Video není dostupné.
Omlouváme se.

सकाळी उपाशीपोटी पाणी(उष:पान)प्यावं का?फायदा कि नुकसान|drinking water emptystomach

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 01. 2022
  • सकाळी उपाशीपोटी पाणी(उष:पान)प्यावं का?फायदा कि नुकसान|drinking water emptystomach
    #आयुर्वेद
    #health
    #drinkingwateronemptystomach
    #drinkingwater
    #उष:पान
    #सकाळीपाणीप्यावेका
    #ayurveda
    #उपाशीपोटीपाणीपिण्याचेफायदे
    #पाणीकधीप्यावे
    #सकाळीपाणीपिण्याचेनियमआयु्वेदानुसार
    • सकाळी उपाशीपोटी नेमकं ... (सकाळी उपाशीपोटी नेमकं काय खावं? व्हिडिओ लिंक नक्की पाहा 🙏)
    • पाणी कधी प्यावे?किती प... (पाणी कधी, कसे कितीप्यावे? जेवताना प्यावेका? आयुर्वेदिक दृष्टिकोन)
    • #तांब्याच्या भांड्याती... (तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची योग्य पद्धत व फायदे आयुर्वेदानुसार)
    #drkshitijabhosale #wellness #drkshitijabodhale #marathihealthtips

Komentáře • 239

  • @dr.kshitijassimpleayurved4505

    अनेकांना दात न घासत पाणी पिणे आरोग्यासाठी योग्य आहे असा समज आहे परंतु आयुर्वेद शास्त्र, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देखील असे करणे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे 🙏आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हि दात घासून, स्नान, देवपूजा करूनच काहिही ग्रहन करावे 🙏 आयुर्वेद शास्त्रामध्ये तर सकाळी उपाशीपोटी काहीही सेवन करण्याअगोदर दंत धावन, कवलग्रह, गंडूष (औषधी द्रव्यांचा काढा तोंडामध्ये धरणे) अशा अनेक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत ज्या आरोग्य अबाधित ठेवणयासाठी आवश्यक आहेत 🙏 दात न घासता पाणी पिणे हे कुठल्याच दृष्टीने योग्य नाही 🙏 तरीही व्हिडिओ मध्ये मी कारणासह काय करणे योग्य आहे हे सांगितले आहे सर 🙏 दोन्हींचा विचार करून जे तुम्हाला योग्य वाटते शरीरासाठी ते करावे 🙏

  • @DilipKulkarni-ll1hc
    @DilipKulkarni-ll1hc Před 9 měsíci +25

    मॅडम, तुम्ही म्हणता पहाटे उठल्यावर तोंड धुऊन पाणी प्यावे, तोंड न धुता पाणी पिऊ नये परंतु दिवंगत राजीव दीक्षित यांनी वाग् भट्टांच्या ग्रंथाचा हवाला देत म्हटले आहे की, पहाटे तोंड न धुता कोमट पाणी किंवा साधे पाणी पिणे आरोग्यास लाभदायक आहे. मी याबाबतचा राजीव दीक्षित यांचा व्हिडिओ युट्युब वर पाहू शकता. इतरही काही वैद्यांचे असेच म्हणणे आहे. रात्रभर तोंडात असलेली लाळ पाण्यावाटे पोटात जाणे आवश्यक आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.या उलट तुम्ही सांगता की तोंड धुऊन पाणी प्यावे. अशी परस्पर विरोधी माहिती आल्यावर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करावे? 🤔

    • @milindrane4977
      @milindrane4977 Před 4 měsíci +3

      माझे वय ५२ वर्षे आहे. मी गेली ३० वर्षे दात न घासता पित आहे.

    • @shivajiphondekar6525
      @shivajiphondekar6525 Před 3 měsíci +3

      तोंड न धुता पाणी पिणे हे योग्यच होय, मी स्वतः आणी माझी संपुर्ण फॅमीली आणी माझी चार नातवंडे देखील तेच करतात. आम्हीच तसे करायला शिकवीले आहे.

