हे १३ नेते Pune, Baramati, Indapur, Purandar मधून फिक्स आमदार होतील ? | Vishaych Bhari | latest News

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • हे १३ नेते Pune, Baramati, Indapur, Purandar मधून फिक्स आमदार होतील ? | Vishaych Bhari | latest News
    मंडळी महाराष्ट्रात आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून बरीच खलबतं होणार हे आता निश्चित आहे. लोकसभेच्या जागावाटपात सर्वाधिक जागा घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला प्रत्येकी 9 जागांवर समाधान मानावं लागलं. उद्धव ठाकरे यांचं यश मर्यादित असलं तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र चांगली कामगिरी करून काँग्रेसचे उमेदवार जिंकवून आणले. विधानसभेच्या जागावाटपात ठाकरेंनी नमतं घ्यावं अशी भूमिका सध्या नाना पटोले, रोहित पवार यांनी घेतली आहे. आपसांत वाद न करता महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करेल असा उमेदवार एकमताने देऊ असाच विचार महाविकास आघाडी करताना दिसत आहे. १८५ आमदार निवडून आणण्याचं आव्हान महाविकास आघाडीने स्वीकारलं आहे. दुसरीकडे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ९० जागांची मागणी केल्याची चर्चा आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काही ठिकाणी अंतर्गत धुसफूस सुरू झाली असल्याच्या बातम्याही माध्यमांतून फिरत आहेत. दरम्यान अशा परिस्थितीत अजित पवारांचा होल्ड असलेल्या पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड भागात नेमकं काय होणार हे आपण आजच्या व्हिडीओत पाहणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #maharashtraassembly
    #maharashtraassemblyeletion2024
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews

Komentáře • 150

  • @vaishnviraj7
    @vaishnviraj7 Před 7 dny +19

    खेड तालुक्यात प्रदीप कंद नाही माहिती नीट घ्यावी 👍

  • @Borntofight7110
    @Borntofight7110 Před 6 dny +21

    भोर मधून पर्मनंट आमदार संग्राम दादा थोपटे.

  • @Akkijadhav-gi2gb
    @Akkijadhav-gi2gb Před 6 dny +7

    सत्यशील दादा शेरकर जुन्नर तालुक्यात आमदार होतील 🎉❤

  • @user-hc3wv7qz7c
    @user-hc3wv7qz7c Před 7 dny +14

    जुन्नर मविआ

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 Před 6 dny +16

    दत्ता भरनेला तिकीट भेटलं कि हर्षवर्धन पाटीलच गेम करणार त्यांचा

  • @VikasKamthe-vf9dw
    @VikasKamthe-vf9dw Před 7 dny +11

    पुरंदर मधून मा.श्री. संजय जगताप

  • @akshaykale7088
    @akshaykale7088 Před 5 dny +11

    आंबेगाव मधून देवदत्त निकम फिक्स जायन्ट किलर होणार लिहून ठेवा

  • @keshavlokhande7432
    @keshavlokhande7432 Před 6 dny +6

    Shirur la Pradip kand Ani Ashok pawar लढत होईल

  • @sagartilekar14
    @sagartilekar14 Před 7 dny +9

    पिंपरी मतदारसंघ राखीव आहे , वाघेरे लढू शकत नाही .

    • @abhijitpawar6692
      @abhijitpawar6692 Před 6 dny +3

      असा यांचा अपूर्ण अभ्यास असतो😂

  • @kondibhaupawar9304
    @kondibhaupawar9304 Před 7 dny +9

    अभ्यास करून बोला. प्रदीप कंद शिरूर हवेली मतदार संघात येतात आपण खेड आळंदी मतदार संघात त्यांचे नाव घेत आहात

    • @nikhillandge60
      @nikhillandge60 Před dnem

      हा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 7 dny +6

    काय होईल काय सांगता नाही येत शेवट पर्यंत

  • @santoshjori2011
    @santoshjori2011 Před 2 dny

    या विश्लेषनामधून आपले अपुरे ज्ञान उघडे पडले.

  • @rb.gameing4337
    @rb.gameing4337 Před 4 dny +2

    भोर विधानसभा फिक्स आमदार संग्राम दादा थोपटें

  • @KalyanPawar-mh2cr
    @KalyanPawar-mh2cr Před 4 dny +2

    शरदचंद्र पवार साहेब यांनी दिलेले उमेदवार निवडून आले म्हणून समजा

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 Před 7 dny +6

    दादाचा पत्ता कट होणार

  • @Editor_dipak_kharat
    @Editor_dipak_kharat Před 17 hodinami

    पुणे जिल्ह्यात शिवसेना UBT पक्षाचे कोण उमेदवार असतील की नाही... कोणाचेच नाव आलेले नाही.

