हे ८ नेते सातार्‍याचे पुढील आमदार असतील ? | Satara Loksabha Election | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 06. 2024
  • हे ८ नेते सातार्‍याचे पुढील आमदार असतील ? | Satara Loksabha Election | Vishaych Bhari
    मंडळी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले हे 32 हजार मतांनी विजयी झाले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या भाजपने सुरुंग लावला. आता शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली 5 लाखांच्या वरची मतं ही देखील इथं महत्वाची आहेत. कदाचित म्हणूनचं या लोकसभेच्या निकालानंतर इथल्या विधानसभा मतदारसंघाची समीकरण देखील बदलण्याची शक्यताय. त्यामुळे इथल्या 8 विधानसभा मतदारसंघातले काही नेते हे पुढचे आमदार असण्याची शक्यता वर्तवली जातेय. आता हे नेते नेमके आहेत कोण ? सातारा लोकसभेच्या निकालानंतर इथल्या विधानसभा निवडणुकीवर या निकालांचा कसा परिणाम होईल ? एकूणच आगामी काळात साताऱ्यातल्या या 8 विधानसभा मतदारसंघांच कायं चित्रं असेल हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
    images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #loksabhaelection2024
    #sataraloksabha
    #sataraloksabhaelectionresult
    #sataraloksabhanikal2024live
    #sataraloksabhaexitpoll2024live
    #sataraloksabharisalttoday
    #sataraloksabhaelectionnews
    #shashikantshinde
    #shashikantshindeandudayanraje
    #shashikantshindecelebration
    #shashikantshindeandudayanraje live
    #shashikantshindevsudayraj
    #shashikantshindereaction
    #shashikantshindeinterview

Komentáře • 377

  • @vishvajeetpatankar1626
    @vishvajeetpatankar1626 Před 20 dny +86

    पाटण तालुकयात निर्णायक मतदान ठाकरे गटाच आहे.
    हेच निर्णायक मतदान महाविकास आघाड़ी चा आमदार करनार.
    सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर आमदार होनार 💯💯💯💯

    • @user-hu9tx3gp4m
      @user-hu9tx3gp4m Před 20 dny +10

      हो एकनंबर होईल

    • @v____power2683
      @v____power2683 Před 19 dny +5

      तु कोणत्या गटाचा आहे हे आधी ठरव😅😅😢

    • @vishvajeetpatankar1626
      @vishvajeetpatankar1626 Před 19 dny +4

      मी गद्दार गटाचा तर नाही 😂😂😂

    • @v____power2683
      @v____power2683 Před 19 dny +2

      @@vishvajeetpatankar1626 श्री निवास पाटील साहेबांसोबत गद्दारी कोणी केली मग

    • @vishvajeetpatankar1626
      @vishvajeetpatankar1626 Před 19 dny +3

      शशिकांत शिंदे साहेबासोबत कोणी केली हे संगतोस का.🤔 आमचे कार्यकर्ते फक्त आम्हालाच मतदान करतात आमच्या सांगण्यावरून पक्षाच्या उमेदवाराला करत नाहीत गटाचा आहेस होय तू.. 😂😂😂

  • @akshayshingade
    @akshayshingade Před 20 dny +58

    कराड दक्षिण मध्ये नेहमी कॉंग्रेसचे आमदार निवडून येणार. आणि २०२४ ला पण आमदार मा. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) हेच पुन्हा एकदा निवडून येणार. 🚩🇮🇳✌🏻

  • @RJ-uf3cr
    @RJ-uf3cr Před 20 dny +58

    आता राजेंनी राजीनामा द्यावा व मुंडे ताईंना सातारा मधुन निवडुण आणावे आणि आपला दिलेला शब्द पाळावा... 😁

    • @birukoli2613
      @birukoli2613 Před 19 dny +3

      Ar te mhnle hote,,tumhi pankaja la nivdun dya nahitr mi Tila Satara mdhun nivdun aanto as mhnle hote,, Tuzya sarkhi zavni ky pn afwa pasrvtat

