BJP चे Mukesh Dalal मतदानापूर्वीच Surat मध्ये विजयी,काय घडलं ?कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 04. 2024
  • #BolBhidu #SuratLoksabha #MukeshDalal
    सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. कुंभाणी यांनी उमेदवारी अर्जामध्ये प्रस्तावकांच्या बनावट सह्या केल्या, असा ठपका ठेवत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय. याशिवाय सुरतमधील काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पदसाला यांचा अर्जदेखील याच कारणामुळे बाद झालाय. त्यामुळे सुरतमध्ये भाजपचे मुकेश दलाल आता विजयी झाले असून भाजपचा देशातला पहिला विजय म्हणून भाजपचे कार्यकर्ते या सगळ्याचा आनंद व्यक्त करतायत. इथे मतदान होण्यापूर्वीच काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रेसमधून बाहेर पडले आहेत. याशिवाय इतरही सात अपक्ष उमेदवारांनी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे हा भाजपाचा पहिला विजय ठरला आहे.
    याबाबत गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनीदेखील पहिल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावरून आता भाजपावर आरोप होऊ लागलेत. हे उमेदवारी अर्ज रद्द करण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे. त्यांनीच काँग्रेसच्या प्रस्तावकांचं अपहरण केलं, त्यामुळे प्रस्तावक निवडणूक अधिकाऱ्यासमोर हजर होऊ शकले नाहीत, असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. पण भाजपावर असा आरोप का होतोय? प्रस्तावक म्हणजे नेमके कोण असतात? काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द कसा झाला? भाजपचा पहिला खासदार कसा निवडून आला हेच या व्हिडीओतून जाणून घेवूयात
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 608

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 11 dny +292

    चंदिगड मध्ये काय झाले होते सगळ्यांना माहीत आहे म्हणून सुरतमध्ये काय झाले असेल याची कल्पना संपूर्ण भारतीयांना आहे.

    • @shantanukadam9281
      @shantanukadam9281 Před 11 dny +1

      Khara ahe bhai

    • @user-ji9bp4vv3s
      @user-ji9bp4vv3s Před 10 dny +5

      Bengal madhe tar bjp la vote dila ki family la bhar gavat martat tyacha Kay

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Před 10 dny +3

      @@user-ji9bp4vv3s mag Russia - Ukraine war thambavnari mahashakti kay karte , bhrashtacharinna cleancheat denyach Kam Kam karat aahe ka fakt

    • @user-ji9bp4vv3s
      @user-ji9bp4vv3s Před 10 dny +1

      @@prashantdeorepatil3829 corruption should not be criteria for voting ,each and every political party in somehow corrupted all you need is developement.
      You are not aware of dictatorship ,you are just manipulated by Dhruv Rathee 😂

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Před 10 dny +3

      @@user-ji9bp4vv3s mi dhruv rathila olakhate pan nahi , mi fakt modiche 2014 che videos baghto 🤣🤣🤣

  • @mukundmule627
    @mukundmule627 Před 11 dny +158

    हीच खरी मोदींची guranttee लोकशाही कडून ....हुकूमशाही कडे वाटचाल...😮😮

    • @user-uh5vy9ig7b
      @user-uh5vy9ig7b Před 11 dny

      Br चमचा मला सा ग हिन्दू ची नसबंदी karnari कांग्रेस beksha मोदी बरा

    • @amoln
      @amoln Před 10 dny +5

      Thanks pappu and his party😂😂

    • @shashipatil120465
      @shashipatil120465 Před 10 dny

      काॅग्रेस ऊमेदवारानेच राहूलला पप्पू बनवले

    • @monuff6905
      @monuff6905 Před 10 dny

      Hukumshahi pahije ya😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 10 dny

      Hmmm

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 Před 11 dny +121

    यालाच म्हणतात मोदींची लोकशाही

  • @keshavjadhav6799
    @keshavjadhav6799 Před 11 dny +92

    निवडणूक आयोग हा कमी पडत नाही तर तो भाजपला सामील आहे,अशी दाट शंका आहे.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 10 dny

      भारताची व्यवस्था अशी बनली आहे की इथे हुकूमशाही येणे शक्यच नाही... भारताने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे 300,400 खासदार असलेले सरकार पाहिले... इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली..पण हुकूमशाही आलीच नाही.... भारताची व्यवस्था, मानसिकता हुकूम शाही ला पोषकच नाही.

