Live: महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणे काय?Ashish Shelar यांची मुंबई तरक चावडीवर उत्तरं | BJP

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2024
  • #ashishshelar #Devendrafadnavis #uddhavthackeray
    मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत मुंबई तक चावडीवर मनमोकळ्या गप्पा
    #RPT0155 #RPT0284

Komentáře • 609

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 Před 12 dny +114

    नाचता येईना अंगण वाकडे. शेलार सोच बदलो. लोकांचा भाजपाबद्दलचा राग बाहेर आलाय.

  • @uvg8171
    @uvg8171 Před 12 dny +35

    याला तर लय गर्व झाला होता सारखा याच्या बोलण्याचा माज दिसत होता

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Před 12 dny +1

      माज उतरलला आहे आधीच काळा आता तर पार काळा ठाकूर उसने अवसान आहे

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 Před 12 dny +12

    दुसऱ्याची माफ काढण्या इतकी देखील स्थिती राहिली नाही.शेलार साहेब राजीनामा देतो हा शब्द पाळा

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 Před 11 dny +5

    मी करतो ना अवलोकन.
    1. अहंकार , गर्वाची भाषा करणे
    2.फोडाफोडीचं राजकारण
    3. सामान्य जनतेची काहीच कामे न होणं
    4. चुकीचं अग्निवीर धोरण
    5. प्रचंड प्रमाणात बेरोजगारी
    6. महापालिकांच्या रखडवलेल्या निवडणुका
    7. केंद्र/ राज्य स्तरावर भरत्या न होणे
    8. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा अनादर करणे
    9. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवणे
    10. पक्षावर 4 लोकांचाच अंकुश असणे

  • @ashamte4743
    @ashamte4743 Před 12 dny +34

    हा माणूस अतिशय उद्धट आणि हॉपलेस आहे...

  • @MUkund101
    @MUkund101 Před 12 dny +11

    या अहंकारी नेत्याला तुम्ही आणखी ग्रील करायला पाहिजे होतं, तुम्ही सर्व जण फार गुळमुळीत बोललात. मुस्लिम पोलारिझेशन , त्याबाबतच्या मोदींच्या वल्गना, आणि 'मी राजकारण सोडीन' शेलार यांचे अहंकारी प्रतिज्ञा याबाबत तुम्ही काहीही विचारलेलं नाही.

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw Před 12 dny +96

    संन्यास घेतला का महाराजांनी ??

    • @BalasoMahadik-ip4qm
      @BalasoMahadik-ip4qm Před 12 dny +8

      मोदी मोदी करून अजून किती दिवस नाचणार.

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Před 12 dny

      Muslims are living in flats and dalits in Jhopdi

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Před 12 dny

      अजून भगवे कपडे मिळाले नाहीत😂😂😂😂😂

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Před 12 dny

      ​@@BalasoMahadik-ip4qmहा कसला संन्यास घेतोय,हा राजू पेंटर सारखा,च,,,,,,,बालिश बहु बायकात बडबडला,ठाकरेंना यानेच आव्हान दिले, आणि ते पूर्ण झाले नाही ,याने थकलेले चाटून घेतले,स्वतःच थुकायच स्वतःच चाटायच,असा हा ,,राजू पेंटर सारखा.

    • @cvh593
      @cvh593 Před 11 dny +3

      संन्यास कधी घेणार आहे विचारा पत्रकार महोदय 😂😂😂

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před 12 dny +18

    मग प्रफुल पटेल ची प्रॉपर्टी ला ed नं क्लीन चिट दिली हेच मंथम आण चिंतन 😆😆😆😆r

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Před 12 dny +59

    विधान सभा, bjp, अब की बार 288 पार म्हना, म्हंजे 28 ते 30 पर्यंत तर मिलनार 🤣👈👈👈👈👈

    • @shandeshgidi9572
      @shandeshgidi9572 Před 12 dny +1

      Aata tond ka lapvta aahat sangtana laj vatat nahe ka radi cha dav Karu naka

    • @shandeshgidi9572
      @shandeshgidi9572 Před 12 dny +1

      Laj vatele pahejy aarepunha tond var karun sangta

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv Před 12 dny +98

    भाजपने पक्ष फोडले म्हणून जनतेन भाजपला नाकारले आहे हे शेलार साहेबांनी मान्य करावे

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Před 12 dny

      Muslims are living in flats and dalits in Jhopdi

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Před 11 dny +3

      खाणता ख्वाजा यांनी किती जणांना फोडले ?

