धनंजय मुंडे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आव्हान | Dhananjay Munde

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2024

Komentáře • 245

  • @maulibajaj5806
    @maulibajaj5806 Před měsícem +107

    अतिशय नम्रपणे बजरंग बप्पा ला निवडून दिल जनतेने

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 Před měsícem +122

    दादागिरी आता विधानसभा ला कळलं बोगस मतदान केल धनु आता बबन गिते 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ओन्ली मराठा

    • @pradeepgolhar735
      @pradeepgolhar735 Před měsícem +3

      धनु नही धनु भाऊ बोल

    • @vikasgayakwad2099
      @vikasgayakwad2099 Před měsícem

      टोपण नावा पेक्षा करूणा शर्मा चा भाड्या म्हटल असतं , तरी कळंत. आबंट शोकिण

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz Před měsícem +2

      ​@@pradeepgolhar735dhanya karuna mundhe😂

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Před měsícem +6

      ​@@aniljadhavar4758
      असू दे की वंजारी... आम्ही मराठे काय जातीवादी नाही तुमच्यासारखे.. बबन गीते च आमदार होणार.

    • @user-kp1ym7nb7d
      @user-kp1ym7nb7d Před měsícem +1

      ​@@pradeepgolhar735मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल किती चांगली भाषा वापरता

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 Před měsícem +65

    धनुभाऊ जातीवाद कोण करत तुमच्या डोळ्या देखत गावागावात मंदीरावर सभा घेऊन मराठायच्या दुकानावर जाऊ नका असं कोण म्हणलं त्यांना जाऊन बोलावं

  • @balajij1779
    @balajij1779 Před měsícem +79

    नौटंकी नका करू........ रात्रीचे 10 वाजले तरी निकाल का रोखला........ भाऊ जनता हुशार आहे...... तुमचा समाज आवरा अगोदर.........

    • @user-jz8ee5yg7e
      @user-jz8ee5yg7e Před měsícem +6

      Ho barobar aahe

    • @sunilkekan3409
      @sunilkekan3409 Před měsícem

      नालायक

    • @rohidasgarje2090
      @rohidasgarje2090 Před měsícem +2

      काय केल भाऊ समाजाने तूला

    • @balajij1779
      @balajij1779 Před měsícem +3

      @@rohidasgarje2090 भाऊ तुम्हीं सारखं आमचा DM boss.... आमची ताई............ सारखं चालुय........ आम्हीं अमक आम्ही तमक जरा दमानी घ्या.........जस काय ते संपायला लागलेत......... आमची त्यांची काय दुष्मनी नाय पण................ तुम्हीं जरा जास्तच करतात.. ..

    • @YouTube.handle630
      @YouTube.handle630 Před měsícem +1

      समाजाचे नाव खूप खराब झाले...

  • @mohandudhate9363
    @mohandudhate9363 Před měsícem +21

    परळी मध्ये जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट करत आहात यांना मराठा समाजाने मतदान करू नये

  • @Kailashpatil1996
    @Kailashpatil1996 Před měsícem +60

    मुंडे कंपनी यांनी सुरुवात केली आहे जातीवाद

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 Před měsícem +17

    छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपल्या तोंडी शोभत नाही.
    स्वतः आत्मपरीक्षण करा.

    • @pawangutte3837
      @pawangutte3837 Před měsícem

      Mg konachya tondi shobhat Pawar sahebanchya ka?

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 Před měsícem +58

    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

    • @sangramphad9208
      @sangramphad9208 Před měsícem

      Sharad pawar la vichara obc madhun aarakshana vishayi tyanch kay mat aahe te

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 Před měsícem +42

    खर ओबिसी प्रमाणात दाखवायला काय गरज होती तुम्ही तर नुसत्या जीआर वर आत गेलात

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt Před měsícem +36

    परळी मध्ये फक्त मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय खेळ खल्लास

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 Před měsícem +18

    आता लक्ष विधानसभा अन टार्गेट परळी ओन्ली बबन दादा गिते 🙏🏻🙏🏻😂😂

  • @rahulkaldate7329
    @rahulkaldate7329 Před měsícem +19

    जरांगे पाटील च्या स्टेजवर डोळा मारणे तुम्हाला योग्य नव्हते

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Před měsícem +25

    किती पण दबाव टाकून काही झालं नाही . जे जनतेच्या मनात होत ते झालं

  • @prasadgholap6831
    @prasadgholap6831 Před měsícem +22

    वाल्मिकी कराड चे कार्यकर्ते ही अफवा पसरवत आहे सांभाळा त्यांना

  • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
    @SHUBHAMBHOSLE-bk2uf Před měsícem +16

