सहवास देवाचा की संतांचा ? । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे | Rohini Tai Paranjape | Sant Eknath Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 11. 2021
  • नारदीय कीर्तन । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे
    “दे रे हरी संतपदाची जोड। दे रे हरी संत पदाची जोड़”
    भक्ताला देव प्रसन्न झाला तरीही; खरा सदभक्त देवाकडे हेच मागणे करतो. अरे देवाचा सहवास तुला प्राप्त झाला आहे. पण तरी संतांच्याच पदाचा सहवास मला मिळावा असे भक्त म्हणतात. कारण या संत सहवासातच आत्मत्वाचा शाश्वत आनंद प्राप्त होणार असतो. हा संतपूजनाचा विषय आपल्या समोर विशद करीत आहेत हरिभक्त परायण सौ रोहिणीताई परांजपे आपल्या सुमधुर हरिदासी कीर्तनातून.
    #marathikirtan
    Rohini Tai Paranjape kirtan
    Sant Eknath Kirtan
    Vitthalache Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

Komentáře • 566

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem +17

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

    • @ganeshkulkarni6031
      @ganeshkulkarni6031 Před 10 měsíci

      छान...🙏

    • @udaynamjoshi3177
      @udaynamjoshi3177 Před 9 měsíci

      अतिशय सुंदर,सुश्राव्य किर्तन

    • @sanjivanikelkar7348
      @sanjivanikelkar7348 Před 8 měsíci

      खूपच श्रवणीय नमस्कार

    • @appasahebjoshi1255
      @appasahebjoshi1255 Před 4 měsíci

      अति सुंदर कीर्तन ऐकून मन प्रसन्न झसले अशी चांगली कीर्तन चालू ठेवा फार चांगले काम आहे

    • @appasahebjoshi1255
      @appasahebjoshi1255 Před 4 měsíci

      ​@@udaynamjoshi3177🎉

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 Před 2 lety +17

    रोहिणी ताई, सर्व साथीदार तसेच संपूर्ण कीर्तन विश्व संस्थेला मनापासून धन्यवाद !🙏
    कीर्तन दर्जेदार आणि मन प्रसन्न करणारे होते. पुन्हा पुन्हा ऐकण्याची उत्सुकता होत आहे...
    ईश्वर आपल्या पाठीशी सदैव राहो, ही प्रार्थना 🙏

    • @sugandhaniphadkar5700
      @sugandhaniphadkar5700 Před 2 lety

      🙏🙏🙏नमस्कार रोहिणी ताई s
      सुंदर वर्णन आत्रींनंदन
      कीर्तन अतिशय श्रवणीय, परत परत येकावे वाटते, जबरदस्त,, अतिशय सुंदर
      त्रिवार धन्यवाद 🙏🙏🙏🌹

    • @user-wg9nz5gw6i
      @user-wg9nz5gw6i Před 3 měsíci

      आम्ही पाईक नारदांचे

  • @nileshtare3120
    @nileshtare3120 Před rokem +6

    धन्य झालो माते!! काय ते ज्ञान, आभ्यास, आणि आवाज. राम कृष्ण हरी.

  • @avadhootghuge1390
    @avadhootghuge1390 Před 2 lety +58

    रोहिणीताई, Zee Talkies वर बेसुऱ्या आवाजात ओरडणाऱ्या कीर्तनकारांपेक्षा तुमचं कीर्तन मला खूप आवडलं.

    • @dinkarapte3193
      @dinkarapte3193 Před 2 lety +5

      रोहिणी ताईंचे सर्वांग सुन्दर कीर्तन मनाला खूप भावलं दिनकर आपटे रत्नागिरी

    • @kpsingerofficialmore9881
      @kpsingerofficialmore9881 Před 2 lety +4

      दादा... किर्तन विश्व ह्या youtube चॅनेल वरील सगळी कीर्तने सोन्याचे कान देऊन ऐकण्यासारखी आहेत... रोहिणी ताईंची मुलाखत पण पहा...