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 Před 10 dny

      ​@@dhirajjadhav29हुकूम शाही येणार नाही पण रशिया, कोरिया सारखी कुमकुवक लोकशाही असेल. जिथं विरोधक नाममात्र आहेत आणि पुतिन आणि किम हे 100% मते घेऊन जिंकून येतात.😏😏😏

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před 11 dny +141

    तुम्ही जरी कुठल्याही पक्षाचे समर्थक असाल तरी या घटनेचा निःपक्ष पणे विचार करा तुम्हाला हूकूमशाही सुरू झाली आहे याची जाणीव होईल.मतदानाचा अधिकार काढून घेणं खुप अवघड आहे सगळे.

  • @mosin_shaikh650
    @mosin_shaikh650 Před 11 dny +85

    भाजप जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 Před 11 dny +5

      जसं आधी कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी करायची same तसच

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 10 dny +1

      भारताची व्यवस्था अशी बनली आहे की इथे हुकूमशाही येणे शक्यच नाही... भारताने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे 300,400 खासदार असलेले सरकार पाहिले... इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली..पण हुकूमशाही आलीच नाही.... भारताची व्यवस्था, मानसिकता हुकूम शाही ला पोषकच नाही.

  • @sachindandel
    @sachindandel Před 11 dny +148

    हुकुमशाही ला सुरुवात झाली आहे 😢😢😢

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 Před 11 dny +13

      चांगली गोष्ट आहे, तसाही स्वातंत्र्याचा अतिरिक्त फायदा घेतला आहे लोकांनी...

    • @motivational_K90
      @motivational_K90 Před 11 dny +8

      ​@@aniketkhambayatkar5314 Jevha tuzyavar ti vel yeil tevha asech bol

    • @udayworld
      @udayworld Před 11 dny +5

      हुकूमशाही पहायची असेल तर west bengal मधे ४ दिवस राहून या...माझा बंगाली मित्र म्हणतो तुम्ही महाराष्ट्रीयन माजलेत...खूप सुविधा आहे तुम्हाला...तरीही बोंबा मारतात. जास्त सेक्युलर बनू नका नाहीतर बंगाल होईल महाराष्ट्राचा.

    • @sachindandel
      @sachindandel Před 11 dny +6

      @@udayworld म्हणूनच भाजपा पक्ष फक्त गुजरात पुरताच मर्यादित ठेवायचा आहे आणि आपल्या येथे पूर्ण प्रादेशिक मराठी पक्षांच्या हातात सत्ता द्यायचे आहे.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 Před 11 dny +1

      @@sachindandel प्रादेशिक पक्षांनीच देश जास्त पोखरून काढला आहे...

