तुकामाई चरित्र । ह.भ.रोहिणीताई परांजपे। KirtanVishwa | Tukamai Charitra

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2023
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

Komentáře • 234

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem +15

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před měsícem +2

    केवळ उत्तम कीर्तनच नव्हे तर उत्कृष्ट कथा देखील ऐकायला भेटतात. कीर्तन विश्व या you ट्यूब चॅनेलला धन्यवाद.

  • @nirmalapatil8742
    @nirmalapatil8742 Před 2 měsíci +2

    अप्रतिम कीर्तन, संगीत साथ उत्तम. ताई आपल्या वर सरस्वती मातेचा वरदहस्त आहे. ओघवती वाणी खूपच छान

  • @rajendrahatwalne459
    @rajendrahatwalne459 Před 11 měsíci +5

    रोहिणी ताई सादरीकरण अतिशय उत्तम तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे परमेश्वराने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावे आणि आम्हाला तुमच्या मुखातून उत्तम कीर्तन ऐकायला मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉🎉

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Před rokem +8

    ताई कीर्तन म्हणजे एक पर्वनी च असते, मी अतिशय आतुरतेने वाट पाहत असतो कधी u ट्यूब वर ताईचे कीर्तन येतंय आणि आले तर अतिशय आनंदाने गोड मनमुराद आनंदाने ऐकतो. ताई च कौतुक करावं तेवढे कमी आहे खरंच 🙏🙏

  • @santoshkolhe3635
    @santoshkolhe3635 Před rokem +6

    ताई जो पर्यंत स्वास राहील तो पर्यंत तुमचे हे हृदयाला स्पर्श करणारे चिंतन आयकु यावे हीच ईश्वर चरणी प्रारथना .

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před rokem +7

    ताईंची वाणी ही समर्थ वाणीच आहे.त्यामुळेच पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय. कंटाळा येत नाही.मन प्रसन्न होते.जय श्रीराम 🙏🙏
    ( दत्तात्रय महादेव पंडित / सातारा )

  • @pratimachiplunkarsapte9419

    अप्रतिम निरूपण शास्त्रीय गायनाचा अतिशय सुंदर अभ्यास आवाजातील अतिशय गोड टीपेचा आवाज . आर्या गाताना अतिशय विजेच्या चपळाईने मध्य सप्तकातून तार.सप्तकमध्ये सहजलीलया गायन अतिशय उत्तम🙏🙏 रागांची झलक अतिशय सुरेख सौदर्यासाठी विवादी स्वरांची अचूक निवड👍👍 अतिशय सुरेख कथा मांडणी🙏🙏

  • @gitajoshi998
    @gitajoshi998 Před rokem +2

    दत्त गुरूदेव माऊली नमस्कार 🙏 खरंच चिंतन खुप छान साध्या शब्दात आपन सामान्य शब्दात समजावून सांगतील व देवा पर्यंत संताच्या जवळ नेल व भगवंताची सेवा करावी ही आपन दिशा दिली🙏

  • @sunitioka5936
    @sunitioka5936 Před rokem +5

    स्वत्व आणि स्वरूप.आपले अस्तित्व विसरायला लावणारे रोहिणी ताई तुमचे किर्तन.मला खूपच आवडते
    ,

  • @eknaththombare3892
    @eknaththombare3892 Před 3 měsíci +1

    अतिशय खूप सुंदर किर्तन छान
    ताई तुमचा आवाज वानी साक्षात सरस्वती
    तुमचे किर्तन ऐकून मन प्रसन्न वाटते
    राम कृष्ण हरी

  • @mahikar3684
    @mahikar3684 Před 11 měsíci +2

    अधिकारी सद्गुरुंचा वरदहस्त आणि भगवंतांची कृपा असल्याशिवाय असे कीर्तन शक्य नाही. 🙏

