Devendra Fadnavis Vs Sharad Pawar | Mohite Patil यांचा पक्षप्रवेश घेऊन पवारांनी नेमका कसा शह दिलाय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 04. 2024
  • #BolBhidu #DhairyasheelMohitePatil #MadhaLoksabha
    खरा चाणक्य सागर बंगल्यावर राहतो, जानकरांनी जेव्हा महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला तेव्हा फडणवीसांनी ही खेळी कशी जिंकली याबाबत फडणवीस समर्थकांकडून खरे चाणक्य सागर बंगल्यावर राहतात अशा आशयाचे ट्विट व्हायरल करण्यात आले. झालेलं अस की महादेव जानकरांना शरद पवार पाठिंबा देतील आणि महादेव जानकर माढा लोकसभा लढवतील अशा चर्चा झडत होत्या. या चर्चा चालूच होत्या तोच महादेव जानकर सागर बंगल्यावर दाखल झाले, दोन उपमुख्यमंत्री व एका मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे फोटो आले. त्यांना महायुती परभणीतून लोकसभा निवडणूकीसाठी उतरवत असल्याची घोषणा झाली आणि पवारांचा डाव फसला म्हणून पवारांवर टिका सुरू झाली…
    पण खरा डाव काल पडला, त्यानंतर फडणवीसांकडून हालचाली सुरू झाल्या आणि उत्तम जानकर, रणजित निंबाळकर यांच्यासारखे नेते विमानाने नागपूरात दाखल झाले. पवारांनी टाकलेला डाव कसा सोडवायचा याची चर्चा सुरू झाली. पण हा विषय एका मतदारसंघापुरता नक्कीच नाही. संपलेले पवार कसे डाव टाकू लागलेत, ते कसे फडणवीसांना आव्हान देत आहेत आणि कशाप्रकारे शरद पवार आपल्या डावात जिंकू लागलेत पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1K

  • @amarkawale372
    @amarkawale372 Před 2 měsíci +1129

    सुजल्यावरच कळतंय शरद पवार नी कुठ मारलंय😂😂😂😂

    • @rrt383
      @rrt383 Před 2 měsíci +42

      Eeeeuuuww 🚩💪🧡✌️💯

    • @kkshine8432
      @kkshine8432 Před 2 měsíci

      होते मावळे म्हणाऊन वाचले कावळे 😂😂😂😂😂😂😂कावळ्या

    • @adityabhosale1901
      @adityabhosale1901 Před 2 měsíci +22

      😂😂

    • @ahindu6236
      @ahindu6236 Před 2 měsíci +21

      😂😂😂

    • @sandipshinde4298
      @sandipshinde4298 Před 2 měsíci +17

      😂😂😂

  • @SiddharthAher14
    @SiddharthAher14 Před 2 měsíci +442

    पश्चिम महाराष्ट्रात साहेबांनी चांगलाच गळा आवळाय महायुतीचा

    • @user-ru2zq5jf2o
      @user-ru2zq5jf2o Před 2 měsíci

      कुठं

    • @Pranshuatarra
      @Pranshuatarra Před 2 měsíci

      Wait n see

    • @softpro1177
      @softpro1177 Před 2 měsíci +4

      😂😂😂खरं आहे..💪
      बारामती

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Před 2 měsíci +12

      बारामती जिंकायचं अवघड करून ठेवलं आहे फडणवीस ने.. 😂

    • @SiddharthAher14
      @SiddharthAher14 Před 2 měsíci

      @@marathitimes7130 निकालाच्या दिवशी कळल काय ते

  • @vikaspadwal2840
    @vikaspadwal2840 Před 2 měsíci +429

    चाणक्य एकच आहे ते म्हणजे पवार साहेब... अशे दिल्लीच्या ताकदीवर स्वतःला चाणक्य समजणारे खूप आहेत... सत्तेचा गैर वापर करून ED CBI च्या मदतीने राजकारण करणं म्हणजे चाणक्य नाही होत...