  • @manoharjagtap1290
    @manoharjagtap1290 Před 11 dny +129

    चंडीगड नंतर आता सुरत

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před 11 dny +127

    हूकुमशाही ची सुरुवात झाली आहे

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před 11 dny +2

      Ajun Radaych aahe 😂😂

    • @shekharjadhav6687
      @shekharjadhav6687 Před 11 dny +2

      @@pratikkadam950 अक्कल कमी असली कि एव्हढी छोटी कमेंट पण एॅडिट करायला लागते 😂

    • @shekharjadhav6687
      @shekharjadhav6687 Před 11 dny

      @@pratikkadam950 आणि तुझ्या लक्षात येतंय का येड्या इथं प्रश्न हार जितीचा नाहीच आहे तर काॅग्रेस भाजप किंवा इतर कोणाचाही उमेदवार असु दे त्या उमेदवाराने त्याच्या पक्षाने त्याला मदत करणार्या प्रत्येक घटकाने फक्त विरोधकांचाच नाही तर त्याच्या पक्षाच्यापण कट्टर कार्यकर्त्यांचा ही मतदानाचा अधिकार नाकारला आहे त्याला त्याच्या पक्षाच्या लोकांवर ही विश्वास नाही असा त्याचा अर्थ होतो त्याचा विश्वास फक्त पैस्यावर आणि मनगटशाहीवर आहे तो काॅग्रेसच काय तर भाजप काय कुणालाच मोजत नाही असा त्याचा अर्थ होतो थोडी जरी अक्कल असती तुला तरी तु असा खुश झाला नसता तो उमेदवार जरी इंडिया गठबंधन चा असता तरी पण मला है मान्य झालं नसतं जरा आत्मपरीक्षण कर स्वतःचे माणसिक दृष्ट्या गुलाम झालाय तु.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 10 dny

      भारताची व्यवस्था अशी बनली आहे की इथे हुकूमशाही येणे शक्यच नाही... भारताने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे 300,400 खासदार असलेले सरकार पाहिले... इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली..पण हुकूमशाही आलीच नाही.... भारताची व्यवस्था, मानसिकता हुकूम शाही ला पोषकच नाही.

  • @pramoddeshmukh1334
    @pramoddeshmukh1334 Před 11 dny +174

    षडयंत्र BJP ला महागात पडणार

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op Před 11 dny +246

    हुकुमशाही चालु झाली आहे

  • @ak7119
    @ak7119 Před 11 dny +213

    Congress🤚 देश का अपना पक्ष

    • @SangitaMeshram-kl1qm
      @SangitaMeshram-kl1qm Před 11 dny +17

      Bjp❤❤

    • @ak7119
      @ak7119 Před 11 dny +16

      दुनिया किसको भी vote दे मै तो Congress को ही देऊगा🤚🤚🤚🔥🔥🔥

    • @user-ol9sz2fh6b
      @user-ol9sz2fh6b Před 11 dny +7

      हा लेकिन पक्ष की स्थापना ब्रिटीश सरकार ने कि है

    • @SangitaMeshram-kl1qm
      @SangitaMeshram-kl1qm Před 11 dny +3

      @@ak7119 duniya nh dete india ke election hai🤣😂😂

    • @ak7119
      @ak7119 Před 11 dny +1

      Yaha pr baat kiski chal rhi hain....duniya mtlb india hi 🤣😂🤣😂

  • @ommajur2011
    @ommajur2011 Před 11 dny +188

    EVM सेटिंग जमल नसेल 😂

    • @swapnilpatil6393
      @swapnilpatil6393 Před 11 dny +20

      हम्म रडा अजून रडायचंय 4 जुन ला...... जमलं तर जीव देऊन टाका तुम्हाला evm सेटिंग जमत नाही म्हणून

    • @prash6969
      @prash6969 Před 11 dny +10

      @@swapnilpatil6393 thode diwas thamb tuze aaibaap radtil khayla pyayla nahi bhetlyavar

    • @swapnilpatil6393
      @swapnilpatil6393 Před 11 dny +4

      @@prash6969 मोदी ची जलजीवन मिशन योजने मधूनच मला नोकरीं मिळाली maze आई वडील का रडतील... आज पर्यंत काँग्रेस ला मत देत होतो आता bjp ला 🙏

    • @ramjavalgekar
      @ramjavalgekar Před 11 dny +1

      जिथे काँग्रेस जिकते तिथ EVM मशिन हैग होत नाही का बीजेपी जिकते तिथेच EVM मशिन हैग होते का

  • @Abvc.61
    @Abvc.61 Před 11 dny +30

    असाच प्रकार धाराशिव आणि इतर काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे.
    जिंकायचं असेल तर आमच्या सोबत या,नसता या ना त्या कारणाने निवडणूक अर्ज रद्द करून आपला उमेदवार बिनविरोध करायचा असे यांचे धंदे सुरू आहे.

  • @India10157
    @India10157 Před 11 dny +51

    एक कदम हुकूमशाही की ओर # Bjp hatao Desh Bachao

    • @monuff6905
      @monuff6905 Před 10 dny

      Je shakya nahi te bolun kya fayda nahi bhau 😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 10 dny

      भारताची व्यवस्था अशी बनली आहे की इथे हुकूमशाही येणे शक्यच नाही... भारताने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे 300,400 खासदार असलेले सरकार पाहिले... इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली..पण हुकूमशाही आलीच नाही.... भारताची व्यवस्था, मानसिकता हुकूम शाही ला पोषकच नाही.

