Raosaheb Danve Mumbai PC : जरांगे पाटलांना समाजच टॅकल करू शकतो : रावसाहेब दानवे

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #PoojaKhedkar #mumbairains #rainupdates #mumbaiheavyrain #mumbaitrains ##chhatrapatishivajimaharajwaghnakh #maharashtrarain
    Raosaheb Danve Mumbai PC : जरांगे पाटलांना समाजच टॅकल करू शकतो : रावसाहेब दानवे
    Maharashtra Heavy Rain Live Updates | Thane Rain | Pune Rain Updates | Palghar Flood like Situation | Mumbai Local Train Timetable | Mumbai Waterlogging | मुंबई पाऊस | पुणे पावसाचे अपडेट्स | ठाणे पालघर पाऊस पाणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 300

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před měsícem +146

    झुकले भी वाकले भी आणि दाजी तुम्ही तर झोपले भी 😆

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 Před měsícem +121

    भाजपाची परीस्थिती तुमची परीस्थिती झाली तिच परीस्थिती होणार हे नक्की,एक मराठा लाख मराठा

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 Před měsícem

      St karmchari jase marat hote tase marnar aghadi sarkar alyas

    • @SHT672
      @SHT672 Před měsícem

      आरक्षण कसं मिळणार त्या वर लक्ष नाही वाटत

  • @babashibpawar
    @babashibpawar Před měsícem +57

    रावसाहेब आता तू शांत बस ना बाबा पाच वर्षे

  • @rahulgandule8641
    @rahulgandule8641 Před měsícem +62

    तु नकोस रेटुन बोलुस आशा कितेक तरी योजना काढल्या त्याच काय झाल ते साग

  • @anandkalyankar7208
    @anandkalyankar7208 Před měsícem +20

    आता कस पाटील मनतील तस🚩

  • @sachinsusar9362
    @sachinsusar9362 Před měsícem +16

    तुम्ही काही भी सागा जो पर्यंत मराठा आरक्षण दैत नाही तोपर्यंत आम्ही जरागै पाटील सांगणं तसंच होणार

  • @user-bs8wl4rn3m
    @user-bs8wl4rn3m Před měsícem +16

    किती अभ्यास केला तर मनोज जरांगे पाटलाला तुम्ही आरक्षण नाही दिलं तर 288 सुपडा साप

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Před měsícem +9

    पडले की राव अजून काय गडबड
    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @user-bs8wl4rn3m
    @user-bs8wl4rn3m Před měsícem +42

    आरक्षण नाही दिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा जशी झाली तसेच विधानसभेला चित्र दिसेल एक मराठा कोटी मराठा सुपडा साप

  • @sagarsakhare9420
    @sagarsakhare9420 Před měsícem +36

    ह्याची जिरली नाही वाटतं आजुन 😂😂

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Před měsícem +12

    तुला लोकसभेला पडलाय... विधानसभा वाचतेय का बघ..... एक मराठा लाख मराठा ❤️

  • @Dhondiramkhillarepatil
    @Dhondiramkhillarepatil Před měsícem +20

    तुम्ही काहिही करा.. मनोज दादा जे सांगितल तेच सर्वसामान्य मराठा सामाजासठी आदेश..हे लक्षात ठेवा तुमचा मुलगाही विधानसभेला निवडणून येणार नाही.

  • @amoldhage4768
    @amoldhage4768 Před měsícem +45

    Yachi मस्ती जिरली नाही वाटत अजून😅

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 Před měsícem

      ह्याच्या पोराची जिरली कि ह्याची जरती.... 🤣🤣🤣 आता ह्याच्या पोराची बारी.... 🤣🤣🤣

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 Před měsícem +53

    जे आरक्षण टिकणार नाही ते आरक्षण तुम्ही आम्हाला दिलं तुम्ही मराठ्यांची फसवणूक केली तुम्हाला तुमची जागा मराठा समाज दाखवून देईल

    • @VJP77
      @VJP77 Před měsícem +7

      आरक्षण नक्की टिकेल हे बघा...आणि त्यांनी कमीतकमी प्रयत्न तर केला, गेल्या 60 वर्षात फक्त मते घेतली समाजाच्या लोकांनी त्यांना काही बोला....