    काय बोलाव यांना शब्द नाही आता 😊😊 जाती वाद कोनी केला आनि समज कोनाला देत आहे धनू भाऊ अवघळ आहे राव..... 😌😌

  • @sumitghule3714
    @sumitghule3714 Před měsícem +17

    बबन गिते भावी आमदार

  • @user-xl9rg2ye6z
    @user-xl9rg2ye6z Před měsícem +31

    साहेब बजरंग बप्पाचा पराभव झाला तें वा असे मोर्चे काढले नवते

  • @user-xz7km8zh7s
    @user-xz7km8zh7s Před měsícem +12

    बजरंग बाप्पा जनतेने नम्रपणे🎉निवडून दिले

  • @dattasolanke6864
    @dattasolanke6864 Před měsícem +12

    एकदम बरोबर मुंडे साहेब सर्व समाजाने सलोका राखावा

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Před měsícem +22

    धन्यवाद साहेब तुमच्या मुळे विजय झाला.

  • @sambhajibhosle2105
    @sambhajibhosle2105 Před měsícem +43

    दादागिरी संपली का?

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Před měsícem +8

    बदनामी उणकी होती है , जिणका नाम अच्छा हो , तुम पहले से ही बदनाम हो

  • @Saeepatilvolg
    @Saeepatilvolg Před měsícem +19

    पहिलेच समाजाला असे आवाहन करता आले नाही का.. जातीय सलोका कायम राहिला असता 👍

  • @SarangIngole-wf1cj
    @SarangIngole-wf1cj Před měsícem +41

    साहेब तुमच्या समाजाला सांगा आधी

  • @haridasapet8281
    @haridasapet8281 Před měsícem +5

    गाव वाईज झालेलं मतदान पहावे. कोणी जातिवाद केला. वास्तव बघा.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před měsícem +7

    तुम्ही तुमची दादा गिरी आणि जातीवाद थांबवा मराठा समाज शक्य तो जातीवाद करत नाही तुम्ही सबुरी ने घ्या

  • @user-bf3ic6pd1f
    @user-bf3ic6pd1f Před měsícem +2

    मला वाटतंय विधानसभेला परळी जातंय काय.😂😂😂😂😂

  • @madukarshendge8634
    @madukarshendge8634 Před měsícem +4

    धनुभाऊ वंजारी बहुल गावांत दुसऱ्या समाजाच्या लोकांना मतदान पण करू दिलं नाही मराठा बहुल गावांत सगळे समाजांनी मतदान केले मग जातीवादी कोण

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 Před měsícem +3

    धनंजय भैया हार झाल्याने मनाला नका लावून घेऊ ही निवडणूक जातीवर झाली असेल ही पण मराठा समाजाच्या मनात मुढे साहेब बद्दल , तुमच्या बद्दल व पंकजा ताई बद्दल खूप आदर आहे पण मराठा समाजाच्या निशाण्यावर bjp पक्ष असल्यामुळे ह्या गोष्टी घडल्या आहेत यात तुमचा कुठला रोल नाहीपन सर्व दोन्ही समाज एकसंघ राहण्यासाठी आपल्या प्रयत्नांची गरज आहे

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y Před měsícem +4

    अगोदर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायला सांगा तसेच छगन भुजबळ ला पण सांगा आता आमदारकीला उभा रहा मराठा समाज वाट पाहत आहे

  • @balasahebkhose3267
    @balasahebkhose3267 Před měsícem +44

    जातीवादाला सुरवात कुणी केली

    • @dipakchoure7900
      @dipakchoure7900 Před měsícem +3

      शरद पवार ने

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 Před měsícem +3

      नाही मुंडे नी

    • @sagarazure1993
      @sagarazure1993 Před měsícem

      दोघांनी पण
      हा पण तिथेच होताकी 10 ते 15 वर्ष त्यामुळे शरद पवाराचे गुण लागले असतील

  • @dhongadecs629
    @dhongadecs629 Před měsícem +32

    जातिवाद कोणी केला भर सभेमध्ये आमच्या पवित्र प्रमाणपत्राला कोणी शो केले

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 Před měsícem +4

    आता विधान सभेला पराभव सहन करा.

