दृढ निश्वयी अर्जुन । ह.भ.प. रोहिणी ताई परांजपे । KirtanVishwa | Rohini Tai Paranjape | Bhakti

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 11. 2021
  • दृढ निश्वयी अर्जुन । ह.भ.प. रोहिणी ताई परांजपे
    नारदीय कीर्तन
    हरिभक्त होण्यासाठी जी अनेक गोष्टींची शिदोरी आवश्यक असते; त्यात दृढ निश्चय ही फार आवश्यक गोष्ट आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. या निश्चयाच्या जोरावर अर्जुनाने भगवान शंकरांच्याकडून पाशुपतास्त्र कसे मिळवले; ती कथा आपण ऐकणार आहोत आजच्या नारदीय कीर्तनातून आणि हे दृढनिश्र्चयी अर्जुनाचे चरित्र सांगत आहेत हरिभक्त परायण सौ रोहिणीताई परांजपे.
    #marathikirtan
    rohini tai paranjape kirtan
    Bhagwan Shankar and Arjun
    Dev Bhakti
    देवाची भक्ती
    Naradiya Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

Komentáře • 399

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem +12

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @madhavraogaikwad7433
    @madhavraogaikwad7433 Před měsícem +1

    खरोखरच आपल्या किर्तनातून‌महाराष्टातीलचनाहीतरपूर्णदेशातीलथोरविभूतीच्याकार्याचीओळखश्रवनासमीळूनसमाजात निश्चित परीवर्तन होनारचहीकाळाचीगरजचॴहेअसेचतळमळीतूनकिरतनसेवाव्हावीहीपांडूरंगाच्याचरनीप्रार्थनाजयश्रीरामं

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Před 2 lety +34

    रोहिणीताईं तुमच्या बद्दल बोलावे तितके थोडेच आहे हो कित्ती छान करता कीर्तन तुम्ही ही भगवंतांची देणगी आहे पूर्व जन्मीचे पुण्य आहे आणि आमचेही थोडेसे पुण्य असणार म्हणूनच तुमचे कीर्तन ऐकायला मिळते,खूप छान निरुपण केलेत तुमचे स्पष्ट उच्चार भाषेवरील प्रभुत्व सुंदर गोड आवाज आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद सारेच अवर्णनीय आहे तुमची zaanj ही वाजवण खुप आवडलं या आधीची कीर्तने ऐकली खुप छान zali रंगून गेले तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि कीर्तनविश्व या उपक्रमास शुभेच्छा आणि धन्यवाद आम्हाला अशीच खुप कीर्तन श्रवण भक्ती घडो ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

    • @anilkhare4191
      @anilkhare4191 Před rokem

      सुंदर कीर्तनकार आहेत

    • @vinitashirodkar326
      @vinitashirodkar326 Před rokem

      Ho kharach khupach surekh kirtan maza manatle tumi sagle lihile tumhala suddha manapasun namaskar 🙏

    • @basulingkapale2597
      @basulingkapale2597 Před rokem

      सहज.आणि.सोप.करून.अध्यात्मिक.परिपूर्ण.माहिती.देता. धन्य वाद.....b.v..kapale

    • @sunitamahabal1276
      @sunitamahabal1276 Před rokem

      अप्रतिम किर्तन असतं रोहिणीताई आपलं!

    • @rajendrakumbhar2060
      @rajendrakumbhar2060 Před rokem

      खूप खूप खूप च सुंदर कीर्तन ताई प्रणाम ताई

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 2 lety +8

    जय श्रीराम!सौ.रोहिणी ताई,आपले कीर्तन अतिशय सुंदर झाले.तबला,पेटीची उत्तम साथ व आपला मधुर आवाज सर्वच खूप छान जुळून आले.खूप छान!👌💐👌

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 Před 2 lety +7

    👌🌹🌹🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏आमचे भाग्य थोर आपल्याकडून सुंदर कीर्तन श्रवणीय संगीत ऐकायला मिळाले खूप आनंद 🙏🌹🙏🙏

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 Před 2 lety +16

    मुलायम गळा, स्वरांवर ताबा, झंजांची नजाकत, संगीताची मेजवानी, खूपच छान

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 Před rokem +4

    रोहिनीताई च कीर्तन वरचेवर खूपच भारदस्त होत आहे व ताईंचं टाळ वादन खूपच सुरेख व मधुर स्वर ...👌👌👌👌🚩🚩🙏🙏🙏