  • @shubhamwagaskar8319
    @shubhamwagaskar8319 Před 4 dny +3

    Khed - Atulbhau Deshmukh fix Aamdar

  • @RevalnathBandal
    @RevalnathBandal Před 7 dny +13

    लोकसभेचा लोकसभेचा निकाल विधानसभेला वेगळा असू शकतो त्यामुळे भोर तालुक्यात गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा पुत्र कुलदीप कोंडे यांना सुद्धा हलक्यात घेऊ नका

  • @pratikgaikwad3551
    @pratikgaikwad3551 Před 5 dny +2

    भोर वेल्हा(राजगड)मुळशी संग्राम दादा थोपटे फिक्स आमदार

  • @rameshmengade
    @rameshmengade Před 3 dny

    तुमची माहिती अपूर्ण आहे

  • @user-li9tv3et6u
    @user-li9tv3et6u Před dnem

    भावी काळात भोर विधानसभा मतदार संघातून मुळशीतील अभ्यासू युवक नेतृत्व श्री नवनाथ पारखी हे चांगल्या प्रकारे सर्वांना सोबत घेवून काम करत आहे..भविष्यात मोठा आश्वासक चेहरा या भागात निर्माण होईल यात दुमत नाही..😊

  • @AdityaJadhav-xf4ut
    @AdityaJadhav-xf4ut Před 2 dny +1

    अतुलभाऊ देशमुख फिक्स आमदार 🎉

  • @agd9180
    @agd9180 Před dnem +2

    विषय भारी पण अभ्यास कमी😂 व्हिडिओ डिलीट करून नीट अभ्यास कर

  • @dnyaneshwarmurkute9613
    @dnyaneshwarmurkute9613 Před 7 dny +21

    आता फक्त संजोग वाघेरे पाटील फिक्स आमदार पिंपरी-चिंचवड

  • @user-ir3xx8ih2f
    @user-ir3xx8ih2f Před 7 dny +8

    निवडणूक अजुन 3 महिने लांब result ह्यांच्याकडे आधीच पण fix खासदार लोकसभेला बगितल 😅😂

  • @amitnangare7340
    @amitnangare7340 Před dnem

    भोर ची निवडणूक अजिबात एकतर्फी होणार नाही. मागच्या वेळेस 9000 चा फरक होता फक्त.

  • @sandipyede6712
    @sandipyede6712 Před dnem

    दौंड मध्ये राहुल दादा कुलचं king

  • @-dhangarsamaj-vn7zs
    @-dhangarsamaj-vn7zs Před 3 dny

    भावी आमदार आकाश दादा पवार❤

  • @darshankorde50
    @darshankorde50 Před 10 hodinami

    खुप अपुर्ण माहिती घेता तुम्ही. पिंपरी मतदारसंघ la राखीव आहे. प्रदीप कंद khed madhun नाही. आंबेगाव मध्ये देवदत्त निकम आहेत.

  • @Sampatshete
    @Sampatshete Před 4 dny +1

    मावळ मधुन १ लाखाच्या लिडने सुनिल आण्णा शेळके निवडून येणार

  • @balubhosale2567
    @balubhosale2567 Před 10 hodinami

    बाबाजीशेठ काळे भावी आमदार

  • @sanjiwansangale1095
    @sanjiwansangale1095 Před 23 hodinami

    भोसरी मधून आदरणीय आमदार महेश दादा लांडगे याना टक्कर देईल असा तगडा उमेदवार कोणीही नाही. त्यामुळे महेश दादा लांडगे सहज विजयी होतील यात शंका नाही

