कवी अनंत फंदी व्याख्यानमाला 2021 | व्याख्याते - मा. डॉ. गौरी कानिटकर | Gauri Kanitkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • संचालक - गोरक्षनाथ मदने, बाळासाहेब गडाख....
    आपण बघत आहात देशातील पहिली जिल्हास्तरीय वृत्तवाहिनी... सी न्यूज मराठी...
    बातम्या, जाहिराती आणि कार्यक्रमांसाठी संपर्क साधा....
    8669040880 / 8007358045 / 9850895272 / 8180973062

Komentáře • 236

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Před 2 lety +12

    प्रचंड अनुभव, त्याच विषयातील उच्च शिक्षण, सांगण्याची उत्तम हातोटी आणि समाज स्वाथ्य निरोगी राहावे म्हणून खूप कळकळीने साधलेला संवाद ..! या मुळे गौरीताईंचे भाषण नुसते ऐकले जात नाही तर आत मध्ये खोलवर रुजले जाते.. मनापासून धन्यवाद सर्वांना..!!

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar Před 2 lety +7

    एका विदारक चित्रपटाची "सत्य" कथा ऐकावी असे व्याख्यान आहे.
    या विषया मागची इतकी सुक्ष्मता समोर आणणं ही काळाची अत्यावश्यक्य गोष्ट झाली आहे. (विशेषतः पुढारलेला समाज) यातील आचार विचार सर्वंकष सर्वार्थाने समोर आणणारे व्याख्यान.
    अनेक धन्यवाद

  • @sadananddesai7033
    @sadananddesai7033 Před 5 měsíci

    Dr.sahiba, wonderful--- 80years old person cha sashtang namaskar.

  • @PD_incredible
    @PD_incredible Před 2 lety +11

    Dr.Gauri Kanitkar is an amazing orator. Brilliant explanation. Thanks 🙏

  • @shrimantshelke9181
    @shrimantshelke9181 Před 2 lety +5

    ताई,
    आमचे उत्तम प्रबोधन झाले.जीवना ला मार्गदर्शन लाभले.
    धन्यवाद

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 Před 2 lety +4

    खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
    सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होत राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @bssurve63
      @bssurve63 Před 2 lety

      रामदास ढमाले साहेब
      छान प्राथर्ना
      विठ्ठल विठ्ठल
      सतगुरू पै माऊली
      वामनराव पै. महाराज

  • @arundhatikul
    @arundhatikul Před 2 lety +9

    चित्रा फारच छान तऱ्हेने सांगितलेस ग.. आजच्या पिढीला नक्कीच दिशा दाखवेल लग्न करताना आणि आधीच्या पिढीला आंनदी कसे जगावे ते शिकवेल..

  • @drsureshbhayade326
    @drsureshbhayade326 Před rokem

    अप्रतिम मागॅदशॅन
    समाजाला आजच्या घडीला याची खुप खुप गरज आहे. आपन खरेच खुपच सुंदर आहे सोप्या शब्दांत चागली माहीती दिली
    यातुन सवॅ समाजाला यातुन बोध घ्यावा.
    आपण आपला व्यथित वेळातुन वेळ काढून
    समाज प्रबोधन करतात हे खुपच महान कायॅ आहे.हे सतत सुरू राहो ही आपनास,ईश्रवर चरणी प्रार्थना करतो.
    धन्यवाद.

  • @seemamishra10
    @seemamishra10 Před 2 lety +17

    Dr Gauri is grt personality.The way she is guided such a sensitive topic is adorable.God Bless her with good health in future n Happiness.Thanks

  • @karunasidhanti7448
    @karunasidhanti7448 Před 2 lety +17

    गौरीताई तूमच आजचे व्याख्यान ऐकून खूप समाधान वाटल आजची परीस्थीती पाहाता अगदी योग्य मार्गदर्शन होते .अस वाटत तूमच्याशी प्रत्यक्ष बोलावे तूमचा फोन नंबर मिळाला तर फार बरे होईल .