    • @user-eo2eq5vx7i
      @user-eo2eq5vx7i Před 19 dny +2

      Tumcha umedvar padla na parabhav pachva ata 😂😂 ale raje na rajinama dya bolayla

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před 18 dny

      ​@@birukoli2613are zatya mg tyacha arth kay hoto

    • @RJ-uf3cr
      @RJ-uf3cr Před 13 dny

      @@user-eo2eq5vx7i आमचा उमेदवार केंद्रात मंत्री झाला "मोहोळ दादा" 😁😂

    • @RJ-uf3cr
      @RJ-uf3cr Před 13 dny

      @@birukoli2613 नीट ऐक भाषण मग समजेल 😂

  • @harshalmohite9694
    @harshalmohite9694 Před 19 dny +25

    एकच वादा मनोज दादा 🙏💐

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 18 dny +11

    फिक्स आमदार मनोज दादा घोरपडे🚨✌🏻

  • @omkarpawar7652
    @omkarpawar7652 Před 20 dny +73

    कराड उत्तरचे एकच उत्तर आमदार बाळासाहेब पाटील ✌️✌️

    • @NirajKadam-eu5ub
      @NirajKadam-eu5ub Před 20 dny +16

      भावी आमदार मनोज दादा घोरपडे

    • @a..1201
      @a..1201 Před 20 dny +9

      ​@@NirajKadam-eu5ub स्वप्न बघत बस 😂😂

    • @sd1718.s
      @sd1718.s Před 20 dny

      बाळ्या न 25 वर्षात काय शेट्ट उपटली का ?

    • @subh5442
      @subh5442 Před 20 dny +5

      ​@@NirajKadam-eu5ubnahi yet 💯

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 20 dny +4

      ​@@NirajKadam-eu5ubकायमच भावी त्याच्यापुढं लागणार,

  • @atharv_gaikwad_11
    @atharv_gaikwad_11 Před 19 dny +21

    कराड उत्तर फिक्स आमदार - मनोजदादा घोरपडे ❤💯👑

  • @uditmohite7440
    @uditmohite7440 Před 6 dny +1

    मा.डॉ.अतुलबाबा भोसले❤

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 Před 19 dny +6

    कराड दक्षिण पुथ्वीराज बाबा थोडसे वरचड आहेत कराड उत्तर बाळासाहेब पाटील व मनोज घोरपडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे धकादायक निकाल लागण्याची शक्यता कारण बाळासाहेब यांच्यावर कारखाना ऊस तोडणी उशीरा करणे हे कारण पाटण शंभूराज देसाई वरचड आहेत सातारा शिवेंद्र राजे वाई मकरंद आबा कोरेगांव महेश शिंदे हे आमदार राहतील

  • @user-hu9tx3gp4m
    @user-hu9tx3gp4m Před 20 dny +36

    लोकसभेला अतुल भोसलेन प्रचार यंत्रणा नाही वापरली 500/rs वाटले मतांसाठी

    • @vivekjadhav07
      @vivekjadhav07 Před 20 dny +14

      अतुल भोसले हे नेहमी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रत्येक निवडणुक निकालानंतर भावी आमदार असतील.

    • @sudarshanghare5825
      @sudarshanghare5825 Před 20 dny +2

      खरं आहे

    • @sudarshanghare5825
      @sudarshanghare5825 Před 20 dny +3

      आमदार कि ला वाटणारे चे हात तोडणार हे पण 100%

    • @user-hu9tx3gp4m
      @user-hu9tx3gp4m Před 20 dny +3

      हात तोडायला सांगून वाटतात थोडीच पण प्रत्येक गावात वाटतात

    • @birukoli2613
      @birukoli2613 Před 19 dny +2

      An congrss ne 1000 dile tri tyana voting ny😂

  • @user-be6rq8zs8k
    @user-be6rq8zs8k Před 19 dny +8

    सत्यजित पाटणकर विजय होणार

  • @dhirajjagadale7773
    @dhirajjagadale7773 Před 19 dny +6

    कराड उत्तर फिक्स आमदार मनोज दादा घोरपडे9900👑💥

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Před 20 dny +50

    पाटण मध्ये सत्यजितसिंह पाटणकर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार

    • @omkarjadhav2471
      @omkarjadhav2471 Před 19 dny +9

      Patankarachi shett nivadun yetayt😂😂😂😅😅😅

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před 18 dny

      ​@@omkarjadhav2471nit bol leka

    • @user-rm9uh4dg5h
      @user-rm9uh4dg5h Před 16 dny +2

      स्वप्न बघा

    • @samadhannarkar2433
      @samadhannarkar2433 Před 15 dny +1

      पाटण मध्ये सत्यजित सिंह पाटणकर मोठ्या मताधिक्याने पडणार 😂😂😂

  • @SanskarZore
    @SanskarZore Před 19 dny +3

    सत्यजितसिंह पाटणकरच भावी आमदार👑🔥❤

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 18 dny +4

    फिक्स आमदार अतुल बाबा भोसले🚨✌🏻

  • @sadashivkshirsagar9978
    @sadashivkshirsagar9978 Před 19 dny +10

    कराड उत्तर चे युवा नेते मनोज दादा घोरपडे हेच आमदार होतील

  • @amarghadge2756
    @amarghadge2756 Před 20 dny +24

    उत्तर कराड मनोजदादा दादा घोरपडे❤👑🚨

  • @rajendraghorpade1192
    @rajendraghorpade1192 Před 20 dny +10

    कराड उत्तर मां.मनोजदादा घोरपडे फिक्स आमदार

  • @rohitmane3438
    @rohitmane3438 Před 19 dny +7

    मनोज दादा घोरपडे❤

  • @PratikshaprashantpawsrCh-ol5ei

    मनोज। दादा

  • @ankushmore5274
    @ankushmore5274 Před 19 dny +6

    मनोजदादा हेच कराड उतरचे अमदार आसनार

  • @rahulkadam5193
    @rahulkadam5193 Před 19 dny +6

    मनोज दादा आमदार होणारच

  • @avinashpatil7341
    @avinashpatil7341 Před 19 dny +7

    मनोज घोरपडे फिक्स आमदार

  • @amolbhagat7410
    @amolbhagat7410 Před 19 dny +7

    फलटण मधून मोहिते ला नाही तर रणजितसिह निंबाळकर यांना 17,000 लीड आहे, चुकीची माहिती सांगत आहात

  • @satarkar1845
    @satarkar1845 Před 6 dny +2

    कराड उत्तर - मनोज दादा घोरपडे.... 🤞🏻🎉

  • @Mandeshikatta
    @Mandeshikatta Před 20 dny +7

    माण खटाव मध्ये 23 हजार लीड आहे.... व्यवस्थित विश्लेषण करा

  • @SurajGhorpade-su6ki
    @SurajGhorpade-su6ki Před 20 dny +9

    Manoj dada 💯

  • @pappunale5492
    @pappunale5492 Před 18 dny +9

    घ्या आमदार,
    1 फलटण, रामराजे
    2 मान जया भाऊ
    3 खंडाळा मकरंद पाटील
    4कोरेगाव शशिकांत शिंदे
    5जावली, शिवेंदेराजे
    6दक्षिण कराड पृथ्वीराज चव्हाण
    7उत्तर कराड बाळासाहेब पाटील
    8पाटण पाटणकर

    • @rushikeshchavan9861
      @rushikeshchavan9861 Před 6 dny +1

      कोरेगाव - फक्त महेश दादा शिंदे येणार

    • @pramodkshirsagar2309
      @pramodkshirsagar2309 Před 4 dny

      सातारा पण महाविकास आघाडीचा असणार आहे

  • @rohitghorpade5642
    @rohitghorpade5642 Před 20 dny +15

    कराड उत्तर मधून आमदार होणार तर मनोज दादा घोरपडे

  • @user-em1hy2vd5m
    @user-em1hy2vd5m Před 20 dny +7

    पाटण सत्यजितसिंह पाटणकर❤

  • @PrashantKavitake
    @PrashantKavitake Před 20 dny +15

    खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम 2018 पासून चालू आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करावे हे सर्व आमदारांना नम्र विनंती

