Murlidhar Mohol Live : पुण्याचे महापौर ते केंद्रीय मंत्री, मोहोळांचा कसा होता प्रवास? | Chavadi
Vložit
- čas přidán 21. 06. 2024
- #MurlidharMohol #Pune #MumbaiLiveTv
पहिल्यांदाच खासदार होताच मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्री पद मिळालं आहे. दोन खात्यांचे ते राज्यमंत्री म्हणून काम पाहणार आहे. पुण्याचे महापौर ते केंद्रीय मंत्री कसा होता त्यांचा प्रवास जाणून घेऊयात मुंबई Tak चावडीवर
आपले मनःपूर्वक अभिनंदन आण्णा..❤
खूप दिवसांनी इतकी प्रामाणिक आणि खरी मुलाखत ऐकली छानचं
अण्णा तुम्ही भाग्यवान आहात एक खरंच आहे अनामिक चिंचवड मधला आहे पण खरंच आपण भाग्यवान आहात मी खूप खूप आपला अभिनंदन करतो कधी चिंचवड मध्ये आला तर आपली लांबून भेट द्या जवळ पण नका घेऊ मला एवढीच मी आपल्याला विनंती करतो तुम्ही खरच भाग्यवान आहात असं भाग्य जनरली कुणाला मिळत नाही
अण्णा सर्व प्रथम तुमचं अभिनंदन आणि मुंबई तक च्या सर्व पत्रकार बंधूचे आभार कारण ही मुलाखत खुप खेळी मेळीच्या वातावरणात घेतलीत.
मुंबई तक ला ही खूप खूप शुभेच्छा 👏👍
Only mohol Anna sir proud to be punekar
कार्यक्षम नेतृत्व 👑♥️
खूप छान अभिनंदन ❤
Anna ❤❤❤
गाॅडफादर असलं की बरोबर सगळं मिळतं जातं .. मर्जी स़भाळणं महत्वाचं
माझं पुण्यात मतदान नाही परंतु, सुसंस्कृत अभ्यासू ग्रेट व्यक्तिमत्व नक्कीच
केंद्रीय राज्य मंत्री स्वतंत्र प्रभार शिवसेना नेते बुलढण्याचे खासदार श्री. प्रतापराव जाधव यांना चावडीवर निमंत्रित करा
Strength of Punekars
Congratulations ❤
Murlidhar Anna ❤
Sir plz, stop corruption in sahakar department and directly touch to ground level victim.
Great man, aai vadilanche bhavna astat ki aapla mulga apalyapashi pahije. Pan mala vatat tumhi nakki changal kam karal, MPTY Anna
आण्णा 👑♥️
सुसंस्कृत पुण्याचे सुसंस्कृत खासदार
mature khassdar❤
Ya mansache haters far Kami ahet … Kolhapur mdhe Pailwanki che dhade ghetlela khasdar
थक्क करणारा प्रवास ,,,अभिनंदन आण्णा
परवाच abp la आलते की _
Pumyachya traffic baddal tumi n bolalela bara🙏🙏🙏
Khot bol pan retun bol asa Karu naka🙏🙏
Kiti company gelyat bagha...
Traffic madhe jiv jatoy punekarancha...
Nko tevdhi mothi foot path karun thevle smart City chya nava Khali ...
Thodya thodkyala lagech koyate upaslya chalet ...
Sarv kahi suralit aahe asa gol mol bolu naka...
Bhayanak tras aahe roj company madhe Jana manje...
Natak soda kama Kara 🙏🙏🙏
आरएसएस आणि भाजपला ला हो म्हणणारेच माणसं हवी आहेत. भोसले अण्णा त्यांच्या मर्चीतल आहेत म्हणून त्यांना भेटला 💪💪
पैसा दाबून
वाटला
कोन बोलल
Saglich vatytt
Dhamgekar yaani na
Maharashtra la anand nahi Dhangekar saheb khasdar zaly phahijay hoty
Whatever he talking about family is a common issue with Punekar. Since I am Punekar and staying in NCR (Gurgaon) feel the same when I came to Delhi. But I will assure Murali Anna, please visit Gurgaon, you will get more Maharashtrian. I will definitely try to reach you. Hope I will get appointment
Pls invite Omraje Nimbalkar next time!!💯💯🔥🔥
फक्त उबाठ 🎉🎉 सन्मान मिळाला असता
Turbuja cha chatu
Ye VINAYAK PANDIT HA VIDEO BAG
tarbuja cha chatu
मतलब 🤔
Bjp cha karykarta ahe
Gandhi ghra ch nai
Anna jabardast manus aahet!