    • @pratibhachaudhari4242
      @pratibhachaudhari4242 Před měsícem

      किमान आणि कमाल एक ग्लास कोमट करुन घ्याव.कारण माझा अनुभाव 2006 पासून

    • @prakashpatil6772
      @prakashpatil6772 Před 8 dny

      Confused आहोत नक्की कुणाचे ऐकावे कारण एक म्हणतो तोंड न धुता पाणी प्यावे आणि एक म्हणतो तोंड धऊन पाणी प्यावे नक्की काय करावे 😮

  • @user-mh1og5zp8d
    @user-mh1og5zp8d Před 25 dny

    पहिले ताई नंतर डॉक्टर खूप छान माहिती दिलीत आहे तू त्याबद्दल तुमचे धन्यवाद अशाच नवीन नवीन आजारावरती माहिती देत राहा गोळ्या खाऊन शरीराचा नाश केल्यापेक्षा ही आयुर्वेदिक माहिती चांगली धन्यवाद ताई तुला आणि तुझ्या चैनल ला

  • @bhalchandratikare9993
    @bhalchandratikare9993 Před měsícem +1

    फारच उपयुक्त व उत्तम माहिती
    धन्यवाद

  • @ganpatrenke9203
    @ganpatrenke9203 Před rokem +3

    छान माहिती सागीतल्या बद्दल धन्यवाद रेणके औढेंकर नांदेड़

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @akshaylokhande5040
    @akshaylokhande5040 Před rokem +4

    फारच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @arunabhosale6401
    @arunabhosale6401 Před 2 lety +8

    खूप खूप छान माहिती देण्यात आलेली आहे,

  • @maulibhajanmandalpali634
    @maulibhajanmandalpali634 Před 7 měsíci +5

    सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य त्यासाठी तुम्हाला रात्री जेवणानंतर झोपण्याअगोदर दात घासून झोपावे म्हणजे अन्नाचे कण दातामध्ये राहत नाहीत आणि मग सकाळी पाणी पिणे योग्य तोंडातील लाळ ही एक दवा आहे अल्कलआईन आहे असिडीटी कमी करण्यास मदत होते कॉन्स्टिपेशन चा प्रॉब्लेम राहत नाही असे अनेक प्रॉब्लेम आहेत ते सुटतात

  • @arunnikam9317
    @arunnikam9317 Před měsícem +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @rajesahebhake4442
    @rajesahebhake4442 Před rokem +2

    धन्यवाद ताई तुम्ही खूप छान मार्ग दर्शन केले. 🙏😊

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @Ranjit_0615
    @Ranjit_0615 Před rokem +68

    कोण बोलतंय दात न घासता पाणी प्या कोण बोलतंय दात घासून प्या नेमकं ऐकावं कुणाचं तेच कळत नाही

    • @user-kc8ug8ik5d
      @user-kc8ug8ik5d Před rokem +5

      अगदी बरोबर ऐकाव कुणाच हे कळेना झाल

    • @tejassupe3002
      @tejassupe3002 Před rokem +4

      ऐकावं जगाचं करावं मनाच

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem +5

      आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हि दात घासून, स्नान, देवपूजा करूनच काहिही ग्रहन करावे 🙏 आयुर्वेद शास्त्रामध्ये तर सकाळी उपाशीपोटी काहीही सेवन करण्याअगोदर दंत धावन, कवलग्रह, गंडूष (औषधी द्रव्यांचा काढा तोंडामध्ये धरणे) अशा अनेक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत ज्या आरोग्य अबाधित ठेवणयासाठी आवश्यक आहेत 🙏 दात न घासता पाणी पिणे हे कुठल्याच दृष्टीने योग्य नाही 🙏 तरीही व्हिडिओ मध्ये मी कारणासह काय करणे योग्य आहे हे सांगितले आहे सर 🙏 दोन्हींचा विचार करून जे तुम्हाला योग्य वाटते शरीरासाठी ते करावे 🙏