  • @scoopingmangoes
    @scoopingmangoes Před 2 lety +35

    Other than the furniture advertisement which encourages dowry in form of material and movable goods,
    It was pleasing to hear and think over the messages given in the lecture by Gauri Ma'am

    • @socialdoc4278
      @socialdoc4278 Před 2 lety

      True 😃

    • @shwetanikumbha2610
      @shwetanikumbha2610 Před 2 lety +1

      Perfectly said... I just saw ad... What's this dowry suggestion ad ...
      Girls and boys must clearly mention to parents, "me and my partner can earn and buy these things"

  • @varshag.8398
    @varshag.8398 Před 2 lety +4

    ताई, तुम्ही म्हणताय की भारतीय कुटुंब संस्था मजबूत होती. पण ती फक्त आणि फक्त भारतीय स्त्रियांच्या अमर्याद सहनशीलता आणि त्याग ह्यावर उभी होती.लग्न दोघांच होत, पण संसार हा फक्त स्त्रीचाच असतो,असं माझं प्रामाणिक मत आहे.

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety

      barobar ahe tumch, strila tar paypusni sarkhe wagvat purush teva kuthe tikun rahat sansar.

    • @varshag.8398
      @varshag.8398 Před 2 lety +1

      @@a8894tina म्हणूनच मी लग्न केलं नाही..पुरूषांना किंमत नसते बायकांची आणि बायकांनाही स्वत:ची किंमत ठेवून घेता येत नाही.

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety

      @@varshag.8398 khar ahe, karan stri madhye mamta aste tila watat ki mi purushachya changlyasathi tyag karel pan purush ulat baher tond maarat firto ani mhanto mazi bayko swatahala maintain thevat nahi.

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 Před 2 lety +30

    काळाची पाउले ओळखून विवाह संस्थेचे महत्व समजवणारे, दिशा देणारे उत्कृष्ठ समुपदेशन...

  • @anandmohite9723
    @anandmohite9723 Před 2 lety +1

    खूपच छान मार्मिक कुठेतरी या नवीन पिढीला अश्या वैचारिक मानसिक चाचणीची बदलाची गरज आहे. आणि ते बदल कदाचित तुमच्या भाषणामुळे घडून येऊ शकतात. मॅडम खुपचं छान आम्ही देखील ही तुमची वैचारिकता जपून दुसऱ्या इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू..शेअर करू..🙏🙏🙏🙏

    • @rameshdangle3332
      @rameshdangle3332 Před 2 lety

      खूपच छान व्याख्यन दिले आहे आजचा समाज अधोगतीकडे चालला आहे आजकालची जनरेशन खूप बिघडले आहे लवकर काही तरी केले पाहिजे नाही तर कुटूंब व्यवस्था व विवाह व्यवस्था धोक्यात येतील खूप बेकार परिस्थिती आहे मी एका मूलाची आई आहे जे मी अनूभवले ते बघून सांगते आहे

  • @swati.jadhav6deskannad81
    @swati.jadhav6deskannad81 Před 2 lety +6

    👍👍🙏🙏👏👏 speechless really ...

  • @anuradhainamdar4070
    @anuradhainamdar4070 Před 2 lety +8

    खूप वास्तववादी अनुभव तुमचे अगदी रोजच्या जगण्यातले म्हणून विशेष भावले.सांगणे देखील किती सहज...शिकवत आहात असे वाटतच नाही. आभार!!

    • @pratibhadate9375
      @pratibhadate9375 Před 2 lety

      चित्रा.तुझ व्याख्यान अप्रतिम. तू घराघरातली सत्यपरिस्थिती सांगितली.अशाच व्याख्यानांची सध्या खूपच गरज आहे.

  • @vkgumastegumaste8830
    @vkgumastegumaste8830 Před 2 lety +5

    खूपच छान व्याख्यान! अत्यंत उपयुक्त!!

  • @surekhaindani2535
    @surekhaindani2535 Před 2 lety +7

    खूपच सुंदर व्याख्यान अपर्णाताई रामतीर्थकरांची आठवण आली.

