Ep-51 सकाळी रिकाम्यापोटी पाणी पिऊ नका (मराठी) । Don't Drink Water empty Stomach in the Morning.

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 07. 2020
  • #Prabhuved2020
    #Ayurveda2020
    बऱ्याच रुग्णांकडून नेहमी विचारला जाणारा प्रश्न की सकाळी उठून पाणी प्यावे का? या प्रश्नाबद्दल आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये काय उल्लेख आहेत? आयुर्वेदात सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यावे असं सांगितले आहे का?
    जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
    भरपूर पाणी प्या आणि आजारी पडा -
    • Ep - 33 How much wate...
    ==========================
    जेवताना पाणी प्यावे का ??
    • Ep-47- जेवताना पाणी प्...
    ==========================
    सकाळी रिकाम्यपोटी पाणी पिऊ नका
    • Ep-51 सकाळी रिकाम्यापो...
    ==========================
    रात्री झोपते वेळी पाणी पिताय, सावधान !!!
    • Ep-53 झोपते वेळी पाणी ...
    ==========================
    दिवसभरात किती पाणी प्यावे ??
    • Ep - 57 दिवसभरात पाणी ...
    ==========================
    Vd. Narahar Prabhu
    Ex-Vice principal
    Ayurveda Mahavidyalaya
    Vd. Pushkar Narahar Prabhu
    M.D. Ayurveda
    www.prabhuved.com
    Whatsapp number - 9321172062
    Facebook page - / prabhuved18

Komentáře • 436

  • @jayantdhondye4119
    @jayantdhondye4119 Před 24 dny +32

    मी गेली 20 वर्षे सकाळी उठल्यावर अर्धे लिंबू पिळून दोन ग्लास कोमट पाणी पितो .माझे वय 67 वर्ष आहे कोणताही त्रास नाही..पोट साफ होते दिवसभर फ्रेश वाटते.त्यामुळे यामध्ये कोणीही काही सांगितले तरी त्यात बदल करणे योग्य वाटत नाही.

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Před 29 dny +63

    ऐकावे जनाचे करावे मनाचे.
    सकाळी अनूशापोटी पाणी पिणे फायदेशीर आहे.
    मि माझ्या अनुभवावरून सांगतो.

  • @caghadge
    @caghadge Před 27 dny +36

    आपला भाषण छान आहे.
    पण माहिती पटणारी नाही.
    मी गेली 75 वर्ष रोज सकाळी भरपूर पाणी पितो त्यामुळे माझे पोट साफ राहते.
    माझी तब्येत ठणठणीत आहे.

  • @dhondappakamale1464
    @dhondappakamale1464 Před měsícem +69

    मित्रांनो कुणी काही सांगितलं तरी माझं मत असे आहे की आपण भुक लागली तर जेवण करतो तसंच तहान लागली तर पाणी पिणे योग्य आहे.

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 Před 27 dny +25

    मी रोज अनशापोटी दोन ग्लास कोमट पाणी पितो,मला खूप फायदा झालेला आहे.शौचाला साफ होते,पोट दुखी, गॅसेस हे प्रॉब्लेम संपले. भूक ही चांगली लागते.दिवसभर फ्रेश वाटते.सकाळी पाणी पिण्याचे दुष्परिणाम मला अनुभवास आले नाहीत.

  • @kulkarnian4628
    @kulkarnian4628 Před 27 dny +23

    मी व माझी फॅमिली, गेली आठ वर्षांपासून सकाळी स्वच्छ झाल्यावर नियमित कोमट पाणी पिऊन नंतर वाॅकला जातो. अगदी छान आरोग्य आहे आम्ही Indian Naturopathi and Yogik Sciences (INYS) चा कोर्स पूर्ण केला आहे

  • @sanjaykulkarni273
    @sanjaykulkarni273 Před 27 dny +31

    अतिशय चुकीची माहिती सांगत आहेत. मी २५ वर्षापासून सकाळी तोंड न धुता पाणी पितो आहे. यामुळे माझी बद्ध कोष्टता नाहीशी झाली आहे आणि कोणताही रोग नाही.

