√बारमाही पीक

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 03. 2020
  • श्री युवराज भानुदास आढाव
    मु पो कोरेगव्हाण ता श्रीगोंदा जि अहमदनगर
    मोबाईल नंबर 77750 65835
    दिवटे सर
    9404244505
    वंडरफुल,फॉर्च्यूनेट,ह्युमिकिंग,बोरोकॅलमॅक्स, मिळण्याची मो.नंबर
    श्री काळे साहेब
    8208616871
    #वाल लागवड #पावटा #लागवड
    उत्तम निचरा होणारी हलकी भारी काळी जमीन चालते.
    सहा फूट अंतरावर ती बेड तयार करून घ्यावेत.
    एकरी बेसल डोस मध्ये
    शेणखत 2 ट्रॉली
    10/26/26 = 2 बॅग
    15/15/15 = 2 बॅग
    बोराकॅलमॅक्स = 30 किलो
    ह्युमिकींग = 20 किलो
    कार्बोफ्युरॉन = 5 किलो
    सल्फर = 10 किलो
    सेंद्रिय किंवा जैविक खते 150 किलो
    इत्यादी खते बेडमध्ये टाकावे
    बेडवर ठिबक सिंचन अंथरूण बेड ओला करून घ्यावा. दुसऱ्यादिवशी मल्चिंग पेपर अंथरून घ्यावा.
    2 फूट अंतरावर झिक झ्याक पद्धतीने होल मारून टोकण पद्धतीने लागवड करावी.
    एक एकर वाल लागवडीसाठी
    2 किलो बियाणे लागते
    लागवडीनंतर 21 दिवसांनी मंडप तयार करावा
    तार 16 गेज ची असावी. दहा फूट अंतरावर दोन बांबूंची कैची तारेला द्यावी
    सुतळीच्या साह्याने वेलीला मंडप वरती सोडावे.
    लागवडीनंतर 50 ते 60 दिवसांनी उत्पादनास सुरुवात होते.मावा थ्रिप्स आळी करपा हे प्रमुख रोग पिकावर येतात.
    वालाची चांगली वाढ होऊन लवकर उत्पादन सुरू होण्यासाठी ड्रिप मधून एकरी वंडरफुल एक लिटर याप्रमाणे 21 दिवसांच्या अंतराने दोनदा सोडावे.
    भरपूर प्रमाणात फुले व शेंगांचे उत्पादन मिळण्यासाठी फॉर्च्युनेटची फवारणी प्रत्येक पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.
    🌱आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा🌱
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 963

  • @sandeshvanjare4303
    @sandeshvanjare4303 Před 2 lety +3

    खुप छान माहिती सर अशीच माहित देत रहा thank you 🙏

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 Před 4 lety +26

    वाह ! व्हिडिओच्या शेवटी सारांश सांगण्याची शैली मस्त !
    अचूक महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल शेतकरी बांधवाला धन्यवाद 🙏

  • @aniljumde1882
    @aniljumde1882 Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद , छान माहिती दिली नक्कीच शेतकरी बांधवाना फायद्याची ठरेल..... 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vivekbagde6638
    @vivekbagde6638 Před 2 lety +2

    Bapre khubach chan mahiti dili sir thanks. Dusra video baghachi garajach padli nahi thank you so much

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 Před 4 lety +7

    Ram. Ram.
    I watched,observed your vdo
    I liked it so much.
    Thankyou for sharing vdo.
    Ok.

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 Před 3 lety +5

    खूप छान माहिती मिळाली आहे 😊

  • @vikasarsule940
    @vikasarsule940 Před 3 lety +2

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @kiranshelar143
    @kiranshelar143 Před 4 lety +1

    खुप छान माहीती आहे, फोर्चूनेट चे रिजल्ट छान आहेत, सर्वानी वापरा

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před 2 lety +3

    छान आणि सविस्तर माहिती बद्दल आभारी आहे

  • @bhagirathpawar9888
    @bhagirathpawar9888 Před 4 lety +3

    धन्यवाद खुपच छान माहिती दिली

  • @navnathgandal2920
    @navnathgandal2920 Před rokem +1

    माहिती दिली त्याबद्ल आपले अभिनंदन

  • @AmitJaunjal
    @AmitJaunjal Před rokem +1

    दिवटे साहेब खूप छान माहिती दिलीत आपण

  • @satishpawar9644
    @satishpawar9644 Před 3 lety +7

    माहिती परिपूर्ण दिल्यास धन्यवाद सर

  • @nandkishorgiramkar7991
    @nandkishorgiramkar7991 Před 3 lety +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏