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 Před 11 dny +42

    महाराष्ट्रात माढा मध सुद्धा असाच रडीचा डाव खेळला होता परंतू यश आल नाही अशा रीतीने ४०० पार होणार नाही

  • @prathmeshpowar6551
    @prathmeshpowar6551 Před 11 dny +109

    हुकुमशाही ......

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 10 dny

      भारताची व्यवस्था अशी बनली आहे की इथे हुकूमशाही येणे शक्यच नाही... भारताने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे 300,400 खासदार असलेले सरकार पाहिले... इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली..पण हुकूमशाही आलीच नाही.... भारताची व्यवस्था, मानसिकता हुकूम शाही ला पोषकच नाही.

  • @amolpardhe3579
    @amolpardhe3579 Před 11 dny +168

    राजस्थान मधे पंतप्रधान यांनी किती घाणेरडं विधान केलं मुस्लिम बांधवांनबद्दल ते नाही का दिसलं बोल भिडू ला

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 Před 11 dny

      ​@@onlineshoping8502 Tu jati vadi aahe lavdya 😂😂😂😂😂😂

    • @Parivartan999
      @Parivartan999 Před 11 dny

      गोदी मीडिया ते नाही दाखवणार ते फक्त कांग्रेस ची चुकी दाखवते

    • @userbeatz
      @userbeatz Před 11 dny +40

      केलच पाहिजे साल्यानो हा देश आमचा आहे हिंदूंचा तुम्हाला pakistan दिला आहे

    • @ganeshsarode522
      @ganeshsarode522 Před 11 dny +40

      M, k, स्टॅलिन नि केल होत, तेव्हा कुठं गेला होता.

    • @Critic72x786
      @Critic72x786 Před 11 dny +34

      अमोल तू घरी जाऊन आई ला विचार म्हणावं अब्दुल आला होता का घरी?

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 Před 11 dny +33

    BJP will out of Indian politics soon

  • @SharadaWadekar-nr2sv
    @SharadaWadekar-nr2sv Před 11 dny +17

    मला समजेना इलेक्शन कमिशन निवडणूका घेउन लोकांचा वेळ आणि देशाचा पैसा कशाला खर्च करत आहे. सरळ भाजपा ला विजयी घोषित करुन टाकावे.. #हूकूमशाही

    • @shridharkulkarni1513
      @shridharkulkarni1513 Před 11 dny

      Tumchya sarkhi lok parat tikdunhi radat bastil...😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 10 dny

      भारताची व्यवस्था अशी बनली आहे की इथे हुकूमशाही येणे शक्यच नाही... भारताने इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे 300,400 खासदार असलेले सरकार पाहिले... इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली..पण हुकूमशाही आलीच नाही.... भारताची व्यवस्था, मानसिकता हुकूम शाही ला पोषकच नाही.

    • @sandeepnibe
      @sandeepnibe Před 10 dny

      अजाबात न्हाई, न्हाई म्हंजी न्हाई..

  • @user-ix7jc3sb6x
    @user-ix7jc3sb6x Před 11 dny +39

    Election commission आहे की ठेवली ली BJP ची बाई...

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Před 10 dny

      मग एवढं आहे.तर काँग्रेस ने निवडणूक लढवुच नये.. कशाला उगाच त्रास करून घेता

    • @user-ix7jc3sb6x
      @user-ix7jc3sb6x Před 10 dny

      @@dhirajjadhav29 अनिक तर अपून लोकशाही मध्ये राहत अहो. . हुकुमशाही मध्ये नाही जायचा महुंन काँग्रेस लढत आहेत

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 Před 11 dny +53

    कोर्टात जायला हवं. केजरीवाल ला पण कोर्टात दिलासा दिला नाही. काय चाललंय कळेना झालंय. कोर्ट ने एलेक्टराल बाँड चा निकला दिल्यावर आवडलं होतं कारण तो आपल्या बाजूने होता. इथे आपल्या बाजूने नाही तर सगळं फिक्स वाटतंय. काही कळत नाहीये.

