Pune | पुण्याचे पंजाबी DCP बोलतायत मराठीत..

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 02. 2023
  • Pune | पुण्याचे पंजाबी DCP बोलतायत मराठीत..
    #pune #punelatestnews #marathibhashadin
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Komentáře • 1K

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 Před rokem +1638

    गिल साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे... तुमचं कार्य मराठी लोकं विसरणार नाही... खुप खुप आभार तुमचे 🚩🙏🏻

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Před rokem +22

      मला पंजाबी लोकं आवडतात, पण गुजराती नाही. गुजराती चिंधी चोर वाटतात. पंजाबी बाणा दिलदार बाणा.

    • @intelakchual1061
      @intelakchual1061 Před rokem +3

      @@kalidaspatil2102 gujarati pan barech astat fakt te Tyanna khar madhun Kay pahije te lapvtat kinva swatahach fayda baghtat most of mhanun nahit avdat Ani Punjabi mana madhal Sagal express karun taktat

    • @lone_wolf947
      @lone_wolf947 Před rokem +1

      ​@@intelakchual1061what about up and Bihar.

    • @lone_wolf947
      @lone_wolf947 Před rokem +1

      ​@@intelakchual1061as nahi vatat ka tumla up and biharchya lokna na pan marthi bolta yeachaya.

    • @professorelixir3351
      @professorelixir3351 Před rokem +1

      The thing is even Punaji people do not like Hindi and UP Bihar migrants taking away there lands. The struggle and fight is real.

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 Před rokem +1110

    भारतीय भाषांचा आदर ठेवणारा आदर्श अधिकारी 🙏🇮🇳

  • @bhimravthombare1273
    @bhimravthombare1273 Před rokem +223

    शंभर तोफांचा सलाम आज कुठे बरं वाटलं कोणी तरी आहे मराठी भाषेचा सन्मान करनारा वाघ 🐯 🐯🐅

  • @omkarmamshetti5122
    @omkarmamshetti5122 Před rokem +459

    सर माझा सलाम आहे तुमच्या सारख्या पोलिस साहेबांना तुम्ही मराठी नसुन मराठी बोलता जय महाराष्ट्र सर्जी 🚩🚩

  • @akshaymisal6460
    @akshaymisal6460 Před rokem +231

    संदीप सिंग गील साहेब तुम्ही मिरज सांगली मधे कोविड मधे केलेले काम अभिमानास्पद होतच पण आजची ही बातमी बघून अजुन मनात तुमच्या बदल सन्मान वाढलाय 🙏🚩

    • @infrared.6130
      @infrared.6130 Před rokem

      घे मग तोंडात साहेबांचं........
      नाव

  • @soham1356
    @soham1356 Před rokem +330

    आमचा मराठी समाज त्यांच्याकडून काहीतरी शिकेल अशी आशा आहे😊😊 गिल सर तुम्हाला सलाम🙏🙏 जय हिंद 🇮🇳🇮🇳जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @SunilPatil-uo3sb
    @SunilPatil-uo3sb Před rokem +145

    नमस्कार श्री गिल साहेब...बोलतो मराठी ..ऐकतो मराठी ..जाणतो मराठी..मानतो मराठी...

  • @shaileshpatil3299
    @shaileshpatil3299 Před rokem +120

    तुमच्या बोलण्यातून मराठी भाषेच प्रेम दिसले सरं salute sir❤️

  • @nature556
    @nature556 Před rokem +83

    एक आदर्श अधिकारी जे आपली मातृभाषा नसून सुध्दा बोलतात आणि आदर आणि प्रेम करतात 🚩 खूप अभिमान वाटतो 🙏

  • @jitendrakulloil5176
    @jitendrakulloil5176 Před rokem +64

    फारच चांगले अधिकारी, सांगली जिल्हात मिरज तालुका मधे कोवीड काळात नागरिकांना चांगली मदत केली

    • @___Pranav__k___
      @___Pranav__k___ Před rokem

      Ho utabashya kadhayla lavayche me mirjecha aahe 🤣🤣🤣🤣🤣

  • @balasahebdhobale915
    @balasahebdhobale915 Před rokem +125

    वाहे जी की फतेह वाहेगुरू जी का खालसा जो बोले सो निहाल सत् श्री अकाल

  • @YoutubeMGvlogs
    @YoutubeMGvlogs Před rokem +642

    आमचे मराठी लोकच बहुतांश मुस्लिम दुकानदार, व्यापारी किंवा जो अमराठी वाटतो यांना स्वतःहून हिंदी बोलतात, आमच्या मराठवाड्यात सर्व मुस्लिम देखील स्वतःहून मराठी बोलतात...