  • @rameshbhogile4809
    @rameshbhogile4809 Před 3 lety +1

    Khupach chan mahiti dili tumi

  • @FarmersSon
    @FarmersSon Před 2 lety +2

    Great information ❣😍 .. keep going 🤝🙏🇮🇳

  • @vishnupantchor4064
    @vishnupantchor4064 Před 4 lety +3

    Saheb khupach chan mahiti...asach 1 video दोडका lagwadi warti banva.hi vinanti

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      धन्यवाद सर 🙏 दोडका लागवडीचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल

    • @yashawantkamalapure9373
      @yashawantkamalapure9373 Před 3 lety

      @@balirajaspecial aajun kadhi takatai video

  • @narendrabais2719
    @narendrabais2719 Před 4 lety +5

    Best discriptive video. Thanks.
    I noted all important points. Thanks once again.

  • @santoshthokal8666
    @santoshthokal8666 Před 4 lety +2

    Khup Chan mahiti dili sir thanks

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sylviaferreira7570
    @sylviaferreira7570 Před 4 lety +6

    God Bless You. Continue the good work

  • @abhijitdadas8081
    @abhijitdadas8081 Před 4 lety +7

    Really useful and awesome information

  • @advmanikraojaygude8583

    खूप खूप माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.

  • @deochandbagul4980
    @deochandbagul4980 Před 3 lety +2

    धन्यवाद अत्यंत चागली माहिती

  • @rahulmore2588
    @rahulmore2588 Před 4 lety +17

    माहिती परिपूर्ण दिल्या बद्दल धन्यवाद

  • @v.m.1738
    @v.m.1738 Před 4 lety +6

    सर तुमचा व्हिडीओ खूप छान होता...
    आम्हीसुद्धा वाल लावला आहे ...
    वालावरील अळीसाठी कोणते औषध फवारणी करावी सर कृपया ऊत्तर द्या...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      इमामेक्टीन बेंजोएट.शाॅर्टर.स्प्रिंनटाॅर.डेलीगेट. यापैकी कोणतेही एक. फवारणी साठी पाण्याचा पीएच 6 असावा

    • @v.m.1738
      @v.m.1738 Před 4 lety

      धन्यवाद सर

  • @walmikmeshram5787
    @walmikmeshram5787 Před 4 lety

    Mala pan majya setimadhe ha valache ghyaychi aahe mast video

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 Před 4 lety +1

    खूप चांगली आणि नवीन माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏

  • @englishlessons7422
    @englishlessons7422 Před 4 lety +7

    छान उपक्रम आहे दादा.🙏
    मला एक विचारायचंय.... वेगवेगळ्या भाज्यांचं थोडं-थोडं बियाणं हवं असेल तर, तुम्ही तसं सगळं एकदम पाठवता का? की घाऊक मागणी असेल तरच पाठवता?

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +3

      सर आपण केलेली मागणी खरंच विचार करण्याजोगी आहे यावर 100% विचार करू. भविष्यात आपण केलेली मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू

    • @englishlessons7422
      @englishlessons7422 Před 4 lety +2

      @@balirajaspecial फार आभारी आहे.😊 मला आपली बियाणी छान आणि खात्रीलायक वाटली, म्हणून विचारलं.
      बाकी आपल्या सोईनं, शक्य असेल तसं बघा.
      धन्यवाद दादा!!😊