    • @ganeshpatil-uc9hh
      @ganeshpatil-uc9hh Před měsícem +2

      त्यांनी 60 वर्षे घेतले म्हणून यांनी द्यायचे नाही असे सांगू शकत नाही..

    • @dsn7193
      @dsn7193 Před měsícem

      @@ganeshpatil-uc9hhहे बीजेपीचे वेडपट भक्त एकच बोलतात ६० वर्षे दिले नाही 😂😂 तुम्ही द्या तुम्हाला निवडुन देवु

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Před měsícem

      तुतारी वाजवली म्हणून आरक्षण मिळत नाही कदाचित लोकसभेत महायुतीच्या जागा निवडून आल्या असत्या तर नक्कीच 10%च्या वर विचार झाला असता ज्यांना मतदान केल ते समोर येत नाहीत आणी ज्यांना पाडल त्यांचा विश्वास बसत नाही ना घरका ना घाट का अशी परिस्थिती आहे

    • @sandipkshirsagar4987
      @sandipkshirsagar4987 Před měsícem

      ​@@VJP77त्यांनी दिले नाही म्हणून त्यांना पडलं BJP ला सत्तेवर बसवलं कळलं का

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 Před měsícem +9

    आहो दानवे साहेब सरकार तुमचे आहे तुम्ही दुसऱ्या लोकांना

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 Před měsícem +4

    रावस्या आरक्षण ओ.बि.सी.मधुनच घेणार तुमच्या छातीवर बसुन.एक मराठा लाख मराठा जय शिवराय.

  • @suyogkamthe5621
    @suyogkamthe5621 Před měsícem +16

    ह्यांना समाजाचं काही पडल नाही एकदा उताना आपटला तरी ह्याची मस्ती गेली नाय

  • @navnathlavhale4166
    @navnathlavhale4166 Před měsícem +4

    ज्यांचे सरकार सत्तेत आहे त्यांनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे दुसऱ्याच्या खांद्यावर हात का ठेवता

  • @akashniras8397
    @akashniras8397 Před měsícem +4

    मराठा समाज हा आता भाजप चा राजकीय सुफडा साफ करू

  • @user-zc8jr5om2q
    @user-zc8jr5om2q Před měsícem +6

    माज जास्त 😂 दिवस चालत नसतो दाजी😅

  • @sambhajibodkhe8060
    @sambhajibodkhe8060 Před měsícem +7

    आरक्षण, दया, नाही, तर, भाजप सुफडा,साफ, समजा

  • @user-kv1wf2om4h
    @user-kv1wf2om4h Před měsícem +7

    तुम्ही तुमचं काही ठरवा पण आम्ही मराठाआणि ठरवले तुम्हाला पाडायचे म्हणजे पाडायचे

  • @shriramdalvi6289
    @shriramdalvi6289 Před měsícem +6

    मराठा म्हणून गर्वा असू द्या छगन भुजबळ चे थोडे गुण घ्या मस्त पक्षाचे मामा करू नका तुमच्यातला सुद्धा मराठा असल्याचा एकदा दाखवा. ही विनंती आहे

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +4

    He बोलतात तेच खर बाकी सर्व वेडे समजतात, जनतेला सांगतात मन की बात ऐका, पण आपण जन की बात कधी ऐकणार ते सांगा

  • @AvinashSuryawanshi-gc3ir
    @AvinashSuryawanshi-gc3ir Před měsícem +5

    पाटील म्हणतील तस ❤

  • @santoshchonde5296
    @santoshchonde5296 Před měsícem +7

    जनतेने tackal केलेला नेता..जनतेला फसवले की जमिनीवरच राहावे लागते..मंत्रीपद काहीच मिळत नाही...

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před měsícem +6

    अहो सर महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्दा त्यामुळें BJ P पक्ष अप यश आले आहे त्यामुळे BJ P पक्ष ला लोक सभा खासदार मिळाले नाही त्यामुळे मराठा आरक्षण द्यावे बस नाहि तर परिणामाला सामोरे जावे लागले.

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 Před měsícem +10

    महाराष्ट्राचा विचार करुनच उद्योग धंदे-रोजगार गुजरातला देउन मौकळे झालात,

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +3

    दिल्लीतले किसान आंदोलन या वर बोला किती वर्षे चालणार आहे?