    • @sks1464
      @sks1464 Před 11 dny

      ​@@shashiachrekar1653शरद पवार यांनी कुठला पक्ष फोडला?

    • @user-bb6zj6ss7e
      @user-bb6zj6ss7e Před 11 dny +1

      ​@@sks1464 त्याचेच राजकीय गुरू वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि Congress फोडून 1978 ला स्वतः शरद पवार हे मुख्यमंत्री झाले...( 38/40 आमदार फोडले होते...) 🙏🚩

    • @santoshmane5225
      @santoshmane5225 Před 8 dny

      मग आमचा बाप शरद पवार असं सांगा जनतेला😂😂😂😂

  • @KundanPawar-ik5ip
    @KundanPawar-ik5ip Před 12 dny +18

    शेलार मामा संन्यास कधी घेताय आहे ते सांगा लोकांना

  • @akshaygawde2327
    @akshaygawde2327 Před 12 dny +15

    दिल्ली वरून महाराष्ट्र सरकार चालत बोलतो 😪 अश्याना कोण निवडून देणार. अजून लीड वाडवा महविकास आघाडी च

  • @manasikeer5200
    @manasikeer5200 Před 12 dny +8

    ह्या मुलाखतीमुळे मराठी जनता आणखी ठाम होणार आहे. अतिशहाणपणा पुढेही नडणार.

  • @balubacche9705
    @balubacche9705 Před 12 dny +21

    शेलार साहेब पराभवाची कारणे तुम्हीच वाचाळवीर आहात सर्वात मोठी कारणे आहे

  • @shivamghule2384
    @shivamghule2384 Před 12 dny +24

    आशिष शेलार साहेब पराभव मान्य करा, चुका मान्य करा तुमच्या सरकार म्हनून... आत्ता तुम्ही जो अहंकार दाखवत आहात त्या अहंकारामुळे च BJP ला महाराष्ट्रात पराभव सहन करावा लागत आहे.... तुमचा प्रॉब्लेम काय झाला आहे शेलार साहेब माहीत आहे का तुम्ही जनतेला, मतदार राजा ला किंमत द्यायला तयारच नाहित.... तुम्हाला वाटत आहे तुम्ही जे कराल त्यावर मतदाराने टाळ्या वाजवतात... हे आत्ता तरी सोडा शेलार साहेब लोकांनी मजबुरी ने अतिशय जबाबदारीने बोलत आहे मी लोकांनी मजबुरी ने M.V.A. ला मत दिले आहे

  • @ganeshvighne4488
    @ganeshvighne4488 Před 12 dny +7

    अन्य पक्षांच्या नेत्यांवर स्वतः मोदी साहेब यांनी भ्रष्टाचार केला म्हणून आरोप करायचे आणि त्यांनाच उपमुख्यमंत्री बनवले हेच मुख्य कारण आहे

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 Před 12 dny +60

    आधी दिलेला शब्द पूर्ण कर मग नंतर बोल....तुमच्यासारख्या बोलघेवड्यामुळे महाराष्ट्र त बिजेपीची वाट लागली आहे।

  • @sagar_S918
    @sagar_S918 Před 12 dny +25

    सोमय्या नंतर हा पण वाचाल वीर आहे बोलतो ते कधी करत नाही ...मर्द कोण आहे जनतेने बघितले ... सन्यास घेणार म्हणे

  • @bhomikpatil478
    @bhomikpatil478 Před 12 dny +68

    शेलार साहेब राजकारण सोडणार होते काय झालं

    • @giridharkeluskar242
      @giridharkeluskar242 Před 12 dny +4

      शब्दाला जगणं यांची फित्रत नाही.

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ Před 7 dny +2

      त्यांनी उद्धव ल चॅलेंज दिलं होतं ४५ अनाण्यावरून

    • @rajendrakhamkar3700
      @rajendrakhamkar3700 Před 7 dny

      Fadanvis, Shelar etc.sarkhe lok bjp madhye aahet tyacha fayda mva la jast aahe.

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 12 dny +13

    शेलार यांची गुर्मी कारणीभूत आहे जेंव्हा आम्ही पक्ष फोडला असे अभिमानाने सांगत होता..