  • @anupborhade8634
    @anupborhade8634 Před 5 dny +1

    जुन्नर सत्यशील शेरकर

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 7 dny +4

    दौंड राहुल दादा कुल💯🚨✌🏻🚩

  • @tusharkolekar1660
    @tusharkolekar1660 Před dnem

    maval sunilanna shelke fix MLA 2024

  • @surajkhandagale3458
    @surajkhandagale3458 Před 7 dny +5

    जुन्नर मधून फक्त एकनिष्ठ शिवसैनिक माऊली खंडागळे 🚩🚩

    • @Gaurav_2911
      @Gaurav_2911 Před 7 dny +2

      नाय रे 😂 तुला कोन म्हणलं... पवार साहेब म्हणतील तो उमदेवार निवडूण येणार

    • @siddheshatkari5955
      @siddheshatkari5955 Před 2 dny

      ​@@Gaurav_2911 pawar ch mhntle ata fkt mauli 🚩👑

  • @nikhillandge60
    @nikhillandge60 Před dnem

    तुम्ही महाविकास आघाडीचा प्रवक्ता आहे कुठला अभ्यास न करता दणादण फेका मारताय ग्राउंड रिपोर्ट घ्या

  • @sachinbhandare2047
    @sachinbhandare2047 Před 6 dny +2

    Khed madhe pradip kand nahi ...Atul Deshmukh aahe...pradip kand Shirur madhe aahr

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Před 3 dny

    कजब्यातून
    ओन्ली धंगेकर ❤

  • @Shankar-Marathe825l
    @Shankar-Marathe825l Před 6 dny +4

    खेड तालुक्यात अतुलभाऊ देशमुख आमदर फिक्स आहे

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 Před 3 dny

      😂😂 अपक्ष नाही जिंकणार

    • @Shankar-Marathe825l
      @Shankar-Marathe825l Před 3 dny +2

      राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तिकिटावर लढणार आहेत ते ध्यानात राहू द्या कोणाला अपक्ष भरावे लागते आणि कोणाला टिकिटावर हे लवकरच स्पष्ट होईल आणि तेव्हा पक्षाची एकनिष्ठ रहा म्हणजे झालं 🙏

  • @aa-pd5ox
    @aa-pd5ox Před 6 dny +1

    संग्राम थोपटे हे दणदणीत चौकार मारतील यात कोणतीही शंका नाही

  • @padmasinhtanajiraopatil7799

    सोलापुर जिल्हाच करा

  • @avinashkadam6911
    @avinashkadam6911 Před 10 hodinami

    खेड आळंदी बाबाजी काळे मैदान गाजवतील 💯

  • @akshaypatil8945
    @akshaypatil8945 Před 6 dny

    Solapur

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 Před 5 dny +1

    अपूर्ण अभ्यास.... 😂😂😂
    'बोल भिडू' सारखं तुम्ही सुद्धा राजकारणाचा कचरा करू नका.... बाकी विषयावर बोला....

  • @sayband123
    @sayband123 Před 7 dny +2

    Tumcha changla abhas nahi
    Junnar madhun mauli khandagle
    Ambegaon madhe devdatta nikam.
    Ani he nivdun yenare umedvar aahet

  • @keshavlokhande7432
    @keshavlokhande7432 Před 6 dny

    आंबेगाव मध्ये अरुण गिरे आहेत रेस मध्ये

  • @milind9696
    @milind9696 Před 7 dny

    Pradip kand shirur madhun ahe re ekda video edit Kara

  • @sandipgorade8821
    @sandipgorade8821 Před 7 dny +5

    Ambegon devdutt nikam aamdar Ani junner udhav thakare cha umedwar

  • @shant_manus8767
    @shant_manus8767 Před 2 dny

    तरीपण बोल भिडूच भारी

  • @keshavlokhande7432
    @keshavlokhande7432 Před 6 dny +1

    खेड मध्ये शरद butte Patil ahet bjp kadun

  • @dattatraykhaire2473
    @dattatraykhaire2473 Před 3 dny

    Maratha vs mali ashi ladhat shirur madhe zali nahi,for your information.

  • @ganeshbangar9557
    @ganeshbangar9557 Před 7 dny +16

    ते काहीही असुघ्या शरद पवार गटाचेच जास्त आमदार असनार या ठीकानी

  • @SiddeshwarIchake
    @SiddeshwarIchake Před 16 hodinami

    Shirur madhun bapu phix amdar

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 7 dny +3

    शिरुर प्रदीप दादा कंद💯👑

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale Před 2 dny

    Khed madhun dilip Anna mohite 💯

    • @Abcd-mw6ew
      @Abcd-mw6ew Před 16 hodinami +1

      Only atulbhau.96000 madhle 80000 lokani pawar sahebanla baghun 2019 la mat kelta hya veles only atulbhau

  • @sagarbhalerao3677
    @sagarbhalerao3677 Před 3 dny

    तुझा विषय भारी आहे पण तुझा अभ्यास कमी आहे

  • @pravingore3624
    @pravingore3624 Před 5 dny

    Pradip kand he Shirur che candidate Ahet khed Alandi nhi

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 Před 6 dny

    7.56 प्रदीप कंद हे खेड नाही ओ बाबाजी काळे हे लढणार आहेत

  • @aniket_speaks5520
    @aniket_speaks5520 Před 6 dny

    पिंपरी विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे मित्रा, संजोग वाघेरे तिथं नाही लढू शकत.

