रेन पाईप कोणती टाकावी | Rain pipe Irrigation system | रेन पाईप की पुरी जाणकारी
Vložit
- čas přidán 9. 01. 2023
- नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आजच्या भागात आपण रेन पाईप विषयी पुर्ण माहिती पाहिली आहे, या मुळे आपल्याला नक्कीच योग्य माहिती मिळणार आहे. आजचा भाग आवडला तर नक्की व्हिडिओ ला लाईक करा, आणि चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करा..
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
#रेनपाईप #रेनपाईपजोडणी #rainpaipeirrigationsystem #rainpipeirrigationsystemprice #rainpipemarathi #rainpipejodani #rainirrigationsystem #rainpipefitting #chalashetikaru #rainpipedesijugaad
छान माहिती दिली . धन्यवाद
खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली सर धन्यवाद
मी तुमचा व्हिडीओ पाहिल्यानंतर 20mm रैन पाईप बसवला भाजी साठी एक च नंबर काम झालं ,
Khup sopya bhashet mahiti dili dhanyvad
एकदम छान माहीती,,
छान माहिती दिली आहे, धन्यवाद.
खूप छान
Goood information bhai 😊
खुप छान माहिती दिली सर आभिनंदन
छान वाटला व्हिडिओ
खुप छान सर
खूप छान माहिती देताय साहेब
विस्तृत माहिती धन्यवाद दादा..❤
Dada khupach chaan mahiti provide keli farmers sati✔
धन्यवाद दादा अतिशय छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
Very nice
छान माहिती दिली dada❤
Very good information
मला खुप फायदा झाला आहे,
धन्यवाद सर
Nice 👍
Very good
Nice❤
मस्त
फार सूंदर मुद्देसूद माहिती दिली आपण
आभार
छान माहिती सर
खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद मी दिड ऐकर साठी ऊद्या पाईपलाईन घेऊन येईल आभारी आहे
Chan
खूप चांगली माहिती दिली तुम्ही धन्यवाद❤
दादा खरंच खूप छान माहिती होती. ज्यांना ही नवीन करायचं आहे त्यांना छान माहिती होती.
Koradwahu bahuwarshik fal pika sathi kiti panyachi garaj asate ani tyas konati irrigation system asawi plz video banawat sir
🙏👌
Amchya shetichi Lambi 495 ahe, 3 hp motor ahe ,, andaje kas manage karav lagel
Bhau.maza kde 3 hp solar pump aahe tr mi kiti mm cha rain pipe gheu
सर महेंद्रा epc इर्रिगेशन च रेन पाइप बड्डल रिजल्ट ,माहिती असेल तर सांगा
❤पीव्हीसी पाईपाला जोडायची माहिती सांगा
माहिती छान आहे.पण वीस एम एम रेनपाईप कोणत्या कं.चे चागले आहे?ते कुठे मिळतील.
50×210 क्षेत्र आसेल आणी कांदा पीक तर किती फुटावर पाईप चालेल विहीर वर 5hp मोटार आहे
Jain che 20 mm 150 ft chalte
32 mm बी सुंदर आहेत
मका पिकावर व्हेन पाईप वापरता येईल का कृपया सांगा
आमची बोर 1.5 hp आहे त्यासाठी किती mm रेन पाईप वापरावे
16mm
सर शेताची लांबी 600 फूट आहे कोणतं रेन पाईप वापरावी दोन्ही बाजूला कनेक्शन देऊ शकतो शेती ची रुंदी 23फूट लांबी 600 फूट
सौर ऊर्जा साडेसाती एचपीला किती एम एम वापरु
कोथिंबीर साठी किती mm पाईप वापरावेत
कोणती कंपनी चा रेन पाईप वापरावा. या वर एकदा video तयार करा
32 mm ky rizalt hai
7:5 HP मोटर
५०० फुट खोल
बोअरवेल आहे तर किती mm चा रेन पाइप लागेल
20 गुंट्या साठी किती खर्च येईल
600 ₹ kontya kampanicha bhetto
विहिरीत 5 HP ची पाण्यातील मोटार आहे त्यावर एकावेळी किती क्षेत्र भिजू शकेल? २० mm
रेन पाईप छान आहे किंमत किती
5 hp motar aahe 3 inch pipeline aahe.
1 acre sathi kiti Rain pipe लागतील.
लांबी -220 फूट
विहीर आहे pressure sudha aahe.