    • @padmajajoshi2293
      @padmajajoshi2293 Před 2 lety +3

      रोहिणी ताईचे किर्तन अप्रतिम आहे

    • @dattatrayhingane862
      @dattatrayhingane862 Před rokem +2

      शास्त्र िय कितरन खूप सुंदर

    • @mohangurav9243
      @mohangurav9243 Před rokem

      ​@@dinkarapte3193 kirtan. Farach. Sundar. Ahe

  • @rushikeshjoshi2716
    @rushikeshjoshi2716 Před 2 lety +17

    बऱ्याच वेळेस आमच्या अज्ञान व दुर्दैवामुळे आम्ही भजन, गायनाचा भाग फॉरवर्ड करुन किर्तन पाहतो, पण आज आपल्या मधुर आवाजाने व समर्पित भावनेने केलेल्या संवादाची गोडी कुठेच सोडावी वाटली नाही. प्रणाम।

  • @janardhankalyankasture3503

    अलौकिक प्रतिभा व भगवंताची कृपा काय असते, हे किर्तन ऐकून समजले. खुपच सुंदर.

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 Před rokem +18

    अनेक वर्षांपासून अशाच परिपूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. खूपच छान रोहिणी ताई 🙏🙏🌹

    • @ushachaulkar5310
      @ushachaulkar5310 Před 9 měsíci

      आपल किर्तन खुप छान. मला किर्तन ऐकायल आवडते. धन्यवाद..

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 Před 2 lety +7

    खणखणीत आवाज व शास्त्रीय गायनाची जोड यामुळे कीर्तन छानच रंगले. सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.

  • @drkalyanjoshi7696
    @drkalyanjoshi7696 Před rokem +5

    इतके मंत्रमुग्ध करणारे, अतिशय गोड मंजुळ आवाज असे कीर्तन अनेक अनेक वर्ष ऐकण्यात आले नव्हते.

  • @jayashreethatte6788
    @jayashreethatte6788 Před 2 lety +6

    कीर्तना स योग्य असा भाव पूर्ण आवाज व शास्रिय गायना ची उत्तम जाण आहे।

  • @rekhajoshi5219
    @rekhajoshi5219 Před 2 lety +10

    रोहिणीताई, उत्कृष्ट कीर्तन केलेत. आपला आवाजही खूप छान असल्यामुळे त्यातील गाणी सुमधुर वाटली. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून मन भरून आले.वंदन!

    • @bhagirathshewale2230
      @bhagirathshewale2230 Před 2 lety +1

      आवाज सुमधुर, सर्वांना समजेल अशे किर्तन

    • @pareshshinde4592
      @pareshshinde4592 Před rokem

      अति सुंदर
      असेच संत , धर्म ग्रंथांच्या वचनांनवर आधारीत प्रवचन असावे म्हन्जे किर्तन भरकटत नाही
      याला फार पाठांतर लागेल अभ्यास लागेल .
      वचनांनवर स्व साधनेची जोड लावले तर
      वचनांचा योग्य अर्थ काला नुसार लागत जाईल
      स्व साधनां हाच मुळ गाभा
      ते आवश्यक आहे
      विश्व रंगु किर्तनि
      योग्य मथळा
      तो मेहतीने साध्य वाव्हा
      हीच त्या अनंता जवळ प्रार्थना

  • @jayashreekamthe1188
    @jayashreekamthe1188 Před rokem +4

    माझ्यासारख्या व्याधी ग्रस्त वृद्ध व्यक्ती ना कीर्तन विश्व म्हणजे घर बसल्या पुण्य जोडायची पर्वणीच आहे हभ प श्री आफळे बुवांना शत शत धन्यवाद

  • @savitasevekar3000
    @savitasevekar3000 Před 2 lety +12

    नमस्कार रोहिणीताईमला तुमचं किर्तन फार आवडलं सुश्राव्य गायन ,आख्यानाचे उत्तम सादरीकरण सतत ऐकतच रहावें असे किर्तन‌ असेच किर्तन‌ ऐकायला मिळोत हीच सदिछा ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @user-zl9fi8xi4q
    @user-zl9fi8xi4q Před 2 dny

