Ranjit Nimbalkar सरांवर गोळीबार केलेले Gautam Kakade नेमके कोण ? | Firing News | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • Ranjit Nimbalkar सरांवर गोळीबार केलेले Gautam Kakade नेमके कोण ? | Firing News | Vishaych Bhari
    मंडळी सकाळपासून महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या एकाच गोष्टीची जास्त चर्चाय आणि ती म्हणजे प्रसिद्ध बैलगाडा मालक गौतम भैय्या काकडे आणि रणजित निंबाळकर सर यांच्यामध्ये झालेल्या गोळीबाराची. सध्या या घटनेबद्दल अनेक गोष्टी आणि अपडेट समोरं येतायत. रणजित निंबाळकर सरांची तब्येत सध्या ठीक असून ते यातून लवकरच बरे होतील असं बोललं जातंय. तर दुसऱ्या बाजूला काकडे कुटुंबातील गौरव काकडे, गौतम काकडे आणि शहाजी काकडे या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आलीय. आता या संपूर्ण घटनेप्रकरणी अनेक खुलासे देखील केले जातायत. बैलांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचं रूपांतर पुढे जाऊन गोळीबारामध्ये झालं आणि संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून गेलं. एकूणच गौतम भैय्या काकडे आणि रणजित निंबाळकर या दोघांची या क्षेत्रात शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती. पण कालच्या घटनेनंतर मात्र बैलगाडा क्षेत्रामध्ये हे असे दिवस कसे काय आले असा अनेक जणांना प्रश्न पडलाय. पण एकूणच या सगळ्या घटनेमुळे गौतम भैय्या काकडे या नावाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु झालीय ? म्हणूनचं मग गौतम भैय्या काकडे हे व्यक्तिमत्व नेमकं आहे तरी कोण ? त्यांची एकूण पार्श्वभूमी नेमकी काय राहिलेलीय ? हेचं आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #gautambhaiya
    #gautambhaiyakakde
    #marathinews
    #marathinewstoday
    #maharashtranews
    #latestnews
    #latestmarathinews
    #bailgadasharyat
    #bailgadasharyatlive
    #bailgada
    #bailgadapremi
    #bailgada_sharyat_official
    #bailgadashariyat
    #bakasur
    #bakasurvsmathur

Komentáře • 694

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 Před 2 dny +453

    त्या व्यापारीला बैलगाडी क्षेत्रातून बँन करा😢

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před 2 dny +381

    खूप नीच निघाला गौतम काकडे.अजित दादाचं राजकीय आश्रय आहे काकडे कुटुंबाला.

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy Před 2 dny

      आता अजित दादाला आश्रय कोण दिना झालय 😀तोच झुलता लटकतोय......त्याच पण संपलय सगळ आता ...घर का ना घाट का अस झाली पवारच....😀 धोकेबाज साले दोघे पण .....

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před 2 dny +38

      प्रत्येक गुन्हेगाराचा मागे अजित दादा ची माणसं आहेत काय वाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची 😢😢😢

    • @heetunachare1001
      @heetunachare1001 Před 2 dny +16

      चुकिच्या माणसा बरोबर खेळला याचा त्याला नक्कीच पश्चाताप होईल

    • @Vishwanath530
      @Vishwanath530 Před dnem

      Bhadvya, tu aahes kuthla? Tula kay mahit nahi. Shetya laykit raha..

    • @rushikeshkadam2250
      @rushikeshkadam2250 Před dnem +4

      Ajit Pawar lyy nich

  • @sandeepbhatuse5229
    @sandeepbhatuse5229 Před 2 dny +128

    सेवागिरी महाराज भक्त बैलगाडा क्षेत्रातून कायमची बंदी घाला

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Před 2 dny +75

    प्रत्येक गुन्हेगाराचा मागे अजित दादा ची माणसं आहेत काय वाट लावून ठेवली आहे महाराष्ट्राची 😢😢😢