  • @surajghadge1477
    @surajghadge1477 Před 20 dny +22

    कराड उत्तर मनोज दादा घोरपडे ❤❤

  • @swapnilpawar5681
    @swapnilpawar5681 Před 20 dny +8

    Patan mde only सत्यजितसिंह पाटणकर दादा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Před 16 dny +4

    सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीच्या येणार एवढे नक्की आहे

  • @amarjadhav8892
    @amarjadhav8892 Před 20 dny +3

    बंधू वाई तालुक्यातील आमदारकिचे तीन उमेदवार आसनार आहे शरद पवार गटाचे सावंत,तर विराज भैया शिंदे हे पन तयारीत आहे व शिंदे गटाचे विकास आण्णा यांचा पन माणस आसू शकतो त्या मूळे वाई तालुक्यातील या वेळी आमदार की खूप सोपी होईल आस वाटत नाही

    • @familyfootwearsatara4238
      @familyfootwearsatara4238 Před 19 dny

      शरद पवार गटाचे सावंत नसतील कदाचित पिसाळ असतील बावधन चे

  • @mayurpatil1889
    @mayurpatil1889 Před 20 dny +17

    पाटण मधून सत्यजीतसिंह पाटणकर दादा...✌️💯

  • @arjunsapkal8806
    @arjunsapkal8806 Před 20 dny +40

    मा.श्री सत्यजितसिंह पाटणकर दादा फिक्स आमदार पाटण विधानसभा ...💯🔥🔥

    • @balashedge3710
      @balashedge3710 Před 19 dny +3

      कस घरात बसुन फिरा म्हणाव जरा बाहेर

    • @user-rm9uh4dg5h
      @user-rm9uh4dg5h Před 16 dny +1

      आधी आमदार करा... मग फिक्स च बोला

    • @user-yt7xo4us9v
      @user-yt7xo4us9v Před 11 dny

      जय जय जय गडंघंअ मी एक ओळ हीग़ई जे ओल जय​@@user-rm9uh4dg5h

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Před 17 dny +1

    Patankar 💯 %🎉🎉🎉🎉

  • @user-rm9uh4dg5h
    @user-rm9uh4dg5h Před 18 dny +3

    पाटणचे पर्मनंट आमदार
    पालकमंत्री शंभुराजे देसाई

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 Před 20 dny +24

    माण खटावमध्ये जरांगे पाटील

  • @shubhamkadam7398
    @shubhamkadam7398 Před 20 dny +3

    Karad Uttar...Ya veles nakkich Manoj Dada Ghorpade

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 Před 20 dny +7

    कराड उत्तर मध्ये ह्या वेळी नवीन आमदार फिक्स

  • @aadeshkamble-ln1qo
    @aadeshkamble-ln1qo Před 19 dny +4

    मा.श्री मकरंद आबा पाटील डोळे बंद करून निवडून येणार

  • @ytuser8613
    @ytuser8613 Před 20 dny +13

    कराड उत्तर मध्ये फक्त मनोज दादा घोरपडे ✌💯🔝 7:17

  • @PratikKharge
    @PratikKharge Před 20 dny +1

    Sangli district che pn video Kara.....❤❤❤

  • @swapnilshinde7524
    @swapnilshinde7524 Před 20 dny +2

    तुमचा विषय आता महाविकास आघाडी झाला आहे😂😂😂

  • @vivekkoli3834
    @vivekkoli3834 Před 4 dny +2

    सत्यजित पाटणकर दादा

  • @ManojDeshmukh-jr8tn
    @ManojDeshmukh-jr8tn Před 19 dny

    लोकसभा आणि विधानसभेत भरपूर फरक असतो पत्रकार महोदय विधानसभा स्थानिक मुद्द्यावर ती लढवली जाते तरी तुमचे विश्लेषण सध्या तरी ठीक आहे भविष्यात साहेब ठरवतील तीच पूर्व दिशा