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w Před měsícem +3

    दिलेली स्क्रिप्ट वाचणार आज पासून ठरल्याप्रमाणे😂

  • @user-rz4ig5nj1t
    @user-rz4ig5nj1t Před měsícem +3

    दाजी लोक हुशार आहे तुला पाडले ते बरोबर केले

  • @moryatech4
    @moryatech4 Před měsícem +8

    आघाडी च काय करायचं आम्हाला सरकार तुमच्या हातात आहे ना...

  • @TattyNigude-hk1sy
    @TattyNigude-hk1sy Před měsícem +5

    आता घरी जायची तयारी करावी लागन लका तुम्हाला....

  • @TattyNigude-hk1sy
    @TattyNigude-hk1sy Před měsícem +5

    च्या मायला लईच काळा पडलाय राव हेव😅😅

  • @anilover3404
    @anilover3404 Před měsícem +2

    मुलींना शिक्षण मोफत म्हणतात पण माझ्या कडून फी संस्था वसुल करून घेतात

  • @ashishnalawade1383
    @ashishnalawade1383 Před měsícem +6

    समाज तर करणारच तुम्हाला पाडून आराम करावा तुला तर आम्हीच पाडलं रे

  • @kachkuredattu9846
    @kachkuredattu9846 Před měsícem +3

    तुम्ही का नाही म्हनत ओबीसी मधुन देऊ किवा ओबीसी मधुन देनार नाही

  • @narayannakhate9081
    @narayannakhate9081 Před měsícem +5

    महाराष्ट्रातील जनता बीजेपी ला मतदान करणार नाही

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Před měsícem

      सर्व ओबीसी चे मतदान BJP ला करणार... आणि सत्ता पण नक्की येणार .. बाकी गावठी मिथुन ने पिउन मुतारी .वाजवून तुतारी तरी फरक पडत नाही.. पण एक नक्की होईल की.. गावठी मिथुन हा मुतारी मेंबर आहे

    • @user-ie3yc8em7r
      @user-ie3yc8em7r Před měsícem

      आम्ही करणार

  • @actionk3199
    @actionk3199 Před měsícem +5

    आधी भाजप ची भूमिका स्पष्ट करा ना कारण तुम्ही सत्तेत आहेत उगाच विरोधकांवर खापर फोडून पळ काढू नका

  • @Jay_shivaji_96
    @Jay_shivaji_96 Před měsícem +12

    पाटलाने आमचा मराठी लोकांचा बट्ट्याबोळ करून ठेवला... आर क्षण पण नाही आणि सत्ता पण नाही...
    पाटला मुळे लोकसभेला मविआला निवडून आणलं पण मविआ पण आर क्षणाला पाठिंबा देईना..‌
    पाटलाने नक्कीच तुतारी वाजवली

    • @dattatraydhas2805
      @dattatraydhas2805 Před měsícem +5

      गप रे विरोधका . जरांगे पाटील जिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 Před měsícem

      ​@@dattatraydhas2805बरोबर बोलला तो....तू गप बस...गद्दार

    • @pralhadwagh1493
      @pralhadwagh1493 Před měsícem

      तुझी आणि तुझ्या पडलेल्या बापंची जिरली नाही वाटतं

    • @sushantmane8102
      @sushantmane8102 Před měsícem

      Bhava tu sataranjya uchal

    • @marathe96
      @marathe96 Před měsícem

      सतरंजी उचल तू फक्त , लालचात्या

  • @amolphoke4328
    @amolphoke4328 Před měsícem +7

    सरकार तुमच आहे ना शहाण्या

  • @user-pm2de2oj9y
    @user-pm2de2oj9y Před měsícem +4

    घरी बसा आता खूप स्टेटमेंट देयची सवय होती पटला बद्दल कास बसवलं घरी मग 😂😂

  • @prabhakarpethkar848
    @prabhakarpethkar848 Před měsícem +19

    तुझ तुझ बोल रे. दुसऱ्याच काय सांगतो .