    • @Politicalanalysis99
      @Politicalanalysis99 Před 9 hodinami

      तू तुझ्या आईला झाला त्यात बी अजित दादाने च केलय म्हणायचं का

  • @mhatresania1
    @mhatresania1 Před 2 dny +162

    गवत्याचा जाहीर निषेध🏴🏴🏴

    • @amrutghodake8662
      @amrutghodake8662 Před 2 dny +3

      ये भैया तुझ्या नावाने कोणतं दुसरा फेक अकाउंट चालवतो आहे कोण आहे ते बघ

    • @Amarki99
      @Amarki99 Před 2 dny +1

      Tuzay Navane Dusri ek I'd Open keli Aahe Koni Tari

  • @bakasur281
    @bakasur281 Před 2 dny +187

    व्यापारी 😡😡😡 जाहीर निषेध 😡😡😡😡

  • @akshayberad6841
    @akshayberad6841 Před 2 dny +109

    अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने सुंदरला सराना परत अन्यात मदत करावी न्याय मिळून द्यावा

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 Před 2 dny +382

    गौतम भैया ला अटक करून कायमची बैलगाडा संघटने कडून बंदी घातली पाहिजे.

    • @user-wo1qi6gi6e
      @user-wo1qi6gi6e Před 2 dny +3

      काबाबा

    • @1HpFaihaGamingYT
      @1HpFaihaGamingYT Před 2 dny +14

      अग्दी बरोबर

    • @mcqquestionspolicebharti
      @mcqquestionspolicebharti Před 2 dny

      कोण गौतम भिकार

    • @GavriPawar-gh2pp
      @GavriPawar-gh2pp Před dnem +3

      Tyachya mule garib shetkryni ky karaych 😢😢😢

    • @vijya7053
      @vijya7053 Před dnem +5

      ​@@GavriPawar-gh2ppखर आहे किती तरी गरीब चां बैलांना चांगल्या किमती मिळून चांगले दिवस आलेत शर्यती मुळेच चांगला खीलार गाई लोक पाळतात आणि त्याची चांगलें खोंड तयार करून चांगल्या किमतीला विक्री होत आहे

  • @maheshaughade2872
    @maheshaughade2872 Před 2 dny +152

    आज खर सांगतो हा खेळ खर्या शेतकर्याचा राहिला नाही.ह्या खेळात सगळे दोन नंबर.वाले आलेत.

  • @dailycivilwork5445
    @dailycivilwork5445 Před dnem +12

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
    तुम्हाला एक हात जोडुन विनंती की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होईल , तरी आपण ह्या विषया वर व्हिडिओ बनवुन प्रशासन आणि सरकार यांच्यावर दबाव टाकुन सरांना आणि त्या चिमुरडीला न्याय मिलवुन देवु शकतो.
    हे धनदांडगे पैश्याच्या जिवावर सुटतील पण त्या चिमुकलीच काय ?
    तुम्हीच फक्त ह्यावर आवाज़ उठवु शकता ही खात्री आहें.

  • @mayurshinde7962
    @mayurshinde7962 Před dnem +7

    भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम आठवणीतील गाडामालक 💐💐

  • @surajsanas7424
    @surajsanas7424 Před 2 dny +123

    जर बैलगाडा शर्यत मधून निवृत्ती जाहीर केली होती तर परत कशाला यायचं दुसऱ्यांना गोळ्या घालण्या साठी तुमचा जन्म नाही झाला आणि तो अधिकार सुद्धा कोणाला न्हाई आहे
    तसेच स्टंट करून फक्त व्यापारी आहे हा पक्का

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 Před 2 dny +2

      Ho

    • @user-vm7wl4ei8i
      @user-vm7wl4ei8i Před 2 dny

      Nakkich❤❤

    • @vikasphadatare1262
      @vikasphadatare1262 Před 2 dny

      व्यापारी आहे आईघाला सरांकुन फुकट घ्यायचा आणि समोर कोट भर रू. ला विकायचा आसा प्ल्यान होता काकड्याचा

    • @trekkingthrills94
      @trekkingthrills94 Před 2 dny +1

      28 वर्षाची इज्जत धुळीस मिळवले

  • @rameshpatil1574
    @rameshpatil1574 Před dnem +12

    गौतम काकडे ल व सरांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच निंबाळकर सरांना श्रद्धांजली 😢😢

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Před 2 dny +65

    गौतम भैया चांगले वाटत होते पण सरांवर च्या प्रकारे गोळीबार केला तेव्हा पासून हा माणूस मनातून उतरून गेला पार

