बैलगाडीतील शेतकऱ्याला सनी देओल भेटला अन् त्याने ओळखलंच नाही | Sunny Deol Viral Video | Gadar Movie

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अभिनेता सनी देओलने त्याच्या आगामी 'गदर २' या चित्रपटाची घोषणा केली आहे. याचदरम्यान त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'गदर २' या चित्रपटाचे अहमदनगरमध्ये चित्रीकरण करत असताना रस्त्यावरून बैलगाडी हाकत पुढे चाललेल्या शेतकऱ्याला सनी देओल भेटतो आणि काय होतं तुम्हीच पाहा..
    #sannydeol #Gadar2 #bollywood #celebrity #viralvideo
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 565