    • @ganeshdafal3580
      @ganeshdafal3580 Před 2 měsíci +5

      Fakt OBC che khasdar honar..marathe umedvar amhi padnar😂😂

    • @user-mg1gt8kb7l
      @user-mg1gt8kb7l Před 2 měsíci

      ​@@ganeshdafal3580🍌🍌

    • @user-mg1gt8kb7l
      @user-mg1gt8kb7l Před 2 měsíci

      ✔️✔️

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Před 2 měsíci +5

      आंतरराष्ट्रीय नेते.. चाणक्य.. बारामती या देशाचे पंतप्रधान आमचे चाहेब 😂

    • @OlauberKiller
      @OlauberKiller Před 2 měsíci

      Dusaryanchi ghare fodun satta milavanara tujha fawar tulach lakhlaab aso. 😂

  • @adiiii_p
    @adiiii_p Před 2 měsíci +484

    तेरे हर वार का पलटवार हू, युही नही कहलाता अकेला 'शरद पवार ' हू! ❤ #वस्ताद

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug Před 2 měsíci +472

    शरद पवारांसारखा चाणक्य जन्माला यायचा आहे अजून

    • @discostation4539
      @discostation4539 Před 2 měsíci

      💩💩🤡🤡

    • @proudindian9039
      @proudindian9039 Před 2 měsíci +26

      होय 63 वर्षे राजकारण करूनही घरच्या पारंपारीक एका जागेसाठीदेखील टाचा घासायला लागत असतील तर असले चाणक्य जन्माला न आलेलेच बरे !

    • @Nature200fgg
      @Nature200fgg Před 2 měsíci +20

      शरद पवार चाणक्य 😂😂 सगळा संपला शरद पवार आणि चाणक्य म्हण😂😂😂दुसऱ्याच घर फोडता फोडता स्वतःच अस्तित्व संपल.

    • @monsteraregion
      @monsteraregion Před 2 měsíci

      शरद पवार खरे राजकारणी आणि हुशार आहेत. त्यांनि दिल्ली विरोधात जाऊन वेगळा पक्ष तयार केला. फडणीस च्या स्वप्नात पण येणार नाही वेगळा पक्ष काढायचा. मोदी गेला तर त्याची अर्धी फाटेल. कोणाची बरोबरी कोणाबरोबर करण्याची पण बौद्धिक क्षमता नाही लोकांमध्ये. ☺️

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Před 2 měsíci +4

      व्वा काय जोक आहे 😂

  • @sandipkasabe2289
    @sandipkasabe2289 Před 2 měsíci +473

    फडणवीस अजून तुला लय डाव कळायचे आहेत...पवारसाहेब तुला कुठल्या बाजारात विकतील तुला न तूझ्या जवळच्या लोकांना कळणार पण नाही.. 🔥🔥🔥🔥🔥

    • @user-cs3jj4ym3l
      @user-cs3jj4ym3l Před 2 měsíci +20

      अजुन तर गानिकावा होणार आहे अर्ध्या राष्ट्रवादीचा 😂😂😂

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před 2 měsíci +10

      Hyat Kaay Daav nahiye Ticket bhetla nahi mahnun Gela toh Chirkut Mohite patil 😂😂

    • @bhushanrathi5272
      @bhushanrathi5272 Před 2 měsíci +18

      3.5 जिल्याहाचा साहेब

    • @HanmantIndalkar
      @HanmantIndalkar Před 2 měsíci

      P​@@user-cs3jj4ym3l

    • @swagatsawant
      @swagatsawant Před 2 měsíci +22

      😂 आयुष्यात कधी ५ वर्ष CM होता का कधी तुझा.. चायेब? फडणवीस होते!

  • @gauravmane9287
    @gauravmane9287 Před 2 měsíci +140

    पश्चिम महाराष्ट्र हा साहेबांचा आहे आणि साहेबांचाच राहील..वाजणार तुतारी💯

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Před 2 měsíci +364

    खरे चाणक्य ही जनता आहे. वाजणार तर तुतारी

    • @KalaKaluta-wi8hy
      @KalaKaluta-wi8hy Před 2 měsíci

      तुझ्या आईला निजवतो का तू तुतारीच्या खाली?

    • @ramkawale1405
      @ramkawale1405 Před 2 měsíci

      🎉

    • @ramjd7120
      @ramjd7120 Před 2 měsíci

      Tambakhu gutkha khanara raja😂😂

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před 2 měsíci

      तीच तुतारी तुझा गांदित घालून घे

  • @jaybhawani7951
    @jaybhawani7951 Před 2 měsíci +287

    ज्यावेळी फडणवीस शाळेत चड्डी घालून सुगडी खात होते त्यावेळेस पवारसाहेब मुख्यमंत्री होते
    फरक समजून घ्या भक्तांनो..

    • @swagatsawant
      @swagatsawant Před 2 měsíci

      😂 तरी सलग ५ वर्षे कोणी पूर्ण केली?
      फरक समजून घ्या सू सू लाळ्या वांग्यांनो!