  • @ananthulawale301
    @ananthulawale301 Před 2 lety +7

    अतिशय सुंदर आणि नवीन गोष्टी आहेत धन्यवाद

  • @manishabhujbal6703
    @manishabhujbal6703 Před 2 lety +1

    सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा . अत्यंत उपयुक्त माहिती आहे. कदापि आपल्यामुळे कोणाचा तरी संसार वाचेल.

  • @user-gt2bp1op3o
    @user-gt2bp1op3o Před 2 lety

    खूप सुंदर व्याख्यान आहे. बदलत चाललेल्या समाजाचं सुन्न करणारे वास्तव समोर मांडले आहे.

  • @babaraodamodar9264
    @babaraodamodar9264 Před 2 lety +1

    डाँ बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मुलींना कायद्याने शिक्षण,सामाजिक जगण्याचा अधिकार दिला याचे ऊदाहरण दायला पाहिजे असे मला वाटते

    • @babaraodamodar9264
      @babaraodamodar9264 Před 2 lety

      खुप मार्मिक माहिती दीली ताई

  • @maya062
    @maya062 Před 2 lety +8

    गौरी ताईंनी विवाहोत्सुक मुलामुलींचा ,त्यांच्या पालकांचा केलेला अभ्यास अगदी सखोल,उद्बोधक........ समाजातील सर्व पालकांनी ह्यावर विचार करण्याची नितांत आवश्यकता.......!

  • @mahadevbhosale5406
    @mahadevbhosale5406 Před 2 lety

    खूप खूप सुंदर अतिसुंदर व्याख्यान झाले
    🙏👌🙏, मुला मुलींनी अहंकार कार ठेवू नये
    मुलींनी भारत माता की जय का म्हणतात ओळखले पाहिजे, जय श्री तुळजाभवानी प्रसन्न 🚩

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 Před 2 lety +20

    Need of the hour Gauritai. U have touched a very important topic and brought out stark realities on the topic of marriage. Every aspect has been srutinized in an apt manner. Excellent oration too. 🎩🎩🎩off to u Gauritai.

  • @balasahebshinde1048
    @balasahebshinde1048 Před 2 lety +1

    चांगली उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून समाजातील विवाह संस्थेला योग्य दिशा दाखविणारी समुपदेशक नायिका.

  • @shaktisinghbundel3761
    @shaktisinghbundel3761 Před 2 lety +8

    Madam's Behind the scenes episode is worth watching...

  • @user-cx8rl7fz6o
    @user-cx8rl7fz6o Před rokem

    तुमची संस्था सुध्धा सिंगल्याना छान लुटते

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Před 2 lety +2

    चेकलीस्ट सारखे प्रश्न आणि त्याचं प्रात्यक्षिक पूर्वी मूलीच्या बाबतीत होत होता. चालून दाखव, सुईत दोरा ओवून दाखव, गाउन दाखव, चहा कर.. वगैरे वगैरे. नंतर मूलीचा पगार पगाराची स्लीप पाहून नक्की केलं जाऊ लागलं. लग्नात नक्की देणं घेणं लग्नाच्या आधीच निश्चित होत..

  • @archana55555
    @archana55555 Před 2 lety +8

    उत्तम व्याख्यान 👍👍

  • @vaishnavigulavani2010
    @vaishnavigulavani2010 Před 2 lety +5

    an eye opener .........seminar, khoop chan

  • @anujakudalkar1786
    @anujakudalkar1786 Před 2 lety +10

    गौरी ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समुपदेशन केले उदाहरणे देऊन 🙏🙏🙏

  • @Sonali621
    @Sonali621 Před 2 lety +3

    I wish there was some one like you to talk about interpersonal relationships two decades back.

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 Před měsícem

    जीवन म्हणजे जुळवा जुळवणी आहे एक निष्ठता महत्वाची आहे चूक कबूल करा दुरुस्त करा एकमेका विषयी आदर प्रेम वागण्यातून असावा

  • @LearnTeachEnjoy
    @LearnTeachEnjoy Před 2 lety +6

    खुपच सुंदर व्याख्यान👌👌👍

  • @mangeshjoshi3894
    @mangeshjoshi3894 Před 2 lety +1

    उत्कृष्ट व्याख्यान. व्यवसायानिमित्त दृष्टीस आलेले अनुभव सहज सोप्या भाषेत उघृत केलेत. असेही विचारवंत आपल्या अवती-भवती आहेत आणि त्यांना समाजभान आहे म्हणून ते पोटतिडकीने बोलतायत. वाटते कि आपला महाराट्र खरेच इतरांच्या दृष्टीने पुरोगामी आहे.