  • @manishavaze5782
    @manishavaze5782 Před 2 měsíci +1

    Tai namaskar khup Chan tumhi chan gatta

  • @mangalawagh4221
    @mangalawagh4221 Před rokem +3

    खूप सुंदर किर्तन.
    प्रत्यक्षात सरस्वती देवी.
    जय श्रीराम

  • @anilsandhe5871
    @anilsandhe5871 Před rokem +18

    उत्तम आवाज ,संगीतरत्न ,स्पष्ट उच्चार,वक्ता दषसहस्रेषुपैकी एक वगैरे गुणांनी युक्त नेहमी प्रमाणे हेसुध्दा सर्वान्गसुदर कीर्तन. आता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे चरित्रावर कीर्तनाची वाट बघत आहे..प्रो. बडोदे.

    • @chandrkantdeshpande7124
      @chandrkantdeshpande7124 Před rokem

      खूप आनंददायी अतिशय सुंदर गोड आवाज खूप समाधान होत आहे! ताई खूप धन्यवाद आणि नमस्कार !!

    • @Revajoshi2351
      @Revajoshi2351 Před rokem

      Ho atyanta Sundar mandu shaktil Rohini tai

  • @purushottamchaukhande9371
    @purushottamchaukhande9371 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी

  • @chandrakantugile8655
    @chandrakantugile8655 Před rokem +3

    Sunder nirupan,Super gayan & special sabddache uchhar .Apratim kirtan sastang dandwat tuma doghana.

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 Před rokem +5

    🎉🎉❤रोहिणीताई धन्य केलेत आमचे कान गोड आवाज स्पष्ट उच्चार किती आभार मानू ?धन्य धन्य कीर्तन विश्व प्रकल्प जय श्रीराम

  • @user-pu4ut8wt2i
    @user-pu4ut8wt2i Před měsícem

    रोहिणीताई अतिउत्तम आहे कीर्तन

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Před rokem +4

    एक विश्व परमात्मा श्री विठ्ठल... त्याचे दोन अनमोल रत्न श्री ज्ञानेश्वर माऊली व श्री तुकोबाराय

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 Před rokem +16

    अतिशय गोड आवाज, आणि दर्जेदार कीर्तन, द्यावे तेवढे धन्यवाद कमीच, अतिशय छान निरूपण ताई 🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnakelkar7239
    @suvarnakelkar7239 Před rokem +4

    माऊलींचे चरित्र कितीही ठाउक असलं, कितीही वेळा श्रवण केलं तरी प्रत्येकवेळी कंठ दाटून येतो. दिव्य 🙏🚩🇮🇳💐 जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🇮🇳💐

  • @veenapande9392
    @veenapande9392 Před 2 měsíci

    भक्तीरसाने ओतप्रोत भरलेलं असं ताईचं कीर्तन,, काय आणि किती वर्णन करावं.. सद्गुरूंना कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻,, ताईंना सादर नमस्कार 🙏🏻

  • @gorakhkadlag385
    @gorakhkadlag385 Před 6 měsíci +1

    ह. भ. प. परांजपे ताई.. सप्रेम राम कृष्ण हरी...
    सर्वांग सुंदर असे नारदीय कीर्तन ऐकून कान तृप्त झाले..
    ताई आपला आवाज आणि आपले गायण तसेच वकृत्व एकदमच भन्नाट.. अतिशय सुंदर..

  • @prajktapendase2980
    @prajktapendase2980 Před rokem +9

    रोहिणीताईंचे कीर्तन ऐकायला मिळाले कि कान तृप्त होतात.पंचपक्वान्न खाउन सुध्दा एवढे समाधान तृप्ती नाही हो.जय श्रीराम.

  • @manikkulkarni1528
    @manikkulkarni1528 Před rokem +3

    सुरावर हुकमत व अस्खलित विवेचन , अतिसुंदर. रोहिणीताई देवाचा वरदहस्त आहे तुमच्यावर.