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 Před rokem +46

      अगदी खरं आहे. बहुतांश मराठी लोक मुस्लिमांसोबत, अमराठी परप्रांतियांसोबत विनाकारण हिंदीत बोलतात. काही अतिशहाणे मराठी लोक एकमेकांशी हिंदीत बोलतात. महाराष्ट्रातील मुस्लिम तसेच अनेक वर्षे महाराष्ट्रात राहिलेले अमराठी परप्रांतिय लोक मराठी भाषा चांगली समजतात व बोलतात... तरीदेखील मराठी लोकांनाच हिंदीत बोलण्याची जास्त खाज आहे.
      अश्या बेअक्कल स्वाभिमान शून्य मराठी लोकांमुळेच महाराष्ट्रात परप्रांतियांचे लोंढे वाढत आहेत. विशेषतः मोठ्या शहरांत मराठी भाषा मागे पडते आहे.
      मराठी माणसे उठता-बसता थोर महापुरुषांच्या नावांचा जयजयकार करतात, महापुरुषांच्या जातीचे, विचारांचे वारसदार म्हणवतात पण स्वतःच्या मातृभाषेचा मान-सन्मान करताना मराठी माणसांची टरकते. मराठी लोकांनीच मातृभाषा मराठीचा न्यूनगंड बाळगणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे का ?
      आपल्या मायबोली मराठीवर प्रेम असणाऱ्या ज्या मराठी लोकांना वाटतं की महाराष्ट्रात मराठी भाषा-संस्कृतीचेच वर्चस्व राहिले पाहिजे त्यांनी मराठी भाषेच्या उद्धारासाठी मोडी लिपीच्या वापरासाठी, प्रचारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे दक्षिण भारतातील भाषांच्या लिहण्याच्या स्वतंत्र लिपी आहेत तशीच मराठी भाषेच्या लिखाणाची मोडी लिपी असली पाहिजे. मराठीच्या लिखाणासाठी देवनागरी लिपी वापरत असल्यामुळे हिंदी भाषिकांची महाराष्ट्रात आयती सोय होते आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाषेची आणि भाषेच्या लिपीची सोय उत्तर भारतीयांना मिळत नाही म्हणून दक्षिण भारतात त्यांची संख्या अतिशय कमी आहे.

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Před rokem +18

      Marathwadyat khup prem ahe muslim var nantar gharat ghusun martil bagha amravati madhe kela tasa

    • @cnks1525
      @cnks1525 Před rokem +6

      ​@@girishsawant8263 100%खर आहे भाऊ

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Před rokem +5

      ​@@mayurghatkar3894 अमरावती वाल्यांनी काय बांगड्या घातल्या आहेत का,,,,, काय कारण काय होते ते नाही सांगितले आहे तुम्ही

    • @mayurghatkar3894
      @mayurghatkar3894 Před rokem +8

      @@ashitmate9297 karan kahi nahi jithe wadhtat tithe halle kartat.nanded malegaon

  • @bharatmore8524
    @bharatmore8524 Před rokem +278

    Sir, तुम्हाला मराठी बोलताना आणि ऐकताना पाहून खूप छान वाटत ,पाणी रे पाणी तेरा रंग कैसा या मनोजकुरच्या गाण्याची आठवण येते आणि त्याही पेक्षा आमच्या महाराष्ट्राची बोली भाषा कमी कालावधीत आत्मसात केली उपयोगात आणली I feel proud of you.

    • @namonarayana210
      @namonarayana210 Před rokem +2

      मनोज कुमार च्या एका movie मध्ये त्यांनी स्वतः मराठीत बोलले आहे, to scene मी कुठल्या movie मध्ये आहे तेच शोधतोय.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Před rokem +23

    गिल साहेब तुम्ही मराठी बोलतांना एकून मन भरून आल.तुम्हाला कड्क सलाम.जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Před rokem +67

    जय महाराष्ट्र जय पंजाब

  • @shortsnews8091
    @shortsnews8091 Před rokem +116

    आमच्या महाराष्ट्रातील काही सुषक्षित पुरुष महिला स्वताला मी लई शहाना दाखवायला हिंदी बोलता..🤣🤣

  • @marathihatake
    @marathihatake Před rokem +37

    "सक्षम, वार्तालाप, प्रयास" इतक्या प्रखर आणि मूळ शब्दांचा वापर आजकाल मराठी माणूस सुद्धा बोलताना करत नाही.. 🙏🙏🚩🚩

    • @pranavsakulkar
      @pranavsakulkar Před rokem +3

      हे हिंदीत पण आहेत शब्द. आपण संवाद वापरतो जास्त आणि प्रयत्न वापरतो.

