मोदीने खंभा गाड दिया है कुछ बंदर उसपर उपर नीचे कर रहे है -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2024
  • १४ एप्रिल २०२४ रोजी सुभेदार वाडा कट्टा, कल्याण आयोजित ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भाषणाचा भाग पहिला
    #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

Komentáře • 132

  • @abhaymarathe6661
    @abhaymarathe6661 Před měsícem +54

    ऐं हिंदु ओं अगर आनेवाले भविष्य में आप हिन्दू बनकर ही जीना चाहते हो तो सिर्फ भारतीय जनता पार्टी को ही वोट दिजीएं .

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Před měsícem +22

    भाऊ आपली इच्छाशक्ती या वयात ही प्रचंड आहे प्रगती होणारच हि अपेक्षा आहे मोदीजी करतीलच हि आशा आहे मला सुध्धा या ऐंशी व्या वर्षी हि आशा आहे एकोणतीस साली सुध्धा मोदी नाच मतदान करणार फक्त आता मोदीजी नी निवृत्त होवू नये जनतेचा मान राखून पुढे हि साडे चारशे पार ऐकण्याची नाही तर झालेले पाहण्याची प्रबळ इच्छा आहे

  • @latamehta9241
    @latamehta9241 Před měsícem +22

    आदरणीय भाऊ ना कोटी कोटी नमन. जय हिंद

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 Před měsícem +13

    ज्ञानमहर्षी भाऊंना नमस्कार.जय श्रीराम.

  • @abhaymarathe6661
    @abhaymarathe6661 Před měsícem +16

    ऐं हिंदु ओं अगर आनेवाले भविष्य में आप भारत कोण बचाना चाहते हो तो सिर्फ भारतीय जनता पार्टी को वोट दिजीएं

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 Před měsícem +9

    हिंदु धर्माच्या रक्षणासाठी मत फक्त भाजप लाच

  • @thebangtangirl6301
    @thebangtangirl6301 Před měsícem +26

    तब्बेत सांभाळावी. खुप काही ऐकायचं आहे आपल्या कडून

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 Před měsícem +2

      Bhau Electrol bond वरही एखादा video करा अर्थात हिम्मत असेल तर

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Před měsícem

      Bhadva tuza vadil la sag video takayla tuza bap cha nokar ahe bhavu Tu sagel to video takel

  • @latamehta9241
    @latamehta9241 Před měsícem +27

    ध्रुव राठी सारखे नकारात्मकता पसरविणाऱ्या विषयांवर विश्लेषण फार आवश्यक झालंय.

    • @shitikanthkhanwalkar2824
      @shitikanthkhanwalkar2824 Před měsícem

      तुम्हीच त्याला ऐकुन वाढवता ध्रुव राठी पाहणे बंद करा

  • @abhaymarathe6661
    @abhaymarathe6661 Před měsícem +15

    मैने पिछले १५ वर्षों से अखबार पढना बंद किये हैं.

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 Před měsícem +17

    भाऊ एक ज्ञान वैभव ❤❤❤

  • @bhavanadeshpande1029
    @bhavanadeshpande1029 Před měsícem +2

    नमस्कार सर मी तुमच्या पेक्षा खूप लहान आहे मला राजकारणातल कळत नाही पण आज आपण जो आरक्षणाचा मुद्दा मांडला तो मला खूप आवडला .आरक्षण कोणालाही न देता मेरीट लिस्ट प्रमाणे घ्यावं.काही चूक झाली असेल तर माफी असावी.❤😮

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 Před měsícem +15

    भाउ अभिनंदन प्रतीपक्षच्या यशस्वी वाटचाली बद्दल ❤😊

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Před měsícem +10

    30+60+90वाला भाऊ तोरसेकर जिंदाबाद हार्दिक अभिनंदन तथा शुभेच्छा व सदिच्छा.