    फारच सुंदर वक्तृत्व गायन केले माई जय जय रघुवीर समर्थ

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 Před 2 lety +13

    रोहीणीताई , खूप खूप
    मनःपूर्वक नमस्कार, आपलं कीर्तन अतिशय भावपूर्ण, श्रवणीय आणि खूप मार्गदर्शक होतं ते ऐकून आम्ही खूप धन्य झालो, आपल्याला आणि किर्तनविश्वला, आणि त्यांच्या सर्व महनीयांना खूप खूप धन्यवाद..…👍👌💐

  • @vinayaktamhankar9230
    @vinayaktamhankar9230 Před 2 měsíci +1

    खूप चांगला उपक्रम आहे. आज यावरच समाज चालला आहे. ज्यावेळी हे कीर्तन भजन नसेल तेव्हा या जगात मानव जात समललेली असेल. किंवा संपण्याच्या दिशेला मार्ग क्रमानं करेल.

  • @rameshvandre5821
    @rameshvandre5821 Před 3 měsíci +1

    ताई.
    आम्ही भाग्यवान आहोत.
    आपल्या मधुर,रसाळ वाणीतून प्रकट झालेली ही शब्द सुमने मंत्र मुग्ध करतात.
    तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत.
    *राम कृष्ण हरी*

  • @vishnukadale2964
    @vishnukadale2964 Před 2 měsíci

    हभप सौ. रोहिणी ताई महाराज आपले कीर्तन वारकरी असो की नारदीय एकच खुप खुप आवडते
    जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @anandwalavalkar1025
    @anandwalavalkar1025 Před 2 měsíci

    ताईंचं किर्तन म्हणजे माझा प्राण आहे ❤

  • @dattatraykale1322
    @dattatraykale1322 Před rokem +1

    रोहिणीताई खुप छान अप्रतिम कीर्तन झाले.
    धन्यवाद माऊली.
    राम कृष्ण हरी.

  • @jagadeeshkulkarni333
    @jagadeeshkulkarni333 Před 2 měsíci

    सुंदर कीर्तन सौ.रोहिणी ताईंचे! नमस्कार!

  • @kamaleshmestri2234
    @kamaleshmestri2234 Před 2 lety +7

    अप्रतिम! सर्वांगसुंदर कीर्तन! अशीच दर्जेदार कीर्तन युवापिढी च्या कानावर पडत राहिली तर नक्कीच सकारात्मक बदल घडेल. किर्तनविश्व च्या माध्यमातून आदरणीय आफळे बुवा आणि इतर आदरणीय मान्यवरांनी राबवलेला हा उपक्रम खूप सुंदर आहे।

  • @anuradhamule2696
    @anuradhamule2696 Před 4 měsíci

    रोहिणी ताई खूप सुंदर सांगता तुम्ही,ऐकतंच रहावं भान हरपून 🙏🌹

  • @sunilkarangutkar4353
    @sunilkarangutkar4353 Před 2 lety +3

    खरंच जीवनाचं खरं murme कश्यात आहे समजलं फारच सुंदर ।

  • @kiahrahul
    @kiahrahul Před 2 měsíci

    ताईसाहेब , रामकृष्ण हरि
    तुमचे पाठांतर , कीर्तन सांगण्याची कला , तुमचा सुमधूर आवाज , आवाजातील स्पष्टपणा , आवाजातील कणखरपणा , ओघवती शैली , भाषा शुद्धता व उच्चार स्पष्टता , विषय सांगण्याची हातोटी , बोलण्यातील निग्रहता , चेहऱ्यावरील आत्मविश्वास , वारकरी संप्रदायाला साजेशा पेहराव , कीर्तन सेवा करताना तुम्ही पाळत असलेले नियम , शब्द मर्यादा , कीर्तन , प्रवचन करताना तुम्ही पाळत असलेल्या साधनसुचीता , शब्दां ची निवड या सर्वांचा मेळ तुमच्या प्रवचनातून / कीर्तनातून दिसून येतो .तुमचे श्रवणीय कीर्तन ऐकून वारकरी संप्रदाय बद्दल आणखी श्रद्धाभाव वृद्धींगत होतो.
    वारकरी संप्रदायाची ध्वजपताका घेऊन चालणाऱ्या खऱ्या तुम्ही वारस आहात .
    रामकृष्ण माऊली
    ॥विठ्ठल विठ्ठल॥

