आतली_बातमी Live: मुंबईत बिगरमराठी मतं कुणाकडं वळणार? Mumbai Lok Sabha Election 2024 | Ashish Jadhao

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • Mumbai Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: मुंबईत बिगरमराठी मतं कुणाकडं वळणार? Mumbai Lok Sabha Election 2024 | Ashish Jadhao
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 612

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 Před 29 dny +103

    मूळ शिवसेना ही ऊधव बाळासाहेब ठाकरे यांची आहे

    • @khalildalvi1062
      @khalildalvi1062 Před 27 dny +1

      Correct

    • @deepakshethia5420
      @deepakshethia5420 Před 25 dny

      Kasa bhau??Shiv Sena la kadhi pasun mamu lok vote deyala lagle?khara Hindu party toj ahe jyancha virodat Mamu log voting kartat toj khara Hindu party🙏🙏

  • @sudambhoite
    @sudambhoite Před 29 dny +225

    सर मुंबई मध्ये सर्व जागा महाविकास आघाडी विजयी होईल

    • @sureshjankut884
      @sureshjankut884 Před 28 dny +1

      Asach whayla pahije Nahitar gujrati sale marun taktil

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 Před 29 dny +169

    अरविंद सावंत जिंकणार यात शंका नाही शंभर टक्के संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख

    • @rajujamucha9758
      @rajujamucha9758 Před 29 dny

      Saheb. Tumhi nalasopara madhe vibhag pramukh hota. Ka. Moregaw. Nahindas pada madhe

  • @p.r.b6314
    @p.r.b6314 Před 29 dny +172

    जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी, यशवंत जाधव और अजित पवार

    • @vijaysinhjadhav6059
      @vijaysinhjadhav6059 Před 29 dny +2

      😂

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 Před 29 dny +9

      लींग पिसाट बृजभूषण सोमय्या रेवण्णा मोदी यांचा गुरू आहे

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 29 dny +1

      इस हिसाब से 25 साल उद्धव ठाकरे ने भ्रष्टाचार किया होगा ....क्यों के 25साल तक मोदी के परिवार रहे है ठाकरे 🤑🤑🤑

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny

      भन्नाट कमेंट आहे,
      हे कटू सत्य आहे,
      परंतु अंधभक्तांना यातून बोध घेता येत नाही,हे दुर्दैव आहे.​@@arvindphatak8607

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny

      ​@@fasterfene9849कोन मोदी?
      गोर्धा हत्याकांड का आरोपी?
      जिसने गुजरात राज्य में ,कही कानून विरोधी काम किये,वह जैसे भट्ट नामक जैसे प्रामाणिक पोलिस अधिकारी आज भी जेल में सलाखो के पिचछे है,
      गुजरात में जो गये पच्चीस सालोंसे चल रहा,यह तो संविधान के विपरीत हो रहा है ,
      और डरपोक गुजराती लोग ,आंख बंद करके भाजपा जैसे पाखंडी, जुमलेबाज लोगोंको वोटिंग कर रहे है,
      इमान और बहादुरी तो इनके खून मे ही नहीं है,
      सब के सब घोटाळेबाज और बुजदील लोग गुजरात में रहते हैं?

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Před 29 dny +111

    मुंबई फक्त उध्दव ठाकरे साहेब मराठी माणसाचे हित जपणारा शिवसेना....मशाल

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 Před 28 dny

      उद्धव मुंबईत पुन्हा बोंबस्फ़ोट घडवून आणणार

    • @Kafirhindu503
      @Kafirhindu503 Před 28 dny +2

      Matlab Karnataka ki tarah Mumbai ka bhi wohi haal😂😂

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Před 27 dny

      Vaat lavali marathi manasachi hya lokani

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Před 27 dny

      मोदीने सगळ्या राज्य मधील भ्रष्टाचारी भाजप मधे घेतले बरीच चांगली सरकारने खोकी ईडी सिबीआय चौकशीचा ससेमीरा लाऊन भाजप मधे या नाहीतर जेलमधे जा ही धमकी देऊन पक्षात घेतले तो रोश राग मतदारा मध्ये आहे त्या मुळे भाजपला मत मीळणार नाही

    • @khalildalvi1062
      @khalildalvi1062 Před 27 dny

      Correct

  • @tejas7664
    @tejas7664 Před 29 dny +132

    आतली बातमी अशी आहे की MVA 42 जागा जिंकतीये

  • @rahulpande3515
    @rahulpande3515 Před 29 dny +112

    मुंबई किंग ठाकरे

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 Před 29 dny +249

    श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मतदान करणार आहे.

