nikhad tur lagwad keli aahe . don sari madhil antar 8 ft. aahe tar tya madhe hirwadi che khat (Dencha) lagwad kel tar chalel ka? aani tyasathi konte tan nashak chalel? 🙏🙏
16 फूट करवंद (नवीन लागवड) मध्ये 5 फूट अंतराने दोन सरी निखळ तूर लागवड केली आहे. लागवड करून 7 दिवस झालेले आहेत. करवंद च्या रोपांना इजा होणार नाही असे ...लागवडी नंतर चे तन नाशक किती दिवसांनी फवारावे आणि कोणते..? कृपया कळावे ही विनंती.
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद दादा
महिन्याच्या नंतर चालते का तणनाशक
छान माहिती मिळाली आहे 🙏
धन्यवाद दादा
खूप छान माहिती मिळाली मॅडम🎉
धन्यवाद दादा
खूप च छान माहिती मॅम 🙏
धन्यवाद
Chan mahiti dili 🎉🎉
धन्यवाद दादा
🙏🙏🙏🙏
🙏🙏
Good luck
🙏
nikhad tur lagwad keli aahe . don sari madhil antar 8 ft. aahe tar tya madhe hirwadi che khat (Dencha) lagwad kel tar chalel ka? aani tyasathi konte tan nashak chalel? 🙏🙏
नमस्कार दादा नाधेंचा जमणार नाही मूग किंवा चवळी चालेल
Targa super ani persuit chalel ka soyabean tur madhe
नमस्कार दादा, हो चालेल
Kapasa madhe 6 tasav var tur ahe, mag kapsala konte v turila konte? 8 te 11 jun chi lagavad ahe
नमस्कार दादा , गवत वर्गीय तणाच्या नियंत्रणासाठी टारगा सुपर वापरा
Buster Tur lagvad karun 16 te 17 divs zale tannashak kont vaprave jyani turila kahi nuksan nahi vhayla pahije konte tannashak pavrave please sanga
नमस्कार दादा , परशूट , शाकेद , ओडिसी या पैकी एक एकरी २० टक्के डोज कमी करावा
मॅडम, चंद्रपूर मध्ये Booster (Plants Jenetic Pvt Ltd) ची उत्पादने कोणत्या दुकानात उपलब्ध आहेत.
चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106
चंद्रपूर - आदर्श कृषी केंद्र 9890945800
पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476
NPK Dx ची आवळणी कपाशीच्या रोपाच्या खोडाजवळ करावी की झाडाच्या काही अंतरावर करावी,आवळणी करताना 15 लिटरच्या पंप साठी किती ग्राम npk dx द्यावं
नमस्कार दादा , झाडाच्या खोडा जवळ ड्रेंचिंग करावी प्रति पंप ५० ग्रॅम वापरा
strongarm हे Soyabean+tur मधे चालेल काय प्लीज replay दया
नमस्कार दादा , चालेल
Strongarm sobat round up chalel ka
नमस्कार दादा , राउंड अप नाही जमणार ओंडो किंवा ग्रामोक्झॉन चालेल
Dost super cha result kiti divsacha aahe kiti divs tan nhi nighel
नमस्कार दादा, औषधाच्या संपर्कात आलेले तन शेवट पर्यंत उगत नाही
Aysa video kapas ka bhi hona chahiye
नमस्कार दादा , हो लवकरच कापूस तणनाशकाचा व्हिडीओ बनवू
Tur lagvdi nantr pavsamule nuksan nahi zale pahje tr ky kra ve
नमस्कार दादा , बेड वर तूर लागवड करा
Arhar aani Tilli Asel tar konte tannasak vaprave mem
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न कळला नाही
Arhar aani Tilhan (Til) don pike Sath Asel tar konate Tannasak Waparve
Panida grande ओल नसताना मारलं तर चालेल का अस केले तर रिझल्ट येईल का
नमस्कार दादा , हो चालेल
तूर 16 दिवस झाले पेरणी tannsak मारल्या नंतर लगेच सोयाबीन पेरल t चालेल का
नमस्कार दादा, तणनाशक कोणते वापरणार हबते कळवा
Strongarm che side-effects nahit na Kahi
नमस्कार दादा , नाही
तूर उगवून आलेले आहे. त्यात भुईमूग आणि उडीद केला आहे तर हे तन नाशक चालेल का?
नमस्कार दादा , चालेल एकरी २० टक्के डोज कमी करून वापरा
तरगा सूपर चे एक लिटर पाण्यासाठी किती प्रमाण वापरावे
नमस्कार दादा, २ मिली
👍🙏पानं करपत नाही का❓
धन्यवाद
16 फूट करवंद (नवीन लागवड) मध्ये 5 फूट अंतराने दोन सरी निखळ तूर लागवड केली आहे.
लागवड करून 7 दिवस झालेले आहेत.
करवंद च्या रोपांना इजा होणार नाही असे ...लागवडी नंतर चे तन नाशक किती दिवसांनी फवारावे आणि कोणते..?
कृपया कळावे ही विनंती.
नमस्कार दादा, परशूट किंवा शाकेद फवारा
तूर साठी ट्रायकॉडरमा बीजप्रक्रिया 10 दिवस पाहिले करून ठेवली तर चालते काय???
नमस्कार दादा , नाही पेरणीच्या एक तास अगोदर करावी
ज्यांनी तुरीच्या बाजूने जागा सोडली नसेल त्यांनी किती दिवसांनी शेंडे खुडणी करावी ?
नमस्कार दादा , तुरीच्या तासापासून दोन्ही बाजूने १.५ ते २ फूट मोकळी जागा नसेल तर शेंडे खुडणी करू नये
मैडम तुर मध्ये भुईमूग आणी मुंग लावेल आहे तेचा परीणाम होऊ शकतो का
नमस्कार दादा, चालेल काही परिणाम होत नाही
तुर व सोयाबीन मध्ये काय फवारावे
नमस्कार दादा , उगवण पूर्व तणनाशकांमध्ये अमोनी किंवा स्ट्रॉंग आर्म वापरावे
तूर आणि मुग हे दोन पिके आहेत तर कोणते तणनाशक वापरावे... लागवड करून 10 दिवस झाले आहे.
नमस्कार दादा , शाकेद, परशूट किंवा ओडिसी वापरू शकता एकरी २०% डोज कमी करून
तुरी मध्ये लव्हाळा आला आहे तरी कोणते तणनाशक फवारावे
नमस्कार दादा , टरगासुपर एकरी ४०० मिली फवारा
नमस्कार मैडम आमोनिया तनाशक मारल मि सोयाबीन ला गवत निघाल
नमस्कार दादा , तणनाशक वापरून किती दिवस झाले
15 L /20 L pump che praman sanga...
नमस्कार दादा , तणनाशक फवारताना एकरी १५० लिटर पाणी पडले पाहिजे
Amoni चे रिझल्ट ज्या शेतकऱ्याला मिळाले व ज्यांना नाही मिळाले त्यांनी आपापले मनोगत सांगावे
मला खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत दादा
मला अमोनी चे खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत
नमस्कार दादा, अमोणीचे रिझल्ट चांगले आहे
राऊंड अप मारलं तर चालन का
राउंड अप नाही जमणार दादा
@@whitegoldtrust तुरीवर नाही मधल्या पट्टयात मारलं तर तुरीला कही होईन का राऊंडाप किंवा मिरा 71
तुमची रिक्स घेण्याची तयारी असेल तर फवारू शकता
उडीद आंतरपिक आहे चालेल का
नमस्कार दादा , चालेल
भाऊ उडीदाला डुकर बंदर खाते का प्लीज सांगा