    • @marathihatake
      @marathihatake Před rokem +2

      @@pranavsakulkar त्याची जागा पण आता डिस्कशन आणि ट्राय यांनी घेतली आहे

    • @SurajSharma-bf4qo
      @SurajSharma-bf4qo Před rokem +1

      हे संस्कृत शब्द आहेत, जे सर्व भारतीय भाषांमध्ये सामान्य आहेत

    • @SurajSharma-bf4qo
      @SurajSharma-bf4qo Před rokem

      ​@@marathihatake लोकांना समजत नाही, मराठीची जागा इंग्रजी घेत आहे, त्याऐवजी ते ५०% सामान्य शब्द असलेल्या हिंदीचा तिरस्कार करत राहतात

  • @bkdewasinawara525
    @bkdewasinawara525 Před rokem +8

    बहुत गर्व है सर छत्रपति शिवाजी की धरती पर आप मराठी भाषा बोल रहे हो बहुत गर्व की बात

  • @akshaymisal6460
    @akshaymisal6460 Před rokem +19

    मिरजकर नागरिकांनी सहेबान आपला मनल व तेंच्या वर गाणं काढून सर्व जनतेने त्यांचे फोटो सोशल मीडिया वर पोस्ट केले खरच माझ्या बघण्यात साहेब तुम्ही एकाच अधिकारी असे आहात ज्यांना जनतेने येवढं प्रेम दिलं अजुन ही युट्यूब का सरांचं नाव तकल की साँग ते व्हिडिओ येतात सर सलाम तुमच्या कार्याला 🙏🚩🚩

  • @sanketpandit5691
    @sanketpandit5691 Před rokem +29

    मिकी घई हे उत्तम उदाहरण आहे...

  • @eyedocnikhil
    @eyedocnikhil Před rokem +57

    Setting a great example by trying to learn a new language....
    Brilliant people don't fight over insisting a particular language and they just one more new language to assimilate in the local culture...
    Proud of you...
    I'm sure wherever you go you would do best for the nation....
    जय हिंद

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před rokem +44

    जय महाराष्ट्र Sir, प्रणाम नमस्कार.

  • @pavankumarbhande9343
    @pavankumarbhande9343 Před rokem +14

    जय महाराष्ट्र.....शेरे पंजाब.......👌👌👌👌👌

  • @ukerskeks
    @ukerskeks Před rokem +69

    Hats off 💐

  • @rajshekharchikkala7100
    @rajshekharchikkala7100 Před rokem +96

    Nice to see Punjabi officer respect other religion

    • @optimus4750
      @optimus4750 Před rokem +6

      Religion?

    • @amir2510
      @amir2510 Před rokem +9

      Religion ?
      As bol ki language cha respect kartoy .
      Maazi matru Bhasha kannada aani Marathi doni aahe .
      Kannada Marathi language is normal in solapur .
      Nice to see we solapurkar known more than 4 languages .
      Kannada , Marathi , Telugu , Hindi , Urdu .
      I can speak Gujrat too .

    • @dimplesahi821
      @dimplesahi821 Před rokem +5

      Language and religion are two different things

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 Před rokem +2

      Language *

    • @sumitgpatil
      @sumitgpatil Před rokem +2

      Do you mean "Culture"?

