अकेला देवेंद्र हा दीड शरद पवार आहे याचा शोध अजून लागलेला नाही - भाऊ तोरसेकर | नेहरू + वाजपेयी = मोदी

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 03. 2024
  • अकेला देवेंद्र हा दीड शरद पवार आहे याचा शोध अजून लागलेला नाही - भाऊ तोरसेकर | नेहरू + वाजपेयी = मोदी
    Follow me on :
    Twitter : / bnnmarathi
    Facebook : / newsrealmhindi
    Website 1 : gvsnews.in/
    Website 2 : subhashnewsnetwork.com/
    instagram : / mindasset100m
    फ्री मध्ये 6 महिन्यात किंवा पैसे भरून 2 दिवसांत यूट्यूब चॅनल चालवणे शिका | 100 % CZcams SEO EXPERTS
    या लिंकवर क्लिक करा - • फ्री मध्ये 6 महिन्यात ...
    आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमची जाहिरात मुंबई , पुणे, नाशिक, नागपूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवा..
    जाहिरातीसाठी संपर्क - 9923135375 आणि ईमेल - assetrealm@gmail.com
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आर्थिक सपोर्ट करा..
    तुमच्या इच्छेनुसार कितीही रुपयांपर्यंत मदत करू शकता.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375
    नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज नेटवर्कच्या 'भारती न्युज' (मराठीत न्युज/माहिती) मध्ये तुमचे स्वागत आहे.
    मित्रांनो या युट्यूब चॅनेल तुम्हाला राजकारणाची किंवा बातमीची लपलेली बाजू दाखवण्यात येईल किंवा ती बाजू या युट्यूब चॅनेल वर मांडण्यात येईल.
    तसेच भाऊंच्या व्हिडिओतील किस्से व कहाण्या आणि विश्लेषण मांडण्यात येतील.
    मुख्य प्रवाहात लपवत असलेल्या बातम्या तुम्हाला भारती न्युज (मराठीत न्युज/माहिती) युट्यूब चॅनेल वर ऐकायला मिळतील.
    तर मित्रांनो तुम्ही आमच्या description पर्यंत आला आहात तर तुम्ही तुमच्या भारती न्यूज या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओज ना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
    🙏धन्यवाद 🙏
    वैधानिक इशारा :- ज्यांना हिंदुत्व त्रस्ततेने पछाडलेले आहे त्यांनी इकडे फिरकू नये.. आणि फालतू कॅमेन्ट करून आमचा वेळ वाया घालवू नये..
    हिंदूत्वाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सपोर्ट करा.. G - pay / Phone pay / Pay-TM / 9923135375 आम्ही भारती न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून हिंदूत्वाचे कार्य करत आहोत..
    व्हॉट्स ॲप ग्रूपवर जॉईन व्हा...
    हिंदुत्ववादी लोकांनीच ग्रुपला जाईन व्हावे ही विनंती इतरांनी होऊ नये ही कळकळीची विनंती.. chat.whatsapp.com/B8ON85RuTAg...
    Copyright Use Disclaimer -
    This video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 307 of the Copyright Act 3976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    In case you feel your rights are violated, kindly e-mail me at assetrealm@gmail.com and I will be quite eager to take down my video.
    AGAR AAPKO HAMARE KISI BHI VIDEO SE KOI PROBLEM HAI..
    TO AAP HAME CONTACT KAR SAKTE HAIN. assetrealm@gmail.com
    Thanks!!
    NATION FIRST 🇮🇳
    राष्ट्र सर्वोतोपरी
    / @bnnmarathitnews
    #मराठीतमाहिती #marathitnews #bharatinews #bharatinews #मराठीतन्यूज #bnnmarathi #bharatinewsnetwork #bhautorsekarvideo #maharashtranews #marathitnews
    #भारतीन्यूजनेटवर्क
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar new speech
    bhau torsekar 2024
    bhau torsekar new video
    bhau torsekar narendra modi
    bhau torsekar new video
    bhau torsekar vyakhyan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar bhashan
    bhau torsekar narendra modi
    fakt modich