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 Před měsícem +12

    भाऊंच्या सर्व तु टुयुब च्यानलला खुप खुप धन्यवाद भाऊंचे विचार ऐकण्यासाठी आम्हाला खूप आवडतात भाऊना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 Před měsícem +12

    भाऊंचे आज दिं 15-4-24-रोजि विचार ऐकले खुप खुप छान आवडले भाऊंचे आभार भाऊंना शुभेच्छा

  • @abhaymarathe6661
    @abhaymarathe6661 Před měsícem +11

    आज अखबार और इलेक्ट्रॉनिक मिडिया कुछ भी झुठा बोल दे / लिख दे लेकिन सोशल मीडिया इन सबपर भारी हैं

  • @VasudevanandTirth
    @VasudevanandTirth Před 11 dny +1

    भाऊ तुम्ही आम्हाला आचार्य अत्रे आणि ग.वा. बेहरेंची आठवण करून देत आहात.. धन्यवाद.. आशीर्वाद... स्वामी वासुदेवानंद तीर्थ हिंदु सुरक्षा संघ. फुरसुंगी पुणे

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Před měsícem +35

    भाऊ धन्यवाद आपलीं सर्व पुस्तके फार उपयुक्त आहेत.
    सुज्ञ जनतेला आपले मोलाचे विचार व ज्ञान दिलेत.आपले परखड विचार सत्य जनते समोर
    ठेवलेल आहे.धन्यवाद भाऊ.

  • @NarendraKumar-wx5cn
    @NarendraKumar-wx5cn Před měsícem +3

    भाऊ दादा आपको प्रणाम । अपका हिन्दी में समाचार बहुत अच्छा लगता है । आपका subject matter का हेडिंग भी शानदार होता है ।

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 Před měsícem +6

    तरूण भारत मधील लेखा पासून मी भावु ना फॉलो कायम करतोय आता पर्यंत एकही संधी सोडली नाही मी एक माजी सैनिक असून भाऊ पेक्षा पाच वरशाने लहान आहे पण भाऊ ना स्मरण शक्ती बद्दल खूप खूप अभिनंदन मान गये भाऊ देव तुम्हास पुढील दहा वर्षे तरी बोलता ठेवेल ही अपेक्षा 🙏🌹🙏

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Před měsícem +18

    देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातले शिवाजी म्हणून उदयाला येतील .

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Před měsícem

      एकच छत्रपती त्यांचे मावळे म्हणून काम करतील... काका सारखं जाणता राजा नाही

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před měsícem +29

    मोदी है तो मुमकिन है जय हिंद

  • @dattatraychothe3769
    @dattatraychothe3769 Před měsícem +9

    भाऊ तुमचे सर्व. व्हीडिओ पाहतो कौतुक करायला शब्द अपुरे पडतात ग्रेट

  • @umakantuttrwar6608
    @umakantuttrwar6608 Před měsícem

    भाऊ अतिशय सुंदर खरच खुपच छान मांडणी करता तुमच्या व्यासंगाला सॅलयूट

  • @anilpandit7536
    @anilpandit7536 Před měsícem

    भाऊ तोरसेकर तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आणि अभ्यास पुर्ण आहेत. तुम्ही खरोखर प्रशंसनीय व्यक्ती आहात.

  • @hanmantkamlapure8369
    @hanmantkamlapure8369 Před měsícem +4

    आपल्या देशात भाऊ तोरसेकर सारखे विद्वान विचारवंत आहेत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे

  • @uttamchinchole
    @uttamchinchole Před měsícem +4

    👌👌भाऊ तुमच कवतुक करण्या एव्हडा मोठा मी नाही परंतु तुमचं मी अभिनंदन करत आहे

  • @pramodjoshi8768
    @pramodjoshi8768 Před 29 dny

    आपला अनुभव व स्पष्ट बोलणे यामुळे आपले व्हिडिओ बघायला आणि ऐकायला बरे वाटते व ज्ञानात भर पडते.👌👍

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 Před měsícem +17

    Bhau Congratulations for 40 crore viewers You are the most jeneous patrakar.

  • @MishrilalDave
    @MishrilalDave Před 26 dny

    भाउ साहब आप ला डिसीजन छान आहे।धन्यवाद ❤

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Před 24 dny

    आपल्या गावाचे राष्ट्रा वर प्रेम हवे

  • @dineshtale627
    @dineshtale627 Před měsícem +21

    माझ्या मतानी करोना काळात विरोधी पक्षांनी निभावलेली कामगीरी उजागर करावी

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 Před měsícem +10

    भाऊ.....तुमची प्रशंसा करण्या इतकी माझी पोच नाहीच. तुमची बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती ला सलाम

  • @balasahebpatil3254
    @balasahebpatil3254 Před měsícem +6

    अप्रतिम छान....जयहिंद..
    💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
    💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
    💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 Před měsícem +1

    वर्तमान पत्राची जागा तुम्ही‌ भरली आहे,वर्तमान पत्रांनी सर्वच गमावले आहे ,अशा वेळी तुमचा मध्यम वर्गीय. प्रामाणिकपणा आम्हाला भावला,(कारण आम्ही ही मध्यम वर्गीयच,)

  • @chhayamulye2804
    @chhayamulye2804 Před měsícem +9

    भाऊंच ऐकायला खूपच आवडतं पण आवाज खूपच कमी आहे

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Před měsícem +7

    असाच र्हास अजून एका पक्षाचा झाला आहे.