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 Před 2 dny

      Haramkhor ch hota pahilyapasun fakt dakhvat hota changla aahe mhanun

    • @vikasphadatare1262
      @vikasphadatare1262 Před 8 hodinami

      भैय्या म्हणायच्या लायकीचा आहे का तो आईझवाडा

  • @Mayur11129
    @Mayur11129 Před 2 dny +89

    जाहीर निषेध 😡

  • @tejasgunjal3286
    @tejasgunjal3286 Před 2 dny +62

    सरांना कमी समजू नका कोणी फक्त बरे हौद्यात रिप्लाय फिक्स होणार💯

  • @anilraut3397
    @anilraut3397 Před 2 dny +11

    सरांनी 21 लाखाला घेतला आणि सुंदर एक नंबरचा बैलं आहे

  • @saurabhranjane2759
    @saurabhranjane2759 Před 2 dny +70

    Nibalkar sir ata thik ahet tyach operation zalay ❤🙏🙏🙏

  • @mohandagade3989
    @mohandagade3989 Před 2 dny +21

    जाहीर निषेध

  • @kirankeni4246
    @kirankeni4246 Před 2 dny +17

    जय जय राम कृष्ण हरी बाप्पाच्या चरणी प्रार्थना हे शीव शंभु महादेवा सरांना लवकरात लवकर बरे कर🙏

  • @user-nv5uo9ni9h
    @user-nv5uo9ni9h Před 2 dny +15

    कडक शिक्षा ध्या

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před 2 dny +26

    सर लवकर बरे व्हावेत हिच ईश्वर चरणी पार्थना... पण ऐक कळत नाही... सर जर चांगले आहेत तर.. राहुल दा च्या मुखातून शब्द पस्ट का निघत नाहीत.. खरं काय उद्या समजेल. 🙏🙏🙏

  • @sagarsatav3790
    @sagarsatav3790 Před 2 dny +87

    आता पर्यंत जी बैल घेतल्यात त्याची पैशे दिलेत का व्यापाऱ्या नी चैकशी कारवी च्या कडुण बैल घेतल्यात त्या मालकांन ची मुलाखत घ्यावी

  • @YogeshBhavar-wf2eo
    @YogeshBhavar-wf2eo Před dnem +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम आठवणीतील गाडा मालक 💐💐

  • @Namdevkolekar6597
    @Namdevkolekar6597 Před 2 dny +49

    भावा तुला धिमकी आल्यानंतर हा व्हिडिओ बनवला ना तू अर काय माणूस आहे तू त्यानं काय केलंय आणि टी त्याचे गुण गान गातोय.सलाम तुझ्या कार्याला

    • @gajyafanclub5599
      @gajyafanclub5599 Před 2 dny +6

      अगदी बरोबर ,धमकी आलेय म्हणून आता गुणगान करतोय

    • @Shdhrufcnchrk
      @Shdhrufcnchrk Před 2 dny

      चुकीचा व्हीडीओ आहे ही

    • @vijya7053
      @vijya7053 Před dnem +2

      खर आहे सगळ बोलण्यातून समजत

    • @tatanvastadvastad8146
      @tatanvastadvastad8146 Před dnem

      भडवाय ह्यो पन

  • @dadasahebbagul7052
    @dadasahebbagul7052 Před 2 dny +32

    Pai vilas Deshmukh ni update Dili

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf Před 2 dny +26

    निंबुत गावं खुपचं विचित्र आहे, त्या गावात लग्नाला मुली देताना सुद्धा लवकर कोणी तयार होतं नाही .

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 Před 2 dny +14

    चूक कोणाची ही असो.पण जीवावर बेतलं असे वागणे निषेधार्य आहे..निषेध त्यांच्या कृत्याचा🏴🏴🏴🏴

  • @Nil00059
    @Nil00059 Před 2 dny +101

    सर भैयांच्या घरी बायको सोबत घेऊन गेलेले अशी माहिती आहे.त्यामुळे भांडण करायचा त्यांचा तर हेतू वाटत नाही100%

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 Před 2 dny +17

      गवत्या नेच केलंय सगळं हे

    • @dgulve
      @dgulve Před dnem

      माणूस मारला तरी त्या भाडख उ भेया म्हणतो कारे

  • @shivajikadam2347
    @shivajikadam2347 Před 2 dny +13

    काय नाही हा माणूस घान निघाल निंबाळकर सर त्याचं पैसे अनाई गेले होते अस नाही कराई पाहिजे होत जाहीर निषेध