Komentáře • 437

  • @thedevil-fz4dc
    @thedevil-fz4dc Před 2 měsíci +96

    भाऊ तोरसेकर हे मराठी पत्रकारितेचे वैभव आहेत ❤❤❤❤❤❤

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 Před 2 měsíci +42

    आदरणीय भाऊ तोरसेकरजी आपल्याला साष्टांग दंडवत.
    यंदा एनडीए आणि भारतीय जनता पक्षाचे मिळून एकत्र ५०० खासदार निवडून यावे लोकसभेत आणि महाराष्ट्रात ४८ पैकी ४८ खासदार निवडून यावे भाऊ अशी इच्छा आहे आणि त्यासाठी अर्थातच देव आणि देवी यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून प्रार्थना अगदी मनःपूर्वक.

    • @mohanthete4321
      @mohanthete4321 Před 2 měsíci +1

      आपल्या तोंडात साखर पडो 😊🎉❤

    • @deepikakhune4164
      @deepikakhune4164 Před 2 měsíci

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @advrupalikhare5618
    @advrupalikhare5618 Před 2 měsíci +16

    2 तास ह्या वयात एवढे मुद्देसूद आणि एक एक उदाहरण देत राजकारण अप्रतिम समजावणे आणि सलग बोलणे सोपे नाही. खरंच great भाऊ 🙏🙏 hats off तुम्हाला.

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 Před 2 měsíci +1

      आपल्या सज्जन मनातलं बोलतात भाऊ ...उगाच नुसत समीक्षा नसते

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Před 2 měsíci +33

    भाऊ तोरसेकर यांचा आम्हाला खूप आदर आहे .यांच्यासारखा प्रत्येक पत्रकार असल्यावर महाराष्ट्राची गटार होणार नाही. भाऊ तुमच्यासारखे निवडक पत्रकार असायला पाहिजे इतर लोकांना परमिशन द्यायला नको काही अर्धवट लोकांना पत्रकारितेचेलायसन्स द्यायलाच नकोअर्धवट पत्रकारिते मुळेलोकांच्या मना मनांतद्वेष निर्माण होत आहे तुमच्यासारखे निवडक पत्रकार या महाराष्ट्रात पाहिजे. तेव्हाच्या महाराष्ट्राची सुधारणा होईल आणि बाकीचे काम नेते लोकांना चांगले करता येईल फडणवीस साहेब आणि शिंदे सरकार चांगले काम करतात

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 Před 2 měsíci +4

      हो भाऊंसारखे आणखी एक पत्रकार आहेत आदरणीय अरविंद कुलकर्णी.

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 Před 2 měsíci +116

    भाऊ तोरसेकर बोलताना त्यांना सरस्वतीचा वरदहस्त असल्या सारखे वाटते कोठे हि रागातून टीका करीत नाहीत तर ती ज्यांच्या बद्दल बोलतात त्यांना सुध्धा पटेल अशी असते पणं असे लोग त्यातून धडा घेत नाहीत हे विशेष

    • @vijayamainkar2807
      @vijayamainkar2807 Před 2 měsíci +6

      भाऊ अप्रतिम निवेदन मती गुंग होऊन गेली. शब्दांच्या पलीकडले कान तृप्त झाले.🎉🎉

  • @kalyantulshibagwale134
    @kalyantulshibagwale134 Před 2 měsíci +127

    भाऊ तोरसेकरांचे विडिओ मी गेले 3वर्षें पाहत आहे. त्यांची भाषशैली अत्यंत ओघवती आहे. विषयांचे सखोल ज्ञान याच्या जोरावर भाऊ अत्यंत चपखल उदाहरणे देतात. भाऊंच्या स्मरणशक्तीला दाद द्यावीशी वाटते. या वयात भाऊ एव्हडी ऊर्जा कोठून आणतात याचे आश्चर्य वाटते. बहुतेक परमेश्वराचे त्यांना अधिष्ठान असावे असे वाटते.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před 2 měsíci +84

    तात्या श्री फडणवीस साहेब यांना प्रतिभाशाली युवा पीढ़ी चा नेता म्हणून घ्यायला हरकत नाही। पेशवाई चा काळ पण प्रतिकूल असेल, परंतु जे विद्वान असतात ते परिस्थिति च सोन करतात 🇮🇳🙏🙏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 2 měsíci +54

    मी गेली तीस वर्षे त्यांचे लेखन,भाषणे मी वाचत आणि ऐकत आहे आणि आता गेली चार वर्षे प्रतीपक्ष ऐकत आहे.ते साधं बाळबोध भाष्य करून राजकारण समजून सांगत आहेत.