    • @amoldhorake4808
      @amoldhorake4808 Před 4 lety

      @@balirajaspecial 👍

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +6

    कष्टाचे फळ मिळते🙏🏻

    • @yuvrajdhengale9487
      @yuvrajdhengale9487 Před 2 lety

      बियाणे कुठे मिळेल किंवा मोबाईल नंबर पाठवा

  • @nimbajadhav1723
    @nimbajadhav1723 Před 3 lety +1

    Very good information

  • @gavran_shetisawant
    @gavran_shetisawant Před rokem +1

    धन्यवाद दादा खूब छान माहिती . 🙏

  • @bapunikam2524
    @bapunikam2524 Před rokem +3

    कृपया आढाव पाटील यांचा नंबर द्यावा जर व्हिडिओ खरा असेल तर नंबर देण्यास काहीच अडचण नको पाहिजे कारण की आम्हाला सुद्धा बियाणे घेऊन आम्ही सुद्धा वालाचे पीक घेऊ इच्छितो

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před rokem

      व्हिडिओ खरा आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व मोबाईल नंबर पत्ता इतर सर्व माहिती आहे एकदा चेक करा आणि नंतर कमेंट करा.🙏

  • @manoj7alkar
    @manoj7alkar Před 4 lety +4

    सर मी खूप व्हिडीओ बघितले पण आपल्या व्हिडीओ मध्ये प्रत्येक स्टेप्स चे visuals दाखवली आहेत. जे नावाजलेल्या youtuber आहेत ते फक्त गप्पा मारून व्हिडिओ टाकतात पण आपली व्हिडीओ दाखविण्याची पद्धत खूप आवडली ज्यामुळे सर्व step by step प्रक्रिया समजते. इतर व्हिडीओप्रमाणे आपल्या व्हिडीओ मध्ये फालतू च्या लांबलचक गप्पा नाहीत. अत्यंत मुद्देसूद प्रश्न आणि थोडक्यात उत्तर 👌👌👌

  • @deepakkale4079
    @deepakkale4079 Před 4 lety +2

    Khupch chan mahiti dili sar

  • @devrammahajan83
    @devrammahajan83 Před 3 lety +1

    Sir bahut achhi jankari di hai h

  • @yashthorat2323
    @yashthorat2323 Před 4 lety +3

    Sur pingre banvisti kieanudan ahe ka asel ta te kasa midvicha

  • @asaramkale6014
    @asaramkale6014 Před 2 lety +4

    मला अर्धा एकर मध्ये वाल लागवड करायची आहे मला त्याने आपल्याकडे मिळेल का ते वर्षभर चाललेत

  • @rameshhawale4068
    @rameshhawale4068 Před 4 lety +1

    Chhan ani upyukt mahiti

  • @IndianAgriPoint
    @IndianAgriPoint Před 2 lety +1

    Nice information 👌

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +8

    Biyane जपून ठेवण्याची पद्धत किती तरी महत्त्वाची आहे जी आपण जपताय

  • @shravankhatate4791
    @shravankhatate4791 Před 3 lety +4

    चांगली माहीती दिली व सारांश पण खाली दिला आहे मसत

  • @vinayakdawkore8824
    @vinayakdawkore8824 Před 3 lety +1

    खूपच छान

  • @asmasattar8121
    @asmasattar8121 Před 4 lety +1

    very good be continue do the best

  • @abhijeetpatil3073
    @abhijeetpatil3073 Před 3 lety +3

    Mala 1kg biyane &
    2lit wonderful milel kay

  • @bhagwanasole7728
    @bhagwanasole7728 Před 2 lety +2

    Bhgwan
    Asole
    Kalmeshwar
    Nagpur
    Maharast
    Good

  • @balasahebmatkar2932
    @balasahebmatkar2932 Před 2 lety

    माहिती परिपूर्ण दिला

  • @Rajkumar_Neknale
    @Rajkumar_Neknale Před 3 lety +5

    खूपच छान. वालला घेवडा बिन्स असेही म्हणतात का?

  • @narendrabais2719
    @narendrabais2719 Před 4 lety +30

    एक किरकोळ चूक आहे ती अशी -
    " तार 16 एम एम ची वापरावी " ऐवजी
    " तार 16 गेज ची वापरावी " असे पाहिजे होते.
    16mm ही बांधकामात वापरण्यात येणार्या गजाची जाडी असते अर्धा इंचा (12.5mm) पेक्षा जास्त जाडी आहे.
    उदाहरणार्थ तार 12, 14, 16, 18, 20 गेज मधे उपलब्ध असते.
    या पाच उदाहरणात 12 गेज सर्वात जाड तर 20 गेज सर्वात बारिक तार असते.
    8, 10, आणि 22, 24 गेज च्या पण तार असतात.