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Před 11 dny +20

    This is win of election commission 😂

  • @kishorsuryawanshi7379
    @kishorsuryawanshi7379 Před 11 dny +7

    या गोष्टीला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान करा दूध का दूध पानी का पानी हो जायेगा

  • @goldensparrow2562
    @goldensparrow2562 Před 11 dny +28

    गोलमाल है भाई.... सब गोलमाल है....

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 Před 11 dny +30

    हुकुम शाही

  • @sagarjagtap7013
    @sagarjagtap7013 Před 11 dny +45

    BJP go back

  • @ajitwankhede9240
    @ajitwankhede9240 Před 11 dny +10

    नोटा ला मत द्या❤

  • @sanjaymahale1690
    @sanjaymahale1690 Před 11 dny +4

    2024 नंतर मतदान होणार नाही ही त्याचीच पहिली पायरी आहे देश लवकरच हुकूमशाही च्या विळख्यात येणार

  • @mayurghadge328
    @mayurghadge328 Před 11 dny +3

    यावेळी मतदान लोकशाही वाचवण्यासाठी

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 Před 11 dny +49

    बीजेपी हटाव देश बचाओ

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Před 11 dny +14

    मी पुतीन ला मतदान करणार

    • @sandeepnibe
      @sandeepnibe Před 10 dny

      जाय तिकडंच मंग..😒

    • @rahultarle7717
      @rahultarle7717 Před 10 dny

      @@sandeepnibe
      चला मग काय.... जाऊ वज वज

  • @malvanitalents6601
    @malvanitalents6601 Před 11 dny +4

    निवडणूका केवळ नावापूरताच होणार असं वाटतय.

  • @yadhneshcochingclasses2369

    शेण खायचे बाकी आहे आता

  • @pradeepabhang7940
    @pradeepabhang7940 Před 11 dny +4

    सर्व ईतर उमेदवारांना अनेक खोके देवून दमदाटी करून माघार घ्यायला लावली असणार....

  • @Himanshuk724
    @Himanshuk724 Před 11 dny +11

    Hukumshahi chalu aahe😢

    • @ajinkyajadhav505
      @ajinkyajadhav505 Před 11 dny +2

      हो , आधीचे काँग्रेस चे किस्से माहीत नाही वाटतं .

    • @Himanshuk724
      @Himanshuk724 Před 11 dny

      @@ajinkyajadhav505
      Mand buddhi mi aaj jivant aahe mag Aaj je hotay tyavarach bolnar na. Ka 50 varsha purvi kaay zaal tyavar bolnaar. Sagle modi bhakt itke buddhu aahet na😂😂

    • @aniruddhadesai9444
      @aniruddhadesai9444 Před 10 dny +1

      ​@@ajinkyajadhav505Congress ne hukum shahi keli mhanun toch chance BJP la dyaycha vatta hukkumshahi sathi waah kay logic ahe

  • @luffy6164
    @luffy6164 Před 11 dny +13

    मोदीजी संपूर्ण देश तुमची हुकूमशाही बघतोय.

  • @harishchandrashete7060
    @harishchandrashete7060 Před 11 dny +4

    निवडून निर्णय अधिकारी यांनी 4 जूनच्या अगोदर निवडून आल्याच प्रमाणपत्र कसे दिले निकाल 4जूनला आहे

    • @mgchitale
      @mgchitale Před 11 dny +1

      First read full process and then comment. Don't show your poor knowledge

    • @zenzokurita
      @zenzokurita Před 10 dny

      ज्या ठिकाणी नोटा नावाचा नकाराधिकार असतो, त्या ठिकाणी बिनविरोध पद्धत नसते. हे किती लोकांना समजते?
      (नोटा = वरील पैकी कोणीही नाही. None Of The Above)

  • @ajinkyawaingankar7388
    @ajinkyawaingankar7388 Před 11 dny +3

    लोकशाही म्हणजे मीडिया ला आझादी,
    तानाशाही म्हणजे मीडिया वर पाबंदी.