  • @maheshjoshi9796
    @maheshjoshi9796 Před rokem +3

    तुमच्या आवाजाचा एक निस्सीम चाहता. निरपणाची शैली आवाजाप्रमाणेच ऊत्तम. खरच गुरुकृपेचा ऊत्तम नमुना.

  • @yogeshparthe5437
    @yogeshparthe5437 Před 5 měsíci

    खूप छान ताई
    कीर्तन विश्व खूप खूप शुभेच्छा

  • @ContentGiraffes-om5he
    @ContentGiraffes-om5he Před měsícem

    Khup chaan manala vedhun ghetale Jai shree Krishna

  • @sunitavaidya7769
    @sunitavaidya7769 Před rokem +4

    रोहिणी ताई यांचे कीर्तन मला खूप आवडते खूप छान

  • @pratimachiplunkarsapte9419

    आमचे आदरणीय तायवाडे सर गुरू.बंधू मनोजदादा खूप मजा आणलीत.
    कीर्तन विश्व संस्थेला . आर्य सनातन धर्मावर नारदीय कीर्तनकार . .कीर्तनकार निस्सीम प्रेम करणारे शास्त्रीय संगीताचे उपासक आमचे आदरणीय आफळे बुवा 🙏🙏🙏🙏💐💐

    • @aarvikul6147
      @aarvikul6147 Před rokem

      अतिशय सुंदर आवाज सांगण्याची पद्धत खुप च छान.

  • @dilipdeshmukh9263
    @dilipdeshmukh9263 Před rokem +1

    अत्युत्कृष्ट किर्तन . सर्वांग परिपूर्ण .मी फक्त दोन मुद्यांवर सांगु ईच्छितो. ते म्हणजे -- माझ्या वाचनात जे आले त्याप्रमाणे श्री विठ्ठलपंत आणि रुक्मीणीबाईंनी त्रिवेणी संगम प्रयाग येथे आपले देह अर्पण केले .दुसरे म्हणजे येहळेगाव हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आहे, नांदेड जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात नव्हे. मुळातच उमरखेड हे तालुक्याचे मुख्यालय असून ते यवतमाळ जिल्ह्यात आहे .धन्यवाद .

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před rokem +4

    श्रीराम समर्थ निरुपण खुप सुंदर, सद्गुरू भेटीची आस आणि सद्गुरू कृपा खुप छान,तुकामाईच्या पुण्यतिथीनिमित्त किर्तनाचा योग अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sunilkale4434
    @sunilkale4434 Před rokem +1

    काय आता वानु न पुरे ही वाणी
    एक संपूर्ण क्रिर्तन.......
    नि:शब्द....

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 Před rokem +3

    अप्रतिम कीर्तन रोहिणी.
    खरोखर कान तृप्त झाले.
    निरुपणासाठी घेतलेला माउलींचा अभंग आणि त्याला साजेसा कथाभाग.
    आज तुकामाईंच्या पुण्यस्मृती निमित्त घेतलेला उत्तररंग,सारच अप्रतिम.
    तिन्ही उत्तम साथीदार.
    कीर्तन विश्व परिवाराचे मनापासून धन्यवाद.👌👌🌹👋👋🌹

    • @mohandhole6890
      @mohandhole6890 Před rokem

      😢😢😢😢🎉😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢🎉😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😮😢😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😮😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😮😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😮😢🎉😢😢😮😢😢😢😮😢😢😢🎉😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😮😢😢🎉😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢 😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😢😮😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢

    • @sureshsupekar9290
      @sureshsupekar9290 Před rokem

      खुप सुंदर व अप्रतिम कीर्तन - सुरेश सुपेकर.

    • @vasantvitthaldesai3669
      @vasantvitthaldesai3669 Před rokem

      Very nice kiran Tai

  • @jagannathambekar2945
    @jagannathambekar2945 Před rokem

    SAU.Rohini Tai che athihasik Vishay ghun nardiya Kirtan eikyla awdel.e.g.Ch.Sambhi mah.zashi rani,maharana Pratap........namaste.