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Před rokem +3

      Aho tumhi logically vichar kara na jara....! Je loka ratri zopnyapurvi daat ghasun zoptat tyanni sakali uthun pani directly sevan kele tari nuksan nahiye ! Pan jar ka tase nasel tar matra sakali brush na karta pani sevan karu naye.....as simple as that 🙏

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 Před rokem

      ताई बरोबर बोललात सकाळी तोंडातून वास येतो

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 Před měsícem +1

    छानच माहिती धन्यवाद सर ताई 👍

  • @gavnisargvideo463
    @gavnisargvideo463 Před rokem +3

    ताई खुप छान माहिती दिली आहे जय हरी माऊली

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @rangkiran8563
    @rangkiran8563 Před rokem +6

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @sanjaykharad8940
    @sanjaykharad8940 Před rokem +1

    आतिशय उपयुक्त माहिती ता धन्यवाद

  • @user-ot9ud4tb3b
    @user-ot9ud4tb3b Před měsícem +2

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @shankarraogholap
    @shankarraogholap Před rokem +3

    आपन दिलेलि माहिती आवडली

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @vishalstech1880
    @vishalstech1880 Před rokem +2

    खूप छान माहिती आहे,अभ्यासपूर्ण माहिती आपण दिली आहे,धन्यवाद

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @sambhajigore8569
    @sambhajigore8569 Před rokem +3

    प्रत्येक जण वेगळी माहिती सांगतो नेमके कोणाचे ऐकायचे

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 Před rokem +1

    खुप च सुंदर माहिती धन्यवाद मॅडम🙏

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @rajashreechavan140
    @rajashreechavan140 Před 2 lety +4

    धन्यवाद🙏 madam ..
    . तुम्ही खूप छान माहिती दिली. खूप लोक सांगतात हे करा ,ते करा पण का? आणि कसे करावे ? ते सांगत नाहीत .ते समजणे खूप महत्वाचे असते . म्हणून तुम्ही अशीच माहीत देत रहा . 🙏

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏 असेच प्रेम व आशिर्वाद कायम असू द्या.... खूप प्रेरणा मिळते. अशा कॉमेंट्स मुळे.. नक्कीच भविष्यातही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ share करू 😊🙏

  • @yuvraj3605
    @yuvraj3605 Před 2 lety +7

    Thank you given very important information

  • @shridharchikodi6160
    @shridharchikodi6160 Před 5 dny

    Good information

  • @vishnukorde4847
    @vishnukorde4847 Před měsícem +1

    Very good informaitn.dr.

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

    • @balasokolpe2531
      @balasokolpe2531 Před rokem

      @@dr.kshitijassimpleayurved4505 ओके

  • @harshalmistari8699
    @harshalmistari8699 Před 2 lety +2

    धन्यवाद मॅडम

  • @swatinanekar4938
    @swatinanekar4938 Před rokem +1

    Mi tond n dhuta pyaychi pani pn ata band kren khrch as kahi mahit nvht thanks Tai

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 Před rokem +2

    धन्यवाद

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před měsícem

    छान मस्त माहिती दिली ताई
    गूड नाईट

  • @manohargawade6252
    @manohargawade6252 Před rokem +2

    फारच छान 👍👍

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @dhanajidivase-yn7li
    @dhanajidivase-yn7li Před rokem +1

    Khup Chan ahe mahiti

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @haridasgund3656
    @haridasgund3656 Před 2 lety +1

    उपयुक्त माहिती दिली ,धन्यवाद

  • @shivramarbune822
    @shivramarbune822 Před 28 dny

    Very very good knowledge

  • @ShitalNarwade-nz8bi
    @ShitalNarwade-nz8bi Před rokem +3

    छान माहिती दिली आहे.