  • @rajeshpatil8292
    @rajeshpatil8292 Před 2 dny +5

    पोलीसांना विनंती हे भांडण लागण्याच कारण आहे हे युट्युबर्स ह्यांना वल्या फोकन हाणल पाहिजे , मिडीया रिपोर्टर झाल्यासारख मुलाखती घेत असतात, ह्यांच्या व्हिव्युज च्या नादात माणसांचे जिव जायचा, सर लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 Před 2 dny +19

    आता स्वतः निवृत्त्ती घेतील का नाय घेतील माहित नाही पण कायमचे ब्यान पडेल हे नक्की कारण भैया शांत आणि संयमी आहेत अशी ओळख होती पण एक चूक आणि सगळ्या बैलगाडा क्षेत्रात नाव खराब लवकर बरे व्हा सर तुम्हाला सुंदर ला मोठा सोन्या होताना बघायचं आहे

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 Před 2 dny +1

      Motha sonya 5050 haa 1kach ahe 🤞🤞🤞🤞🤞🤞
      Tevha punha asa bolu nakos

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Před dnem

    खूप छान विश्लेषण केले आहे.

  • @pravinawatade9733
    @pravinawatade9733 Před 2 dny +30

    Gavtam काकडे यांचा जाहीर निषेध सरांची तब्बेत लवकर बरी होहो हीच अपेक्षा

  • @sachinshirke9673
    @sachinshirke9673 Před 2 dny +23

    निवृत्ती घेतली न्हवती बैल विकून पैसे कमवायची आयडिया होती अस वाटतंय

  • @pratikpatil4251
    @pratikpatil4251 Před dnem

    भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐💐

  • @Picturesquare85
    @Picturesquare85 Před 2 dny +17

    Justice for nimbalkar sir

  • @VijayDabbe-cy6hq
    @VijayDabbe-cy6hq Před dnem +1

    Bhavpurn shradhanjali 😢😢 sir

  • @nitinthakare1521
    @nitinthakare1521 Před dnem +3

    त्यांचे गुण नका सांगू एवढे बेइमानी काम केले एका गरीब बैल मालकाला हमला केला हा माणूस कसा असेल आता लोकांना खरे गुण समजले

  • @omkarjadhav8219
    @omkarjadhav8219 Před 2 dny +5

    Sevalal maharaj cha ashirwad sir chy pathi si ahe ❤❤

  • @Shdhrufcnchrk
    @Shdhrufcnchrk Před 2 dny +15

    तुझ्या सर्व व्हीडीओ आवडतात
    पण ही व्हीडीओ आजीबात नाही आवडली
    कारण तु एक आरोपीच कौतुक सांगतोयस

  • @basavaniKaluri
    @basavaniKaluri Před 2 dny +29

    त्याचा वर बंदी घाला कायम स्वरुपी

  • @GaneshKakdae
    @GaneshKakdae Před dnem

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @OmkarPawar-cb1rg
    @OmkarPawar-cb1rg Před dnem

    भावपुर्ण श्रद्धांजली सर

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 Před 2 dny +20

    एक नंबर चा Actor आहे हा गौतम

  • @akshaysaste8134
    @akshaysaste8134 Před 2 dny +31

    त्याला कायमची बंदी आणावी 🙏

  • @MilindBurde-bg7hk
    @MilindBurde-bg7hk Před 2 dny +18

    प्रसिद्ध व्यापारी म्हणा

  • @djrana4629
    @djrana4629 Před dnem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली रणजीत निंबाळकर सर

  • @GavriPawar-gh2pp
    @GavriPawar-gh2pp Před dnem

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢💐💐💐

  • @aashishdarade4914
    @aashishdarade4914 Před 2 dny +7

    व्यापारी शब्द आज फिट बसला... 😡🤬

  • @ganesh_gaikar_1109
    @ganesh_gaikar_1109 Před 2 dny +12

    सेवागिरी महाराजांच्या भक्त

  • @gauravlagad7651
    @gauravlagad7651 Před dnem

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 🥺

  • @user-hy5wh8dv2m
    @user-hy5wh8dv2m Před dnem

    भावपुर्ण श्रद्धांजली सर 😭😭😭💐💐💐💐💐💐

  • @sagarhake6549
    @sagarhake6549 Před 2 dny +6

    व्यापारी गौतम काकडे चा जाहीर निषेध🏴🏴🏴

  • @udaydoke5572
    @udaydoke5572 Před dnem

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @RahulDoltad
    @RahulDoltad Před dnem