  • @VasantiPanchakshari-ff3lv

    फारच सुंदर गायन, अभ्यास पूर्ण कीर्तन. मला रोहीणीताईंच कीर्तन फारच आवडतं.
    सौ. पंचाक्षरी, नासिक
    धन्यवाद कीर्तन विश्व.

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před 3 měsíci

    Grt job dn by kirtan wishva n team

  • @shripadkulkarni_guruseva

    ताईंचा सुमधुर आवाज, समृद्ध वाणी, सखोल ज्ञान ऐकतच रहावे साथ सांगतहि उत्तम

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před rokem +1

    नमस्कार ताई वा अप्रतिम कीर्तन आवाज सुंदर,सादरीकरन छान, निरुपण खुप आवडलं आपल्या ला सैल्यूट ताई जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ, संचालन खुपचं सुंदर आपण गुणी लोकाचं अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर

  • @user-ye1xm1en2q
    @user-ye1xm1en2q Před 3 měsíci

    ताई तुमच्या सारख्या सर्व गुण संपन्न कीर्तनकार, वक्त्यांची देशाला गरज आहे. खूप छान... धन्यवाद ताई

  • @smitavjadhav7527
    @smitavjadhav7527 Před 4 měsíci

    अप्रतिम निरुपण 💐🙏❤️

  • @MP-ur9fb
    @MP-ur9fb Před rokem +2

    अप्रतिम कीर्तन खूप वर्षांनी ऐकून कान तृप्त झाले. फारच उत्तम तयारी रोहिणी ताई

  • @ashasathe986
    @ashasathe986 Před rokem +1

    रोहिणी ता ई kirten फारच छान
    अशीच त्यांच्या कडून सेवा घडावी

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 Před 3 měsíci

    अत्यंत सुदंर, भावपूर्ण, जीव ओतून , अभ्यास पूर्वक केलेने कीर्तन आहे. कितीही वेळा ऐकतच रहावे असे आहे. आणि माझ्यासाठी , वय ६५, महत्वाचे हे की गेली
    ३०/३२ वर्षे हे कळत नव्हतं की गुरू/सद्गुरू मोठा
    का देव ? (श्री कृष्ण, भगवत गीता ८/१० वेळा वाचल्याने). त्या प्रश्नाचे इतर मिळाले. कान तृप्त झाले.
    आज मला श्री वरदनंद भारती यांच्या कीर्तनाची आठवण झाली. त्यांची समर्थ रामदास स्वामी विषयी
    दोन कीर्तने utube वर त्आहेत त्याचीआठवण झाली.
    ती ही अशीच आहेत. परमेश्वर आपल्याला व कीर्तन विश्व टीम ला
    उदंड आयुष्य , उत्साह व जे जे आवश्यक आहे ते देवो
    ही नम्र प्रार्थना. धन्यवाद.
    .

  • @anantdeshpande3339
    @anantdeshpande3339 Před 11 měsíci +1

    अलौकिक कीर्तन!!

  • @vijaykulkarni7745
    @vijaykulkarni7745 Před rokem

    ताई साष्टांग नमस्कार. अतिशय सुश्राव्य किर्तन श्रवणाचा लाभ झाला. पूर्वरंगात अभंगाचे उत्तम आभ्यास पूर्ण विवेचन. उत्तरंगात तुकाईंचे आख्यान ऐकताना सर्व प्रसंग डोळ्यासमोर येत होते. आपण
    तिन्ही सप्तकात अगदी सहज गायन करता. सर्वांगानी आपली किर्तनसेवा उत्तम आहे. अशाच आपल्या किर्तनसेवेच्या श्रवणाचा वारंवार लाभ व्हावा ही नम्र विनंती. श्रीराम.