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @SandipRane-uw9jx
    @SandipRane-uw9jx Před měsícem

    मस्त माहिती

  • @Jafarbhaimulanimadanwadi
    @Jafarbhaimulanimadanwadi Před 2 lety +2

    खूप छान माहिती

  • @gajananvishe5601
    @gajananvishe5601 Před měsícem

    मी नेहमी सकाळी रोज तंबाच बांडतील पाणी पितो माज आरोग्य फार चांगल आहे

  • @swatinanekar4938
    @swatinanekar4938 Před rokem +4

    Very nice information 🙂

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Před rokem

    मी सकाळी एक जग पाणी पितो अनास्यापोटी आणि नंतर लवकरच चहा घेतो

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 Před rokem +1

    बाप रे किती विचित्र ऐकलं होत हो मॅडम सकाळी पाणी पिण्याबद्दल 🙆‍♂️🙆‍♂️तुम्ही सांगितल्या नंतर सगळे गैरसमज दूर झाले 😊खुप खुप धन्यवाद मॅडम 🙏🙏

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏 असेच आरोग्यासंबधित गैरसमज दूर करुन शास्त्रोक्त आयुर्वेदिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो ताई... याचा तुम्हाला फायदा होतो खूप आनंद वाटला 🙏😊

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před rokem

    धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली

  • @anjukapare5972
    @anjukapare5972 Před 2 lety +2

    Khupch chan 👌👌👌👌👍👍👍😊😊😊🙏🕉🙏

  • @ArvindLakhani-hv4tw
    @ArvindLakhani-hv4tw Před rokem +1

    Thanks Doctor

  • @ashokgawade4990
    @ashokgawade4990 Před 29 dny

    खूप छान

  • @user-nr2dk4zs2b
    @user-nr2dk4zs2b Před 7 měsíci

    Barobar 🙏

  • @balasahebkadam8772
    @balasahebkadam8772 Před rokem +2

    nice n.useful information👌🌹

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @dipakgayakwad3686
    @dipakgayakwad3686 Před 11 měsíci +1

    वजन कमी करण्यासाठी माहिती सांगा ताई

  • @shivajiphondekar6525
    @shivajiphondekar6525 Před 3 měsíci +1

    कुणकेश्वराचे ठिकाण वाटत आहे.

  • @SantoshVarma-j9q
    @SantoshVarma-j9q Před 13 dny

  • @VinayakWasu-nd4fo
    @VinayakWasu-nd4fo Před rokem +1

    Very nice information

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @balasahebyadav4415
    @balasahebyadav4415 Před rokem +1

    You have given good information with delicate voice

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @swapnilkulkarni2632
    @swapnilkulkarni2632 Před rokem +1

    Nice 1 Information 👌

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @rajnikantbelsare-kq7es
    @rajnikantbelsare-kq7es Před 7 měsíci

    Changlya suchana Dhanyawad

  • @bhagvanjondhale4364
    @bhagvanjondhale4364 Před rokem

    Chan mahiti

  • @mrunalnistane7527
    @mrunalnistane7527 Před rokem +1

    Khup chaan mahiti dili ahe dr. Khup khup dhanyawaad ! Tambyachya bhabdyatle pani salali upashi poti pyawe ka ? Warsha jar pile tar chalta ka ?
    Please reply

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      Thanku ताई 🙏🙏 खूप motivation मिळतं तुमच्या कॉमेंट्स मुळे 😊🙏

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      czcams.com/video/q4zkPBl4Ucs/video.html(तांब्याच्या भांड्यातील पाणी याचा सविस्तर व्हिडीओ आहे ताई... सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील 🙏🙏

  • @vedantnakitwad7065
    @vedantnakitwad7065 Před rokem +3

    खुप छान माहिती दिली 🙏

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @navinraut5931
    @navinraut5931 Před rokem

    खूप छान माहिती.