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 23 dny +1

      ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ??
      व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत.
      आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुन करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका

    • @thewaterfall2473
      @thewaterfall2473 Před 11 dny

      ​@@Prabhuved2020त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे गेली 25 वर्षे ते सकाळी पाणी पितात आणि त्यामुळे त्यांना कोणताच त्रास नाही त्यांची बद्धकोष्ठता सुद्धा नाहीशी झाली आहे इतके से कारण पुरेसे नाही का? मी सकाळी पाणी पितो आणि मलाही तसाच अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मनाला पटत नाही.

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 11 dny

      त्यांचा अनुभव चुकीचा आहे असे आम्ही म्हटले आहे का ?? प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो त्यांना मांडण्याचा अधिकार आहे , पण त्यांच्या पेक्षा जास्त अनुभव ( रूग्नानुभव) वैद्य नरहर प्रभु ह्यांना आहे
      व्हिडीओ पटत नाही मान्य आहे , माहिती चुकीची आहे हा निर्णय किंवा मत त्यांनी कोणत्या आधारे दिले असे आम्ही विचारले आहे, शास्त्र आहे तर त्याला संदर्भ असला पाहिजे , केवळ एक व्यक्तीचा अनुभव म्हणजे शास्त्र नव्हे

    • @HariKushare
      @HariKushare Před 8 dny

      तुमचे शास्त्रीय पुस्तकं काहीही म्हणो माझे अनुभवावरून मी तीन वर्षापासून सकाळी पाणी पितो कुठलाही आजार नाही त्यामुळे असे म्हणणे चुकीचे आहेत

  • @priyashinde5967
    @priyashinde5967 Před 27 dny +56

    मला या व्यक्तिच म्हणन अजीबात पटलेल नाही.मी गेली वीस वर्ष सकाळी कोमट पाणी पीते.मस्तच वाटतंय. म्हणून माझा निर्णय मी बदलणार नाही.

    • @vasantsanas1550
      @vasantsanas1550 Před 13 dny +1

      माझही हेच मत आहे .

    • @mr.dhapateg.h.4373
      @mr.dhapateg.h.4373 Před 10 dny

      मी पण दररोज सकाळी उपाशीपोटी पाणी पितो... अजिबात कसलाही त्रास नाही उलट फ्रेश वाटते.

    • @shiv1933
      @shiv1933 Před 7 dny

      Right

  • @tatyasahebkadam7679
    @tatyasahebkadam7679 Před 27 dny +13

    सकाळी उठल्यानंतर ताबडतोब किमान एक ग्लास पाणी पिण्यामुळे मला खूपच फायदा झाला आहे. मी तोंड नं धुता पाणी पितो. सर्व आजार गायब झाले आहेत.

    • @sahebraoirbahivrale3020
      @sahebraoirbahivrale3020 Před 17 dny +1

      मी गेली सात आठ वर्षांपासून सकाळी चुळ न भरता एक ते दीड ग्लास पाणी पितो मला फार छान वाटते,अॅसिटिडीचा त्रास कमी झाला.

  • @prakashkamble5743
    @prakashkamble5743 Před 27 dny +9

    👏🏻मी रोज सकाळी कोमट पाणी उपाशी
    पोटी अर्धा लीटर पाणी पीतो पूर्ण
    दिवस मजेत जातो व उत्साह वाटतो

  • @user-eq1ji9qx8v
    @user-eq1ji9qx8v Před 26 dny +7

    रोज सकाळी दीड लिटर पाणी पितो त्यामुळे माझे आरोग्य एकदम चांगले आहे कुठलाही आजार नाही पोट साफ असते अन्न व्यवस्थित पचते लघवी साफ होते पोट पोट साफ होऊन जाते जेवण व्यवस्थित पचन होते

  • @jayawantjadhav8573
    @jayawantjadhav8573 Před 27 dny +11

    नैसर्गीक भूक व तहान लागेल तेव्हाच खाणे पिने हे अतिशय योग्य व नैसर्गीक वाटते.

  • @DilipJadhav-bu8ch
    @DilipJadhav-bu8ch Před 23 dny +5

    मी चाळीस वर्षे सकाळी कोमट पाणी पीत आहे. व सकाळी सहा वाजता फिरायला बाहेर जातो. व घरी आल्यावर पुनः पाणी पितो.
    मला यांचे मत अजिबात पटले नाही.

