जमीनीतील पाण्याची खोली व लाईनची रूंदी कशी ओळखावी भाग-2

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 02. 2024
  • जमीनीतील पाण्याची खोली व लाईनची रूंदी कशी ओळखावी भाग-2​⁠‪@ग्रामीणवाडीस्पेशल‬
    #youtubeshorts #sureshghute #ग्रामीणवाडी #विहिर #बोरवेल #पाणाडी #youtubechanneldelete #गावाकडच्या_गोष्टी #viral #graminwadi #ग्रामीणवाडीस्पेशल

Komentáře • 131

  • @shivdhansable9762
    @shivdhansable9762 Před 4 měsíci +3

    एकच वादा🎉 सुरेश दादा

  • @TheNileshkokate
    @TheNileshkokate Před 4 měsíci +1

    खूप छान..

  • @dnyaneshwarbhoir1878
    @dnyaneshwarbhoir1878 Před 4 měsíci +1

    खूप महत्त्वाचा खोलीची माहिती सांगितली धन्यवाद ghute साहेब

  • @user-gk2wf7vj2i
    @user-gk2wf7vj2i Před 4 měsíci +2

    सर मी नडेकार तुम्हाला 100वर्ष आऊश लाभो ही ईश्वर चेरणी प्रातना खूप शान 😊

  • @SandipSatale-bl9cq
    @SandipSatale-bl9cq Před 4 měsíci

    👌👌👌👌👌

  • @गुलछडी
    @गुलछडी Před 4 měsíci +1

    Super sir...!!!!

  • @vishwakulkarni2375
    @vishwakulkarni2375 Před 4 měsíci

    खूप छान..माहिती.. 👌

  • @samadhanahire4718
    @samadhanahire4718 Před 4 měsíci

    सर फार सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर

  • @malisunil3864
    @malisunil3864 Před 4 měsíci

    Jai Hind sir

  • @Waterfinder-zt4mz
    @Waterfinder-zt4mz Před 4 měsíci

    Video khup chhan astat

  • @dattugadhave3890
    @dattugadhave3890 Před 4 měsíci

    🙏🙏👌

  • @Waterfinder-zt4mz
    @Waterfinder-zt4mz Před 4 měsíci

    Very nice

  • @agrmanojmatsagar5125
    @agrmanojmatsagar5125 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली सर

  • @subhanshaikh1245
    @subhanshaikh1245 Před 3 měsíci

    1नबर साहेब

  • @subhashraut5838
    @subhashraut5838 Před 4 měsíci

    Super

  • @rakeshchougule8027
    @rakeshchougule8027 Před 4 měsíci

    ❤ एक नंबर साहेब

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil Před 4 měsíci

    लै भारी व्हिडिओ दादासाहेब
    ❤लव्ह फ्रॉम येवला ❤

  • @user-gs8yu9zr2o
    @user-gs8yu9zr2o Před 4 měsíci

    🙏

  • @balajimagar2374
    @balajimagar2374 Před 4 měsíci +1

    जय हिंद जय भारत मेजर साहेब

  • @vishwakulkarni2375
    @vishwakulkarni2375 Před 4 měsíci +1

    अतिशय भारी ट्रिक काढली सर... सलाम दादा... जय हिंद.. 👌

  • @parasramugale
    @parasramugale Před 4 měsíci

    नमस्कार दादा पाणी शोधणे चालू आहे पण तुमचा मार्गदर्श तुमचा मार्गदर्शन झाल्याशिवाय पाण्याचे अंदाज मिळणार🇮🇳🙏🙏🌹🌹♥️

  • @gangadharnimbalkar8398
    @gangadharnimbalkar8398 Před 4 měsíci +9

    मेजर साहेब तुम्ही कसारा घाट कधी येणार माझा आदिवासी भाग आहे जर पाणी लागले तर त्या आदिवासी गावातल्या लोकांना पाणी मिळेल

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 Před 4 měsíci +1

    खुपच सुंदर काम करत आहे साहेब

  • @sambhajishewale7354
    @sambhajishewale7354 Před 4 měsíci +1

    जय हिंद दादा.