  • @namdevjadhav7951
    @namdevjadhav7951 Před 9 dny

    मॅडम ऐकावे कोणाचे असा प्रश्न उभा राहिला आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यावे तेही तोंड न धुता म्हणजे तोंडातली रात्रभर साचलेली लाळ ही पोटात जाणे आवश्यक आहे त्यामुळे अनेक आजार चरबी वगैरे दूर होते त्यामुळे ह्या असल्या व्हिडिओ पाहू आणि ऐकू नये असेच वाटते

  • @javedsayyed6054
    @javedsayyed6054 Před 27 dny

    मॅडम प्रत्येक आयुर्वेदिक आपल्या पद्धतीने उपचार पद्धती सांगतात तर नेमकं ऐकायचं कुणाचं मॅडम

  • @ashishbhute5608
    @ashishbhute5608 Před rokem +1

    Sakali uthlyavar empty stomach mi ratrabhar bhijlele kale manuke(10 pieces ) gheu shakto kya. Ani tyache kya benifits or disadvantages ahet, te pls sangal.

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      czcams.com/video/mYrtI3a399M/video.html(काळे मनुके सेवनाची योग्य पद्धत, फायदे सविस्तर माहिती आहे नक्की पाहा 🙏)

  • @sunilbhosale563
    @sunilbhosale563 Před rokem

    Dat ghasnyachya agodar kiva daat ghaslya nantar panychya dhekara yet astiltar band karaychya astil tar Kay karave nakki sanga

  • @sureshpatil9142
    @sureshpatil9142 Před rokem +1

    Very nice madm

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @dayaramkhade3154
    @dayaramkhade3154 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली मॅडम जी ,कृपया आपला फोन नंबर दिला तर आपल्या सोबत व्हाट्सएपच्या माध्यमातून समस्या लिहिता येतील

  • @maulibhajanmandalpali634
    @maulibhajanmandalpali634 Před 7 měsíci

    रात्री दात न घासता झोपणे दाताना अपायकारक आहेत दात सडतील खराब होतील ऋषि बागभट के पानी पीने के चार नियममे ऐसाही बताया गया है रात को ब्रश करके सो जाये फिर सुबह का पानी पीना अच्छा,🙏🌹
    पाणी बैठ के पीना सिपसिप पाणी पिना थंडा पानी नही पीना भोजन के तुरंत बाद पानी नही पीना भोजनांते विषमवारी एक घंटे के बाद मे पानी पिए ऐसे बहुत सारे नियम है🙏

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 Před rokem +1

    डॉ. क्षितिजा सिंपल आयुर्वेद......
    सस्नेह नमस्कार. आरोग्यासाठी पाणी पिण्यासंबंधी उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मला सकाळी उठल्यावर कोठा साफ होत नाही. उपाय कांही ना कांही चालू आहेत , ते सर्व आर्युवैदिक च आहेत पण उपयोग म्हणावा तसा होत नाही. रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चुर्ण कोमट पाण्याबरोबर घेते. सुखसारक वटी दुपारच्या जेवणानंतर घेते पण समस्या कायम आहे. आध्यात्मिक साधनाभ्यासासाठी मी पहाटे तीनला उठते. मुखमार्जन करुन अर्ध्या तासानी गरजेपुरतं पाणी पिते. थोड्या थोड्या वेळांनी अर्धा पेला पाणी पिते. पण पोट साफ होतच नाही. लघवीला मात्र खुप होतं. आपण उत्तम उपाय सांगाल अशी आशा करते.

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏यावर लवकरच सविस्तर माहिती चा व्हिडिओ बनवू ताई 🙏
      तोपर्यंत माझ्या मते तुम्ही तुमची झोप पूर्ण होते आहे का हे नक्की पाहा त्याचाही परिणाम यावर होतो 🙏 उठण्याची वेळ साधारण ब्राम्ह मुहूर्त म्हणजे सूर्यास्त पूर्वी ९० मिन असावी 🙏

  • @sudharkarrangari230
    @sudharkarrangari230 Před rokem +1

    Very best

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @lalitakachare9081
    @lalitakachare9081 Před rokem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @ganeshbansode5707
    @ganeshbansode5707 Před 2 lety +2

    🙏

  • @amrutpowar5751
    @amrutpowar5751 Před rokem

    Rajiv dexit, swagat todkar mhantat daat n ghasta garam pani pyave .