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 Před měsícem

    Shree Ram. ....❤

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 Před rokem +1

    व्वा! रोहिणीताईं ,कीर्तन खूपच छान झाले. आवाज खणखणीत व भावपूर्ण गायन आणि साथसंगतही उत्तम.मन प्रसन्न झालं .सर्वांना मनःपूर्वक नमस्कार व धन्यवाद.
    श्रीराम जयराम जय जय राम |

  • @alpanagolwalkar9116
    @alpanagolwalkar9116 Před rokem +1

    सुंदर निरूपण, वर्णन करायला शब्दच नाही. रोहिणी ताई मी तुमच्या कीर्तनाची वाट पाहते.

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 Před rokem

    परांजपे ताई आपले किर्तन म्हणजे चाळे महाराज यांचे सारखेच आहे
    असेच वाटले
    खुप छान आहे
    हार्मोनियम वादक अफलातून च आहेत.फारच छान किर्तनातुन आपण ज्ञान देता अप्रतिम किर्तन आहे
    🎉🎉

  • @kalpanadeshmukh7942
    @kalpanadeshmukh7942 Před rokem +1

    मला खूपच आवडते रोहिणिताईचे कीर्तन

  • @shilpadamle881
    @shilpadamle881 Před 11 měsíci

    Pranam tai maharaj

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 Před rokem

    🎉🎉 कीर्तन आख्यान ऐंकून आनंद झाला परांजपे ताई सुंदर आवडले मला धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे नागपूर

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před rokem

    अप्रतिम कीर्तन फार सुंदर मी तुमची सगळीच कीर्तने ऐकते तृप्त होते पूर्वरंग अभंग आणि निरुपण खुप छान (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली,पूर्व)

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 Před rokem

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @SureshNikam-ys2er
    @SureshNikam-ys2er Před rokem +1

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @naadaniruddha_prasadNamnaik
    @naadaniruddha_prasadNamnaik Před 11 měsíci

    खुपच सुंदर, विठ्ठलपंत अाणि रुक्मिणीमाई यांची देहांत प्रायश्चित्तासाठी जातानाचे वर्णन एेकताना अश्रु अनावर झाले

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 Před rokem +1

    अप्रतिम रोहिणीताई !!! शब्दच नाहीत . कान तृप्त झाले !!!

  • @skmrunal4u
    @skmrunal4u Před 6 měsíci

    सं सार बुध्दि हा बुद्धि भेद फारच अप्रतिम.. खूप छान रोहिणीताई..
    आपणां सर्वांना शत शत नमन
    🙏💐

  • @shubhangipimpalwar4738

    खूप छान आहे🌹🙏🌹 अप्रतिम सेवा 🌹🙏🚩रोहिणी माऊली साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏 🌹शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🌷🙏 🚩🌺🙏🥀🙏☘🙏

    • @ajayautade605
      @ajayautade605 Před rokem

      ताई साहेब खूपच अप्रतिम काळजाला भिडणारे चिंतन आहे तुमचे भगवान तुम्हाला खूप दीर्घायुष्य देवो

  • @shirishpangale
    @shirishpangale Před 8 měsíci +1

    Om ramkrushn hari

  • @anantvaishampayan529
    @anantvaishampayan529 Před rokem

    श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय राम खूपच छान कीर्तन

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 Před rokem

    तालबद्ध संगीतरत्न सम्राज्ञी कोटी कोटी सलाम ताई....!!!!!!जय हरी

  • @vidyakulkarni7749
    @vidyakulkarni7749 Před rokem

    वा रोहिणी ताई, अप्रतिम 🎉🎉

  • @pushkaedixit
    @pushkaedixit Před rokem +1

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @ashakunnawar7527
    @ashakunnawar7527 Před rokem

    अतिउत्तम,

  • @dilipmokate7895
    @dilipmokate7895 Před rokem

    उत्तम आवाज परांजपे सुंदर प्रवचन जय तुकामाई खूपच छान सुंदर कार्यक्रम सुंदर मन तल्लीन झाली तुकामाई जय