  • @NGVlogsA2Z
    @NGVlogsA2Z Před 11 dny +15

    याला Strategy म्हणत्यात.. हे गणित बिस्कीट पत्रकारिता करणाऱ्या भिडू ला समजणार नाय. 😂

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 Před 10 dny

      हेच दुसऱ्या पक्षाने केलें असते तर त्याला काय म्हणाला असता 😜😂😂😂

    • @NGVlogsA2Z
      @NGVlogsA2Z Před 10 dny

      @@whitecloud5021 करावं कि मग. कोणी अडवलय. धमक लागते.. येड्या गबाळ्याचं काम नाही.

    • @zenzokurita
      @zenzokurita Před 10 dny

      ज्या ठिकाणी नोटा नावाचा नकाराधिकार असतो, त्या ठिकाणी बिनविरोध पद्धत नसते. हे किती लोकांना समजते?
      (नोटा = वरील पैकी कोणीही नाही. None Of The Above)

    • @NGVlogsA2Z
      @NGVlogsA2Z Před 10 dny

      @@zenzokurita सगळ्यात बेसिक गोष्ट निवडणुकीसाठी कमीत कमी २ उमेदवार लागतात. जर समोर विरोधक नसेल तर काय करायचं. आणि निवडणूक आयोग आहे डोकं लावायला तुम्ही तुमच्या अकलेचे तारे तोडू नये.

    • @zenzokurita
      @zenzokurita Před 10 dny

      @@NGVlogsA2Z
      किमान दोन उमेदवार ची अट तिथे असते, जिथे नकाराधिकार नसतो. जिथे नकाराधिकार असतो, तिथे बिनविरोध पद्धत नसते.

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Před 11 dny +9

    Ashe Nagpur laa naahi zale pan Eka Below average neta saathi zale Waah 😂😂

  • @nh--66
    @nh--66 Před 11 dny +4

    This is just a trailer. Picture abhi baki hai mere dost 🤪🤪🤪🤪

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql Před 11 dny +5

    बोल भिडू या चॅनल ची हत्या होत आहे
    आपण बेपत्ता चां शोध धरून आरोप करावे

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 Před 11 dny +4

    हुकूमशाहीकडे वाटचाल लोकशाही फक्त कागदावर

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 Před 11 dny +2

    भाजपचे लोक काय पण करू शकतात जनार्दन हे समजलं पाहिजे आणि अजिबात मतदान करायला नाही पाहिजे

  • @sandeshkamble7267
    @sandeshkamble7267 Před 11 dny +1

    पण जनतेने ही विरोध केला पाहिजे

  • @nextbanker269
    @nextbanker269 Před 11 dny +4

    असे अजून 200 ठिकाणी केल्यावर bjp 400 पार जाऊ शकते

  • @sandeshkamble7267
    @sandeshkamble7267 Před 11 dny +1

    सहज पणे निवडून नाही येणार हे, म्हणूनच हे असं केलंय 😂

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 Před 11 dny +17

    Gujjuu Hukumshah

  • @santoshichke448
    @santoshichke448 Před 11 dny +1

    येवढं election जाऊद्या..2029 la tar. रशिया आणि उत्तर कोरिया होऊ नाही म्हणजे झालं

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Před 11 dny +2

    हुकुमशाही चालू झाली आहे.... ही फ़क्त सुरुवात आहे... 😢😢

  • @amitmahadik89
    @amitmahadik89 Před 11 dny +1

    चंदिगड मध्ये जे घडले तेच परत चालू झाले
    निवडणूक आयोग कसे विकले गेले आहेत हे दिसून आले आहे

  • @kbnews1974
    @kbnews1974 Před 11 dny +3

    अवघड होत चालले आहे.

  • @ganeshpatole6856
    @ganeshpatole6856 Před 11 dny +1

    ECI इलेक्शन घेण्याचं नाटक का करतंय? सरळ मोदीला या देशाचा राजा घोषित करा; लोकशाही जाऊदेत खड्यात. अवघड आहे.

