Soil charger tech.घेवडा.भरघोस शेंगा👌फस्टक्लास कॅनोपी,अजिबात रोगराई नाही☘️मिळाला इतरांपेक्षा जास्त दर

Sdílet
Vložit

Komentáře • 109

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 Před 3 lety +3

    अप्रतिम फळ धारणा चमक शायनिंग जबरदस्त एकच नंबर घेवडा प्लॉट

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV Před 3 lety +4

    SCT पोषण दिल्याने
    कमी खर्चात खुप सुंदर घेवडा आहे.
    जॉब सोडून शेतीमध्ये शेतकरी म्हणून आनंदाने रमत आहेत. 🌱😊👳🙏
    क्वालिटीसह,निरोगी कॅनोपि,विषमुक्त,चवदार,पौष्टीक भरघोस उत्पादन🌱☘️👌
    बाजारात इतरांपेक्षा भाव जास्त.💸👍
    माती बलवान असेल तरच ✊
    पीक पहिलवान आणि 💪
    शेतकरी धनवान होणार आहे🌱👳💸

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 Před 3 lety +1

    अप्रतिम जबरदस्त घेवडा घशामध्ये आहे पानांची क्वालिटी अतिसुंदर जाड व टवटवीत सुंदर

  • @vlogs7808
    @vlogs7808 Před 3 lety

    खूपच सुंदर प्लॉट सोईल चार्जर टेक्नॉलॉजी पाना ची साईज खूपच सुंदर

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Před 3 lety +3

    डोळ्याचे पारणे फिटेल असा रिझल्ट💪💪💪💪

  • @vishalsalve910
    @vishalsalve910 Před 3 lety +2

    Nice plot sir shining khup mast hai

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Před 3 lety +2

    🙏🙏सर nice quality. प्रसाद sir. सुपर sct rizalt. 🙏🙏

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 Před 3 lety +1

    जबरदस्त कॅनाॅपी , सेटीग SCT शेड्यूल 💪💪💪

  • @sandyy3372
    @sandyy3372 Před 3 lety +1

    डोळ्यात भरेल असा प्लॉट आहे. सर खूप छान मार्गदर्शन सर 🌱

  • @drpanditkumarsalunkhe7740

    Khup jabardast plot khup chan

  • @dilipthorave933
    @dilipthorave933 Před 3 lety +1

    खूपच सुंदर sct ची किमया व शेतकरी मित्राचे समाधान

  • @yuvrajchougule4787
    @yuvrajchougule4787 Před 3 lety +3

    Farming .....the step of development..NICE uncle ....keep it up

    • @musamagdum3474
      @musamagdum3474 Před rokem

      शेतकऱ्याचा पत्ता ,फोन न. वॉल बियाणे मिळते काय.दर काय.माहिती द्यावी

  • @Farmer00
    @Farmer00 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @Jaishiv4716
    @Jaishiv4716 Před 3 lety +1

    पानाची कॅनपी &सेटिंग खूप छान आणि हे फक्त्त sct मुळेच शक्य आहे .

  • @sanjaydalvi6402
    @sanjaydalvi6402 Před 2 lety

    खुपच माहिती दिली

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Před rokem

    अप्रतिम SCT वैदिक रिझल्ट रोग मुक्त औषधी पीक 👍🏻

  • @vishaljagtap508
    @vishaljagtap508 Před 2 lety

    Khup mst sir

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 Před 3 lety +2

    Very nice rizalt

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Před 2 lety

    1नंबर घेवडा आहे सर💪👌👍🌱🌱

  • @dattakalane2240
    @dattakalane2240 Před 3 lety

    प्रसाद सर छान काम

  • @sushamagunjal6211
    @sushamagunjal6211 Před 2 lety

    खुप छान

  • @gajananawalekar3115
    @gajananawalekar3115 Před 3 lety +2

    Nice sir

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 Před 3 lety +1

    super quality

  • @prashantshelar3642
    @prashantshelar3642 Před 3 lety +1

    Jabardast plot

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 Před 3 lety +1

    👌👌👍👍

  • @ankithvasu98
    @ankithvasu98 Před 2 lety +1

    Super uncle

  • @mayurniphade9020
    @mayurniphade9020 Před 2 lety

    Valawad she saheb

  • @madhukarpatole812
    @madhukarpatole812 Před 3 lety +1

    विष मुक्त वालवड घेवडा👌

  • @vishalsalve910
    @vishalsalve910 Před 3 lety +1

    👍👍

  • @nilufaryasmin9800
    @nilufaryasmin9800 Před 3 lety +1

    Nice plot

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 Před 3 lety +1

    कॅनोपी खूपच छान...

