Sharad Pawar यांचे हे 7 नेते यावेळी फिक्स आमदार होतील ? | Maharashtra Assembly 2024 | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • Sharad Pawar यांचे हे 7 नेते यावेळी फिक्स आमदार होतील ? | Maharashtra Assembly 2024 | Vishaych Bhari
    मंडळी काही दिवसापूर्वी 'येत्या 4 महिन्यात आपल्याला राज्यातील हे सरकार बदलायच आहे, सगळ्यांनी कामाला लागा' अस शरद पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं. पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना देखील पक्षातील नेत्यांना दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केला असल्याच समजते. शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ताकद असल्याने त्यांना तिथल्या जास्त जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी लोकसभेला फक्त 10 जागा लढवल्या त्यापैकी त्यांनी 8 जागा खेचून आणल्या, त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या महाविकास आघाडी मधे लोकसभेत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं, त्यांचा strike रेट हा 80 चा होता. तसेच लोकसभेला आम्ही कमी जागा लढवल्या, त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही तो निर्णय घेतला पणं विधानसभेला अस होणार नाही, अस निकालानंतर शरद पवार यांनी माध्यमांना बोलताना सांगितल. एकंदरित शरद पवार हे या विधानसभेत उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त आमदार निवडूण आणण्यासाठी जोरात तयारी करताहेत अस सध्या चित्र आहे. मित्रांनो शरद पवार यांच्या गटात सध्या असे काही नेते आहेत जे या विधानसभेला डोळे झाकून आमदार होतील एवढी त्यांची ताकद त्यांच्या मतदारसंघांत आहे, चला तर मग आजच्या व्हिडिओ मधून आपण हीच चर्चा करुया की कोण कोण असे नेते आहेत जे यावेळी सहजरीत्या आमदार होतील...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #maharashtraassembly
    #maharashtraassemblyeletion2024
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive

Komentáře • 125

  • @user-nb5kq1qg5p
    @user-nb5kq1qg5p Před 5 dny +13

    मा.राजेश टोपे घनसांवगी हे विजयी होतील 100%

  • @jaydippatil6992
    @jaydippatil6992 Před 6 dny +8

    मानसिंगराव नाईक शिराळा विधानसभा मतदारसंघ हे 100% निवडून येतील

  • @commenterop
    @commenterop Před 7 dny +40

    नारायण पाटील(करमाळा)👌
    उत्तम जानकर (माळशिरस )
    केज (*)
    राजेश टोपे (*)
    माढा ()*

  • @HP_67892
    @HP_67892 Před 7 dny +83

    सुमन ताई ऐवजी त्यांचे चिरंजीव श्री रोहित पाटील यांना तिकीट भेटणार आहे तासगाव मध्ये

    • @surajrathod1002
      @surajrathod1002 Před 6 dny +4

      Dyayla hav

    • @vishalborhade4321
      @vishalborhade4321 Před 4 dny

      ​@@surajrathod1002qqqaqqqqqqqaaaaaaaqqaqqqaaaqqaaaaaaqqqqqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaà

  • @mahendrazende9864
    @mahendrazende9864 Před 7 dny +14

    पुरंदर मध्ये संभाजी झेंडे साहेब माझी सनदी अधिकारी फिक्स शरदचंद्र पवार साहेब गटाकडून

    • @viveks4078
      @viveks4078 Před 7 dny +1

      पुरंदर काँगेस कडे आहे आणि तिथले आमदार संजय जगताप आहेत.

  • @gauri_patil_001
    @gauri_patil_001 Před 7 dny +7

    राजेश टोपे मी सुद्धा घनसावंगी या विधानसभा मतदारसंघातून डोळे झाकून निवडून येतील 👑

  • @pramitgore164
    @pramitgore164 Před 7 dny +28

    Prashant Jagtap Hadapsar fix

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 Před 7 dny +39

    शशिकांत शिंदे साहेब ( कोरेगाव )

    • @xoxo.1732
      @xoxo.1732 Před 6 dny +1

      खूप अपेक्षा होती त्यांच्या कडून पण जर लोकसभेला स्वतः च्य होम ग्राउंड वर ३०,००० नी ते पिछाडी वर आस्तेल ते पण बाहेरच्या उमेदवार समोर मग त्यांची टाकत कळून गेली....

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Před 6 dny +3

      @@xoxo.1732 Loksabhela pipani ne ghol kela saheb pn aso khachun janare shinde saheb nahit navya umedine te pn ubhe ahet Ani tyancha maghe saccha karyakarta pn ubha ahe ...

