लग्न आणि पत्रिकेचे गौडबंगाल - PART 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 27

  • @meghachaudhari2320
    @meghachaudhari2320 Před 2 lety +5

    नमस्कार, मी सुद्धा राक्षस गणाची मुलगी आहे पण सत्त्वीस वर्षापूर्वी मी लग्न केले तेच मुळी माझ्या बेडरिडन सासुबाईंसाठी केवळ त्या माउलीला माझी गरज आहे हे जाणून त्यानंतर सुध्दा 12 वर्षे स्मृतिभ्रंश झालेल्या सासऱ्यांना लहान मुला प्रमाणे सांभाळले तिथे कुठे राक्षसगण आडवा आला

    • @asmitapingle
      @asmitapingle Před rokem +1

      तुमच्या सासरर्यंच भाग्य होता ते....
      मुळात ह्या गोष्टींचे संस्कार तुमच्या आई वडीलानी तुम्हाला दिलेत....न मुळात स्वभावात असाव्या लागतात

    • @sushantpatil5980
      @sushantpatil5980 Před rokem

      लाखात एखाद असत जातीवंताच लेकरु

  • @armusic3485
    @armusic3485 Před 2 lety +2

    बरिच छान माहिती आहे.....

    • @kirtiparab3290
      @kirtiparab3290 Před 2 měsíci

      खूप छान माहिती मिळाली.

  • @anjalid3613
    @anjalid3613 Před 2 lety +1

    Very impressive

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 Před 2 lety +2

    गुरुजी खुप लोकांना गोत्र माहित नसते

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar Před 2 lety

    Madam, तुमचे बरोबर आहे.प्रत्यक्ष भेट घेऊनच मुलामुलींनी ठरवावे.फोटो नी प्रत्यक्ष मध्ये फार फरक दिसून येतो.

  • @jogindarsinghgulati7640

    Sadhe sopi udharne aahet lagn tharavleli nandat nahi v palun geleli v rakheli uttam sansar karun dakhate

  • @ABCD-z4q
    @ABCD-z4q Před 4 měsíci

    47:50

  • @gopikabhalsing8579
    @gopikabhalsing8579 Před 7 měsíci

    अनुरूप विवाहसंस्था

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 Před rokem

    दिलेला Phone no लागत नाहीये, 8 दिवस प्रयत्न करतीये

  • @rajendraakhare404
    @rajendraakhare404 Před 2 lety

    Low sounds

  • @sanjivanichougule8459
    @sanjivanichougule8459 Před 2 lety +1

    Patrika bhagtat te valevar tyachi fix garante nahi mag konaty goshtivare avalunban ahe

  • @shailapathak6969
    @shailapathak6969 Před 2 lety

    Mala registration karayache ahe,tya adhi mala phonevar bolayche ahe. Majha mulaga lagnacha ahe.

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 Před 2 lety +4

    रामचा राज्यअभिशेक न होता राम वनवास झाला तर चुक ज्योतिषची की त्य चे भोग .

  • @jyotikulkarni4853
    @jyotikulkarni4853 Před rokem

    कार्यक्रमाचा आवाज खूप कमी वाटतो .

  • @latakanadkhedkar5006
    @latakanadkhedkar5006 Před 2 lety

    फोननंबर आहे का पाठवा प्लीज

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 Před 2 lety

    Sagotr has scientific basis..don’t discard it

  • @ganeshzingade3214
    @ganeshzingade3214 Před 2 lety +2

    हा येवढा विदन्यण माणुस उद्या म्हणेल मुलगी नको मुला चे मुला बरोबर लग्न करू शकतो का? अवचटला चावट म्हनावेका.

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 Před 2 lety

    🎤 neat n dharlyane bolane neat eiku ale nahi

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 Před 2 lety

    पत्रिका पहाणे चुकीचे आहेत असे म्हणणारे जरा, शनी आणि मंगळ चे मंत्र तसेच गुण मीलन मधील मुद्दे तपासून पहावे.

  • @varshaparihar3143
    @varshaparihar3143 Před 3 lety

    Please Anurup phon no .punytil.

  • @jytr123
    @jytr123 Před 2 lety +3

    Ha nehami jaast vel nahi ghenar, kami bolnar vagaire mhanto ani motha essay bolat bore karto.. khotarda

  • @krishnarammoorthyvenkatash4881

    Faltu vishay.... ajun mahatvachya goshti ahet jagat...