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 Před 2 měsíci +24

    भाऊ
    आनखीन 25,30 वर्षा नी नरेंद्र मोदी चे मन्दिर ऊभे राहतील .
    नेहरू , गांधी ला लोक विसरुन जातील . नरेंद्र मोदी हे रत्न आहे ।
    आज भारता ची कीमत जगाला कलत आहे .

  • @shekharkapse2048
    @shekharkapse2048 Před 2 měsíci +29

    मला भाऊ आवडतात कारण नुसतेच विश्लेषण करीत नाहीत तर आपल्या प्रमाणेच सिनेमेही बघतात सामान्य माणसाच्या गरजा त्यांना माहीत आहे म्हणून च आपली बौद्धिक भूक ते भागवतात

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Před 2 měsíci +16

    खूप छान, धन्यवाद भाऊ..
    मी सलग ऐकत राहिलो..
    आपल्या विडीओ पेक्षा आपली भाषणं च जबरदस्त प्रेरणादायी आहेत, डोळे खाडकन उघडणारी आहेत..
    मी राष्ट्रीय विचारांच्या विडीओ चा नित्य श्रोता आहे..
    खूप खूप धन्यवाद..

  • @vijayapatil2061
    @vijayapatil2061 Před 2 měsíci +23

    भाऊ मी सगळेच व्हिडिओ मी बघते ऐकते वयाचा विचार करता तुम्ही खूप सुंदर व प्रखड मतं मांडणी व संयमी शब्द रचना व ठासून मुद्दा मांडणे खरंच मी एक माध्यमीक शिक्षिका आहे व तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळते

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 2 měsíci +38

    ❤ किती छान मुद्देसूद आणि सर्वसामान्य माणसास समजेल
    अशा भाषेत भाऊ विश्लेषण करता
    खूप सुंदर आपणास अन य जोगळेकर,सुर्यवंशी ,सुशील जी
    हे देखील आपल्या पासून प्रेरणा
    घेऊन अतिशय उत्तम विश्लेषण
    करतात,आश्विन आघोर खूप
    सुंदर.
    जनतेस असेच आपण प्रबोधन
    करत जावे ही मनापासून इच्छा.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Aryan-90
    @Aryan-90 Před 2 měsíci +61

    भाऊ खूप मोठे व्यक्तिमत्व आहे ,भाऊना नमस्कार❤

  • @AnilDarade-bh8je
    @AnilDarade-bh8je Před 2 měsíci +51

    भाऊ . आपल्या सारखा पत्रकार होणार नाही आम्हाला जेष्ट पत्रकार प्र के अत्रे यांचे लेख वाचले , परंतु तुम्हाला जसे ऐकतोय तसे ते ऐकायला भेटले नाहीत. आपण मराठी पत्रकारिता मधील शिरोमणी आहे. असेच आपले विचार ऐकण्यासाठी आपल्याला भगवान आपणास उदंड आयुष्य देवो. कारण आपली अजून गरज आहे

    • @arunaphadke5028
      @arunaphadke5028 Před 2 měsíci +1

      तुुमची फार गरज आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ..पण.
      तुम्ही प्लीज शिष्य तयार करा.

    • @gajanannalavade4921
      @gajanannalavade4921 Před 2 měsíci +1

      ॐ दत्त 🙏🙏

    • @pranitabondre8827
      @pranitabondre8827 Před 2 měsíci

      Jay shree ram

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Před 2 měsíci +69

    अवास्तव कोणावर टीका नाही,शिवरा ळ भाषा नाही,मुद्देसूद मांडणी,ज्याचे दोष आहेत फसवेगिरी आहे जे उघड सत्य आहे त्याचा शोध घेऊन जनतेच्या नजरेत आणणे हे भाऊसाहेब तोरसेकर यांचे वैशिष्टपूर्ण काम आहे.हरेकृष्णा हरे रामा...