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      धन्यवाद सर.. आभारी आहोत.

    • @rameshmulik2437
      @rameshmulik2437 Před 3 lety

      Phone no mileka maza no 9404953008

    • @anantjagtap4141
      @anantjagtap4141 Před 2 lety

    • @rushikantpawar8495
      @rushikantpawar8495 Před rokem +1

      साहेब शेतकऱ्याची भाषा चुकत च असते ती आपण समजून घ्यायची असते

  • @dilipbiradar5218
    @dilipbiradar5218 Před 2 lety +1

    छान सविस्तर माहिती दिली.. सोबतच शेतकर्यांचे नांव व मो नं व्हिडिओ स्क्रीन वर असावा

  • @dattatrayamoholkar1487
    @dattatrayamoholkar1487 Před 4 lety +1

    सुंदर

  • @bhogapuramanil4068
    @bhogapuramanil4068 Před 4 lety +3

    Sir valbeans Andra Pradesh suitable variety name

  • @sunilshirsath9332
    @sunilshirsath9332 Před 3 lety +3

    खूप मस्त माहिती दिली आहे ,पूर्ण नियोजन आहे,फक्त 12 उत्पन्न चालू राहते का काही महिने ते समजले नाही धन्यवाद

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 3 lety

      उत्पादन बाराही महिने चालू राहते

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 Před 2 lety +1

    छान माहिती दिलीत

  • @vilshmanawar
    @vilshmanawar Před rokem

    शेतकऱ्याला एकापाठोपाठ मुद्द्याचे आणि चांगले प्रसन्न विचारले

  • @laleshbhoye907
    @laleshbhoye907 Před 2 lety +4

    वाल पाऊस चालू असल्यास फुलत नाही व फुल्यास फुल खराब होऊन जातात...

  • @shabbirmujawar2045
    @shabbirmujawar2045 Před 3 lety +3

    Aamala wal ch bee havet
    Aamala tyancya contact no pahije

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 Před 4 lety +1

    छान!!

  • @bhanudaschavan5565
    @bhanudaschavan5565 Před 3 lety +1

    Khopch bhai

  • @payalshitole1437
    @payalshitole1437 Před 3 lety +4

    तणनाशक कोणते वापरतात वालावर

  • @crestenterprises8550
    @crestenterprises8550 Před 3 lety +8

    बिया मिळतील का
    सांगलीला ला ,

  • @ganeshshinde3645
    @ganeshshinde3645 Před 4 lety +1

    Khup chan

  • @sandiptambe596
    @sandiptambe596 Před 4 lety +15

    आढाव पाटिल निव्वळ नफा पटन्यासारखा नाही राव .

    • @dineshadhav9852
      @dineshadhav9852 Před 4 lety +1

      खुप छान काका मार्गदर्शन मिळेल का आपले आपला मो. न. मिळाला तर खुप चांगेल होईल👏 दिनेश भगवानराव आढाव (पाटील) रा. पातूर जि. अकोला मो. न. 8108880409

    • @shetiscience9676
      @shetiscience9676 Před 3 lety

      Ho

  • @nilkanthraopol2333
    @nilkanthraopol2333 Před 3 lety +19

    बियाणे पाहिजे .कसे पाठवाल ? दर काय चालू आहे ? अर्धा एकर साठी

  • @omkardhage901
    @omkardhage901 Před 2 lety +1

    nice info
    😇

  • @k.n.shinde_07
    @k.n.shinde_07 Před 3 lety +4

    Biyan pahije sir tumcha mobile number dya

  • @bhogapuramanil4068
    @bhogapuramanil4068 Před 4 lety +8

    Sir valbeans 2kg seeds

  • @rkkha9952
    @rkkha9952 Před 4 lety +2

    Thanks saheb

  • @dattatrayamoholkar1487
    @dattatrayamoholkar1487 Před 4 lety +1

    छान

  • @ashokchaudhari2919
    @ashokchaudhari2919 Před 4 lety +4

    आढव पाटील शेतकर्याला वेड्यात काढू नका मी पण वाल लावतो पाच, दहा रु प्रति किलो विक्री झाले तर कसे खर्च तरी निघतोका

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      23/07/2020आज 35 /40 रुपये किलो होलसेल चा रेट आहे.
      हि हायब्रिड वरायटी नाही गावरान आहे
      वर्षभर रेगुलर तोडणे चालू राहते.