  • @mahendrapatil2792
    @mahendrapatil2792 Před 12 dny +65

    यांनी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली, यांना मराठी कार्यक्रमास का बोलावतात

    • @demya3464
      @demya3464 Před 12 dny +1

      हो संजय राऊत ल का बोलावतात.. त्यापेक्षा हे जरा सभ्य आहेत

    • @avinashhulawale1569
      @avinashhulawale1569 Před 11 dny

      ​@@demya3464अरे येड झव्यां ते राऊत किमान विश्वासु तरी आहेत यांची कांय विश्वासार्हता आहे. ते बिचांरे पक्षासाठी जेल वारी करुन आलेत आणी हे जेल मध्ये जावे लागु नये म्हणुन भिती पोटी आपले बांप बदलणारे तर नाहीत.

    • @rajendrakhamkar3700
      @rajendrakhamkar3700 Před 7 dny

      Rautachi v yachi Kay tulna karta ?Shelar sabhya gadhav aahe.

  • @madhukarchavan3423
    @madhukarchavan3423 Před 12 dny +12

    शब्दा वर ठाम असाल तर शेलार मामा राजीनामा द्या.

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Před 11 dny +6

    संन्याशी शेलार बाबा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @rameshdawade9406
    @rameshdawade9406 Před 12 dny +45

    शब्दावर ठाम असाल तर राजकारणातून संन्यास घ्या

  • @user-vj2uc4tq4q
    @user-vj2uc4tq4q Před 12 dny +19

    Abhijeet please dont call this type of Third class person

  • @gauravs728
    @gauravs728 Před 12 dny +10

    पक्ष फोडले आणि माज आणुन बोलणार म्हणून हे लोकांच्या डोक्यात जातात

  • @Keshavpawara.1754
    @Keshavpawara.1754 Před 12 dny +36

    दुसऱ्यांचे पक्ष फोडले त्याचा फटका बसला आहे... उगीच नको ते सांगत बसू नका.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Před 12 dny +13

    दोन पक्ष फोडले त्याचे फळ भेटले

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 Před 12 dny +9

    दादागिरी व गृहित धरणं हे सर्वात मोठे अपयश तसेच वाचाळवीर हे महत्वाचे कारण आहे

  • @bhushanladdad
    @bhushanladdad Před 12 dny +8

    संन्यास कधी घेणार ?

  • @santoshnagapure2758
    @santoshnagapure2758 Před 12 dny +18

    आता तर सुरूवात झाली आहे अजून खुप काही बाकी आहे.

  • @vilasgaikwad9004
    @vilasgaikwad9004 Před 12 dny +5

    सर्वाधिक नुकसान सोयाबीन, संत्रा, कापूस,कांदा या पिकांच्या भावाच नुकसान केल्यान झाले

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před 12 dny +6

    शिवतीर्था वर जाहीर प्रोग्राम कर राजकारण तुन सन्यास घेण्याचा 🔥🔥🔥🔥🔥

  • @user-nq3sq6tx1x
    @user-nq3sq6tx1x Před 12 dny +10

    पन्ना प्रमुख,बुथ प्रमुख,Party cadres,micro planning for winning चं काय झालं ? त्याबद्दल ना प्रश्न,ना ऊत्तर?

  • @p24live23
    @p24live23 Před 12 dny +16

    तुम्ही सन्यास घेऊन हिमालयात कधी जाणार हे पण सांगा

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Před 12 dny

      भाजप चे नुकसान सोमैया व शेलार हे वाचाळ वीर आहेत हे जास्त गप्पा मारतात हयाचयाच मुळे भाजप कधीच महाराष्ट्रात निवडून येणार नाही

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Před 12 dny +4

    मामा कधी राजकारण सोडणार वाचाळवीर खूप हेवा डोकीत गेली होती जनता खुप हुशार आहे

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 Před 12 dny +16

    प्रत्येक पक्षाने स्वतंत्र लढावे म्हणजे कोण किती पाण्यात ते कळेल. सत्तेच्या लोभाने किती खालची पातळी. गाठली आहे हे कळेल. संन्यास कधी घेतोय ते सांगा आधी.