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 Před měsícem +13

    धन्यवाद साहेब,, आपणं सांगितले ली माहिती खूप छान आहे,पण ऐकावे कोणाचे, तेच कळत नाही,,,

  • @sushmarane6982
    @sushmarane6982 Před 28 dny +22

    माहिती चांगली दिली परंतु परमेश्वराने प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी दिलेली आहे कोणाला सकाळी पाणी प्यायलेल चालत कोणाला नाही मी पहिल्यांदाच हा video पाहते हा video अगोदर यायला हवा होता मी सुद्धा anshapoti पाणी पिते आरोग्य चांगलं आहे

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Před měsícem +92

    मी रोज सकाळी उठल्यावर अर्धा लिटर कोमट पाणी पितो,खूप छान वाटते,शौचास साफ होते

    • @BhagavanPadalkar
      @BhagavanPadalkar Před 29 dny +8

      O

    • @BhagavanPadalkar
      @BhagavanPadalkar Před 29 dny +1

      Poor I'm oooooo

    • @sunilnarkhade4253
      @sunilnarkhade4253 Před 28 dny +6

      📌मी पण दररोज 1/2लिटर पाणी पितो
      मला acidity कधीच झाली नाही
      छान वाटते

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Před 27 dny +4

      अगदी बरोबर! दात घासायच्या आधी सकाळी दोन ग्लास पाणी प्याल्याने Constipation चा त्रास होत नाही.

    • @rajeshwarpokle2988
      @rajeshwarpokle2988 Před 25 dny +3

      मी दररोज सकाळी कोमट पाणी पितो . फ्रेश होवून जातो ॲसीडीटी होत नाही , भूक लागते . छान वाटते . माझा अनुभाव आहे😮😊

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před 28 dny +19

    हॅलो नमस्ते माझे मत झीरो आम्हाला सर्वांना सकाळी पाणी पिण्याची सवय आहे ओके बाय बाय

  • @prakashchaudhari8696
    @prakashchaudhari8696 Před 27 dny +12

    यूट्यूब वर रोज नवीन नवीन नमुने येतात आणि नवीन नवीन काहीतरी बरळतात.

  • @balbhimwalke4229
    @balbhimwalke4229 Před 14 dny +1

    🙏सकाळी पाणी पिऊ नये, असं सांगणारी ही पहिलीच व्यक्ती.. मी 25 वर्षांपासून रोज सकाळी अर्धा लिटर कोमट पाणी पितोय.. खूप छान आणि फ्रेश वाटतं... सकाळी उठल्या बरोबर पाणी पिलं पाहिजे असे सांगणारे खूप सारे व्हिडीओ पाहिले,🙏पण सकाळी पाणी पिऊ नये असा व्हिडीओ प्रथमच ऐकतोय... आता नेमकं ऐकायचं कोणाच..??

  • @janardanpedamkar1429
    @janardanpedamkar1429 Před 7 dny +1

    महोदय, आपण दिलेली माहिती अभ्यासपूर्ण दिलेली आणि पटणारी वाटते. आपले खुप खूप धन्यवाद सर

  • @dattatrayavhad8324
    @dattatrayavhad8324 Před 28 dny +43

    आता माझे वय 65 आहे मी असे कधीच ऐकले नाही.सकाळी ऊठून पाणी पिऊ नये.तुम्ही चुकीची माहीत देत आहे.

    • @mohammadyasinsaudagar5979
      @mohammadyasinsaudagar5979 Před 26 dny +1

      मी देखील 👍💐

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 23 dny

      ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ??
      व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत.
      आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुन करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका

    • @Aapli_manas
      @Aapli_manas Před 17 dny

      हा बाबा पैसे कमावण्यासाठी काही तरी चुकीची माहिती देतो,लोक काॅमेंट मध्ये सर्व व्यवस्थित अनुभव सांगत आहेत ते अगदी बरोबर आहे.....

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 17 dny

      ही माहिती चुकीची आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ??
      व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत.
      आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुन करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका

    • @sumedhrajrahuldatar9140
      @sumedhrajrahuldatar9140 Před 13 dny +1

      आपण कोणत्या संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन हे सांगत आहेत. त्याविषयीचा पुरावा दाखविल्यास अधिक विश्वासार्हता वाढेल.

