स्वामी विवेकानंद चरित्र। ह.भ.प. रोहिणीताई परांजपे। KirtanVishwa | Swami Vivekananda
Vložit
- čas přidán 12. 01. 2024
- हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa - Hudba
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
ह भ पण रोहिणी ताई परांजपे ह्या परांजपे असुन त्यांचे कुलदेवता श्री लक्ष्मी नारायणा मौगरे, भराडे, या. राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे आहे. परांजपे विश्वस्त मंडळाच्या वतीने दरवर्षी गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी कृष्णा जन्म व दुसऱ्या दिवशी काल्याचे किर्तन आयोजित करण्यात येतं. तरी ह्या वर्षी ताईंनी आपली सेवा तिथं सादर करावी व जी काही बिदागी आहे ती त्यांना बोलावून देण्यात येईल. हि विनंती केली आहे
नाला इक
आमच्या रहिमतपूर चे मौल्यवान रत्न, आमचा अभिमान हभप सौ रोहिनीताई परांजपे 🙏🙏🙏
सर्वागसुंदर कीर्तन, सदभावे वंदन. जय श्रीराम..
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर गोड गायन, निरुपण खुपचं छान, आख्यान जोर दार, तबला मृदंग, संवादीनी ची जोर दार साथ, संचालन खुपचं सुंदर वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन, पूर्ण टीम ला सैल्यूट जय हो धन्यवाद सर
अप्रतिम कीर्तन. 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏शिवभावे जीवसेवा करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांना शतशः नमन 👏👏👏👏👏
माझे श्रद्धा स्थान, स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर किर्तन केले , खूप छान अगदी मग्न होऊन ऐकले, तुमचा आवाज खूपच छान आहे. मन अगदीच प्रसन्न झाले, विशेष म्हणजे अगदी सोप्या भाषेत अनुवाद शब्द ना शब्द मन लावून ऐकला खूप खूप छान. तुमची सगळेच किर्तन खूप जिवनात बदल घडवून आणण्यासारखी आहेत, अशाच किर्तनाची आज समाजाला गरज आहे. आणि तुम्ही हे कार्य हाती घेऊन समाज प्रबोधन करतात, धन्यवाद मॅडम, ताई साहेब 🎉🎉
खूप खूप छान ,ऐकत राहावे असे कीर्तन
किर्तन विश्वातील स्वामी विवेकानंद हे किर्तन पुष्प सुभक्तीभाव स्वरुप सुवासिक सुमन.....
किर्तनातील संगीत स्वरमाधुर्य साक्षात सरस्वतीचे ब्रम्हदर्शन....
कथा ओजस्वी , वाणी ओजस्वी वादकाचे वादन ओजस्वी , पुर्वरंग ओजस्वी....
पुर्वार्धानंतरचे किर्तन पंचरत्नांचे पुण्यमय दर्शन तेजस्वी....
मम सद्गरु माऊली प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपेने सौ रोहिणीताई परांजपे च्या चरणी त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।
नमाम्यहम् नमाम्यहम् नमाम्यहम् ।।
💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खुप सुंदर रोहिणी ताई किती सुंदर आवाज छान छान
वाह! रोहिणी ताई खूपच सुंदर
कान आणि मन दोन्हीही तृप्त झाले 🙏
हरी ओम अतिशय सुंदर झाले आहे
अतिशय श्रवणीय, युवकांसाठी प्रेरणादायी, उत्कृष्ट संगीत साथ,विवेचन फारच सुंदर, धन्य गुरूकृपा, धन्य मातापिता 🙏🏼🙏🏼🙏🏼
रोहिणीताई , कीर्तन खूपच छान. आवाज खणखणीत गायनाच्या निरनिराळ्या प्रकारांचा उपयोग आणि भावपूर्ण आख्यान अशा त्रिवेणी संगमात न्हाऊन निघाले. निघाले खूप समाधान वाटले. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद.
खूप छान रोहिणी ताई शब्द,उच्चार एकदम स्वच्छ वाणि मधुर, मनाला भावणार
राम कृष्ण ताई आपलं किर्तन अतिशय सुंदर झाले आहे....
ताई सतत ऐकत रहावे अस गायन फारच छान वःहा
रोहिणीताई, आपले कीर्तन अतिशय सुंदर आणि भावपूर्ण झाले!! आपण तराणा अतिशय सुंदर रीतीने सादर केलात!! धन्यवाद!
Very nice Kirtan leading to final target. 🙏👌👏❤️✋
अप्रतिम कितॅन रोहीणी ताई बरेच दिवसांनी ऐकायला मिळाले कान तृप्त झाले आवाज तर मधुर आहेच वॉ खुपच सुंदर
खूपच सुंदर
ताई खुप सुंदर श्रवणीय कीर्तन .जय जय रामकृष्ण हरी
श्रीराम समर्थ 🙏 किर्तन अप्रतिम आख्यान भावपूर्ण, सादरीकरण अतिशय सुंदर, आवाज खणखणीत, जय जय रघुवीर समर्थ.