  • @prakashmore551
    @prakashmore551 Před rokem +1

    कीर्तन सुंदर आहे मी संपूर्ण ऐकले आज स
    माला याची अत्यंत उपयुक्त अशी गरज आहे समाज अध्यात्मा पासून भरकटत चालला आहे तर आशा कीर्तन विश्व पर्व ची गरज आहे धन्यवाद धन्यवाद माऊलीअसेच असेच नवनवीन प्रयोग करून समाजात गोडी आणावी ही नम्र विनंती.

  • @user-wm7rq7js1l
    @user-wm7rq7js1l Před 8 měsíci

    ह भ प रोहिनिताई परंजपेच खुपच सुंदर आनी गोड आवाज ताल बध कीर्तन आनी प्रवचन आवड़त

  • @ArchanaMali-bk5yu
    @ArchanaMali-bk5yu Před 5 měsíci

    खुपच सुंदर किर्तन आहे ताई पूर्ण अध्यात्मिक आहे

  • @urmilapatil3796
    @urmilapatil3796 Před rokem

    अप्रतिम च 👌🙏

  • @MP-ur9fb
    @MP-ur9fb Před 3 měsíci

    अप्रतिम कीर्तन रोहिणीताई

  • @jyotisubhedar8300
    @jyotisubhedar8300 Před 2 měsíci

    खुप सुंदर निरूपण , आत्मिक आनंद देणारे ..

  • @rajeshbhamare7191
    @rajeshbhamare7191 Před 3 měsíci

    Very high level speech about lord & संत संगती.

  • @parshurammali101
    @parshurammali101 Před 5 měsíci

    Zakas Rohini Taai 1numbar🙏🙏👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @jagannathshinde4492
    @jagannathshinde4492 Před 8 měsíci

    अतिशय संदर योग्य कीर्तन माला जागृति साठी उत्तम

  • @advnitinkulkarni2136
    @advnitinkulkarni2136 Před rokem

    खूप सुरेल,भक्तिमय आणि श्रवणीय कीर्तन

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Před 2 lety +16

    Energetic Young कीर्तनकार 👌
    एक परिपूर्ण कीर्तन झाले. Now expectations are increased for such performances.
    धन्यवाद आणि सर्व संबंधितांना नमस्कार . 👏 हरि: ॐ तत्सत्
    ॥ जानकी जीवन: स्मरणम् जय जय राम ॥ 🌸🌺🌼🙏🙏🙏

    • @avadhutnaik6354
      @avadhutnaik6354 Před 2 lety +2

      अतिशय सुन्दर व. सुश्राव्य कीर्तन. स्वर आणि शब्द यावर प्रभूत्व दिसून येते. 🌹🙏🙏

    • @raghunathvaidya2935
      @raghunathvaidya2935 Před rokem

      @@avadhutnaik6354 jk

    • @raghunathvaidya2935
      @raghunathvaidya2935 Před rokem

      J8i hoi ii in an interview with in uni ijhi8 ivo in ihi in here tech technology lh8h

    • @raghunathvaidya2935
      @raghunathvaidya2935 Před rokem

      Ìiìiìììì in i

    • @raghunathvaidya2935
      @raghunathvaidya2935 Před rokem

      8i in

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 Před rokem

    😢रोहीणी ताईच किर्तन खूपच छान अवाज सुदंर भाषाशैलीपण छानखूपच आवडले

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 2 lety +3

    आत्मतत्वाचे विवेचन खुप सुंदर.पुर्वरंग अप्रतिम.

  • @arunamulye4660
    @arunamulye4660 Před 2 lety +3

    अप्रतिम कीर्तन मधुर आवाज उत्तम सादरीकरण

  • @sureshdatre1363
    @sureshdatre1363 Před rokem

    कीर्तन विश्व, या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी.