  • @chetan_bagul1391
    @chetan_bagul1391 Před 11 dny +2

    #Vote_For_right

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Před 11 dny +5

    स्वतःचे लोकं च फुटले 😅

  • @Vijaynk-jx8et
    @Vijaynk-jx8et Před 11 dny +1

    Chandigad sarkhe kele parat

  • @sanmangharat
    @sanmangharat Před 11 dny +2

    BJP vs NOTA असा वोटिंग होऊ शकत नाही का?
    जो कोणी शेवटचा उमेदवार असेल आणि तो भ्रष्ट, गुन्हेगार असेल तर तुम्ही तो लोकांवर कसा थोपू शकाल????

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 Před 11 dny +1

    INQUIRY KARA PLZ

  • @abidjahagirdar1007
    @abidjahagirdar1007 Před 11 dny +1

    मोदी है तो मुमकिन है कांग्रेस विचारधारा झिंदाबाद कांग्रेस लावो देश बचाव संविधान बचाव सोने का यह वक्त नहीं जयहिंद जय जगत्

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Před 11 dny +2

    NORTH KOREAN DEMOCRACY IN INDIA

  • @rajendrapatil5479
    @rajendrapatil5479 Před 11 dny +1

    विरोधी सर्व उमेदवार जरी बाद झाले असले किंवा माघार घेतले असले तरीही नोटा या बटनाच्या आधारे निवडणूक झालेच पाहिजे

  • @SD-lj7qe
    @SD-lj7qe Před 11 dny +1

    लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचा अधिकार जनतेला आहे , त्यांच्याकडून हा अधिकार हिरावून घेणे हे लोकशाही नाही #हुकूमशाही

  • @khandutachale3686
    @khandutachale3686 Před 11 dny +1

    Shevatachi nivdnuk 😢😢

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Před 11 dny +1

    END OF DEMOCRACY IN INDIA.
    WHY TAKING ELECTIONS ON 542 NOW, declare all BJP candidate as winners.

  • @sudhakrrasal1641
    @sudhakrrasal1641 Před 11 dny +1

    भाजप अजून काय काय दाखवणार हेच कळना पक्ष फोडी नंतर पार्ट 2 चालू झाला असे वाटतयं

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 Před 11 dny +9

    जे आहे ते आहे जे नाही ते नाही

  • @pravinlatke9212
    @pravinlatke9212 Před 11 dny +1

    Kay kay baghayla milte aahe

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur Před 11 dny +1

    हुकुमशाहीकडे वाटचाल.. लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @chinafont97
    @chinafont97 Před 10 dny

    असे प्रकार ग्रामपंचायत मध्ये हि होतात किती तरी उमेदवार अगोदरच निवडून येतात त्यात नवीन काही नाही

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Před 11 dny +1

    भाजपची हुकुमशाही चालु आहे परंतु महाराष्टातील जनता हुकुमशाही मतदानातुन मोडीत काढणार आहे सखुशीने कुणीही निवडणुकीतुन माघार घेणार नाही परंतु भाजप ईडी पैसेचे जोरावर उमेदवार निवडुन आणु पहात पण जनता भाजपचा पराभव करणार

  • @zenzokurita
    @zenzokurita Před 10 dny

    ज्या ठिकाणी नोटा नावाचा नकाराधिकार असतो, त्या ठिकाणी बिनविरोध पद्धत नसते. हे किती लोकांना समजते?
    (नोटा = वरील पैकी कोणीही नाही. None Of The Above)

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Před 11 dny +2

    Shadyantra aahe❤

  • @Raysons2232
    @Raysons2232 Před 11 dny +1

    शेवटची निवडणूक लोकशाही ची. हुकूमशाही start झाली आहे

  • @RohitPatil-cr3yz
    @RohitPatil-cr3yz Před 11 dny +1

    अरे पण मग ते संविधान काय कामाचं अस चाललं तर😮😢

  • @automationeducation
    @automationeducation Před 11 dny +1

    साम दाम दंड भेद. युद्ध/प्रेम/राजकारण सगळे चालते.