  • @Bindhastbol2023
    @Bindhastbol2023 Před měsícem +17

    एक वेळ अशी होती
    कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सगळेच वंजारी होते
    बाकी एक पण नाही

    • @Kbhft
      @Kbhft Před měsícem +2

      पूर्ण महाराष्ट्र मध्ये मराठे आहेत. ते झाकून ठेवा आणि फक्त वजारी बघा.. वजारी समाजावर जळणारी जात तुमची आहे. तुम्हाला एक वजारी अधिकारी झाला तरी रात्र भर झोप लागत नाही.

    • @sagarazure1993
      @sagarazure1993 Před měsícem

      आता तर सर्व अधिकारी पण जवळ जवळ वंजारी च आहेत बहुतेक

  • @Shubham_Bhagat007
    @Shubham_Bhagat007 Před měsícem +11

    भावी आमदार बबन भाऊ गिते, फायनल निकाल आता परळी चा, पाटील खडे तो सरकार से बडे 🚩🚩

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z Před měsícem +2

    आम्ही कित्येक वर्षे मुंडे घराण्यातील उमेदवारांना मतदान केले पण तुम्ही एकदा तरी ईतर समाजातील उमेदवारांना मतदान केले का सर्व सत्ता तुम्हाला पाहिजे अस कस साहेब असे नव्हते ते आधी दुसर्याचा विचार करायचे मग तो तेली माळी चांभार कुंभार कैकाडी कोणत्याही समाजातील असो ते कधीही जातपात बघत नव्हते मग तुम्ही इतके अहंकारी कसे

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx Před měsícem +6

    कापूस बॅग 1400विकत. आहे संपूर्ण. महृष्ट्रा मध्ये

  • @MaheshPatil-hd4lp
    @MaheshPatil-hd4lp Před měsícem +13

    धनु भाऊ आम्ही तुमचा खुप आदर करतो पण तुम्ही मोठी चुक केलीये भाऊ तुम्ही शरद पवार आहेबाना सोडायला नको होत मराठा समाज तुम्हाला खुप मानतो आजुन पण

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 Před měsícem +3

    बोगस मतदान होऊन ही बप्पाच जिंकले, लोकशाही जिंकली.

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Před měsícem +4

    धनुभउ हे गुराळ बस झाल कामाच बघा पेरनि आलिय खताचा तुटवड्यामुळे शेतकरी
    कसलिहि खत घेवू लागला

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt Před měsícem +16

    घाबरलय

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 Před měsícem

    आपण चांगला निर्णय घेतला. कारण बीड आपला जिल्हा पण आपल्याला पुर्ण महाराष्ट्रात फिरायचंय हे नक्की. तुम्ही घेतलेला निर्णय आवडला.💯🙏

  • @prakashshinde2037
    @prakashshinde2037 Před měsícem +9

    समाजाला सांगा

  • @GorakhShingare
    @GorakhShingare Před měsícem +8

    धनु भाऊ मागील दोन-तीन लोकसभेला पडलेले मतदान बघा वंजारी बहुल गावातील एक पण मतदान दुसऱ्याला पडत नाही हे कशाचं धोतक आहे हे आधी तुमच्या समाजाला सांगा त्याला जबाबदार तुम्हीच आहात

  • @tambetukaram1748
    @tambetukaram1748 Před měsícem +1

    धनु भाऊ भरपूर प्रयत्न केले पण समाज हुषार आहे समाज बाजूला ठेऊन विजय मिळवता येत नाही

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 Před měsícem +1

    शांतता राखायची जबाबदारी फक्त एकाच समाजाची नाहीये सगळ्यांनी त्याच्यात हातभार लावला पाहिजे

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 Před měsícem +2

    तुमचे कार्यकर्ते आणि समाजातील काही लोक यांना पण सांगा जरांगे पाटलांवर वाईट पोस्ट कमेंट्स करु नका. त्यामुळे पंकजाताई आणि धनंजय मुंडे बद्दल मराठा समाजात विरोधात वातावरण तयार होतय.

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Před měsícem +11

    कार्यक्रम केला जनतेने चागलं .