  • @9820172360
    @9820172360 Před 2 měsíci +12

    भाऊ तोरसेकर यांच्या सारखं पत्रकार होणे नाही.
    Great.

  • @dineshparekh8251
    @dineshparekh8251 Před 2 měsíci +11

    आदरणीय श्री भाऊ साहब तोरसेकरजी,सादर प्रणाम।
    आपको निरंतर सुनते ही रहुं। अक्सर लोग विषय को लेकर बोलते हैं, लेकिन आप जो और जब भी बोलते हैं, वहीं विषय बन जाता है। आपके प्रत्यक्ष
    दर्शन करने की बड़ी इच्छा है।

  • @madhuripawar7747
    @madhuripawar7747 Před 2 měsíci +20

    साधी राहणी उच्च विचार

  • @user-ph7cv5hc3b
    @user-ph7cv5hc3b Před 2 měsíci +44

    भाऊ आपले अंदाज आणि बोलण्याची शैली यामुळे विषय अगदी स्पष्टपणे समजतो.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 Před 2 měsíci +40

    भाऊ तुमच्या वर माझे खूप खूप प्रेम आहे तुम्ही खुप जबाबदारी ने विश्लेषण करता हेच सत्य आहे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před 2 měsíci +49

    अभ्यासू सुसंस्कृत व्यक्तीमत्व असे भाऊसाहेब तोरसेकर यांचे विश्लेषण उत्कृष्ट केलें आहे.अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @harshalgawas5445
    @harshalgawas5445 Před 2 měsíci +24

    भाऊ तुमचे राजकीय विश्लेषण ऐकायला मिळते तुमचे विचार ऐकायला भेटतात हे आमचे भाग्य आहे❤❤

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 Před 2 měsíci +25

    श्रवणीय.. आणि.. चिंतनशील असे..भाषण.अप्रतिम विश्लेषण..👌👌👍👍 ग्रेट भाऊ तोरसेकर..❤

  • @nandkishorrane3999
    @nandkishorrane3999 Před 2 měsíci +58

    भाऊ तुमच्यासारखा वक्ता कोणीही नाही.तुमचे तर्क वितर्क अचाट आणि 200 टक्के खरे असतात.

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 Před 2 měsíci +16

    भाऊ आपण आम्हाला राजकारण योग्य प्रकारे समजावून देता त्यामुळेच तुमचे विचार ऐकण्यासाठी इतके लोक उत्सुक असतात

  • @kalpanachavan3929
    @kalpanachavan3929 Před 2 měsíci +20

    भाऊ ग्रेट आहात तुम्ही

  • @Playwithswaraaaaa
    @Playwithswaraaaaa Před 2 měsíci +28

    भाऊ तुम्ही मुद्द्याचे बोलतात, म्हणून आम्हला ऐकायला आवडते,

  • @manoharsapre6950
    @manoharsapre6950 Před 2 měsíci +9

    खूप चांगला अभ्यास आहे भाऊंचा.... अगदी व्यवहार्य भूमिका.. मनुष्य प्रामाणिक असतो तेव्हा हे शक्य असते.

  • @creativcooking
    @creativcooking Před 2 měsíci +2

    पु . ल .ची आठवण झाली भाऊ फारच सुंदर

  • @ND-me2gf
    @ND-me2gf Před 2 měsíci +23

    भाऊ शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक किंवा इतर नेते झाले नाहीत हे चांगले झाले . नाही तर हे अनमोल विचार आम्हाला ऐकायला मिळाले नसते.

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 Před 2 měsíci +3

    भाऊंनी राज ठाकरे शिवसेनेचे (Shinde) प्रमुख होऊ शकतात हा मुद्दा त्यांच्या व्हिडिओत सांगितल्यावर तो अख्या मराठी मीडियाने उचलून धरला, त्याच्या बातम्या बनल्या, यावरून भाऊची ताकद लक्षात येते !