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 Před 12 dny +9

    सत्तेचा माज आला की जनता जागा दाखवते

  • @prashantaware4876
    @prashantaware4876 Před 12 dny +23

    सण्यास घे

  • @pramodtupere2767
    @pramodtupere2767 Před 12 dny +8

    संन्यास केव्हा घेणार आहेत शेलार साहेब

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n Před 12 dny +17

    Raut saheb ni jirwali tumchi

  • @rampatil8880
    @rampatil8880 Před 12 dny +4

    Why you call such useless politicians for interviews??
    Start some social service initiative…

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 Před 11 dny +3

    याला महाराष्ट्राशी शेतकऱ्यांशी मराठी माणसांशी काही देन घेण नाही कशाला बोलवता

  • @haribhau.lohakare1712
    @haribhau.lohakare1712 Před 12 dny +3

    यांना प्रश्न विचारा महविकास आघाडीने 18 जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन आणि नाही जिंकल्या तर उद्धाव साहेबांनी राजकारण सोडावे अहो 30जिंकल्या सोडा राजकारण

  • @shrirammahajan4390
    @shrirammahajan4390 Před 12 dny +3

    उत्तर मध्य मुंबई मधील पराभव हा फक्त केवळ उमेदवार बदल केल्याने झाला आहे यास सदर महोदयच जबाबदार आहेत. प्रमोद महाजन यांचे योगदान सोयी स्कर पणे विसरले.

  • @user-cm5zq3wx8f
    @user-cm5zq3wx8f Před 12 dny +8

    BJP madhun sanyas ghetala ya shelar sahebanni ka to pan jumbala hota

  • @Shaambhu25
    @Shaambhu25 Před 12 dny +4

    अरे मला वाटले होते की साहेबानी सण्यास घेतला. 😒

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před 11 dny +2

    राजीनामा दे डुकरा आधी डबल जागा आल्या mva च्या.. एका बापाचा अशशील तर राजकारण सोड चॅलेंज केलत तस 😅

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před 12 dny +2

    आज शेतकरी हे शब्द आज त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले ह्या अगोदर कुठल्याही भाषनांत नाही

  • @subhashvarekar4529
    @subhashvarekar4529 Před 11 dny +1

    मुंबई तक टिमचे आभार आशिश शेलार यांना राजकारणातील अनेक प्रशन विचारून धारतिर्थ करून सोडलं. काहिसे घायळ झालेले पहावयास मिळाल धन्यवाद. जय महाराष्ट्र

  • @pramodmatal6177
    @pramodmatal6177 Před 12 dny +3

    एवढी मतांची आकडेवारी सांगताय आम्हला पडली मग निवडून का आले नाहीत.काय कसलं विश्लेषण करताय अर्थच नाही.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před 12 dny +2

    शत प्रति शत कधीच होणार नाहीत महाराष्ट्र त 🔥🔥🔥🔥🔥

  • @amarpawar4681
    @amarpawar4681 Před 12 dny +3

    स्वतःच ठेवायचं झाकून आणी दुसऱ्याच बगायचं वाकून शेलार मामा

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 Před 12 dny +13

    सन्यास नाही sharp U Turn घेतलाय....

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před 12 dny +3

    पुन्हा गुव्हातीला कभोज ला सांगून किती आमदार घेऊन जाणार 🔥🤔

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Před 6 dny +1

    ज्यावेळी महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवार निवडणूक लढवणार त्यावेळी उद्धव जी यांना मतदानासाठी कोणाकडे मतांसाठी कटोरा घेऊन फिरावे लागेल??

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 11 dny +3

    पुढच ठरवा अशीश

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Před 12 dny +2

    महाराष्ट्र मधील उद्योग गुजरात मध्ये पाठवा अजून.. मुंबई महाराष्ट्र च महत्व कमी करण्याचा गुजरात्याचा डाव त्यात तुम्ही वाटेकरी आहात..

  • @MosinPathan-su1qi
    @MosinPathan-su1qi Před 12 dny +2

    शेतकरी नाराज आहे ग्रामीण भागा मधे जाउन् बगा शेतमाला 10 वर्षत भाव दिला का विधान सभालातार शेतकरी निस्ते बुट देणार तुम्हाला शेतकरी

  • @dilippanchal880
    @dilippanchal880 Před 12 dny +3

    शेलारांना विचारा तुम्ही पक्ष फोडलात ते योग्य आहे का ?