105 ft ne 2 bhag Kara 20mm 6 bandal 400×6 =2400
Cock 10 ×40 = 400
8:07
😢
Fhiltar ?
ऊस साठी किती mm आणि thikness किती असावा
अतिशय चांगली माहिती, पण मला उशिराने पहायला मिळाली, मी बोर चे पाण्यावर 32 mm चे रेनपाईप बसवले, पण त्याने माझे नुकसान झाले, या आधीच हा vdo बघायला मिळाला असता तर मी 20 mm चे रेनपाईप घेतले असते व त्याचा मला निश्चितच फायदा झाला असता
भाऊ 32mm मला विका आणि 20 mm Navin घ्या तुम्ही सांगा विकता का
20 mm rain pipe how to order. Address and Mobile no. Send
माझेही असेच झाले
Kharch kiti aje
Boar well Motor kite Hp ahe
3 chi pipeline ahe....tyavar 1.5 chi subline takun rain pipe fit karta yeil ka
Ho yeyel pn tya preksha 2 inchi vapra
रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी कीती k gदाब पाहिजे
Filter pahije Ka
🙏 साहेब
SRT पधतीने सोयाबीन बेडवर टोकन करणार आहे आणि रेनपाईप ने पाणी देणार आहे. अंतर एका बाजूला 200 फूट आहे. मेनलाईन 4 इंची पाईप लाईन आहे. सब लाईन 2:5 इंच आहे. 7:5 hp पाणबुडी मोटर आहे. 4फूटी सरी सोडलेले आहे. रेनपाईप किती mm आणि किती फुटांवर लावावे. Please help me.
३२ mm ची रेन पाईप वापरू शकता. दोन्ही पाईप मधील अंतर १० फूट ठेवा. पण एक प्रॉब्लेम येऊ शकतो, रानात बेड असल्यामुळे पाईप ह्या खाली पाटात राहतील, त्यामुळे सर्वत्र पाणी पडायला अडथळा येणार, तसेच सोयाबीन ची उंची वाढली की पाणी जवळ पडणार. त्या मुळे रेन पाईप चा फायदा होण्या ऐवजी तोटा होईल .. शक्यतो रेन पाईप विचार करून वापरा अथवा वापरू नका..
भुईमुंग पिकामध्ये चालतो का रेन पाईप
सर कांदा आहे पण पाणी खारे आहे जमेल का
भाऊची ब्याटरी खुपच डाऊन आहे
शेवगा पिकाला चालेल का?
Sir 40mm ren pipe 200fut chalel ka
हो पण पाण्याचा प्रेशर जास्त पाहिजे
कापसात चालेल का
विहीरीत शेवाळ आहे फिल्टर बसवावे लागेल का
छोटा फिल्टर शेवाळ साठी काम नाही करत.
20mm दोन पाईपात रूंदी चे अंतर किती ठेवायचे.लांबी 131 फुट आहे.5 hp मोटर आहे.
दोन्ही पाईप च्या मधी 10 फूट अंतर चालते.
एक ए कर ला खर्च किती
साडेसात च्या बोरची मोटारी चा डिस्चार्ज किती आसतो 700 फुट खोल बोर आहे
दादा कांदा पिकाला किती mm वापरावे नक्की सांगा
कांदा पिकात रेन पाईप सुरवातीच्या काळात चालते पण नंतर पात मोठी झाल्यावर सगळीकडे पाणी पडत नाही. त्या मुळे पीक कुचमत
कुठे मिळेल
लवकर पाणी द्यावा लागते
Dripvar chalelka
Mhanje
विहिरी वर 5 hp मोटर आहे ,20 mm रेन पाईप 131 फुटांपर्यंत चालु शकेल का
हो चालू शकते
होय
2इंच बोअर पाणी आहे किती एम एम वापरावी
20 mm योग्य राहील
फळझाडांसाठीच्या ठिंबक पाइपलाइन ला आंतरपीकासाठी हि लाइन जोडता येईल का
हो
पाईप किती इंचाचा वापरावा ते सांगितलं नाही तुम्ही दादा
सब लाईन साठी पाईप आपण सरासरी २" इंची वापरतो परंतु पाण्याचा प्रेशर जास्त असेल तर आपण २.५" इंची वापरलं तरी चालतो.
Maka pikasathi chalate ka ?