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Před 10 dny

    The End... Lokshahi🙏🙏

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan Před 10 dny +1

    Konti party yevdhi murkha pana karel te on 1 seat sathi..baki yevdhya seat vr parinam hoil tyana kalat nahi kay😂😂😂

  • @zakas77
    @zakas77 Před 11 dny +2

    काय फरक पडतो, सूरत मधे असाही काही चान्स नोहता काँग्रेस ला

  • @Raysons2232
    @Raysons2232 Před 11 dny +1

    सत्ता पिपासू BJP वाली सत्तें साठी काहीही करू शकतो

  • @sandeshkamble7267
    @sandeshkamble7267 Před 11 dny +1

    ह्याला म्हणतात भीती, 😂

  • @kartikjagtap6286
    @kartikjagtap6286 Před 11 dny +5

    Bjp ch fakt savidhanaala dhakkaa aahe ka congress ky savidhaan vachavnaar aahe ka

    • @kartikjagtap6286
      @kartikjagtap6286 Před 11 dny +2

      Congress fakt swatahachya parvaaracha vichaar karat aahe deshacha naahi

    • @motivational_K90
      @motivational_K90 Před 11 dny

      ​@@kartikjagtap6286 are chutya nivadnuk jinkanyasathi ase prayog karnyachi kay garaj ahe? Dam asel tar nivadnuk ladhvun jinkayach ...

  • @GrowthXP
    @GrowthXP Před 11 dny +8

    😮

  • @Pcs13
    @Pcs13 Před 11 dny +7

    planning करून लोकशाहीचा murder केला आहे 😢

  • @kk20299
    @kk20299 Před 11 dny +1

    Bharpur nindaniy ghatna..... Democracy sampel....

  • @ntabhang7684
    @ntabhang7684 Před 11 dny +1

    चंदीगड repeat 😢😮

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 Před 11 dny +1

    400 पार करण्यासाठी किती खालच्या थराला जाणार कुठे गेली विकासाची व्याख्या 400 पारची हाराकिरी होणार हे लक्षात आल्यामुळेच नको ते उद्योग भाजप करत आहे महागात पडणार त्यांना

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 Před 10 dny

    आम्हाला विचरण्या पेक्षा तुम्हीच विचार करा भारतात लोकशाही जिवंत आहे काय

  • @sachinghuge6744
    @sachinghuge6744 Před 10 dny

    Why Chinmay salvi videos are decreasing in numbers?

  • @satishkshirsagar2087
    @satishkshirsagar2087 Před 11 dny

    ही देश फॅक्त ❤🚩

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Před 11 dny +1

    ही नवीन लोकसाईची पयली सुरवात हाय. 🙏🏻

  • @ajayk.7207
    @ajayk.7207 Před 11 dny +1

    Ancher चे Hair Style आहे की मोबाईल ची screen झाली आहे माझी 😂😂

  • @sachinanilhonkalas9038
    @sachinanilhonkalas9038 Před 11 dny +18

    Badhai Ho Dictator Hua Hai...🎉

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 Před 11 dny +1

    LOKSHAHICHI HATTYA

  • @anandrao7668
    @anandrao7668 Před 10 dny

    आणखी एक जुमलेबाजी आणि निवडणूक आयोग कसा पायाखालील पाळीव आहे ही मतदारना ताकीद असेल.फक्त गुजरात मध्ये हे घडू शकते.त्यानी विकतच घेतलय सगळच.

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 Před 10 dny

    कमल हसन च्या हिंदुस्थानी मूवी ची आठवण झाली... आता अशा character ची गरज निर्माण झाली आहे

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Před 11 dny +1

    यालाच हुकूमशाही म्हणतात.

  • @Raysons2232
    @Raysons2232 Před 11 dny +1

    BJP हटाव लोकशाही बचाव

  • @bhushanthorat3544
    @bhushanthorat3544 Před 11 dny +1

    BJP ghaabrli aahe khup . Tyanchya lakshyat aale aahe ki BJP la konihi voting karnaar nahi aata.
    Mhanun shadyantra suru aahe.... Lokanno jaage vahaa

  • @kumarpatil3666
    @kumarpatil3666 Před 11 dny

    Bhavachya kesala kay zalay?