  • @geetamahajan818
    @geetamahajan818 Před 29 dny +5

    मी सकाळी पाणी पिऊ शकत नाही . आपले विचार मला आवडले.. हे सर्व विकार मलाआहेत कारण इतरींच्या दबावाखाली मी मधून मधून सकाळी पाणी पिते .ते आती बदलणार .धन्यवाद।

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 Před 28 dny +24

    महर्षि vagbhat यांच्या अष्टांगहृदय या ग्रंथात उल्लेख आहे की उठल्याबरोबर मुख अर्जन न करता सव्वा लीटर पाणी प्यावे, याबाबत आपले मत काय आहे ते कृपया सांगा.

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 26 dny +1

      असा संदर्भ अष्टांग हृदय ह्या ग्रंथात नाही , आपल्याकडे असेल तर कृपया आमच्या सोबत शेअर करावा

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 23 dny

      अजून आपण संदर्भ दिला नाही, कदाचित मिळाला नसावा, आणि तो मिळणारच नाही कारण तसा संदर्भ नाहीये वाग्भट संहिते मध्ये

    • @sanjaysansare2039
      @sanjaysansare2039 Před 8 dny

      वागभटांच्या काळी पाणी लिटर मध्ये मोजायचे का?

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 Před 4 lety +42

    साहेब मी दररोज सकाळी कोमत पाणी पितो,मला फार फायदा झाला आहे.आणी कोणतेही दुष्परिणाम झाला नाही.

    • @SudhirS477
      @SudhirS477 Před 29 dny +3

      Same here. Infact I use to have frequent mouth ulcers which have completely gone, apart from other benefits. And one thing I follow after taking water 1 hour I dont eat or drink anything else.
      Yes regulation according to ones health is advisable.

    • @panditlokhande1353
      @panditlokhande1353 Před 23 dny

      मलाही जुन्या व्याधीवर सकाळी पाणी पिल्याने भरपूर फायदा झाला आहे. इतरांपेक्षा वेगळे व्हिडिओ बनवले की जास्त लाईक मिळवून पैसे कमवायला यांना शरम वाटली पाहिजे

    • @Vishwaspandav
      @Vishwaspandav Před 20 dny

      I have been drinking water empty stomach for last 20 yrs with no side effect. In fact it helps me clear the bowels easily. In any case we don't have heavy meals in morning so slowing down jatharagni I'll effects are minimal. Moreover jatharagni will get activated if u exercise enough it will also help in initiating/ exciting digestive system.

  • @spghodke
    @spghodke Před 27 dny +14

    माझे वय 62 आहे मी गेले 30 वर्ष रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी पितो त्यामुळे माझी तब्येत ठणठणीत आहे स्किन चांगली आहे पोट साफ होते काहीही दुष्परिणाम होत नाहीत

  • @vijayatkekar6444
    @vijayatkekar6444 Před 6 dny +1

    Chan Mahiti. Thanks sir

  • @ravindrapatil1876
    @ravindrapatil1876 Před 27 dny +4

    अत्यंत शास्त्रीय पध्दतीने आयुर्वेद स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद! इतर पथीचे डाक्टर चुकीचा सल्ला देतात. सतत गरम पाणी सामान्य माणसाने। पीवू नये.. पडसे झाले तर घ्यावे.

  • @HappySingh-iq5jx
    @HappySingh-iq5jx Před 28 dny +3

    अगदी योग्य माहिती आहे. मी या आधी सकाळी भरपूर पाणी प्यायचो. मग जेव्हा वैद्य सु.वि.दामलेंचा विडिओ बघून सकाळी पिणं बंद केल तेव्हापासून सगळ काही एकदम व्यवस्थित झाल.

  • @himanigoswami3573
    @himanigoswami3573 Před 4 lety +2

    Khupach upayukt mahiti. ,

  • @ArunSingh-cc7sx
    @ArunSingh-cc7sx Před 28 dny

    Very true

  • @ayurvedainitiativeforgloba6535

    Very Useful Doctor

  • @dimpleshringarpure3483
    @dimpleshringarpure3483 Před 4 lety +1

    Sir, Khup chhan Margdarshan milaal👌, awaiting for the next video

  • @rameshambavane4325
    @rameshambavane4325 Před 27 dny +5

    मला वाटते प्रत्येकाने आपल्या प्रकृती प्रमाणे पाणी मिणे.