राम कृष्ण हरि 🙏🙏 माउली
🎉❤वा!वा!व! स्फूर्तिदायक कीर्तन!!🎉❤
Khupach sundar Rohini tai.
ताई खूप सुंदर किर्तन आहे जय हरी
अगदी गोड शब्दात वर्णन केले स्वामी विवेकानंद यांच्या जीनावरील महत्व ताई
श्री राम जय राम जय जय राम.🌹🙏🙏
वा!अप्रतिम!सुरेल पद गायन व अभ्यासपुर्ण निरूपण यांनी परीपुर्ण सेवा!
रोहीणीताई खूप सुंदर ऐकतच रहाव अस वाटत
अतिशय उत्तम सादरीकरण, आजकाल असे माहीतीपूर्ण किर्तन दुर्मिळ होते आहे कारण किर्तन म्हणजे मनोरंजन, हसवणूक, घरच्या गोष्टी रंगवून इरसाल भाषेत नाचून सांगणे व युवा वर्ग आकर्षण ठरत आहेत. तेथे हि अशी किर्तन सेवा व चरित्रे सातत्याने ऐकवली पाहीजे.
रोहिणीताई, मनपूर्वक खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Far sundar kirtan.
अतिशय अभ्यासपूर्ण सुंदर कीर्तन झाले.
अप्रतिम कीर्तन.... धन्यवाद
Very very nice kirtan. Awaiting more such kirtans from you.
या कीर्तन शृंखलेत हभप.गुरूबाबा महाराज औसेकरांचे चक्रीभजन पण सादर करावे,चक्री भजनाचा अधिकार असलेले औसेकर संस्थांनला पण सामील करून घ्यावे....
ताई खूप छान नारदीय कीर्तन
ताई, अप्रतिम, खूपच गोड
ऑर्गन साथ खूप सुंदर
खूप खूप धन्यवाद आणि व्याख्यान खूपच सुंदर, अभ्यास छान आहे. खूप खूप शुभेच्छा ||
वा
छानच, नाना मामांचे नंतर सदगुरूनाथा हे पद बर्याच वर्षानी ऐकले.
जय जय रघुवीर समर्थ🙏🌺🚩🚩
अप्रतिम !❤👌👍🙏
Wah wah far chan 👌👌🙏
अतिशय सुंदर सादरीकरण ,आवाजही खूप छान 🙏🙏🙏
फारच सुंदर!
ऐकतच रहावेसे वाटणारे किर्तन!!
त्यातून विवेकानंदांसारख्या थोर विभूतीचे चरित्यकथन!!!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
जय श्री हरी माऊली धन्यवाद
रसाळ कीर्तन 👌🙏🏻
कीर्तन फारच सुंदर
नयनी नीर लोटे असे कीर्तन, मी तर भारावूनच गेलो, ईश्वराचे दानच आहे माउलीला 👏👏👏
रोहिणीताई उत्तम प्रवचन झाले पांडुरंग परमात्मा आपल्याकडून अशी सेवा करून घेवो
ताईंचे कीर्तन छान झालं स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल अधिक माहिती मिळाली धन्यवाद
Chhap😮😢😮😮😊
किती देणगी द्यावी लागते रोहिणी ताई परांजपे यांच्या कीर्तनाला कृपया सांगावे
सादरीकरण फ़ार छान आवाज सुंदर श्रीराम
Rohinitai che kirtan mhanaje apurv parvanich asate khup chan nirupan joshpurn oghavati vani khup chan ashich tumchya kirtanachi mejwani aamhas varachevar milo hich sadichhya
Dhanywad sarv kirtan vishvache sadsyanche Namaskar 🎉🎉🎉
फारच सुंदर कीर्तन रोहिणीताई आता नव्याने शब्द नाहीत कौतुक करायला पूर्वरंगात सांगितल्या प्रमाणे खरोखरच धन्य ते माता,पिता आपले आणि तुमची पूर्व पुण्याई त्यांच्या पोटी तुम्ही जन्माला आल्यात हे पूर्व सुकृतच आहे आणि आमचेही भाग्य नक्कीच असणार म्हणून इतकी सुंदर कीर्तन ऐकून आम्हाला श्रवणभक्ति घडत आहे अशीच कीर्तनसेवा तुमच्या कडून रामराया करवून घेवो आणि आम्हाला त्याचा लाभ घडो आख्यानही फारच सुंदर ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )
बहुत उत्तम सभी मित्रों में जरूर सुना जाना चाहिए
Keval Sunder...Rohini Tai tumchya mule tumche mata pitahi Dhanya zhale aahet 🙏
खूप सुंदर कीर्तन.परांजपे मॅडमनी कीर्तनात खूप रंगत आणली. उत्कृष्ट तबलावादन पखवाज वादन आणि उत्तम आॅर्गन साथ यांमुळे कीर्तन रंगत गेले आहे. कीर्तन विश्वला धन्यवाद. असे कीर्तन सादर केल्या बद्दल
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!