  • @aniket_speaks5520
    @aniket_speaks5520 Před 6 dny

    प्रदीप कंद हे शिरूर हवेलीचे आहेत भाऊ खेडचे नाहीत..!

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 Před 6 dny +1

    Ap 90🤣🤣

  • @gurudataenterprises4761

    Khed only Dilip Mohite Patil ✌️

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 7 dny +2

    इंदापूर अंकीता ताई पाटील💯🚨✌🏻

  • @vijugaikwad3077
    @vijugaikwad3077 Před 3 dny +1

    खेड आळंदी मधून
    आमदार दिलीप मोहिते पाटील Vs ZP king बाबाजी शेठ काळे
    बाबाजी शेठ काळे शिवसेनेकडून विजयी होतील

    • @Abcd-mw6ew
      @Abcd-mw6ew Před 16 hodinami

      Jaga sotnar nahi shivsenela.
      Only atul bhau.

    • @vijugaikwad3077
      @vijugaikwad3077 Před 10 hodinami

      @@Abcd-mw6ew मग शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी चे काम करणार नाही
      लोकसभेला शिवसेने मुळ खेड तालुक्यातुन कोल्हे यांना लिड भेटल आहे
      सर्व शिवसैनिकांनी जिव तोडुन काम केल होत..

  • @GANESHPAWAR-mh3kg
    @GANESHPAWAR-mh3kg Před 5 dny

    Sudhir mumgse pawar sahebanche umedwar vijai hotil

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 7 dny +2

    चिंचवड अश्विनी ताई जगताप💯🚨✌🏻

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 Před 4 dny

    Mva clear cut majoriy win in maharashtra from 105 bjp come on 40 seats only shinde shivsena gets32 ajit pawar get25seats total yuti under hundred mva get majority seats

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 7 dny +4

    भोर वेल्हा मुळशी कुलदीप तात्या कोंडे💯✌🏻🚩

    • @Borntofight7110
      @Borntofight7110 Před 6 dny

      झोपा म्हणावं आता. किती वेळा पडता?

    • @ketanchavan1878
      @ketanchavan1878 Před 6 dny +1

      @@Borntofight7110 तुमचा आमदार कायम झोपून असतो निवडणूक आली की जागा होतो

    • @adharvlogs1617
      @adharvlogs1617 Před 6 dny

      @@ketanchavan1878

    • @aa-pd5ox
      @aa-pd5ox Před 6 dny

      सध्या तरी भोर मधून थोपटे ह्यांची पक्कड दिवसेंदिवस वाढत आहे त्यात पावर+थोपटे दिलजमाई पाहता..थोपटेंना आव्हान देणं हि तोंडाची गोष्ट नाही

    • @sarthak2427
      @sarthak2427 Před 10 hodinami

      Fix 🎉

  • @user-jq8sv2uh3h
    @user-jq8sv2uh3h Před dnem

    Dilip Anna mohite amdar khed

  • @akashgaikwad1269
    @akashgaikwad1269 Před 6 dny

    अरे बाबा pradip kand he शिरूर हवेली मध्ये यताते 😂

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 Před 7 dny

    वसंत मोरे👍🏻👍🏻

  • @SamNaikare5815
    @SamNaikare5815 Před 7 dny +2

    Pradip kand shirur madhe ahe

  • @SanatkumarBhosale276
    @SanatkumarBhosale276 Před 7 dny

    Sanjog Waghere he maratha umedvar asun Pimpari ya SC reserved seat var kasa kay nivadnuk ladhavnarn ...... pratek video madhe asha chuka aahet tumachya . please do your research well enough before making such important videos

  • @rushikeshjadhav5315
    @rushikeshjadhav5315 Před 7 dny +6

    आंबेगाव मधे दिलीप वळसे पाटील पडत आहे

  • @yashRaje-ny1dn
    @yashRaje-ny1dn Před 7 dny

    आपला विशेष भारी होता पण आज आपला विषय बोगस वाटला सुधारणा करा

  • @tusharshinde28
    @tusharshinde28 Před 3 dny

    Aare bhau... Kahi mahiti nhi tula Ambegaon bddal.... Kahihi pn fekto Walse pdnar 100%