  • @atulmane6695
    @atulmane6695 Před měsícem

    जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा जातीयवादी मराठा समाज नसून आपण जातीवादाचा प्रचार व प्रवेश राजकारणात केला आहे, सुरुवात आपण केले असल्यामुळे शेवट सुद्धा आपल्यावरच होणार त्याचा,, हे बूमरैंग असतं आपणास माहीत आहे

  • @tricksabhyasika9188
    @tricksabhyasika9188 Před měsícem +2

    Munde sahebancha varsa sakshampane pudhe nenare netrutv.जितना बडा संघर्ष होगा जित उतनी बडी होगी. keep it up

  • @sagarazure1993
    @sagarazure1993 Před měsícem +1

    सोशल मिडीया ही जशी चांगल्या कामासाठी वापरावी म्हणताय तसेंच आमचे पण म्हणणे आहे की,राजकारण ,सत्ता हे पण चांगल्या कामासाठी वापरावी ,विकासा साठी वापरावी
    दादागिरी ,गुंडगिरी ,लग्नाविना मुल जन्माला न घालावी, लग्नाची बायको असताना इतर स्त्रियासोबत चांगले वागावे

  • @rajendradhamdhere7408
    @rajendradhamdhere7408 Před měsícem +2

    याची भाषा पुर्ण बदलली

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 Před měsícem +1

    आपण साहेब आज बोलत आहात, दादा गिरी आरे आम्ही ही ,,,,,,,,,,,,,,,,, हे कोण बोलले
    आपण महाराष्ट्राचे नेते आहात ऐका जातीचे नाहीत

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před měsícem +3

    आता तुमचा नंबर

  • @drabhayrajurkar4413
    @drabhayrajurkar4413 Před měsícem

    Pankaja Tai don't worry
    Tomorrow is ours best' wishes for future very nice and correct stand taken by DM

  • @pratimakhande6817
    @pratimakhande6817 Před měsícem +11

    जातिवाद तुम्ही केला

  • @dattatrayawachar2588
    @dattatrayawachar2588 Před měsícem

    वरचा बघतो शेवटी तोच न्याय देतो विधान सभेच्या निवडणूकीच्या हर्दिक शुभेच्छा तयार रहा पडायला

  • @madanphade6102
    @madanphade6102 Před měsícem

    धनु भाऊ तुम्ही मोठे आहेत पण या गोष्टी परत होणार नाही याची काळजी घ्या

  • @arjunrankhamb8574
    @arjunrankhamb8574 Před měsícem +3

    इथून पुढं वाजार्ड्याना मतदान नाही

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar Před měsícem

    संबंधित आव्हान निवडणूकी अगोदर करायला हवं होतं. बरं वाटलं असतं.

  • @user-tt8tg6yv4i
    @user-tt8tg6yv4i Před měsícem +4

    मुकादम

  • @trds9
    @trds9 Před měsícem +2

    मागे बापाचा फोटो बदल ला रे 😂😂
    लवकरच भाजप प्रवेश 😂

  • @GitaLad-hk8eu
    @GitaLad-hk8eu Před měsícem

    आता तरी थांबले पाहिजेत नाही तर याचे परीनाम वेगळे होहील

  • @educationalguru3938
    @educationalguru3938 Před měsícem +8

    ओन्ली जरांगे पाटील इफेक्ट😂😂😂😂😂

  • @KuldipTakale
    @KuldipTakale Před měsícem

    कलेक्टर तुमचेच होते. कलेक्टर ला दर 5मिनिटाला कुणाचे फोन येत होते याची चौकशी करावी

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Před měsícem

    विधान सभेच्या मतांची चिंता वाढली !

  • @amolpawar1332
    @amolpawar1332 Před měsícem

    Rashtrwadi Maratha obc bandhava sobat ahe.
    Jai shree Ram from Satara.
    Jai Shivay.❤❤❤❤

  • @parbhujadhav2071
    @parbhujadhav2071 Před měsícem

    धना आता कसं वाटतं गोड गोड वाटतंय एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @shivgarjana2297
    @shivgarjana2297 Před měsícem

    करुणा च प्रकरणात प्रतिमा कशी होते

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před měsícem

    जनतेपेक्षा मोठं कोणी नाही

  • @babruwanpawal8268
    @babruwanpawal8268 Před měsícem

    Dm तुम्ही खरंच खूप मोठे आणी पके राजकारणी आहात. म्हणून तुम्ही शरद पवार कडे पाहिजेत. तुम्ही खूप मोठे लीडर आहेत आणी सर्व समाज तुम्हाला मानतो.