  • @vijaynikam2194
    @vijaynikam2194 Před 3 měsíci

    Mast mahiti dili sir

  • @maheshghadage1880
    @maheshghadage1880 Před 4 měsíci

    Nice sir

  • @santoshgulave1953
    @santoshgulave1953 Před 4 měsíci

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 Před 4 měsíci

    3:04

  • @gajananhundekar5068
    @gajananhundekar5068 Před 4 měsíci

    Very nice 👍 dada🎉

  • @uttamshinde335
    @uttamshinde335 Před 4 měsíci +1

    दादा,अगोदरच्या channel वर पाण्याची लाईन शोधणे ,cross काढणे व पाण्याच्या लाइनची दिशा ओळखणे अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ होते.तशा प्रकारचा एक व्हिडिओ करा.

  • @amoltormal490
    @amoltormal490 Před 3 měsíci +2

    दादा व्हिडिओ टाकत चला 2 हप्ते झाले..

  • @vishwakulkarni2375
    @vishwakulkarni2375 Před 4 měsíci +2

    शेतकरी बांधवाना विनंती.. दादा ना धावपळ नाही जमत... जसे जमेल तसे आपणास वेळ देत आहेत... तरी आपण स्वतःचे प्रयोग स्वतः करावे.. काही अडचण असाल कॉल करा...

  • @yogesh8144
    @yogesh8144 Před 3 měsíci +3

    दादा तुम्ही जे सांगता अगदी बरोबर सांगता बाकीचे पाणी शोधक काही गोष्टी लपवतात भरपूर जणांचे व्हिडिओ बघितले पण तुमच्या व्हिडिओमध्ये रहस्य आहे मी पण अनुभव घेतला तुम्ही जे सांगतात ते सत्य आहे

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 Před 4 měsíci

    सर खोली समजन फार महत्त्वाची आहे धन्यवाद

  • @harshaldhanjode152
    @harshaldhanjode152 Před 2 měsíci

    Dada

  • @BaluRokde-ob7ne
    @BaluRokde-ob7ne Před 4 měsíci

    राधे धामणगाव सेलू परभणी

  • @sanjaychavan3620
    @sanjaychavan3620 Před 4 měsíci +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌸💖💖🌺💖🌺💖

  • @ankushsalunke329
    @ankushsalunke329 Před 4 měsíci

    ,भानदास साळुंके घोडेगाव, ता. गंगापुर, जि. संभाजीनगर

  • @balajimagar2374
    @balajimagar2374 Před 4 měsíci +1

    सर जिंतूर परभणी साईट लवकरात लवकर सुरुवात करा पाण्याची खूप अडचण आहे😢

  • @DattaGadhe-vd7vo
    @DattaGadhe-vd7vo Před 4 měsíci +1

    खोली समजली धन्यवाद आणि 5 लिटरमध्ये पाणी भरून केट नारळा सारखे हलते आणि साटन असले तर नाही हालत

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 Před 4 měsíci +1

    सर्वासाठी हि बेसिक ट्रेनिंग आहे. तुम्हाला अस कोणीही सांगणार नाही.

  • @swatimogale
    @swatimogale Před 4 měsíci +1

    हॅलो सर 4-5 दिवसापूर्वी बोअर घेतलंय आणि फक्त एकच सळ लागलाय 400 फूट खोल आहे
    पाणी पाहिलं त्या वेळी सांगितलं की 2:5 इंच पाणी आहे आणि बोर घेतला तर पूर्ण कोरडा गेला
    त्यावेळी पानाड्यानी सांगितलं बोअर ची गाडी हाय प्रेशर होती म्हणून सळ दाबले गेले
    असतील मोटर टाकून टेस्टिंग करा असं सर्व जण म्हणतात
    असं होऊ शकत का पण

  • @pralhadpawse9046
    @pralhadpawse9046 Před 4 měsíci +1

    सर खूप छान माहिती आहे अंबड रूट कधी आहे

  • @user-nn3pr7jo9x
    @user-nn3pr7jo9x Před 4 měsíci

    Amravati

  • @pranitajadhav565
    @pranitajadhav565 Před 7 dny

    Lagalele pani khali lal matit jate ka ?jat aslyas kay upay karava

  • @TheNileshkokate
    @TheNileshkokate Před 4 měsíci

    मेजर साहेब ...chichondi patil कधी येणार...🙏🙏

  • @amoltormal490
    @amoltormal490 Před 4 měsíci +2

    ❤❤ कॉल घ्या दादा

  • @sanganambulge3246
    @sanganambulge3246 Před 2 měsíci

    Mitumhalapach foot kholi var Pani kasebaghave te sangato

  • @balajimali6930
    @balajimali6930 Před 4 měsíci

    राम राम दादा 🙏

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 Před 3 měsíci

    दुरध्वनी क्रमांक टाकत चला

  • @sanjaydokhe4348
    @sanjaydokhe4348 Před 4 měsíci

    दादा मी संजय डोखे
    उंदीरवाडी कधी येता सांगा मी आपल्या शी फोन वर बोललो आपण 8 दिवसाचा वेळ दिला आहे तरी लवकर वेळ द्यावा कारण पाण्याची परिस्थिती खूपच वाईट आहे.