  • @user-sr3pu2db3f
    @user-sr3pu2db3f Před měsícem +9

    संसदपटुची उपमा कोणाला देतात?

  • @kashinathambekar5615
    @kashinathambekar5615 Před měsícem

    Congratulations Bhau

  • @ananttathe9440
    @ananttathe9440 Před měsícem +25

    काल प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 Před měsícem +2

    Congratulations and all the best💯💯💯 Bhau

  • @subhadrakumari2575
    @subhadrakumari2575 Před měsícem

    जय श्रीराम 🙏🙏💐

  • @anilpandit7536
    @anilpandit7536 Před měsícem

    आरक्षणाचा खेळ सत्ता मिळवण्यासाठी सुरु झाला नंतर तो हक्क वाटायला लागला.भाऊ तुमची ऱ्हास होणारे राज्य ही गोष्ट या आरक्षणाच्या खेळात कुठेतरी दडली असावी असे वाटते.

  • @user-vd6zf4cw5y
    @user-vd6zf4cw5y Před měsícem

    Only one my pm Modi ji

  • @drlatabichile9596
    @drlatabichile9596 Před měsícem +1

    आदरणीय भाऊ तोरसरकर
    तुम्ही आमचे स्फूर्ती स्थान आहात. राजकारण कसे समजावून सांगावे यात तुमचा हातखंडा आहे. स्त्रिया, तरुण, तरुणी यांना तुमच्या चॅनेल चे वेड लागले आहे. तुम्ही सर्वपणे सखोल अभ्यास करून एक जागरण राष्ट्राच्या उभारणी साठी उभे केले आहे. आम्हीं तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही अखंड समाजाला जागरूक ठेवा ठेवा.🙏🙏

  • @nandanmalbafna4392
    @nandanmalbafna4392 Před měsícem

    Excellent 🎉🎉

  • @shankarandole8098
    @shankarandole8098 Před měsícem

    लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Před měsícem

    Bhau the great

  • @anitathakar3624
    @anitathakar3624 Před měsícem +2

    Bhau.Abhinandan Ani. Pudil vatchalisathi manapasun Shubhechya

  • @rajagondapatil4700
    @rajagondapatil4700 Před měsícem +1

    मा. भाऊजी प्रणाम, आपले सर्व व्हिडिओ अगदी न चुकता ऎकतो. आणि त्यामुळे माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल घडत असल्याचे जाणवत आहे. आपल्या या समाजाच्या ऊत्थानासाठी चाललेल्या विचारमंथनाचे यज्ञ असेच ऎकण्यास मिळो हीच मनीषा.

  • @kalyan7210
    @kalyan7210 Před měsícem

    Bhahu ji namashkar 👍

  • @BapuSarolkar-ij6pv
    @BapuSarolkar-ij6pv Před měsícem

    Ram Ram Sirji

  • @gajananthakare4501
    @gajananthakare4501 Před měsícem

    भाऊसाहेबाचे, सुंदर विचार खूप खूप धन्यवाद..... 🌹🌹🌹

  • @Sarita897-
    @Sarita897- Před měsícem +4

    आत्ता च्या समाजाचा विचार केला तर कुणाला ही आरक्षणाची गरज नाही खरं तर... आरक्षणाच पील्लु राजकारण्यांना सोयीचे आहे... कारण आपण आपल्या कारकीर्दीत काय केले हे सांगण्या सारखे नसते पण जनतेच्या हातात लॉलीपॉप तर दिलं पाहिजे कि काही तरी आतापर्यंत नाही केलं तरी पुढील काळात नक्की करु...पण करायच कधीच नाही कारण काय तर होण्या सारखं नसत च फक्त बोल भांड लोकांना बोलण्या साठी ची फ्रेज आहे.....आरक्षण नैसर्गिक नाही अनैसर्गिक आहे कारण असत तर आधीच्या काळापासून चालत आल असत पुर्वापार परंपरा झाली असती...तस नाही आहे तर आरक्षणा मुळे कुणाचा ही फायदा होणार नाही मराठा समाज निष्क्रिय होईल, आळशी वृत्ती वाढीस लागेल... आणि भ्रष्टाचारी नेत्यांना त्यांच्या पाठीशी फिरणाऱ्या पोरांच्या संखेत वाढ होईल....पोर आरक्षण असूनही ते मिळवण्यासाठी,लग्गे लावण्यासाठी राजकारण्यांच्या मागे मागे फिरतील....हे होईल नक्की

