विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि.१ ला सत्र २ रे
Vložit
- čas přidán 9. 04. 2024
- @विश्ववंदना
आयोजीत श्रीरामकथा
९/१०/२०२२ ते १६/१०/२०२२
आगामी आकर्षण
श्री शिवमहापुराण कथा
@ नारायणीधाम,लोणावळा
कथाकार स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी
कालावधी
२०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४
आयोजक
विद्या दाते
९८९२३ ८०८८७
क्षमा जोगळेकर
९०८२६ ५८३६८
बुवांची वाणी सांगण्याची पद्धत अप्रतिम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी श्रोत्यांच्या पोटात शिरून सांगतात. शतशः प्रणाम
अप्रतिम 👏👏👏🙏🙏🙏👌👌
फार सुंदर विवेचन आणि रामकथा
जय श्रीराम 🙏🙏🚩🚩
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
खुप छान.... किती ही रामकथा ऐकली तरी पुन्हा ऐकावी वाटते
श्री राम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
श्री राम जय राम जय जय राम
Dhannyawad Guruji jay Shri Ramchandra prabhuji 🎉🎉🙏
बुवा कथा मला अतिशय आवडते रामकथा अतिशय सुंदर व उत्कृष्ट रंगते
नमस्कार बुवा अतिशय सुंदर सांगता
बुवा तुम्ही "गा बाळांनो" किती छान गायलात🙏मुख्यतः प्रत्येक कडव्याचा अर्थ खूप सुरेख समजावून सांगितला.खूप खूप धन्यवाद बुवा 🙏
तुमच्या अभिप्रायासाठी धन्यवाद 🙏
बुवा मी तुम्हाला follow करतो तुमच्या मुळे कीर्तन या ची आवड निर्माण झाली ❤
किती छान सांगता हो तुम्ही, ऐकतच रहाव🙏
नमस्कार बुवा, खूप सुंदर रामकथा कितीही ऐकली तरी समाधान होत नाही इतकी अप्रतिम आहे.कुश लव रामायण गाती ,अप्रतिम बुवांनी सुंदर गायल आहे.🙏🙏🙏⛳⛳
धन्यवाद 🙏
जय जय रघुवीर समर्थ! "राम नाम नौका ". भरुन येते मन 🙏🙏
🙏
जय जय श्री रधुवीर समथॅ.
नमस्कार. फार छान
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🚩
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 अप्रतिम ❤️❤️❤️❤️
जय श्री राम
खूप छान ....🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर कथा
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
जय श्रीराम!🌹🙏🌹
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
जय जय रघुवीर समर्थ।
आदरणीय श्री मकरंद बुवा तुमच्या चरणी नमस्कार u tube chi सगळी किर्तन ऐकते
श्री राम समर्थ सत्चिदानंद नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ 🙏
श्री राम जय राम जय जय राम प्रक्षेपण प्रत्यक्ष प्रसारित हाेते का
Sundar katha ahe
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे 😊
धन्यवाद 💐🙏
Shreeram Jay Ram Jay Ram Namaskar buva
Jai shadguru
कृपया पूर्ण पत्ता द्याल का
🙏🙏🙏💐🌹
🙏🙏🙏🙏🙏
l
जय जय रघुवीर समर्थ
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🚩