Apratim. Ram Krushna Hari Govind
.
Sundar kirtan sweet voice with hard study of spiritual books.keep it up
ताई राम कृष्ण हरी
खुप छान आवाज आणि अंभगाला विश्लेसुन धरून कीर्तन सांगने व इतर बोलन्यासारखे राहीले नाही छान 🎉🎉
Khup chhan
रोहिनीताई , आपल्या समर्थ वाणीच मूल्यांकन करण्यासाठी शब्द कोशात शब्द अपुरे आहेत. तरीदेखील पुन्हा पुन्हा ऐकण्याच भाग्य लाभाव, हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना.किर्तनविश्व च्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. 🙏🙏 ( दत्तात्रय महादेव पंडित , सातारा )
Very very good
😅 Atishaya sundar🎉
सुंदर श्रवणीय
Excellent presentation. सर्वांगसुंदर कीर्तन. चरित्रनायकाचे गुणवर्णन आणि शिकण तरूणांना स्पुर्तीदायक , मंत्रमुद्ध करणार सादरीकरण. धन्यवाद रोहिणीताई. तीनही साथीदारंचे सुरेख वादन. जय हो. संयोजकांना नमस्कार . 💐👏👏👏
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥
वा रोहिणी ताई काय गायन काय टाळ वादन वावा वावा
रोहिणी ताई आपली किरतन एकून आपल्या ला कघी भटीन असे वाटते. खूप खूप छान.
साक्षात त्रिगूतत्मिका
🙏
Khup chan Tai tumacha aavaj khup chan
Khup Sunder apratim 🙏
khup god
संगीत व गायन सूर ते कान तृप्त करणारे. Very nice.
कीर्तनाचा पूर्वार्ध.फारच सुरेख मांडला आहेःउत्तरार्ध.वेळ्याचा अभावी.संक्षिप्तात मांडला गेला असावा।तरी ही कीर्तन फारच रोचक होतेः
रोहिणी ताई, आपण नारायणराव काणे बुवा ह्यांचे नमनाचे गीत गाऊन आम्हाला आनंद दिलात. काणे बुवा ह्यांच्या पत्नी म्हणजे माझ्या बाबांच्या मावशी.
Sundar
अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे कीर्तन
🙏🏻जय श्री हरी.... ताई फार उत्तम कीर्तन 🚩
ह भ प रोहीनीताई खुप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार खूप 🎉🎉🎉
खुप सुंदर खुप खुप छान आणि धण्यवाद 🌹🚩
अतिशय सुंदर कीर्तन....🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏👌👌👌Shree gurudev datt Avdoot Jay Jay raguvir samarth
आपुलिया हिता जो असे जागता।
धन्य माता पिता तयाचिया।।
Aapale kirtan ikanyache bhagya labhale, dhany ale.
अगदी मनःपूर्वक धन्यवाद🙏 कीर्तन खूप छान झाले.
फारच छान कीर्तन 🙏
अप्रतिम किर्तन सुंदर पोवडा
सुंदर.. श्रवणीय कीर्तन..💐
Ram Krishna Hari!!
वंदनीय ताई
आपल्या आवाजात संगीताचा गोडवा ओतप्रोत भरलाय. टाळाशिवाय इतर काही संगीतवाद्याची आवश्यकता नाही वाटत. आपल्या वाणीतूनव शाब्द धन्य होताहेत , तयास हवी ती उंची आणिक सन्मान मीळतोय. जनु माई सरस्वती अतिरिक्त लाड करत आहे. शब्द नादमादुर्याद वैविध्यता समर्पक आहे
वाणीत सुंदर ओजास्य अखंड वाहत आहे, जनु झरा. झरा काय जाणो स्वतःच खळखळन.
आपण वाणी शब्द भाषा उच्चार हसन आणि उग्र होन , पिढीला स्पष्ट इशारे देणे, विषयात हरखून जाण, श्रोत्यांचा मनाचा ठाव घेणे , सावंगाड्यांचा आत्मविश्वास वाढवने, हे सर्व करत आसताना देव देश धर्म कार्य अविरतपणे करने.
माता सरस्वती आपल्यावर आशिर्वाद होणे हेच अपेक्षित आहे. ❤
Apratim. ❤ khupach chaan excellent.. Unable to express my feelings. No words to express.. Dolyat pani ale.. Tumche kirtan nehmich khup awadte❤❤❤
अप्रतिम किर्तन झाले
अप्रतिम.....
राम कृष्ण हरी......
🙏🙏🙏
आजच कथानक खुप छान
🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Farach. Sundar. Kiran. Shri. Ram
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏 ऐकून