  • @panditdevkar9589
    @panditdevkar9589 Před 2 měsíci +11

    जबरदस्त भाऊ

  • @anjalijoshi8932
    @anjalijoshi8932 Před 2 měsíci +9

    उत्तम उत्तम कार्यक्रम. धन्यवाद.

  • @ashashah7967
    @ashashah7967 Před 2 měsíci +11

    माननीय भाऊ आपलं सुरु झाल्या पासून ऐकत आहोत आणि राज कारण समझूं लागलो . न चूकता आपले सर्व विडियो ऐकतो परिचितांना पाठवतो.भाउ शत् शत् वंदना आपल्याला

  • @TMohan786
    @TMohan786 Před 2 měsíci +4

    माननीय भाऊ यांना आदरपूर्वक प्रणाम. आपले भाषण म्हणजे भरपूर बौद्धीक खाद्य आणि कोठेही न मिळणारी अशी निर्भेळ करमणूक यांचे अतिशय सुंदर मिश्रण असते. आपली स्मरणशक्ती अप्रतिम आहे हेआपण देत असलेल्या संदर्भावरून कोणाच्याही सहज लक्षात येते. परमेश्वर आपणास भरपूर आयुष्य देवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

  • @achalakelkar2548
    @achalakelkar2548 Před 2 měsíci +8

    आम्ही भाग्यवान आहोत कारण राजकारणातील सत्य व मजेदार बारकावे सांगणारे भाऊ तोरसेकर आपल्यात आहेत. आयोजकाना धन्यवाद🙏

  • @ramashankarshukla8844
    @ramashankarshukla8844 Před 2 měsíci +3

    मैं मराठी समझता हूं और राजनैतिक विषय में आपके बराबर का कोई पत्रकार मुझे नजर नहीं आता।

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape Před 2 měsíci +14

    भाऊ तोरसेकर तुसी ग्रेट हो.

  • @milindranade3311
    @milindranade3311 Před 2 měsíci +30

    नमस्कार आदरणीय श्री भाऊ तोरसेकर जी.
    आपला कार्यक्रम गिरगावात ठेवायचा आहे.

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 Před 2 měsíci +12

    अत्यंत मामिॅक,वस्तुस्थितीला धरुन भाउंचे प्रत्येक विश्लेषण असते! भाउंचे बोल खरच ऐकतच रहावेसे वाटते!

  • @baluvelhal3057
    @baluvelhal3057 Před 2 měsíci +5

    अप्रतिम! आणखि किय लिहीणार !😊

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 Před 2 měsíci +16

    भाऊ तोरसेकर, सप्रेम नमस्कार, आपण एखाद्या विषयावर केलेले मुद्देसूद विश्लेषण खूपच मार्मिक आणि आमच्या सारख्या श्रोत्यांना समजतात.

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 Před 2 měsíci +6

    क्लासिक भाऊ! कसला जबरदस्त ऑरा आहे हो तुमचा...

  • @arunaphadke5028
    @arunaphadke5028 Před 2 měsíci +6

    जसे. मा. मोदी हे देशाचे भाग्य
    तसे सामान्य माणसा साठी
    तुम्ही विश्लेषक म्हणुन लाभणं हे आमचे भाग्य.

  • @user-sy2qo4ow5p
    @user-sy2qo4ow5p Před 3 dny

    बाळशास्त्री जांभेकर, आचार्य आत्रे, आचार्य विनोबा भावे, आचार्य चाणक्य, रामशास्त्री प्रभुणे , न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, बाळ ठाकरे, विनायक दामोदर सावरकर, केशव सिताराम ठाकरे,तर्क तिँथ विष्णुशास्त्री चिपळूणकर,,,,, या सर्वांपेशा थोर समाजसुधारक,,,,महान महान महान आणि आती महानतम फत्रकार .....❤

  • @anilpandharinathdeshmukh1104
    @anilpandharinathdeshmukh1104 Před 2 měsíci +4