  • @annajadhav2864
    @annajadhav2864 Před 3 lety +1

    👌👌👌💪💪💪

  • @satishshinde2584
    @satishshinde2584 Před 2 lety +1

    👍👍👍

  • @rshinde2412
    @rshinde2412 Před rokem

    खूप छान ,शेतकऱ्याला लागवड दिनांक विचारले तर विडिओ आणखी छान होईल

  • @anilchalake3886
    @anilchalake3886 Před 2 lety

    👍👍👌👌👌

  • @jawedshaikh6872
    @jawedshaikh6872 Před 3 lety

    Mirchi sathi kiti dene padan

  • @satyawanshinde7011
    @satyawanshinde7011 Před 3 lety +1

    ,,,👌👌👌👌👌

  • @chikharakasai2450
    @chikharakasai2450 Před 3 lety +2

    😊👌

  • @bhausahebdeshmukh4484
    @bhausahebdeshmukh4484 Před 2 lety +2

    घेवडा आणि वाल यात फरक आहे. हा वाल दिसत आहे.

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 Před 2 lety

    Sir no dya products have ahet...🙏

  • @dhaneshmhetre1515
    @dhaneshmhetre1515 Před 2 lety +2

    कोणती व्हरायटी आहे सांगा ना सर

  • @dineshnadage2056
    @dineshnadage2056 Před 2 lety +1

    कोणती व्हरायटी आहे

  • @bhikapatil294
    @bhikapatil294 Před 3 lety +1

    जळगांव शहरातील SCT डिस्ट्रिब्युटर कळवा.

  • @milindsohoni1407
    @milindsohoni1407 Před 3 lety +2

    Great Sir 👌👌

  • @bhogapuramanil4068
    @bhogapuramanil4068 Před 3 lety +1

    Sir Val beans hybrid variety name

  • @pundlikdeshmukh8548
    @pundlikdeshmukh8548 Před 3 lety +2

    SCT शेडुल नुसार जेवढा पिक एकदम छान सर

  • @bhogapuramanil4068
    @bhogapuramanil4068 Před 3 lety +1

    Sir Val beans variety name

  • @satishshinde2584
    @satishshinde2584 Před 2 lety

    Soil charger technology chi utpadan Belgaum Karnataka state made kuthe upalabdh aahe

  • @dhaneshmhetre1515
    @dhaneshmhetre1515 Před 2 lety +1

    लांबी रुंदी किती आहे व कोन सांगणार सर फक्त s c t चा बोलत आहे तार 1आहे का 2 आहे

    • @shekharshelke798
      @shekharshelke798 Před 9 měsíci

      त्याला त्याच्या प्रॉडक्ट च उदो उदो करायचा आहे त्यामुळे तो बाकीचं कशाल्ला संगल 😞😂

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 Před 3 lety

    canopy bunches frout flower ing contine sathe soicharger

    • @chinmayart850
      @chinmayart850 Před 3 lety

      पुजारी सरांचा नंबर टाका.

  • @santoshhole2048
    @santoshhole2048 Před 3 lety

    He aushad kuthe milel

  • @netajimusale2108
    @netajimusale2108 Před 2 lety +1

    बियाणे भेटणं काय

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 Před 3 lety +2

    ❤️ SCT वापरून दर्जेदार आणि खात्रीशीर उत्पन्न मिळते सर्वांनी बिंदास वापरावे 🙏

    • @dhanajibodke2610
      @dhanajibodke2610 Před rokem

      शेंड् बाळी कशी करायची

  • @sachindurgude2249
    @sachindurgude2249 Před 2 lety

    कोणती जात आहे साहेब

  • @amolwagh6522
    @amolwagh6522 Před 2 lety

    Sct वैदिक 💪💪💪💪

  • @dineshnadage2056
    @dineshnadage2056 Před 2 lety +1

    घेवडा बियाणे मिळेल का

  • @anilgangane9960
    @anilgangane9960 Před 2 lety +2

    आरे कोणती जात आहे ते सांगा रिकामी बडबड करु नका

  • @rameshkhinde5694
    @rameshkhinde5694 Před 3 lety +1

    SCT

  • @vijaykavthekar9089
    @vijaykavthekar9089 Před 2 měsíci

    दोडक्याला चालेल काय सर आणि कुठे मिळेल सागलि मदे .मला हव आहे लवकर

  • @kamalakarkhobragade3273
    @kamalakarkhobragade3273 Před 3 lety +3

    Sct product milanyacha patta sanga

  • @pranaykoche8651
    @pranaykoche8651 Před rokem

    वेल ला माऊरी लागली तर कोणती दवाई मारायची

  • @chhattarsinghchandrakar5127

    Varsity aur company name bAtae

  • @uttambagul6252
    @uttambagul6252 Před rokem

    बियाणे मिळेल का सर...🙏

  • @vishnureddy3808
    @vishnureddy3808 Před 2 lety

    Pesticides. Name

  • @dadachormale1537
    @dadachormale1537 Před 2 lety

    घेवडा बियाणे भेटेल का

  • @vishnurahane4490
    @vishnurahane4490 Před 2 lety

    जात कोणती आहे सर

  • @shantaramvalung7656
    @shantaramvalung7656 Před 2 lety

    औषध नेमकी कुठे मिळते याचा पत्ता सांगा प्लीज शांताराम वाळुंज किरतपुर तालुका वैजापुर