    • @yogeshmane1456
      @yogeshmane1456 Před 5 dny +1

      कोरेगावातुन चांगल मतदान शशिकांत शिंदेला लोकसभेला झाल अाहे

  • @ashokwategaonkar8285
    @ashokwategaonkar8285 Před 4 dny +4

    जयंत पाटील तीन वेळा नाही सात वेळा निवडून आलेले आहेत माहितीपूर्ण घेऊन सांगत जावा

  • @Swamanu9829
    @Swamanu9829 Před 4 dny +4

    कर्जत-जामखेड फिक्स रोहित दादा पडणार 100%

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 7 dny +22

    Pawar Saheb is Powar.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před 7 dny +31

    महाविकास आघाडीत शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीला 100 जागा मीळाव्यात

    • @shamshinde3706
      @shamshinde3706 Před 6 dny +1

      40 जिंकतील

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 Před 6 dny +1

      बरोबर आणि सर्वात मोठा आणि सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेस ने 88 लढव्या😂😂😂😂😅

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob Před 4 dny

      शाबास. मुह. मे. घी. शखर

  • @RKSahab459
    @RKSahab459 Před 7 dny +9

    करमाळा - नारायण आबा पाटील 101 टक्के आमदार होणार❤

  • @ashokmhaske1352
    @ashokmhaske1352 Před 5 dny +3

    प्राजक्त दादा तनपुरे हे नगर राहुरी मतदार संघातुन एक हजार टक्के पुन्हा आमदार होतील यात बिलकुल शंका नाही

  • @dattachavan2124
    @dattachavan2124 Před 5 dny +3

    माळशिरस मध्ये उत्तम जानकर साहेब

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad Před 7 dny +18

    परळी बबन गित्ते ❤

    • @VivekDeshmukh-bz9vj
      @VivekDeshmukh-bz9vj Před 6 dny

      मराठा तर बबन गीते ल मत देणार आहे

  • @sunilgadge9404
    @sunilgadge9404 Před 5 dny +2

    आंबेगाव मध्ये डोळेझाकूण फिक्स आमदार देवदत्त निकम साहेब

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Před 6 dny +2

    छान m v a जिंकणार आहे उडव साहेब पवार साहेब बाप माणूस आहे महाराष्ट्र चे

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Před 4 dny +2

    राज्य त महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे यात तिळ मात्र शंका नाही

  • @dattakorde9974
    @dattakorde9974 Před 6 dny +2

    पांडुरंग बरोरा साहेब शहापूर विधानसभा फिक्स आमदार 👍

  • @delhicollectionlott
    @delhicollectionlott Před 4 dny +2

    बीड जिल्ह्याच्या राजकारणात बदल होणार संदिप ऐवजी जयदत्त अण्णा आमदार होऊं शकतात

  • @rajeshtelgad4796
    @rajeshtelgad4796 Před 6 dny +3

    परतूर विधानसभा जी.जालना येथून कपिल भैया आकात

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Před 6 dny +2

    नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवा.
    आणि 70 पेक्षा जास्त प्रमाणात आमदार निवडून येणार असून त्या पुढील काही असल्यस सांगा

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray Před 7 dny +4

    जय महाराष्ट्र🚩

  • @amolsondkar8331
    @amolsondkar8331 Před 7 dny +6

    Bhor vidhan sabha sangram dada thopte win 🎉

  • @user-bq9sq3gf5t
    @user-bq9sq3gf5t Před 4 dny +2

    शेवगाव पाथर्डी मधुन प्रताप काका ढाकणे १००टक्के आमदार होनार

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 Před 5 dny +3

    हे सगळे पडणार आहे

  • @user-ns7nj3kw3r
    @user-ns7nj3kw3r Před 2 dny +1

    दिंडोरी मधून मा.अजित पवार गटाचे नरहरी झिरवाल यांनी मा. शरद पवार गटात प्रवेश करतील आणि आमदार होतील, 100%

  • @vedantjadhav3702
    @vedantjadhav3702 Před 2 dny

    प्रदीपजी नाईक - माहूर /किनवट 183 विधानसभा 🔥💯

  • @madhavvagdav3359
    @madhavvagdav3359 Před 4 dny +1

    हिंगोली कळमनुरी चे

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Před 7 dny +1

    Yes

  • @vivekingle2866
    @vivekingle2866 Před 7 dny +3

    Content नाही आणि व्हिडिओ करावा लागतो तर काहीही व्हिडिओ करू नका
    सगळे मात्तब्बर नेते आहेत , त्यांची बांधणी आहे पारंपरिक मतदारसंघ आहेत त्यामुळे यात नवीन काही नाही
    Content शोधा 😅