    • @savitamahajan6032
      @savitamahajan6032 Před 2 lety

      खूप छान व्याख्यान ताई खरच पालकांनी आणि मुलांनी ऐकाव व नक्कीच विचार करावा👍

  • @smitagodbole8709
    @smitagodbole8709 Před 2 lety +1

    खूप छान. अगदी माझ्याच मनातले विचार वाटले. भेटता आल तर खूप छान वाटेल

  • @blackgirl7544
    @blackgirl7544 Před 2 lety +1

    Yes very true and real fact from eyes of new generation hats of you mam new way of life to the begnnr

  • @seemamunshi9533
    @seemamunshi9533 Před 2 lety

    मा. विरूपाक्षजी व उमाजी यांचे सहजीवन अत्यंत सुंदर समजावले

  • @pallaviambardekar5943
    @pallaviambardekar5943 Před 11 měsíci

    परफेक्ट मार्गदर्शन ! धन्यवाद!

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 2 lety +11

    खूप वास्तव माहिती दिली आहे, धन्यवाद.

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar4959 Před 2 lety +4

    Very nice n useful information about marriage. Thanks.

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 Před 2 lety +7

    मुली आणि मुले फार बेफाम झालीत.

  • @aniketmodak488
    @aniketmodak488 Před 9 měsíci

    Tooo good mam.

  • @raghunathpatwardhan1946
    @raghunathpatwardhan1946 Před 2 lety +11

    You made me to watch complete(which I do rarely) video. and now I am speechless.

  • @sunilkhare3054
    @sunilkhare3054 Před 2 lety +10

    खूप सर्वांगिण, खूप सुंदर भाषण झालं. इतकं अस्खलित.. सडेतोड... उदाहरणांनी मुद्दे नेहमीच अधिक स्पश्ट होतात.

  • @adityaandaditi5578
    @adityaandaditi5578 Před 2 lety +1

    नेहमी प्रमाणे सुंदर व्याख्यान चित्रा! खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेस.

    • @vidyadharmadhikari1081
      @vidyadharmadhikari1081 Před 2 lety

      खूप छान मार्गदर्शन केलेत गौरीताई
      फार बारकाईने ने आणि मुद्देसूद मांडणी, सहजीवनाची आवश्यकता,
      छान उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

  • @vijayamhetre5906
    @vijayamhetre5906 Před 2 lety +1

    सध्याच्या लग्न याविषयी खुप उपयुक्त माहिती तुम्ही दिलीत... मधेमधे जी उदाहरणे तुम्ही देता आताच्या पिढीला खुप शिकण्यासारखे आहे.... धन्यवाद 🙏🌹

  • @namratamalpekar4654
    @namratamalpekar4654 Před 2 lety +1

    Wa.....waa... pharavh.chan mahiti dangutali.

  • @deephadke5410
    @deephadke5410 Před 2 lety +2

    समोर येणाऱ्या पिढीसाठी खूप मार्गदर्शक व्हिडिओ आहे. खूप छान अनुभव सांगितला ताई तुम्ही

  • @ghanashyamjadhav7842
    @ghanashyamjadhav7842 Před 2 lety

    Khupach mudesut goshti mandlya ahet....
    Thank You Dr. Gauri Aunty 😊

  • @aniketmodak488
    @aniketmodak488 Před 9 měsíci

    Madam you are ideal for such work

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Před 2 lety +3

    Sorry to say, alcohol, drug, and tobacco abuse syndrome जेव्हा जन्माला आलेल्या बाळात दिसतो, त्यात व्यसनी वडिलांचा सहभाग असतोच..