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 Před měsícem

    Bhau aaj hero lag rahe hain

  • @pravinangal7543
    @pravinangal7543 Před měsícem

    भाऊंना शतकोटी प्रमाण

  • @vaishalizagade2375
    @vaishalizagade2375 Před měsícem

    🙏🙏

  • @user-zp4rj3cp3c
    @user-zp4rj3cp3c Před měsícem

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před měsícem +2

    बरोबर आहे

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před měsícem +4

    🙏🙏🙏

  • @gurudattapatil529
    @gurudattapatil529 Před měsícem

    आपणास विनम्र अभिवादन

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před měsícem +4

    आवाज खूपच बारीक आहे रामा.

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Před 10 dny

    😮😮

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 Před měsícem +1

    Bhau shat shat namaskar

  • @prabhakarkhase953
    @prabhakarkhase953 Před měsícem +2

    Bhau torshekar thank you 40 hazar falowers zalaybabat

  • @pranavpurwar5661
    @pranavpurwar5661 Před měsícem

    आबा, धन्यवाद🎉😊

  • @babasahebdesai9174
    @babasahebdesai9174 Před měsícem

    भाउ तुमच्यासारख विस्लेशन कोणही करत नाही आणि त्यामुळे वास्तविकता समजते देव तुम्हाला चांगल आरोग्य देउ दे ही प्रार्थना

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 Před měsícem

    🙏🙏💐💐👌🏻👌🏻भाऊ जबरदस्त विस्लेषन

  • @dnyaneshwarseetasadashivga957

    भाऊ साष्टांग दंडवत....🫡 या समोरील खुर्च्यांवर तरूण मुंडक्यांचं प्रमाण नांग्या टाकलेल्यां पेक्शा अधिक असणं फार गरजेचं आहे .

  • @durgaprasadrai..7203
    @durgaprasadrai..7203 Před měsícem

    मोदी

  • @jasminipatil3776
    @jasminipatil3776 Před měsícem +1

    कल्याण ला कार्यक्रम होता माहीतीच नाही भाऊंना समोरासमोर ऐकण्याचा योग गेला

  • @jagrutisanstha8653
    @jagrutisanstha8653 Před měsícem

    खूप सुंदर

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 Před měsícem +1

    Malkar sabeb fantastic

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Před měsícem

    भाऊ मी तुमचयाच वयाची आहे, मला कधी करोना कळलाच नाही, मी कधी काही साभाळ नाही,उठलया बरोबर एक पेलागरम पाणी घयायच नियमित व्यायाम करायचा भुक लागेल तेवहा खायच,मी सगळयाना सांगायची करोना महणजे कुछ करोना, कूछ करोना़ आणि मी सुदधा थोडा वेळ दुकान उघडली की सेफद कपडा आणून 75 रूमाल शिवले, आणि तयावर पेंटिंग केले़ माझी हौस पुरी केली़ आणि नंतर सगळे विकलेही गेले़ ़ मी तर एजाँय केला करोना ़अस शांत पणे पेटिंग करायला कधी मिळाल नवहत ़ही इथे लिहायची जागा आहे का माहित नाही पण मन लिहून शांत झाल ़

  • @harshalakamat3711
    @harshalakamat3711 Před měsícem

    अभिनंदन

  • @vishvadhar
    @vishvadhar Před měsícem

    भाऊ आमचे दुर्देव की आम्ही अजून तुम्हाला भेटलो नाही

  • @malatidixit696
    @malatidixit696 Před měsícem

    Bhau khup adarniy bolatat.chan vatat.samadhan vatat.

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před měsícem +1

    भाऊ torsekrancha व्याख्यान किंवा विश्लेषण म्हणजे अमृत प्राशन केल्यासारखेच असते. माणसाला ऊर्जा मिळते. भाऊंच विश्लेषण किंवा व्याख्यान ऐकल्याशिवाय माझा दिवस जात नाही.