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před 7 dny +28

    पाथर्डी शेवगाव मधून प्रताप काका ढाकणे निवडून येतील

  • @VivekDeshmukh-bz9vj
    @VivekDeshmukh-bz9vj Před 7 dny +10

    Beed la sandeep kshirsagar ani parali baban gitte

  • @shamsethmaskepatil1931
    @shamsethmaskepatil1931 Před 7 dny +2

  • @SK-dy9xo
    @SK-dy9xo Před 15 hodinami

    जयंत पाटील साहेब 1990 पासुन आमदार
    आहेत.....

  • @user-tf9jq4fn9r
    @user-tf9jq4fn9r Před 5 dny +1

    वो भाऊ जयंत पाटील हे 3 वेळा नाही तर ते 1990 पासुन ते 7 वेळा आमदार आहे खरी माहिती देजाना

  • @BabasahebMandlik-k5v
    @BabasahebMandlik-k5v Před 3 dny +1

    प्राजक्त तनपुरे राहुरीतून निवडून येतील शरद पवार गट

  • @anantawale5762
    @anantawale5762 Před 7 dny +2

    all members of win

  • @nitinnawle3142
    @nitinnawle3142 Před 6 dny +1

    राहुल दादा कुल दौन्ड फिक्स ❤

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 Před 5 dny +1

    महाविकास आघाडी निर्णायक ठरणार आहे.

  • @surajrathod1002
    @surajrathod1002 Před 6 dny

    Bhaiyasaheb #Rajesh_Ankushrao_Tope

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 Před 6 dny +4

    रोहीत पवार आता निवडून येन जरा आवगड वाटतय

    • @shivajiraochavan329
      @shivajiraochavan329 Před 5 dny

      रोहित पवार गॅरंटी ने निवडून येणार आहे.

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 Před 5 dny +1

    अपूर्ण माहितीचा timepass v d o

  • @yogeshshinde943
    @yogeshshinde943 Před 6 dny

    Sunil bhau bhusara saheb vikharmgad

  • @shitalpachange9711
    @shitalpachange9711 Před 7 dny +5

    Ashok Pawar shirur
    Devdatt Nikam aambegaon

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 Před 6 dny

    Marathwadayache vikaspurush pawar saheb🙏🙏

  • @user-lr6fm3fc9w
    @user-lr6fm3fc9w Před 5 dny

    जळगाव ग्रामीण देवकर आप्पा 100%

  • @user-bp3ul4nm4r
    @user-bp3ul4nm4r Před 4 dny

    नक्कीच निवडुण येनार 75/80 आमदार शरद पवार साहेबांचे

  • @garadelanddevelopers3245

    Rajesh tope suddha nivadun yetil karonatil tyach kam aaj hi sarv lokachya lakshat aahe ❤

  • @babarpandurang8605
    @babarpandurang8605 Před 6 dny +1

    श्रीगोंदा राहुल दादा जगताप

  • @MR2.0198
    @MR2.0198 Před 6 dny

    पाथर्डी शेवगाव प्रताप काका ढाकणे विजय होईल !

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Před 7 dny +3

    प्राजक्त तनफुरे

  • @user-fb5go6ig5w
    @user-fb5go6ig5w Před 6 dny

    Sandip kshirsagar beed madhun101/amdar

  • @sharadkirpan4970
    @sharadkirpan4970 Před 7 dny +2

    Katol anil Deshmukh

  • @bapupatil9161
    @bapupatil9161 Před 4 dny

    Rohit. R. R. Patil

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 Před 7 dny +1

    राष्ट्रवादी पुन्हां

  • @govindgayke572
    @govindgayke572 Před 4 dny

    Yeola Sachin Aher

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Před 7 dny +1

    नरहरी झिरवळ

  • @user-st3ud3jd8y
    @user-st3ud3jd8y Před 4 dny

    कळवण सुरगाणा विधानसभेवर आमदार श्री नितिन भाऊ (ए.टी.)पवार हेच 100%निवडून येतील

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 Před 5 dny +1

    288 उमेदवार फक्त पवार घराण्यातील हवेत

  • @user-ir7bn1wk7s
    @user-ir7bn1wk7s Před dnem

    वसमत राजू भय्या नवघरे 100%

  • @jiwanambhore2720
    @jiwanambhore2720 Před 6 dny

    Katol madhe Anil babu Deshmukh nivdun yetil

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx Před 4 dny

    कोणीच कधीही फिक्स नसतं...😅

  • @kiranagale1470
    @kiranagale1470 Před 4 dny

    देवदत्त निकम साहेब आंबेगाव शिरूर फिक्स येणार

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841 Před 3 dny

    शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे 2024 आमदार तुतारी वाजवणार