  • @r_kcraftideas9155
    @r_kcraftideas9155 Před 6 dny

    सातारा जावळी एकच वादा अमित दादा

  • @swapnilgadeveerkar2449
    @swapnilgadeveerkar2449 Před 19 dny +2

    फलटन-मा.आ.रणजितसिह नाईक निंबाळकर

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Před 20 dny +5

    बाकीचा माहीत नाही पण कोरेगांव शंभर टक्के महेश शिंदे साहेबच निवडणूक येनार यात शंका नाही. कारण त्यांनी केलेली विकासकामे त्यांना निवडणुकीत यश देणार.
    सर्वसामान्य लोकांचा आधार म्हजे आदरणीय महेशजी शिंदे साहेब.

  • @shridharnalawade2549
    @shridharnalawade2549 Před 20 dny +15

    मा.श्री.सत्यजितसिंह विक्रमसिंह पाटणकर फिक्स आमदार पाटण विधानसभा 2024...💯👑

  • @nikhilwaghmale2815
    @nikhilwaghmale2815 Před 19 dny +2

    फलटण मध्ये मोहिते पाटील मायनस आहेत

  • @atulsalunkhe3429
    @atulsalunkhe3429 Před 11 dny +1

    Shinde saheb amdarkila 100 takke nivdun yenar 🎉

  • @aniketnalawade1330
    @aniketnalawade1330 Před 19 dny +4

    Mahesh shinde sahib fix Amdar koregon

  • @nileshdhaygude5446
    @nileshdhaygude5446 Před 20 dny +68

    यंदा मकरंद आबा पडणार

  • @vikrammane8113
    @vikrammane8113 Před 19 dny +13

    शिवेंद्रसिंहराजे भोसले
    शंभूराज देसाई
    पृथ्वीराज चव्हाण
    मनोज घोरपडे
    महेश शिंदे
    रणजितसिंह निंबाळकर
    मकरंद पाटील

  • @Marutigholap-lk2jz
    @Marutigholap-lk2jz Před 20 dny +5

    Manoj dada karad uutar ❤❤❤

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 Před 18 dny +1

    गादीचा अपमान केला, तिकिटासाठी ताटकळत ठेवले, मंत्री पदासाठी विचारले नाही. आठवले, मोहळ चालले महाराज नाही. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या सातारकर जनतेचा अपमान.

  • @pravinchavan5200
    @pravinchavan5200 Před 19 dny +1

    पर्मनंट आ. बाळासाहेब पाटील कराड उत्तर

  • @atulsalunkhe3429
    @atulsalunkhe3429 Před 11 dny +1

    Shinde saheb padle nahit nivdun aalyat jama ahet 🎉🎉🎉

  • @arunshelar1403
    @arunshelar1403 Před 19 dny +1

    स्व मदन आप्पा पिसाळ यांची सुन अरुणा देवी पिसाळ यांनी आमदारकी साठी तयारी करावी

  • @maheshnalawade414
    @maheshnalawade414 Před 20 dny +6

    सत्यजितसिह पाटणकर पाटण

  • @umeshthorat3370
    @umeshthorat3370 Před 20 dny +18

    तुमचा अभ्यास लय कमी आहे... खासदारकीच लीड फक्त महाराज यांच्यामुळे आहे... दुसरा उमेदवार असता तर एव्हाना भाजप चा टांगा पलटी केव्हाच झाला असता..

    • @RS-ri6se
      @RS-ri6se Před 19 dny +2

      म्हणून तर महाराज भाजपच्या तिकिटावर लढायला ठाम होते,त्यांना अजित पवार गटाकडून ऑफर आली होती..
      जर ते घड्याळ्यावर लढले असते नक्कीच पराभूत झाले असते...