  • @shriramshinde1466
    @shriramshinde1466 Před 4 měsíci

    राम राम सर

  • @vinodvlog92
    @vinodvlog92 Před 4 měsíci +1

    पाणाडी मेळावा कधी आहे

  • @dattubadhe834
    @dattubadhe834 Před 4 měsíci

    तब्येतीची काळजी घ्या मेजर साहेब ❤

  • @ChanduBagul-cs2uz
    @ChanduBagul-cs2uz Před 2 měsíci

    सर आमच्या नंदुरबार (ठाणेपाडा)भागात येयाल का खुप पाणीची गरज आहे सर आमच्या शेतात ३ बोरवेल केलेत पण तीन्ही कोरड्या गेल्यात आता चौथी बोरवेल करायची आहे , सर आता तरी तुम्ही येयाल तर तुमच्यां हाताहुन पाणी लागेल तर आम्ही तुमचे खुप खुप मोठे आभारी राहाणार सर

  • @ganeshchavhare2292
    @ganeshchavhare2292 Před 4 měsíci +1

    दादा बुलढाणा कधी येणार आहे

  • @dnyaneshwarkhedkar8038
    @dnyaneshwarkhedkar8038 Před 4 měsíci

    सर संभाजीनगर कधी येणार आहे मि गंगापूर तालुक्यात बुट्टेवाडगाव आहे तिथे बघाच आहे

  • @KiranPatare-ut8lp
    @KiranPatare-ut8lp Před 4 měsíci

    सर वैजापूर ला या

  • @pranitajadhav565
    @pranitajadhav565 Před 7 dny

    Bhau tara kuthe miltat

  • @sachinmamidwar4986
    @sachinmamidwar4986 Před 4 měsíci

    Superb 🎉

  • @mohmadtamboli9706
    @mohmadtamboli9706 Před 4 měsíci

    Sir pani kontay दिशेने येत आहे हे कसे ओळखतात ह्यावर एक व्हिडिओ बनवा सर

  • @user-xo7uz7em1w
    @user-xo7uz7em1w Před 4 měsíci

    नमस्कार सर 🎉

  • @user-kd7yh9dy1s
    @user-kd7yh9dy1s Před 4 měsíci +1

    Kannad Chikaltan rut kadi yanar Sir

  • @Shekhar_Mali86
    @Shekhar_Mali86 Před 4 měsíci

    मेजर साहेब खूप छान माहिती दिली साहेब जळगाव जिल्हा धरणगाव तालुका कधी येणार क्रुपया कळवा

    • @sandipnannaware4962
      @sandipnannaware4962 Před 4 měsíci

      सर जळगाव जिल्ह्यात धरणगाव कधी येणार

  • @shubhashtale5233
    @shubhashtale5233 Před 4 měsíci

    सर जय श्री राम आम्ही तुमची देवा सारखी वाट पाहत आहे आमच्या गावा मध्ये एक पण बोर point nhi कुपया अमरावती दवरा लवकर घ्या नाव सुभाष टाले