    भाऊंना आदरपूर्वक नमस्कार, भाऊंना ऐकण्याचे भाग्य असेच लाभो व भाऊंना उत्तम आरोग्य व दिर्घाऊष्य लाभावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Před 2 měsíci +8

    आदर्श पत्रकारीता कशी करावी या करिता आजच्या युवा पत्रकार मित्रांनी आदरणीय भाऊ तोरसेकर यांचा आदर्श समोर ठेवून पत्रकारिता केल्यास नक्कीच याचा फायदा होईल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 Před 2 měsíci +11

    सांष्टांग दंडवत भाऊ तुम्हला... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आयुष्यात भाऊंची भेट घ्यायची आहे खूप इच्छा हवं... कारण मी पागल श्रोता अधिक बायकोचे बोलणे खाऊन गुपचूप ऐकत असतो भाऊ खरंच भेटा माझा नवस पूर्ण होईल मी देवाला केला आहे...

  • @user-mn5rl8wq2r
    @user-mn5rl8wq2r Před 2 měsíci +5

    प्रत्येक घटना आणि प्रसंग अती उत्तम विवेचन!

  • @deepakpatil5649
    @deepakpatil5649 Před 2 měsíci +5

    खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Před 2 měsíci +2

    आम्हाला काल परवा काय झाले आठवत नाही
    पण भाऊ १९४७ साली काय काय घडले तिथ
    पासून आज तागयातच्या तारखा विषया सह
    लक्षात ठेऊन आम्हाला आठवण देतात.
    🙏👌🙏👌

  • @balagondapatil1675
    @balagondapatil1675 Před 2 měsíci +10

    सडेतोड... भाऊसाहेब धन्यवाद.

  • @narmadaachar9681
    @narmadaachar9681 Před 2 měsíci +4

    शौचालय बनने से लोग रोग से भी मुक्त होगये हैं । इलाज पर खर्चा घट गई है ।

  • @sureshambhaikar5342
    @sureshambhaikar5342 Před 2 měsíci +3

    अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्र्यान
    सरस्वती प्रसन्न भाऊ तोरसेकर
    शतायुषी होवो. 1:53:34

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Před 2 měsíci +8

    फारच छान भाऊ नमस्कार 🙏🏼🚩🌹

  • @madhum7100
    @madhum7100 Před 2 měsíci +3

    आज आचार्य अत्रे किंवा बाळासाहेब हयात असते तर विकाऊ विश्लेषकांवर उपासमारीची वेळ आली असती.

  • @sudhakarshete59
    @sudhakarshete59 Před 2 měsíci +9

    सत्य सांगावयास हिंमत लागतेय आणि हीच हिंमत आपणा मध्येच आहे .कारण आपण कशाचीच परवाकरत नाहीत .आपण नफा नुकसान स्वताच पहातच नाहीत. समोर च्या चे मत विचारात घेऊन गणित करत आहात.

  • @madhavnilakhe1602
    @madhavnilakhe1602 Před 2 měsíci +2

    नमस्कार भाऊ,
    आपले कुठल्या ही विषय्या वरील विश्लेषण अतिशय अभ्यासुपणे केलेले असते. त्यामुळे मी देखील आपले Videos नियमित बघत असतो. आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ज्या योगे आमच्या ज्ञानात सदैव भर पडत राहील.
    🙏🏼🙏🏼

  • @ashokshah8754
    @ashokshah8754 Před 2 měsíci +5

    अतिशय सुरेख वस्तुस्थिती विश्लेषण

  • @tejashreemusale9796
    @tejashreemusale9796 Před 2 měsíci +13

    Bhau खूप छान

  • @JyotiVyas-gs2jj
    @JyotiVyas-gs2jj Před 2 měsíci +8

    भाऊ ग्रेट आहात

  • @snehankit1988
    @snehankit1988 Před 2 měsíci +3

    भारतातला सर्वात बुद्धिमान पत्रकार.... बिलकुल सटीक विश्लेषण

  • @kishorpathak7739
    @kishorpathak7739 Před 2 měsíci +5

    भाऊंचे विश्लेषण म्हणजे अप्रतिम च असते.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před 2 měsíci +5

    भाऊ you are Great. दिवस भर तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहतो.