  • @suchetanaik
    @suchetanaik Před rokem +60

    Commendable for him to learn after his posting to Maharashtra. Sikh community is extremely adaptable to their new locations and mix easily with locals. most Sikhs in Pune and Mumbai speak excellent marathi. You will find them speaking in Tamil if they are in TN or Bengali if they are in WB. Ashi bhavna sarva bharatiyanni thevli pahije 🙏

    • @professorelixir3351
      @professorelixir3351 Před rokem +1

      True

    • @sukhjindersingh4446
      @sukhjindersingh4446 Před rokem +3

      Me pan Marathi bolto Karan ki me Marathi Light Infantry mdde posted hota tya veki me shikli Marathi pan yancha sarkhi shudh nahi maji Marathi, No doubt he is Great officer ❤❤❤

  • @cybkart5759
    @cybkart5759 Před rokem +213

    खूप सुंदर प्रयत्न 👍आणि दुसऱ्या बाजूला इकडचेच जन्मलेले मराठी तरुण हिंदी ची चिंधीगिरी करत आहेत 🤮🤮🤮

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 Před rokem +11

      आजकाल हा शब्द वापरणारे पण डोक्यात जातात.......
      हल्ली असा शब्द आहे

    • @sahilarerao8062
      @sahilarerao8062 Před rokem +6

      English Medium Vale... 😡

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr Před rokem

      Murkh kuthle... Yedzave tarun atyant durdaivi paristhiti

    • @SelflessNation
      @SelflessNation Před rokem

      भावा मराठी हिंदी इंग्रजी आपल्या आपल्या जागी आहेत.

    • @ronak8591
      @ronak8591 Před rokem +1

      ​@@SelflessNationMarathi Maharashtra made hai india official nahi

  • @ramthorat5226
    @ramthorat5226 Před rokem +26

    सार्थ अभिमान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान जय शाहू महाराज जय महाराष्ट्र

  • @akshaywaghmode1483
    @akshaywaghmode1483 Před rokem +11

    महाराष्ट्रात मराठीच पाहिजे.... मराठी चा गर्व असला पाहिजे जय महाराष्ट्र.....🙏🏻👌🏻

  • @p.s5149
    @p.s5149 Před rokem +10

    गिल साहेब आधी आमच्या सांगली जिल्ह्यात पोस्टींग होते, covid मध्ये खूप चांगली कामगिरी केली सरांनी 🙏🙏 जय हिंद

  • @omkar3674
    @omkar3674 Před rokem +43

    I Respect Punjabi and my Marathi Language thank you very much 🙏❤

    • @user-ko6go6cp9w
      @user-ko6go6cp9w Před rokem +2

      मराठीतून बोलायला सुरुवात करा

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 Před rokem +2

      हेही मराठी मध्ये लिहिल असत तर चाललं असतं की

  • @pawan.01
    @pawan.01 Před rokem +4

    जेव्हा कोनी परप्रांतीय व्यक्ती आपल्याशी मराठीत संवाद करतो तेव्हा अपोआप आपलं असल्यागत feel होत ❤️☺️ अरे हा तर आपलाच माणूस आहे असं !

  • @gopalrathod5810
    @gopalrathod5810 Před rokem +32

    Gill saheb the great personality 🙏🙏

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 Před rokem +5

    हे फक्त स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणारी लोकच समजू शकतात... ❤️

  • @ramboxxx
    @ramboxxx Před rokem +22

    Prachi Kulkarni mam, I like your confidence while talking even if you have a cleft lip you are reporter. You are such a confident girl and inspirational for others 👍

  • @9rkonar
    @9rkonar Před rokem +3

    मी स्वतः तमिळ, पण मी मराठी बाशा खूप अभिमान नी भोलथो. मला खूप गर्व आहे की आपली धोघी ही संस्कृतिक भाषा मला बोलता ,वाचता आणि लीहता येथे
    जय हिंद, ஜெய் ஹிந்த், jai Hind 🇮🇳

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 Před rokem +9

    खूप ग्रेट आहेत गिल साहेब

  • @prasadkale9978
    @prasadkale9978 Před rokem +22

    जय महाराष्ट्र🚩

  • @Healthyme9
    @Healthyme9 Před rokem +7

    आपण मराठी बोलण्याचा प्रयत्न करता हे खुप छान

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 Před rokem +23

    उत्तर प्रदेश व बिहार व आसपास चा भाग भाषा शिकण्यात अडाणी आहे बंगाली, गडवाली, पंजाबी, राजस्थानी, मारवाडी ई चांगले मराठी बोलतात. हिंदी पट्ट्यातले प्रयत्न देखील करत नाहीत.