  • @dynesvarpatil6184
    @dynesvarpatil6184 Před 4 měsíci

    सर नमस्कार धुळ्याला या तुमचे वाट पाहत हाय

  • @Saurabh1234p
    @Saurabh1234p Před 4 měsíci

    Dharashiv kadhi rut aahe dada

  • @user-dp6kv1ms1r
    @user-dp6kv1ms1r Před 4 měsíci

    Hi

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 Před 4 měsíci

    नमस्कार मेजर साहेब

  • @Sarthakraundal7212
    @Sarthakraundal7212 Před 4 měsíci

    फोन नंबर लागत नाही आम्ही काय करावे

  • @mauleshitole8732
    @mauleshitole8732 Před 4 měsíci

    सर अकलूज लां या

  • @ashokshinde6988
    @ashokshinde6988 Před 4 měsíci

    परभणी जिंतूर ला येत का सर

  • @sanjivangite2146
    @sanjivangite2146 Před 4 měsíci

    सर केज तालुक्यात कधी येणार आहेत

  • @bhauraonikam9276
    @bhauraonikam9276 Před 4 měsíci

    नमस्कार ❤❤❤

  • @narendrabahirat9525
    @narendrabahirat9525 Před 4 měsíci

    Sir melava kute genar te Sanga

  • @pratappawara2126
    @pratappawara2126 Před 4 měsíci

    Sir mi tumhala mi video takala hota pahila nay

  • @dnyaneshwarchormare8631
    @dnyaneshwarchormare8631 Před 4 měsíci

    साहेब कन्नड मध्ये कधी येणार आहे

  • @Savtamali_Bhajni_mandal
    @Savtamali_Bhajni_mandal Před 4 měsíci

    मोबाईल नंबर टाका

  • @GagananKatkar-wd3ww
    @GagananKatkar-wd3ww Před 4 měsíci

    कनड चिखलठाण रूट कधी येनार आहे विहिर पा्ंईट आहे

  • @chetanlondhe4259
    @chetanlondhe4259 Před 4 měsíci

    नमस्कार साहेब

  • @vishnubhokare9323
    @vishnubhokare9323 Před 4 měsíci

    परभणी साईट कधी येणार

  • @ganeshrajput4072
    @ganeshrajput4072 Před 4 měsíci

    nirjiv pani kase olkhave

  • @NitinShirsath-me1sl
    @NitinShirsath-me1sl Před 20 dny

    दादा मोबाईल नंबर सांगा

  • @dnyaneshwarkhairnar2196
    @dnyaneshwarkhairnar2196 Před 4 měsíci

    साहेब Rod कोणते धातूचे आहेत कृपाया सांगणे 🙏🙏🙏🙏

  • @BaluRokde-ob7ne
    @BaluRokde-ob7ne Před 4 měsíci

    नमस्कार सर

  • @DadasahebRakh
    @DadasahebRakh Před 4 měsíci

    🎉आमचयआकडे कधी येणार आमही चेक करुण ताराने पाच पाईट काढलेत परंतु तुमचया कडुण पाईट चेक करुण घयाचय पहीले 28 बोर झालेत विहीरेचे दोन व बोर चार घेयचेत वेळ दया🎉

  • @sushilaraut7867
    @sushilaraut7867 Před 4 měsíci

    सर आम्ही 400 फुट बोअरवेल घेतला आहे 350 फुटावरती पाणी चिखल वरती आलेल होत पण आम्ही मोटर टाकून पाहीली पण पाणी वरती आलेल नाही पावसाळ्यात पाणी येईल का प्लीज🙏 सागा कारण आम्ही 3 वेळा बोअरवेल मारला आहे पण पाणी नाही..

  • @santoshwagh133
    @santoshwagh133 Před 3 měsíci

    तार ही लाल मटेरियल वर पन फिरते मग पाणी असो वा नसो

  • @sanganambulge3246
    @sanganambulge3246 Před 2 měsíci

    Lajulu vanaspati Khali Pani asate

  • @krushna-patil459
    @krushna-patil459 Před 4 měsíci

    सर पैठण तालुक्यात या प्लिझ

  • @navnathgaike8628
    @navnathgaike8628 Před 4 měsíci

    sir nabmar paheje hota

  • @gopaldhake6918
    @gopaldhake6918 Před 4 měsíci

    Tumcha namber taka

  • @gopaldhake6918
    @gopaldhake6918 Před 4 měsíci

    तुमचा नंबर का देत नाही

  • @user-hx6em7mj4m
    @user-hx6em7mj4m Před 4 měsíci

    सर मी सात इंच पाणी भरलेल्या पाईप लाईन वर तार धरून पाहीले तार अजीबात फीरत नाही कृपया रीपलाय द्या

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 Před 4 měsíci

    दोन लाईन cross होतील पण तिसरी लाईन कशी काय त्या दोन लाईन मधून बरोबर जाईल

  • @user-sy5xj7bo6p
    @user-sy5xj7bo6p Před 2 měsíci

    दादा मला बोर करने आहे पन मला तुम्हाला च दाखवायचे आहे

  • @nileshpawar8856
    @nileshpawar8856 Před 4 měsíci

    Sir kalwan ya

  • @rajeshtekale1221
    @rajeshtekale1221 Před 4 měsíci

    सर मंठा जालना या विनंती आहे

  • @akshayt973
    @akshayt973 Před 4 měsíci

    पाणी मेळावा कधी होणाराय

  • @BaluVedpathak
    @BaluVedpathak Před 4 měsíci

    दादा 1बोट किती फूट खोली आहे