    • @PM-jr4sg
      @PM-jr4sg Před měsícem

      भाऊ साहेब सलाम 😊 खूप छान

  • @ashokthorat5403
    @ashokthorat5403 Před měsícem

    Jayhind

  • @mohanjoshi7245
    @mohanjoshi7245 Před měsícem +2

    😊❤

  • @user-rc5be2tg2w
    @user-rc5be2tg2w Před měsícem +3

    आवाज खूप कमी आहे

  • @padmakarambade3637
    @padmakarambade3637 Před měsícem +5

    विकलेली बांडगूळ शेवटी काय बोलणार

  • @sharadpathak820
    @sharadpathak820 Před měsícem

    Abhinandan'Pratipaksha'ere 40crore chya ver,;

  • @MrAbhay555
    @MrAbhay555 Před měsícem

    पुर्ण व्हिडीओ का नाही टाकला😢

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před měsícem

    ओन्ली मोदी जी.. 🚩

  • @slim11shock
    @slim11shock Před měsícem

    तुम्हाला वाटतं कल्याण म्हणजे सुभेदार वाडा जरा डोळे उघडा आणि आजूबाजूला बघा!

  • @MrRaosaiba
    @MrRaosaiba Před měsícem

    Con Gress has Become Khan Gress

  • @ajaybrahmnalkar3684
    @ajaybrahmnalkar3684 Před měsícem

    Akio Morito

  • @prasannadhopate8513
    @prasannadhopate8513 Před měsícem

    Founder of SONY is Akio Morita. He got famous because of his book “Made in Japan”.
    Akira Kurosawa was renowned Japanese filmmaker.

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 Před měsícem

    आदरणीय भाऊ तोरसेकर,
    🙏सादर प्रणाम.🙏

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 Před měsícem +2

    भाऊंना मानाचा मुजरा 🙏🙏🙏👌👌👍👍👍

  • @bidhandesai272
    @bidhandesai272 Před měsícem

    Akiyo Morita. Akiyo kurosava was the director of a movie.

  • @jitendrapatel1649
    @jitendrapatel1649 Před měsícem

    M 13:52 13:55

  • @sunilpatil7761
    @sunilpatil7761 Před měsícem

    तुम्ही सुद्धा मार्केटिंग करत आहात देश कार्पोरेट च्या गुलामगिरी कडे वाटचाल करीत आहे यावर बोला बेरोजगारी आरोग्य शिक्षण मूलभूत गरजा यावर कधी बोलणार

  • @anilsontakke5763
    @anilsontakke5763 Před měsícem +1

    आदरणीय भाऊ तोरसेकर यांना ऐकायला खूप आवडते पण आवाज खूप कमी आहे आवाज वाडवता येतो का बघा धन्यवाद

  • @prakashsurve9477
    @prakashsurve9477 Před měsícem +5

    आबा, भाऊसाठी एक प्रश्न आहे. तुम्ही विचारा.
    शरद पवार जारांगे चा उमेदवारांना आर्थिक पाठींबा देऊन काही उमेदवार निवडून आणू शकतात का. त्यांची ही stratagi असू शकते का

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 Před měsícem

    रत्नाकर फाटक यांना खूप दिवसांनी बघितले

  • @swatipatil5361
    @swatipatil5361 Před měsícem

    Yedzava ahe ha

  • @asclepiusashish5189
    @asclepiusashish5189 Před měsícem

    Jai shree Ram ❤

  • @vasantkarmalkar4935
    @vasantkarmalkar4935 Před měsícem

    भाउ मी तुमचा वरूण. गांधींच्या ़ भविष्याबद्दलचा vidio राहीला. तुम्ही त्यात. त्याचया. आईचा उल्लेख मनेका असा करता. वरुण गांधींच्या. आईचे. नाव मेनका आहे मनेका. नाही.तुमचा. एकसारखा मनेका. करता. आणि. ते खूप irritating. होतो.
    वसंत. करमरकर ,; पुणे .

    • @suniljoglekar9318
      @suniljoglekar9318 Před měsícem +2

      Her name is indeed Maneka. Please see en.wikipedia.org/wiki/Maneka_Gandhi

    • @user-it3tx7vn4s
      @user-it3tx7vn4s Před měsícem

      मनेका गांधी हेच नाव आहे