  • @drbodhale
    @drbodhale Před 2 lety +2

    Nice

  • @bhumikachuri4659
    @bhumikachuri4659 Před 2 lety +2

    Pan sakali uthlyaver ji tondat lal aste ti changli aste.. Aani ti lal barobar upashi poti pyave asa kahi doctor sangtat.... Mag te changla aahe ki naay te sangal???

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před 2 lety +1

      मी व्हिडिओ मध्येही सांगितले आहे ताई व्हिडिओ पूर्ण पाहावा.. आयुर्वेदनुसार हे योग्य नाही.. आपल्या दातांमध्ये अन्नाचे कण अडकलेले असतात रात्रभर ते कुजतात.. व तसेच पाणी प्यायलो तर ते खराब अन्न कण ही पोटात जाऊन stomach infection,ulcer चा धोका वाढतो 🙏

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Před rokem

      @@dr.kshitijassimpleayurved4505 yes you are right Tai.....aani he logically correct aahe👍

  • @user-ur5nx7pp1n
    @user-ur5nx7pp1n Před měsícem

    Aho madam survat cukich sangnyachi survat keli aho

  • @sunilburase6608
    @sunilburase6608 Před rokem +2

    Great information 👌👌

  • @prasadkoli387
    @prasadkoli387 Před rokem

    Mam amli pittacha trass ahe.upay sanga

  • @Ajinkya2532
    @Ajinkya2532 Před rokem

    Aapli aadarsh dincharya kashi asavi
    Mhanje
    Jevnyacha,zopnyach time konta yogya aahe yavar ekhada video banvana....

  • @shubhanginaik4177
    @shubhanginaik4177 Před rokem

    शौचक्रियेअगोदर पाणी प्यावे कि नाही?

  • @paragbadamikar1028
    @paragbadamikar1028 Před rokem +1

    Chan

  • @swardhara25
    @swardhara25 Před měsícem

    आहो ईतके दिवस ऊठलं की पाणी प्या कोमट पाणि प्या टाहो फोडून सांगत होतो.आता सर्वच जण सारखेच बोलताय ऐकावं तरी कुणाचं विश्वास चबसत नाही काय करावं गोंधळ ऊडवून टाकलाय

  • @rashulshiakh2070
    @rashulshiakh2070 Před rokem

    Thanks

  • @bhartipatil6664
    @bhartipatil6664 Před rokem +1

    Very nice 👌👌

  • @rohanmithilaeplotpropertym9370

    nice

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 🙏 तुम्हाला उपयुक्त ठरत असेल तर नक्की इतरांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरुन त्यांनाही फायदा होईल 🙏

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Před rokem +1

    कुणाच ऐकायच

  • @user-rk8nf6fd9e
    @user-rk8nf6fd9e Před měsícem

    मॅडम नेमके काय केलं पाहिजे तोंड धूतलय नंतर पाणी प्यायचे की अगोदर बरोबरच उत्तर मला पाहीजेत

  • @pruthvirajrathod9522
    @pruthvirajrathod9522 Před rokem

    Madam aamchya doctor ne sangitale ki divas bhar bharpur Pani pya me aani Mazi misses morning la komat Pani poto mouthwash na karta

  • @uttambhosale740
    @uttambhosale740 Před rokem

    सकाळी उठून दात न घासता थंड पाणी प्यायला वर काय होते व कोमट पाणी प्यायला वर काय होते व त्यांचे फायदे काय व शरीराचे तोटा काय होतात

  • @charudattaattarde8640
    @charudattaattarde8640 Před rokem +2

    Madam sakali Dat ghastana ulti karne yogha ahe ka

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      आयुर्वेदानुसार हे योग्य नाही यामुळे नाजूक अवयवांना इजा पोहोचू शकते 🙏

  • @ashokpatil8979
    @ashokpatil8979 Před měsícem +2

    तुम्ही प्रयोग करून पाहिला आहे का नसेल दुसर्‍याच ऐकून माहिती देऊ नका

  • @dattatraydivekar1566
    @dattatraydivekar1566 Před rokem

    Thand pyave ki garam pyave.