    • @rekhaveera1167
      @rekhaveera1167 Před 4 lety +1

      40 chya kami bhav kadhich nasto, Amchyakade tar 70/80 ni bhajiwala vikato

  • @ganpatchalke1032
    @ganpatchalke1032 Před 4 lety +3

    माझ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मूंकाम पोस्ट वाड गांव येथै आहे मी हे वाल चे पीक घेऊ शकतो का नोकरी नाही मीळत आहे म्हणून हा मार्ग घेतला आहे

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      तुमच्या लोकल भाजी मार्केटमध्ये वालाची विक्री होत असेल तर पीक घेऊ शकता.

    • @Dd_12348
      @Dd_12348 Před 4 lety

      Mast bhava utaam

    • @Dd_12348
      @Dd_12348 Před 4 lety

      Tuz education samju shakel ka mala

    • @vijaypadave4137
      @vijaypadave4137 Před 3 lety

      सर मला तुमचा नंबर पाठवा

  • @dilipdeshmukh6562
    @dilipdeshmukh6562 Před 3 lety +2

    Thanks

  • @raygondaainapur3248
    @raygondaainapur3248 Před 3 lety +1

    👍👍

  • @ankushdeshmukh9349
    @ankushdeshmukh9349 Před 4 lety +6

    सर व्हिडिओ छान आहे, मला वालाचे बी पाहिजे होते, आपला मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये कुठेही दिसत नाही कुपया मोबाईल नंबर असेल तर दयावे ही विनंती

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety

      व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे

    • @umakantpawar2064
      @umakantpawar2064 Před 3 lety

      Adhav patilacha mobai no Mikel ka

  • @gauravpatiltake6128
    @gauravpatiltake6128 Před 3 lety +1

    🙏

  • @sakharamchavan2855
    @sakharamchavan2855 Před 2 lety +1

    छान छान

  • @user-uo1tv4js8i
    @user-uo1tv4js8i Před 4 lety +5

    पाणी व्यवस्थापण कसे करावे किती पाणी लागते ईत्यादि

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      प्रति दिवसाआड दोन तास ठिबकद्वारे पाणी दिले जाते

    • @user-uo1tv4js8i
      @user-uo1tv4js8i Před 4 lety

      @@balirajaspecial म्हणजे प्रति झाड किती लीटर पाणी (शिवाय एकरी किती लिटर) लागते

    • @parmeswarborkar6044
      @parmeswarborkar6044 Před 4 lety

      घघौंई ं

  • @rahuljagtap3353
    @rahuljagtap3353 Před 3 lety +5

    नमस्कार मला बियाणे पाहिजे आहे ता. बागलाण (सटाणा) , जि. नाशिक

  • @extensive9000
    @extensive9000 Před 3 lety +2

    माहिती छान दिली माञ म्युझीक बंद केल तर बरे होईल कारण नीट माहिती नाही कळत त्यामुळे.

  • @comdey_Dardi_Nagari
    @comdey_Dardi_Nagari Před 3 lety +2

    Khupach chan

  • @ajittilekar4717
    @ajittilekar4717 Před 4 lety +10

    वॉल पिवळा आणि शेंगा पोळ्या होत आहे त्यासाठी काय उपाय आहे

    • @yogeshkumbhar8282
      @yogeshkumbhar8282 Před 4 lety +1

      व्हायरस आहे क्लीयर नाही होता ऊपटुन टाका

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Před 2 lety +1

      Dau miryaqyalan +micro newtrant

  • @morek.s3230
    @morek.s3230 Před 3 lety +3

    Tumcha number send kara na sir

  • @balasahebghule3074
    @balasahebghule3074 Před 3 lety

    I an planning to do it

  • @ramdasshirole1425
    @ramdasshirole1425 Před 3 lety +3

    Bi milel ka

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 4 lety +3

    बाजारपेठ कुठे मिळेल
    आणि योग्य दर कोणत्या ठिकाणी मिळेल माहिती मिळावी अशी विनंती