    • @akshaykasbe3138
      @akshaykasbe3138 Před 2 měsíci +7

      Ye badiya tha guru 😂😂😂

    • @user-mg1gt8kb7l
      @user-mg1gt8kb7l Před 2 měsíci +2

      😂😂

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Před 2 měsíci +1

      फडणवीस चड्डी घालत होता.. पण कधी कानाखाली खाल्ली नाही 😂 बेकार

    • @gorakhgole3487
      @gorakhgole3487 Před 2 měsíci +7

      म्हणूनच आज बारामती सोडून सर्व महाराष्ट्र भोगतोय

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Před 2 měsíci +306

    फडणवीस चाणक्य 😆🔔🔔
    फडतुस फक्त कटकारस्थान करु शकतो 🍉🙏

    • @tejassambhajipatil
      @tejassambhajipatil Před 2 měsíci +10

      🍉🍉🍉🍉🚫🍉🍈

    • @abhaydesle8705
      @abhaydesle8705 Před 2 měsíci +8

      पवार करणार ती चाणक्यनीती आणि विरोधी करणार ते फडतुस राजकारण, वा काय लॉजिक आहे 🤣🤣🤣🤣

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 Před 2 měsíci +6

      @@abhaydesle8705jar congress cha rajkaran BJ PARTY SARKHA ASTA TAR FEKU ANI TAKLU KADHICH ENCOUNTER ZALA ASTA. 😂😂😂😂😂

    • @jitua394
      @jitua394 Před 2 měsíci +2

      ​@@AppleIphone287 💯 खर आहे

    • @Brahman581
      @Brahman581 Před 2 měsíci +4

      फडणवीस साहेब

  • @rrt383
    @rrt383 Před 2 měsíci +213

    शरद पवारांचा नाद केलेला माणूस आयुष्यात पुन्हा उभा राहिला नाही💪🙏💯. #धनुमुंडे#

    • @OlauberKiller
      @OlauberKiller Před 2 měsíci

      Ayushat kunacha changala kelay tujhya fawar ne!!!. Marathanche aarakshan suddha obc na devun fasavanuk Keli yane.

  • @rushikeshnamdas1581
    @rushikeshnamdas1581 Před 2 měsíci +190

    वस्ताद शेवटी वस्ताद

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ Před 2 měsíci +420

    वंचित ला मत म्हणजे मोदी ला मत!

    • @commenterop
      @commenterop Před 2 měsíci +14

      😎😎 वंचित JAAN आहे MODI💝💝

    • @rahul2824q
      @rahul2824q Před 2 měsíci +4

      Asa kahi nhi pawar ani ambedkar sobat ahe fkta tyana congres la vare yeau deycha nhi control doghana phije 3 ra bhagidar nko

    • @user-ku7uc9iw7u
      @user-ku7uc9iw7u Před 2 měsíci +6

      udhav thackery vr pn vishwas theu naka election jalyavr to parat NDA madhye janar

    • @rahul2824q
      @rahul2824q Před 2 měsíci +1

      @@user-ku7uc9iw7u Eknath shinde ani gadar sampavle bjp ney ter hoil asa nakki ubt sodhnare thodi tyana

    • @Vijayvada450
      @Vijayvada450 Před 2 měsíci +6

      B teem ahe bjp chi

  • @96k441
    @96k441 Před 2 měsíci +229

    डाव दाखवून उजव हाणला पवार साहेबांनी😂😂

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 Před 2 měsíci +279

    उत्तम जानकर ने bjp बरोबर जाऊ नये समाज मोहितेंच्या बाजूने उभा राहणार हे फिक्स आहे

    • @mohanshejal6429
      @mohanshejal6429 Před 2 měsíci

      उत्तम..जानकर.भाजपा.बरोबर.जानार.शरद.पवारानी.धनगर.समाजाची.फसवणुक.केली.

    • @JBS-77777
      @JBS-77777 Před 2 měsíci +4

      माढा लोकसभा मतदरसंघांमध्ये 8 लाख धनगर समाज मतदान आहे धनगर समाज जिकडे विजय तिकडे धनगर समाजाणे धनगर उमेदवार निवडूण द्यावा

    • @Bhajap
      @Bhajap Před 2 měsíci +1

      धनगर उमेदवार नाही दिलेली तो परभणी का गेला जिल्ह्यातला च खासदार पाहिजे उपरा नको

    • @S0MN47H
      @S0MN47H Před 2 měsíci +4

      जिकडे उत्तमराव जाणकर तिकडे धनगर समाज 🙌🏻
      जाणकर साहेबांना यावेळेस आमदार करायचंय 💯