  • @jayeshpathak1308
    @jayeshpathak1308 Před 2 měsíci +4

    great❤

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 Před 2 měsíci +3

    Great 👍🏻

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 Před 2 měsíci +14

    Bhau Torsekar great great and again great

  • @VijaySharma-dh7cn
    @VijaySharma-dh7cn Před 2 měsíci +4

    Listening Bhau is a great opportunity, wonderful person 🙏🙏

  • @swamibro2358
    @swamibro2358 Před 2 měsíci +1

    मोदिजीन वर विश्वास तरच देश सोने की चिडीया बनना तय है.🌹🇮🇳🌹

  • @medhakarandikar7014
    @medhakarandikar7014 Před 2 měsíci +3

    अप्रतिम...

  • @prashantpradhan3220
    @prashantpradhan3220 Před 2 měsíci +3

    आती सुंदर विश्लेषण.

  • @sunandamenon5100
    @sunandamenon5100 Před 2 měsíci +5

    VERY GOOD&LOGICALLY GOOD EXPLAINED. THANK YOU..

  • @user-jc6ny7hk4q
    @user-jc6ny7hk4q Před 2 měsíci +8

    भाऊ तुम्हाला त्रिवार वंदन
    मी आपले सर्व आॅडिओ ऐकते
    जे ऐकतच राहावेत

  • @chandrakantchandrakantunde4177
    @chandrakantchandrakantunde4177 Před 2 měsíci +2

    भाऊ सलाम तुमच्या स्मरणशक्तीला व राजकीय विश्लेषनाला.तुमचे आज पर्यंतचे अचुक अंदाज बघुन आमच्या सारख्या सामान्य माणूस चक्रावून जातो.आपन भविष्यकार असावेत असे वाटते.तुमच्या विचारांना लाख तोफांची सलामी.जय श्रीराम जय हिंद.

  • @seemawanikar4043
    @seemawanikar4043 Před 2 měsíci +3

    खूप सुंदर 👍🙏

  • @neelabodas3506
    @neelabodas3506 Před 2 měsíci +2

    भाऊंचे सगळे व्हिडिओ आम्ही मनापासून ऐकतो.त्यांचा प्रदीर्घ राजकारणाचा अभ्यास,खूप जुन्या घटनांची तल्लख स्मृती हे अजब वाटते.त्यांचे आडाखे तंतोतंत खरे ठरतात.त्याना सादर प्रणाम🎉

  • @pranitabondre8827
    @pranitabondre8827 Před 2 měsíci +2

    आम्हाला हे सगळं राजकारण समजत नव्हतं भाऊ तुम्ही खूप छान समजावून सांगता

  • @advrupalikhare5618
    @advrupalikhare5618 Před 2 měsíci +2

    भाऊ simply great. काय जबरदस्त एक एक वाक्य 🙏🙏❤️ long live भाऊ.

  • @AshokSingh-ff9jy
    @AshokSingh-ff9jy Před měsícem

    भाऊ मैं बहुत राष्ट्रवादी एनलाइजर लोगों को सुनता हूं क्योंकि राष्ट्रवादी युटुबर हैं उनका मनोबल बढ़ाने के लिए सुनता हूं लेकिन कभी कभी पन्द्रह बीस मिनट का विडियो भी सुनने को भारी पड़ता लेकिन आपका दो घंटे डेड़ घंटे का वक्तव्य बहुत मजे से और ध्यान से सुन के लेता हूं क्योंकि उसमें कुछ सिखने और समझने के लिए होता है सकारात्मकता और आत्मविश्वास क्यों और कैसे आती है यह समझने का प्रयास करता हूं । आपका एनालिसिस और आपका तार्किक आत्मविश्वास यह सुनिश्चित करता है कि जो आप कह रहे हैं वही सत्य होगा।
    धन्यवाद, जय श्री राम

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 2 měsíci +8

    भाऊंची ओघवती भाषा श्रवणीय आहे. भाऊ फक्त repeatation टाळला तर आणखी मजा वाटेल.