    • @nitindeshmukh367
      @nitindeshmukh367 Před 29 dny +5

      श्री नरेंद्र मोदी यांना आम्ही मतदान करणार आहे तुला कोणाला करायचं आहे ते कर आम्हाला काय सांगत‌ोयस

    • @vishalmeshram8026
      @vishalmeshram8026 Před 29 dny

      तूम्ही दोघेही गूजरात चा गू खा

    • @movietopics-gh9jd
      @movietopics-gh9jd Před 29 dny

      Mhashichya bhokat ja

    • @NatureSaySomething.God_On_Mute
      @NatureSaySomething.God_On_Mute Před 29 dny +17

      @@nitindeshmukh367 मोदी ची डिग्री दाखव आमिही मोदी ना मत करू 🤣
      4थी पास राजा

    • @ajup009
      @ajup009 Před 29 dny +8

      @@nitindeshmukh367tu kashala amhala sangto 🤣 amhi kel pan mashal la

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 Před 29 dny +285

    मुंबईत सहा ही जागा महाविकास आघाडी

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 Před 29 dny +2

      North Mumbai madhe Gujarati voters jast ahet mhanun BJP tiseat kadhel.

    • @jadhavsj64
      @jadhavsj64 Před 29 dny +3

      5jaga

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Před 29 dny

      तिथे दक्षिण भारतीय सुद्धा भरपूर आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केले तर गेम फिरू शकतो.
      ​@@vikasshewale6122

    • @whotube88
      @whotube88 Před 28 dny

      5 jaaga. Gujju bhaavana uttar mumbai milnaar ani magh nantar seedha gujarat 🤣

    • @maheshbhagat9141
      @maheshbhagat9141 Před 24 dny

      MHA Vikas Agadica Vijay Asho

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 Před 29 dny +167

    मुंबईच्या सहाही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील. 🎉

  • @AshokGadhave-ho6rj
    @AshokGadhave-ho6rj Před 29 dny +98

    मुंबई ही फक्त आणि फक्त शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेब आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे सर्व उमेदवार निवडून येतील. आणि MVA सर्व जागा जिंकतील.

  • @pravinvibhute7849
    @pravinvibhute7849 Před 29 dny +120

    Only Uddhav Thackeray ❤❤❤

  • @anandraomahadik1174
    @anandraomahadik1174 Před 29 dny +194

    महाविकास आघाडी निवडुन येणार भाजप झोप नार

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 Před 29 dny +117

    मुंबईत सर्व जागा महा विकास आघाडी जिंकणार

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Před 29 dny +145

    उद्धव साहेब झिंदाबाद.

    • @rameshnirkar-wd8tu
      @rameshnirkar-wd8tu Před 29 dny

      जनाब उद्धव ठाकरे जिंदाबाद बोला , फक्त हिरवा कुर्ता घालायचे बाकी आहेत

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 Před 29 dny +1

      ​@@rameshnirkar-wd8tu MODI. NE. MUFTI. MOHAMMAD. LA
      MANDIVAR. GHETALE. TYAVELI. KONATA. SADARA. GHATALA. HOTA.

    • @rajendrakamble224
      @rajendrakamble224 Před 29 dny +3

      @@rameshnirkar-wd8tu आला अंधा भक्त.

    • @user-dp2mn1bw4p
      @user-dp2mn1bw4p Před 29 dny

      Ya modichya dungaht golya ghala

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny

      ​@@rajendrakamble224असे अनेक आता चार जून पर्यंत पहायला मिळतील,नंतर गायब होतील,चालू रहावे,
      फार दिवस वाट पाहण्याची गरज नाही,
      यांची वाचा नंतर नष्ट होईल.