    • @Rahulgadekar
      @Rahulgadekar Před 4 lety

      शेतमाल विक्री खरेदी विक्री साठी संपर्क करा राहुल गाडेकर चाकण मार्केट कमिशन एजंट फोन नंबर 7888103368

  • @vijaykumargokhale3628
    @vijaykumargokhale3628 Před 3 lety +1

    Nice video

  • @abhishekkanal3809
    @abhishekkanal3809 Před 4 lety +1

    धन्यवाद पाटील

  • @vijaymahale3881
    @vijaymahale3881 Před 3 lety +3

    पावसाळ्यात पाऊस जास्त असल्यास पीक हानी होते का

  • @suryakantvalvi2080
    @suryakantvalvi2080 Před 4 lety +15

    20 गुंठ्यांत एवढे 6 लाखाच उत्पन्न शक्य नाही

    • @Patil504
      @Patil504 Před 4 lety +1

      Shky ahe...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +1

      Thank you 🙏

    • @yogeshkumbhar8282
      @yogeshkumbhar8282 Před 4 lety +3

      बरोबर आम्ही 15 वर्षापासुन करतो ऐवढे पेसे नाही होत

    • @harshalbartakke4799
      @harshalbartakke4799 Před 4 lety +1

      1acar आपण किती उत्पन्न घेऊ शकतो

    • @dewsoftpratik
      @dewsoftpratik Před 4 lety

      @@yogeshkumbhar8282 मग किती होते उत्पन्न ?

  • @asaramkale6014
    @asaramkale6014 Před 2 lety +4

    आपला फोन नंबर मिळू शकतो का कारण की त्यामध्ये मी आपणास संपर्क करू शकतो

  • @rockeyshinde5386
    @rockeyshinde5386 Před 4 lety +1

    Chhan

  • @prashantpatil4556
    @prashantpatil4556 Před 4 lety +1

    Nice

  • @user-ne6dz5em1j
    @user-ne6dz5em1j Před 4 lety +7

    सर मला पण बिया पाहिजे सर मला तुमचा मो नंबर द्या

  • @rajutope7720
    @rajutope7720 Před 4 lety +14

    सलग तीन वर्षे हा वाल लावत होतो मी परंतु मला कधीच एवढा बाजार भाव मिळाला नाही

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  Před 4 lety +3

      होलसेल मार्केटला विकत नाहीत स्वतः आठवडे बाजारात हात काट्याने माल विकतात. निम्मा माल लोकल मार्केट मध्ये विकतात

    • @rajutope7720
      @rajutope7720 Před 4 lety +1

      @@balirajaspecial खूप छान

    • @harshalbartakke4799
      @harshalbartakke4799 Před 4 lety

      @@balirajaspecial 1acar आपण किती उत्पन्न घेऊ शकतो

    • @mahendrasolake9882
      @mahendrasolake9882 Před 4 lety

      @@rajutope7720 किती माल निघायचा तुमचा

    • @rajutope7720
      @rajutope7720 Před 4 lety

      @@mahendrasolake9882 300 किलो 1 आठवडा

  • @atulbalshi9474
    @atulbalshi9474 Před 2 lety

    Sir. हे पीक पालघर जिल्ह्यामधे होऊ शकते का???

  • @avinashchavan657
    @avinashchavan657 Před 3 lety +1

    Thinkas sir

  • @rakeshpyaramwar6529
    @rakeshpyaramwar6529 Před 4 lety +5

    Sir namskar beyane milna ka

  • @kcbrothersa5136
    @kcbrothersa5136 Před 4 lety +3

    Been chahiye kg kiya reat ka hai

  • @ravindrathakare9298
    @ravindrathakare9298 Před rokem

    Bhau aamcha valachi pane ani shenga pivla pdt ahe upchar sanga

  • @ghasia143janumandavi4
    @ghasia143janumandavi4 Před 3 lety

    Hay brid semi me acha phul pala lagnebala dawai nam batasah bai