  • @rameshvallal8773
    @rameshvallal8773 Před 2 měsíci +3

    फार इच्छा आहे भाऊंचे चरण स्पष करावेत. कारण आम्हाला फार ज्ञान मिळत आहे......

  • @jairamundale696
    @jairamundale696 Před 2 měsíci +3

    Excellant No More words

  • @sujatasuryavanshi8723
    @sujatasuryavanshi8723 Před měsícem

    भाऊ तोरसेकर. यांचे मूळे राजकारण आम्ही खरया अर्थाने राजकारण समजतंय धन्यवाद भाऊसाहेब बीजेपी झीनदाबाद🪷🪷🪷🪷🪷🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Před 2 měsíci +4

    Udhav thakre piche chalo modiji zindabad

  • @ashokkhamitkar5251
    @ashokkhamitkar5251 Před 2 měsíci +3

    मस्तच आहेत

  • @NilimaMulwadkar-hl1ee
    @NilimaMulwadkar-hl1ee Před 2 měsíci +2

    Dear bhau, tumchya sarkhe tumhich👏

  • @vishalvadabhat5739
    @vishalvadabhat5739 Před 2 měsíci +2

    Absolutely Wow

  • @shivkumarpuranik1069
    @shivkumarpuranik1069 Před 2 měsíci +1

    भाउ साष्टांग नमस्कार,
    मि प्रतीपक्ष सुरू झाल्या पासून बघत आहे.भाउ आपण म्हणजे राजकारणा चे विद्यापीठ आहे.

  • @swamibro2358
    @swamibro2358 Před 2 měsíci +1

    जय हिंद जय श्रीराम 🌹🇮🇳🌹🙏🙏🏼👍👍✌विश्लेषण सुंदर.

  • @laxmanbhokare1200
    @laxmanbhokare1200 Před měsícem +1

    खुप खुप मार्मिक विश्लेषण भाऊ , तुमच्या सारख्या देश भक्ताची आज आपल्या देशाला फार गरज आहे , तुम्हाला देशांसाठी खुप खुप दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 Před 2 měsíci +6

    भाऊ 👏👏👏👏👏👏😊

  • @203jo
    @203jo Před 2 měsíci +2

    आपले व्हिडिओज नेहमी मार्गदर्शक ठरतात
    निर्भिड पत्रकारीता उत्तम
    भाषा संदर्भ ही जमेची बाजू.तसे तर सर्वच ही
    जमेची बाजू आहे सब्य भाषा. शुद्ध वाणी हे सर्व
    आपल्या कडून घडत आहे.आपण सर्व उटूबरस जे करता ते स्तुत्य आहे.

  • @newyashwantmensparlour759
    @newyashwantmensparlour759 Před 2 měsíci +11

    Bhau Torsekar ❤...
    Devendr Saheb jindabad.. BJP ❤

  • @swapnalikelshikar1483
    @swapnalikelshikar1483 Před 2 měsíci

    मी नेहमी प्रतिपक्ष ऐकत आहे तुमचे विश्लेषण अप्रतीम असते तुमचे भाषण चिंतनशील श्रवणीय असते 🙏👏👏👍

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 Před 2 měsíci +2

    भाऊं म्हणजे भाऊच Grate फक्त भाऊ

  • @rutujashinde626
    @rutujashinde626 Před měsícem

    भाऊ, राजकारण हा विषय अजिबात आवडत नसला तरी प्रतिपक्ष मुळे तो ऐकावासा वाटतो. 👍👍👍
    तुमचे video हे सर्वसामान्यांना राजकारण साक्षर बनवत आहेत. असे वाटते.

  • @pradipkulkarni3916
    @pradipkulkarni3916 Před 18 dny

    अतिशय आनंददायी वक्तृत्व आणि विश्लेषण. धन्यवाद 🙏🏻

  • @vilasgiri2227
    @vilasgiri2227 Před 2 měsíci +11

    Bhau dandavat pranam 🙏

  • @shubhadapandharpurkar5581
    @shubhadapandharpurkar5581 Před 2 měsíci +2

    Khup chan