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 Před rokem +2

    Uttam Kirtankar, Uccha Shabda-Rachana, Spasta Waani, Saraswati Devicha Samadhani aani Tejasvi chehra, Dhanya te SadGuru AafleBuwa:🎉 Great knowledge 🌠🌠🌠🌠🌠🦚🦚🦚🦚🦚

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 Před rokem

    खूपच सुंदर श्रवणीय रोहिणी ताईना सा. नमस्कार

  • @mangalasagvekar5744
    @mangalasagvekar5744 Před 2 lety +7

    खूपच सुंदर,, अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @anilshirlekar8224
    @anilshirlekar8224 Před rokem

    अनिल सिरलेकर, परभणी🎉अप्रतिम-प्रसन्न

  • @ganeshkulkarni6031
    @ganeshkulkarni6031 Před rokem

    अगदी छान सुरेख संपूर्ण दंडवत नमस्कार ताई

  • @anjalibavare8701
    @anjalibavare8701 Před rokem

    रोहिणी ताई किर्तन खूपच आवडलं अनेक वेगवेगळे विषय आपणाकडून अपेक्षित आहे धन्यवाद

  • @rda9524
    @rda9524 Před 10 měsíci

    खुपच छान., रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏

  • @kavitanandanwar2503
    @kavitanandanwar2503 Před rokem

    अत्यंत श्रवणीय , खुपच छान, मन:पूर्वक नमस्कार .

  • @amolshelke561
    @amolshelke561 Před rokem

    अप्रतिम
    खूपच छान ताई
    तरुणासाठी प्रेरणा

  • @patilnanasaheb7332
    @patilnanasaheb7332 Před 2 měsíci

    Aprtim Taisaheb जय हरी

  • @purnimarao9694
    @purnimarao9694 Před rokem

    खूप सुंदर.Every Hindu shd b proud of you

  • @user-un3xv1mq9k
    @user-un3xv1mq9k Před rokem

    खूप छान ताई. 🙏🙏
    ऐकत राहावे असे वाटते. 🙏🙏

  • @nishilatalekar3590
    @nishilatalekar3590 Před rokem +1

    कानावर सतत तुमचे असे गोड शब्द पडत राहावे इतका सुंदर आणि इतका छान वाटतं की ऐकतच राहावं इतका अभ्यासपूर्वक तुम्ही जे कीर्तन करता ते खरंच खूप सुंदर आहे आजपर्यंत मी एवढी कीर्तना ऐकली पण तुमच्या कीर्तनात एक वेगळंच असं ज्ञान आहे आपुलकी आहे प्रेम आहे आणि तुमचे बोलण्याची पद्धत आणि तुमचा साथीला असणारे पेटीवादक आणि तबलावादक या दोघांचेही खूप खूप धन्यवाद त्यांनी तुम्हाला खूप छान अशी साथ दिलेली आहे खरंच ताई तुमचं कीर्तन सतत ऐकत रहावस वाटतं आणि मी खरंच खूप खूप आभारी आहे की तुम्ही तुमची कीर्तने शैली आम्हाला किंवा तुमच्या कीर्तनातून आम्हाला खूप छान असं देवाचं एक वेगळ्या प्रकारे रूप दाखवत आहात खरंच खरंच खूप खूप धन्यवाद

  • @pandurangkhedekar9353
    @pandurangkhedekar9353 Před 3 měsíci

    अप्रतिम , अलौकीक ताई , समाधान वाटले.

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Před rokem

    Words Naahi Mazyakade janm Sarthak Jhala 🙏🙏🙏🙏🙏

  • @bkdoke287
    @bkdoke287 Před rokem +1

    नार्दिय कीर्तन सतत ऐकत राहावे असं वाटत फारच छान 🌹🌹👍

  • @user-mk1sv1ny1j
    @user-mk1sv1ny1j Před rokem

    खूप छान माहिती देता हो . समजावून सांगण्याची पद्धत चांगली आहे. राम कृष्ण हरी

  • @shilpasavaji484
    @shilpasavaji484 Před 10 měsíci +1

    खुप सुंदर ❤

  • @pramodnerekar8749
    @pramodnerekar8749 Před 8 měsíci

    रोहिणीताई,
    खुप खुप छान किर्तन झाले!
    अशाप्रकारे मला छान किर्तन ऐकायला मिळाले ही श्री स्वामींचे चरणी प्रार्थना.
    प्रमोद नेरेकर, पुणे.