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 Před rokem +9

      स्वाभिमान शून्य मराठी माणसे परप्रांतियांसोबत कुठे आग्रहाने मराठीत बोलतात. बहुतांशी मराठी लोकांना विनाकारण हिंदीत बोलण्याची खाज आहे. महाराष्ट्रातील मुस्लिम आणि अनेक वर्षे महाराष्ट्रात राहिलेले परप्रांतिय मराठी भाषा चांगली समजतात व बोलतात पण हिंदीची खाज असलेले मराठी लोक त्यांच्याशी जबरदस्तीने हिंदीतच बोलतात. काही अतिशहाणे मराठी लोक शायनिंग मारण्यासाठी मराठी माणसांसोबतही हिंदीत बोलतात.
      अश्या बेअक्कल स्वाभिमान शून्य मराठी लोकांमुळेच महाराष्ट्रात परप्रांतियांचे लोंढे वाढत आहेत. विशेषतः मोठ्या शहरांत मराठी भाषा मागे पडते आहे.
      मराठी माणसे उठता-बसता थोर महापुरुषांच्या नावांचा जयजयकार करतात, महापुरुषांच्या जातीचे, विचारांचे वारसदार म्हणवतात पण स्वतःच्या मातृभाषेचा मान-सन्मान करताना मराठी माणसांची टरकते. मराठी लोकांनीच मातृभाषा मराठीचा न्यूनगंड बाळगणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे का ?
      आपल्या मायबोली मराठीवर प्रेम असणाऱ्या ज्या मराठी लोकांना वाटतं की महाराष्ट्रात मराठी भाषा-संस्कृतीचेच वर्चस्व राहिले पाहिजे त्यांनी मराठी भाषेच्या उद्धारासाठी मोडी लिपीच्या वापरासाठी, प्रचारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जसे दक्षिण भारतातील भाषांच्या लिहण्याच्या स्वतंत्र लिपी आहेत तशीच मराठी भाषेच्या लिखाणाची मोडी लिपी असली पाहिजे. मराठीच्या लिखाणासाठी देवनागरी लिपी वापरत असल्यामुळे हिंदी भाषिकांची महाराष्ट्रात आयती सोय होते आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाषेची आणि भाषेच्या लिपीची सोय उत्तर भारतीयांना मिळत नाही म्हणून दक्षिण भारतात त्यांची संख्या अतिशय कमी आहे.

    • @AKASHSHARMA-wu2jr
      @AKASHSHARMA-wu2jr Před rokem +2

      @@girishsawant8263 correct bolle bhau tumhi ekach number...

  • @user-qv2xk1ck8q
    @user-qv2xk1ck8q Před rokem +5

    अरे वा गिल सर 🙏 तुमच्या सारख्या अधिकार्यांचा आम्हाला अभिमान आहे 👌👍

  • @ravirajjadhav9014
    @ravirajjadhav9014 Před rokem +7

    हाच आहे आपला भारत🥰🇮🇳

  • @prathmesh7282
    @prathmesh7282 Před rokem +4

    आपण सुद्धा बाहेर राज्यात गेल्यावर त्या राज्यातल्या भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून भारतातली विविधता जिवंत राहील

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 Před rokem +10

    Very excellent example to lead and adopt oneself to new region

  • @rikeshkamble2336
    @rikeshkamble2336 Před rokem +15

    Sir namaskar tumala salute jai maharastra

  • @SKumar_9
    @SKumar_9 Před rokem +12

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 Před rokem

    खरोखरच सर तुमचा खूप खूप अभिमान वाटतोय. कारण महाराष्ट्रातले अधिकारीसुद्धा मराठीत बोलत नाहीत. तेसुद्धा पहिले हिंदीतच बोलतात.

  • @amolnirwan3945
    @amolnirwan3945 Před rokem +17

    Great proud moment for maharashtrian🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @soulgripgaming915
    @soulgripgaming915 Před rokem +3

    भाषेविषयी असा प्रेम सर्वांनी बाळगावा 🙂

  • @jasminderkaur7953
    @jasminderkaur7953 Před rokem +6

    मी उठता बसता रोज मरठित बोलते।माझी मातृभाषा पंजाबी आहे आणि मी हिंदी शिक्षिका आहे। माझ्या सारखे किती तरी अ मराठी भाषी लोक मराठी भाषा सहज बोलतात।मला आश्चर्य वाटत नाही।नमस्ते
    जसमिंदर कौर पुणे।🙏🙏🙏

    • @devendra_c
      @devendra_c Před rokem +1

      Apratim👏💐💐

    • @samip3124
      @samip3124 Před rokem +2

      Im exactly opposite im marathi but i can speak fluent punjabi ਮੈਂ ਬਹੁਤ ਚੰਗੀ ਪੰਜਾਬੀ ਜਾਣਦਾ ਹਾਂ ਅਤੇ ਮੈਂ ਵੀ ਪੁਣੇ ਤੋਂ ਹਾਂ।

    • @SPYGAMERZ_2001
      @SPYGAMERZ_2001 Před 11 měsíci

      Wow😊

  • @_sachinbhalerao
    @_sachinbhalerao Před rokem +13

    It's so pleasing to hear punjabi accent Marathi!