    भावपूर्ण श्रद्धांजली सर परत तुम्ही आम्हाला लाभाव

  • @uddhavshelke9688
    @uddhavshelke9688 Před dnem

    उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली भावपूर्ण श्रद्धांजली_🥺💐

  • @prajwalsatpute2625
    @prajwalsatpute2625 Před 2 dny +5

    काल या नराधमाच खर रूप समजल

  • @user-fy2gm4pg6b
    @user-fy2gm4pg6b Před 2 dny +7

    दुपार च व्हिडिओ मध्या आणि आताचा व्हिडिओ मध्या बराच काय फरक आहे 😢 तुम्हाला कोणाची धमकी आली आहे का

  • @pravindadagovekarpatil5803
    @pravindadagovekarpatil5803 Před 18 hodinami +2

    आसे होत आसेन तर शर्यती बंद केलेली चांगल आसे खून होत आस्तीन तर शेतकऱ्यांनी शेती आणि दूध व्यवसाय करून आपली प्रगती करावी,,, आपलं जीवन चांगल जगावं,,,,,,🙏

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 Před 6 hodinami

      vichar kra गरिबांच्या मुलाचे वाटोळे होत आहे

  • @sanketgurav9002
    @sanketgurav9002 Před 2 dny +1

    professional व्यापारी

  • @Swarajpatillll1608
    @Swarajpatillll1608 Před dnem

  • @SachinMore-jk9hh
    @SachinMore-jk9hh Před dnem +1

    😢😢

  • @raviprakashpawar0606
    @raviprakashpawar0606 Před 2 dny +9

    बैल मालकांनो संपूर्ण पैसे account वर आल्याशिवाय बैलाला दावं लाऊन देऊ नका. कोणताही व्यावहार गुपित ठेऊ नका. घरचे सबंध असतील तर त्यांच्या घरी जेवायला जावा.

  • @shivkantamundakar5732
    @shivkantamundakar5732 Před 2 dny +2

    😢

  • @vineshshinde2
    @vineshshinde2 Před dnem

    RIP निंबाळकर सर, भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 Před 2 dny +1

    माणसात माणूस राहिला नाही याचं उत्तम उदाहरण

  • @godyuvayt3205
    @godyuvayt3205 Před 2 dny +16

    कायमची बंदी आणा त्याच्यावर...सगळे त्याला लय चांगला माणूस म्हणत होते. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे.बैल घेऊन गेला ती गेला अन् वरून पैसे देत नव्हता

  • @PratikBhosale-jp8wt

    रणजित सर आता आपल्यात नाही... भावपुर्ण श्रद्धांजली सर 😭💐

  • @PAYattention.
    @PAYattention. Před dnem +2

    असे क्रत्य करणार्याना 30 वर्षाचा कारावास झाला पाहीजे आणि मरणार्यांच्या कूटूंबाला 50 लाखाची मदत सरकारने कली पाहीजे 🙏

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 Před 2 dny +3

    पहिले youtuber वाल्यांना सांगा की भांडण होतील असले प्रश्न विचारू नका मुलाखती बंद करा आपोआप भांडण कमी होतील 😡 देवा चरणी प्रार्थना सर लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना 🙏🥺

  • @yogeshkhade8049
    @yogeshkhade8049 Před 2 dny +18

    व्यापारी काकडे

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Před 2 dny +14

    व्यापारी फसवणारा माणूस आहे तो

  • @Aditya-fg9ei
    @Aditya-fg9ei Před dnem +2

    काकडेचा जाहिर निषेध

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 Před dnem +1

    पोलिसांनी सुंदर बैल सरांचा घरच्यांना मिळवून द्यावा आणि याला जन्म ठेपची शिक्षा सुनावली पाहिजे.
    कारण बायको आणि लहान मुलांन समोर गोळीबार करणे म्हणजे ही बिहार सघटनीतील दिसतोय हा

  • @vikikhude7361
    @vikikhude7361 Před dnem

    खरं तर विषय भारीच आभार मानले... पाहिजेत..नेमका वाद कशामुळे झाला गौतम काकडीने गोळ्या का घातल्या हे सांगायचं राहिलं तर गौतम का कडे किती चांगला आहे. ... हे बरोबर पटवून दिलं😮😮😅😅😅😅 वा बेटे मोज कर दी😮😮😢😅

  • @hemantbhosale3171
    @hemantbhosale3171 Před 2 dny

    मैदान रिपोर्टर कुठे आहे त्याला मुलाखत घ्यायला पाठवा ?