  • @vijayabhyankar9514
    @vijayabhyankar9514 Před 28 dny

    🙏

  • @rahulgatlevar3591
    @rahulgatlevar3591 Před rokem +1

    Thank you guruji.

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Před 28 dny +2

    खूप उपयुक्त अशी माहिती मिळाली,धन्यवाद सर.

  • @kavitadesarda963
    @kavitadesarda963 Před 21 dnem +1

    जैन धर्मामध्ये सूर्योदय नंतर ४८ मिनिटानंतर पाणी पितात, ब्राह्मणात फुलपात्रात पाणी पितात, फुलपात्र ह्यासाठी की ढोसने नाही, कमी प्या. My humble perception and thoughts 🙏🙏🙏🙏

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 Před 28 dny +23

    सकाळी उठल्याबरोबर पाणी पिऊ नये असे मी पहिल्यांदाच ऐकले, कृपया असे वीडियो पाहू नये.

  • @vitthaldikondwar1924
    @vitthaldikondwar1924 Před 25 dny +2

    कूठून शिकला

  • @anilrajemahadik9256
    @anilrajemahadik9256 Před 6 dny

    माझे वय रंनीग 76 वर्ष आहे मी रोज सकाळी तोंड धुतल्या नंतर जवळ जवळ एक लीटर नेहमीच पाणी पितो मला कोणताही त्रास होत नाही मी जेवन करते वेळेस थोडे करत मी चार ते पाच ग्लास पाणी पितो व जेवन पण चांगले करतो मला आता पर्यंत कसलाही त्रास झालेला नाही व मला कोणताही आजार नाही मी ईतरा प्रमाने शरीराचा लाड करत नाही मी फक्त दोन वेळेस जेवन करतो सरा सरी मी बाहेरचे अन्न खात नाही व माझे चहा पिण्याचे टाइमीगं नाही मी तर कधी कधी जेवन झाल्या नंतर ही चहा पीतो व मी रात्री सुद्धा चहा घेतो मला अजुन पर्यंत मझ्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही ही ईश्वराची कृपा आहे माझ्यावर मी देवाला प्रार्थना करतो की मला असेच चांगले निरोगी ठेव
    धन्यवाद देवा

  • @baliramgawande2585
    @baliramgawande2585 Před 15 dny +1

    सकाळी तोंड न धुता कोमट पाणी पिणे खुप फायदेशीर आहे.

  • @sampadagadkari3854
    @sampadagadkari3854 Před 4 lety +1

    khup chan mahhiti dilit sir

  • @nareshzanjadamravati9253
    @nareshzanjadamravati9253 Před 17 dny +2

    याला म्हणतात गोंधळ निर्माण करणे. अशाने आरोग्याविषयी जागरूक असणारे मॅड होऊ नये म्हणजे झाले!

  • @arunlande8150
    @arunlande8150 Před 27 dny +4

    आपण चुकीचे सांगत आहात. मी दररोज अर्धा लिटर पाणी पितो. चांगले आहे. पोट साफ होते.

  • @vilaskale3460
    @vilaskale3460 Před 10 dny

    सकाळी पाणि पिणे आरोग्यसाठी फायदयाचेच आहे,मी रोज सकाळी तोंङ धूवून पाणि पितो अगदी ऊत्साहवर्धक वाटते.

  • @prasadchavan1983
    @prasadchavan1983 Před 28 dny +2

    आम्ही उष्ण परिसरात राहतो, गळा 24 तास गर्मी मुळे सुकलेला असतो. उठल्या उठल्या पाणी प्यावेसे वाटते. काय करावे त्या विडिओ ची लिंक दया सर.

  • @ShilaJoshi-og3oh
    @ShilaJoshi-og3oh Před 28 dny +6

    मी हे पहिल्यांदाच ऐकते आहे इतके वर्षे आम्ही पाणी पीतो आहेत

  • @sethunair5566
    @sethunair5566 Před 11 dny

    Very good information. I wa also doing the mistake as you said by drinking the water in the early morning in the empty stomach without brushing. Thankyou very much for your valuable guidance.