  • @shahupatil6085
    @shahupatil6085 Před 29 dny +124

    जाधव साहेब मामु ची सर्व मते मा.उध्दव ठाकरे यांना मिळणार महविकास आघाडी सर्व जागा जिकणार

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 Před 29 dny +89

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🙏

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 Před 29 dny +66

    आशिष सर ग्रामीण भागात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान केले आहे

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Před 29 dny +358

    टरबुजा एव्हढा घाबरलेला आहे कि आज यामीनी जाधवाने आमच्या शिवसेना महीला प्रवक्ती ताईंना आज तीच्या घरात घुसुन धक्का बुक्की केली
    तीचा निषेध असो 😮😮😮

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 29 dny +4

      कुठं वातमी आली नाही कशी ह्याची ?

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Před 29 dny +18

      बीजेपी चा बायकॉट केला पाहिजे शेतकरी, युवा ,मराठी मानसाने मतदान करु नए tehwach fadtus ला शिक्षा मिडेल

    • @Aniketp29
      @Aniketp29 Před 29 dny +3

      Yamini cancer grast aahe.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny

      मग निवडणूक लढवणे गरजेचे होते कि आपल्या आजारांवर उपचार करणे?
      मूर्खानी भ्रष्ट मार्गाने अमाप पैसा कमावला आता नाईलाजाने,सूरत गुहावटी मार्गे बदमाश टोळीत सामील झाल्याने, निवडणूक लढणे भाग पडले , नाही तर ,इ डी , सीबीआय आणि प्राप्तीकर विभाग कारवाई साठी तयारच आहेत,मरणारा शेवटी असेही मरण आहे तसेही आहे,
      लढूण मरु असा काहीसा वेगळा विचार केला असावा.​@@Aniketp29

    • @jaihind421
      @jaihind421 Před 29 dny +1

      खूप छान झाले .. चांगले तुडवून काढायला पाहिजे होते .

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 Před 29 dny +56

    मुंबई,ठाणे सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj Před 29 dny +61

    राज ठाकरे युती मध्ये आल्याने मुंबई ठाणे येथील उत्तर भारतीय समाज BJP वर नाराज आहे त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईत उत्तर भारतीय मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं त्यामुळे पियुष गोयल यांची सीट सुद्धा तेव्हढी सुरक्षित नाही.

    • @sanjaypati2676
      @sanjaypati2676 Před 29 dny +2

      या मतदार संघात मुस्लिम मतदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे mva च्या बाजूने उभा आहे पीयुष हा बाहेरील उमेदवार आहे पडू शकतो

    • @chaturbhujladdhad974
      @chaturbhujladdhad974 Před 29 dny +2

      RAJ LA SOBAT GHEWUN BJP CHE NUKASAN KARUN GHETLE UTTAR BHARATIYA MATE MILANAR NAHI

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Před 29 dny +29

    फार अचूक अंदाज व्यक्त केला. आपला आभारी आहे

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 Před 29 dny +174

    हिंदू मुस्लिम ऐक्याचे ठाकरे मशाल

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 Před 29 dny +1

      हे ऐक्य काय असते

    • @samirailkar7579
      @samirailkar7579 Před 29 dny +2

      घर नाही सांभाळता येत अस हे ऐक्य असचा बोलायचं आहे ह्या मित्राला

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Před 29 dny +64

    महाविकास आघाडी 40+खासदार निवडून येणार आहे

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Před 29 dny +1

      100/wrong

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny

      ​@@laxmanchature3233चाळीस नाही तर ४३ येतीलच,
      कारण ही निवडणूक जनतेने मनापासून हातात घेतलीं आहे,ते अंधभक्तांना कळायला चार जून पर्यंत वाट पहावी लागेल.