  • @vishals.8815
    @vishals.8815 Před 7 dny +1

    ashok pawar padu shakla asta pn tyala takkar denara wagh rahila nahi , baburav pacharne

  • @govindpawde1694
    @govindpawde1694 Před 7 dny +3

    Rajesh topen

  • @djsanket5047
    @djsanket5047 Před 4 dny

    आमचा म्हातारा सर्वानला घोडा लावणार😂

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Před 7 dny

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @sangitashinde6044
    @sangitashinde6044 Před 4 dny

    Bappu nay yenar yaveles

  • @panditkand6447
    @panditkand6447 Před 4 dny

    शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार 101%

  • @ManojKale-hm9oo
    @ManojKale-hm9oo Před 6 dny

  • @KhushDaxini
    @KhushDaxini Před 6 dny

    Rajesh tope nakhe yenar aaj he lihin teha

  • @mahendrazende9864
    @mahendrazende9864 Před 7 dny

    पुरंदर मध्ये भाकरी फिरनार

  • @shamshinde3706
    @shamshinde3706 Před 6 dny +2

    कोरेगाव विधानसभा आमदार महेश शिंदे मान खटाव विधानसभा जय कुमार गोरे फिक्स ❤️

  • @swapnilchaudhari9279
    @swapnilchaudhari9279 Před 7 dny

    गैरसमज आहे

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 Před 6 dny +2

    परळी वैजनाथ बीड फिक्स आमदार बबन भाऊ गिते 🔥🔥🔥🔥

  • @sushant1776
    @sushant1776 Před 6 dny

    अरे 7 नाही 50+ येनार पवार गटाचे

  • @vilasbhapkar6338
    @vilasbhapkar6338 Před 7 dny

  • @sagarpachpohar3748
    @sagarpachpohar3748 Před 5 dny +2

    Anil Deshmukh

  • @RavindraWavdhane
    @RavindraWavdhane Před 4 dny

    हे सगळे पडनार

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Před 7 dny +2

    शशिकांत शिंदे

  • @ShivajiDeokar-z2g
    @ShivajiDeokar-z2g Před 5 dny

    चार वेळा मुख्यमंत्री होते काय केलं तुम्ही

  • @RajeshMangdare
    @RajeshMangdare Před 3 dny

    घनसावंगी मतदारसंघ राजेश टोपे

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Před 7 dny +1

    योगेंद्र पवार

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Před 7 dny +1

    अनिल देशमुख

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612 Před 2 dny +2

    कर्जत जामखेड चे फिक्स आमदार प्रा राम शिंदे साहेब ✌️👑

  • @abhishekkadam9708
    @abhishekkadam9708 Před 7 dny

    Parner fix

  • @sanketmate2154
    @sanketmate2154 Před 6 dny +1

    कराड उत्तर बाळासाहेब पाटील फिक्स आमदार होणार

  • @babunangare5256
    @babunangare5256 Před 6 dny

    कराड उत्तर आमदार बाळासाहेब पाटील✌️

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 Před 7 dny

    सना नवाब मलिक

  • @swapnilchaudhari9279
    @swapnilchaudhari9279 Před 7 dny

    काही ताकत नाही... जय जरांगे... एकमेव व्यक्ती ह्याचा प्राचार करतोय..

  • @shubhampansare9343
    @shubhampansare9343 Před 7 dny +1

    sunil shelke maval ( ajit pawar gat fix )

  • @BabasahebMandlik-k5v
    @BabasahebMandlik-k5v Před 3 dny +1

    प्राजक्त तनपुरे राहुरीतून निवडून येतील शरद पवार गट

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Před 7 dny

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @BabasahebMandlik-k5v
    @BabasahebMandlik-k5v Před 3 dny +1

    प्राजक्त तनपुरे राहुरीतून निवडून येतील शरद पवार गट

  • @BabasahebMandlik-k5v
    @BabasahebMandlik-k5v Před 3 dny +1

    प्राजक्त तनपुरे राहुरीतून निवडून येतील शरद पवार गट

  • @BabasahebMandlik-k5v
    @BabasahebMandlik-k5v Před 3 dny

    प्राजक्त तनपुरे राहुरीतून निवडून येतील शरद पवार गट