  • @prashanttirkola6574
    @prashanttirkola6574 Před rokem +1

    Sandhivat Sathi Kay hay ka madam upchar

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      हो अनेक रामबाण उपाय आहेत... त्यावर लवकरच सविस्तर व्हिडीओ चॅनल वर येईल 🙏🙏

  • @madhubhonde5249
    @madhubhonde5249 Před rokem

    Mam mala bhuk nahi lagat kay karwa lagel

  • @shardathonge369
    @shardathonge369 Před rokem

    पाण्यांत मिठ टाकुन पिल्यानंतर विरोचन होत अस सांगितलं आहे पण त्यामुळ शरीरातले मिठाचे प्रमाण वाढणार नाही का

  • @vijayjaiswal8005
    @vijayjaiswal8005 Před 2 lety

    Madam sakali 4 la panyamadhye triphala pot saaf honyasathi gheme yogya ahe ka please guide kara

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před 2 lety

      आपले वय किती आहे sir... वृद्ध अवस्थेमध्ये आतड्यांची शक्ती कमी झाल्यामुळे पोट साफ होण्यासाठी त्रिफळा घेऊ शकता.. पण रोज घेऊ नये त्यामुळे आतडे कोरडे पडतात.. घेत असाल तर आहारामध्ये रोज१-२ च.गायीचे तूप add करावे 🙏

  • @sudhakargedam1411
    @sudhakargedam1411 Před rokem +1

    कोण महणत सकाली गरम पाणी पीणे व आपण महणता सकाली पाणी पीउ नये। कोणाचे ऐकावे। समजत नाही

  • @jairajmhatre7434
    @jairajmhatre7434 Před 2 lety +1

    छान माहिती असते डॉ., फक्त तुमच्या व्हिडिओस ला आवाज खूप कमी असतो त्यात सुधारणा करावी असे वाटते.

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před 2 lety +1

      धन्यवाद 🙏 हो नक्कीच आवाजात सुधारणा करू..🙏

  • @prabhavatijadhav9872
    @prabhavatijadhav9872 Před rokem

    Jogri with warm water have a drink is good ar bad

  • @bhagyashreebansode8898
    @bhagyashreebansode8898 Před rokem +1

    I suffer from gas a lot so how should my diet be

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 Před rokem

    ताई गुडघ्याच्या त्रासामुळे पायांवर बसता येत नाही.कसे बसावे

  • @sameernehare6340
    @sameernehare6340 Před 3 měsíci

    कोण म्हणतं दात न घासता पाणी प्यावे कोण म्हणतं दात घासून प्यावे ऐकावे कोणाचे नक्की

  • @suhassarnobat-sarkar6763

    अर्धा विडीओ फक्त प्रस्थावना सांगण्यातच घालवलाय... 👍जो विषय सांगायचा आहे... त्याची वाट बघतच बसायला हवी... 👍

    • @dr.kshitijassimpleayurved4505
      @dr.kshitijassimpleayurved4505  Před rokem

      आरोग्य विषयक सखोल माहिती देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो सर 🙏🙏 प्रस्तावना असली तरी ही ती सांगणे खूप आवश्यक आहे 🙏 थोडं विचार पूर्वक विषय समजून घेऊन कॉमेंट केल्यास नक्कीच आनंद होईल 🙏🙏

  • @monicamalkar6500
    @monicamalkar6500 Před rokem +1

    ताई तुमहिं मनाहला की आवळा रस पाणयात चालेल...