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Před 19 dny

      are maharah hote mhnun lokni vote kel nhi vaitglo amhi vote mgun

    • @RS-ri6se
      @RS-ri6se Před 18 dny +3

      @@avadhutmane9506 महाराजांना मत मागायची गरज पण नाही,पण काही फुरोगामी विचाराचे लोक आहेत साताऱ्यात त्यामुळे साताऱ्याचा काहीच विकास झाला नाही इतके वर्ष...

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Před 18 dny

      @@RS-ri6se are baba amch amhala mhity ka taap zly tula sangun ky fyda...mnoj ghodpade na vote krto pn maharaj na nhi as tondvr bolyche lon

    • @indian62353
      @indian62353 Před 15 dny

      "पुंगी ( डुबलीकेट तुतारी)" च्या उमेदवाराने खाल्लेल्या मतामुळे उदयनराजे निवडून आले, नाहीतर ते 💯% पडत होते

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray Před 19 dny +3

    Wai madhe fix ahe
    Makarand Aaba....

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 18 dny +5

    कोरेगाव महेश दादा शिंदे फिक्स आमदार🚨🚩✌🏻

  • @appasahebpujari9860
    @appasahebpujari9860 Před 15 dny +1

    Mast shana ahes शंभूराज देसाई साहेब च निवडून येणार

  • @vivekjadhav07
    @vivekjadhav07 Před 20 dny +22

    अतुल भोसले हे नेहमी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रत्येक निवडणुक निकालानंतर भावी आमदार असतील.

    • @Aruc2561
      @Aruc2561 Před 19 dny +1

      😂😂

    • @user-uv6kp1tx7y
      @user-uv6kp1tx7y Před 19 dny

      Tutari vip

    • @user-hg5so4zf1w
      @user-hg5so4zf1w Před 19 dny

      कराड दक्षिण चा पुढचा सर्वसामान्य आमदार मा.अविनाश पोळ(नागेश)

  • @RupeshChavan-nh1tn
    @RupeshChavan-nh1tn Před 20 dny +3

    Dada Tagdi Fight nahi honar only Mahesh Shinde0003

  • @AkshaykumarAbhang
    @AkshaykumarAbhang Před 19 dny +3

    फलटण मधून मोहितेला लीड नाही रणजीत दादांला लीड आहे व्यवस्थित माहिती घेऊन विश्लेषण मांडा सध्या youtube चॅनेल वाल्यांना वाटायला लागलंय ते बोलतील तेच खरं 😂

    • @bakasursonya1234
      @bakasursonya1234 Před 19 dny

      Dada chi seat laglich pahije to chavhan khup bhangar amdar ahe😂😑

  • @jeevanbhandwalkar
    @jeevanbhandwalkar Před 20 dny +11

    तुमच फलटण च विसलेशन अगदी चुकीचं....आहे माहिती घ्या आणि फलटण चे विस्लेश्न करा❤

    • @prakashshinde5385
      @prakashshinde5385 Před 19 dny +2

      फलटण मधून दीपक चव्हाण आमदार होतील

    • @xyzz78
      @xyzz78 Před 16 dny

      फलटण वर लागलेला रामराजे नावाचा कलंक लवकर मिटला पाहिजे तरच विकास होईल 😢

  • @Tushar_patil7
    @Tushar_patil7 Před 19 dny +2

    6:15

  • @ravirajmali6406
    @ravirajmali6406 Před 19 dny +2

    पाटण तालुक्यात फक्त सत्यजित दादा पाटणकरच

  • @khashabadanane2883
    @khashabadanane2883 Před 19 dny +3

    बाळासाहेब पाटील यांना कोणी हरवू शकत नाही.

  • @pramodjadhav285
    @pramodjadhav285 Před 20 dny +13

    कोरेगाव महेश दादा फिक्स...