  • @sandeepmhaske6382
    @sandeepmhaske6382 Před rokem +6

    सर तुमच्या सारखे विचार मराठी भाषा साठी बगून खुप चांगलं वाटलं

  • @babapatil2030
    @babapatil2030 Před rokem +4

    Proud of you sir

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před rokem +4

    खूपच ग्रेट आहेत साहेब_🙏🙏🙏

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 Před rokem +1

    🙏धन्यवाद साहेब,
    आपल्या प्रयत्नाबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🙏

  • @santoshd3824
    @santoshd3824 Před rokem +9

    🙏🙏🚩🚩🚩 खुप खुप धन्यवाद

  • @rameshwarpatil3551
    @rameshwarpatil3551 Před rokem +6

    आमच्या तील काही मराठी लोकांना ऐवढे पण शुद्ध बोलता येत नाही 👌☺️👍💐

  • @sandeepsawant3172
    @sandeepsawant3172 Před rokem +5

    Khup chan officer. 🙏

  • @sachindhootpune
    @sachindhootpune Před rokem +1

    पत्रकारानीं असेच मूलाखाती घेऊंन देश एकत्र करायला पहिजेल
    ही आपली संस्कृति आहे.
    गिल साहेब तुम्ही खरया हिंदुस्तानी मातेची शान ठेवाली.
    🙏💎

  • @gauravchavan899
    @gauravchavan899 Před rokem +2

    खुप अभिमानास्पद आहे सर 🙌❤️

  • @mohanramse2319
    @mohanramse2319 Před rokem +4

    अभिनंदन गिल साहेब.अभिमान आहे तुमचा आम्हाला..

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Před rokem +13

    Jay MAHARASHTRA Jay Punjab India 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @dhananjay608
    @dhananjay608 Před rokem +59

    All the anchors of News channels seem to have training from Arnab Goswani. They will ask a question but never let them complete their sentence.

    • @Rakhma_12
      @Rakhma_12 Před rokem

      Yes , they lack patience and ability to listen.

    • @RRR.MET27
      @RRR.MET27 Před rokem +2

      Punyachi aahe ti. jast bolaycha ani aikaycha kami.

  • @competitivestrugglers8055

    सर्वांनी सर्व bhaysacha आदर केला पाहिजे.....💯👌💥🔥🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @bajarangsawant3247
    @bajarangsawant3247 Před rokem +3

    अभिमान वाटतो .आमचे राज्यपाल देखील हिंदीत भाषण करतायत

  • @tusharpatil3358
    @tusharpatil3358 Před rokem +3

    Salute sir 🙏🙏❤️

  • @abdulmatinshaikh7111
    @abdulmatinshaikh7111 Před rokem +2

    Marathi Amchi Matrubhasha aahe...Gill saheb tumhi sangli Jilhya madhe khup Chan kaam kelay

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Před rokem +5

    सर सलाम

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya Před rokem +29

    माझा एक मित्र पंजाबी आहे पंजाबी भाषा पेक्षा मराठी भाषा छान बोलतो

  • @yogeshpardeshi2906
    @yogeshpardeshi2906 Před rokem +8

    A great officer... N firm leadership

  • @rahulv765
    @rahulv765 Před rokem +6

    Punjabis are good in accepting all cultures

  • @aniket_Punekar
    @aniket_Punekar Před rokem

    1 no. Sir aasch raha Marathi bola Maharashtrat rahto aapn khup Chan vatal tumcha Marathi aaikun jay Maharashtra Jay shivaray 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshmore867
    @santoshmore867 Před rokem +7

    जय महाराष्ट्र

  • @omjoshi1748
    @omjoshi1748 Před rokem +9

    सरदारजिंची शान मोठी आहे.

  • @sanjaynalawade3943
    @sanjaynalawade3943 Před rokem

    नमस्कार श्री गिल साहेबअप्रतिम धन्यवाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @Amitthakkarofficial
    @Amitthakkarofficial Před rokem +2

    These 2 minutes are better than whole Big boss seasons.