  • @UmerAliMansuri
    @UmerAliMansuri Před měsícem +1

    सही बोल रहे है मुंडे सर

  • @vaibhavpatil0096k
    @vaibhavpatil0096k Před měsícem

    तुम्ही जातीवाद सुरू केला..तुम्ही तुमच्या समाजासाठी एकत्र आले आम्ही आमच्या साठी एकत्र आलो.विषय संपला

  • @user-pd8jj8nf6j
    @user-pd8jj8nf6j Před měsícem

    शक्ती घोटाळा कोणी केला होता विधिमंडळामध्ये कोण बोललं होतं विरोधी पक्षी कोण होतं पंकजा मुंडे पाडायला कारणीभूत धनंजय मुंडेच आहे पंकजा मुंडे ला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे

  • @balajifegde3858
    @balajifegde3858 Před měsícem

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🙏

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 Před měsícem

    आज ताई तुमच्यामुळे हरल्या...
    याला तुमची दादागिरी कारणीभूत आहे...
    नाहीतर आमची ताई, आज खासदार झाली असती...

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Před měsícem +1

    छानकेलंं भाऊ

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c Před měsícem +16

    परळी मध्ये बोगस मतदान का केल मग

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 Před měsícem

    बीड च्या लोकांनीं बजरंग बाप्पांना खुप आवडीने, जिव्हाळा लावून निवडून दिले आहे हे तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या 🙄

  • @user-ju2eb1qc5n
    @user-ju2eb1qc5n Před měsícem +2

    तुझा पण पराभव होणार

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 Před měsícem

    आता जरी तुमची बोलायची भाषा शांत वाटत असली तरी, प्रचारादरम्यान तुमचा आवाज खूप चढलेला होता, तुम्हाला पंकजा मुंडे सहज निवडुन येतील असं वाटलं असेल, पण आता पराभव झालाच आहे तुमचा, तर तो पचवायची तयारी ठेवा

  • @Shubham_Bhagat007
    @Shubham_Bhagat007 Před měsícem +1

    घाबरलंय 😂😂😂😂😂

  • @arunkadus100
    @arunkadus100 Před měsícem

    शेण खाल्ल ते सांगू नका . असच म्हणण आहे करुणाच्या मालकाच.

  • @shashikantnaikwade6410
    @shashikantnaikwade6410 Před měsícem

    मान्य केलं नसतं तरी काही फरक नसता पडला 😅

  • @Govind-pj6iu
    @Govind-pj6iu Před měsícem +1

    कोणी जातियवाद केला हे तुम्हाला माहीत आहे त्याच्याकडे बघा

  • @bhairushingare7043
    @bhairushingare7043 Před měsícem +1

    बबन भाऊ..❤

  • @SantoshLamkane
    @SantoshLamkane Před měsícem

    DM Saheb तुम्ही पवार साहेब याना सोडायला नको होते

  • @rameshkad588
    @rameshkad588 Před měsícem

    आपणच जातीपातीचे राजकारण केले आज का वाईट वाटते

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh Před měsícem +1

    बहिण भावाचं जातिवाद केला

  • @user-db8qc9qm1c
    @user-db8qc9qm1c Před měsícem +19

    बबन भाऊ फिक्स आमदार परली विधानसभा

  • @nitinsalunke7880
    @nitinsalunke7880 Před měsícem +1

    Jatichi nahi aali ki kafha morche ,sarvana aatmadhe taka..

  • @prof.choudharin.wchemistry6157

    तुम्ही मंत्री असतानी परळी मध्ये बोगस मतदान करून घेणे योग्य नाही.

  • @Govind-pj6iu
    @Govind-pj6iu Před měsícem

    राज्यातील उच्च पदावर बसुन आजही हे आपल्यात जातिवाद पेटवून मजा मारत आहेत

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 Před měsícem

    जय शिवराय

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před měsícem

    रेणुका शर्मा च्या गाडी मध्ये पिस्तुल कोनी ठेवली

  • @bharatmote-rk9dd
    @bharatmote-rk9dd Před měsícem

    तुला विधानसभा ला बघू न घेऊ धन्या 💪💪

  • @dnyanbamore6453
    @dnyanbamore6453 Před měsícem

    अगदी बरोबर

  • @GaneshBhitade
    @GaneshBhitade Před měsícem +1

    हवा गुल

  • @आईवडील
    @आईवडील Před měsícem

    दादागिरी बिदागिरी म्हणत सुरुवात कोणी केली.....

  • @drabhayrajurkar4413
    @drabhayrajurkar4413 Před měsícem

    Well said DM