पावसाळी - हिवाळी वाटाणा लागवड | मटर की खेती | vatana lagwad | Green peas farming in India
Vložit
- čas přidán 1. 08. 2022
- नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज पावसाळी हिवाली वाटाणा लागवड याविषयी माहिती पहिली आहे. वाटाणा हे पीक तस कमी कालावधी मध्ये भरपूर नफा देणारे आहे .
हे पीक आपण वर्षातून दोन वेळा घेऊ शकतो.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
tomato farming - • २० ते ७० दिवसांचे टोमॅ...
drip injector - • सुपरफास्ट ड्रीप इंजेक्...
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
Facebook -
Instagram -
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
#vatanalagwad, #वाटाणालागवड,#मटरकिखेती, #greenpeasfarming, #पावसाळीवाटाणा,
Thanks sir👍👍👍👍
Great Congratulations Sir
Nice video 👍👌
काळीबुरशीवरचा attach jast asto tay var khatrishir upay sanga .flowerstag made chaleal asl burshinashak ani kitaknasha sanga jenekarun kali burashi pn thambel ani fulgal honar nahi
Kali burshi sathi Adama che custodia fungicide 1 ml ne spray ghya. Ya ne niyantran sope hote.. result changala aahe..
Sar talaa cha panan han per khel ka Nahin
Nice
जुलै मध्ये कोणती व्हरायटी लावावी
तार काटी करावे लागते का
तुमच गाव कोणते
Dada jullye madhe konta van lavla pahije satara javali,
Advanta che GS 10( goldan) , kalash seeds che tiger 110 he van changale chalate. Yas 10 Dana Sheng yete
October November madhe konti verayti ghyavi
Mala pn लागवड kru vatali ahe tumhi aagodr kela ahe ka
25ओक्टोबंर ला कोनती जाता दावतें
सप्टेम्बर madhe kela tar chalel ka
Nako ,particha paus astoy tya mule plot success hot nahit.
✨He Pic January Madhe Kele Tar Changle Aahe Na Sir Ji......
Mulching pepar Varti kele tar chalte ka.......🙌🙏🙏
जानेवारी महिन्यात पर्यंत चालते
@@chalashetikaru214 ✨ Sir Pan Aata January Sampat Aala Aahe Aata Lavale Tar Chalel Ka 1 February La Lagvad Keli Tar Chalel Ka......🙌🙌🙏
Hii
सर ऑक्टोबरमध्ये लागवडीसाठी चालेल काय?
November madhye gheu Shakta, October la temp problem rahto
Tumcha no dya sir
मला एक हेक्टर उसाची लागवड करायची आहे उसाच्या सरीचे अंतर पाच फूट आहे तर त्यामध्ये वटाणा हे आंतरपीक म्हणून घेतले तर चालेल का
नक्की
Pahili todni kiti divsat yete
@@rushikeshchavan5738 70 divas madhye yete
वटाना मधे तननाशक आहे का
Ho Aahe
@@pradiptambe1884सांगा कोणतं तणनाशक आहे आणी कधी व कोणत्या प्रमाणात वापरायचे
जत भागात हे पिक घेऊ शकतो का
हो पाण्याची व्यवस्था, आणि जमीन भारी ते मध्यम असेल तर चालते.
@@chalashetikaru214
पाण्याची व्यवस्था आहे
पण जमिन बाबतीत काही माहिती नाही
म्हणजे भारी मध्यम या बाबतीत नॉलेज नाही
जमीन कशी आहे, काळी, मुरमाड, मिक्स माती ची आहे.
वटाना व्हरायटी कोणती छान आहे
Ho
@@chalashetikaru214 bhau कोणत बियाणे वापरावे सांगा
भाऊ वाटाना पेरणी किती फुटांवर केली जाते. व सोयाबीन पेरणी पध्दतीने केली तर चालेल का. लवकर कळवा कारण मी ह्या 20 दिवसात पेरणी चालू करणार आहे.
Ho chalte, acre 20 te 22 kg biyane lagate.. donhi fanatil antar 12- 15 inch chalte ..
@@chalashetikaru214 धन्यवाद भाऊ