    • @prabhakarjoshi2540
      @prabhakarjoshi2540 Před 2 dny

      Me gale 10 varsha pasun roj sakali anshpoti 1 ltr. Pani piyo arogya uttam aahe khoti maheti dat aahe.

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před dnem

      ही माहिती चुकीची / खोटी आहे हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले , तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहात का ??
      व्हिडीओ मधील प्रोफेसर वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेदाचार्य असून त्यांना ५० वर्षांचा आयुर्वेद चिकित्सेचा अनुभव आहे , त्यांचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्रात व अखंड भारत देशात आहे , प्रो. वैद्य नरहर प्रभु हे आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई ह्या चे माजी उपप्राचार्य आहेत.
      आपल्याला ही माहिती पटत नसेल तर तसे नमुद करा, पण माहिती चुकीची आहे असे म्हणण्याचे धाडस तुमच्या कडे कोणताही शास्त्रीय आधार नसताना करू नका

  • @chandrakantveer6358
    @chandrakantveer6358 Před 27 dny +2

    Very nice logical guidance

  • @tatyasahebshinde8246
    @tatyasahebshinde8246 Před 28 dny +1

    Gonhlat, gondhal, Maha gondhlat, Adaklyane kase Baher Nighave?? VANDAN BHARAT❤❤❤❤❤

  • @ambadaskundur9740
    @ambadaskundur9740 Před 4 dny

    जल ही जीवन हैं . असं म्हणतात
    तेच बरोबर . आता पर्यंत विरोधात 97%

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Před 27 dny +4

    सकाळी तहान लागली तर प्यावे लागते

  • @meenaCholkar
    @meenaCholkar Před 27 dny

    Sir thankuso much for useful inf.

  • @rohinirathod4304
    @rohinirathod4304 Před 2 lety +2

    Mg green tea pine yogya ahe ka sir skali .aamchi skal grm pani pounch hote svy zaliy aata upay sanga

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 Před 27 dny

    Sir apan tar doctor pan nahie kiva aurvedek vaiddya pan nahe mag he pl purnna mahite nashel tar .....

  • @rajkumarchalwad5354
    @rajkumarchalwad5354 Před 16 dny

    Thanks

  • @dilipkale2140
    @dilipkale2140 Před měsícem +1

    Saheb diabetic patients la sakali kiti pani pyaych ki nahi.

  • @mangeshmhatre1915
    @mangeshmhatre1915 Před 27 dny +3

    सकाळी मुतायचे पण नाही का

  • @dilipkale2140
    @dilipkale2140 Před měsícem +1

    Only one glass 👌

  • @dikshupatil1759
    @dikshupatil1759 Před 4 lety

    Khup Chan mahiti.
    Plz dincharya warti pn vedio banwa.
    Sakali Pani nahi paycha he Kadal.pan diwsachi surwat Kashi karawi te margadarshan karawe

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 4 lety +3

      आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, दिवसाची सुरुवात कशी करावी या बद्दल सुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवू

  • @deepaknaik3424
    @deepaknaik3424 Před 22 dny

    मी गेली 22वर्ष सकाळी 1लीटर पाणी पीतो म्हनुन मी ह्या जगातला सगळ्यात आनंदी मानुस आहे

  • @subhashmarlewar4592
    @subhashmarlewar4592 Před 4 lety

    Good morning sirji

  • @subhashmohite9695
    @subhashmohite9695 Před 3 měsíci +6

    मी सकाळी सकाळी पाणी पीत होतो आता सकाळी सकाळी काय खावे त्या ते आपण सागितले तर बरे होईल

  • @Mohan85871
    @Mohan85871 Před 24 dny +2

    या मानसाघ्य शरीरा मध्ये पाण्याची कमी झाली आहे म्हनुन असा बोलतो।😂😂😂😂😂😂😂😂

  • @shiv1933
    @shiv1933 Před 7 dny

    आयुर्वेदामध्ये दररोज जेवण असे कुठेही म्हटले नाही
    त्यामुळं आज पासून कुणीही जेवण करणार नाही😂

  • @ravikantkhandekar5817

    Mala 1966पासून उषाकाली दोन ग्लास पानी पीना ची सवय आहे मि 71वर्षा चा आरोग्यवान मनुष्य आहे।
    जास्ती पाणी पीयू नका जरूर पूरते पाणी पीने गरजे चे आहे।
    24 तासा मधे कमी त कमी 8 ते 10ग्लास पानी पीने चांगल असते।
    हे डॉक्टर पन सांगतात।

  • @dr.ravigupta1838
    @dr.ravigupta1838 Před 3 lety +6

    Quite a nice and a informative. Kindly sir keep on posting more such videos.