  • @ChandrkantSutar-yn3wn
    @ChandrkantSutar-yn3wn Před 20 dny +4

    आम्ही कट्टर राष्ट्रवादी आहेत पण आम्ही गादीला मत दिलेला आहे यातले फरक पडणार आहे

  • @sandeeplohar8463
    @sandeeplohar8463 Před 20 dny +4

    आमदार सत्य जित विक्रमसिंह पाटणकर

    • @v____power2683
      @v____power2683 Před 19 dny +1

      खासदार करणार होता काय झालं.... भावी 🤣ww

    • @vishvajeetpatankar1626
      @vishvajeetpatankar1626 Před 19 dny

      @@v____power2683 जे करायचं होतं ते केलं 😂😂😂😂

  • @azharchaush8417
    @azharchaush8417 Před 19 dny

    ❤❤❤

  • @vilasdede9610
    @vilasdede9610 Před 12 dny +1

    वाई मधून मदन भोसले येणार

  • @user-tv6hz4dj6m
    @user-tv6hz4dj6m Před 19 dny +1

    Baba Maharaj 👑 1111

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm Před 20 dny +9

    कराड उत्तर मनोजदादा घोरपडे ❤❤
    पाटण शंभुराजे देसाई ❤❤

  • @dattatraysuryawanshi5718
    @dattatraysuryawanshi5718 Před 19 dny +4

    कराड दक्षिण फिक्स आमदार सन्माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा च असणार 100%

  • @ganeshs4802
    @ganeshs4802 Před 14 dny +1

    फलटण मधून रंजीत दादांना लीड मिळाला आहे

  • @pragatimangesh182
    @pragatimangesh182 Před 14 dny +1

    Shashikant shinde 🎉

  • @nileshkhot5655
    @nileshkhot5655 Před 19 dny +3

    कराड दक्षिण मधुन आमदार अतुल बाबाच असणार

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před 18 dny +8

    पाटण शंभुराज देसाई🚨🚩✌🏻

  • @vikrampawar7057
    @vikrampawar7057 Před 19 dny +3

    कराड उत्तर च उतर मनोज दादा

  • @dattatraybhargude3229
    @dattatraybhargude3229 Před 17 dny

    🎉

  • @user-oz4sh7yi8z
    @user-oz4sh7yi8z Před 14 dny +1

    Karad uttar only Manoj dada 9900

  • @sandeshyadav7946
    @sandeshyadav7946 Před 17 dny +1

    Only atul baba

  • @Shree__007_s
    @Shree__007_s Před 20 dny +4

    Sangli cha suddha aasa ch video banva ❤

  • @vishwajeet6851
    @vishwajeet6851 Před 20 dny +7

    Kolhapur vr video banava

  • @user-tg9rb8qi9g
    @user-tg9rb8qi9g Před 20 dny +1

    माण खटाव मध्ये रणजीत सिंह देशमुख

  • @rakeshrajpawar6171
    @rakeshrajpawar6171 Před 4 dny

    Atul baba ♥️👑

  • @BulandSahyadri
    @BulandSahyadri Před 16 dny +1

    जयकुमार आपटणार

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 Před 10 dny +1

    Deepak chavan vijayi honar phaltan madun✌️✌️✌️✌️

  • @rajendraghadge3425
    @rajendraghadge3425 Před 19 dny +2

    Manoj Dada ghorpade only amadar

  • @pramodkshirsagar2309
    @pramodkshirsagar2309 Před 10 dny

    कराड उत्तर व सातारा महाविकास आघाडीचा असणार आहे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 19 dny +14

    सुरुंग नव्हे तर
    पिपानीची पुन्याई .

    • @ShriSwamisamartha_123
      @ShriSwamisamartha_123 Před 8 dny +1

      पिपणीची पुण्याई होई पर्यंत तुतारी गांडीत घालून बसला होता का

  • @dilipthorave2040
    @dilipthorave2040 Před 19 dny +1

    मा बाळासाहेब पाटील 🎉🎉 आमदार