    • @pratapmarkad5079
      @pratapmarkad5079 Před 2 měsíci

      @@S0MN47H विषय लोकसभेचा चालू आहे

  • @mustakimsikilkar5196
    @mustakimsikilkar5196 Před 2 měsíci +76

    वर सत्ता ,हातात सत्ता असल्यावर कपटी राजकारण कारणार्याला चाणक्य म्हणत नाही. हातात सत्ता नसताना राजकारण कारण्याला चाणक्य म्हणतात.🙏

  • @dattapisal9805
    @dattapisal9805 Před 2 měsíci +110

    खरा चाणक्य बारामतीत राहतो हे परत सिद्ध झालं

    • @jimmssv9238
      @jimmssv9238 Před 2 měsíci +2

      Hoy ayushya bhar tithech rahuly..😂😂 gallitala world famous neta 😂😂😂

    • @virtue6394
      @virtue6394 Před 2 měsíci +1

      ​@@jimmssv92386 khasdar asun kiti varsh mantri pad bhogal te bagha ekada , dada....

  • @jaybhawani7951
    @jaybhawani7951 Před 2 měsíci +218

    साहेब सोबतीला
    महाराष्ट्र आहे अख्खा 🚩

    • @vijaysawant1876
      @vijaysawant1876 Před 2 měsíci

      😊klply😊opnnj%

    • @kaustubhtare5881
      @kaustubhtare5881 Před 2 měsíci +3

      😂😂😂 नाही रे अक्खा.. महाराष्ट्र वैगरे काही नाही

    • @arundate7157
      @arundate7157 Před 2 měsíci +5

      Maharashtra mhanje sadeteen jilhe?

    • @BrockLesnar-sn2lz
      @BrockLesnar-sn2lz Před 2 měsíci +1

      काही नाही, ही शरद पवारांची भाजप सोबत अॅडजस्टमेंट आहे. मोहिते पाटीलांना भाजप कडून मागून घेतले तरी, मोहिते पाटील पण आपटणार आहे.😅😂😊

    • @kaustubhtare5881
      @kaustubhtare5881 Před 2 měsíci

      @@arundate7157 🤣🤣

  • @Vyom738
    @Vyom738 Před 2 měsíci +167

    RSS च्या १०० पिढ्या पण शरद पवार साहेबांना समजू शकत नाही😅

    • @discostation4539
      @discostation4539 Před 2 měsíci

      😂😂😂 bhavi pantpradhan chya ganfivr modi ne laat maarun haklh..😂😂😂 saade 3 jilhyancha paksh rashtrwadi

    • @vishalkumbhar6138
      @vishalkumbhar6138 Před 2 měsíci +2

      RSS la BJP vale pan vicharart nahi 😂

  • @Samket_78
    @Samket_78 Před 2 měsíci +77

    Brand Mohite Patil
    Trend Mohite Patil
    #Pawar #Power

  • @amittilekar4316
    @amittilekar4316 Před 2 měsíci +232

    100 शरदचंद्र=1 देवेंद्र ❌ 100 नरेंद्र=1 शरदचंद्र✅

  • @ganeshpagar007
    @ganeshpagar007 Před 2 měsíci +241

    BJP चा महाराष्ट्रात सुपडा साफ
    एक मिशन मराठा आरक्षण

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 Před 2 měsíci

      🍌🍌🍌🍌

    • @JBS-77777
      @JBS-77777 Před 2 měsíci +1

      माढा लोकसभा मतदरसंघांमध्ये 8 लाख धनगर समाज मतदान आहे धनगर समाज जिकडे विजय तिकडे धनगर समाजाणे धनगर उमेदवार निवडूण द्यावा

    • @Amol2-gf5ng
      @Amol2-gf5ng Před 2 měsíci +2

      Only धनगर 💪🚩

    • @jitua394
      @jitua394 Před 2 měsíci +4

      ​@@JBS-77777धनगर समाजाच्या समर्थन मिळून बीजेपी धनगर समाजाचा काटा काढणार 😅

    • @07j.
      @07j. Před 2 měsíci

      ​@@Amol2-gf5ngपिवळा झेंडा भाऊ.