    • @shivamkhadake9143
      @shivamkhadake9143 Před 26 dny +1

      😂😂😂nice joke

  • @aryaservicecentre5446
    @aryaservicecentre5446 Před 29 dny +29

    मुंबई असो का पुर्ण महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गट झिंदाबाद

  • @dnyandeogaykar827
    @dnyandeogaykar827 Před 29 dny +43

    आशिष जाधव जी मुंबईत मराठी एकटवला आहे … ६ ठिकाणी MVA नक्कीच विजयी होईल मराठी अन् मुस्लिम , ख्रिच्चन , up वाले भाई ७०% mva बरोबर आहेत … मुंबईत विजय mva चा आहेच

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff Před 29 dny +53

    MVA

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 Před 29 dny +33

    Only Thackeray

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar Před 29 dny +40

    Uddhav Balasaheb Thackeray ❤

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 Před 29 dny +62

    फक्त ठाकरे ब्रांड चालणारच

  • @vasantjadhav6741
    @vasantjadhav6741 Před 28 dny +9

    मुंबई ही आपली आहे आगरी समाजाचे हे वास्तव्य आह आणि मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेला व महाविकास आघाडी याच उमेदवाराला निवडून द्या जय महाराष्ट्र

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 Před 29 dny +46

    Me;
    Ek *Kattar Mumbaikar, Maharashtraiya aani Bhartiya* aahe aani mhanunch me *INDIA* sobat aahe!!!
    .
    Jai Hind, Jai Maharashtra
    🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

    • @marutidesai1788
      @marutidesai1788 Před 27 dny +1

      MI ek kattar maratha Shri Ramachya bajune aahe.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před 27 dny

      @@marutidesai1788 Ramachya bajune asne changle aahe.....
      Mag aata *Modani Ravanala* haklayche kaam kar!!!!!

  • @milindshinde4845
    @milindshinde4845 Před 29 dny +72

    मुंबई मध्ये मराठी टक्का वाढणे ही काळाची गरज आहे, राजकारण्यांनी हे समजून घेतला पाहिजे, नाहीतर त्यांनाच निवडून येना अवघड होईल

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d Před 29 dny +23

    आशिष जी माझे मते महाविकास आघाडी चे 5 उमेदवार निवडून येतील हे तुम्हीही मान्य करणार आणि तेच घडणार

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Před 29 dny +37

    भाजप घाबरला आहे

  • @ravihanamshet4206
    @ravihanamshet4206 Před 29 dny +18

    पियुष गोयल म्हणजे महाराष्ट्र करीता आस्तिनका साप आहे
    काॅमसॅ मिनीस्टर असताना ह्याच ,,, ने महाराष्ट्रातिल ऊद्योग गुजरात मध्ये पळलले

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit Před 29 dny +47

    मान मराठी अभिमान मराठी..

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 Před 29 dny +59

    फक्त महाविकास आघाडीचे उमेदवार जींकणारच

  • @akshaypatil6357
    @akshaypatil6357 Před 29 dny +44

    मुंबई made महविकास आघाडी

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny +2

      संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचीच हवा आहे, फेकू आणि गद्दारांच्या बाबतीत जनतेच्या मनात रोष आहे.

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever26 Před 28 dny +9

    मुंबई मध्ये मराठी माणसाची 38% मते आहेत ...काहीही करा पण महाविकास आघाडी ला मतदान करा....या गुजरातच्या तावडीतून मुंबईला मुक्त करा...मराठी बांधवांनी याचा विचार करावा....

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 Před 29 dny +17

    आशिष जाधव यांना भारतरत्न द्यावा एक नंबर विश्लेषण

  • @Aduskar_manoj
    @Aduskar_manoj Před 29 dny +16

    सर दक्षिण भारतीय मत UBT ना मिळणार

  • @prashantpardeshi1390
    @prashantpardeshi1390 Před 29 dny +22

    येथे फक्त एकच ut फकटर

  • @madhukarrajkawar3637
    @madhukarrajkawar3637 Před 29 dny +17

    तुमची भाषा बरीच बदलली ओन्ली इंडिया

  • @onlysaheb
    @onlysaheb Před 29 dny +14

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख Udhavji साहेब❤❤❤

  • @navnathgadhave555
    @navnathgadhave555 Před 29 dny +20

    मुंबई महाराष्ट्राचे उद्योग धंदे, क्रिकेट, मार्केट शिंदे फडणवीस समोर गुजरातला पळवले जातात शिंदेला ताटाखालचं मांजर करून अख्खी मुंबई महानगरपालिका लुटून नेली एक महाराष्ट्रीयन लोक कसं काय शिंदे फडणवीस ला मत करतील

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Před 29 dny +12

    गुजराती सोडून सगळे मतदान मविआ ला मिळेल🎉

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Před 28 dny +6

    जाधव साहेब मामू ची मते एकगठ्ठा उद्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार आणि महायुतीला मामू बनवणार. लिहून घ्या..

