पण पुरळ आले आहेत
      तुम्ही काय उपाय केले प्लीज मला सांगा

  • @umeshghadge7999
    @umeshghadge7999 Před 3 lety

    Very good sir

  • @BhagirathJadhav-uf7dp
    @BhagirathJadhav-uf7dp Před 3 lety +2

    गाईला मस्टडीज झाला आहे काय करावे

  • @vikasghode5813
    @vikasghode5813 Před 2 lety

    नमस्कार सर 🙏 आमच्या शेळी च्या कासेला गाठी झाल्या आहेत आणि दगडी झाली आहे काय उपचार करावा ?

  • @kishormore4358
    @kishormore4358 Před rokem

    म्हैसशी पुढील सडातून बारीक धार कपबर दूध येते उपाय सांगा डाॅकटर

  • @karanpatil339
    @karanpatil339 Před rokem

    Thandine gyachi thane futlet tyasathi kay upay

  • @AnkushGhane
    @AnkushGhane Před 11 měsíci

    सर मशीच्या एका संभाला दुध नाही

  • @gajanansonawane8602
    @gajanansonawane8602 Před rokem

    सर मशीचया एका सडातुन दुध यत नाही उपाय सांगा

  • @sikandarkalawant3419
    @sikandarkalawant3419 Před 3 lety

    खुप छान साहेब 🙏👌👌

  • @myvillage7110
    @myvillage7110 Před 3 lety

    आमच्या माशीच्या स्तनातू रक्ताच्या लहान लहान गाठी येत आहेत दुध काडत्यावेळी काय उपचार आहे का सर

  • @santoshbansode8007
    @santoshbansode8007 Před rokem

    दुध गळणे व्हीडीओ करा

  • @tejaskhare8501
    @tejaskhare8501 Před 3 lety

    Aahe

  • @nitinpote783
    @nitinpote783 Před 3 lety

    Doctor la dakhavl pn te mhantat ki ata koshet stone tayar zalay kahi hou shakat nahi.. ata kay karave

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ
      9421584740

  • @pradipmorey1967
    @pradipmorey1967 Před rokem

    सर माझ्या गाईचे अका सळतून दूध कमी येते यावर उपाय सांगा

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 Před rokem

    गाय व्यायला पासुन कास ला सुज आहे आणि एका सडातुन रक्त येत आहे एखादी बारकी शी लाल गाठ येते

  • @pankajchougale9020
    @pankajchougale9020 Před 3 lety

    मस्त माहिती आहे सर ,,
    पण आमची गाय व्याली 20 दिवस झाले तरीही आजून अल्फा येतोय , काश्यामुळं असेल सर ,

    • @deepakkotgire1586
      @deepakkotgire1586 Před 3 lety

      दूध जास्त असल्यामुळे अस असू शकत ....यामधील उपाय करून पाहा कमी होईल...तरिही नाही कमी झालं तर ....call 9421584740

  • @mhalukolekar289
    @mhalukolekar289 Před 3 lety

    सर गाईचे एका थानातुन दुध येत नाही मस्टर झालाय उपाय काय

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      विडीओ मध्ये या बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे .

  • @BadBoy-sd4nq
    @BadBoy-sd4nq Před 2 lety

    Mastitis झाल्यावर गाभन गाईंना कोणते औषध द्यावे

  • @milindpatil9951
    @milindpatil9951 Před 2 lety

    नमस्कार ,सर माझ्या गायीचा एक कास बंद झाली आहे आणि त्या कसे जवळ एकदम कडक झाला आहे आणि त्या कास मधून गाठी खराब निघते आणि त्याचा खराब वास येतो ,काही उपचार कळवा सर ,धन्यवाद

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 2 lety

      आपल्या चॅनेल वरील Mastitis या आजारावील विडिओ पहा

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 2 lety

      तरीही शंका असेल तर
      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर
      9421584740
      या no ला कॉल करा

  • @user-qd5xi1nw8y
    @user-qd5xi1nw8y Před 3 lety

    पहिलारु गाईच्या सडामध्ये मांसाची गाठ तयार झाली आहे त्यासाठी काय उपाय करावेत

  • @Gavakadchatredar
    @Gavakadchatredar Před 3 lety +1

    Sir postak kuthe milel

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ
      9421584740

  • @nikhilsutar8969
    @nikhilsutar8969 Před 3 lety +1

    पुस्तक कसे मिळेल...

