रेन पाईप वापरताय नुकसान होण्यापासून वाचवा | rain pipe irrigation system | रेन पाईप की पुरी जाणकारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 01. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    आपण शेती करत असताना वेगवेगळ्या भाजीपाला पिकांसाठी रेन पाईपचा वापर करतो. परंतु जर आपण योग्य प्रकारे रेन पाईप जर नाही टाकली तर जे पण आपण पीक घेतोय त्या पिक मध्ये आपल्याला तोटा झाल्याशिवाय राहत नाही. यासाठीच आजचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन ही प्रेस करा.
    _________________________
    thresher machine 🚜- • NVT मल्टी क्रॉप मळणी य...
    rain pipe💧- - • रेन पाईप कोणती टाकावी ...
    tomato plot🍅 - • टोमॅटो जबरदस्त प्लॉट 🍅...
    tomato harvesting🍅🍅 - • टोमॅटो तोडणी दिवशी कस ...
    vatana sheti🫛 - • जानेवारी महिन्यात वटाण...
    ________________________
    #rainpipe
    #rainpipejodani
    #rainpipeirigationsystem
    #रेनपाईपजोडणी
    #२०एमएमरेनपाईप
    #rainpipekipurijankari
    #jugaad
    #rainpipejigaad
    #rainjugaad
    #dripsystem
    #dripirrigation
    #rainpipeirrigation
    #farming
    #sheti
    #chalashetikaru

Komentáře • 13

  • @sangitawaghmare9048
    @sangitawaghmare9048 Před 2 dny

    Pvc pipe 2inch cha aahe valve /rain pipe konte gyave

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k Před měsícem

    बरोबर.

  • @vandanabagal2917
    @vandanabagal2917 Před 5 měsíci

    👍👌

  • @ghanshyamwadalkar
    @ghanshyamwadalkar Před 3 měsíci +1

    पालक पिकाला चालेल का रेन पाईप

  • @junedbagwan1557
    @junedbagwan1557 Před 3 měsíci

    Hii

  • @ganeshbhoite4985
    @ganeshbhoite4985 Před 5 měsíci +2

    खारूताई कुरतडतेय उपाय सांगा

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 5 měsíci

      त्या साठी आपण भूजगावन लाऊ शकतो

    • @TheTraveller8055
      @TheTraveller8055 Před měsícem

      शेताच्या बांधावर
      त्यांच्यासाठी पाणी ठेवा
      मी तेच केलं आहे
      माझी खूप नुकसान करत होते
      त्यांना पाणी ठेवल्यानंतर एक पण पाइप खराब नाही केला त्यांनी 😊

  • @user-pd3hr4jz8f
    @user-pd3hr4jz8f Před měsícem

    तुमचा मो न पाहीजेत

  • @dhananjaykusekar7262
    @dhananjaykusekar7262 Před 5 měsíci +2

    रेन पाईप साठी एकरी किती खर्च येतो

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před 5 měsíci

      तसा खर्च पूर्ण वेगळा असतो, नुसत्या पाईप आणि चावी रबर घेतले तर, ६००० होतो, पण त्या मध्ये सब लाईन ची पाईप घ्यायच्या तर खर्च अजून वाढतो..

    • @nilkhi3346
      @nilkhi3346 Před 3 měsíci

      600/700 ra la 650 फुट किवा 700 मीटर rain pipe भेटतो चांगल्या क्वालिटी चा/