  • @sharmilaawati1115
    @sharmilaawati1115 Před 2 lety +2

    खुपच छान गौरी ताई जो पर्यंत तुमच्यासारखे छान मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे तो पर्यंत आम्हा मुलांच्या आईल आधार वाटत तर राहणार तर आहे त्याहीपेक्षा जास्त आमच्या विचाराने कीती बदलायला हवे सुना आल्यावर हे सर्वात जास्त समजले धन्यवाद ताई👋👋

  • @geetagurav8968
    @geetagurav8968 Před 2 lety +2

    प्रभावी लेक्चर ताई लग्नाला आलेल्या मुलांच्या आई वडिलांना मार्गदर्शन मिळाले thanks

  • @seemamunshi9533
    @seemamunshi9533 Před 2 lety

    अतिशय सुंदर व समर्पक विचार.

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 Před 2 lety +1

    आमची पालकांच्या भूमिकेतली पिढी अगदी याच मनोवस्थेतून जात आहे ,फारच सुंदर व समर्पक मुलाखत ,खूप च छान

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 Před 10 měsíci

    Khupach vastav vichar aahet madam samajala jaruri ahe yachi

  • @bhaktimarathe4113
    @bhaktimarathe4113 Před 2 lety +2

    Agadi marmik vyakhan ahe.

  • @bepositive2400
    @bepositive2400 Před 2 lety +6

    खूपच सुंदर
    आमच्या लग्न ठरवनायच्या वेळेस तुम्ही भेटायला हव्या होत्या मॅडम,
    पण आता खूप उशीर झालाय

  • @aashaykhandekar5362
    @aashaykhandekar5362 Před 2 lety

    अतिशय मार्मिक आणि अनुभवाचे बोल.

  • @girishkulkarni6884
    @girishkulkarni6884 Před 2 lety

    अत्यंत समर्पक, आणि सुंदर.

  • @radhikashinde1400
    @radhikashinde1400 Před 2 lety +3

    खूप सुंदर बोलले आहे

  • @spbhosale
    @spbhosale Před 2 lety +2

    Simply brilliant :)

  • @vrushalijoshi2581
    @vrushalijoshi2581 Před 2 lety +2

    आजकालच्या ढासळत्या कुटुंब संस्थेविषयी खूपच सुंदर मार्गदर्शन त्याची कारणे व त्या समस्या कशा सोडवू शकतो 🙏

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 Před 2 lety +2

    जिथे आज इ.स.२०५० पर्यंत विवाह संस्था मोडीत निघणार ह्यावर एका बाईचे व्याख्यान नेटवर उपलब्ध आहे .अशा वेळी विवाह -अडथळे व गमती जमती - यावर तुमचे व्याख्यान म्हणजे आई-वडील ,मुले - मुली ह्यांची कानपिळणी आहे , कानपिचक्या आहेत .यावर हिंदु समाजाने विचार करणे जरुर आहे .

  • @pradeepbalsaraf5080
    @pradeepbalsaraf5080 Před 2 lety +1

    Thanks C News

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 Před 2 lety

    खरंच खूप सुंदर व्याख्यान होतं .

  • @creativeS6174
    @creativeS6174 Před 2 lety +4

    धन्यवाद!

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 Před 2 lety

    अत्यंत सुरेख सुमपदेशन

  • @artiarvindshiralkar8363
    @artiarvindshiralkar8363 Před 2 lety +1

    चित्रा खूपच अभ्यासपूर्ण आणि ओघवती तरिही विदारक सत्य उलगडून सांगणारी भाषाशैली आहे तुझी.

  • @akashmahadevpatil
    @akashmahadevpatil Před 2 lety

    Khup chaan. Dhanyawad 🙏

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před 2 lety +4

    ओघवती शैली आणि सहज गप्पा . खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐🙏

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 Před 2 lety +1

    अप्रतिम सादरीकरण आहे.सर्व नवयुवकाणी पाहिले ऐकले पाहिजेत.

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 Před 2 lety +2

    सावित्रीबाई ,अहिल्याबाई, राज माता जिजाऊ यांची नावे आठवली नाहीत की, जात आडवी आली ताई.
    यांनी सुरुवात केली नसती तर केश वापन करून घरीच बसल्या असत्या तुम्ही.