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 2 lety

      खालील नंबर वर संपर्क करा
      8669200220/1/2/3/4/5/6/7/8

    • @shantaramvalung7656
      @shantaramvalung7656 Před 2 lety

      ते फोन कोणी उचलत नाही साहेब या औषधांचा पत्ता सांगत नाही

  • @liquorguruji7531
    @liquorguruji7531 Před 3 lety

    वाल आहे घेवडा वेगळा असतो फ्रेंच बीन्स

  • @niteengurav4795
    @niteengurav4795 Před 3 lety

    वाण कोणते आहेत

  • @MrVishal19518
    @MrVishal19518 Před 3 lety +2

    शेतकरी चा no मिळेल का सर

  • @bhausahebkhairnar7373
    @bhausahebkhairnar7373 Před 2 lety

    , दादासाहेब.नमर.देता.का

  • @avadhutsagare386
    @avadhutsagare386 Před 3 lety

    सर ... प्रसाद गावडे याचा नंबर द्या ...

  • @balajidbalajid2703
    @balajidbalajid2703 Před 2 lety

    घेवडा लागवड केली आहे औषधी सांगा

  • @yashrajgaikwad876
    @yashrajgaikwad876 Před 2 lety

    Sir aali sathi khutl aushad khutl marave

  • @jayshrihele4338
    @jayshrihele4338 Před 2 lety

    Sct la call kela tar no. Last Nahi Mala information pahije hota

  • @vaishnavijagdale2914
    @vaishnavijagdale2914 Před 2 lety

    Pujari yanchya number pathva

  • @bharatnale4921
    @bharatnale4921 Před 2 lety +1

    करम।ळ
    ,🙏🌷🙏🥗छ।नशेतकरी

  • @pramodsapkal2743
    @pramodsapkal2743 Před rokem

    शेतकऱ्याचा नंबर मिळेल का सर plz 🙏🙏

  • @LaxmiBandawane
    @LaxmiBandawane Před 2 lety +6

    5.23 तुम्ही पानाला हात लावला त्याच पानावर नाग अळी आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 2 lety

      ज्याला जे हव असतं त्याला ते मिळतं ‼️

    • @Akash-ys2yf
      @Akash-ys2yf Před rokem

      बरोबर,,,खोटं बोलतात ते,,एक पान पिवळं नाही म्हणतात,,अन 1:3 ला पाठीमागे बघा 2 पाने पिवळी दिसतात

    • @balajimalisonalimali3377
      @balajimalisonalimali3377 Před 6 měsíci

      Borober

  • @hanumanbhise3996
    @hanumanbhise3996 Před 2 lety

    नंबर दया

  • @dipakbagul3838
    @dipakbagul3838 Před rokem

    वाल पिक आहे

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 Před 3 lety +1

    घेवड्याला पाने कमी पण शेंगाच👍💪 जास्त.
    SCT चे पोषण दील्यानेच👍👍 प्लॉट एकदम निरोगी.
    साडेतीन महिन्याचा प्लॉट असून सुध्दा एकही पान☘️🌱 👎👎पिवळे नाहीच.
    शेंगाची सेटिंग पुर्ण बंचेस👍 मध्येच.
    खर्च कमी👎👎 करून शाश्वत, समृध्द, विषमुक्त उत्पन्न मिळवून 👍💪देवून मातीचे आरोग्य ☺️जपणारी एकमेव टेक्नॉलॉजी.
    खुप छान व निरोगी🌱☘️ घेवडा प्लॉट.

  • @sandeshjadhav3067
    @sandeshjadhav3067 Před 2 lety

    अजिबात वापर करू नका

  • @Akash-ys2yf
    @Akash-ys2yf Před rokem +2

    1:3 ला पाठीमागे दोन पिवळी पाने दिसतात बघा,,,,,अन तुम्ही म्हणता एक पान पिवळं नाही अजून,,,,ऑरगॅनिक म्हणता मग आळी करता काय मारले ???

  • @SunilPatil-rk9pr
    @SunilPatil-rk9pr Před 2 lety +1

    खोट बोलता तुमी
    एकदा पडलेला मांडव ऊभाच होत नाही

  • @Akash-ys2yf
    @Akash-ys2yf Před rokem +1

    Cst की sct हे आधी क्लिअर करा बाबाना म्हणावं,,आणी ऑरगॅनिक म्हणतात मग या पिकावर येणारी प्रचंड आळी रासायनिक ऐवजी कशाने कंट्रोल केली

  • @Akash-ys2yf
    @Akash-ys2yf Před rokem

    घरी फुकट मिळणारे शेणखत वापरू नका,,डुप्लिकेट असल्याने ते फेकून द्या व कम्पन्यांची ओरिजीनल खते घाला

    • @shekharshelke798
      @shekharshelke798 Před 9 měsíci

      तेच तूम्ही पॅकिंग करून आम्हालाच विका 👏👏👏💐

  • @asbgifts2066
    @asbgifts2066 Před 2 lety

    Nice plot