  • @ravindrabramhadande9839
    @ravindrabramhadande9839 Před 2 měsíci +54

    मा.शरदचंद्र पवार साहेब हेच खरे चाचण्या ठरतील

  • @dattatrayghutukade4898
    @dattatrayghutukade4898 Před 2 měsíci +46

    मोहिते हे अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणत आहेत कारण यावेळी उभा राहिले नसते तर राजकारणातून बाद होऊ ही भीती होती अस स्वतः बाळ दादा म्हणाले आहेत ... त्यामुळे कस का होईना पण त्यांना लढायच होत

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION Před 2 měsíci +132

    म्हातारं लय खवट आहे राव 🤣🤣🤣कसा गेम करेल कळत नहीं, भोक वासून बसला फडणवीस आता

    • @jimmssv9238
      @jimmssv9238 Před 2 měsíci +1

      Mhatara tyachi galli vachavat hay.. gallitala world famous neta 😂😂😂

    • @rajeshbshinde1
      @rajeshbshinde1 Před 2 měsíci

      🤣🤣🤣🤣

    • @ankushwakode5133
      @ankushwakode5133 Před 2 měsíci

      ​@@jimmssv9238 तुम्हीच गल्लीत ठेवलाय कारण आपल्याला शाप आहे ना मराठ्यांना.. एकदाच pm होऊ द्या.. पूर्ण देश मुजरा करेल बारामती मध्ये येऊन.....

    • @RavindraKoli-yi3bm
      @RavindraKoli-yi3bm Před 2 měsíci

      तुमच्या साहेबांना दोनच मतदार संघ आहेत फडणीस ला अक्का महाराष्ट्रर आहे फिरायचा😂😂😂😂

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 Před 2 měsíci +52

    आणजी पंत चि जाम fatali आहे😂😂

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 Před 2 měsíci +29

    योग्य विश्लेषण. शरद पवार म्हणजे तेल लावलेला पैलवानच नाही तर वस्ताद आहे.
    एक डाव हातचा राखून त्यांनी बरोबर माढा आणि सातारची कुस्ती मारली.

  • @user-pt5sm6qk1o
    @user-pt5sm6qk1o Před 2 měsíci +16

    नम्रता तू छान विश्लेषण केलंस शरद पवार हेच खरे चाणक्य आहेत हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद 😊

  • @Shinde1999
    @Shinde1999 Před 2 měsíci +93

    ED, CBI आणि Income tax या संस्थेच्या आडून डाव टाकणारा चाणक्य कसा असू शकतो? त्यासाठी मैदानात उतरावे लागते.

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 Před 2 měsíci +2

      अगदी योग्य मत..100%..

    • @Userid288
      @Userid288 Před 2 měsíci

      Right

    • @user-mg1gt8kb7l
      @user-mg1gt8kb7l Před 2 měsíci

      ✔️✔️

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Před 2 měsíci +2

      स्वतः च्या गुरु च्या पाठीत खंजीर खूपसणारा, स्वतः च्या भावाला निवडणुकीत पडणारा.. औरंगजेबी वृत्ती चा माणूस कसा चाणक्य असू शकतो 😂

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 Před 2 měsíci +29

    महाराष्ट्र शरद पवारच चाणक्य आहेत आणि देवेद्र हे महाराष्ट्रातील अनाजी पंत आहेत हे परत एकदा सिद्ध झाले 🙏

    • @dhanajikilledar66
      @dhanajikilledar66 Před 2 měsíci

      देवेंद्र घाशीराम कोतवाल ठरणार BJP साठी

    • @vivekraokar7771
      @vivekraokar7771 Před 2 měsíci

      मराठ्यांच्या सत्तेच्या स्पर्धेत पंताचा बळी.

  • @paritoshjejurkar1834
    @paritoshjejurkar1834 Před 2 měsíci +14

    Naav lakshat thevaicha “Sharadchandra Pawar”
    Pawar is Power only Saheb ❤❤❤

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 2 měsíci +14

    फोडणवीस काकाला अजून लय कळायचं आहे..पवार साहेबांच्या डॉक्टर ची मुलाखत घ्यायला पाहिजे ह्या वयात पण एवढी ऊर्जा,राजनीती,डोके बाज निती कशी काय चालते..