  • @nandkumardhengle813
    @nandkumardhengle813 Před měsícem +6

    सरकार कोन चालवत आहे हे तूम्ही सांगा जरा

  • @magarkrushna6939
    @magarkrushna6939 Před měsícem +4

    जरांगे पाटील बोलतील ते आमदान आणी सरकार

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 Před měsícem +5

    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @bhaskargorte5151
    @bhaskargorte5151 Před měsícem +4

    दाजी तुम्ही तर झुकले बी वाकले बी आणि झोपले बी

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Před měsícem +2

    दानवे साहेब तुम्ही आता मराठ्यांच्या बाजूने आरकक्षण मिळण्याचे दान करावे . नाहीतर परत पब्लिक मताचे दान कायम बंद करतील .बाकी तुम्ही तसे खूप हुशार आहात . तसे तुम्ही भविष्य जानताच .

  • @user-xq3os3nt4g
    @user-xq3os3nt4g Před měsícem +5

    एक मराठा लाख मराठा no Bjp 😅

  • @nitinghumare2135
    @nitinghumare2135 Před měsícem +2

    जास्त बोलण्यापेक्षा निर्णय घेऊन जनतेला आधार देण्याचे काम करा मीडिया पुढे टकाटक जास्त बोलू नका सगळ्यांना सर्व समजते

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 Před měsícem +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 गरीब मराठ्यांचा आवाज मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Gajanan3984
    @Gajanan3984 Před měsícem +1

    एकच वादा रावसाहेब दादा

  • @gajananingole3122
    @gajananingole3122 Před měsícem +4

    साहेब तुम्ही चार धामवर जा

  • @lahutanpure1206
    @lahutanpure1206 Před měsícem +2

    तुमची काय भूमिका ते सांगा आम्ही विरोधकांना विचारतो

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 Před měsícem +3

    आता खुरपायला अमंच्या वावरात

  • @kailashshere551
    @kailashshere551 Před měsícem +1

    आपल्या जालना जिल्ह्यात ग्रामपंचायत मधील ऑपरेटर 50-100 घेऊन फॉर्म भरत आहेत

  • @VJP77
    @VJP77 Před měsícem +3

    समाजाला नाही कळणार, त्यांना विरोधकांना निवडून आणायचं आहे....परत, बाकी काही नाही.

  • @ganeshkanhere5768
    @ganeshkanhere5768 Před měsícem +2

    कर्ज माफ करा

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 Před měsícem

    मतदानाच्या तोंडावरच तुम्हाला नवीन योजना दिसतात एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील 🎉🎉🎉🎉

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn Před měsícem

    Jrange patil aage badho hum tumhare sath hai ❤

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před měsícem +1

    जर महाराष्ट्र राज्यामध्ये स्थिर सरकार मिळणे आवश्यक आहे पण त्यासाठी मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले तर आणि तरच एक स्थिर सरकार मिळेल असे माझे स्पष्ट मत आहे

  • @SA-rq6us
    @SA-rq6us Před měsícem +3

    Jarange Patil saheban chi bajap la yevdi biti kah watte ..? Jai hind.

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 Před měsícem +2

    दानवे साहेब बरोबर बोलतात तुम्ही सांगा कसे आरक्षण पाहिजे

  • @user-me3xq9fk8g
    @user-me3xq9fk8g Před měsícem +1

    बरं

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +1

    तुम्ही सांगा आरक्षण आमचं सरकार ओबीसी मधून देणार नाही, मग आम्ही बघतो काय करायचे ते

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +1

    Raj ठाकरेंना वाऱ्यावर सोडलं का?

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Před měsícem +1

    सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही समाजात वाद लावायचे धंदे सोडा.

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 Před měsícem

    रावसाहेब आपणास आरामाची गरज आहे
    आता मुलाला पण आरामाची गरज आहे

  • @user-di6ye9gn9f
    @user-di6ye9gn9f Před měsícem

    महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही जनता सपाटून आपटणार

  • @borgavedinesh1933
    @borgavedinesh1933 Před měsícem +2

    काय दात काढत होता मंत्री असताना 😅😅😅

  • @neetstudy650
    @neetstudy650 Před měsícem

    मस्ती आलेली लोकसभेला जिरवली

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před měsícem +2

    Good danveji

  • @walmiknikam6921
    @walmiknikam6921 Před měsícem +2

    नुसत्या चर्चा किती दिवस करता..??