  • @milindbhingarde1904
    @milindbhingarde1904 Před rokem +1

    रोहीणीताईंची किर्तन,आवाजातील गोडवा अतिशय श्रवणीय व मनाला भावणारा आनंददायी आहे.

  • @yogitanimkar1010
    @yogitanimkar1010 Před 3 měsíci

    आपला गोड आवाज ,bhajnachya गोड chali, अभ्यास पूर्ण विवेचन यांनी भरून pavlo .पुढच्या vatachali साठी लाख लाख शुभेच्या

  • @ranideshmukh5238
    @ranideshmukh5238 Před 2 měsíci

    हार्मोनियम चा आवाज जास्त प्रमाणात ऐकू येतोय.

  • @narsinghteli9158
    @narsinghteli9158 Před rokem

    धन्य धन्य माय माऊली 🚩🚩

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 Před 3 měsíci +1

    रोहिणीताईंच किर्तन म्हणजे किर्तनी रंगुन जाणे मंत्रमुग्ध होणे आमच्या पत्नीने ताई तुमचे किर्तन अहमदनगर भिंगार येथील शुक्लेश्वर मंदिर येथे एकले व दुसऱ्या दिवशी आम्हाला युट्युबला ऐकवले तेंव्हा पासून रोज तुमचे एक तरी किर्तन दिवसभरात ऐकले नाही असा दिवसच जात नाही खूप खुप धन्यवाद रोहिणीताई

  • @indrayanipanaskar575
    @indrayanipanaskar575 Před 6 měsíci

    खूप सुंदर कीर्तन ताई खुप खुप धन्यवाद शतशः प्रणाम 🙏🙏

  • @ravindrmazire8075
    @ravindrmazire8075 Před rokem

    छान अप्रतिम किर्तन राम कृष्ण हरि

  • @ushadeshmane3978
    @ushadeshmane3978 Před rokem +1

    Chan chan khup chan

  • @kamlakarsawant9923
    @kamlakarsawant9923 Před rokem

    ताई खुपचं छान जय हरी माऊली

  • @anandkulkarni9454
    @anandkulkarni9454 Před rokem

    अप्रतिम, ताईंना मनःपूर्वक नमस्कार.

  • @ramgavhane409
    @ramgavhane409 Před rokem

    खूपच अभ्यास पूर्ण कीर्तन ताई ..राम कृष्ण हरी...

  • @sandipnimbalkar1023
    @sandipnimbalkar1023 Před rokem

    Jay shmbo mhadeva kothi kothi 🙏 khup sundar Apratim kiratan

  • @subhashbondre8007
    @subhashbondre8007 Před rokem

    फार फारच सुंदर
    अतिशय सुरेख

  • @arunakatwe571
    @arunakatwe571 Před rokem

    खुपच छान रोहिणी ताई धन्यवाद

  • @vmgosavi1766
    @vmgosavi1766 Před 2 lety +2

    ताईचे कीर्तन हृदयाला स्पर्श करुन जाते

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 Před 8 měsíci +1

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🎉🌹🌹🌹

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Před 2 lety +3

    सौ रोहिणी ताई चे कीर्तन अतिशय छान झाले, त्याबद्दल रोहिणी ताई ना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे, रोहिणी ताई चे कीर्तन मी नेहमी ऐकतो, त्याच्या आवाजात खुप जादू आहे, अतिशय गोड मधुर आवाज, उत्कृष्ट मांडणी नेहमी त्याच्या कीर्तन मध्ये दिसून येते, ताई पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद,.... रवींद्र घुले (दुबई ).