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 Před 23 dny

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @UdayMadhavi-td5fp
    @UdayMadhavi-td5fp Před 27 dny +1

    आत्ता पर्यंत एवढी छान् माहिती कोणी नाही दिली, धन्यवाद.

  • @sunildukare7090
    @sunildukare7090 Před 7 dny

    निशांते वारि।
    दिनांते दुग्धं।
    भोजनान्ते तक्रम्।
    अमृतासमान आहे.

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 6 dny

      कृपया संपूर्ण संदर्भ द्या, ग्रंथ ?? अध्याय ?? श्लोक क्रमांक ??

  • @khandadebhagwatrao899
    @khandadebhagwatrao899 Před 26 dny

    Ushpan kelyne pit kami hote Mhane. Pitacha upaya Sanga.

  • @subhashmohite9695
    @subhashmohite9695 Před 3 měsíci +2

    लोकांना तुम्ही जी काय माहिती देण्यात येते तेव्हा आम्ही आयकतो परंतु काहीं डॉक्टर काही वैधे पाणी किती प्यावे हे लोकांना तुम्ही माहिती सांगता मग कुणावर विश्वास ठेवावा लोकांना वेढ्यात काढता काय तुम्हाला चॅनल पाहिल्याचे पैसे मिळतात पण लोकांना तुम्ही कुकीची माहिती सांगता विश्वास कुणावर ठेवावा कोण खर कोण खोटं

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Před 28 dny

    Dhanyavad

  • @vasudevshirodkar5317
    @vasudevshirodkar5317 Před rokem +12

    मी पण रोज उपाशी पोटी ठंड पाणी पितो जवळ जवळ ३० वर्ष झाली.मला काहीज ञास झाला नाही.

  • @mankargovind5730
    @mankargovind5730 Před 15 dny

    तस्माच्छास्त्रम् प्रमाणम् कार्य अकार्य व्यवस्थितौ -गीता

  • @SachinWankhade-x7v
    @SachinWankhade-x7v Před 4 dny

    मला वाटते कोणतीही गोष्ट hi practically करून bagavi नंतरच खर manave आता पाणी नाही pil tr संडास साफ होत नाही मग काय फायदा

  • @pratapgaikwad3669
    @pratapgaikwad3669 Před 3 dny

    भोजनांते पिबेत तक्रम् दिनांते च पिबेत् पय: निशांते पिबेत वारीम् तत: वैद्यस्य किं प्रयोजनम्

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 2 dny

      श्लोकाचा संदर्भ द्यावा

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 Před 2 dny

    अहो काका जुन्या ग्रंथात नसेल पण नंतरच्या ग्रन्थात आहे .याचा अर्थ काहीतरी अभ्यास करूनच लिहिले असेल ना .मी पण गेली 2 वर्षे अनुषा पोटी 250 कोमट पाणी पितो खूप चन रिझल्ट आहे

  • @BhalchandraDarekar
    @BhalchandraDarekar Před 28 dny

    Dr you have given good information thanks for that please give information regarding morning diet nd how much nd water we have to drink at morning nd please detail information

  • @avinashgawali9352
    @avinashgawali9352 Před 24 dny +1

    आयुर्वेदिक डाॅकटरांनी बैठक (Conference) घ्यावी. आणि नक्की करा नेमक करायचंय काय? लोकांना कन्फ्यूज करू नका.रोज नविन उठतो आणि नविन शहाणपण. यांचा काहीच ताळमेल नाही.

  • @dineshpatil3273
    @dineshpatil3273 Před 25 dny +1

    सर जे मला 15 वर्षापासून सकाळी पाणी पिल्यानंतर जे मला अनुभव आलेले आहेत आपण जे सांगतात ते चुकीचे आहे

  • @RasikThakkar
    @RasikThakkar Před 28 dny +1

    वासरांते वारी (पाणि), भोजनांते तक्र (ताक), दिवसांते पया: (दूध).