  • @rajanivaidya7160
    @rajanivaidya7160 Před 2 lety +5

    अतिशय उत्तम .गायन ,स्पष्ट शब्दोच्चार ओघवती वाणी यांचा संयोग !ताई,तुम्ही सांगत रहावे ,आम्ही ऐकत

  • @sheelakhedulkar4021
    @sheelakhedulkar4021 Před 4 dny

    तुमचे कीर्तन आनंदाची बरसात. ज्ञानाची, अन्. गाण्याची भरपूर मेजवानी.खूप छान

  • @mahendrashindijamekar4464

    ज्ञान भक्ती वैराग्य दे, स्वामी विवेकानंद यांनी स्वामी च्या आईला जे मागायचे होते ते नमागता अर्तंयामी आत्मातुन निघाले ते शद्ध म्हणजे हिच स्वामी भक्ती, रोहिणी ताई परांजपे, कीर्तनकार , सुमधुर वाणितुन ऐकायला मिळाले शतशः नमन, महेंद्र शिंदीजामेकर श्री नाथ समर्थ.

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 Před 2 lety +4

    रोहिणी ताई नमस्कार कीर्तन अप्रतिम कीर्तन ऐकून समाधान वाटले श्रीराम समर्थ

  • @raviutikar600
    @raviutikar600 Před 2 lety +7

    !! धन्य ती गायनी कला , रोहिणी ताई केवल अप्रतिम शब्द .....जय रामदास माउली....जय जय रघुवीर समर्थ \!/

    • @meeraghadgay7151
      @meeraghadgay7151 Před 2 lety

      हभप रोहीणीताई अप्रतीम किर्तन

    • @kewalrammakde1549
      @kewalrammakde1549 Před 2 lety

      Very difficult to imbibe this extraordinary presentation by H. B. P. Rohinitai Paranjape K. H. Makde

    • @sushilkumardhondumali3104
      @sushilkumardhondumali3104 Před 2 lety

      @@kewalrammakde1549 x

  • @snehaldeshmukh3999
    @snehaldeshmukh3999 Před měsícem +1

    खुपच सुदंर किर्तन श्रवणाचा लाभ झाला.त्रिवार वंदन.

  • @madhavvaidya5929
    @madhavvaidya5929 Před 2 lety +5

    स्पष्ट वाणी,सुश्राव्य कथन
    श्रीराम जय राम जय जय राम |
    जय जय रघुवीर समर्थ |

  • @savitasevekar3000
    @savitasevekar3000 Před 2 lety +3

    नमस्कार रोहिणीताई ,आपले मंजुळ गायन, ओघवती कथाशैली,अप्रतिम झांज वादन,किर्तन ऐकल्यापासून कानात आवाज घुमतोय. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 Před 2 lety +3

    खूपच अप्रतिम किर्तन झाले, ताईना खूप खूप धन्यवाद

  • @shilpadeshpande8755
    @shilpadeshpande8755 Před 2 lety +2

    रोहिणी ताई
    काय तुमची मधूर वाणी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व. धन्य धन्य तुम्ही.

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 Před 2 lety +3

    कीर्तन अतिशय छान , सुरेल आवाज स्पस्ट उच्चार अप्रतीम श्रवणीय वाटले .

  • @dilipkhare1616
    @dilipkhare1616 Před 2 měsíci

    सौ.रोहिणी ताई माझ्या आवडत्या कीर्तन कार आहेत. त्यांचे कीर्तन ऐकून अतिशय स्फूर्ति, ज्ञान व आनंद मिळतो ज्याचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे.

  • @VishnuMandlik-uc8jr
    @VishnuMandlik-uc8jr Před 2 měsíci

    सौ रोहिणी ताई अति उत्तम किर्तन, आणि अप्रतिम ,अतिशय गोड वाणीने मंत्र मुग्ध जहालो

  • @user-mk1sv1ny1j
    @user-mk1sv1ny1j Před rokem

    खूप मस्त. हो. कीर्तन झाले प्रणाम तुम्हाला. रोहिणी ताई ... जय जय. रघुवीर समर्थ

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před 2 lety +5

    सुश्राव्य किर्तन, उत्तम साथीदार, 🌹🙏🙏

  • @suchetavaze2657
    @suchetavaze2657 Před rokem +2

    अप्रतीमच्या पुढची पायरी काय असते माहीत नाही आतापर्यंत किर्तन असे ऐकले नव्हते किती आभार मानू त्रिवार धन्यवाद*