  • @ind_580
    @ind_580 Před 2 měsíci +20

    माढयात फक्त तुतारी ✌🏻🔥

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Před 2 měsíci +61

    6 जागा राष्ट्रवादी शरद पवार साहेब जिंकतील

    • @abhijitbhagat2746
      @abhijitbhagat2746 Před 2 měsíci

      म्हंजे नक्कीच पंटरप्रधान😂✌️

  • @user-ou8hb2gq9h
    @user-ou8hb2gq9h Před 2 měsíci +15

    चाणक्य दिल्लीला आहे पण बाप महाराष्ट्रात आहे

  • @tanajikolte1818
    @tanajikolte1818 Před 2 měsíci +16

    शरद पवार नो.1 चाणक्य.. फडण 20 डुप्लिकेट

  • @rishdeshmukh5687
    @rishdeshmukh5687 Před 2 měsíci +10

    एकंदरीत मोहिते पाटील राष्ट्रवादीत येणारच होते याबाबत साहेबांना खात्री होती. तरीही मधल्या काळात पवार साहेब महादेव जानकरांच्यात हवा भरत राहिले. यामुळे अडगळीत गेलेल्या जानकरांची भाजपला आठवण झाली आणि घाईगडबडीत त्यांना आपल्याकडे खेचत परभणीची घड्याळाची जागा त्यांना देऊन टाकली. लगेचच उत्साहात भक्तांनी स्वस्तातल्या चाणक्याचे गोडवे गायला सुरुवात केली.
    पवार साहेबांनी मात्र आज एका दगडात अनेक पक्षी मारत त्यांना खरी चाणक्यनीती दाखवली.♥️

  • @sahebaraopagar5366
    @sahebaraopagar5366 Před 2 měsíci +7

    हातात केंद्र सरकार आणि राज्य सरकार तरी दमछाक झाली..
    यावरून कऴत की खरा चानक्य कोण....

  • @techmazedar
    @techmazedar Před 2 měsíci +21

    82 warsha cha ek Yodha

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Před 2 měsíci +10

    🎉🎉🎉 देश स्वतंत्र झाला वर्व जाती समान झाल्या हे जाती पातीचे राजकाल करणार्या नेत्यांना आज पर्यंत समजले नाही 😢 सर्वच जाती एकता राखून नाहित। म्हणून या नेत्यांचा पराभव निश्चित आहे 🎉

  • @yodha-
    @yodha- Před 2 měsíci +6

    पवार साहेबांची या वयात ही धमक सोपे नाही..हा खरा योद्धा आहे... अजित पवार सारख्या ED ला घाबरून पळ पुट्यांचा इतिहास लिहिला जात नसतो...💯💯

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Před 2 měsíci +6

    तिकीट देऊन ते कधीच जिकलेले आहे 😂 ओन्ली pawar saheb 🎉❤

  • @bhannatinfo
    @bhannatinfo Před 2 měsíci +2

    परफेक्ट विश्लेषण, नम्रता 👍

  • @skadam124
    @skadam124 Před 2 měsíci +14

    शरद पवार साहेब च वरचढ ठरनार

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs Před 2 měsíci +64

    Pawar sahebncha naad karun chlat nhi 😅😂😂😂😂

  • @sujeetpatil7340
    @sujeetpatil7340 Před 2 měsíci +6

    फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रति पवार होण्याचा प्रयत्न गेली 10 वर्षे झाली करत आहेत... पवार साहेब जोवर हयात आहेत तोवर फडणवीसांनी त्याच स्वप्नात राहावं....

  • @sujitjankar7773
    @sujitjankar7773 Před 2 měsíci +2

    अचूक विश्लेषण 👍

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Před 2 měsíci +3

    हा व्हिडिओ पाहून ओबीसी धनगर समाजाला clear झाल असेल की बारामती मधे दादा ना पाठिंबा द्यायचा की शरद पवार ला.

  • @dattatraydhere8134
    @dattatraydhere8134 Před 2 měsíci +12

    बाप बाप होता है

  • @pramodnighot5001
    @pramodnighot5001 Před 2 měsíci +5

    पवार साहेब हे शेतकरी आणि पायाभूत सुविधा टिकण्यासाठी चाणक्य नीती करतात फसान २० सारखे नाही हे जनतेला कळून चुकले आहे

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Před 2 měsíci +9

    सागर बंगल्यावर राहणाऱ्या चाणक्याचा बाप सिल्व्हर ओक वर मुजरा करायला जातो 😅💯👑

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Před 2 měsíci +1

      घंटा 😂

    • @Mahira-patil
      @Mahira-patil Před 2 měsíci +1

      ते कळेल 4 जून ला...शरद पवारांना म्हणा पहिले सुप्रिया ताईचा विजय निश्चित करा...