  • @shaukatkhan277
    @shaukatkhan277 Před 29 dny +32

    Mamu is with thakre Sahab,

  • @konkanrider
    @konkanrider Před 28 dny +9

    मुंबई ५, ठाणे, पालघर, भिवंडी ह्या मध्ये महाविकास आघाडी येणारच 🚩

  • @mangeshgudekar1155
    @mangeshgudekar1155 Před 29 dny +12

    फक्त ठाकरे 🚩🚩

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px Před 29 dny +14

    म्हणुन सहाही सीट इंडीया आघाडी

  • @sarpancharunsase7580
    @sarpancharunsase7580 Před 29 dny +22

    Mva

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale8591 Před 29 dny +8

    बिगर मराठी मत हे महाविकास आघाडी ला जाणार एवढेच काय मराठा मुस्लिम ख्रिश्चन पारशी हे आज मितीला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी कडे जाणार यात काही शंका नाही जय महाराष्ट्र

  • @mronix4346
    @mronix4346 Před 29 dny +10

    Mashall

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 Před 29 dny +5

    खुपच छाण विश्लेषण केले आहे आशिश सर आपले विश्लेषण समजेल ऊमजेल असं होतं खुपच सुंदर!

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před 29 dny +15

    उज्वल निकम यांना विशेष वकील असं म्हणू नका

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 Před 29 dny +5

    लाँकडाउनमध्ये स्थलांतरित कामगारांना गोयलांनी ट्रेन उपलब्ध केली नाही.

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px Před 29 dny +10

    अहो जाधव सर बंगाली कॅथलीक मद्रासी पण आहेत ना

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 Před 29 dny +10

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 Před 29 dny +7

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @harishdolas5703
    @harishdolas5703 Před 28 dny +3

    महाराष्ट्रासह संपूर्ण देशात इंडिया आघाडी व महाविकास आघाडी सत्तेवर येणार

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 Před 29 dny +9

    जाधव साहेब सगळेच फॅक्टर मोदीच्या विरोध गेले आहे आम्ही मोदीला गेल्या दोन वेळेस मतदान केले आम्हाला असं वाटते किती मोठे पाप केले

  • @uvg8171
    @uvg8171 Před 28 dny +3

    युती छा पराभव झाला पाहिजे नाहीतर अधिक त्यांना इतका गर्व झाला आहे की सगळ्या दादागिरी करत असतात कुठ्तरी यांना चाप लग्न गरजेचे आहे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 29 dny +5

    thanks. Ashish Jadhav.

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is

    आशिष दादा मशाल

  • @nikhilganesh1438
    @nikhilganesh1438 Před 27 dny +4

    55 ते 60 टक्के मत महाविकास आघाडी ल पडणार आहेत

  • @Kopur55
    @Kopur55 Před 29 dny +9

    आशिष जाधव आपल्याला मानले महा आघाडी ही निवडणूक जिंकावी म्हणून इमाने इतबारे आपले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. जाता जाता. महा आघाडी चा प्रचार पण करताय. ही आपली निष्पक्ष पत्रकारीता अजबच आहे सदो सहजच लक्षात आले 😄😄😄👌

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny

      कोणताही पत्रकार नेहमी सत्यच मांडत असतो,फक्त गोदी मिडिया चे पत्रकार जोरात ओरडून खऱ्याचे खोटे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात,पण त्या गोष्टी जनतेच्या लक्षात आल्या कोणी ही अशा गोदी पत्रकारांना गंभीरपणे घेत नाहीत.