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před měsícem

    नेते गेले चुलीत आता फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 Před měsícem +1

    sarkar आमचे माय बाप आसून आमी.न्याय मराठा समाजाने मागितली आहे तर् सरकार मराठा ला आसे किती दिवस चालणार

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 Před měsícem

    लाज वाटत की नाय बोलायला की, गेले वर्षभर जरांगे पाटील मागण्या घेऊन फिरतात म्हणायला. समाजानं तुम्हाला चांगलाच ओळखलं आहे.

  • @rockstarthalapathy1946
    @rockstarthalapathy1946 Před měsícem +1

    Personally person with some attitude for Maharashtra

  • @user-uo4vb3yo7i
    @user-uo4vb3yo7i Před měsícem

    आम्ही जंरागे पाटलासोबतच

  • @dshinde8107
    @dshinde8107 Před měsícem +1

    अहो दादा तुमचे पहिले बघा.

  • @its_atharv_33k
    @its_atharv_33k Před měsícem +1

    मराठा आरक्षणावर काही चर्चा केली असती तरी तुम्हाला थोड फार मतदान झाल असत

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 Před měsícem +3

    तुम्ही काय त्याला मोकाट सोडुन दिलय का आवरा त्या माथेफिरूला आता

  • @lrtelbhare217
    @lrtelbhare217 Před měsícem

    मतदार ने पक्का ठरविले आहे कोणाला पाडायचे

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 Před měsícem +1

    कायरे.रावसाहेब.आता.कसवाटतय.

  • @user-wy4ru5xi1y
    @user-wy4ru5xi1y Před měsícem +2

    Bjp

  • @amitbhau
    @amitbhau Před měsícem +1

    12:30 वर दानवे खरे बोलले, एक टांग इकडं अन दुसरी टांग तिकडं 😂😂😂. महाराष्ट्रातला एक कायम विजयापासून 'वंचित 'असलेला नेता सुद्धा सकाळी जरांगेच्या सभेला जातो अन संध्याकाळी भुजबळ कडे 😂😂😂 अन वरून फुशारक्या मारतो की मराठा आरक्षणाचा फार्मुला फक्त माझ्या कडेच आहे पण अगोदर मला वोट द्या 😂😂😂

  • @ramkale8869
    @ramkale8869 Před měsícem +1

    तु पडल्यामुळे ५० टक्के भाषा सुदरली आसे वाटते

  • @rajendrakolte1100
    @rajendrakolte1100 Před měsícem

    राव साहेब तुम्ही श्रीमंत, प्रस्थापित मराठा आहात, आम्ही गरीब मराठा आहोत,कमळाचं लांगूलचालन करु नका....

  • @akashniras8397
    @akashniras8397 Před měsícem +1

    सोयाबीन ला भाव वाड करा लाडकी बहीण लाडका भाऊ नको

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 Před měsícem +3

    Only Bjp

  • @rockstarthalapathy1946
    @rockstarthalapathy1946 Před měsícem +1

    He is the only person who well know about Maharashtra and educated with stable personality

    • @ShraddhaWalke-vs5nq
      @ShraddhaWalke-vs5nq Před měsícem

      Yacha taluka education chya babtit khup maghas aahe😂😂😂

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 Před měsícem +9

    एक jarange कोटी jarange

  • @user-el9bi6uo8b
    @user-el9bi6uo8b Před měsícem +1

    आरक्षण तुम्ही द्या त्यांनी विरोध केला की त्याचा बघू आम्ही

  • @संतोषमस्के

    झुकले वाकले आनी पडले भी

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r Před měsícem

    आपल्याला माहीत आमिपडणानचागल माहीति आमाला एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल

  • @shivajidegave2859
    @shivajidegave2859 Před měsícem +1

    तुम्ही किती दिवे लावले

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 Před měsícem +1

    गुजरात राज्याचा जास्त विचार करता तुम्ही

  • @rockstarthalapathy1946
    @rockstarthalapathy1946 Před měsícem +1

    हा मराठवाडा विभागात हुशार नेता बोलताना एकदम मुदेसुद बोलतो. येणार फ्कत...

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh Před měsícem +1

    पडेल खासदार आहे आत्ता पडेल आमदार तुझा मुलगा ही होनार

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 Před měsícem

    याचाच अर्थ सगळेच पुढारी राजकारण करतात

  • @sudamjadhav8873
    @sudamjadhav8873 Před měsícem

    चालू बाकी वाले शेतकऱ्याचे 50,000 कधी देणार..