  • @Aishwaryapk13
    @Aishwaryapk13 Před rokem +1

    ताई तुम्हीं महाराजांची आणि तुकामाईची भेट इतकी उत्कट भावनेने सांगितली की डोळे गुरुभक्तिने पाणावले हो 🙏🙏🙏🙏

  • @priyankasarvadnya9745
    @priyankasarvadnya9745 Před rokem +1

    छान सुंदरच ताई तुमचे किरयण आवडते मला

  • @parshuramnarvekar4419

    wha wha farach sunder man prassana zjale. Tai Gurunchi krupa.

  • @pushpakelkar8024
    @pushpakelkar8024 Před rokem

    रोहिणी ताई आपले कीर्तन खूप आवडले गोड पण खणखणीत आवाज हे आपले विषेष्त्व जाणवले

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 Před rokem

    उत्तम सादरीकरण रोहीणीताई. छान आवाज , व निरूपण खुपच छान

  • @bababoiboiii235
    @bababoiboiii235 Před rokem +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shyamaladhavalikar660
    @shyamaladhavalikar660 Před rokem +1

    Dhavalikar Shamala. Baramati Very beautifully , Wonderful, n, Full of Aadhyatma Study n in a sweet voice. We are satisfied really GOD bless you.

  • @shantagadge8171
    @shantagadge8171 Před rokem +1

    श्रीराम जयराम जयजय राम‌‌‌ ❤ रोहिणी ताई तुकामाई चरित्र खूप छान

  • @ashakunnawar7527
    @ashakunnawar7527 Před rokem

    अतिउत्तम

  • @harshadmajrekar1163
    @harshadmajrekar1163 Před rokem

    छान गोड गायनासह , उत्कृष्ट निरूपण आणि आख्यान....श्री राम जय राम ...

  • @meenakshigole6643
    @meenakshigole6643 Před rokem

    अप्रतिम

  • @tejaspingle3728
    @tejaspingle3728 Před rokem +1

    जय जय रघुवीर समर्थ🌺🙏

  • @sudhirkoparkar1803
    @sudhirkoparkar1803 Před rokem

    खूपच अप्रतिम. कीर्तनाच्या प्रत्येक अंगात उत्तम तरबेज..

  • @mandakshirsagar1005
    @mandakshirsagar1005 Před rokem

    अति उत्तम .गोड आवाज उत्तम किर्तन 👌👌👌🌺🙏🙏🙏🌺श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🌸

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 Před rokem

    अप्रतीम कीर्तन ताई. सदगुरु वाचूनी...... माऊलींचे अतीशय सुंदर असे पद, त्यावर खुप छान निरूपण. माऊलींचे पद कीर्तनात फारच कमी वेळा घेतल्या जाते. आपले कीर्तन प्रसारित होण्याची आम्ही नेहमी वाट बघत असतो. आपले कीर्तन संपूच नये असे वाटते. अतीशय उत्स्फूर्त असे कीर्तन. आपले गायन खुप छान आहे. कीर्तनाची शैली खुप छान, मनाला भिडणारे असे कीर्तन. निरूपण करताना आपण उत्स्फूर्त असे बोलता, विचार बोलण्याची आवश्यकताच नाही. उत्तर रंगातील सदगुरु श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा सदगुरु शोधाचा प्रसंग खुपच मनाला भिडणारा, सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. श्री तुकामाई यांनी त्यांची घेतलेली परीक्षा, खूपच भावनिक. सुंदर गायन, वादन साथ. जय जय रघुवीर समर्थ

  • @dattatrayaghadge2189
    @dattatrayaghadge2189 Před rokem +2

    Excellent....Jai Shri Ram!