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 Před 28 dny +1

    काय करावे कोणाचे ऐकावे गांगरून गेलो साहेब सांगणारे पटेल असेच सांगतात🤧😨🤯

  • @ujwalagaikwad1544
    @ujwalagaikwad1544 Před 26 dny

    दिवसभर किती पाणी प्यावे nasta जेवण किती वेळा व कधी खावा ते सांगा प्रत्येक Dr चा vegla अभ्यास असतो तुम्हाला काय वाटते ते सांगा

  • @ravichatur3490
    @ravichatur3490 Před 2 měsíci +1

    Nemki khr ky khot ky konavr vishvas thevaycha

  • @user-xk1hx9gy6l
    @user-xk1hx9gy6l Před 26 dny +2

    आपले विचारही योग्य वाटतात.पण याउलट उठल्याबरोबर अनशापोटी १ग्लास कोमट पाणी पिऊन अर्धा तासाने चहा,कॉफी पिणे योग्य.त्यामुळे acidity cha त्रास होत नाही असे सांगितले जाते.व तसा अनुभवही येतो.शेवटी आपले आपणच ठरवावे हेच खरे!

  • @ArunKhodake-do7bc
    @ArunKhodake-do7bc Před 12 dny

    माझे वडील रोज रात्री भरुन ठेवला एक तंब्या लोटा पानी सकाली पीत असत, ते नव्वद वर्ष जगले, मी पन सकाली पानी पीतो,,,,

  • @reemarawool7389
    @reemarawool7389 Před 4 lety +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @narayanphasate316
    @narayanphasate316 Před 12 dny

    मी 60 वर्षात प्रथम च असे ऐकतो काय करावे सुचत नाही

  • @user-yw5zp7fj8p
    @user-yw5zp7fj8p Před 6 měsíci +3

    जेवण केल्यानंतर मी एक तासाने पाणी पिते हे बरोबर आहे का

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 6 měsíci

      जेवण जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणे आवश्यक आहे

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 Před 28 dny +2

    व्हिडिओ मध्ये मोजकी माहिती देण्यापेक्षा अतिरिक्त माहिती ज्ञानामुळे व्हिडिओ रटाळ होत आहे.

  • @dilipbhise6901
    @dilipbhise6901 Před 27 dny +5

    आज मी साठ वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती आहे मी कीत्तेक वर्षं पासून सकाळी पाणी पितो आजही मी ठणठणीत आहे म्हणून आपण दिलेली माहिती चुकीची आहे

  • @laxmikantchore4239
    @laxmikantchore4239 Před 29 dny

    Sakali chaha ghene yogya ki ayogya

  • @ramchandrakharote4058
    @ramchandrakharote4058 Před 27 dny

    नक्की खर काय ते सांगा कुणीतरी ,सगळे कन्फ्युज करत आहेत

  • @rajendrazare433
    @rajendrazare433 Před 26 dny +6

    डोक्यावर पडले वाटते लोक घोड्यावर बसू देत नाही पैदल भी चालू देत.नाही अशातला प्रकार आहे.😮😮😅

  • @apparaoshinde3689
    @apparaoshinde3689 Před 13 dny

    सकाळी तहान लागल्यावर काय करावे !

  • @krishnakulkarni2895
    @krishnakulkarni2895 Před 28 dny +4

    प्रकृति प्रमाणे प्यावे येकच नियम सर्वाना नाही बाकी सर्व चूक आहे

  • @priyankaner6990
    @priyankaner6990 Před 4 lety

    Sir sakali Pani na pine yacha ref. Konatya granthat ahe??

    • @Prabhuved2020
      @Prabhuved2020  Před 4 lety

      व्हिडीओ मध्ये सकाळी पाणी का पिऊ नये हे ग्रंथोक्त संदर्भ देऊन सांगण्यात आले आहे

  • @SBodke
    @SBodke Před 15 dny

    सर आपण चांगल सांगता परंतु हे थोडक्यात सांगा आत्ता वेळ कमी असतो मॅच पहिले कसोटी आसायची आत्ता 20 /20 असते

  • @vijaykelkar3851
    @vijaykelkar3851 Před 11 měsíci +1

    Video no सकाळी सकाळी काय खाव प्यावं काय नाही तो video no