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 2 lety +3

    मानसी ताई नमस्कार 🙏 अप्रतिम किर्तन आपला आवाज गोड आहे खरंच कौतुकास्पद महाराज आपल्या कडून सेवा करून घेत आहेत 🙏🙏

  • @shubhadaabhyankar6880

    रोहिणी ताई तुम्हाला वंदन. तुमची ओघवती वाणी, भाषेवरील प्रभुत्व, गाण्यातील आर्तता. सगळच विलक्षण. तुमच्या समोर मी नतमस्तक झाले. आम्हाला घरबसल्या तुमच्या keertnacha आस्वाद घेता येतो. खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी मना पासून शुभेच्छा.

  • @ramchandrawalavalkar5037
    @ramchandrawalavalkar5037 Před 9 měsíci

    रोहिणीताई धन्यवाद ! फार आनंद वाटतो . ताईंचे गायन , कथन शैली आणि सुरेल गायन मनामनात गोडवा निर्माण करते. मी रोजच एक कीर्तन ऐकतो. रोहिणीताई ह्या एक कीर्तन रत्नच होय. मंगलम हो !

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Před rokem +1

    किती विषयात समृद्ध आहात, तरीही रोहिणीताई आपल्या माता पित्यास भेटावे, (गुरूजींच्या) त्यांच्या चरणांवर डोके ठेवावे आणि आजच्या तरूणांनी आपले अनुकरण करावे असे वाटते. जय जय रघुवीर..........!

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 Před 5 měsíci

    सौ.रोहीणीताई नमस्कार !!
    केवळ अप्रतीम !
    आपल्या वाणीचा औघ हा एखाद्या धबधब्यासारखे आहे.
    प्रचंड वाचन व बहुश्रुत अद्भुत !
    आपण धन्य आहात.
    वयाचा फायदा घेऊन आपणांस शुभमंगल आशीर्वाद व शुभेच्छा !!
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajaniupasani4128
    @rajaniupasani4128 Před 11 měsíci +1

    जय जय रामकृष्ण हरी अप्रतिम किर्तन सुंदर आवाजाची देणगी देवाने आपल्याला दिलेली आहे मी नेहमीच ऐकते

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 Před 2 lety +3

    आत्मविश्वास, चौफेर व्यासंग ,अनेक दृष्टांतपखरण, अवर्णनीय आशा अनेक गुणांचा आविष्कार

  • @ashokranade5292
    @ashokranade5292 Před 2 měsíci

    कीर्तन गंधर्विनी सौ.रोहीणीताई
    आपले वाचन व अभ्यास ईतका उच्चतम आहे की कीर्तन ऐकताना अंगावर रोमांच उभे रहाते. यामुळे तुम्हाला असे होते की किती सांगू आणि किती सांगू असे होते.
    श्री शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्व शेंलीची आठवण होते.
    आपणांस मनापासून हार्दिक सदिच्छा व शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद:!!
    जानकी जीवन स्मरण जय जय राम:!!
    जय जय रघुवीर समर्थ:!!
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaymungekar4679
    @sanjaymungekar4679 Před 2 lety +3

    फारच सुंदर कीर्तन झाले, अप्रतिम ताई

  • @balasahebkhandaskar2634

    Khup sunder nd Amrutmai kirtan Rohinitai...Ramkrishna hari..

  • @rohini1459
    @rohini1459 Před rokem +2

    सुश्राव्य किर्तन सगळ्यांची उत्तम साथ रोहीणी ताईंना सलाम .

  • @ghanshyamkumbhare1051
    @ghanshyamkumbhare1051 Před 2 lety +2

    Ati sundar gayn

  • @saritajoshi7165
    @saritajoshi7165 Před rokem +2

    रोहिणी ताईच्या कार्याबद्दल काय बोलायचे.अप्रतिम. 🙏सरस्वतीच अशीच कृपा राहो त्यांच्यावर हीच प्रार्थना.

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 Před 2 lety +3

    सुंदर🙏🙏🙏🙏
    जय जय रघुवीर समर्थ

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 Před 6 měsíci

    खूब खूब खूब सुंदर उत्कृष्ट कीर्तन अहोभाव 🙏🙏

  • @prabhakartathurkar8077
    @prabhakartathurkar8077 Před 10 měsíci

    अतिशय सुंदर,सुश्राव्य व लयबध्द असे हे कीर्तन.साथ संगत अप्रतिम.संगितावर प्रभुत्व.जय शिवशंकर.