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 Před 2 lety

    Khup chan samupdeshn madam sunder vichar 🙏

  • @vaibhayushpatil8191
    @vaibhayushpatil8191 Před 2 lety

    पहिल्यांदा mam चे लेक्चर ऐकले ,खूप छान.

  • @pratibhasambare8655
    @pratibhasambare8655 Před 10 měsíci

    Tumhala bhetavasa watate

  • @HemantKumar-ub2be
    @HemantKumar-ub2be Před 2 lety +4

    खुप सुन्दर आनूभव: आणि.प्रस्त्तूती करण

  • @bipinsoman4226
    @bipinsoman4226 Před 2 lety +2

    Great.

  • @dream.2.0.
    @dream.2.0. Před 2 lety

    Khupach uttam vichar mam,agadi correct vishleshan

  • @sujatakulkarni9496
    @sujatakulkarni9496 Před 2 lety

    खूपपपप सुंदर video

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 Před 2 lety

    Chan yogya ahe. He sangare...havet

  • @jayshrikulkarni361
    @jayshrikulkarni361 Před 2 lety

    खुपचं प्रभावी व्याखाण आहे

  • @ashalatamagar1928
    @ashalatamagar1928 Před 2 lety +3

    खुप खुप सुंदर! धन्यवाद मॅडम !
    लग्नाळू मुलामुलींना हे ऐकवलं पाहिजेत
    कुटूंबातील प्रत्येकानी ऐकले पाहिजेत

  • @ashagunjkar6747
    @ashagunjkar6747 Před 2 lety +1

    खूपच सुंदर

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 Před rokem

    Nicely explained all topic

  • @sonammeshram-pm8qr
    @sonammeshram-pm8qr Před 7 měsíci

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pramilasawant3236
    @pramilasawant3236 Před 2 lety +2

    Khup sundar ritine samjwtay tai... khup chan

  • @pallavbondre4056
    @pallavbondre4056 Před 2 lety +13

    खरे सांगू, स्त्रिया शिकल्या, सुधारल्या, पण पुरुष शिक्षित असूनही सुधारला नाही..

    • @suhaskarkare3187
      @suhaskarkare3187 Před 2 lety

      असेच मत पुरुषाचे पण असू शकते ।

    • @MultiPoorva
      @MultiPoorva Před 2 lety

      @@suhaskarkare3187 कसे?

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety +2

      ​@@MultiPoorva swatahbaddal😂

    • @MultiPoorva
      @MultiPoorva Před 2 lety +1

      @@a8894tina 😂😂

    • @sushantpatil5980
      @sushantpatil5980 Před rokem

      एवढ सांगून पन मीच शहानी

  • @renukadeogaonkar7089
    @renukadeogaonkar7089 Před 2 lety +1

    खुप छान आहे

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 Před 2 lety

    एकदम बरोबर आहे

  • @poonamadhav307
    @poonamadhav307 Před 2 lety +1

    12 mins into this and I hear all things that should be done by a girl. does it go other way round?

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety

      exactly. mulanchya demands koni shame ka karat nahi ?
      swatah langoor disle tari bayko model havich. shivay kamavnari, gharkam yenari, porbal patapata paida karanari, kadhi n thaknari etc etc, ya vichitra apeksha aikun koni poranch thobad ka fodat nahi ha prashnch ahe mala

  • @urvipandit4902
    @urvipandit4902 Před 2 lety

    Very nice 👌 👍 👏 I love gorgeous gouri tai,(

  • @jalindarsolat7830
    @jalindarsolat7830 Před 2 lety +1

    छान व्यक्तिमत्व छान विचार

  • @satishlele4648
    @satishlele4648 Před 2 lety

    Gauri tai khoopach chan

  • @gopalchavan2290
    @gopalchavan2290 Před 2 lety +1

    Very good madam 😊😊😊

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před 2 lety +2

    Very nice

  • @raginichaudhari6609
    @raginichaudhari6609 Před 2 lety +2

    Now, people r more literate than educated this is also reason to happen such situations.

  • @sureshkuteparabhani2675

    Great 🙏🙏🇮🇳💐