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 7 dny +2

    खेड नितीन भाऊ गोरे💯✌🏻🚩

  • @user-jq8sv2uh3h
    @user-jq8sv2uh3h Před dnem

    Dilip Anna mohite amdar khed alandi

  • @abhijitpawar6692
    @abhijitpawar6692 Před 6 dny

    एवढी घाई करू नका ...अर्धवट माहिती घेऊन व्हिडीओ बनवतात आता

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 Před 7 dny +1

    Khed babaji kale kivva atul bhau junner sherkar ambegav devdatta nikam fix

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 7 dny +2

    जुन्नर मधुन शरददादा सोनवणे फिक्स आमदार💯✌🏻🚩

  • @user-wp4we8sc8r
    @user-wp4we8sc8r Před 7 dny +2

    आरे भाई शिरूर संदर्भात माहिती चुकीची सांगितली आहे.

  • @santoshsalunke6984
    @santoshsalunke6984 Před 5 dny

    प्रदीप कंद हवेली आहे

  • @ashokjathar3637
    @ashokjathar3637 Před 6 dny +1

    येथून पुढे निवडणूक विश्लेषण करणारे व्हिडिओ बनवू नको...

  • @SachinDhonde-xu6rd
    @SachinDhonde-xu6rd Před 7 dny

    Are sopan bhanawar rahun bol

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 Před 7 dny +2

    संजोग वाघेरे फिक्स पिंपरी चिंचवड आमदार

  • @RKSahab459
    @RKSahab459 Před 4 dny

    इंदापूर - दता मामा भरणे ❤❤

  • @abu6938
    @abu6938 Před dnem

    Are dada chabuskar uddhav thakare gat madhe aahe information chukichi sangtoy tumi

  • @GANESHPAWAR-mh3kg
    @GANESHPAWAR-mh3kg Před 5 dny

    Khed cha andaj chukicha ahe

  • @kamleshvarpe2197
    @kamleshvarpe2197 Před 7 dny +5

    Dilip walse patil fix mantrisaheb

  • @the_Hindu..
    @the_Hindu.. Před 5 dny +2

    दौंड मधुन - नामदेव बापू ताकवणे हे फिक्स उमेदवार आहेत शरद पवार गटाचे

    • @DagadabaiViralHub
      @DagadabaiViralHub Před 2 dny +1

      Appasaheb Pawar

    • @the_Hindu..
      @the_Hindu.. Před 2 dny +1

      @@DagadabaiViralHub निम्मा तालुका नाही ओळखत‌‌

    • @DagadabaiViralHub
      @DagadabaiViralHub Před 2 dny +1

      @@the_Hindu.. aapan olkhal bss zal

    • @the_Hindu..
      @the_Hindu.. Před 2 dny +1

      मी कधी बगितलच नाय आजुन

  • @anandraodeshmukh8476
    @anandraodeshmukh8476 Před 13 hodinami

    अहो महाशय जरा अभ्यास करून बोला काहीही फेकु नका

  • @santoshjori2011
    @santoshjori2011 Před 2 dny

    तुला काय केळ कळल का ? सर्वात अवघड निवडणूक वळसे पाटील यांना आहे... आणि येथे फक्त देवदत्त निकमसाहेब यांचाच बोलबाला आहे.. जरा अभ्यास करून विश्लेषण करा...

  • @vinayakranasubhe2335
    @vinayakranasubhe2335 Před 6 dny

    Khup chukichi mahiti dili ahe

  • @ganeshdadamormare1197

    चुकीची माहिती आहे निम्मी,

  • @user-jq8sv2uh3h
    @user-jq8sv2uh3h Před dnem

    Only dilip Anna mohite pelarment amadar khed Anandi vidhan sabha

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 7 dny +3

    पुरंदर हवेली मध्ये यंदा विजय बापू शिवतारे आमदार होतील💯💯

  • @rahulshivatare4868
    @rahulshivatare4868 Před 3 dny +2

    संग्राम थोपटे ची पळती भुई कमी पडेल
    विरोधात रणजीत शिवतरे आहेत या वेळी

  • @ajitdalvi-xi3hw
    @ajitdalvi-xi3hw Před 5 dny +1

    Datta bharne fix