  • @jagadeeshkulkarni333
    @jagadeeshkulkarni333 Před 2 měsíci

    फारच सुंदर कीर्तन के सौ.परांजपे ताईंनी!

  • @theatjoshi
    @theatjoshi Před 2 lety +2

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी.जय जय रघुवीर समर्थ.

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 Před 2 lety +1

    Kharokhar faar sundar kirtan gayan. Apratim aavaz. DHANYAVAD.

  • @bhairaviantarkar2341
    @bhairaviantarkar2341 Před 2 lety +2

    अतिशय प्रभावी, सुस्पष्ट ,खणखणीत असे कीर्तन..खुप छान..जय श्रीराम🙏🏻
    🙏🏻जय जय रघुवीर समर्थ🙏🏻

  • @sanskriteducation4558
    @sanskriteducation4558 Před 9 měsíci

    अप्रतिम सुंदर किर्तन स्पष्ट उच्चार विषयाचे प्रचंड ज्ञान श्रोत्यांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या सगळ्या गोष्टी बघितल्या की ऐकताना मन तल्लीन होऊन जाते अशा प्रकारचे कीर्तन ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या किर्तन विश्व चैनल तसेच रोहिणी ताई यांचे मनःपूर्वक आभा🙏

  • @rameshrokade1992
    @rameshrokade1992 Před měsícem

    रोहिणी ताई खुप छान कीर्तन ,hare krishna

  • @kalpitagirkar7871
    @kalpitagirkar7871 Před 2 lety +2

    अप्रतिम श्रवण सुख रोहिणी ताई !!! 👌👌👌👍💐💐

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 Před 2 lety +2

    खुप सुंदर कीर्तन छान पूर्वरंग व उत्तररंग पाशुपतास्राख्यान .अप्रतिम गायन .

  • @shaileshpashte8262
    @shaileshpashte8262 Před 11 měsíci

    लय भारी अप्रतिम सुंदर राम कृष्ण हरी मुखे

  • @bajiraokadam8910
    @bajiraokadam8910 Před rokem

    रोहिनी ताई महाराज नमस्कार 🙏🙏
    तुमचे कीर्तन खूप छान सुंदर एकूण मंत्रमुग्ध झालो. अशीच तुमची एकण्याचे भाग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    जय जय श्री राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @user-rz1vf2dq9i
    @user-rz1vf2dq9i Před 9 měsíci

    खूप छान करता रोहिणीताई कीर्तन! सांगण्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवतो

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 Před měsícem

    अतिशय सुंदर कीर्तन , निरुपनचा अभंग सुंदर निवडला. धन्यवाद 🙏

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 Před rokem

    ताई,किती ते सुंदर कीर्तन...शब्दचं नाही...अप्रतिम...तुम्हास मनापासून वंदन

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 Před 2 lety +2

    जयजयरघुवीर समधर्थ खुपच छान किर्तन आणि गायन

  • @hanumantsarvankar4122
    @hanumantsarvankar4122 Před 2 lety

    निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम........प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर ऊभे राहीले........व्वा.......रोहीणीताई god bless u

  • @sangeetashinde8435
    @sangeetashinde8435 Před rokem

    रोहिणी ताई खुपच सुंदर धन्य तुमची माऊली

  • @jagadishkolambe1654
    @jagadishkolambe1654 Před 6 měsíci

    रोहिणीताई सारख्या कीर्तनकार जल्माला येणार नाही खूप छान कीर्तन करता ज्ञाणाचा सागर आहेत ताई

  • @shubhangisawant8165
    @shubhangisawant8165 Před rokem

    खरंच खूप छान आणि सुंदर नारदीय किर्तन मन प्रसन्न झाले

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 2 měsíci

    Great कीर्तन. आपली कीर्तन ऐकण्याची ओढ वाढत जाते.

  • @mahendrashindijamekar4464

    रोहिणी ताई,पाशुपतीअस्तत्र.अर्जुनाचे किर्तन आपल्या ओजस्वी वाणीतून प्रकट झाले शतशः नमन.श्री नाथ समर्थ.