  • @rajanisinkar5013
    @rajanisinkar5013 Před 2 lety +2

    खूपच छान रोहिणी ताई तुमचा आवाज मी प्रथमच पूर्ण ऐकले व किर्तनाचा आनंद घेतला.🙏

  • @vasantkhandekar1530
    @vasantkhandekar1530 Před rokem +1

    जय जय रघुविर समर्थ नमस्कार तुम्हाला ताई 🙏⛳

  • @udayladsaongikar1556
    @udayladsaongikar1556 Před rokem

    खूप छान. रोहीणीताईनी खूप छान सांगितले

  • @baliramdhere9816
    @baliramdhere9816 Před 2 měsíci

    फार छान वाटले किर्तन एकुन मी नवनाथ ग्रंथ नेहमी वाचतो

  • @namdevkuthe6880
    @namdevkuthe6880 Před 2 měsíci

    . माउली माउली राम कृष्ण हरि

  • @sanjaykulthe5728
    @sanjaykulthe5728 Před rokem

    खूप सुंदर आई राम कृष्ण

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 Před rokem

    Vitthal vitthal Mauli Rohini Tai aaplya apratim kirtana karita koti koti vandan pranaam thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹

  • @pranalipatwardhan9939

    सूर ताल गायन वादन सादरीकरण सगळेच छान

  • @vijayamokal702
    @vijayamokal702 Před 2 lety +2

    उत्तम
    ताई कीर्तन फारच सुरेखा, सुरेल, श्रवणीय
    🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @pandurangsonavale
    @pandurangsonavale Před rokem

    फार सुंदर किर्तंन ,सुंदर आवाज.

  • @smitadeshpande8464
    @smitadeshpande8464 Před 9 měsíci

    Kaay sunder ❤❤❤❤❤❤jivanela disha milali ahe

  • @girishmanjrekar7997
    @girishmanjrekar7997 Před rokem +2

    ताई येणारा काळ तुमचाच आहे, शुभेच्छा 🙏🙏

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 Před 2 lety +2

    ताई आपणा स कोटी कोटी प्रणाम आपण कीर्तन सादरीकरण करताना आपण पुर्ण पणे त्यात मिसळता आणि त्यामुळे आपल्या कीर्तन चांगले वाटते ताई मी दिवसातुन एकदा तरी कीर्तन ऐकतो.आपणास खुप खुप शुभेच्छा🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @aparnahivarekar1342
    @aparnahivarekar1342 Před rokem

    Khupach chan...... Parmeshwaracha varad hast aahe as vatat.

  • @SK-tf7sc
    @SK-tf7sc Před 2 lety +2

    उच्च पदाचा विषय व त्याच तोडिच किर्तन!! सुरेख 🙏🙏

  • @mahendrashinde2895
    @mahendrashinde2895 Před 2 lety +2

    खूप उशिरा anala kirtan
    Pan anala
    खूप आनंद zal
    Mi सुरुवातीला sanagalat होते
    Pan शेवटी
    Ichhya पूर्ण झाली
    धन्यवाद कीर्तन विश्व

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 Před rokem

    Khoop bhavpoorna kirtan,aani madhle bhajan tar aapratim
    👋👋👋

  • @anildinkarbhale6097
    @anildinkarbhale6097 Před 2 lety

    ऊत्तर कीर्तन वाटले .जय हरी

  • @gameplaygaming697
    @gameplaygaming697 Před rokem

    जय हरी ताई
    संताविन प्राप्ती नाही हा विषय खूप छान सांगून
    आज्ञानी जीवा पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केलात धन्यवाद

  • @wamansatpute4598
    @wamansatpute4598 Před 9 měsíci

    खूप छान किर्तन आहे अंजली सातपुते

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Před rokem

    सदगुरू नाथा सतत वाहू दे झरा.................

  • @sanjivanivaidya8056
    @sanjivanivaidya8056 Před rokem

    खूपच सुंदर सुश्राव्य कीर्तन

  • @snehaldeshpande2528
    @snehaldeshpande2528 Před rokem

    रोहिणी ताई परांजपे यांचे नारदी य कीर्तन मला खूप आवडतं अर्थात वारकरी पण आवडतच

  • @kumudkamat8588
    @kumudkamat8588 Před rokem

    Khup Khup Krutadnyata Rohini Tai !