  • @RushikeshMadhe-if1nh
    @RushikeshMadhe-if1nh Před 2 dny +18

    गौतम भैया कोठे आहे 😂😂😂

    • @vikasdanane604
      @vikasdanane604 Před 2 dny

      Maidan reporter la mulakhat det asel kuth tari😂

  • @shashankkachare2012

    RIP SIR 😢😢

  • @sagarlondhe2402
    @sagarlondhe2402 Před 2 dny +4

    नीबाळरकर सर हा बैलगाडा शर्यती ला लागली कीड आहे

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 Před 7 hodinami +1

    जाहीर निर्दोष

  • @sumankathe1447
    @sumankathe1447 Před dnem

    😢😢😢😢😢

  • @basavaniKaluri
    @basavaniKaluri Před 2 dny +15

    सुंदर द्यायला नखो होत कारण त्याच दिवशी दणका आपल्यातून निर्गुण गेला आता निभलाकर सरांच हे गोष्ट चांगली नाही दादा तुम्ही सुंदर परत आणा

    • @user-pr3kg8rr7i
      @user-pr3kg8rr7i Před 2 dny

      कशाला विकला तो गेला

  • @shrikantchavan6800
    @shrikantchavan6800 Před 2 dny +10

    भैय्या तुम्ही तुमचं मतं माडा नमका काय प्रकार आहे.. काय झालं तुमचं आनी सराच लोक काय म्हणतील माहीत नाही पण तूम्ही तुमची बाजु सांगा कळुदे सर्व ना

  • @yuvarajjadhav5959
    @yuvarajjadhav5959 Před dnem +1

    बैलगाडा बंदी आणा आपल्याला आशी देव माणसे गमवावी लागतील

  • @samadhankadam2945
    @samadhankadam2945 Před 2 dny +6

    निषेध निषेध निषेध

  • @gurudataenterprises4761
    @gurudataenterprises4761 Před 2 dny +3

    सगळा घटनाक्रम समोर आल्याशिवाय कुणीही कुणाला चुकिच ठरवु नका.

    • @user-gl8ez5jh1y
      @user-gl8ez5jh1y Před dnem

      तुजा मामा आहे काय kakde

  • @Tingtong1.
    @Tingtong1. Před dnem

    😮

  • @prakashdhage-uz5ob
    @prakashdhage-uz5ob Před dnem +1

    बैलगाडा शर्यत कायमची बंद झाली पाहिजे

  • @ramanrasal
    @ramanrasal Před dnem

    Rip... रणजित निंबाळकर सर.. 😢😢

  • @vishwarajjagtap6652
    @vishwarajjagtap6652 Před 2 dny

    Yevadhi rakkam asate ka ?

  • @pratikkare9616
    @pratikkare9616 Před 2 dny +21

    Paishe deychi layaki nasel tr bail gheta kashala

  • @sg_gaming128
    @sg_gaming128 Před 2 dny +4

    गौतम भैया शांत संयमी स्वभाव चा माणूस नाही

  • @user-hk9jg3qd6u
    @user-hk9jg3qd6u Před dnem +1

    गौतम काकडी ची आईजवळ सगळेजण पट प्रेम

  • @rahulatkar4217
    @rahulatkar4217 Před 2 dny

    अशा माणसाचा जाहीर निषेध करतो

  • @vikasphadatare1262
    @vikasphadatare1262 Před 8 hodinami

    गवत्याला पण लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prafullnalawade1558

    RIP 🎉🎉🎉

  • @SamadhanGote-fn8zu
    @SamadhanGote-fn8zu Před dnem

    😢😢😢😢😢😢😢😢😮

  • @user-ff5fp6ov2p
    @user-ff5fp6ov2p Před dnem

    सर,

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Před dnem +1

    इथून पुढे रेश करायचे असेल तर पहिली विक्री बंद जो माणूस बैल तयार करेल त्याने शेवटपर्यंत त्याला पळवायचे बैल विक्री बंद आणि आता ही गोळी प्रकरणात अडकलेले काकडे कुटुंब कायमचे बंद करून निषेध करा निषेध