  • @ahilyathombare6016
    @ahilyathombare6016 Před rokem

    महाराज ताई मी तुमची फॅन झाले.आपला कथएच्यआसंचएलकआनए परिचय दिला . मी तुमच्या चालुच गाते.रागाचा एवढा अभ्यास नाही माझा. आपणास
    हार्मोनियम वादक अफलातून च मिळालेआहेत😊🎉

  • @rajanimokhadkar7632
    @rajanimokhadkar7632 Před 2 lety +1

    अप्रतिम आहे सर्व काही ज्ञान कण भावपूर्ण वेचले ताई

  • @devyanidhere7515
    @devyanidhere7515 Před rokem

    हरि : ॐ रोहिणीताई तुमचे किर्तन अतिशय भावपूर्ण ,मधुर शास्त्रोक्त असते .सद्गुरूंचे आशीर्वाद अृसेच राहोत .❤

  • @kanchangodbole487
    @kanchangodbole487 Před 2 lety +1

    अत्युत्तम सादरीकरण.

  • @manishanene153
    @manishanene153 Před rokem

    खूप छान सुश्राव्य किर्तन आवाज खणखणीत सुस्पष्ट भाषाशैली रोहिणी ताई तुमच्या बद्दल बोलावं तेवढं थोडंच रोज न चुकता तुमचं एक किर्तन ऐकते खूप छान वाटतं आम्ही खूप भाग्यवान आहोत तुमची ही अपूर्व देणगी हे तुमचं पुण्य आणि आम्ही श्रोते हे आमचं भाग्य

  • @SwatiChopade-hf5lp
    @SwatiChopade-hf5lp Před 5 měsíci

    Dhan nirankar ji खूप खूप छान ताई

  • @vikastopkar3981
    @vikastopkar3981 Před 2 lety +1

    अतिशय उत्तम कीर्तन आख्यान

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 Před 2 lety +1

    रोहिणी ताई पेक्षा आह्मी जास्त भाग्यवान कारण आह्माला त्याचे कीर्तन ऐकण्याचे भाग्य मिळाले

  • @viveksadhale1071
    @viveksadhale1071 Před 2 lety +1

    खूपच सुश्राव्य, फारच सुंदर आवाज व सादरीकरण ! साथीदारांची नावं दिली असती तर बरं झालं असतं, त्यांचीही साथ उत्कृष्ट !

    • @KirtanVishwa
      @KirtanVishwa  Před 2 lety +1

      शेवटी सर्व श्रेयनामावली दिली आहे

  • @madhurijoshi9966
    @madhurijoshi9966 Před 2 lety +1

    सुश्राव्य. नेहमीप्रमाणेच उत्तम

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 Před rokem

    अतिशय सुश्राव्य कानाला मनाला आणि अंतरातम्याला मंत्रमुग्ध करणार अस किर्तन , ताई तुमचं एकही किर्तन चुकू नये आणि प्रत्यक्ष एकतरी किर्तन ऐकायला मिळाले तर ते माझं आहोभाग्यच असेल , ताई तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 10 dny

    Hari jai jai Ram Krishna Shri. Your kirtan is extremely nice. One feels to listen to it.🎉

  • @pramodinamdar4758
    @pramodinamdar4758 Před 2 lety +3

    🙏उत्तम संगीत 🙏

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar Před rokem

    जय जय रघुवीर समर्थ!🚩🛕🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sukhadevmane5289
    @sukhadevmane5289 Před 5 měsíci

    Tai,tumche,,kirtan,mhanaje,pratyaksh,prasang,ghadat,aahe,ase,khup,khup, chan,vatale,ram krishna Hari

  • @rachanakadam7763
    @rachanakadam7763 Před 2 lety +3

    Khup sunder🙏🙏👌👌

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 Před 2 lety +1

    खूप छान झाले कीर्तन।श्रीगुरुदेवदत्त

  • @user-jm3sw4xt4x
    @user-jm3sw4xt4x Před 14 dny

    फारच सुरेख कीर्तन झाले

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 Před 2 lety +1

    Apratim kirtan.

  • @bharatjale3111
    @bharatjale3111 Před 4 měsíci

    हरिभक्त विरक्त विज्ञानाशी!जेणे माणसी स्थापिले निच्छयासी !! या श्लोकाला शोभेल असंच तुमचं चरित्र म्हणावे लागेल. उत्तम असं भाषेवर प्रभुत्व.. अनेक संतांचे अभंग,पदं, दोहे, ओव्या गाथा,गिता थोडक्यात काय तर समग्र साहित्य तुम्हाला तोंडपाठ आहेत.हे ईश्वरी अंश ईश्वराच्या लेकीलाच प्राप्त होऊ शकतात असंच म्हणावं लागेल..सहज आणि लगेच समजेल असं किर्तन करता तुम्ही...रोहिणीताई तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार 🙏🚩🙏🚩🙏