  • @hemantchitale1864
    @hemantchitale1864 Před 2 měsíci +2

    हे विवेचन ऐकल्या वर आपल्याला हे राजकारण कळत नाहीये हे मात्र कळलय

  • @100ravindra
    @100ravindra Před 2 měsíci +3

    सुंदर विश्लेषण

  • @balajipatiljadhav2383
    @balajipatiljadhav2383 Před 2 měsíci +5

    फक्त देशाचे नेते साहेब

  • @kaveripawar3134
    @kaveripawar3134 Před 2 měsíci +3

    👍

  • @user-rx9ve8lg5w
    @user-rx9ve8lg5w Před 2 měsíci +9

    VBA ला मत म्हणजे बीजेपी ला मत

  • @nitinkhairnar4709
    @nitinkhairnar4709 Před 2 měsíci +6

    I think Sharad Pawar seems better than Fadanvis... Though money power are weapons Fadanvis have...

  • @rahul2824q
    @rahul2824q Před 2 měsíci +33

    Pawar Real Chankya Ahe 😂😂😂

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Před 2 měsíci +1

      आता तुमचे चाणक्य 10 खासदार निवडून आणून पंतप्रधान होणार.. वाजवा तुतारी 😂😂

  • @shankarpawar3395
    @shankarpawar3395 Před 2 měsíci +2

    एकदम बरोबर आहे

  • @swapnilthorve5666
    @swapnilthorve5666 Před 2 měsíci +2

    चाणक्य एकच आहेत ते बारामतीत राहतात 🔥

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 Před 2 měsíci +12

    अर्थात शरद पवार

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx Před 2 měsíci +5

    फडणवीसांना उपमा जास्त योग्य वाटतं... कारण पवार उपमेच्या पलीकडे आहेत... त्यांच्या नावाची उपमा इतरांना दिली जाते...
    श्रीकृष्ण चाणक्य शरदचंद्र......😅

  • @sandesh4u1011
    @sandesh4u1011 Před 17 dny +2

    चाणक्य कोण होता, आहे आणि राहील हे पवार साहेबांनी दाखवून दिलंय. सागर बंगल्यात स्वयं घोषित गावठी चाणक्य राहतोय..

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 Před 2 měsíci +1

    विषय मोठा आहे , जोरदार आहे पण मांडणी करताना निवेदक चूकीचा लागला . . . . 🙏🙏

  • @suryakantbhise7275
    @suryakantbhise7275 Před 2 měsíci +4

    पवारांना माहित आहे दिल्लीश्वरांच्या समोर आपण जमिनीवरील युध्दात टिकाव धरु शकणार नाही म्हणून ते गनिमी काव्याची रणनिती वापरतात आणि त्यात ते यशस्वी होतायत . शेवटी ती पवारनिती आहे . विरोधकांचे जेवढे वय आहे तेवढा म्हणजे ६० वर्षाचा त्यांचा अनुभव गाठीशी आहे .

  • @maheshbhombe1435
    @maheshbhombe1435 Před 2 měsíci +8

    Fadnavis cha vaya evda pawar sahebancha experience ahe….(lahan ahe fadnavis ajun)
    100 Fadnavis = 1 sharad pawar

  • @PunekarSandesh
    @PunekarSandesh Před 2 měsíci +27

    डाव टाकता टाकता हा भिडू कधी पण bjp मध्ये जाईल

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 Před 2 měsíci +5

      BJP la pan hech vattay, pan kadhi parat ajit pawar come back karel he suddha fdan20 la kalnar nahi😂😂😂😂

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 Před 2 měsíci +55

    Pawar pawar ahet 😂

  • @govindg1058
    @govindg1058 Před 2 měsíci +6

    KHARE CHANKYA TAR SILVER OK VAR RAHATAT

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p Před 2 měsíci +5

    केळ लय महाग झालेत त्यावर व्हिडिओ बनवा जरा

  • @swapnilgaikwad3203
    @swapnilgaikwad3203 Před 2 měsíci

    भारी

  • @dr.karnab.khavane7523
    @dr.karnab.khavane7523 Před 2 měsíci +2

    साहेब...❤❤❤

  • @abhijitpawar1723
    @abhijitpawar1723 Před 2 měsíci +5

    उत्तम जाणकार BJP सोबत गेले तरी madha मध्ये काही फरक पडणार नाही... ही जागा तुतारी नी जिंकली आहे

  • @bhushanwasekar5052
    @bhushanwasekar5052 Před 2 měsíci +12

    Tere har war pe palat huu main.....
    Yu nahi khel lata sharad pawar huu main....

  • @abhijeetkadam1346
    @abhijeetkadam1346 Před 2 měsíci

    Content changla ahe.. Namrata madam thoda pause ghet jawa.