Makkachi unchi jast aslyamule nahi chalat
Khup Chan mahiti Dili 20mm rain pipe
Kharedi karnyasathi mobile number pathava
माझ्या पाईप 100 फुट लांबीला 10ईकडेआणी 10ईकडे एकच पाईप चालतो पण उचलायला खुप चीखला जावा लगते
एकच चालतो
पाण्याची टाकी उंचावर असेल तर बिगर मोटर २० mm पाईप मधून पाणी डिस्चार्ज होईल का ?
तस सांगता येणार नाही दादा, त्या साठी टाकी किती उंचीवर आहे , त्याच पद्धतीने पाईप लाईन किती इंची आहे, पाण्याचा दाब कसा आहे या सगळ्या वरती अवलंबून आहे .
सर कांदा पिकासाठी हे रेण पाईप चालेल का सर
कांदा जो पर्यंत लहान आहे, तो पर्यंत चालते. पण पात उंची झाल्यावर पाणी सगळीकडे पडत नाही
गाद्या वर टाकला तर चालेल का❓
Mahiti. Spast. Khari.pajije..kimat..lanbi .rundi. Motarchi. HP....kote.milate. ..Mobil .....no. Dya. ..khoti..mahiti..deu .naka
20 mm पाईप उसासाठी एकाड एक टाकून चालेल काय
नको दादा ज्या वेळी ऊस लहान आहे तो पर्यंत चालेल पण ज्या वेळी ऊस २,३ फूट होईल तर पाणी त्याला थटून तिथेच पडलं.. आणि बाकीच्या ठिकाणी पाणी नाही पडणार
@@chalashetikaru214 तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. 💐💐👍👍🙏🙏
फिल्टर ची आवश्यकता आहे की नाही रेनपाईपला
पाण्यात कचरा मातीची राळ किंवा क्षार असतील तर फिल्टर बसविलेला चांगलाच
सर तीन एच ची moter आहे विहीर ला त्यावर २० mm ची पाईप किती लांब आणि किती रुंद लागेल
आपल्या जमिनीच्या मोज मापावर अवलंबून आहे.
@@chalashetikaru214 ठिक आहे🙏
सर १३४ फु ट लांब व रुंद ११० फुट आहे
@@yogeshyadav-bk8jcरुंदी कडून २२ चावी होतील, आणि लांबी पकडली तर ऐकून ५ बंडल पाईप लागतील.(२०० मी चा १ बंडल).
दोन्ही पाईप मधील अंतर अंदाजे किती फूट लागते
Mo n. पाठवा तुमच्
सोयाबीन साठी चालेल का
नाही उंची वाढल्यावर पाणी पडत नाही.
सर जैन कंपनीचा 20mm /200 मीटरच्या बंडल 1250 rs. ला आहे. व ईतर सगळ्या कंपनीचे 20mm/200 मीटर बंडल 500 ते 600 rs. ला आहेत .कोणत घ्याव कळेना झालेय तेव्हा कृपया मार्गदर्शन करावे.प्लीज
तस पाहायला गेलं तर लोकल कंपनी चे बंडल वापरलेले तरी चालतात. पाणी पडायला जास्त काही फरक पडणार नाही. आणि क्वालिटी चे म्हणाल तर कमीत कमी २ वर्ष पर्यंत तर काहीच होत नाही. आणि तो पर्यंत पाईप चा खर्च हा निघालेला असतो, त्या मुळे कमी खर्चात कसा फायदा होईल ते पाहिलेलं चांगलं, अस मला वाटत..
मनापासून धन्यवाद साहेब ❤❤
होय खूप छान माहिती
40 mm चा पाइप किती फुटापर्यंत चालेलं
No send kra
रेन पाइप ने खत देता येते का
नाही ते थेट पिकाच्या पानावरती पडते, त्या मुळे पान जळू शकतात किंवा पुर्ण पीक खराब होण्याचा धोका आहे.
उसा मध्ये प्रेशर कमी करून देता येऊ शकतील
सर आम्ही मक्याला रेन पाईप टाकलेले
मका उंच वाढल्यानंतर खूप छान प्रकारे खत देता येत आहेत
20 एम एम रेन पाइप बद्दल माहिती
सरजी आपला मोबाईल नंबर सेंड करा
खूप छान माहिती आहे साहेब तुमचा मोबाईल नंबर सेंड करा प्लीज
रेनपाईप सिंचन मला आवडलं नाही
का बरं
ड्रीप पेक्षा परवडतो का? रेन पाईप खर्च
Dada khupach chaan mahiti provide keli farmers sati✔
Very good
Very nice