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Před 12 dny +2

    शेलार आमचा तुम्हाला विरोध आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत त्याबद्दल अभिनंदन अशीच पत्रकार परिषद तुम्ही मोदींना घेण्यासाठी सल्ला द्या

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Před 12 dny +2

    हे संपूर्ण संपतील तरी ते बोलणार नाहीत आमच्या चुकीमुळे आम्ही हरलो कारण या भाजप वाल्यांना स्वतःची लाल करायची लय सवय आहे मी खाली पडलो तरी चालेल पण माझं नाक वरती आहे ना असे विचारायचे लोक आहेत ते

  • @vijaypawar7220
    @vijaypawar7220 Před 12 dny +2

    शेलार साहेबांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थिती खरे बोलायचे नाही.

  • @sunilningawale4818
    @sunilningawale4818 Před 12 dny +2

    यांना पक्षाने उमेदवारी दिली होती लढवण्यची हिम्मत नव्हती निकम साहेबाना पुढे करून फरार झाले

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Před 6 dny +1

    शेलार साहेब ... तुम्ही सुद्धा असा काही नेरेटिव्ह पसरवा , की ह्या विरोधकांच्या डिपाॅझीट जप्त व्हायला पाहिजे .

  • @jagankakde2499
    @jagankakde2499 Před 12 dny +2

    शेलार साहेब आॅपरेशन लोटसची तयारी करा.

  • @vasantraut2998
    @vasantraut2998 Před 11 dny +2

    शेलार साहेब राजकारण सोडणार त्याच काय झाले ?

  • @ruttvikcreation
    @ruttvikcreation Před 11 dny +1

    विधानसभेत असाच अनुभव येईल
    इतरांना संपवण्यात स्वतःच संपले

  • @panditulape3890
    @panditulape3890 Před 11 dny +2

    Maharashtra BJP Politician Gujarat Dhargine Maharashtra Drohi

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Před 12 dny +3

    अरे अभिजित ह्या चेलार चा बाजार उठवलंय शिवसैनिक नि ठेव ✍🏻🔥🔥🔥🔥🔥

    • @gorakshanathaparhad1870
      @gorakshanathaparhad1870 Před 11 dny

      त्या साठी तुम्ही सर्व उद्योग गुजरातमधी जात आहेत का

    • @gorakshanathaparhad1870
      @gorakshanathaparhad1870 Před 11 dny

      मराठा आरक्षण हे नडले तुम्हाला

    • @gorakshanathaparhad1870
      @gorakshanathaparhad1870 Před 11 dny

      मराठा आरक्षण विधेयक मंजूर कधी करणार आहेत नाहीतर युतीतील सर्वच उमेदवार पराभूत होतील

  • @sambhajibhote2485
    @sambhajibhote2485 Před 12 dny +2

    तुम्ही राजकीय संन्यास कधी घेताय

  • @navnathbandgar3763
    @navnathbandgar3763 Před 12 dny +3

    राजकारण सोडतो मला त्याचं काय झालं

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Před 12 dny +3

    हिमालयात कधी जाणार

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Před 12 dny +3

    विरोधकांचे खोटे नॅरेटीव्ह भाजपला खोडून काढता आले नाहीत.

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 Před 11 dny +2

    संयमी व्यक्ती.. व मुद्देसूद आहे हा माणूस.. उज्जवल भवितव्य आहे शेलारना

  • @expections7402
    @expections7402 Před 12 dny +2

    अजुन ही अति आत्मविश्वास

  • @sadhanapatil578
    @sadhanapatil578 Před 11 dny +1

    Maharashtra and mumbai only m.v.a. future goverment m.v.a. jai maharashtra

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 Před 12 dny +2

    18जागा महविकास आघाडीच्या आल्या आहेत
    आत्ता आपण राजकारण सण्यांस ध्या
    बोलले शब्द खरे करा

  • @wtfgaming2k
    @wtfgaming2k Před 12 dny +3

    किती निवडून आले त्याला महत्व असत.