  • @amar_gore
    @amar_gore Před 2 měsíci +1

    चाणक्यांना गृहमंत्रीपद झेपतंय का? केंद्रीय पातळीवरुन आदेश येतात तसे चाणक्य डुलतात😂

  • @the...devil..
    @the...devil.. Před 2 měsíci +7

    Areee aajun pudha bagha gamti jamti....😂😂😂

  • @marathitimes7130
    @marathitimes7130 Před 2 měsíci +3

    मोहिते गेले म्हणून काय घंटा फरक पडत नाही.😂

  • @makaranddeshpande2621
    @makaranddeshpande2621 Před 2 měsíci

    Same point , u r agenda is becoming clear, its target DF

  • @rajeshsamund6548
    @rajeshsamund6548 Před 19 dny

    नमता तुम्ही खूप दिवसां नंतर आलेत.........❤❤.....छान माहितीपुर्ण विडीयो...

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 Před 2 měsíci +3

    तुम्ही अजून काय बघितलंय...😂😂😂

  • @vinayakshelar5184
    @vinayakshelar5184 Před 2 měsíci +5

    आगे आगे देखो होता हे क्या

  • @sandeshgadekar6896
    @sandeshgadekar6896 Před 2 měsíci +1

    In short जातीचे राजकारण.... Only..... Dusare kaay 🙏

  • @user-mg1gt8kb7l
    @user-mg1gt8kb7l Před 2 měsíci

    ✔️✔️

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Před 2 měsíci +6

    नाद करा पण शरद पवार साहेब यांचं नाही

  • @socialcommunity8766
    @socialcommunity8766 Před 2 měsíci +5

    ❤❤❤🎉

  • @sagardukre8186
    @sagardukre8186 Před 2 měsíci

    साहेब

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 Před 2 měsíci

    1 ch number, lai bhari

  • @govindg1058
    @govindg1058 Před 2 měsíci +3

    BAAPT OBAP RAHEGA

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g Před 2 měsíci +6

    महाराष्ट्राचा बुलंद माननीय श्री शरद पवार शरद पवार

  • @MrBrearly
    @MrBrearly Před 2 měsíci

    Ek number

  • @prabhakaraher-tc4wr
    @prabhakaraher-tc4wr Před 2 měsíci +4

    Sharad pawar

  • @pramodpandharpure3311
    @pramodpandharpure3311 Před 2 měsíci +8

    फडण विसांची खेळी संपूर्ण महाराष्ट्राला पुढे कित्येक वर्षे जड जाणार आहे त्याचे काय???

    • @user-cs3jj4ym3l
      @user-cs3jj4ym3l Před 2 měsíci

      कसली जड 😂😂😂 सरकार बदले तर जिकडून आले तिकड

  • @amolbir
    @amolbir Před 2 měsíci

    DF surely must have plan B for this.

  • @gajanankhare
    @gajanankhare Před 2 měsíci

    कधी तरी न्यूटरल व्हिडीओ करा की

  • @devsonawane642
    @devsonawane642 Před 2 měsíci +4

    First view

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310 Před 2 měsíci +6

    Paschim Maharashtra purta maryadit Paksha😂😂😂😂😂

  • @yasinkhanmultaniyasinkhanm8756
    @yasinkhanmultaniyasinkhanm8756 Před 2 měsíci +1

    Baap tho Baap Rahenga❤❤❤❤❤

  • @Vvikasmore
    @Vvikasmore Před 2 měsíci +3

    मोहिते पाटील 30k मते मिळतील काही फरक पडत नाही

    • @grpdfcgh
      @grpdfcgh Před 2 měsíci

      Last election la Uttrao jankar virodjar asun 1.25 lakh cha lead hoto from Malshiras kuthai 😅😅

    • @Vvikasmore
      @Vvikasmore Před 2 měsíci

      @@grpdfcgh 30k khup zale bhaiya la

    • @grpdfcgh
      @grpdfcgh Před 2 měsíci

      @@Vvikasmore 4th june ithech comments kara 😂 last time...nimbalkar la vote kelta atta 😂 malshiras all bjp wale ni resign kela 😂

  • @Vyom738
    @Vyom738 Před 2 měsíci +4

    पवार साहेबानी प्याध दाखवून फडणवीस चा राजा मारला😂😂. फडणीसचा बरोबर कार्यक्रम केलाय

    • @swagatsawant
      @swagatsawant Před 2 měsíci

      😂 कायपण!
      त्यांचा राजा मोदी आहे..
      बाकी सगळी प्यादी आहेत!