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 Před rokem +8

    सर...आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. 🙏

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh Před rokem +4

    वा मस्त अभिमान वाटतो अश्या अधिकाऱ्याचा .👍👍

  • @yogeshjagtap2362
    @yogeshjagtap2362 Před rokem +1

    लय अभिमान वाटला साहेब

  • @vikrantkamble1443
    @vikrantkamble1443 Před rokem

    गिल साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला असेच अधिकारी प्रत्येक राज्यात शहरात असावेत ... मस्तच..आणि पंजाबी लोकांचा आम्ही कायम आदर करतो तुम्ही पंजाबी असून मराठी शिकलात आणि छान मराठी बोलता आणि मराठी बोलण्याचा आग्रह धरता आणि नाही बोलेल त्याला दंड ही करता खूप छान. मला वाटते हे असे पाहिले अधिकारी असतील जे त्या राज्यातील लोक त्याची मातृभाषा नाही बोल्यावर दंड करतील . खूप छानच

  • @sachinkamble5499
    @sachinkamble5499 Před rokem +9

    साहेब तुम्ही मिरज मधे खुप छान काम केले आहे

  • @jyotishingote196
    @jyotishingote196 Před rokem +4

    जय महाराष्ट्र साहेब 🙏

  • @kishorshirke5674
    @kishorshirke5674 Před rokem +1

    🙏🏻धन्यवाद साहेब

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před rokem +1

    Salute to u sir ❤😊

  • @Ksd_legend9
    @Ksd_legend9 Před rokem +16

    Marathi always a best language

  • @SachinPawar-mx1md
    @SachinPawar-mx1md Před rokem +4

    अभिनंदन साहेब

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Před rokem +1

    लयभारी मित्रा (साहेब) आम्हांला गर्व आहे मी मराठी असल्याचा पण आम्हांला ही आवड आहे वेगवेगळ्या भाषेची .🚩🚩🙏💞🇮🇳💞🙏🚩🚩

  • @yogirajdhotre4147
    @yogirajdhotre4147 Před rokem +2

    सलाम साहेब

  • @truthspeaker.truthseeker.

    What language you speak is not that important how politely and how intelligent you sound is what counts.

  • @dadasomagdum1456
    @dadasomagdum1456 Před rokem +5

    देव माणूस आहेत साहेब माझे

  • @sutejkumarchaudhari2651

    खूप छान साहेब जय हिंद, सत श्री अकाल 🙏😊

  • @SKBoss51
    @SKBoss51 Před rokem +1

    जय महाराष्ट्र माहुली 💐माझा महाराष्ट्र हा सर्वाना प्रेमाने स्वीकारतो . तो माझ्या छत्रपती शिवराय शंभूराजा चा महाराष्ट्र 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb Před rokem +17

    आणि महाराष्ट्रातील लाचार नेते मंडळी दिल्लीश्वरांसमोर हिंदी सुरू करतात “मैंने बोल्या "☠️

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 Před rokem

      फक्त नेतेच नाहीत. बरेच सर्वसामान्य लोक विनाकारण शायनिंग मारायला हिंदीत बोलतात.
      आमच्या अॉफीसमध्ये एक पवार आडनावाचा (रायगड जिल्ह्यात गाव आहे त्याच) छपरी मराठी लोकांशी देखील हिंदीत बोलत असतो.
      हरामखोर कुठले....

    • @vinay-sr1hb
      @vinay-sr1hb Před rokem

      @@girishsawant8263 बरोबर 😆

  • @mauli1118.6May
    @mauli1118.6May Před rokem +3

    मन जिंकलं सर 🚩😎

  • @user-ks9tx6rl7j
    @user-ks9tx6rl7j Před měsícem

    साहेब तुम्हाला महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा मानाचा मुजराजय महाराष्ट्र जय मराठी 😅

  • @sharadshinde3337
    @sharadshinde3337 Před rokem +1

    सलाम सर 🙏🙏

  • @divinecows
    @divinecows Před rokem +5

    Respect Sir🙏🏻🌟❤️

  • @PankajPatil-ek9dj
    @PankajPatil-ek9dj Před rokem +3

    Great sir 👍👍👍

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Před rokem +1

    Fantastic 🙏

  • @rajendrakakade2337
    @rajendrakakade2337 Před rokem +1

    Nice sir salute sir 🙏🙏