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 Před 29 dny +8

    भाजपा मुस्लिम वर मत मागत आहे . एकटा ठाकरे त्यांना पुरून उर्तोय

  • @NitinBijwe-jb8uy
    @NitinBijwe-jb8uy Před 29 dny +7

    Correct opinion

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i Před 29 dny +5

    ठाकरे। ,+ मशाल शिवसेना =। आमची मुंबई

  • @shahupatil6085
    @shahupatil6085 Před 29 dny +6

    पीयूष गोयल पण पडणार

  • @gafoorsubedar7115
    @gafoorsubedar7115 Před 28 dny +2

    Very good ❤

  • @pratappatil5170
    @pratappatil5170 Před 28 dny +1

    Ekdam barobar sir

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Před 28 dny +3

    अहंकार गर्व घमेंड हे खाजप व मिंद यांना ह्या वेळेस . जनता कायम . .झोपवनर हे सत्य आहे

  • @anantasalunke4452
    @anantasalunke4452 Před 28 dny +2

    खुप छान विश्लेषण जाधव साहेब😊❤

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 Před 29 dny +9

    B.j.p.tadipar is maharashtra and India

  • @bashirkhan1704
    @bashirkhan1704 Před 28 dny +2

    Ho 100%

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Před 29 dny +11

    Mahavikas aghadi ❤

  • @deshmukhrajveer287
    @deshmukhrajveer287 Před 29 dny +2

    अशिशजी उत्तम विश्लेषण.

  • @sunilk_
    @sunilk_ Před 27 dny +2

    उदधवसाहेब 🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @ashokkadam4179
    @ashokkadam4179 Před 29 dny +9

    Very nice speech . You are great , Aashishji . Also nice prediction . Aap ko manana padega .

  • @nikhilganesh1438
    @nikhilganesh1438 Před 27 dny +2

    सगळ्या जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल

  • @MosinPathan-su1qi
    @MosinPathan-su1qi Před 28 dny +3

    मुस्लिम समाज फक्त उद्धव ठाकरे ला मत करनार मुम्बई चे मराठी मतदार विचार करून मतदान कर महाराष्ट्र चे सगळे उद्धेग गुजरात मधे नेले

  • @user-dx6pv5ib9y
    @user-dx6pv5ib9y Před 29 dny +10

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🔥

  • @NatureSaySomething.God_On_Mute

    बीजेपी padnar

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny

      हे पडलेच पाहिजेत कायमस्वरूपी यांना भारतीय राजकारणातून हद्दपार केले पाहिजे.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před 28 dny +2

    माझ्या एका मतांनी महाविकास आघाडी सत्तेवर येणार . आणि फेकूला घरी बसवणार .

  • @nationalgrp4802
    @nationalgrp4802 Před 29 dny +2

    Very nice Aashish sir.

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 Před 29 dny +7

    मशाल तुतारी पंजा येणार

  • @user-fo5ro7gb6h
    @user-fo5ro7gb6h Před 29 dny +11

    मशाल

  • @SunilWagh-ly7ke
    @SunilWagh-ly7ke Před 28 dny +2

    सर इंडिया गटबंन सर्व जागा जिंकेल

  • @ganeshsawant7461
    @ganeshsawant7461 Před 28 dny +3

    मुंबईत 5 जागा MVA.. मुंबई आणि महाराष्ट्रात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙋🏻‍♂️

  • @parmeshwargaikwad3912
    @parmeshwargaikwad3912 Před 29 dny +6

    MVA ४० पार

  • @AshfaqMullani
    @AshfaqMullani Před 28 dny +2

    Jay Maharashtra 🚩 only mashal

  • @Shagird6
    @Shagird6 Před 29 dny +2

    शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे 💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @arungodse8874
    @arungodse8874 Před 29 dny +3

    Perfect

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Před 28 dny +1

    योग्य विश्लेषण

  • @kiransolanki7206
    @kiransolanki7206 Před 29 dny +1

    Achha analysis hai

  • @user-ut3ts5zb9w
    @user-ut3ts5zb9w Před 29 dny +2

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे मशाल यांना निवडून येतील जयभवानी विजय होणार

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 Před 28 dny +3

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