  • @dhawalshitole
    @dhawalshitole Před 12 dny +1

    So many young reporters….We really appreciate @mumbai Tak

  • @padmakarayare3448
    @padmakarayare3448 Před 12 dny +1

    पद्मा कर आयरे शेलार साहेब तुम्ही ते सर्व सोडुन द्या तुम्ही बोलत होता की म वि आ चे अठरा देखील खासदार निवडुन येणार नाहीत आणि आले तर मी राजकारण सोडून देईन आता पुढे काय करायचे ठरवीले आहे राजकारण सोडणार का ते पहिले जनतेला सांगा मग राजकारणा चे बोला समजले का धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sunilpingale181
    @sunilpingale181 Před 12 dny +2

    आवाज कमी झाला

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Před 11 dny +2

    याला.काय.कळत.नाही.उगीच.हुषारीचा.आव.आणतोय.

  • @mahendrapatil2792
    @mahendrapatil2792 Před 12 dny +3

    यांना केंद्रीय भाजपा विचारत नाही

    • @BalasoMahadik-ip4qm
      @BalasoMahadik-ip4qm Před 12 dny

      हे मोदी शहाचे गुलाम आहेत.

  • @user-ex5lr3kv2g
    @user-ex5lr3kv2g Před 10 dny +1

    2014 ते 2019 बीजेपीला एवढा माज आला होता की महाराष्ट्रातून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद न देता स्वतः मुख्यमंत्री पाच वर्षे राहिले त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं मुख्यमंत्री पद हे घटनेत अस्तित्वात नाही मग आता दोन उपमुख्यमंत्री कसे अस्तित्वात आली याचं उत्तर आशिष शेलार आणि द्यावं 2019 ला 50-50 टक्के दोघांनीही वाटून घ्यायचं असं ठरलं असताना आम्ही असं बोललोच नाही मग आता अर्ध्या शिवसेनेला पूर्ण अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हे कशामुळे अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पद द्यायला नकार दिलेले नाही आता पाच वर्षासाठी मुख्यमंत्री पद कसे काय दिले या प्रश्नाचे उत्तर आशिष शेलार आणि द्यावं

  • @govindsuryawanshi5632
    @govindsuryawanshi5632 Před 12 dny +1

    जय श्री राम

  • @navnathbandgar3763
    @navnathbandgar3763 Před 12 dny +3

    संन्यास अगोदर घ्या ना मग असं बोला

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n Před 12 dny +4

    Shelar, nitesh tane yanchya bolbacchan mul mumbai chya jaaga gelya.

  • @vilasgaikwad9004
    @vilasgaikwad9004 Před 12 dny +1

    हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा शेतक-यांच्या प्रश्ना कडे लक्ष द्या

  • @SunilDoshi-di6gl
    @SunilDoshi-di6gl Před 12 dny +3

    संन्यास घ्या

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 Před 12 dny +1

    Polarasion who done who is responsible

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 Před 12 dny +1

    पत्रकार मित्रांनो याला विचारा संन्यास कधी घेणार

  • @milindrupavate1747
    @milindrupavate1747 Před 12 dny +2

    BJP संविधान विरोधी नाही,आरक्षण विरोधी नाही हे यांचे हे म्हणणे सत्य मानणे इथल्या sc st obc ना अवघड आहे, हे कर्तृत्वाने आणि प्रत्याक्षात दिसणे आवश्यक आहे

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 Před 12 dny +1

    भाजपा च्या पराभवाची कारणे:
    1. देवेंद्र फडणवीस
    2.आशिष शेलार
    3. नित्या नारायण तातू राणे
    4. प्रवीण दरेकर
    5. प्रसाद लाड
    6. गुजरातची चातायची लागलेली सवय
    7. सत्तेची मस्ती
    8. अहंकार
    9. शेतकऱ्यांकडे केलेलं दुर्लक्ष
    10. महाराष्ट्राला जाती धर्माच्या नावावर विभागण्याचा केलेला प्रयत्न

  • @amol-122
    @amol-122 Před 12 dny +2

    ते राजीनामा देणार होते काय विसरले की काय?

  • @shanaya8877
    @shanaya8877 Před 11 dny +1

    Congress ला मत देऊन चुक झाली😡😡😡😡😡

  • @k.roha.123
    @k.roha.123 Před 12 dny +5

    Ekda😂 comments bagh ki re please

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 Před 12 dny +1

    Maharashtra and Mumbai only Uddhav thakre

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 Před 4 dny +1

    मर्दानी राजकीय संन्यास घेतला नाही 😂

  • @Ttsk7246
    @Ttsk7246 Před 12 dny +1

    Jai Maharashtra 🚩 Uddhav Thackeray 🚩⚔️