  • @shreesai8927
    @shreesai8927 Před 2 lety +1

    Rohinitai 🙏🙏

  • @lawooladswyzdcontactxlrutc6080

    भगवंतच आपल्या मुखातुन उपदेश करतात खुप खुप शुभेच्छा

  • @mayakale9599
    @mayakale9599 Před 2 lety +1

    श्री राम समर्थ 🌷🙏🙏🌷 श्रवणीय किर्तन,गायन कला सुंदर, आवाज सुरेल,साथीदारांची साथ उत्तम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @subhashpardhi3215
    @subhashpardhi3215 Před 4 měsíci

    ताई अतिशय सुंदर आहे आवाज 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी

  • @smitadeshpande8464
    @smitadeshpande8464 Před 9 měsíci

    Rini jhale mi tumchi Tai tumhala koti koti Naman🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰bhakti chi chingari la mazyat dhadhkawanare pratek pratekala koti koti naman

  • @shubhangipimpalwar8040
    @shubhangipimpalwar8040 Před 2 lety +1

    Very nice video🙏 Shubhangi laxmikant PIMPALWAR Nagpur🙏🌹🙏🌹 very nice and sweet🙏 Tae🙏🕉🔱🚩🙏🙏🙏jai Shri ram🙏🌷🙏🌷🙏

  • @sangitaramdasi9628
    @sangitaramdasi9628 Před 2 lety +1

    अतीशय सुंदर व मनाला रुचनारै कितन

  • @ramchandrasatpute5692
    @ramchandrasatpute5692 Před 10 měsíci

    खुपच छान कीर्तन सेवा आपली समर्थ रामदासी कीर्तन नेहमी सादर करा हि नम्र विनंती 🎉 //जय सद्गुरु //

  • @manoharjoshi9453
    @manoharjoshi9453 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर कीर्तन मला फार आवडले 🌹🌹🙏🙏👌👌🌹🌹

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 Před 2 lety +10

    सादर प्रणाम।
    हे कीर्तन संपूच नये, असं वाटत होतं...?
    पुन्हा एकदा नक्कीच ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे।
    कीर्तन ऐकण्याचा योग आला, हे स्वतःचे भाग्य समजतो।
    कीर्तन विश्व परिवाराचे आभार व धन्यवाद 🙏

  • @user-zf8lp3lk4i
    @user-zf8lp3lk4i Před 3 měsíci

    अत्युत्तम किर्तन सेवा....
    श्रवण भक्ती मध्ये भारावून गेलो...

  • @prafullajoshi7868
    @prafullajoshi7868 Před rokem

    सूर ताल व लयीचा सुरेख संगम.किर्तन ऐकून समाधान पावलो.यशस्वी भव

  • @madhuraprabhu9168
    @madhuraprabhu9168 Před 2 lety +2

    रोहिणी ताई अप्रतिमतेचा कळस🙏

  • @sulbharansing3417
    @sulbharansing3417 Před 2 lety +8

    अप्रतिम, सुश्राव्य,उत्तम साथ संगत,मधुर आवाज,उत्तम कथन शैली,बढ़िया सादरी करण वाह वाह,धन्यवाद

  • @sulbhakhange6721
    @sulbhakhange6721 Před rokem

    ताईंचे किर्तन म्हणजे ज्ञान आणि गायनाचे भंडारच

  • @madhurikulkarni7266
    @madhurikulkarni7266 Před 2 lety +1

    Jay jay raghuvir samarth
    Namaste rohinitai.
    Jay naradeeya kirtan.
    Mazi aai veemal takalakar gold medalist.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před 2 lety +2

    सुस्वागतम् रामा सुस्वागतम्! जय श्रीराम!

  • @lawooladswyzdcontactxlrutc6080

    खूपच छान वेळोवेळी असेच कितने करत रहा विठ्ठल तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @meghanaparanjape4641
    @meghanaparanjape4641 Před 2 lety +1

    अत्यंत रसाळ कीर्तन 🙏🙏🕉️

  • @sangitaramdasi9628
    @sangitaramdasi9628 Před 2 lety +1

    रोहीणी ताई खरोखर तूमचे गोड आवाज व सुंदर

  • @swaradajoshi9875
    @swaradajoshi9875 Před 2 měsíci

    अत्यंत श्रवणीय कीर्तन , गायन सुरेल