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ
      9421584740

  • @adityashinde1155
    @adityashinde1155 Před 2 lety

    Sir mastaitis hovun gelay pn dudh khup kami nigate Kay karave sanga sir plz

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 2 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर
      9421584740

  • @rajumore9611
    @rajumore9611 Před rokem

    फायबरचे सांगीतले नाही उपाय

  • @balasahebdeshmukh6443

    आठ ते दहा दिवस पूर्ण कोर्स केलेला आहे तरी पण काही फरक पडलेला नाहीये

  • @nitinpote783
    @nitinpote783 Před 3 lety

    sar kasech 1 pakhad purn dagdi hou lagl ahe

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ
      9421584740

  • @vinayakgore1496
    @vinayakgore1496 Před 3 lety +1

    सर म्हैस पान्हा चोरते काय करावे

  • @pramodkate4887
    @pramodkate4887 Před 3 lety

    Sir mazya gayicha ek sad kharab zala aahe kay karave

  • @amoldhanavade4735
    @amoldhanavade4735 Před 3 lety +1

    सर आमच्या म्हैशीच्या एका सडामध्ये चरबीची गाठ आहे व दुधाचे प्रमाण कमी झाले आहे औषधे सांगा मो .9307184481

  • @sachindabade714
    @sachindabade714 Před rokem

    Mamitis vedio taka

  • @surajgaikwad6532
    @surajgaikwad6532 Před 2 lety

    तुमचे किल्निक कोठे आहे सर

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 2 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर
      9421584740

  • @tejaskhare8501
    @tejaskhare8501 Před 3 lety

    Kay karayla pahije

  • @user-nl5fj5rj8o
    @user-nl5fj5rj8o Před 3 lety +1

    सर तीन स्तंन चालू आहेत एक स्तंन बंद आहे उपाय सांगा मो.7756979452

  • @tejaskhare8501
    @tejaskhare8501 Před 3 lety

    Garbh pishwitun ghan yete

  • @nandudhandale9273
    @nandudhandale9273 Před 3 lety

    गोचीड तांबवा घालवीन्या साठी उपाय सांगा

  • @yogeshpatil6232
    @yogeshpatil6232 Před 3 lety

    Phon lagat nhi sir

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर
      9421584740

  • @somanth
    @somanth Před 3 lety +1

    सर मला पन पशु डॉक्टर व्हायचे आहे का य करावे लागेल

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ
      9421584740

  • @tejaskhare8501
    @tejaskhare8501 Před 3 lety

    Mala dog cha problem aane

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ
      9421584740

  • @pankajthakur6402
    @pankajthakur6402 Před 2 lety

    Sir तुमचा नंबर पाहीजे हो

  • @user-ty6md4tm1r
    @user-ty6md4tm1r Před 3 lety

    सर जुळ वासरान मध्यील नर आणी मादी जालयास काय होते

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      नर व मादी झाले असल्यास मादी गाभ राहण्याची शक्यता 0% असते

  • @ganpatchandapure590
    @ganpatchandapure590 Před 2 lety

    सर तुमचा नंबर पाहिजे नं टाका

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 2 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ,कोल्हापूर
      9421584740

  • @tejaskhare8501
    @tejaskhare8501 Před 3 lety

    Sir no dya na apla

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ
      9421584740

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 Před rokem

    सर खूप झान माहिती दिलीत मला सुद्ध गायीसाठी दगडी कासेच औषध पाहीजे
    मी व्हाट्सपलर माझा पत्ता पाठवसा आहे

  • @tejaskhare8501
    @tejaskhare8501 Před 3 lety

    Pu wa pramane

  • @tejaspankar3779
    @tejaspankar3779 Před 3 lety

    सर पुस्तक पाहिजे किती किंमत किती आहे

  • @pramodbalkawade8794
    @pramodbalkawade8794 Před 3 lety

    आपला नंबर मिळेल का औषध पाहिजे

    • @dipakadkar6225
      @dipakadkar6225 Před 2 lety

      म्हसीला सातवां महिना आहे सडातून दूध येत उपाय सांगा पहिले वेत आहे

    • @dipakadkar6225
      @dipakadkar6225 Před 2 lety

      येत

  • @omdigitaltech279
    @omdigitaltech279 Před 3 lety

    sir tumacha mobile number dya na

    • @dr.kotgiressidhakalapashus8985
      @dr.kotgiressidhakalapashus8985  Před 3 lety

      या मोबाइल नंबर ला कॉल करा
      सिद्धकला होमिओ क्लिनिक,शिरोळ
      9421584740