  • @dattatraygondikar1982
    @dattatraygondikar1982 Před rokem +10

    🎉🎉खूपच अप्रतीम सादरीकरण

    • @alpanagolwalkar9116
      @alpanagolwalkar9116 Před rokem +1

      सौ. रोहिणी ताई आपल्या जिभे वर सरस्वती चा वास आहे तसेच आपला पेहरावा
      कडे पाहून ही आपले सोज्वळ रूप , वाणी मना स खूप भावते व प्रसन्न वाटते, लवकर च दुसरे कीर्तन सादर करा.

  • @gangadharsarwadnya8041

    ताई खुप छान मी तुमने एकता किरतण

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před rokem +1

    ,🙏👌🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👏

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 Před rokem

    सौ. रोहीणीतिई नमस्कार !!
    अप्रतिम निरूपण व विवेचन.
    सुंदर आवाज. गायनाची उत्तम तयारी .
    उत्तम पाठांतर . अतिशय चपखल संदर्भ .शंकराचार्य, दासबोध,भावार्थ दीपिका , गाथा ई.चा उत्तम अभ्यास .
    देव, सद्गुरु यातील प्रकारचे उत्तम विश्लेषण, सुंदर सादरीकरण .
    साथीदारांचेही कौतुक.
    सर्वांगाने उत्तम.
    आपली तयारी कौतुकास्पद आहेच.
    त्यात नाटकीपणा वाटत नाही , अभिनिवेश आवश्यक तेवढाच आहे.
    हेही महत्वाचे.
    आपणांस मनापासून वंदन व मनापासून
    हार्दिक शुभेच्छा .
    शुभमंगल आशीर्वाद !!
    यापुढे ही कीर्तन परंपरा आपणासारखी
    मंडळीच पुढे नेणार आहात.
    मोरोपंतांच्या आर्येप्रमाणे आज रेवडीचा स्वाद घेण्याचा सुयोग आला.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhagwankhokad6433
    @bhagwankhokad6433 Před rokem

    जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏
    राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před rokem

    खुप सुंदर खुप छान सादरीकरण. माय अखंड सौभाग्यवती भव. 💐श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏😅

  • @ramraokulkarni4265
    @ramraokulkarni4265 Před rokem

    खूप खूप सुंदर..ताई आपले शत:शहा आभार

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 Před rokem

    Atishay sundar nirupan Rohinitai tumche joshpurn bhakti ukt kirtan manas ak vegalich chetana urjahi deun jate tumhas hi kirtan seva karanyas udanad aaushya milo hich sadguru charani prathana asech satat tumache kirtan aamhas aikavyas milo hich sadichya
    Dhanywad sar v kirtan vishvache sadsyanche
    Namaskar 🎉🎉🎉

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Před rokem +1

    अप्रतिम सुंदर कीर्तन!

  • @babanraojadhav4914
    @babanraojadhav4914 Před rokem

    रोहीणी ताई आपले खुप खुप अभिनंदन स्वीमी समर्थ आपले पुढील कार्य सफल करो : बबनराव जाधव

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 Před rokem

    खुप सुंदर सादरीकरण आवाज खु पच गोड नमस्कार धन्यवाद

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 Před rokem +1

    सच्चिदानंद आशिर्वाद स्वामींचा नमस्कार🙏🙏🙏

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Před rokem

    Atee Sunder Kirtan
    Sunder Aavaj
    Perfect kirtankar
    Dhany Dhany Dhany

  • @sangitapendkar4736
    @sangitapendkar4736 Před rokem +1

    जयतु कामाई तुकाराम महाराज येळेगाव येळेगाव

  • @vinodkamtekar4755
    @vinodkamtekar4755 Před rokem

    खूपच छान माई...आज धन्य धन्य झालो कीर्तन ऐकून... धन्यवाद

  • @ruchaparanjape1449
    @ruchaparanjape1449 Před rokem

    रोहिणीताईंचं सगळच अप्रतिम 🙏👌😍